Laxman Hake On Manoj Jarange | मराठ्यांकडूनच जरांगेंना विरोध, हाके काय म्हणाले पाहा? N18V

  Рет қаралды 184,219

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Пікірлер: 1 300
@bapcammandobalcksmith3893
@bapcammandobalcksmith3893 6 күн бұрын
मी एक मराठा आहे.. जरांगे ना आपले राजकीय भूमिका स्पष्ट करावी.. मग राजकारणाची भाषा करावी, एक मराठा लाख मराठा..
@r.s.r.6601
@r.s.r.6601 Күн бұрын
100% मराठाचाच आहेस का😂
@user-fl2pb3un9y
@user-fl2pb3un9y 6 күн бұрын
घोंगडी बैठकीत जरांगे कॉफी करतो सर्वात अगोदर गोपीचंद पडळकर यांनी घोंगडी बैठका घेतलेले आहे अच्छा महाराष्ट्रात आंदोलन केलेले आहे
@lokjanivnewslive8412
@lokjanivnewslive8412 6 күн бұрын
छान मुलाखत प्रकाशित झाली. त्याबद्दल मुलाखत घेणाऱ्याचे हार्दिक अभिनंदन..
@bhagwanikkar2945
@bhagwanikkar2945 6 күн бұрын
७००० मत पडली होती याल 😂
@AnilAtnure
@AnilAtnure 6 күн бұрын
याला म्हणतात मुलाखत
@prashantpatil-yp5mw
@prashantpatil-yp5mw 6 күн бұрын
हाके ताई संभाजीनगर मध्ये प्रती उपोषण ला कधी बसणार आहेत 😂
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 6 күн бұрын
A fake propaganda dallu of fadanvis ? 😂😂😂
@SandipNalawade-ot4rf
@SandipNalawade-ot4rf 6 күн бұрын
हाके खोकेचा माणूस आहे
@RudraP-eo1fh
@RudraP-eo1fh 6 күн бұрын
अतिशय हुशार माणूस हाके सर.... असल दम तर तत्वाची लढाई लढून दाखवावी प्रस्थापित लोकांना यांच्या समोर. "ज्यांच्या समोर पडतात प्रस्थापित फिके... तेच आमचे काळीज लक्ष्मण हाके" ❤
@TRUTH1288
@TRUTH1288 6 күн бұрын
लक्ष्मण हाके सर च प्रत्येक शब्द काळजाला भिडतो....जय सकल OBC बहुजन..✊✊✊✊👍👍✌️
@krishnakharat1425
@krishnakharat1425 3 күн бұрын
00😊
@jadhavananta2357
@jadhavananta2357 6 күн бұрын
हाके खरंच खूप हुशार प्राणी आहे.त्याचा नाद करू नये.
@r.s.r.6601
@r.s.r.6601 Күн бұрын
जा मघ घरी घेऊन तुझे मुल तसेच होतील😅
@vishalatpadkar2921
@vishalatpadkar2921 Күн бұрын
​@@r.s.r.6601 तुझ्या घरी घेऊन जा खरी गरज तिथं आहे तुला एखादा चांगला भाऊ मिळेल.
@ravindragodse1564
@ravindragodse1564 17 сағат бұрын
😂😂😂😂😂😂😂😂​@@r.s.r.6601
@ajaypawar2433
@ajaypawar2433 6 күн бұрын
एकदम बरोबर हक्क साहेब तुमचं खरंच खरं आहे तुमचं जितकं खरं तितकं तुमचं बरोबर आहे
@harshitazalani345
@harshitazalani345 6 күн бұрын
फत्त हाके साहेब ❤❤❤
@SakharamHakdar
@SakharamHakdar 3 күн бұрын
नीट बोल
@sandiphange1521
@sandiphange1521 6 күн бұрын
खूप अभ्यासपूर्वक भुमीका मांडली..हाके साहेब खुप सुंदर विश्लेषण!!
