Rahul ji, I had goosebumps listening to this, almost had tears. I could imagine sakshat Saraswati. Khup Khup Dhanyawad tumcha. Tumchavar aai saraswati chi krupa asich rahude.
@kirtinaikmuley62543 жыл бұрын
👌🏽वाह.. शाळेच्या प्रार्थनेत ही सरस्वती वंदना असायची😇... खूप खूप आभार 🙏🏽
@Cobra_Gaurav4 жыл бұрын
राहुल दादा .आज नवरात्रीच्या सुरुवातीला हे गाणं ऐकून एकदम मस्तच वाटलं ,,,एकदम शांत आणि सुंदर .... उन्मेष मधला * उन्मेष * एकदम मनाला भावला .. .अप्रतिम
@swaradanargolkar98844 жыл бұрын
नवरात्राचा हा सुंदर भक्ती आणि संगीतमय खजिना मी आज ऐकला काय बोलू? भरून पावले आशा ताईंचं एक नितांत सुंदर भक्ती गीत तुमच्या आवाजात खूप आवडला
@LOVEGODFEARSIN4 жыл бұрын
What a voice. Pure blessings of Mother Saraswati . May Ma Tara bless !
@neelimamysore26774 жыл бұрын
Thanks a lot for showing Renuka on this auspicious day! She herself is Renuka!!
@prakashprabhu81864 жыл бұрын
Thanks for a nice rendition!! love to Renuka
@rasikadhope16843 жыл бұрын
अप्रतिम राहूल सर🙏🏻🙏🏻
@anandg25694 жыл бұрын
मला आमच्या शारदा मंडळाची आठवण झाली. हे गाणं ९ दिवस रोज ऐकायचो. 🙏 अप्रतिम, सुंदर आणि मंत्रमुग्ध करणारे गायला. तुम्ही आमचे गणपती बाप्पा चे १० दिवस सूरमयी केलेच अता नवरात्र पण मधुर जाणार! आणि हो, सरते शेवटी स्वयम् देवी शारदा प्रगट झाली असे म्हणायला हरकत नाही. 💓💓🙏🙏 🙏🙏
@ravibhoskar4 жыл бұрын
खूप छान झालं गाणं. लहानपणी माझी बहिण गाणं शिकायची तेव्हा हे गाणं म्हणायची आणि मी तिच्या सोबत तबला वाजवायचो. या आठवणी जाग्या झाल्या हे गाणं ऐकून. Thanks a lot for that. I am going to share the song with her.
@gsb25784 ай бұрын
Ashaji the legend sang it to so perfection that it is difficult to replicate her voice. Rahulji another legend did complete justice and brought his own way of signing. We are blessed to have such legends in India
@arpitamahajan17094 жыл бұрын
नवरात्रीची सुरुवात अशी सुरेल होईल अशी अपेक्षा होतीच.... 🙏🙏👌👌मंगलमय वाटले..!! एका गाण्याची विनंती आहे.... बाबूजींचे "तोच चंद्रमा नभात"... आपल्याला जेव्हा जमेल तेव्हा... आपल्या आवाजात ऐकायला आवडेल😌
@abhijittere36934 жыл бұрын
आमची सकाळ खूपच सुंदर केल्याबद्दल धन्यवाद. या गाण्यातले मांगल्य, पावित्र्य, गांभिर्य खूपच छान राखले. तुम्ही "दे वा चा"च "मा णू स" आहात. कारण तुमचे गाणं ऐकतानाची ती १०-१५-२०-२५ मिनिटे आजूबाजूच्या जगाचाच विसर पडतो. तुमच्या आवाजात ती "जा दू" आहे. आज रेणुकाचे दर्शन झाले,छान वाटले.
@RahulDeshpandeoriginal4 жыл бұрын
🙏🏼😊
@prasadsawant52843 жыл бұрын
राहुल कोटी कोटी प्रमाण तुम्हाला. तुम्हाला अवगत असलेलं ज्ञान सढळ हस्ते देताय तुम्ही आम्हाला.
