मा. श्री. हर्षवर्धनजी पाटील साहेब 2024 चे आमदार होणे गरजेचे आहे... असा सुसंस्कृत नेता महाराष्ट्राला मिळाला पाहिजे... इंदापूरची जनता हे घडवून आणल्या शिवाय स्वस्त बसणार... नाही...❤❤❤
@Anna-o9nАй бұрын
❤️❤️✌️
@vasanttrmbakkanwate26712 ай бұрын
निवडून आल्यावर पुन्हा भाजपमध्ये जातील कारण काय त्यांना पुन्हा शांत झोप लागणार नाही म्हणून
@tukaramkhatmode62692 ай бұрын
मशाल हाती घेतली पाहीजे
@tukaramkhatmode62692 ай бұрын
भाजपा तुमाला संपवतील भाजप सोडा
@hanumantbhojane131Ай бұрын
😂😂
@deepakupadhye-pn8mc2 ай бұрын
१० वर्ष संधी मिळाली ती काँग्रेस मुळे हे लक्षात ठेवा
@DEEPAKVAIDYA-l3b2 ай бұрын
हर्षवर्धन पाटील सुसंस्कृत व्यक्तिमत्व ❤❤
@kishordevkar19772 ай бұрын
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
@Sports.frenzy112 ай бұрын
हर्षवर्धन पाटील चांगले नेते आहेत मात्र हिम्मतबाज नेते नाहीत, आता काहीही बोलू देत पण नंतर ते कच खातात, आणि शेवटी आपली तलवार म्यान करून, गप गुमाने जुळवून घेतील. त्यांचा हाच स्वभाव एक दिवस त्यांचं राजकारण संपवेल.
@gameronly2 ай бұрын
Nahi bhava jar te nyt ladle tr purn taluka bharnecha hoyil
@sachinkummbhare69112 ай бұрын
😊
@ssgaikwad862 ай бұрын
हर्षवर्धन पाटलाला आमदार व्हायचं असेल तर तुतारीच पाहिजे... नाहीतर गप भरनेचा प्रचार करा
@bhaskardongre63162 ай бұрын
शिरूरच्या कारखाना ला पैसे का रोखले
@bhaskardongre63162 ай бұрын
पुढारी बोलतात एक वागतात वेगळे
@gauravpatil84532 ай бұрын
30 वर्ष लय विकास झालाय तालुक्याचा आता शांत झोप घ्या.
@rajendra28622 ай бұрын
शांत झोपा दादा नाहीतर तुतारी धरा
@ssgaikwad862 ай бұрын
हर्षवर्धनजी तुम्ही अजित पवारांना वाघ म्हणा किंवा वाघ्या म्हणा ते तुम्हाला खाणारच..... मर्दासारखं अजित पवाराविरोधात लढा.. 100% आमदार होणार... तुतारीशिवाय तुम्हाला पर्याय नाही.. नाहीतर तर गप भरनेंच्या सतरंज्या उचला...
@ramakant63042 ай бұрын
बाळासाहेब ठाकरेंनी याचा उल्लेख बेडूक असा केला होता , राजकीय स्वार्थासाठी हा इकडूनतिकडे उड्या मारत असतो , शरद पवारांचे रेकॉर्ड मोडणार हा एक दिवस ,याच्या हातात तुतारी द्या नाहीतर घंटा द्या हा पडणार म्हणजे पडणार .
@nisarmulani58922 ай бұрын
Right
@sunilmudame756Ай бұрын
आरे भावांनो ह्या माणसांनी अंकिताला माग पाडलं,, खोके सगळं ok,,,,, ह्यांना पैसा पाहिजे,,,, पैसा असेल तर मतदार ह्यांना तुकडे देता येतील,,,हें सगळे जवळचे आहेत,,, मित्र आहेत,,, सोयरीक होईल 👍👍👍🙂लक्ष्यात ठेवा
@samirmanore75322 ай бұрын
शेवटी पडायचं आहे परत दत्ता भाऊ भरणे कडून
@RameshwarFase2 ай бұрын
बुलडाणा जिल्हा येथून कमेंट करतो साहेब तुतारी वाजवा महाराष्ट्राला तुमची गरज आहे
@sunilmudame756Ай бұрын
लाख मोलाचं बोलला भाऊ पत्रकार,,, पांढरा शर्ट आणि दाढी वाला 👍👍👍👍👍🙏🙏भाई सेल्यूट तुला 👍👍
@manikraothorat18832 ай бұрын
महाराष्ट्रात काही मोजके सुसंस्कृत राजकारणी लोक होऊन गेले आणि काही असे आहेत त्यापैकी एक म्हणजे मा. हर्षवर्धन पाटील साहेब.. उत्कृष्ट राजकारणी, प्रशासनाचा गाढा अभ्यास आणि पकड, मितभाषी, सहकारमहर्षि, संघटन कौशल्य, राजकारणापलिकडे सर्वांशी चांगले संबंध... MLA साठी उभे राहिले तर १००% आमदार होतील आणि वजनदार कॅबिनेट मंत्रीपद फिक्स.. परंतु इंदापूर येथील सध्याची राजकीय परिस्थिती बघितली तर वेगळा विचार केला तर च निवडणूक सोप्पी जाईल...