@SandipNalawade-ot4rf
@SandipNalawade-ot4rf 6 күн бұрын
हाके खोकेचा माणूस आहे
@sunilkale7907
@sunilkale7907 6 күн бұрын
@@sandiphange1521 बेसन पिठा शिवाय वडापाव बनत नाही 😁🤣
@HariSakore
@HariSakore 4 күн бұрын
Gu kha are 😂😂😂​@@sunilkale7907
@Sushil657
@Sushil657 6 күн бұрын
हवा गुल होणार आता जरांग्या ची, जे डोक्यावर घेता त्याला पायाखाली लोळवता येते..., ओबीसी एकजुटीचा विजय असो ❤
@SandipNalawade-ot4rf
@SandipNalawade-ot4rf 6 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील जिंदाबाद आम्ही सातारकर जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे
@sunilkale7907
@sunilkale7907 6 күн бұрын
@@Sushil657 हाग्या न आलिशान फ्लॅट घेतलाय संडास साफ करायची जागा खाली आहे जातो का 😁🤣
@Mediamahabharat
@Mediamahabharat 6 күн бұрын
Obc chiki la kasa padala 😂😂😂
@Sushil657
@Sushil657 6 күн бұрын
@@Mediamahabharat mayila vichar kase boltat
@Jack.sparrow787
@Jack.sparrow787 5 күн бұрын
झाटू काहीच वाकडं करू शकत नाही तु 😂
@JayshivrayjayMaratha
@JayshivrayjayMaratha 6 күн бұрын
खरी गोष्ट आहे जरांगे पाटलांनी त्यांच्या मतदारसंघातून घनसावंगी तून स्वतः उभारावे तरच संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज तुम्हाला साथ देईल एक मराठा लाख मराठा
@gajananamande4225
@gajananamande4225 6 күн бұрын
शरद पवार ला प्रश्न आहे जंरागे ला उभे कराव का टोपे यांना 😂😂
@amarsolanke1785
@amarsolanke1785 6 күн бұрын
जरांगे पाटील आमच्या मनात आहेत. ते आमचे दैवत आहेत. दुसऱ्या सारखे भ्रष्टाचारी नाहीत
@MAU9820.
@MAU9820. 6 күн бұрын
Jirangya is a fool useless half mad😮😅
@SandipNalawade-ot4rf
@SandipNalawade-ot4rf 6 күн бұрын
तुझं खरं सांग मराठा असेल तर
@HV-ng1ei
@HV-ng1ei 6 күн бұрын
आरे हा क्या जरागे पाटी ल त्याच्या तोडातून तुझ नाव आर्जपर्यंत ए गदा ती घेतल नाही त्यामुळे तु त्याच नाव का घेतो तु
@kadumakad7151
@kadumakad7151 6 күн бұрын
अडाणी मिथून न मराठा समाजाला वेड्यात काढल😢
@r.s.r.6601
@r.s.r.6601 Күн бұрын
तु तर मुंबई दादर चौपाटि वरचा मन मेंगा छक्का दिसतोस राव ❤डा चोख्या
@vikramshrimangale544
@vikramshrimangale544 6 күн бұрын
कोंबडी बैठक चालू करा जरांगे पाटील
@BapuKale-zs1fo
@BapuKale-zs1fo 6 күн бұрын
तुला खायची का
@SurakhaBhujbal-d3z
@SurakhaBhujbal-d3z 4 күн бұрын
वीकरम,, कोंबडी बैठकीला नाईटी लागेल ना,,,
@prabhat-oi6gm
@prabhat-oi6gm 6 күн бұрын
मी मराठा समाजाचा आहे. पण हाके आज जे बोलले ते प्रश्न मला गेले सहा महिन्यापासून पडत आहेत. देशाचंही नेतृत्व करणाऱ्या मराठा समाजाने, देशाला पुरोगामित्व देणाऱ्या मराठा समाजाने जरांगे सारखे तदन छपरी नेतृत्व स्वीकारले आहे ज्याला स्वतःची विचारशक्ती ही नाही. मला या गोष्टीचा वाईट वाटते की समाज म्हणून वैचारिकदृष्ट्या मराठा समाज पातळी घसरत आहे😢😢
@jagadishpatil3480
@jagadishpatil3480 5 күн бұрын
मनोज जरांगेंना माज आला आहे. थोडे मराठा समाजाने त्यांना डोक्यावर काय घेतले... आणि हा माणूस मराठ्यांसाठीच हिंसक भाषा वापरू लागला आहे. मराठ्यांमधेच फुट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे.... हा प्रकार एका गाढवाला टाकीवर चढविण्यासारखा नाही का?
@Aruc2561
@Aruc2561 4 күн бұрын
बरोबर.. मराठा समाजातील किती हुशार लोकं आहेत.. या जारांगे chya नादी लागू नका.. ते फक्त राजकारण करत आहेत
@prithvirajpatil1134
@prithvirajpatil1134 2 күн бұрын
मूर्ख माणसं, जरा डोळ उघड.
@bhagwattaur9004
@bhagwattaur9004 Күн бұрын
तू मराठा कसला कलंकी आहे
@Crazy_editzz12
@Crazy_editzz12 Күн бұрын
या हाकेला स्वतःहाच्या वार्डातुन 12 मते पडली होती ही यायची लायकी 😂🤣
@DhanrajGutte-mc7rq
@DhanrajGutte-mc7rq 6 күн бұрын
हाके साहेब ओबीसीं मध्ये आहेत याचा खरच अभिमान वाटतोय
@bhagwanikkar2945
@bhagwanikkar2945 6 күн бұрын
हाके च नाव पण घेत नाहीत जरांगे पाटील , मग फडणवीस चा वडापाव तज्ज्ञ एवढा का बोलतो ?