@shriniwasgadgil39704 жыл бұрын
एकदम श्रवणीय.. 'वर्षुदे', 'उन्मेष' एकदम छान.. अंबाबाईचा वरद कर तुझ्या मस्तकी राहो ही सदिच्छा !!!
@devyanikarvekothari4 жыл бұрын
अप्रतिम🙏🙏🙏 ..असं आलं डोळ्यासमोर की एक नदीचा तट आहे आणि सरस्वती माता प्रगट झाली आहे आणि ती अनेक आशीर्वाद आपल्याला देत आहे, अतिशय उत्तम
@RahulDeshpandeoriginal4 жыл бұрын
🙏🏼😊😊
@geetadeshpande3342 Жыл бұрын
🌹👌🌹🙏शांताबाईंचे शांत,यथार्थ शब्दफुले!!अप्रतिम शारदेची मूर्ती साकारते🙏❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌸🌼🌺⭐️🌟🌺🌼🌸⭐️🌟🌺🌼🌸👌
@bhaskar70204 жыл бұрын
शारदीय नवरात्र सकळ ! अनेकानेक धन्यवाद.. आम्ही च पुण्यवान आहोत आम्हाला राहुल गेले काही महिने ह्या सुरांच्या यज्ञात सहभागी करून घेतलेस......नेहमी प्रमाणेच सुरेल सुंदर !.
@ujwalabarve63394 жыл бұрын
नमस्कार ! शारदियनवरात्रीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटूंवाला अनेक शुभेच्छा , आणि गाणं अप्रतिम आमचा दिवसाची सुरवात खूपच सुंदर , धन्यवाद
@rajanissuryawanshi934511 ай бұрын
मला राहुलचं खुप कौतुक वाटतं . एवढा महान वारसा असून काही गर्व नाही , ताठा नाही. निरागस व्यक्तिमत्व . स्वतःही आनंदी व आनंद वाटण्याचा मोठेपणा पण.
@SanjeevaniBhelande4 жыл бұрын
Kitti suraat chimb bhijlela gaana. Take a bow
@pankajsakharwade90144 жыл бұрын
राहुल दादा खूप सुंदर आणि अप्रतिम....... खूप emotional करून जातं हे गाणं अगदी लहानपणापासून मी ऐकत आलेलो आहो, पण आज तुमच्या आवाजात ऐकून डोळे पाणावले.....love you for singing this for all of us.....
@varshajoshi8884 Жыл бұрын
काय स्वरांशी खेळता आपण कठीण गाणं किती सहजतेने गाता मस्त 👌
@adithebomb4 жыл бұрын
संगीत जन्मले नित्य नवे सरस्वती पुत्रासवे🙏🙏🙏
@chandadesai65503 ай бұрын
जय श्री कृष्ण जय श्री स्वामी समर्थ, indebted, thank you very much for awesome tutorial, it was very easy for me present this on the 16/10/24, of course l had sing along almost for about an hour. So humble of you to say you don't know many songs. वसंत रावंचा नातू आणि खुद्द राहुल देशपांडे. आपल्याला खूप धन्यवाद
@prashantmuley2134 жыл бұрын
अप्रतिम आहे हे राहुल जी,,,ईश्वरी चमत्कार आहे हा..माहूर गडावर ऐकायला मीळाले तर बर होईल
@neetaalate62724 жыл бұрын
Tuziya krupache chadane Nit varshu de amuchya shiri Kharach khup sundar sakal zali Ani Renuka hi disali khup divasani Navratri chya khup shubhecha shubhecha tumhala ani Tumchya parivarala 🙏
@siddharthavhad63164 жыл бұрын
मला अगदी हेच गाणे ऐकायचे होते राहुलदादा तुमच्या आवाजात! अन् तेही पहिल्याच माळेला❤️. खूप आवडलं ....