@uttampalaskar98342 ай бұрын
पाटील साहेब लवकर निर्णय घ्या
@ambadasatole69842 ай бұрын
हर्षवर्धन पाटील फार मोठे नेते आहेत.तुम्ही महाराष्ट्रात राष्ट्रीय स्तरावर काम करा जर जनतेसाठी काम करायचं असेल तर आमदारकीत काय पडलं.हर्षवर्धन पाटलांना भाजपने राष्ट्रीय साखर खात्याचं प्रमुख केलं आणि आता कशाला आमदारकीच्या डबक्यात उडी मारता. शांत रहा आणि काम करत रहा रिझल्ट मिळेल 🙏.
@ganeshbichkule15792 ай бұрын
अरे या माणसाचं बोलणं बघा किती ऍक्टिव्ह बोलणं राजकारणाची संस्कृती बघा असा माणूस होणे नाही 20 वर्षाचा अनुभव बोलताना एक शब्दाचा तरी चुकीचा बोलतोय का ह्याला म्हणतात राजकारण समाजकारण
@swap12182 ай бұрын
दुसऱ्या पक्षात जायचा स्वतः निर्णय घेणार आणि नंतर सांगणार जनतेने निवडणूक हाती घेतली त्यांच्या आग्रहानं मी निर्णय घेतला
@ShankarFatangreАй бұрын
खरोखर ह्या माणसाचा विचार झाला पाहिजे
@ffGAMING-pi8vk2 ай бұрын
मामासाहेब ❤
@DhondiramSonnarАй бұрын
खूप छान खरंच हर्षवर्धन पाटील हे अनुभवी नेते आहेत त्यांचे भाजपकडे जाऊन नुकसान झाले आहे त्यांनी शरदचंद्रजी पवार या राष्ट्रवादीकडे यायला पाहिजे
@pushkarvaishampayan47632 ай бұрын
गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटात जसा एक विनोद आहे .तो पुढारी त्याच्या वडिलांचा फोटो बदलतो .आणि मुलाने वीच्यारल्या सांगतो "आज पासून हेच तुझे आजोबा " तसे सध्या चालले आहे.😮
@SantoshChavan82002 ай бұрын
माहायुती & अपक्ष only bhau
@NG67-i9f2 ай бұрын
यांचा जावई nihar Thackray काय करणार😂😂😂!! फार तीव तीव करत होता !! उद्भव ठाकरे नी विचार सोडले वाग्रे !!आता कोर्टात कोणाची बाजू घेणार ठाकरे की शिंदे😂😂
@sureshgaikwad6626Ай бұрын
एक संधी साधू राजकारण...... शेतकरी लूटला.. कारखाने उभारले... फक्त कुटूंब आणि कुटूंब...