@DhanrajGutte-mc7rq
@DhanrajGutte-mc7rq 6 күн бұрын
@@bhagwanikkar2945 हाके साहेब यांचा जो अभ्यास आहे आरक्षण चा, याची त्याला भिती. वाटतेय, त्यामुळे त्याची हिंमत नाही हाके साहेब यांचे नाव घेण्याची,
@rahulmahajan5982
@rahulmahajan5982 6 күн бұрын
​@@bhagwanikkar2945त्या भाम्मट्या जरांग्यां ला भीती आहे की आपण हाके सर सोबत बौद्धिक लेव्हल वर टिकू शकत नाही, कुठं इज्जत घालवायची लोकांना कळाले की गर्दी जमणार नाही , हिरोगीरी बंद होईल म्हणून समजले... बावरटा आणि अश्या अनाडचोट, गावठी पिस्तुल्या मराठ्यांनी नेतृत दिले इथच मराठ्यांची बुद्धी किती चालते हे कळते
@suhasbhalerao9733
@suhasbhalerao9733 4 күн бұрын
@@bhagwanikkar2945jarange la mantri ch paije asta padaychi bhasha karayla
@Bs16161
@Bs16161 6 күн бұрын
छान मुलखात साहेब
@mandarvijapure1902
@mandarvijapure1902 6 күн бұрын
OBC समाजास माझा पाठींबा आहे
@sunilkale7907
@sunilkale7907 6 күн бұрын
@@mandarvijapure1902 🤣😁कॉकटेल दिसतो तू
@ashok23435
@ashok23435 4 күн бұрын
शेवटी jarange अडाणी तो अडाणी अन् हाके साहेब सुसंस्कृत हुशार व्यक्तिमत्व 🎉🎉🎉
@मदनढवळे
@मदनढवळे 6 күн бұрын
जरांगे सारखा शिवराळ माणुस आजपर्यत बघितला नाही
@sunilkale7907
@sunilkale7907 6 күн бұрын
अन हागे सारखा तुझ्यावर चढला तर चालेल का 😂
@user-bj9ts7lt7o
@user-bj9ts7lt7o 6 күн бұрын
@@sunilkale7907 jarrrrr nagay tar muslim lokansathi arakshan magat ahe😉😉😉
@rajkumarkore4667
@rajkumarkore4667 22 сағат бұрын
एवढा हुशार समाज त्या येड्या chya मागे का लागतो कळत नाही
@harshitazalani345
@harshitazalani345 6 күн бұрын
हाके साहेब सर्वसमाज तुमच्यातली सोबत आहे ❤❤❤
@bhagwanikkar2945
@bhagwanikkar2945 6 күн бұрын
वडापाव निशाणी ठेवा 😂😂
@sunilkale7907
@sunilkale7907 6 күн бұрын
हाग्या महाराष्ट्रात कोणत्याही मतदार संघात निवडून आला तर मी दाढी मिशा काढेल पण हाग्या पडला तर समर्थकांनी पण मिशा काढून फिरावं
@yogesh3922
@yogesh3922 6 күн бұрын
काजू बदाम आणि चेपटी ठेवा जरांगे ची निशानी​@@bhagwanikkar2945
@yogeshsomwanshi8674
@yogeshsomwanshi8674 6 күн бұрын
ओबीसी समाजाने ओबीसी ऊमेदवारालाच मतदान करावे,,, ही नमृ विनंती
@adinathkute3696
@adinathkute3696 6 күн бұрын
राईट 👌
@Star....23794
@Star....23794 6 күн бұрын
👍
@pramodsuse757
@pramodsuse757 6 күн бұрын
Right
@sunilkale7907
@sunilkale7907 6 күн бұрын
लावा ताकत बघू किती उपटणार ते
@sunilkale7907
@sunilkale7907 6 күн бұрын
फक्त हाग्या ला एखाद्या मतदारसंघात निवडून आणून दाखवा अख्ख्या महाराष्ट्रात मग मानेल
@somanathawasare2899
@somanathawasare2899 6 күн бұрын
ओबीसि चा बुलंद आवाज हाके साहेब
@sunilkale7907
@sunilkale7907 6 күн бұрын
@@somanathawasare2899 अरे तो कोणाचाच नाही सुपारी घेऊन आलिशान फ्लॅट घेतलाय त्याने तुला ठेवणार संडास साफ करायला 😁🤣
@visibleroster38
@visibleroster38 6 күн бұрын
​@@sunilkale7907kuth ghetla flat thod sang na nahi tr akda jaranga saheb Ani hake saheb samora samor chrchya zalicha pahijet mg kalel Kay ahe Ani kon ahe respect both
@anandtalap4252
@anandtalap4252 3 күн бұрын
​@@sunilkale7907😂😂😂
@sunilkale7907
@sunilkale7907 2 күн бұрын
@@visibleroster38 vidhansabha jhali ka dudh ka dudh pani ka pani hoil rahila vishay flat cha tar tyacha video baghitala udghatnacha
@balajisawargave2486
@balajisawargave2486 6 күн бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व❤❤
@user-lt2pv2zi9m
@user-lt2pv2zi9m 6 күн бұрын
आता जरांगे चा विषय संपला. लोकसभा निवडणुकीतून सर्वांच्या लक्षात आले आहे.