@gayatribache51094 жыл бұрын
राहुल दादा, तुझ्यामुळे आम्ही संगीताचा आनंद घेणे म्हणजे काय हे जाणतो आहोत..simply divine... अशाच नवनवीन भेटी तुझ्या गाण्यातून देत रहा ...कारण खंत अशी आहे की आम्ही ह्या संगीताच्या ठेव्यापासून दूर आहोत...
@pramodpunde25154 жыл бұрын
सर , खूप छान मी तुमचा चाहता आहे ....कट्यार काळजात घुसली मधील जी सर्व गाणी आहेत त्याबद्दल बोलायला शब्दाचं नाहीत.🙏👌💐 ..तुमचा आवाज हृदयाला स्पर्श करून जातो.......साक्षात परमेश्वर शक्तीचा स्पर्श मिळतो..व साक्षात देवी , देवतांचे दर्शन मिळते....god bless you sir...🎶🙏🎵🎹
@ashishdeshpande47304 жыл бұрын
First View!! ❤ घटस्थापनेला राहुल देशपांडेच्या स्वरात दुर्गास्तुती!!🤩 प्रसन्नचित्त!! हेच कायं ते शब्द सुचतायं.. शारदोत्सव व नवरात्रीच्या शुभेच्छा!!💐
@girishshembekar13024 жыл бұрын
अप्रतिम, खूपच छान, संपूच नये असं वाटतं. याचा शेवटचा अंतरा खूप छान आहे - स्पर्शामुळे तव दैवते आकाराती रुचिराकृती, शास्त्रे तुला वंश सर्व ही विद्या, कला वा संस्कृती, लावण्य काही आगळे, भरले दिसे विश्वानतारी, वाग्येश्वरी...
@narendramathurkar77144 жыл бұрын
खुपच सुरेल. पार्श्वसंगीत विना अधिकच छान वाटते. संगीत जन्मा... ही जागा अप्रतिम!!!
@kamakshiramanathan54743 ай бұрын
Lovely sharadhamba ,Renuka, Bala❤❤❤Love you and your dads song was so.... Sweet 🎉🎉🎉😊
@satishbhalerao36784 жыл бұрын
पहिल्या दिवशी मागच्या बाजूला देवीची मूर्ती नव्हती आज ठेवली त्यामुळे वातावरण छान वाटते गाणं अप्रतिम होतं नऊ दिवस असेच असावेत अशी आई जगदंबे चरणी प्रार्थना इंटरनेटवर नऊ दिवसाचे वेगवेगळे रंग दिलेले आहेत त्याप्रमाणे त्या रंगाचा टीशर्ट घातला तर आणखीनच संयुक्तिक आणि छान वाटेल सोमवार चा रंग पांढरा आहे धन्यवाद
@umeshwarinair59424 жыл бұрын
Hi Renuka baby.... cutest Baby ...we love you too cuty.. keep learning from dad. God bless you my darling.
@reshmavk30614 жыл бұрын
देवी शारदा तुम्हाला उत्तम आरोग्य, आयुष्य देवो...तुमचं ज्ञान, किर्ती अशीच वृध्दींगत होत राहू दे... माझ्या विनंतीस मन दिल्या बद्दल शतशः धन्यवाद...🙏🙏🙏
@arjunpowar33144 жыл бұрын
जय शारदे वागीश्वरी!!अप्रतिम राहुलदादा!! अत्यंत सात्विक अनुभव!!
@APKoilNSapthagireesanjaya4 жыл бұрын
A melodious welcome to Ma Sharada for Navaratrarambh with Bimplas blended with Bagesri! Thank you! Also heartily reciprocating special good wishes and blessings to your dear child Renuka!!
@vasudhamitragotri27714 жыл бұрын
नवरात्रीची सुरुवात या सुंदर गाण्याने केल्याबद्दल ,थँक्यू राहुल जी .अप्रतिम .फारच सुंदर. लता दीदींचे चे माय भवानी तुझे लेकरू हे गाणे तुमच्या आवाजात ऐकायला निश्चितच आवडेल .Loads of blessings and love to Renuka.