@Rahul-t2yАй бұрын
राईट क्लिक झाली
@Rahul-t2yАй бұрын
शेतकरी यांना लूटमार करणारा संपत असतो...महापाप
@Rahul-t2yАй бұрын
कारखानयावर चालत नाही का तुम्ही चे
@Bharatdada10012 ай бұрын
दूरदृष्टी ठेवून निर्णय घेणारे नेतृत्व मा. हर्षवर्धन भाऊ पाटील साहेब.. ❤
@shrawanpatil97762 ай бұрын
आपल्या वडिलांनी एक सार्वजनिक काहीतरी विधान केलं होतं मला आठवत नाही 1972 च्या दरम्यान त्याबद्दल आपले काका माफी मागत फिरत होते आजबे सर, भाऊ तोरस्कर व अजून एकव्यक्ती यांच्या चर्चेत ऐकले होते
@gaikarbandhu2424Ай бұрын
भाऊ तोरस्कर यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका... खूप खोटे बोलणार माणूस आहेत
@pratikghogare68672 ай бұрын
२०२४ फिक्स आमदार मा. श्री. हर्षवर्धनभाऊ शहाजीराव पाटील... ✌🏻✌🏻✌🏻
@user-fx9kv1mw2r2 ай бұрын
😂
@Shubhampatil_11112 ай бұрын
😅
@viveknalawade19832 ай бұрын
भाजपकडून उभे राहू नका,नाही तर परत एकदा पराभव निश्चित होईल
@girishalone94162 ай бұрын
मा हर्षवर्धन पाटीलसाहेब एकवेळ अपक्षांचे नेते म्हणून राहिलेले आहेत त्याना राजकीय हवेची इत्यंभूत माहिती असते
@mahendragaikwad67482 ай бұрын
महायुतीचा निर्णय अजून झाला नाही म्हणताय इंदापूरचे जागेचा निर्णय विधान सभेचा नामनिर्देशन भरणेचे शेवटचे दिवशी झाला तर मग तुम्ही काय करणार भाऊ
@sandeepjadhav28592 ай бұрын
पवार साहेबांचा उमेदवार एकदा जाहिर झाला तर संधी गमवाल हर्षवर्धन साहेब !
@balasahebjankar66262 ай бұрын
यावेळेस पण पराभवाची हॅटट्रिक होण्याची शक्यता नाकारता येत नाही...
@DattatrayPawar-z5t2 ай бұрын
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी❤
@sandeepjadhav28592 ай бұрын
समरजीतराजे घाडगे साहेबांसारखी 🚩 हिंमत दाखवा
@ashokshinde16102 ай бұрын
तालुका विकास आघाडी हाच पर्याय स्वाभिमानी तालुका स्वाभिमानी नेता हर्षवर्धन जी. पाटील झिंदाबाद
@vijaykumarpune73792 ай бұрын
Harshwardhan यांनी खूप चांगले उत्तरे देत आहेत
@atmaramjadhav19132 ай бұрын
गणपतराव पाटील हे अनेक वर्ष आमदार होते हे हर्षवर्धन पाटील विसरलेले दिसतात
@DynemicWorld1242 ай бұрын
तुम्ही २०१९ ला bjp मध्ये गेले कारण की तुम्हाला शांत झोप लागत नव्हती😂😅
@rajgondapatil77092 ай бұрын
सरळ बोलावं आता पोवार साहेब हेच किंग आहेत
@jagdishprasadpurohit34822 ай бұрын
सुंदर.माऊस
@rajanpawar6332Ай бұрын
शांत झोपणारयांची उमेदवारी मिळत नाही असे दिसल्यावर झोप उडाली.
@RanajitDondАй бұрын
मोबाईल वापरणाऱ्या पत्रकाराला का बसवले आहे इतके busy आहेत तर कार्यक्रमात बसायचे कशाला
@dagadulandge37052 ай бұрын
हर्षवर्धन पाटील सर्वाना सामावून घेणारे नेते आहेत यंदा विधानसभा जिंकणारच आहेत
@Khumkar2 ай бұрын
शरद पवारनीच हर्षवर्धन पाटलांचा खरा गेम केला आहे आणि त्यांना कायम कमी खेचला आहे
@anilkore3100Ай бұрын
शांत झोपायचे सोडून...😂
@anantamuluk58432 ай бұрын
अजून एक बार हाबडा बसायचं शक्यता आहे😂😂
@ganeshsangale73482 ай бұрын
भाऊ पाच वर्षांत तीन पक्ष बदलून निवडणूक जिंकता येत नाही
@sharadnalawade38782 ай бұрын
मा हर्षवर्धन पाटील यांना कामांचा अनुभव आहे त्यांनी लवकर निर्णय घ्यावा
@Jansabhatv2 ай бұрын
हर्षवर्धन पाटील हे सुसंस्कृत नेते आहेत.
@astronomy06Ай бұрын
Harshavardhan Patil the man the legend himself ❤🎉
@shrikantmohite1274Ай бұрын
भाजप सोडल्यास यांना शांत झोप लागेल का? कारण मागे बोलले होते की भाजप मध्ये गेल्यावर शांत झोप लागते. अशा लोकांना फक्त सत्ता व पदं पाहिजेत, जनतेचा किती फायदा होतो याचे यांना कितपत पडलेले असते हे देव जाणो.