@panjabraoakhade7355
@panjabraoakhade7355 6 күн бұрын
Jrange एकही उमेदवार उभा करणार नाही 100% आघाडीला मदत करणार...
@dnyandevgaware8623
@dnyandevgaware8623 Күн бұрын
याला एवढंच शिकवले ते शिकवणार यांनी, काय एनर्जी आहे शरद पवारांची असे त्तोंड भरून बोलतोय, आणि बाकीच्याला शिव्या शाप
@rajkumarkore4667
@rajkumarkore4667 22 сағат бұрын
Jarange पवार साहेब यांचा पत्तू आहे
@4kmovieshouse906
@4kmovieshouse906 6 күн бұрын
हुशार माणूस आहे लक्ष्मण हाके... तुम्हाला विधानसभेत बघण्याची इच्छा आहे
@mp9209
@mp9209 6 күн бұрын
MI tar manto prime minister hotil.😮😮😮😮🎉🎉🎉😮😮😮😮😮
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 6 күн бұрын
​@@mp9209😂😂😂😂😂
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 6 күн бұрын
300 votes in vidansabha , 6000 votes in last loksabha ? his cast never vote him , the dallya of fadanvis teach to maharashtra .😢
@sunilkale7907
@sunilkale7907 6 күн бұрын
@@4kmovieshouse906 ग्रामपंचायत सदस्य होतो का आधी तो बघ सुपारी घेऊन आलिशान फ्लॅट घेतल्याय तुला ठेवणार संडास साफ करायला 😁🤣
@user-cx6pp9ni5f
@user-cx6pp9ni5f 5 күн бұрын
​@@sunilkale7907तुझ्या गांडीला लई आग लागली वाटत
@maheshkantode1581
@maheshkantode1581 6 күн бұрын
माझं जाहीर आव्हान मनोज जरांगेला आहे ओबीसीतून मराठा आरक्षण द्या असं शरद पवार उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्या कडून लेखी घ्या बघा तुमच्या बाजूने उभे रहातात का मी सांगतो तिघांतला एक ही उभा रहाणार नाही
@UmakantTavale
@UmakantTavale 6 күн бұрын
ओन्ली मनोज जरांगे पाटील
@prasadandhale2024
@prasadandhale2024 6 күн бұрын
​@@UmakantTavale😅 30 chi mara pn patil mhna
@kadumakad7151
@kadumakad7151 6 күн бұрын
​@@UmakantTavalebevda mithoon😊
@KeshavraoGawande-rj1qi
@KeshavraoGawande-rj1qi 4 күн бұрын
जारांगे शरद पवारांना कोणताही जब विचारणार नाही
@SukhdevGanje
@SukhdevGanje 6 күн бұрын
जरांगे ने घनसावंगी मतदारसंघातून निवडणूक लढवावी
@sunilkale7907
@sunilkale7907 6 күн бұрын
@@SukhdevGanje घनसावंगी खूप छोटी गोष्ट आहे तू हाग्या ला महाराष्ट्रात कुठं पण उभा कर त्याला निवडून आन आम्ही जरांगे पाटील च बघू
@balasahebkalebk99
@balasahebkalebk99 4 күн бұрын
हाके साहेब अभ्यासू व जबाबदारीने बोलणारे नेतृत्व❤
@parmeshwarchewle5429
@parmeshwarchewle5429 6 күн бұрын
आगदी खरे बोलत आहे तुम्ही हाके साहेब ❤❤❤
@rakeshandhale80
@rakeshandhale80 2 күн бұрын
❤ एक नंबर दादा तुम्ही जे बोलले 100% बरोबर आहे आमचा तुम्हाला 100% पाठींबा आहे. राज्यात नव्हे तर देशात आपली एकता टिकायला हवी . आपल्या मराठी माणसांच्या वादाचा फायदा इतर जमातीचे लोक घेत आहे
@seemaadgaonkar8687
@seemaadgaonkar8687 Күн бұрын
अतिशय उत्तम
@user-vf9zh2vc4l
@user-vf9zh2vc4l Күн бұрын
Sarvani marathi nahi tar hindvi swarajya, hindu mhanun ektra yeuya
@VJP77
@VJP77 6 күн бұрын
