जरांगेंनी फेटाळली, शरद पवारांची 'ती' सूचना! कारण... Sharad Pawar

  Рет қаралды 26,364

AM 2032 LIVE

AM 2032 LIVE

Күн бұрын

#manojjarange #eknathshinde #devendrafadnavis

Пікірлер: 103
@sanjaywarkad568
@sanjaywarkad568 Ай бұрын
काही झालं तर जरांगे साहेब आता माघार घेणार नाही तुम्ही साथ दया पत्रकार बांधवांनो ही नम्र विनंती तुम्ही पण कोणाची सुपारी घेऊ नका चौथा स्तंभ आहे न्यायाचा
@sukhadevaage5957
@sukhadevaage5957 Ай бұрын
सर, आपण खूपच छान सध्याच्या मराठा आरक्षण संबंधी सखोल विवेचन केलेले आहे! त्याबद्दल खूप खूप धन्यवाद! सताधारी व विरोधी राजकर्त्यांनी निर्णय घेण्यास जी टाळाटाळ केलेली आहे हे सर्व समाजाने पाहिलेले आहे! आता त्यामुळे आदरणीय जरांगे पाटलांना निवडणूका मध्ये उतारल्या शिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही! एक मराठा कोटी मराठा! आता माघार नाही! ✌✌✌✌✌💯🇮🇳👍
@rakhmajishinde4713
@rakhmajishinde4713 Ай бұрын
पाडा पाडी पेक्षा लढान्यात फायदा होईल
@user-ni4yc2be3v
@user-ni4yc2be3v Ай бұрын
न्याय नाही मिळाल्यावर राजकारणात राजकीय लढाई लढून जिंकू पण
@hgbhure8225
@hgbhure8225 Ай бұрын
1993 ल जे वाढीव आरक्षण देताना कोणाला विचारून केलं शरद पवार?
@DattatraySalunke-v1w
@DattatraySalunke-v1w Ай бұрын
Only jarange patil jindabad sambjinagr sarate saheb jindaba d
@surekhachavan5248
@surekhachavan5248 Ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय जय दादा
@shivajifartade7286
@shivajifartade7286 Ай бұрын
जरांगे पाटील झिंदाबाद विधानसभेत टरबुज्याला दणका दिल्या शिवाय पर्याय नाही.कमळाबाईनी जातीभेद करून. समाज मध्ये तेढ निर्माण करत.आहेत जयभीम
@user-kg6qu5wc3t
@user-kg6qu5wc3t Ай бұрын
एक मराठा लाख मराठा जरागे पाटील जिंदाबाद
@nandkumarlandge3319
@nandkumarlandge3319 Ай бұрын
सरकारबरोबर चर्चा करून काहीच फरक पडणार नाही.सरकार वेळ मारुन नेत आहेत. मराठ्यांना आरक्षण मिळूच नये. ही सरकारची रचणा.जरांगे दादाचे बरोबर आहे.
@vikasgayakwad2099
@vikasgayakwad2099 Ай бұрын
मला वाटलं चॅनल बंद झालं का? नाहीतर गेले का भाजपात😂 व्हिडिओ बनवायला उशिर झाला सर
@ApratimMedia
@ApratimMedia Ай бұрын
प्रकृती बरी नव्हती मित्रवर्य. धन्यवाद
@SandipanPawar-bi2pn
@SandipanPawar-bi2pn Ай бұрын
🚩जय शिवराय 🚩🙏🌹🌹🙏🌹जय मनोज जरांगे पाटील साहेब 🚩🙏
@babangaware4696
@babangaware4696 Ай бұрын
मनोज दादा नी 288 उभे करावे.
@ramprasdyadav3708
@ramprasdyadav3708 Ай бұрын
❤❤❤
@vishalsomavanshi2170
@vishalsomavanshi2170 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा. लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे. जय मनोज जरांगे पाटील. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे. सरकार ऊघडा डोळे बघा नीट सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्रे द्या. ऊपलब्ध कागदपत्रांच्या आधारे हैदराबाद निजामशाहीचे गॅझेट सातारा गॉझेट मुंबई गॉझेट इत्यादींच्या आधारे हे सरसकट कुणबी प्रमाणपत्रे देण्यास काहीच हरकत/अडचण नाही. आता सत्ताधारी विरोधकांनी सगळी नौटंकी बंद करावि आणि तत्काळ हा प्रश्न निकाली काढावा. एक गरजवंत मराठा/कुणबी.