@hemangibonde25913 жыл бұрын
💐आज वसंत पंचमी!तुझ्या कंठात वसलेल्या शारदेला सश्रद्धेने वंदना!💐तिचा नित्य निवास तुझ्या सुरात रहावा।💐
@srikanthpai44133 жыл бұрын
J
@srikanthpai44133 жыл бұрын
Jjjjijjjjjjjjijjj
@srikanthpai44133 жыл бұрын
Jjjii
@srikanthpai44133 жыл бұрын
Jjijj
@srikanthpai44133 жыл бұрын
Ii
@NEWERAHARMONICA64 жыл бұрын
Khoop Chhan 👏👏👏And your daughter is toooo sweet .❤️
@poojapadhiofficial4 жыл бұрын
खूपच अप्रतिम सर हे गाणं ऐकल्यावर शाळेचे दिवस आठवले आम्ही शाळेत असताना बऱ्याचवेळा ऑर्केस्ट्रा मध्ये हे गाणं गाईचो नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तुमचं गाणं ऐकून खूप बरं वाटलं आणि रेणुका चा आवाज सुध्धा बऱ्याच दिवसांनी ऐकायला मिळाला तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा
@minalkothari32863 жыл бұрын
अप्रतीम सुंदर! देवी शारदेची आपणावर सदैव कृपा असू दे.
@chaitanyadange54034 жыл бұрын
नमस्कार सर, मला तुमची ही संकल्पना खूप आवडली आहे . तुम्ही गणपती मधे ही 10 दिवस रोज एक वेगळं गाण पोस्ट करत होता. मी सर्व गाणी ऐकली , मंत्रमुग्ध झालो . आणि आता ही नवीन संकल्पना. मला असे वाटते , की ज्या प्रमाणे घट बसवलं जातं व रोज एक माळ लावली जाते. तसं तुम्ही ही रोज एक स्वरमाळ अर्पण करत आहात . व ती स्वर सुगंधी आहे..👏👏👏👌👌👌
@samirbarpande9214 жыл бұрын
मन:पूर्वक धन्यवाद प्रिय राहुल! अप्रतिम गायन व अतिशय विद्वत्तापूर्ण विवेचन. चि. रेणुकास आशीर्वाद.
@anandkulkarni14534 жыл бұрын
खूप सुंदर गाणं गाऊन तुम्ही नवरात्रीची छान सुरुवात केली. तुम्हाला सर्वांना आणि रेणुका ला खूप शुभेच्छा. रेणुका छान दिसते आणि गोड बोलते. आणखी देवीची गाणी ऐकवाल अशी अपेक्षा करतो.
@renukagawas68504 жыл бұрын
जय शारदे वागीश्वरी विधिकन्यके विद्याधरी ज्योत्स्नेपरी कांती तुझी मुख रम्य शारद चंद्रमा उजळे तुझ्या हास्यातुनी चारी युगांची पौर्णिमा तुझिया कृपेचे चांदणे नित वर्षु दे अमुच्या शिरी ! वीणेवरी फिरता तुझी चतुरा कलामय अंगुली संगीत जन्मा ये नवे जडता मतीची भंगली उन्मेष कल्प तरुवरी बहरून आल्या मंजिरी ! शास्त्रे तुला वश सर्वही विद्या, कला वा संस्कृती स्पर्शामुळे तव देवते साकारती रुचिराकृती लावण्य काही आगळे भरले दिसे विश्वान्तरी !