माझ्या महाराष्ट्रात हे कधी थांबेल कुणास ठाऊक जातीच राजकारण, अरे बाबांनो आपण एक आहोत आतापर्यंत एकोप्याने राहिलो, यापुढेही राहुयात, जातिद्वेश कुणीच करू नका,जे व्हायचं ते होईल काळाच्या आणि कायद्याच्या पुढे कुणी नाही, त्यामुळे सगळे मिळून, सर्व जातीतील एकत्र येऊन महाराष्ट्राला पुढे नेऊया...🚩🙏🙏🙏
@amolbhagvat7776
@amolbhagvat7776 6 күн бұрын
जय मल्हार जय ओबीसी
@Sagarsmile123
@Sagarsmile123 4 күн бұрын
अभ्यास करून बोलणारे नेतृत्व हाके साहेब Great❤👌👌👌
@yogeshsomwanshi8674
@yogeshsomwanshi8674 6 күн бұрын
हाके साहेब जे बोलतात,ते ओबीसी समाजाने लक्ष्यात घेऊन मतदान करावे ही नमृ विनंती
@sunilkale7907
@sunilkale7907 6 күн бұрын
चोख त्याचा तू
@tukarampatil5056
@tukarampatil5056 4 күн бұрын
हाके साहेब मी स्वतः मराठा आहे माझा आपल्या लढाईला पाठिबा आहे अडाणी बहुजन लोकचे नेते उच्च शिक्षित आंबेडकर होते पण सुशिशित लोकांचे नेते अडाणी जरांगे आहेत हिच खरी शोकांतिका आहे ह्या माणसामुळे ews हे बंद झाले
@kailaspatil372
@kailaspatil372 6 күн бұрын
हाके साहेब हे एक अभ्यासू नेतृत्व आहे.
@SanketJadhav-mq4cx
@SanketJadhav-mq4cx 6 күн бұрын
जातिवादी
@SwapnilM_07
@SwapnilM_07 6 күн бұрын
😂
@aaryjagtap200
@aaryjagtap200 6 күн бұрын
​@@SanketJadhav-mq4cxसगळयांना कळले जातीयवादी कोण , 'माधव पॅटर्न'
@sahadevbiradar-ze9lz
@sahadevbiradar-ze9lz 6 күн бұрын
Jarange पाटील यांच्यामुळेच तुम्ही channelwar आले. तुमचे deposite जप्त झालंय.
@ravindrakshirsagar1834
@ravindrakshirsagar1834 6 күн бұрын
Right
@saibade2276
@saibade2276 6 күн бұрын
खरंच खूप अभ्यासपूर्ण चर्चा आहे 👌
@NilkanthKedar-s5r
@NilkanthKedar-s5r 6 күн бұрын
Hake sir jindabad ❤❤🌹🌹💯💯🙏🙏👍👍
@SandipNalawade-ot4rf
@SandipNalawade-ot4rf 6 күн бұрын
हाके खोकेचा माणूस आहे
@arjundhaytadak8977
@arjundhaytadak8977 6 күн бұрын
अभ्यासपूर्ण मुलाखत
@mulchandmore528
@mulchandmore528 6 күн бұрын
हक्के साहेब ओबीसी समाजाचे अभ्यासू नेते आहे आणि ते मुख्यमंत्री होणार
@harshitazalani345
@harshitazalani345 6 күн бұрын
हाके साहेब हम तुम्हरे साथ है
@sureshgosavi2822
@sureshgosavi2822 6 күн бұрын
जरागे म्हणजे बारामती चा माणूस
@zorbathebuddha369
@zorbathebuddha369 6 күн бұрын
जरांगे मनोरूग्ण आहे!😢😢😢
@sunilkale7907
@sunilkale7907 6 күн бұрын
तुला पैदा केल का 😂
@Jack.sparrow787
@Jack.sparrow787 5 күн бұрын
झाटू तुझा का मूळव्याध उठायला 😂
@rameshwartureture8807
@rameshwartureture8807 6 күн бұрын
हाके सर पूर्ण समाज तुमच्या सोबत राहील जय मल्हार जय अहिल्या
@machindrakekan8593
@machindrakekan8593 6 күн бұрын
साहेब बरोबर आहे
@user-lt2pv2zi9m
@user-lt2pv2zi9m 6 күн бұрын
मी पण मराठा परंतु जरांगे ला पाठिंबा अजिबात देणार नाही. ते जी भाषा बोलतात ती महाबिघाडी ची भाषा आहे.
@amolmohite5692
@amolmohite5692 6 күн бұрын
तुम्ही साले fake id वाले... मतदान आहे का रे तुला??
