आता दिवस थोडे राहिले आहेत. जास्तीत जास्त कीर्तनकारांनी हा प्रचार करावा. स्पष्टवक्तेपणाबद्दल अभिनंदन. आपणास साष्टांग दंडवत. जय जय राम कृष्ण हरी.
@sunandamahajan822015 күн бұрын
💯 खरे आहे.अंगावर काटा आला ऐकून. आपल्या अस्तित्वाची लढाई आहे ही.
@sambhajikale104816 күн бұрын
महाराज या प्रबोधनाची नितांत गरज आहे! आपलं आजपर्यंतच्या मौनाबाबत आम्ही संभ्रमावस्थेत होतो! आजचं आमचा विवेक जागृत होईल असं वाटतं! रामकृष्ण हरी!
@parth.s.gaming322714 күн бұрын
पूजनीय चैतन्य महाराज्यांना कोटी कोटी प्रणाम
@Marathioptionselling13 күн бұрын
बरोबर महाराज आता फक्त हिंदू सरकार शिंदे सरकार फडणवीस सरकार ⛳⛳⛳⛳
@मुक्ताईशरणम्10 күн бұрын
जो हिंदू हित की बात करेंगे वही देश मे राज करेंगे
@ashwininawale287514 күн бұрын
तुमच्यासारख्या लोकांनी या सर्व गोष्टींवर सातत्याने बोलण्याची फार फार गरज आहे. फक्त निवडणुकी पुरत नाही. धर्माचरणी हिंदूंची सश्रद्ध अन् क्षात्रधर्मी वृत्तीच्या लोकांची संख्या वाढली पाहिजे. ते संघटन आपण सगळ्यांनी मिळून करूया. हे राष्ट्र श्रींचे होते आहे आणि ते श्रींचे च राहिले पाहिजे. 🚩🚩🚩
@Ashwinitambavekar1110 күн бұрын
अतिशय सुंदर योग्य वळणाने प्रबोधन वा चातुर्मास योग्य मार्गदर्शन
@drprasadphatak.keshavayurv632611 күн бұрын
देवा भाऊ दमदार. ♨️ विजय करा जोरदार. 🎊
@saraladehadray69086 күн бұрын
सद्गुरूंच्या चरणी कोटी कोटी वंदन प्रणाम
@prabhakarpatil482210 күн бұрын
यावेळेस अशा प्रवचनाची गरज आहे
@devendrakulkarni194014 күн бұрын
ज्यांनी हिंदुत्व सोडलं आहे त्यांना त्यांची योग्य जागा दाखवण्याची हीच खरी वेळ आहे.सर्व हिंदू बांधवांनी आपला धर्म सुरक्षित रहावा म्हणून योग्य अशा हिंदू उमेदवारालाच मतदान करा.
@tanmaybhagat514513 күн бұрын
कोणी सोडलं ? आणि कोणी सुरक्षित ठेवलय ?
@rahuldhanavade287810 күн бұрын
Muslim na koni sodlay..... Congress ne sodlay yaach udaharan mhnje *communal violence bill...*@@tanmaybhagat5145
@suryakantkulkarni802915 күн бұрын
महाराज🙏🙏 आपण हिंदू धर्माबद्दल योग्य मार्गदर्शन केले. धन्यवाद
@GangadharDhere-k5q13 күн бұрын
सर्व धर्म समभाव हि भावना मराठा आंदोलकाचि आहे हिंदु धर्म जपा ना हि तर पस्ताव कराल आजुन वेळगेलि नाहि हिंदूनो मतदान आपल्या भागवत धर्माचा बाजुने करावे चैतन्य महाराज कि जय
@surekhakulkarni259615 күн бұрын
हिंदुत्व अबाधित राहण्यासाठी आपल आजच व्याख्यान खूपच उद्बोधक. खूप खूप धन्यवाद आणि मनापासून अभिनंदन. आपणास कोटी कोटी प्रणाम. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sanjaypdixit346812 күн бұрын
🕉️💥🧘 राम कृष्ण हरी 🚩 जय जय राम कृष्ण हरी 🌹🙏 जय श्री राम 🌹🙏🚩🔱
@vijaykulkarni774516 күн бұрын
रामकृष्ण हरी माऊली. खूप छान शब्दात आपण हिंदूच प्रबोधन केले आहे महाराज. धर्म संकटात असताना आपल्या सारख्या संताचे धर्मरक्षणसाठी केलेले प्रबोधन खूप बहुमोल आहे.