@DnyaneshwarKute-f1f
@DnyaneshwarKute-f1f Ай бұрын
Jay shivray 🚩🚩🚩🚩
@atulyadav-ok7he
@atulyadav-ok7he Ай бұрын
खूप छान विचार मांडले धन्यवाद सर
@sanjaysakhare5442
@sanjaysakhare5442 Ай бұрын
हम सब जरांगे जय हिंद जय महाराष्ट्र
@INDUMATI___125
@INDUMATI___125 Ай бұрын
पाटील म्हणतील तस एक मराठा कोटी मराठा
@wadekarstar8242
@wadekarstar8242 Ай бұрын
जरांगे कोणाच्या बाजूने,हे विधानसभा निवडणुकीत कळेल
@udhavbhise8333
@udhavbhise8333 Ай бұрын
तूझ्या सारखे अंधभक्त समाजद्रोही अर्धवटराव काही कम😢
@udhavbhise8333
@udhavbhise8333 Ай бұрын
३% बामणाला १०% आरक्षण ते ही गुपचूप
@krishnadalvi4308
@krishnadalvi4308 Ай бұрын
अतिशय छान माहिती मिळाली आभारी आहे जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय जरांगे पाटील .
@ApratimMedia
@ApratimMedia Ай бұрын
Thank you 🙏
@vitthalhiray3982
@vitthalhiray3982 Ай бұрын
Ek maratha lak maratha
@uttamraojadhav9716
@uttamraojadhav9716 Ай бұрын
Jarange patil zindabad
@user-pz3kh6cr9f
@user-pz3kh6cr9f Ай бұрын
प्रणाम गुरुवर्य 🙏बरोबर विडीओ बनवला असेच विडीओ बनवत रहा .
@ashokasbe9126
@ashokasbe9126 Ай бұрын
😊🚩मराठा आरक्षण व मराठा जात मारेकरी शरद पवार तिरस्कार श्रद्धांजली 👺
@kundalikgadade3568
@kundalikgadade3568 Ай бұрын
जंरागे २८८ उभे,करा,, एकाच, मराठा समाज मत,देतील,३९०, जातीच,मत,देनार, नाही
@panduranggamegame6252
@panduranggamegame6252 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा आरक्षणावर दिले नाही 288ऊभे करा व आपले सरकार करा
@narayanavhale4514
@narayanavhale4514 Ай бұрын
फक्त मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करावे. सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येतील यात शंका नाही.
@DhananjayKorade-ny6gx
@DhananjayKorade-ny6gx Ай бұрын
त्याला शरद पवार कारणीभूत aahe😇
@mhk9219
@mhk9219 Ай бұрын
जरांगे साहेब आता या म्हताऱ्याला सोडू नका,आरक्षण मिले प्रयंत.😅
@DhananjayKorade-ny6gx
@DhananjayKorade-ny6gx Ай бұрын
जरागे मुख्यमंत्री हवा 288उभे करा niwadun😇या 100/ आरक्षण घ्या
@NashikDasariya
@NashikDasariya Ай бұрын
Only jarange patil jindabad
@sharadkale8360
@sharadkale8360 Ай бұрын
सरकार कोणतेही असले तरी जरांगे पाटील यांची मागणी मान्य केली जाणे ची शक्यता कमी आहे.
@madhavghyarpatil7591
@madhavghyarpatil7591 Ай бұрын
मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत 99.99% मराठा समाज आहे आणि राहणार. मनोज जरांगे पाटील यांनी दगड जरी उभा केला तरी मराठा समाज एकजूटीने मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत राहील.
@chandrakantkamble9423
@chandrakantkamble9423 Ай бұрын
मंगेश साबळे का पराभूत झाले?
@subhashkawade9850
@subhashkawade9850 Ай бұрын
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे ,एकमराठा कोटीमराठा.
@sudhirchoudhari1
@sudhirchoudhari1 Ай бұрын
अप्रतिम विश्लेषण अगदी आमचे मित्र हु हू ची पू पू .फेम शेषराव यांचे तरुण भारत संपादक राहिलेले मित्र करत असतं.
@babanghavate7165
@babanghavate7165 Ай бұрын
Only jarange patil Jay shivray ✅ 👍 🚩
@popatpawar2392
@popatpawar2392 Ай бұрын
चार वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले 10 वर्ष कृषिमंत्री राहिलेले त्यांना त्यावेळेस नाही सुचलं आरक्षण मराठ्यांचं मनोज जर रंगे दादा याचा गांभीर्याने विचार करावा 288 उमेदवार द्या आम्ही तुमच्या पाठीशी आहोत मनोज जरांगे दादा
@narayanavhale4514
@narayanavhale4514 Ай бұрын
१५८ विधानसभा मतदारसंघात मराठा बहुमत आहे. त्यापैकी १२५-१४० व इतर ३० ते ३५ उमेदवार निवडून आल्यास सरकार मनोज जरांगे पाटील सरकार बनवतील.