@rakeshnipanikar2316
@rakeshnipanikar2316 6 күн бұрын
Nko deu baba ithe ordun ka sangat ahes😂😂. BJP ch parabhav zhal tr jiv janar aahe ka tuzha
@RDChemacademy_2011
@RDChemacademy_2011 6 күн бұрын
​@@rakeshnipanikar2316 असल्या फेक अकाउंट ल रिप्लाय नाही द्यायचा रे दादा .. त्याला म्हण मराठा आहेस तर मर्दा सारखं लढ अन् तेही मराठ्यांच्या च विरोधात... नावसह
@verifiedkameena5256
@verifiedkameena5256 5 күн бұрын
@@rakeshnipanikar2316ओरडुन सांगायची गरज आहे..कायद्याने आरक्षणाचा मुद्दा व्यवस्थित हाताळला जातोय..ह्याने राजकारण करून वातावरण दुषित करायची गरज नाही..
@SambhajiKalyankar-d5m
@SambhajiKalyankar-d5m 4 күн бұрын
मी पण obc जरागे पाटलाला पाटिबा
@AnilWaghmare-jr6gr
@AnilWaghmare-jr6gr 6 күн бұрын
गावठी मिथुन आडाणी आहे सर
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 6 күн бұрын
ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जिदाबाद इथुन पुढे फक्त ओबिसि नि ओबिसि लाच मतदान करायचे आहे हे लक्षात ठेवा जयभीम जय जोती जय महाराष्ट्र जातीयवादी लोकांना तेचि जागा दाखवा जयभीम जय जोती जय महाराष्ट्र
@AnilRathod-zf6lm
@AnilRathod-zf6lm 2 күн бұрын
हाके साहेब एकदम बरोबर बोलतात❤❤❤
@Sonu-r5x
@Sonu-r5x 6 күн бұрын
Hake sahebancha Vijay aaso ❤❤❤
@pandharinathbudhwant
@pandharinathbudhwant 6 күн бұрын
अशी विचारवंत महाराष्ट्राला लाभले महाराष्ट्राचा भाग्योदय होईल.
@gajananjagtap3896
@gajananjagtap3896 6 күн бұрын
धनंजय पाटलांनी वडापाव खाऊन लोकेशन नाही केला
@user-uk8wm2jl2i
@user-uk8wm2jl2i 6 күн бұрын
घमिलभर मटन खाऊन उपोषण केले जरांगे पाटलांनी संपूर्ण महाराष्ट्राने बघितला आहे. आणि हे मराठ्यांनी त्यांना सांगितला आहे हा मटण खाऊन उपोषण करतो आणि 90 पिऊन करतो
@stsmartsales2300
@stsmartsales2300 6 күн бұрын
मत कोणाला द्यायचे हे जनता जाणते, जाती/आरक्षण ही भावनात्मक बाब आहे, पण मत त्यांच्याच पक्षाला दिले जाईल, नवीन विचारधारा किंवा पक्षाला मत द्यायला वेळ लागतो,
@GorakhwayaseWayase
@GorakhwayaseWayase 6 күн бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व
@sanjaymadane3649
@sanjaymadane3649 4 күн бұрын
खरंच जरांगेचं आंदोलन कमी आणि राजकारणच जास्त प्रमाणात चाललं आहे समाजाची दिशाभूल करत आहेत समाजात तेढ निर्माण करुन अठरा पगड समाजात फूट पाडत आहेत.
@govindaldar1322
@govindaldar1322 6 күн бұрын
लाटया।काटया।हे।ठरवुनच।झालेल।होत।ते।कोण।होते।ते।शोधा
@madhavghyarpatil7591
@madhavghyarpatil7591 4 күн бұрын
आमदारचीच्या तुकड्यासाठी काही राजकारणी मराठा विरोध करत होते आणि आहेत. आमदारकीचा तुकडा मिळताच काही मराठा विरोधी शांत झाले. उदाहरणार्थ...........
@AbhijitPatilBoss
@AbhijitPatilBoss 6 күн бұрын
Faltu zarange🎉🎉
@sunilkale7907
@sunilkale7907 6 күн бұрын
तूझ्या आईला घेतलं का फेक id बंद कर भाड्या नाहीतर तूझ्या आईला पाटील च लागलाय असं समजू
@shankarwarwade8212
@shankarwarwade8212 6 күн бұрын
right
@user-oi1ko7gb5l
@user-oi1ko7gb5l 6 күн бұрын
हाके सर अभ्यासू माणूस आहे
@user-wd8dz8pt7b
@user-wd8dz8pt7b 5 күн бұрын
जरांगे पाटलांना समाजाशी काही घेणे देणे नाही स्वतःचे नाव कसं मोठं होईल हेच बघतात
@sagarhake1754
@sagarhake1754 6 күн бұрын
हाके साहेब ओबीसी योद्धा
@ShivRam-l8d
@ShivRam-l8d 6 күн бұрын
मनोज जरागे पाठिमागे शरद पवार आहे
@sunilkale7907
@sunilkale7907 6 күн бұрын
तुझ्यामागे कोन आसाराम बापू आहे का 😅
@SandipNalawade-ot4rf
@SandipNalawade-ot4rf 6 күн бұрын
हाके छगन आणि फडणवीस चा सोडलेले कुत्रे
@aki-un8jw
@aki-un8jw 6 күн бұрын
❤❤ हाके साहेब आम्ही तुमच्यासोबत
@sunilkale7907
@sunilkale7907 6 күн бұрын
😂
@vishalatpadkar2921
@vishalatpadkar2921 Күн бұрын
​@@sunilkale7907 कारे आईघाल्या
@dhanajaybuva3379
@dhanajaybuva3379 6 күн бұрын
खरोखरच हा राजकीय नसून सामाजिक एकात्मतेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तरी कोणीतरी पुढाकार घेऊन सर्व जाती धर्मातील प्रतिनिधींना एकाच मंचावरती बोलाऊन एक चर्चासत्र आयोजित करावे. व यावरती योग्य तो उपाय काढावा .