@limbajishevatre60314 күн бұрын
अगदी बरोबर बोललात माऊली साष्टांग दंडवत 🎉🎉🎉🎉🎉
@babytae51529 күн бұрын
अत्यंत योग्य सांगितले महाराज आपण...हिंदुंनी जागृत व एकजूट व्हायला पाहिजे.
@Ashwinitambavekar1110 күн бұрын
फार सुंदर प्रबोधन. हलकल्लोळ उसळला हवाय हिंदू एक व्हा सजग व्हा
@gajananmawal304916 күн бұрын
*माझे मतदान कशासाठी ?* ० गावागावात - वस्ती वस्तीत होणाऱ्या लव जिहादच्या विरोधात - माझे मतदान ० प्रेरणादायी गड किल्ल्यावरील अतिक्रमणे काढण्यासाठी - माझे मतदान ० देश आणि राज्याची सुरक्षा मजबूत करण्यासाठी - माझे मतदान ० गो तस्करांची मुजोरी नष्ट करण्यासाठी आणि गोवंश रक्षणासाठी - माझे मतदान असेच हिंदुत्ववादी काम करणाऱ्या लोकांना निवडून आना हिंदू देवी देवतेचा अपमान कोणी करणार नाहीत. जय श्रीराम हभप गजानन महाराज मवाळ
@VitthalDahiwal-fl1wn14 күн бұрын
🚩राम कृष्ण हरि ,माऊली🚩
@avinashdhok471914 күн бұрын
Jay Jay Ram Krushn Hari,Mauli
@Mrudula-vh1up13 күн бұрын
🙏अतिशय उत्तम विवेचन केले आहे. 🙏रामकृष्णहरी महाराज 🪷
@sarthaknikam87779 күн бұрын
आवो महाराज सगळ बरोबर हाय पण ईलेक्शनला निधी भाजपाला गोतस्करच देतात गाई कापण्याचे नि परदेशी पाठवण्याचे कारखाने आहेत कुणाचे त्यांची नावे जाहीर करा आहे हिम्मत
@AyushJedhe-l2j8 күн бұрын
राम कृष्ण हरी
@nandkumardandkar838114 күн бұрын
प्रवचन रुपी भाषण लय भारी फक्त हिंदु परिवार त्याच्या इतर जाती पोटजाती ह्यांनी 100%मतदान करावे ते फक्त महायुतीला च करावे ही हात जोडून नम्र विनंती 9:56
@vitthalsanas949314 күн бұрын
हा विषय सर्व दूर, सर्व स्पर्शी झाला पाहिजे. माऊली साष्टांग दंडवत. मी हा विषय माझ्या परीनं पोचविण्याचा प्रयत्न करत आहे.
@manikc408212 күн бұрын
हेच मार्गदर्शन केले पाहिजेत रामकृष्ण हरी माऊली
@arunkulkarni210615 күн бұрын
अत्यंत उद्बोधक विचार आहेत रामकृष्ण हरी
@krishnadeshmukh54215 күн бұрын
अति उच्च कोटींचे विचार
@vishvamberkulkarnikulkarni515716 күн бұрын
अतिशय सुंदर विचार मांडले महाराजांनी
@rameshshahane317915 күн бұрын
कृष्ण वंदे जगद्गुरु
@bhagatlalpatel565811 күн бұрын
धन्यवाद महाराज जय श्रीराम
@futanemaharaj360214 күн бұрын
हिंदू नी संघटित होण्याची गरज आहे
@बाळासाहेबसातपुते-म3ड15 күн бұрын
विष्णूमय जेग वैष्णवांचा धर्म भेदाभेद अमंगळ तुकाराम महाराज
@GajananKayande-q5g14 күн бұрын
जयहरि माऊली, अगदी खरं, धर्माचे पालन, करणे पाखंड खंडन।या वचनांचा अवलंब करून मार्गक्रमण करावच लागनार। भगवान पांडुरंग आपल्या पाठीशी आहे.गरज, एक विचार होण्याची आहे.क्षमस्वअं
@avadhutMaharajWadhawankar16 күн бұрын
राम राम 🙏🏻 🌷🌸🌹🌺🙏🏻 अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरम् । तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः ॥🙏🏻🌺🌹🌸🌷
@hareshwarthakur413514 күн бұрын
अतिशय मार्मिक व अप्रतिम उदबोधन!🌹🌹🇮🇳🇮🇳
@vilasgarud330012 күн бұрын
अगती खरे आहे. महाराज 🙏🙏🙏
@baluagale183015 күн бұрын
धन्यवाद महाराज🙏 आपला वारकरी संप्रदाय बदलत चालला आहे हे पाहून मन प्रसन्न होते आणि एव्हढी ताकत व हिंमत फक्त महायुतीच्या काळातच होऊ शकते मुघल राजवटीत नाही 👍👍👍🚩🚩🚩🙏
@harighalsasi931315 күн бұрын
एक हृदय हो सारे हिंदू!
