Jarange यांना अंगावर घेतलं, Sharad Pawar यांची साथ सोडली, Chhagan Bhujbal यांची येवल्यात घेरेबंदी

  Рет қаралды 13,916

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#manojjarange #chhaganbhujbal #sharadpawar #yeolavidhansabha
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं, तसेच सगेसोयऱ्यानुसार आरक्षणाची अंमलबजावणी केली जावी, अशी मागणी जरांगे पाटलांनी केली होती. परंतु त्यांच्या या मागणीला काही ओबीसी नेत्यांनी विरोध केला. या विरोधानंतर मनोज जरांगे पाटलांनी ओबीसी नेत्यांपैकी छगन भुजबळ यांना लक्ष्य केलं. छगन भुजबळ यांनीही त्यांना प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. दिवसेंदिवस या दोघांमधील वाद चांगलाच पेटलाय. छगन भुजबळ यांना विधानसभा निवडणुकीत पाडणारच असा विडा जरांगे पाटलांनी उचललाय. भुजबळांनीही जरांगे पाटलांचं हे आव्हान स्वीकालंय. परंतु त्यामुळं भुजबळांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनलीये. या परिस्थितीत यंदाच्या निवडणुकीत भुजबळ आपला येवला हा बालेकिल्ला राखणार की त्यांचा पराभव होणार? जरांगे पाटलांशी पंगा घेणं भुजबळांना महागात तर पडणार नाही ना? याच प्रश्नाची उत्तर आजच्या व्हिडीओत आपण समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : maharashtratim...
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 127
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 1 Серия
40:47
Inter Production
Рет қаралды 1,3 МЛН
Bike vs Super Bike Fast Challenge
00:30
Russo
Рет қаралды 23 МЛН
English or Spanish 🤣
00:16
GL Show
Рет қаралды 18 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 1 Серия
40:47
Inter Production
Рет қаралды 1,3 МЛН