@ansianartАй бұрын
Thanks.. I was searching the lyrics
@sandeeppaunikar4 жыл бұрын
वाह! फारच सुंदर, शब्द आणि स्वरांनी रोमांचित होत शरीर, खरंतर असं दणदणीत च व्हायला हवं गाणं. आशाजी , श्रीधर जी यांची कॅसेट आठवली. वाह.. पंडित भीमसेन जी यांनी गायलेल "जय जगदिश्र्वरी माता सरस्वती" ते गाल का कधी जमल्यास. शारदा स्तवन नी सुरवात व्हावी ही किती चांगली गोष्ट आहे. अनेक शुभेच्छा (ते पुढचं बोलणं ऐकिल आरामात). 4:55 :)
@dhongdedeepak14 жыл бұрын
अति सुंदर भेट नवरात्रातली.. चिमुकल्या रेणुका ला बघून पण बरं वाटलं
@archanaexpress8544 жыл бұрын
Khuup prassanna kelis sakal dada... 🙏🙏 Tuzhyat sakshat Saraswati vaas karte... Ticha aaahirvaad sadaiva tumhala labho🙏🙏 Happy Navaratri to you & your Family... Lot's of luv n blessings to little Renuka🙏
@shobhaalahoti20384 жыл бұрын
खरं सांगू .... आशाताईंच्या गाण्यापेक्षा मला तुमच्या आवाजातून च हे गाणं खूप खूप आवडलं . त्या सरस्वती देवीने तुम्हाला भरभरून आशीर्वाद दिले हे मला जाणवले कारण सरस्वती देवीची ही सुस्वर स्तुती काळजाला भिडली.
@bhagyashrikachare98164 жыл бұрын
या गाण्या सारखीच तुमच्या गळ्यात सरस्वती माता बसल्या आहेत. सुरेख
@patilspa4 жыл бұрын
It's pure hardwork, dedication of life time.... Great
@madhurimitkar49024 жыл бұрын
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सुरेख गाणं गायलंत.. मंद प्रकाश, जणू देवीसमोर समईच्या मंद प्रकाशात पवित्र वातावरणात गाणं गात आहात... नमन...🙏🏻🙏🏻🌹🌹
@vaishalibhoite54494 жыл бұрын
वा.... राहुलजी... अप्रतिम.... ज्याची आतुरतेने वाट बघत होतो तेच ऐकायला मिळालं आजच्या मंगलमयी सकाळी... खुप खुप कृतज्ञता 🙏🙏🙏🌹🌹🌹
@PrajñānamBrāhman4 жыл бұрын
रेणुका की उपस्थिति ने चार चांद लगा दिए सादर प्रणाम दादा 🙏🙏🙏
@vinodtiwary5103 жыл бұрын
आपकी आवाज़ में जादू है,जो सीधे दिल को छूती है, आपको प्रणाम,
@shobhavenkatesh79034 жыл бұрын
Good morning. What a beginning to start Navratri. Ma Saraswathi idol next to you has showered her blessings. God bless Shobha Venkatesh
@vichardhaaraa1501 Жыл бұрын
Thank u राहुल सर तुम्ही ज्या पद्धतीने गाणं मांडता ना सर नेहेमीच त्यातून शिकायला मिळतं सर प्रेरणा मिळते सर आणी हे हवंय सर आणी खूप thank u या सगळ्या साठी🙏🏻🙏🏻
@prakashprabhu81864 жыл бұрын
I don't know why, but I am in love with this song of yours.....May have heard many times to discover some thing new every time.....
@sunita11562 жыл бұрын
अप्रतिम अनूभव आहे हे गाणे🎶🎵🎤ऐकणे म्हणजे!! काय वर्णू शब्द अबोल होतायत
@poojakulkarni93723 жыл бұрын
The goddess sitting beside must be mesmerized too !
@anumayekar85274 жыл бұрын
नवरात्रांची सुरेल सुरुवात केलीत राहुल सर तुम्हीं !आपणांस विनम्रतापूर्वक अभिवादन🙏 ।।या देवी सर्व भूतेषु आदि रुपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तसै नमो नमः ।।🙏
@RahulTiwari-rk3cl4 жыл бұрын
tumch lokabaddal che prem ek vegalach ahe sir ji nyc voice rahul ji tumhala navratricha hardik shubechha
@mandiya12344 жыл бұрын
राहुल 🙏 नवरात्रीची खूप छान सुरुवात..सुरांच्या साथीने तुमच्या कडून खूप काही शिकायला मिळतेय, त्याबद्दल खूप धन्यवाद!!!