@RanjanaDhamanskar-jf9cw15 күн бұрын
सुंदर प्रवचन आहे माऊली 🙏🙏🚩🚩🇳🇪🇳🇪🌹🌹 जय हिंद जय महाराष्ट्र
@tanujachauhan11 күн бұрын
62 ,65,71 ,ke युद्ध क्षेत्र से सलामत वापस आने बाले वीर पिता की बेटी हूँ ।। एक फ़ॉजी की बहना हूँ और एक फ़ॉजी की बेटी हूँ । एक फ़ॉजी कर्नल की भावी नेवी बाले की पत्नी हूँ ।। मेरे खून की बूँद बूँद में देश की मिट्टी की ख़ुशबू। जिस भारत देश में जन्म लिया मैं सनातनी की बेटी हूँ ।। हाँ हिंदुस्तान की बेटी हूँ वन्दे मांतरम😇
@madhavdhakane80215 күн бұрын
महाराष्ट्रातील संपूर्ण हिदू समाजाने श्रीगुरू चेतन्यमहाराजांच्या दिव्य आत्मकल्याणकारी संदेशाप्रमाणे शंभर टक्के मतदान करावे हि विनम्र विनंती आहे
@anilpatrudkar10 күн бұрын
राम कृष्ण हरी महाराज,, खूप छान उद्बोधन केले आहे. आता सर्वांनी खरोखर जागृत होऊन सत विवेकबुद्धीने मतदान केलेच पाहिजे
@meenakulkarni527213 күн бұрын
अतिशय समर्पक उपदेश केला आहे महाराजांनी
@Deshpande200812 күн бұрын
आपल्या महाराजांनी मेहनतीने स्वराज्य निर्माण केलेल आहे सगळ्या बादशहांच्या विरुद्ध जाऊन.... सगळं हिंदू एक केला . वापरून म्हणून हिंदूंनी आजही एकत्र आलेच पाहिजे महाराजांनी निर्माण केलेलं हिंदवी स्वराज्य टिकवण्यासाठी....जय श्रीराम
@SaritaKatkar-fp6qx15 күн бұрын
खूप छान प्रबोधन केलंय, आपल्या सारख्या किर्तनकारांनी असे प्रबोधन केले तर त्याचा खूप चांगला सकारात्मक परिणाम होऊ शकतो
@MYDNYANESHWARI15 күн бұрын
दंडवत 🙏संप्रदायातील प्रत्येक किर्तनकारानी हेच विचार मांडले पाहिजे. कीर्तनाच्या तारखासाठी लाचारी न करता !
@ashwinishembekar244614 күн бұрын
नमस्कार 🙏 बुवा अगदी आमच्या मनातील विचार मांडलेत अस परखड बोलालायला कोणीतरि पाहिजेच होत शतश: नमन श्रीराम जय राम जय जय राम
@sadashivshete40310 күн бұрын
।।ॐ॥ धर्मा व देवाकारणे व समाजकल्याणर्थ ,महाराज, आपण जे संयमितपणे पण यथार्थ सांगत आहात ते सद्य प्रसंगोचित आहे..सादर प्रणिपात.साधुवाद!
@shivrajbidrale832915 күн бұрын
एकदम बरोबर आहे महाराजांनी आपल्याला जे काही त्यांच्या अनुभवातून बोलले ते एकदम सत्य आणि सत्यच आहे कारण हिंदू हा धर्म खूप प्रेमळ आणि मायाळू असतो म्हणून त्यांचा फायदा पुढारी घेतात हे पण तेवढेच सत्य आह हिंदूच्या मतावर निवडून आल्यानंतर उमेदवार हा महाराजांनी जे प्रबोधन केले त्याप्रमाणे वागावे ही नम्र विनंती जय श्रीराम
@PrasadKumbhojkarjsp16 күн бұрын
संताग्रणी तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना केलेल्या क्षत्रिय धर्माच्या उपदेशाची आठवण निद्रिस्त अवस्थेतील हिंदू समाजाला करून देणे हे वारकरी संप्रदायाचे प्रमुख कार्य असणे ही काळाची गरज आहे
@पांडुरंगमहाराजचांदर15 күн бұрын
🚩👏 खुप सुंदर मार्मिक विवेचन महाराजांनी केले 🚩👏 राम कृष्ण हरि पांडुरंग दासा चांदर आळंदीकर
@pmroc76115 күн бұрын
गुरुवर्य धर्म वाचविण्यासाठी वारकरी सप्रदायाने पुढाकार घेतला पाहिजे 🙏🙏
@sainathshahapure229915 күн бұрын
साष्टांग दंडवत महाराज अप्रतीम दिव्य विचार ज्ञान दिलात विवेक जागृत केलात राम कृष्ण
@kishorrasan879712 күн бұрын
अप्रतिम माऊली ❤❤❤❤❤
@Vijayg7613 күн бұрын
प.पू . महाराजांना लाख-लाख धन्यवाद !