@GangadharDhere-yl1bb
@GangadharDhere-yl1bb Ай бұрын
जरांगे पाटलाणे दोनशे आठे च्याळिस आमदार उभेकरावेत
@m.p2083
@m.p2083 Ай бұрын
288 जागा आहेत
@milindindurikar5686
@milindindurikar5686 Ай бұрын
नाही नाही म्हणत पाटील मुख्यमंत्री होणार 🎉🎉🎉
@hanmantsathe6486
@hanmantsathe6486 Ай бұрын
सर या सर्व लोकप्रतिनिधीं यांनी महाराष्ट्र राज्यातील सर्व जनतेच शेण खायला चढाआड करीत आहेत या सर्व लोकप्रतिनिधीं यांच्या वर फौजदारी खटला कलम 420 प्रमाणे मराठा समाज ने चालवलं पाहिजे व त्यांच्या सर्व जंगम मालमत्ता जप्त करण्यात आली पाहिजे व महाराष्ट्र शासन म्हणून नोदं केली पाहिजे
@subhashkadam2019
@subhashkadam2019 Ай бұрын
ज्यांनी हे निर्माण करून ठेवले आहेत, त्यांच्याकडून ते सोडवण्याची अपेक्षा करणं म्हणजे मूर्खपणा आहे
@popatpawar2392
@popatpawar2392 Ай бұрын
मनोज रंगे दादा तुम्ही दोन 88 जागेवर लढत द्यावी इतर कोणाचाही ऐकू नका एकदा होऊनच जाऊ द्या
@hemanthb9723
@hemanthb9723 Ай бұрын
Has MVA given guarantee -- if they come to Power ; they will give reservation from OBC quota.
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 Ай бұрын
बरोबर चर्चेचे गुऱ्हाल हे विधान सभे पर्यंत संपणारे नाही तो पर्यंत हे स्वार्थ साधतिल मग बसा तसेच ५ वर्ष 😊😊
@VijayJadhav-bm4bc
@VijayJadhav-bm4bc Ай бұрын
5
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 Ай бұрын
जारांगे जी पडपडी नको जिंकून आना मगच शक्य होईल अन्यथा 😂
@BansidharBhalekar
@BansidharBhalekar Ай бұрын
अगोदर जर त्याचे विचार कळले असते तर लोकसभेला पावराचे एकही सीट ला मराठेनी एकही मत टाकले नसते
@shivajipatil6970
@shivajipatil6970 Ай бұрын
Eak,maratha, lakh, maratha
@BansidharBhalekar
@BansidharBhalekar Ай бұрын
शरद पवार खोटे बोलतात तेंच काहीच खरं वाटत नाहीं. तो नुसता निवडणुकी पुरतंच बोलतोय. लिहून देणार का
@sunilthopate6637
@sunilthopate6637 Ай бұрын
आरक्षणाचे राजकारण चालू आहे
@gajananjadhavpatil8963
@gajananjadhavpatil8963 Ай бұрын
Only MJ patil
@vitthalhiray3982
@vitthalhiray3982 Ай бұрын
Sharad pawar he maratha virodhi ahe, obc aarashan vatun dile aata aarshakshan dile pahije ase bolat ahe
@kundalikgadade3568
@kundalikgadade3568 Ай бұрын
जंरागे पूर्व संपले आहे, पूर्व संपले आहे
@rameshwarbhosle758
@rameshwarbhosle758 Ай бұрын
२८८ उमेदवार उभे केले पाहिजेत
@shyamsundarbhate4583
@shyamsundarbhate4583 Ай бұрын
Now the respectable peoples of different communities have realised and understood the on going reservation politics in Maharashtra. As there are many different communities living peacefully in Maharashtra, the collective strength of all these different communities is much more than any other particular single community, which is important decisive factor.
@rajendrasukale3790
@rajendrasukale3790 Ай бұрын
कॉम्रमाइज करू नका
@balasahebgavhane9611
@balasahebgavhane9611 Ай бұрын
288 उमेदवार उभे करावेत.
