Jarandeshwar Sugar Mill | जरंडेश्वर साखर कारखाना सील, अजित पवार ईडीच्या रडारवर? नेमकं प्रकरण काय?

  Рет қаралды 190,291

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 256
@ashokbankar2944
@ashokbankar2944 3 жыл бұрын
केंद्र सरकारने महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्याची चौकशी केली पाहिजे
@Prashant-bs3wl
@Prashant-bs3wl 3 жыл бұрын
ईडी ला विनंती आहे आता थांबू नका महाराष्ट्रातील लोकांना आणि देशाला कळू द्या एक परिवार राज्याला ,शेतकऱ्यांना कसे देशोधडीला लावतो. आणि म्हणे जाणता राजा
@sanjaydikkar2112
@sanjaydikkar2112 3 жыл бұрын
आगदी बरोबर आहे भाऊ आगदी खरोखर आहे भाऊ
@vitthalpawar9984
@vitthalpawar9984 3 жыл бұрын
आरे भाऊ कोणते राज नेते साव अाहे ते सागना
@sanjaydikkar2112
@sanjaydikkar2112 3 жыл бұрын
@@vitthalpawar9984 आरे भाऊ सारेच राजकारणी लुटारू व हरामखोर आहे
@technoade7298
@technoade7298 3 жыл бұрын
@@vitthalpawar9984 Manun yana kay support karata kay
@rajendrahande7886
@rajendrahande7886 3 жыл бұрын
पवार घराण्याने महाराष्ट्राला आजवर खूप लूटलं आहे. तरी जनता यांना का निवडून देते कळत नाही.
@rajendrakakde834
@rajendrakakde834 3 жыл бұрын
65, कोटी रु घेतला आणि 700, कोटी कर्ज पण मिळते, चांगला व्यावसाय आहे प्रतेक बेरोजगार युवकांना संधी दिली पाहिजे
@beingindian1335
@beingindian1335 3 жыл бұрын
1500 कोटींच्या मालमत्ता आहेत साखर कारखाना चा आणि घेतला कितील 65 कोटीला
@ajaygaikwad9696
@ajaygaikwad9696 3 жыл бұрын
@@beingindian1335 Warun 700 koti karja.. He paise tyach garib shetkaryanche jyanni Sahakari Banket paise thewle hote..😔😔
@tulshiramdalawe53
@tulshiramdalawe53 3 жыл бұрын
देश लुटला सारा.....
@मनोरंजनहास्य
@मनोरंजनहास्य 3 жыл бұрын
आरे लूटला रे लूटला सारा माहाराष्ट् ह्या लोकानी आण नाव ठेवतात आरक्षण वाल्याला थू
@sachinashtekar9819
@sachinashtekar9819 3 жыл бұрын
Att.shard.kuth.updla.ka
@arungaikwad1379
@arungaikwad1379 3 жыл бұрын
सर्व कारखान्याची चौकशी करावी.जे जे विकलेले आहेत.यासाठी पैसे कुठून आले?
@lilaramluche4187
@lilaramluche4187 3 жыл бұрын
हा माणूस शेतकरी नेता म्हणून पाखंडी आहे. आता दुधाचे भाव कमी होऊनही याचा आवाज बंद आहे.ऐरवी बिजेपीच्या शासनात हजारो लिटर लोकांचे दुध हा फेकत होता. आता पवाराने याची जबान बंद करून ठेवली.म्हणून हा व्यक्ती पवाराचा मोठा दलाल आहे.हे आपण समजून घेतले पाहिजे.
@sanjaydikkar2112
@sanjaydikkar2112 3 жыл бұрын
आगदी बरोबर आहे भाऊ आगदी खरोखर आहे भाऊ आगदी खरोखर आहे भाऊ
@indian8600
@indian8600 3 жыл бұрын
Ha Dublicate manus ahe
@rajshreeshahuraje1910
@rajshreeshahuraje1910 3 жыл бұрын
👌
@subhashgawas8319
@subhashgawas8319 3 жыл бұрын
एका कुटूंबांने महाराष्ट्र लुटला
@santoshsawant5307
@santoshsawant5307 3 жыл бұрын
Barobar Bhau
@surajkate12
@surajkate12 3 жыл бұрын
कोरेगाव कोपरगाव नाही news देताय अभ्यास करून द्या.