@suruchiwagh27464 жыл бұрын
Mast Khoop Dhanyavad 👆👍Rahul Deshpande Sir👌This song is one of my favourite songs of bhimpalas raag which is a little close to bageshree yes definitely... Shreedhar Phadake, Ashatai ani Shanta Shelake Bai ashi tinhi Sagalyach drishtine Daivata ahet aplyasathi...🙌 This Song is close to my heart... Vanichi Devata ashi hi Vagdevata... "Jay Sharade Vagishwari" It's a complete feeling of gratitude towards Devi of our "Vacha"/" Vani" which we blessed to speak,read, sing & never forget to praise such a nice Composition☝️🙏
@vandanakulkarni84004 жыл бұрын
शारदीय नवरात्रीच्या रम्य सकाळी हे गीत वातावरण भक्तीमय करून गेले. अतिशय सुंदर शब्दरचना . गायन पण अप्रतिम. नवरात्रोत्सच्या शुभेच्छा. संगीत रूपातील देवता तुमच्या वर प्रसन्न आहे. खरच खूप छान
@praffulkhadse20444 жыл бұрын
Rahul sir tumchyamule amhala ganyatala Ras Kai asto to janvto...thanks a lot sir for making my Saturday special you are genius sir..
@anushka._..4 жыл бұрын
🙏tumcha awazat khupch madhurya aahes, maze favourite song aahe 🙏
@pradnyasonandkar51624 жыл бұрын
नमस्कार ! धन्यवाद सर!!! खुप छान वाटले. देवी शारदे चा असाच वरदहस्त राहो ही सदिच्छा!!!!🙏🙏🙏👌👌👌👍👍
@surekhaathaley78394 жыл бұрын
शारदीय नवरात्री चा सुंदर शुभारंभ.प्रत्येक गीता च रसग्रहण तुमच्या बरोबर आम्हाला ही करायला मिळत.जास्त काय म्हणू फक्त मना पासून धन्यवाद. असेच गात रहा.
@meenadesai70206 ай бұрын
हे गाणे गायला कठीण च आहे. श्रीधर फडके यांचे संगीत फारच सुरेख आहे. तुम्ही खूप छान गायिले आहे.
@manjushrinanajkar25274 жыл бұрын
अप्रतिम!!! सुंदर सुरवात नवरात्रीची 👌👌 श्रिधरजी आणि आशाताई 🙏🙏
@harishsharma15754 жыл бұрын
क्या बात है, नवरात्र उत्सव के उपलक्ष पर ये गीत 🙏🏼🌹 सभी को नवरात्र की शुभकामनाएं...
@playwithfriends89684 жыл бұрын
Happy Navratri Rahulji, Your signing has opened the doors in lockdown to reach the ultimate destination of sangit vari !
May Mother Goddess Durga protect you and bless you with an abundance of creativity and success.Beautiful invocation to the Mother💕🙏🏿❤️🍀
@_divyasrikanth4 жыл бұрын
Thank you, Dada for this melodious Navaratri morning 🙏🙏
@MarathiMansikVigyan4 жыл бұрын
हे गाणे माझं खूप आवडतं आहे . सर मन एकदम प्रसन्न केलं तुम्ही.👌👌
@mayakumar73804 жыл бұрын
Ur humbleness n simplicity will take u to greater heights 👍👍
@jyotsnapatankar44474 жыл бұрын
राहुल जी, अप्रतिम, स्पष्ट उच्चार आणि भक्ति भाव आवडला
@archanashenolikar33334 жыл бұрын
शारदीय नवरात्रीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा सर 💐 अप्रतिम 👌👌👏👏सुंदर गाणं 👍
@reshap91032 жыл бұрын
Jitakya vela aikate...titakya vela nav chaitanya jagvanere geet and Gayalat hi atishay sunder.. .Apratim.
@chidambarjoshi32794 жыл бұрын
This young age u have achieved a lot I.e. to classical music u r simply great u have blessed by the his almighty god. GOOD LUCK
@sunaynarao15764 жыл бұрын
Absolutely Divine!! An auspicious beginning to our Navaratri...🙏🙏🙏 Thanks for the Renuka Devi darshan!
