जरांगे पाटलांनी गनिमी काव्याने डाव टाकलाय ? | Manoj Jarange Patil | maratha reservation| Vidhansabha

  Рет қаралды 6,224

News Tapu

News Tapu

Күн бұрын

#vidhansabhaelection2024 #manojjarange #manojjarangepatil #maratha #marathaaarakshan #marathareservation #obcreservation #obcvsmaratha #jarangepatil #vidhansabha #ekmarathalakhmaratha #devendrafadnavis #eknathshinde #sharadpawar #ajitpawar #obc
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा राज्य सरकारला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टर मुळे महायुतीच्या अनेक जागा हातून गेल्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मराठा आंदोलनाचा फॅक्टर चालणार नाही यासाठी, सत्ताधारी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडून निवडणूक लांबणीवर टाकली असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. मात्र, राज्य शासनाच्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या डावा विरोधात आपण गनिमी काव्या आणि वापरणार आहोत, त्यामुळेच आपण 29 ऑगस्ट ची बैठक पुढे ढकलली असून, ती योग्य वेळी घेतली जाईल, आणि त्यातून सत्ताधाऱ्यांना धडा शिकवू, अशी टीका जरांगे यांनी केली आहे.
Connect with us:
Facebook: / newstapu
Twitter: / newstapu
Instagram: / newstapu
Website: newstapu.com/
Subscribe our channel to get latest news & updates : / @newstapu

Пікірлер: 10
@RushiPatil888
@RushiPatil888 19 күн бұрын
एक मराठा लाख मराठा
@sum1creative49
@sum1creative49 18 күн бұрын
Only Jarange Patil❤❤❤❤
@user-li9op9wb8z
@user-li9op9wb8z 17 күн бұрын
जरांगे पाटील ☝️एक नंबर
@vitthaldhore3582
@vitthaldhore3582 18 күн бұрын
जरानगे पाटलाचा डावच नव्हता तो डाव १९९०,१९९४,चया मराठा दोषी मराठ्यांचे आरकशनाची राखरांगोळी करनारया मराठी नेता होता तो सांगत आहे हे बोलतात मग यांना हे का सुचत नाही की त्या मराठी दोषी खुप वेळ सत्तेत होता मग मराठ्यांना १९९०,१९९४,ला हक्काचं आरकशन का वाटलं मग तो खुंटा त्याने मराला, तो उपटने आता जड मग त्याच नेत्याला विचारा ना हे का केलं
@user-dm6xj7co2x
@user-dm6xj7co2x 19 күн бұрын
AK svidana AK desh ka aapen siketey hay ka geda touch easan gter manus hay ka aapen siketey hay ka geda touch easan gter manus AK svidana AK desh ka geda gawey ka apen bi janeka kay sekale pen atya ensaen hai kya kare kya geda touch easan gter manus AK Meath lak Martha jay bwani Jay siwsgi AK Meath lak a ka geda touch easan gter manus AK Meath lak Martha jay bwani Jay siwsgi AK Meath lak Martha jay bwani Jay siwsgi AK Meath lak Martha jay bwani Jay siwsgi 😊😅😮😢😢😂😂😂❤❤❤❤❤
@user-uj6zg5ek6z
@user-uj6zg5ek6z 19 күн бұрын
Stkari Skim Aahe Kontaych Pkshacha Sbhnd Nahi
小丑和白天使的比试。#天使 #小丑 #超人不会飞
00:51
超人不会飞
Рет қаралды 39 МЛН
escape in roblox in real life
00:13
Kan Andrey
Рет қаралды 43 МЛН