@surajtulshidasgole7681
@surajtulshidasgole7681 3 жыл бұрын
हा कसला जाणता राजा हा तर लुटारू राजा.😁😁😁😁
@uttamnarute3630
@uttamnarute3630 Жыл бұрын
अंधेरी नगरी, आणि झोटिंग राज्या.✋
@sangramanpat1571
@sangramanpat1571 3 жыл бұрын
राजू शेट्टींना म्हणावं शरद पवारांना भेटला ते सुध्दा सांगा ना,
@nmkalbhor9365
@nmkalbhor9365 3 жыл бұрын
जो जाणत्या राजाचा बागुलबुवा उभा केला होता त्याचा आता पर्दाफाश व्हायला सुरवात झाली आहे .
@bhagwangarje3702
@bhagwangarje3702 3 жыл бұрын
राष्ट्रवादी काँग्रेसला कधीच मते देऊ नका.महाराष्ट्र वाचवा.
@lokeshp7844
@lokeshp7844 3 жыл бұрын
Bjp hatao desh bachao?
@jyotishedge4417
@jyotishedge4417 3 жыл бұрын
तिन्ही पक्षाला कधीच मतं देउन नका विज बिलात लुट कनेक्शन तोडणयाची धमकी वसुली एवढंच धोरण
@ashokpatekar21
@ashokpatekar21 3 жыл бұрын
कोपरगाव चां नाही,, कोरेगाव चा आहे,,. जरंडेश्वर
@RokingAB
@RokingAB 3 жыл бұрын
😄
@ashokbankar2944
@ashokbankar2944 3 жыл бұрын
भाजपला सत्ता आल्यानंतर ही चौकशी बंद होणार पण चौकशी झालीच पाहिजे
@sagarholkar5460
@sagarholkar5460 3 жыл бұрын
Kharay
@abhilashwankhade6637
@abhilashwankhade6637 3 жыл бұрын
आता पुढील कुणाची विकेट पडणार😀 A) अनिल परब B) नितीन राऊत C) अजित पवार D) यापैकी सर्व😂😂
@Sree214Ram
@Sree214Ram 3 жыл бұрын
सर्वाना आटक झाली पाहिजे 🤔
@sg7962
@sg7962 3 жыл бұрын
Wicket 😀😀😀 ..... काही ही होणार नाही..... थोड्या दिवस अशीच बातमी चालणार......
@shubhamshinde6162
@shubhamshinde6162 3 жыл бұрын
D
@gajanannaik5679
@gajanannaik5679 3 жыл бұрын
D
@rohitkulkarni2020
@rohitkulkarni2020 3 жыл бұрын
D
@BG-mi6gq
@BG-mi6gq 3 жыл бұрын
बारामती अग्रोवर पण कारवाई करा.
@dattatraypatil3306
@dattatraypatil3306 3 жыл бұрын
शेट्टी साहेब पवारांना का भेटता हे सागां
@mp-sr2rm
@mp-sr2rm 3 жыл бұрын
Very good ED. Thank you for carrying out SWACHCHA BHARAT ABHIYAN😅😅
@politicalgame8369
@politicalgame8369 3 жыл бұрын
धाई दिषातून आवाज घुमला भ्रष्ट वादी पुन्हा.... साखर कारखाना चोरला.. अन् जनतेला लावतोय चुन्हा . मना भ्रष्ट वादी पुन्हा😂😂😂😂😂
@sanjaydikkar2112
@sanjaydikkar2112 3 жыл бұрын
ईङी ने सखोल चोकशी करायला हावी आणि जनतेसमोर हे प्रकरण यायला हाव
@sanjaydikkar2112
@sanjaydikkar2112 3 жыл бұрын
🤝
@vaibhavsanap1096
@vaibhavsanap1096 3 жыл бұрын
शेतकरी मेले ऊस घालून
@purushottamchougule819
@purushottamchougule819 3 жыл бұрын
70 हजार कोटी रुपयांच काय झालं
@malgondanule2444
@malgondanule2444 3 жыл бұрын
जे साखर कारखाने शेतकऱ्यांना ऊस बिल दिले जात नाही जनतेचा पैसा. हाय मग शेट्टी साहेब हे मिळवून दिले जात नाही
@sunilransing4893
@sunilransing4893 3 жыл бұрын
कोरेगाव कोपरगाव नाही
@healthiswealthonlykolhpur5871
@healthiswealthonlykolhpur5871 3 жыл бұрын
खरं म्हणजे जनता खुळी "या नालायकाला परत चान्स द्यायला नको पाहिजे होता"
@pratikpagare4847
@pratikpagare4847 3 жыл бұрын
Koni dila nahi shivsena firli
@sambhajigarud6900
@sambhajigarud6900 3 жыл бұрын
modi la pn no chance
@mp-sr2rm
@mp-sr2rm 3 жыл бұрын
@@pratikpagare4847 ho
@dattadurgule8772
@dattadurgule8772 3 жыл бұрын
जनता नी नाही चान्स दिला हरामखोर उदव नी दिला
@uttamnarute3630
@uttamnarute3630 Жыл бұрын
धन्यवाद इ.डी.!💐👍👍👍👍👍
@prabhakarjoshi6605
@prabhakarjoshi6605 3 жыл бұрын
👍
@mohanvbedekar
@mohanvbedekar 3 жыл бұрын
Koregaon, not Kopargaon.
