नितीन महाराज मनोज दादांनी माघार घ्यायला नको होती नसेल तर वंचितला पूर्णपणे पाठिंबा द्यायला हवा होता. त्यांची आताची भूमिका ही महाविकास आघाडीला पोषक आहे आणि महाविकास आघाडीला पोषक म्हणजे आरक्षण विरोधी आहे.🙏🙏🙏
@rastrapal-fs9gx13 сағат бұрын
१००% बरोबर आहे
@ratansakhare45417 сағат бұрын
Only VBA
@SandeepDandage-mc6js17 сағат бұрын
शरद पवार. अजित पवार. सुप्रिया पवार. रोहित पवार. आणि आता युगंद्र पवार. या प्रस्थापिता बद्दल लोकानी जागृत व्हावे
@bahujanfoundation505016 сағат бұрын
अगदी बरोबर बोललात 💯
@sudhakarchavan759517 сағат бұрын
मनोज jarange पाटील अणि वंचित यांची भूमिका सारखीच आहे पण jarange पावलांची मागणी सुट होत नाही त्यामुळे वंचित अणि jarange एक होऊ शकत नाही. त्याचा फायदा mahavikas आघाडीला होत अणि ते बीजेपी सारखेच आहेत. वंचित la मराठा समाजाने मतदान करावे तेच आपले प्रश्न सोडविण्यासाठी योगे आहेत आणि बदल घडवावा
@sudhirgawai594119 сағат бұрын
खुप छान विश्लेशन महाराज
@yogeshwargane-zv9nb17 сағат бұрын
एकदम.योगे निर्णय.आहे
@satvisibel16 сағат бұрын
आलटून-पालटून प्रचंड सत्ता भोगणार्या महाराष्ट्र वाटोड करणार्यानां मनोज जरांगेनी बड दिल 🤦🙆🤦 या पुढे 🍌
@kanishkwanjare475815 сағат бұрын
You are exactly right sir.
@bhimrovmule836812 сағат бұрын
जय भीम जय शिवराय 🌱⚘🙏
@kunalghegadmal324716 сағат бұрын
नमस्कार
@Cookiecrunch_cc14 сағат бұрын
मराठी माणसाने चांगल्या विचार वांतशी बातचीत करून आपला नेता कोण आणि कोण नाही.याचा विचार करण्याची गरज आहे.ज्याला विचार नाही बुध्दी नाही असे नेते काय कामाचे भपक पणा नको.वैचारिक बुध्दी मत्ता हवी.
@satvisibel16 сағат бұрын
जरांगे म्हणतात युति -आघाडी ने मराठ्यांच वाटोड केल,पण वास्तवीक त्यांनी संपुर्ण महाराष्ट्राच वाटोड केल,तरी ही त्यांच कुटूंबशाहीला पुन्हा बोकांडी बसवताय जंरागे🤦🙆🤦😇
@kunalsonkamble428215 сағат бұрын
मग आस करावे केवळ प्रस्थापित लोकांनाच निवडून द्यावे का सांगा
@dinkarrokde84827 сағат бұрын
बच करा महाराज थापा थापे लावणी बंद करा महाराज जरा घ्या खोटा आहे खोटाच जरा घ्या खोटा आहे तुम्ही काहीही सांगू नका त्यांनी खूप पैसा घेतलेला आहे आणि गप बसला
@baburaoowle-hu2dz19 сағат бұрын
महाराज 🙏🏽🙏🏽🙏🏽 ज्याला पाडायचं आहे त्याला पाडा,, यावरून संविधानाचे मारेकरी कोण,, कसे ओळखता येईल😅😅😅😅😅😅 ❤❤❤ जय संविधान ❤❤❤
@rameshingle292118 сағат бұрын
जरांगे पाटलाच्या आता पर्यंत च्या वर्तणुक आणि वक्तव्या मुले मराठा समाज एकाकी पडता आहे. आता पर्यंत
@charushilaingle923413 сағат бұрын
गरीब मराठा समाजानी वंचित बहुजन आघाडी ला मतदान करावे बाळासाहेब आंबेडकर हेच तुम्हाला आरक्षण देवु शकतात हे गरीब मराठा समाजानी बाळासाहेब आंबेडकर यांच्या बाजुला उभे राहिले पाहिजे
@balajisuryatale302310 сағат бұрын
OBCनी भाजप सेनेच्या कँग्रेसच्या मागे न जाता पुढील पिढीच्या भवितव्यासाठी वंचित बहुजन आघाडी सोबत याव .
@satyamore372717 сағат бұрын
❤
@sachinthakar532216 сағат бұрын
महाराज माझ्या अभ्यासानुसार महाराष्ट्र मध्ये बीजेपी आणि शिंदे शिवसेना ची सत्ता येत आहे 23/11/2024 या दिवशी ही माझी कॉमेंट्स नक्की पाहावी आतापर्यंत महाराज माझा कधीही अंदाज चुकला नाही सत्ता का येते याचे कारणे माझ्याकडे खूप आहेत त्यापैकी एक कारण विरोधी लोक जाती मध्ये polarisation करतात आणि प्रत्येक वेळेस बामन बामन करतात
@SarthakHolkar-jp8rd14 сағат бұрын
शा आता आमचे ईथे कमळं आणि मुतारी आहे आता काय करायचं
@rajeshmohite114115 сағат бұрын
MVA cha tr fayda karun dila na Maharaj..Amit Sarodechya sangnyavarun,sallyane he kele te Sarode Rahul kulkarnichya chanel vr ughad sangitale...Garib marathyanchya bali che kay?mg aata pudhe kay?Prt MVA yevun Reservation milel ka?Jaybhim jayshivray
@vijaypalwe470511 сағат бұрын
महाराज तू पण jarange चा चेला आहेस काय
@vijaykamble423718 сағат бұрын
संपूर्ण मराठा समाज सुधा जरांगे यांच्या मागे नाही पश्चिम महाराष्ट्रात तर बीजेपी शरद पवार आणि कॉग्रेस च्या मागे 70/80℅
@vkumarvkumar712718 сағат бұрын
Maharaj Jo Parayant Aapan vistapitanna sandhi Det Nahi toparayant to Nivadun yet Nahi shivay samaj ahe paisa, sadhan samugri sathi patil sahebanni ghetalela niranay khupch vait hota mag Aapan Aapaksh LA Nivadun DYA MVA Ani mahayuti LA Doghanna voting karu naka
@ShriramKamble-np4uq18 сағат бұрын
Maharaj atta maratha samajane vanchitla sahkary karane yogya ki mva la sahkary karane yogya he .yancha sadsadvivek buddhine vicharkela tar star kontahi paksha pekksha tumhala vba sara's vatel pan maratha amajane purvipasun ambedkari rajkaran ha dvshach kelela ahe that svta tumhi sudha what.marathe kitijari sangat asale kiamhi nyayi shot pan tumacha itihas purnpane anyayane barbatlea ahe.
@sureshsawant900018 сағат бұрын
महाराज काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी शिवसेना उभारता गट शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रवादी शरद पवार गट काय या सर्वांचेच उमेदवार निवडून आले तर काय तुमच्या बापाच्या बापाच्या तोटा होणार आहे