@AkshayShedage-p2i2 ай бұрын
छान
@suhassuryawanshi7482 ай бұрын
जावाई उभा राहणार आहेत हे खरं आहे का
@sandipjagtap1702 ай бұрын
साहेब अपक्ष लढा पण तुतारी घेऊ नका
@sudarshanpatil7196Ай бұрын
Motivational interview
@sandeepjadhav28592 ай бұрын
तुतारीसोबत असेल तरच आमदार
@udaysinhghogare75872 ай бұрын
हर्षवर्धन पाटील साहेब विजय
@hanmantshinde91942 ай бұрын
Nice interview.
@amolwavare90472 ай бұрын
भाऊच आमदार होणारच 💯
@kailashyalijpatil35422 ай бұрын
पाटील साहेब तुम्ही सागता की देवेंद्र जी तुमची जबाबदार घेतली होती मग तुम्ही पडले का पाडले हो देवेंद्र फडणवीस खूप चुकीचे राजकारण करत आहे तुम्ही तुतारी कडे आले तर खूप चांगला रिजत लागणार आहे . तुम्हाला खूप खूप शुभेच्छा...!!! ❤❤❤
@baslinggadhave75322 ай бұрын
पवार साहेबानी त्यांना घेवू नये पक्षात
@Rahul-t2yАй бұрын
साखर कारखाने पुढारेकडून काढून घेतले पाहिजेत.....
@mahendrashinde46592 ай бұрын
Only bhau
@SunilPawar-ys5el2 ай бұрын
हर्षवर्धन पाटील साहेब अपक्ष भावी आमदार
@pavanchayal49172 ай бұрын
अरे तुम्हाला शांत झोप लागली होती आता झोप झाली का तुमचं तेल ही गेला तूप ही गेला आता रस्त्यावर भेळ खायची वेळ आली
@navnathnagargoje75022 ай бұрын
very good dialogues by patil saheb...friends and enemies can never be changed..😅
@dattajadhav53832 ай бұрын
Are bhai dialogue tasa nahi ....friends and enemies can be changed but neighbour can not be changed ase ahe....ani Ajit pawar shejari ahe tyancha
@pravinbharane7892 ай бұрын
Bjp मध्ये कश्यासाठी गेला शांत झोप लागण्यासाठी 😂😂😂
@ganeshkatkade66072 ай бұрын
साहेब आपक्ष लढा........ मंत्रीपद पक्कं राहील 🎉🎉🎉
@yogeshdarekar34242 ай бұрын
एक रुबाबदार राजबिंडा नेता महाराष्ट्र विधानसभेत असणे आवश्यक आहे
@nilkanthkanwate86892 ай бұрын
Vare good patil sahab
@pravinbharane7892 ай бұрын
मागत नाही फक्त मागे पळता 😂😂
@mainoddinkhatib64332 ай бұрын
ED. से डर लगता है रे बाबा....
@nisarmulani58922 ай бұрын
😂😂😂
@yashrajsarde0072 ай бұрын
H P 🇮🇳
@VishalVNavekar2 ай бұрын
पत्रकार ह्यांना विचारसरणी वगैरे प्रश्न विचारत आहेत हेच मोठं धाडस आहे.
@Abhi12Official2 ай бұрын
अरे घराणेशाही बंद करा दत्तमामाला संधी द्या. हर्षवर्धन पाटील 20 वर्ष मंत्री होते आता थांबा की.
@sunilmudame756Ай бұрын
कोणी मतदार पेटून उठला नाही 😂😂😂😂,,, साहेब नसता तुम्ही आमदार होत 😂😂😂😂😂😂👍👍👍👍👍
@SatputeRАй бұрын
हे सर्व खरे आहे गरीबी बदलु शकत नाही भाजप गरीब मानसाला पोट भरुन देत नाही दबाव आनुन जर आमही शेतकरी गरीब आहे आमचा विचार कोनिच करत नाही काय कराच शरद पवार साहेब साहेब उद्धव ठाकरे साहेब विचार खप थोर विचार हर्षवर्धन पाटील मतबी नेता नाही भाजप थोका ठरतो लोक पैशासाठी जनता भिक घेत नाही जरु मान्य आहे एक मदन आमचे घरात पाच मतदान आहे आमचे घरात पाच हजार रुपये असता आमचे आमचे पर्यंत पोहचतो तो कोते ही पकक्षाचा असो जनता आता भोळी राहीली नाही शरद रावजी पवार साहेब बारामती शिव सेना अखेरच्या विस्वासत बाळासाहेब ठाकरे साहेब उद्धव ठाकरे साहेब मुंबई ❤
@rameshwaghmare315327 күн бұрын
Only jaghdale Aapa 💯
@pandharinathgunjal63772 ай бұрын
ईडी च्या बाबतच्या विचारलेल्या प्रश्नाला पाटील साहेब यांनी जे उत्तर ते जनतेला न पटणारे आहे. कारण जर तसे असेल तर मग त्यात भाजपचे नेते का नाहीत.