@prafullpadwal5682
@prafullpadwal5682 3 жыл бұрын
काही होनार नाही हे भा ज प ला सरकार बनविण्यासाठी मदत करतील सर्व दोष मुक्त होतिल
@mp-sr2rm
@mp-sr2rm 3 жыл бұрын
Sagle garibanche paise aahet. ED should distribute all raided money to poor people of Maharashtra.
@user-cw3he6ue7s
@user-cw3he6ue7s 3 жыл бұрын
करावे तसे भरावे
@shrikrishnakadam4958
@shrikrishnakadam4958 3 жыл бұрын
Sharad, pawar, sahab,p,m,honay,sathi,tuhamala,hardik,subacha, and ajait, dada pawar sahab,atta,tari,aamcha,,dharnat,matu,naka,balance, Maharashtra,vikat,gha,yaa,sathi,tumahala,,hardik, subacha,
@pramodpatale3431
@pramodpatale3431 3 жыл бұрын
पवार साहेबांनी निवडणुकीच्या प्रतिज्ञा पत्रात संपती चा उल्लेख केला आहे शोध घेतला पाहिजे...
@mp-sr2rm
@mp-sr2rm 3 жыл бұрын
So much loot? Where are the activists who are fighting for the rights of poor people? Where is ANNA HAZARE who is very concerned about poor people? Why he is quite now?
@deepschavan96
@deepschavan96 3 жыл бұрын
Are bhava......yachika dakhal krnatre...anna hajare, shalinitai patil, manikrao jadhav..ani arora.....ase ahet...ugach mahit nast tr kshala boltos
@theweddingfilmsofficial322
@theweddingfilmsofficial322 3 жыл бұрын
@@deepschavan96 wa
@anandpatil6150
@anandpatil6150 3 жыл бұрын
Raju bhai, aaj to bahot khush hoge tum !!
@makrandsomwanshi4043
@makrandsomwanshi4043 3 жыл бұрын
हे वकील साहेब श्री सतीश तलेकर आहेत असे वाट ते औरंगाबाद
@shivramkrishnapawar6218
@shivramkrishnapawar6218 3 жыл бұрын
Yes
@chaitanyabhosale164
@chaitanyabhosale164 3 жыл бұрын
२०० एकर जमीन ईमारत वेगळी संचालकांचे बंगले मशिनरी एवढे फकत ६५ कोटीला विकले त्यावर कर्ज किती फक्त ३ कोटी रुपये. -एकच वादा अजित दादा
@arungaikwad1379
@arungaikwad1379 3 жыл бұрын
Inquiry zalich pahije.gorgaribancha paisa ahe to.
@deshmukhsagar2682
@deshmukhsagar2682 3 жыл бұрын
जे भूत गाडण्यात पवार यशस्वी झाले होते ते पुन्हा उभा राहीलय आणि या बदनामिचा फटका काही नसताना ठाकरेंना बसणार....
@dhanashreejagtap8932
@dhanashreejagtap8932 3 жыл бұрын
सखोल चौकशी व्हावी व दोषींवर कारवाई करावी ....👍
@rahuljavheri6260
@rahuljavheri6260 Жыл бұрын
Good
@dnyaneshwarbarge158
@dnyaneshwarbarge158 3 жыл бұрын
आमचे महाराज कुठे आहेत सातारा महाराजांच्या अखत्यारीत येतो
@Cpm.8517
@Cpm.8517 3 жыл бұрын
धन्य आहॆ ती सातार चि जनता ., तिला त्रिवार प्रणाम जि सोता चि लूट मार कर्नार्याना च निवडून देते जरन्देश्वर् तुमच्याच मल्किछ होता को ओ , सातारकर लुटले गेले गरीब मराठे लुटा लूट करणारे हि श्रीमंत मराठे च
@uddhavpawar17
@uddhavpawar17 3 жыл бұрын
मागील काही वर्षांपासून पत्रकार आणि वार्ताहरांचा दर्जा म्हणजे, गांधीजींची तीन माकडे. "लाळघोटेपणाचा कळस."