@SharayuJoshi-i3k16 күн бұрын
जय जय राम कृष्ण हरी ,संत संगतीने उमज, आणुनी मनी पुरती समज ,
@dattatraygholap219710 күн бұрын
देव, देश, धर्म व महाराष्ट्र रक्षक भारतीय जनता पक्ष, जय श्रीराम, जय हिंद, जय शिवराय, वंदेमातरम. देशद्रोही लोकांपासून जनतेने आजपासूनच सावध रहावे,त्यांना धडा शिकवावा.
@SanjayJadhav-ss4pm14 күн бұрын
देगलुरकर महाराजानी बरोबर सागितल आहे
@AnantGawali14 күн бұрын
योग्याची निरंतर दिवाळी हा सुंदर श्लेष सहजच छान जमून आला आहे देवा.
@pradipgupte505914 күн бұрын
श्री ज्ञानेश्वर माऊली सुयोग्य वातावरण शांततेत साठी धर्म संस्कृती आदर करणारे सरकार आणा एक व्हा मतदान हे 100 टक्के करा ही प्रार्थना आहे🎉
@uscindia16 күн бұрын
एकदम भारी..राम कृष्ण हरि..
@mangeshtrifaley13 күн бұрын
प्रत्येकाने आप आपल्या संपर्कातील सर्व लोकांना नक्की मतदानाला जाणे अत्यावश्यक आहे.
@Drakashnalbalwar730413 күн бұрын
ॐ श्रीगणेशाय नमः शिवायॐ नमः पार्वती पतये हर हर महादेव ॐ। ॐनमः शिवायॐ नऊदुर्गाः माताः नमःशिवायॐ ॐ श्रीं हरीहरा हरे कृष्ण राम कृष्ण हरि नमः शिवायॐ ॐ जयराम शिवराम श्रीराम सिताराम ॐ ॐ संकटमोचन महाबली रूद्र अवतार महादेव हनुमान की जय ॐ। ॐ वैद्यनाथः आयुर्वेदः धन्वन्तरिः नमः शिवायॐ।
@raghunathvispute947914 күн бұрын
विवेकाला जागृत करणारे प्रबोधन भविष्य उज्वल करते हा मार्ग प्रशस्त करता येतो.हा आश्वासक विचार चिंतनीय आहे.🎉
@DilipSatale-i5w6 күн бұрын
महाराजांनी खूप छाण विचारमांडले रामकृष्णहरी
@PravinThakre-t1o16 күн бұрын
जय श्रीराम संघटीत हिंदू समर्थ भारत
@jagdishrapelli787615 күн бұрын
महाराज, आपले विचार सर्वण पर्यंत पोहचतील आशा करतो , हिन्दू धर्माचे दुर्भाग्य असे की हिन्दुच हिन्दू चे दुश्मन आहेत, जसे जसे कही लोकांना ब्राम्हण नको म्हणून मुसलमान बरोबर जाने म्हणजे काय, ब्राम्हण हिन्दू नही का का जातिवाद करता मला कळत नाही
@sandeepnaikare123513 күн бұрын
हभप चैतन्य महाराज देगलूरकर माऊली राम कृष्ण हरि खूप छान संदेश दिला❤❤❤
@santanchebol-l7s12 күн бұрын
जय जय राम कृष्ण हरी माऊली.
@narayanmirajkar818615 күн бұрын
🙏 महाराजांना साष्टांग दंडवत. आपलं प्रवचन ही काळाची गरज आहे. मिरजकर एन ए.