@TusharJadhav1234
@TusharJadhav1234 6 күн бұрын
आम्ही सर्व ओबीसी बांधव हाके साहेब भुजबळ साहेब वाघमारे साहेब यांच्या बरोबर राहून निकराने खींड लढवू मागं हटनार नाही
@jalindarshirsath4569
@jalindarshirsath4569 6 күн бұрын
मुळात शरच्चंद्र पवार हे! भिमाशंकर देवस्थान शब्द ऊभ्या आयुष्यात पुर्ण करू शकले नाहीत! ही शोकांतिका आहे!! हाके सर एक विनंती आहे! तुम्ही आमच्या साठी महान आहेत! म्हणून तुम्ही अशा दळभद्रि माणसा विषयी नो कंमेट!
@rajkumarwalke4665
@rajkumarwalke4665 6 күн бұрын
हाके साहेब तुमचा सोबत पुर्ण obc समाज आहे
@rangnathbhosle9083
@rangnathbhosle9083 4 күн бұрын
जरांगे पाटलाचं नाव घेऊन मोठा होण्याचा प्रयत्न दुसरं काय😅😅😅
@nitinbhosale5720
@nitinbhosale5720 6 күн бұрын
कुणाचे अधिकार मिळू नाही यासाठी उपोषण करणार का तू 😂😂😂
@angadtarde5390
@angadtarde5390 6 күн бұрын
धनगचा ढाणा वाघ हांके साहेब
@challenger7504
@challenger7504 6 күн бұрын
OBC ONLY
@sachinbade5414
@sachinbade5414 6 күн бұрын
वाघ एकटा राजा बाकी खेळ माकडांचा Only DM & PM Boss ✌
@gajananjadhavpatil8963
@gajananjadhavpatil8963 6 күн бұрын
Only MJ patil
@chatrabhujmagar249
@chatrabhujmagar249 3 күн бұрын
ज्याला 500मत पडते त्याने लोका ला द्यान देऊ नये
@maheshzagade2043
@maheshzagade2043 6 күн бұрын
Obc jaga ho
@dattunagare3672
@dattunagare3672 Күн бұрын
बरोबर , ओबीसीला जरांगे पेक्षा जास्त शिव्या देता येता ,आम्ही देणार नाही वेडपटा मागे आम्ही लागणार नाही ,
@pradip.raut09
@pradip.raut09 4 күн бұрын
jarange मुळे महाराष्ट्राची वाट लागली...😢😢😢
@BalaShinde-gl9xc
@BalaShinde-gl9xc 6 күн бұрын
113नेमके कोणते...... तेवढेच का 288 पाडा न विधानसभेला कुलूप लावा.. म्हणजे तुम्हाला न्याय मिळेल...
@ShivajiShivaji-he3im
@ShivajiShivaji-he3im 6 күн бұрын
गरजवंत मराठ्यांनी तुझं काय केलं
@RaviPatil-l4f
@RaviPatil-l4f 6 күн бұрын
जरांगे हा शरद पवार चे उमेदवार निवडून आणण्याचे प्रयत्न करत आहेत
@user-bj9ts7lt7o
@user-bj9ts7lt7o 6 күн бұрын
Tuza jara nange tar Muslim topi ghatali😂😂😂 Muslim la reservation pahije tuzy jarrrr nagy la😂😂😂😂 Videos pahle ka re tu ?? Masjid and majar var gela ha jaru 90ml
@dashrathyamgar8584
@dashrathyamgar8584 5 күн бұрын
शिवाजी नाव बदलून टाक
@LAFZDILK-MN
@LAFZDILK-MN 6 күн бұрын
गीता मध्ये कुठे लिहिलं आहे - दिल्ली चे ही तक्त राखितो 😅
@BalaShinde-gl9xc
@BalaShinde-gl9xc 6 күн бұрын
घ्या समजून राव 😂😂😂😂
@amolkharat947
@amolkharat947 6 күн бұрын
Are Gita mahanje bhagavat gita nahi. Gita mahanje Gane. Ha farak ahe jarange ani hake sahebana madhe. Band kara follow karane jarange na
@balupaithankar3842
@balupaithankar3842 6 күн бұрын
गित आणि गिता दोन बाबी आहे
@indianacademy333
@indianacademy333 6 күн бұрын
महाराष्ट गीतामध्ये उल्लेख आलेला आहे. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा....