@kumarbhor4312
@kumarbhor4312 3 жыл бұрын
जय मोली हर हर मोली घर घर मोली असे म्हणा सगळ्या चौकश्या बंद प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख येणार सगळ पचण ■■■■■■■■■■■■■
@जयश्रीराम-व3द
@जयश्रीराम-व3द 3 жыл бұрын
अजित पवारांच्या भाषेत हे काम छा छूआहे
@bhagwangarje3702
@bhagwangarje3702 3 жыл бұрын
हीच महाराष्ट्रची प्रगती का?
@jayakarkotian1838
@jayakarkotian1838 3 жыл бұрын
All these Corrupt Politicians Should Be Arrested Immediately. Tihar Jail To Accommodate Politicians From Maharashtra.
@SantoshSatarakar3103
@SantoshSatarakar3103 3 жыл бұрын
अरे तुम्ही बातमीदार कसले आहात ,साधे तुम्हाला गावाचे नाव माहित नाही त्या गावाचं नाव कोरेगाव आहे
@kesarimaloswal4144
@kesarimaloswal4144 3 жыл бұрын
You are right.
@arvindpawar1148
@arvindpawar1148 3 жыл бұрын
कोपरगाव नव्हे कोरेगाव म्हणा
@marutijadhav9673
@marutijadhav9673 3 жыл бұрын
जनता राजा झोपलाय काय गरीब जनतेची लुट करताय
@historyadventurewithrj8140
@historyadventurewithrj8140 2 жыл бұрын
पवार कुटुंबीयांकडे महाराष्ट्रतील 23 साखर कारखाने आहेत... म्हणजेच हे मतांचे कारखाने आहेत... लोकाना वेठीस धरून पवार कुटुंब नेहमी सत्तेत येत राहील... त्याला हे कारखानेच जबाबदार आहेत... लोकांच्या मजबुरीचा गैरफायदा किती दिवस घेणार आहे.... मूर्ख लोक जागे व्हा....
@sharmilachikane1013
@sharmilachikane1013 3 жыл бұрын
Thanks Ed, एकही सोडु नका, मग तो कोणीही असो स्वच्छ भारत अभियान यशस्वी करा, जनता Ed च्या पाठीशी आहे, कोण शिडी लावतोय बघु,
@rangraokamire3859
@rangraokamire3859 3 жыл бұрын
हा कारखाना बंद पाडून शेतकऱ्यांची वाट लावली सभासद नोकरदार यांची वाट लागली. ती कोणी लावली. त्याबाबत शेट्टीसर आपण सखोल विवेचन करावे. कारखाने विकायला कोण जबाबदार आहे हे पण सांगावे. आपण शेतकरी नेते आहात आज तिथल्या शेतकऱ्यांची भूमिका काय आहे हे पण जाणून घ्या.
@kumarbhor4312
@kumarbhor4312 3 жыл бұрын
देशातील एक नंबर फेकु कळवा झटपट खात्यावर पंधरा लाख मिळवा ■■■■
@tulshiramdalawe53
@tulshiramdalawe53 3 жыл бұрын
आग लगी दीलमे मे दिल तेरी याद आय 😭😭😭👍
@vijayrajputvijayrajput4191
@vijayrajputvijayrajput4191 3 жыл бұрын
Tv9 मराठी आरोग्य सेवक पेपर घ्या याच्या वर विडिओ बनव
@bapusahebmane1326
@bapusahebmane1326 3 жыл бұрын
NCP is against Maratha Reservation
@सह्याद्रीवाटा
@सह्याद्रीवाटा 3 жыл бұрын
राजू शेट्टी. शेतकरी नेते म्हणून तुम्ही मोठे झाला. पण शेतकरी अजून गरीबच आहे. तुमची पण चौकशी झाली पाहिजे. शेतकरी गरीब आणि शेतकरी नेते मोठे कसे??
@ramraopatil4060
@ramraopatil4060 3 жыл бұрын
Ruju sheti,saheb abhinanadan.