@bhanudasgarde29202 ай бұрын
१००/टक्के तुतारी वाजवणार आणि आमदार होणार,,,,,,,,,,
@shubhamjagtap75202 ай бұрын
हर्षवर्धन पाटील ज्यावेळेस सत्तेमध्ये होते त्यावेळी सर्वसामान्य इंदापूर कार्यकर्ता ज्यावेळेस त्यांच्याकडे आपलं कोणतंही काम घेऊन गेल्यानंतर ते गावामध्ये तू आपलं काम करतो का किंवा आपल्या पक्षाचे काम करतो का अशी का करत होते?
@sagarshinde76722 ай бұрын
इंदापूर ची जागा दादा ची भाजप मागील कर्जत ची जागा दादा ची भाजप मागील मग निवडून येण्या सरक्या जागा भाजप लढवील मग दादा काय त्याच्या चटाया उचलणार का सर्व चांगल्या जागा देऊन
@sanket_katkar_2 ай бұрын
इंदापूर विधानसभा मतदारसंघातून दत्तात्रय भरणे प्रचंड मतांनी विजयी होतील ✔️
@Kingofheart11112 ай бұрын
भाऊ झोप लागती का 20 वर्ष लुटून खाल्ले मग पळाले जनतेनी तुम्हाला नाकारल आहे भरणे करतोय काम त्याला करुद्या तुम्ही निवांत झोपा
@basheerahmed83832 ай бұрын
दल बदलू .कांग्रेस सोडायला नको होती
@sunilmohitepatil7818Ай бұрын
भाजपमध्ये गेल्यामुळे चूक झाली
@chandankarmaheshraje1232 ай бұрын
अजित दादा इंदापूर मधून उभा राहणार आणि अजित दादा निवडून येणार आहेत त्यामुळे तुम्ही काळजी करू नका.
@msthorat2612 ай бұрын
He Khar aahe dada ubha rahnar aahet
@ShivajiDhage-jn5vz2 ай бұрын
हर्षवर्धन पाटलाला ईडी मुळे भिती वाटते
@drbharatgynАй бұрын
उदयनराजे यांची राज्य सभेतील रिक्त जागा पाटलांना दिली जाईल का?
@gorakshgore79912 ай бұрын
साहेब तुमच्यामध्ये विलासरावांचे छबी दिसते सुसंस्कृत पणा आहे तुतारी
@gaurav_dhere2 ай бұрын
अभिजित दादा, साहिल सर तुम्ही खुर्ची वर बसत जा हो . टेबलावर इतका वेळ😊
@mayurshinde97372 ай бұрын
😂 Kay point ahe
@BansiShelar-ee7vl2 ай бұрын
अजित दादा मुळे तुम्ही मागे राहिलात. पवार साहेबाना साथ द्या तुम्हाला फायदा होईल
@laxmanshinde81062 ай бұрын
पाटिल साहेब तुम्हि संस्कारच बोलता पन तुम्च्या पार्टीच आणी संस्कारच दूर दूर समन्ध नही.
@sandeepjadhav28592 ай бұрын
भाजपा नेते तुम्हाला असेच खेळवत ठेवतील
@HindaviDance2 ай бұрын
पक्ष निष्ठ नाहीत साहेब 🙏🙏
@baslinggadhave75322 ай бұрын
गुरमी जिरली पाहिजे अशा मानसाची
@shantanudeshpande60092 ай бұрын
कोणी मिळत नसेल तर चावडी नका करू जे मागचे दोन निवडणुका स्वतःच्या मतदारसंघात हरले आहेत त्यांना बोलावून काय मिळणार आहे तुम्हाला