@alokagupta41724 жыл бұрын
Khoop Chhaan!! May Durga Ma bless you and your family abundantly.
@kanchanpattankar41084 жыл бұрын
तुमच्या स्वर्गीय आवाज ऐकून सकाळ म्हणजे अवर्णनीय.खूप सुंदर .तुम्हाला या शारदीय नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.
@manishadeshpande86094 жыл бұрын
Too good Apratim surel
@umeshkulkarni78244 жыл бұрын
लय भारी, सुंदर 👌👌 हळुवार शब्दात गायल्याने मला ते ऐकायला खूप गोड, शांत वाटते . मला खूप आवड आहे गाण्यांची पण एक नंबर ची घाबरट आहे मी .पण तुमची गाण्याची ही पद्धत फार आवडली आहे मला प्रौस्ताहन मिळण्यासाठी . थँक्स राहुल भाऊजी 🙏 & सॉरी हां मी तूम्हाला भाऊजी म्हणतेय मी वासंती कुलकर्णी तुंम्हाला व तुमच्या कुटुंबाला नवरात्रीच्या शुभ शुभेछा 🙏
@srikalarengarajan31194 жыл бұрын
Wonderful Rendition Rahul. What a great start to this sharada Navaratri. God bless you. Thanks for explaining the song and raaga and its chalan. So happy to see little Renuka. 🙏🏻 Take good care of your golden voice. So divinely rejuvenating🙏🏻
@tushargurav19444 жыл бұрын
He song mhanjech navratri......ati sundar rahul dada......
@madhurik2734 жыл бұрын
Khup chhan rahul da Sakali tuza god awaj eikun khup mast watal ☺️ 👏 👏 😄
@nehadhar91414 жыл бұрын
अतिशय सुरेल आणि सुमधुर गायन राहुलजी. शारदीय नवरात्रौत्सवाच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
@avidunixuser3 жыл бұрын
Dear Rahul, never thought your masculine baritone voice could make this song sound equally well. I think the secret is when you come back to “sam and just before the word vagishwari”. That’s what my minuscule brain picked up. Good testament to your horizontally scalable vocal skills. #Goosebumps🙏🏻
तुझे गाणे, त्याच्या रागांच विवेचन , मूळ गायक कवि व संगीतकार यांच्या बद्दल दाखवलेला आदर हे सर्व खूप आवडते. Topped up by your sweet daughter's Bye
@meghakolhekar4 жыл бұрын
अप्रतिम.. भीमपलास आणि त्यातील बागेश्रीची छटा फार छान दाखवलीत!! खरंच फार कठीण कोपॉझिशन आहे हे, ऐकायला सोपं वाटतं😊 हा सबंध अल्बमच खूप युनिक आहे. तुमच्या आवाजात जोगवा ऐकायला आवडेल😊 त्यातही तुम्ही फार मजा आणाल सारे पदर उलगडून सांगताना! आणि मस्तानी एक खा दोन दोनदा कशाला😁
@shakilashetty9064 жыл бұрын
Listening to your divine and soulful voice dedicating to Sharadamma has made my first day of navaratri blissful.
@vaishalimesta283 Жыл бұрын
Such a great and established singing maestro you are Sir, yet you show us how to be humble while learning. 🙏
@siddhadham4 жыл бұрын
खूप सुंदर दादा....अशा ताईंच्या आवाजात आधी हे गाणे ऐकले होतो....तुम्ही सुधा फार सुंदर गायालात....😊🙏 नवरात्रीच्या खुप खुप शुभेच्छा🙏
@chitrasundar64862 жыл бұрын
Sir काय आवाज आहे तुमचा सुंदर अति सुंदर हे गाणं ऐकतच बसावेसे वाटते
@वैभवमराठीचं9 ай бұрын
राहुलजी कमालीच्या ताकदीने आणि खूप सुरेख गायिले तुम्ही...