@kingKhan-xm7kh
@kingKhan-xm7kh 3 жыл бұрын
Thanku ED...... यांची पोलखोल केल्याबद्दल. सध्या सतरंजी उचले कोमात आहेत 😂😂😂
@balasahebwani9795
@balasahebwani9795 3 жыл бұрын
मँडम सातारा जि.कोरेगाव म्हणात,कोपरगाव नाहीत.
@ashokpatekar21
@ashokpatekar21 3 жыл бұрын
बरोबर आहे कोपरगाव हे नगर जिल्ह्यात आहे,,, आणि कोरेगाव हे सातारा जिल्ह्यात आहे,,,
@beingindian1335
@beingindian1335 3 жыл бұрын
भ्रष्टाचारातून बसल्या बसल्या 25000 हजार कोटी कमवायला 15 मिनिटं पावसात भिजत भाषण द्यायला लागत असेल तर कोण नाही देणार. 15 मिनिटातल्या पावसातल्या भाषणावर फिदा होणाऱ्या सतरंजी उचल्या च्युtया चमचा लोकांमुळे महाराष्ट्र ची ही दुरवस्था आहे गेले 50 वर्षे हे लोक महाराष्ट्र धुऊन काढत आहेत आणि आपले च नाती, पोती, मुलगी, पुतणे राजकारणात आणत आहेत. लोकांच्याच अकला गुडघ्यात असल्यावर याना काय दोष द्यायचा.
@rangraokamire3859
@rangraokamire3859 3 жыл бұрын
बातमी देताना सातारा कोपरगाव सांगतात स्ट्रिपही तशीच येतेय. बातमी तरी अभ्यासपुर्वक आहे ना ?
@v..o.j..
@v..o.j.. 3 жыл бұрын
महाराष्ट्रातील साखर कारखाने काही लोक लुटून विकत घेत आहेत. .ताबडतोब chavkashi करा..नाही तर महारास्ट्रातील 1 ही सहकारी साखर कारखाना शिलक रहाणार नाही. .
@prakashn.khopade5676
@prakashn.khopade5676 3 жыл бұрын
अरे हा राजू बारामतीचा हुजरा झाला आहे.एका आमदारकी साठी लाचार झाला रे राजूदादा.
@chandrashekharkupte4364
@chandrashekharkupte4364 3 жыл бұрын
गरिब मरतोय ,हे परिवाराच्या सात पिढ्यासाठी भ्रष्टाचार करून कमवतात.खुप वाईट आहे.
@ramraopatil5381
@ramraopatil5381 3 жыл бұрын
Raju setti saheb abhinandan.
@surendragiri4221
@surendragiri4221 3 жыл бұрын
खाऊन खाऊन काय करणार शेवटी सकाळी जावंच लागते. पण किती हव्यास सर्व महाराष्ट्र व धरण याना देऊन टाका.
@kishormane7303
@kishormane7303 3 жыл бұрын
साताऱ्यातील कोरेगाव आहे बाई
@sachindevkate2048
@sachindevkate2048 3 жыл бұрын
Maharashtra sara lutla pavarani
@sitaramshinde2127
@sitaramshinde2127 3 жыл бұрын
Khajdar saheb dudh dar us Dara badal andolan kara
@bhauahebkapse4735
@bhauahebkapse4735 3 жыл бұрын
अहमदनगर चा कारखाना असाच विकला गेला
@pratapsinhpatil407
@pratapsinhpatil407 3 жыл бұрын
शेतक-याना उसाच्या दराबाबत झुल दाखवुन दिवस काढणारे,राजु शेट्टी...
@dhananjaymarulkar2845
@dhananjaymarulkar2845 3 жыл бұрын
अरे बाबांनो टीव्ही वर असताना जरा डोक वापरा.जरंडेश्वर कारखाना हा सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालूक्यात आहे. सातारा जिल्ह्यात कोपरगाव तालूक्यात अथवा गाव नाही.
@pkgaming-mu7rq
@pkgaming-mu7rq 3 жыл бұрын
Kopargav nahi re koregaon ahe te piun news deta ka tumhi
@सह्याद्रीवाटा
@सह्याद्रीवाटा 3 жыл бұрын
राजू शेट्टी.. तुम्ही शरद पवार यांच्या टोळीत होता. जनता मूर्ख नाही.
@sambhajibhoite4849
@sambhajibhoite4849 3 жыл бұрын
सर्व महाराष्ट्र तील कारखाने पवार साहेब आसनारे बगल बच्चे यांची ईडीकडुन चौकशी करावी या कुंटुबानी महाराष्ट्र व शेतकरी धुऊन खाला
@sarangbankar467
@sarangbankar467 3 жыл бұрын
ये बाई कोरेगाव आहे ते कोपरगाव नाही...
