जगातील सर्वातम व आदर्श प्रेरणास्थान पैलवान राहुल आवारे साहेब अभिनंदन
@भिमरावभुसनरपाटील2 жыл бұрын
छान अभिनंदन ..........बाळासाहेब आवारे वस्ताद महाराष्ट्रातील पहिली तालीम जिथं पैलवानांना फी नाही शिवाय कुस्ती मैदानात जाण्यासाठी गाडी ची सोय केली जाते.खुप खुप अभिनंदन...
@pawarsampat2 жыл бұрын
आबांना नमस्कार आपण ग्रामीण भागामध्ये राहून कुस्ती क्षेत्रामध्ये आपण आणि आपल्या मुलाने भावांनी कुस्ती क्षेत्रामध्ये आपल्या महाराष्ट्राची मान उंचावली आहे माझगाव कर्जत आहे मी तुमच्या भरपूर कुस्त्या पाहिल्या आहेत मी आपला फॅन आहे परमेश्वर आपणास भरपूर आयुष्य देवो ईश्वरचरणी प्रार्थना
@rajendrakumarraut32782 жыл бұрын
अस्वले साहेब नमस्कार छान मुलाखत , सुंदर छायाचित्रण , तुमची मुलाखत घेण्याची आणि कुस्ती शौकिनांंनपर्यंत कुस्तीमल्लविद्येची माहिती पोहचविण्याची पध्दत अतिशय तंत्रशुध्द आहे आपणास शुभेच्छा . वस्ताद बाळासाहेब ( आबा ) आवारे यांचा अभिमान वाटला . पै . गोकुळ दादा व पै . राहुल दादा यांचा तर गर्वच आहे आपल्या सर्वांना .
@DnyaneshwarAswale2 жыл бұрын
Thanks
@paishrawanghuge45552 жыл бұрын
तुम्ही आमच्या तालमीबद्दल दाखवल्याबद्दल तुमचे तर आभारी आहे तुमची असं कोणी आमच्या तालमीबद्दल दाखवत नव्हते तुम्ही दखल घेतल्याबद्दल तुमच्या आभारी आहोत
@DnyaneshwarAswale2 жыл бұрын
आभारी आहोत पैलवान
@paishrawanghuge45552 жыл бұрын
व्हिडिओ पण लय भारी बनवला आहे आणि ह्या व्हिडिओ मधून भरपूर मुलांना कुस्ती कडे वळवण्यास भाग पाडील हा व्हिडिओ
@surajjagade9061 Жыл бұрын
Excellent video aswale sir.
@gabbar_jan_blossom4834 Жыл бұрын
सुंदर ओ सर... धन्यवाद 🙏🙏🙏💐💐
@babanjogdand64562 жыл бұрын
बाळासाहेब आवारे यांची कुस्ती मी 1980 च्या सुमारास जांब ता शिरूर कासार येथील हगाम्यात पहिल्यांदा पाहिली तेव्हा पासून ते मनात घर करून आहेत
@shankardalavi-dj2wk3 ай бұрын
दादाच्या पाठीशी देव आहे
@aniketkapade34562 жыл бұрын
खुप सुंदर व्हिडिओ...
@prajwalthakur12352 жыл бұрын
Dysp पै राहुल नाना आवारे यांच्या तालमीची मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद सर
@ashokparjane59927 ай бұрын
आबांना सा. दंडवत
@eknathtayade9019 Жыл бұрын
वस्ताद खरचं चांगले आहेत
@rammore32632 жыл бұрын
आबा एक नबंर गरीब पैलवान चे द्रोनाचार्य
@shivajisakate80062 жыл бұрын
Khup chan
@mahendrasonwane4172 жыл бұрын
मी पांगरी मारुतीची येथील रहिवाशी असून st महामंडळ अहमदनगर येथे ड्राईव्हर उद्या पदावर आहे, तरी मी माझे दोन्ही मुलं आझाद आणि जयहिंद यांना आबांच्या तालमीत टाकणार आहे पुढच्या वर्षी.. विडिओ खूप छान बनवला त्याबद्दल खूप खूप आभार, तुम्हाला मी खर्चिसाठी एक हजार रुपये देणगी सात तारखेला देणार आहे... धन्यवाद
@sandiprajpure61212 жыл бұрын
पाटोदा तालुक्याची शान राहुल नाना आवारे
@samadhankhochare33742 жыл бұрын
पाटोदा ची शान नाही मराठवाड्याची शान
@mangeshtapase1864 Жыл бұрын
Nanakaka Ramram.Aapan atishay molachi kamgiri kustikshetrasathhi niswarthbhavanene deta tyabaddal mala tumachyavishyi sarudayatun far garv vatate.asich shevatparyant gorgaribanchya mulansathhi seva karit raha.karan gariblokanchyaaashirvadane Aaj tumacha mulaga desh-videshat far mothhe navlavkik milvit aahet.hya karyat tumhala ishwar far Shakti pradan karo hich Mazi sarvshaktiman ishwarala prarthana aahet.Dhanyavad kaka.👋💐👍
@binayprasad3872 жыл бұрын
First' Like 👍 Exalant 👍👍 God Bless you 🙏♥️
@sandipsahane55242 жыл бұрын
खूप छान
@sunilshete17652 жыл бұрын
आपले संपूर्ण कुटुंब कुस्ती ची निस्वार्थ सेवा करत आहात आबा आपणास दंडवत नमस्कार