@sunilkale7907
@sunilkale7907 6 күн бұрын
​@@amolkharat947Chutiya ahe tu राष्ट्रगीत मध्ये मराठा नाव आहे ते बदलून दाखव फक्त तू हाग्या चा चोख काही प्रॉब्लेम नाही फक्त जरांगे पाटलांचा नाव घेऊ नको
@Boss4380
@Boss4380 6 күн бұрын
जरांगे घनसावंगी मधून उभे राहणार आहेत अशी घोषणा करावी लागेल तरच ते गरजवंत समाजासाठी काम करीत आहेत हे लक्षात येईल नसता ते पवार साठी काम करीत आहेत हे सिद्ध होईल.
@yogeshsomwanshi8674
@yogeshsomwanshi8674 6 күн бұрын
Jay Ho Hake Saheb
@babanmaharnor4396
@babanmaharnor4396 6 күн бұрын
सविधानिक भाषेत बोलतात हाके साहेब अभिनंदन अभिमान वाटतो
@AnilKadam-bl6fb
@AnilKadam-bl6fb 6 күн бұрын
ऐक मराठा लाख मराठा शिवराय
@rahulmahajan5982
@rahulmahajan5982 6 күн бұрын
एक खराटा लाख खराटा...
@raginipandey8093
@raginipandey8093 6 күн бұрын
Well said Sir
@bhausahebdandekar6731
@bhausahebdandekar6731 6 күн бұрын
जरांगे पाटील एक मराठा लाख मराठा❤❤
@SanjayB248
@SanjayB248 6 күн бұрын
हाके ला सांगोल्यात 500 मते भेटत नाहीत, त्याने जरांगे पाटलाना शिकवू नये.
@ganeshnagare9922
@ganeshnagare9922 2 күн бұрын
मित्रा मत पडतात म्हणजे माणूस हुशार असे नसते
@VinodKadam-w9u
@VinodKadam-w9u 6 күн бұрын
गरीब मराठा हिसका वतनदार लोकांना
@pandurangkute8648
@pandurangkute8648 6 күн бұрын
हाके साहेब नंबर वन काम🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😅😅😅😅🎉🎉🎉
@user-bz1qd3wr9p
@user-bz1qd3wr9p 6 күн бұрын
ओबीसी
@SarikaSakat-e7u
@SarikaSakat-e7u 6 күн бұрын
मोगलीचे आज पर्यंत दिवस चांगले होते.आता उतरती कळा लागली.
@user-ku4hp1on5c
@user-ku4hp1on5c 6 күн бұрын
जय ओबीसी
@harisurve
@harisurve 6 күн бұрын
खूपचं छान हाके साहेब keep it up,❤
@sanjaysakhare4431
@sanjaysakhare4431 6 күн бұрын
बस झालं तू काय आहेस ते समजलंय लोकांना
@ParikshitJoshi-z8v
@ParikshitJoshi-z8v 6 күн бұрын
Marathyano kharaj jage va jatangeni ews arakshan ghalavale he lakshst ghya
@gopalpatil8596
@gopalpatil8596 6 күн бұрын
आता फ्लॅट भेटला ना साहेब....आता आमदारकी पण भेटेल...येवड ताण नका घेऊ😂😂😂😂
@VishnukantBhong-i1x
@VishnukantBhong-i1x 6 күн бұрын
राहुल गांधीला विरोध करणारे आले का उठून सुपारी घेऊन
@PandharpurDarshan50
@PandharpurDarshan50 6 күн бұрын
राहूल गांधी अमेरीकेत जाऊन आज म्हणला आम्ही आरक्षण संपवनार.
@jagadishpatil3480
@jagadishpatil3480 5 күн бұрын
😂😂😅​@@PandharpurDarshan50
@user-rf5gn7ne8x
@user-rf5gn7ne8x 5 күн бұрын
हाके साहेब हे अत्यंत हुशार व्यक्तिमत्त्व आहे ❤❤
@Rameshwarshendge-hf5jf
@Rameshwarshendge-hf5jf 6 күн бұрын
Only patil
Angry Sigma Dog 🤣🤣 Aayush #momson #memes #funny #comedy
00:16
ASquare Crew
Рет қаралды 50 МЛН
나랑 아빠가 아이스크림 먹을 때
00:15
진영민yeongmin
Рет қаралды 19 МЛН