@bhikajianap4234
@bhikajianap4234 3 жыл бұрын
कोपरगाव नाही कोरेगाव
@bhausonemane761
@bhausonemane761 3 жыл бұрын
कारवाई करा ना लवकर खरा चेहरा जनतेसमोर आणा
@Shiv3413
@Shiv3413 3 жыл бұрын
NIce NOW AJIT PAWAR WILL GO TO YARVADA JAIL
@rajendrashinde5659
@rajendrashinde5659 3 жыл бұрын
हे जे आपण सांगता याचा अर्थ पहिले शेअर मार्केट बंद करा
@jaihind5009
@jaihind5009 3 жыл бұрын
chowkashi kara ani Fatakya chi maal lagel 🔥🧨🧨🧨🧨
@navnathraykar216
@navnathraykar216 3 жыл бұрын
Mutrya kiti khato
@sach_creation5730
@sach_creation5730 3 жыл бұрын
न्यूज काय गांजा पिऊन देता काय . कोरेगाव आहे ते कोपर गाव नाही ...
@aakashwagh2583
@aakashwagh2583 3 жыл бұрын
हा'दादा'नाही'पादा'आहे
@prasad2457
@prasad2457 3 жыл бұрын
Kha ajun
@originalshivsainik-ssb374
@originalshivsainik-ssb374 3 жыл бұрын
गैरव्यवहार झालेला आहे की नाही तेवढच बोला. सार्वजनिक जीवनातून ही कीड बाजुला गेली तरी पुरेसं आहे. दोष सिद्ध होईल असे पुरावे आताही सहज उपलब्ध होतील असं मानणे म्हणजे या आरोपींचा अपमान आहे.
@vilasjadhav3437
@vilasjadhav3437 3 жыл бұрын
Atta tari Jage wha maharashtra viknar he log
@sampatchaudhari555
@sampatchaudhari555 3 жыл бұрын
Amhemdabad ED officer Chi news dakhva
@sandeepsawant3472
@sandeepsawant3472 3 жыл бұрын
नेहमी राष्ट्रवादी भष्टवादी का?
@jayantgarde4297
@jayantgarde4297 3 жыл бұрын
जाणत्या राज्यांना हे माहीत नसेल का? आणि माहीत असताना त्यांनी काहीच आवाज उठवला नसेल,तर याना जाणते राजे का म्हणावे?
@vaibhavconstruction4488
@vaibhavconstruction4488 3 жыл бұрын
शेटठ्य काय चाललंय हे .
@bharatshinde2715
@bharatshinde2715 3 жыл бұрын
असा प्रकार याच कारखान्याचे बाबतीत नसून अनेक नेते व कारखाने बाबत असाच प्रकार आहे. मग ईडी त्याबाबत किय कारवाई करणार आहे. का?एकाच कारखान्यावर कारवाई करुन शाबासकी मिळवून पुन्हा वर्षभर गायब होणार आहे. 😷😷
@sumitkafre
@sumitkafre 3 жыл бұрын
All political connected sugar mills are on radar of ED.
@sandipnarute1956
@sandipnarute1956 3 жыл бұрын
Raju shetty naka bolu Pawar dharjine
@kandmsagarbholesabkabhalak484
@kandmsagarbholesabkabhalak484 3 жыл бұрын
Saglech chor aahet raajkarnaat
@anandsalunkhe301
@anandsalunkhe301 3 жыл бұрын
Koparagav nay koregaon
@Hemantpatilvlog
@Hemantpatilvlog 3 жыл бұрын
ED ch kay chall rav
@amitkane6809
@amitkane6809 3 жыл бұрын
शेट्टी n घाबरता बोला आता
@krishindian5857
@krishindian5857 3 жыл бұрын
Shivsena ani ncp donhi gatar chaap dukar chaap party aahe
@suhasborude5945
@suhasborude5945 3 жыл бұрын
राजू शेट्टी हा दलाल आहे हा शेतकरी नेता नाही
Mom Hack for Cooking Solo with a Little One! 🍳👶
00:15
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 23 МЛН
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН
Maharashtra's top 10 new upcoming expressways | Future of maharashtra |
13:44
Information Marathi
Рет қаралды 308 М.
Mom Hack for Cooking Solo with a Little One! 🍳👶
00:15
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 23 МЛН