@baburaobavdekar1162
@baburaobavdekar1162 Ай бұрын
वेळकाढू सरकार नीच आहे
@yashwantsanap9741
@yashwantsanap9741 Ай бұрын
Kayda Aknath shinde chea Ghartla aheka
@sambhajibhoite882
@sambhajibhoite882 Ай бұрын
94जार😢देताना😢कुनालाविचालहोत😢येपवार
@mahadeokadam4637
@mahadeokadam4637 Ай бұрын
Sarva maratyani jarange patilana sath dyavi
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 Ай бұрын
Jya lokani jatangela pawarcha hastak mhanale hote tyanche nak jarageni kapale.jarange chi bhasya bolavata kon ahe vas yeto.tyani ata bolavata dhani sangava.
@wadekarstar8242
@wadekarstar8242 Ай бұрын
सरकार विरोधात फक्त आंदोलन
@VD-cc4hm
@VD-cc4hm Ай бұрын
288 nivda patil
@empiresubhyt261
@empiresubhyt261 Ай бұрын
राजरत्न आंबेडकर यांनी जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला हो अम्हणी खूप खूप आभारी आहोत सत्य च्या बाजूने उभा आहेत बाळासाहेब आंबेडकर मात्र राजकारणी भूमिका घेत आहेत असेच स्वार्थी राजकारणी शरद पवार हे सुध्दा आहेत बाळासाहेब आंबेडकर हे सारखं सारखं दंगल दंगल दंगली कुठ आहेत दंगली दंगली म्हणत आहे टाळी दोन्ही बाजूने वाजत आहे ओबीसी पण कमी खोड्या करत नाहीत सरसकट नोंदी रद्द करा मनने चूक एक आंबेडकरवादी म्हणून मला जे वाटलं ते मी सांगितलं खरंच प्रकाश आंबेडकर च्या राजकीय आकांक्षा पोटी भूमिका बदलत आहेत मराठवाड्यातील मराठ्या चा तर 1953लाच पहिल्या ओबीसी च्या कालेलकर आयोग नी ओबीसी यादीत मराठवाड्यातील मराठा समाजाचा समावेश केला होता टी पी मुंडे, छगन भुजबळ आणि इतर लोकांनी भडकावू भाषण आंबेडकर स्टेज वर असताना केले म्हणून जरांगे पाटील यांनी त्यांच्या प्रस्ताव स्वीकारला नसेल लोकसभेला इलेक्शन ला स्वार्थी राजकारणी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप मनसे सगळे सगळे राजकारण करत आहे त्यांची भूमिका पण आता राज ठाकरे यांच्या सारखीच बिनाअभ्यासाची वाटतं आहेत
@eknathpakhale4569
@eknathpakhale4569 Ай бұрын
येवल्यात भुजबळ यांची चिंता कोणी करू नये आजपर्यंत चा विकास साक्षी आहे.लोक कृतघ्न नाही.
@uttamshinde5195
@uttamshinde5195 Ай бұрын
😂
@mhk9219
@mhk9219 Ай бұрын
जेल मध्ये जाईल ,तोपर्यंत 😅
@sandipbaing4316
@sandipbaing4316 Ай бұрын
Mag 13 August sambhaji kasai la vel kasala deta. shinde la bjp la buch marayla vaparto ahe. Andolanacha.
@baliramsalunkhe499
@baliramsalunkhe499 Ай бұрын
Marathyani aple sardar nirman karavet, kanhina gharcha rasta dakhvava. OBC arakshan la dhakka lau naka mhantat tyana ghari basva.
@nirmalapatil1097
@nirmalapatil1097 Ай бұрын
Ekahi marathyane matdan karu naka
@manakindustries2255
@manakindustries2255 Ай бұрын
मनोज जरांगे पाटील एक अंहकारी आहे,आणि जेवढी चावी भरली तेवढंच चालेल काहीच फरक पडणार नाही,जनता हुशार आहे मिडिया चाय बिस्कुट पञकार ला पण ओळखले आहे
@shivajidasal1622
@shivajidasal1622 Ай бұрын
मराठा समाजाने ओळख लय कोण आपलं कोण परकं. प्रत्येकाची वेळ येते.
@shashikantvyavhare7958
@shashikantvyavhare7958 Ай бұрын
हा जय भीमआहे
Now it’s my turn ! 😂🥹 @danilisboom  #tiktok #elsarca
00:20
Elsa Arca
Рет қаралды 12 МЛН
The Joker kisses Harley Quinn underwater!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 41 МЛН
1ОШБ Да Вінчі навчання
00:14
AIRSOFT BALAN
Рет қаралды 5 МЛН
Why PM Modi is in Brunei | Vantage with Palki Sharma
8:30
Firstpost
Рет қаралды 299 М.
Now it’s my turn ! 😂🥹 @danilisboom  #tiktok #elsarca
00:20
Elsa Arca
Рет қаралды 12 МЛН