@venkateshdeshpande91859 күн бұрын
राम कृष्ण हरी 🕉🛕🙏🚩🚩 जय श्रीराम 🕉🛕🙏🚩🚩
@archanad2914 күн бұрын
अत्यंत समर्पक आणि स्पष्ट विचार माडल्या बद्दल खूप छान विवेचन चैतन्य महाराज...,🙏🙏🙏
@anandnandedkar26039 күн бұрын
महाराज, हिंदू दबाव गटाची फारच गरज आहे 🙏
@abhijeetpande529515 күн бұрын
जय सनातन. .जय. शाश्वत हिंदु धर्म. १००.टक्के मतदान हिंदुनी.करावे.सत्.पक्षाला.हीच विनंती.
वारकरी संप्रदायच हा एक मोठा आणि हिंदू धर्माचे रक्षण आणि प्रचार करणारा संप्रदाय आहे, प्रत्येकाने यामध्ये आपला सहयोग ठेवावा, आणि यामध्ये आपल्याला निशस्त्र लढा येत्या मतदानाच्या दिवशी द्यायचा आहे.
@pratibhakulkarni915313 күн бұрын
जय शिवराय जय श्रीराम अनमोल मार्गदर्शन 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
@RadhaTalekar-qj4rr11 күн бұрын
Apratim gurudev 🎉
@chandrakishorbhor864714 күн бұрын
गुरुवर्य आपण कृपया सर्व कीर्तनकार व प्रवचनकार यांचे मार्फत हिंदू समाजात जागृती करावी जेणेकरून आता सत्तेत महायुती आली पाहिजे.
@NarhariSuvaranakar11 күн бұрын
खुपच सुंदर चिंतन 👍👍
@vinodjoshi374716 күн бұрын
साष्टांग दंडवत माऊली
@VitthalDahiwal-fl1wn14 күн бұрын
आता फक्त महायुती🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@bot-tu9yi16 күн бұрын
बरोबर आहे महाराज पण गद्दार आपल्यात खूप आहेत जय सियाराम
@narendrasarmokadam365916 күн бұрын
🚩🚩👍👍अतिशय सुंदर मार्गदर्शन गुरुजी,, 🙏🙏 त्वदियाय कार्याय बद्धा कटीयम,,,, देव देश आणि धर्म या करीता ची लढाई जिंकणे हेच कर्तव्य. 🚩🚩
@chitalerajendra613 күн бұрын
रामकृष्ण हरी माउली.
@veenalavate138316 күн бұрын
जय श्रीराम जय हिंद खूप खूप धन्यवाद.
@C.A.Biradar-k1j8 күн бұрын
आताच सरकार हे ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर या तिघांनी मिळून चालवलेलं सरकार आहे. अतिशय चांगल्या प्रकारे आहे.त्यामुळे आमचं मत यांनाच. ज्यामुळे आमचं सौरक्षण होईल. 🙏
@latanarwa434913 күн бұрын
👌👌👌👌👍🙏 जय श्री राम!!
@sanket1985ful16 күн бұрын
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व ...
@GunjalP13 күн бұрын
रामकृष्ण हरी 🙏
@revatikulkarni164511 күн бұрын
जय श्रीराम जय हिंद वंदे मातरम्
@sunilbalkrishnachavan147212 күн бұрын
जय हरी महाराज
@RAMKALE-fo9eb15 күн бұрын
जय जय राम कृष्ण हरी 🚩🙏 आपल्या वाग्यज्ञाने अभिमंत्रित केलेल्या व्यासपीठावर स्थानापन्न संत मंडळी व अन्य महानुभाव यांना दंडवत नमस्कार 🙏 प.पू.महाराजांच्या विचारांचे प्रत्येक हिंदू बांधवांनी आचरण करावे हाच मुख्य हेतू. त्यामुळे येत्या २० तारखेला आपण आपल्या कुटुंबासह व मित्र परिवारासह मतदान जरूर जरूर करावे ,कोणतेही कारण सांगून वेळ काढू नये . जातपात भेदभाव न ठेवता हिंदू उमेदवारा ला मतदान करा.
@samadhanbhosale105315 күн бұрын
महाराज आपले विचार उच्च कोटीचे आहेत यात शंकाच नाही पण आम्हा शेतकर्याची दैना केली या सरकारने त्याच काय करायचे तेवढे सांगा म्हणून शेतकरी यांना मतदान करणार नाही आमच्या मनगटात कष्ट करण्याची ताकद आहे तशी हातात शस्त्र घेऊन धर्म रक्षणाची जबाबदारी आहे
@ramrao3315 күн бұрын
आत्ताच्या काळात धर्मरक्षणासाठी हातात शस्त्र घेण्यापेक्षा बोटाने योग्य ठिकाणी मतदान करणे हेच आपले कर्तव्य