"जय मल्हार"फेम देवदत्त नागेंसोबत "वाघेरीवाडी" आणि देवराई ची सफर|Jay Malhar| Devdatta Nage

  Рет қаралды 143,589

Konkani Ranmanus

Konkani Ranmanus

Күн бұрын

Пікірлер: 267
@kiransawant2427
@kiransawant2427 Жыл бұрын
खरंतर प्रसाद तुझं कोणत्या शब्दांमध्ये कौतुक करू ते शब्द मला सापडत नाहीत.......कोणत्या शब्दाने तुझ्यावर स्तुतीसुमने उधळू ते शब्द मला सापडत नाहीत......तुझा तो सुंदर मधुर आवाज ऐकतच राहावं असं वाटतं..... निसर्गा विषयी अप्रतिम प्रेम ...जिव्हाळा खरंच या चॅनलच्या माध्यमातून तू कितीतरी लोकांच्या मनामध्ये सुखाचे समाधान देत आहेस त्याची किंमत कोणत्याही शब्दांमध्ये... वस्तूमध्ये... पैशांमध्ये करता येत नाही. असेच आशीर्वादित रहा.
@aakashjawal
@aakashjawal Жыл бұрын
विकास एका माणसाने शंभर पाऊले चालणे म्हणजे विकास नव्हे..... तर शंभर माणसांनी एकत्र एक एक पाऊल पुढे चालणे म्हणजे खरा विकास..... कोकण स्वर्ग आहे.....आणि ते तसेच ठेवणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे🙏
@yogeshphansekar8719
@yogeshphansekar8719 8 ай бұрын
Sir, you are doing a commendable job... We will surely share your energy in our friends and family to help them get inspiration for sustainable living
@devdattagnage8602
@devdattagnage8602 Жыл бұрын
Me शहरा पेक्षा गड किल्ले डोंगर … सह्याद्रि मध्ये जास्त रमतो😊 आणी आता Prasad आणि बाळु दादा हयांनी नवीन VIEW दिला🙏🏻🤗 …. वनश्री देवराई 🌿☘️🍀… kharach khoop divine आहे… absolutely दैवी 🙏🏻 Parmeshwar, Prasad आणि Balu Dada ह्यांना हया दैवी कार्या साठी खूप बळ देओ 🙏🏻🤗
@vrushaliindulkar9076
@vrushaliindulkar9076 Жыл бұрын
तुमच्या सारख्या कलाकाराने प्रसादला कौतुकाची थाप दिलेली पाहून खूप छान वाटतं.प्रसाद सिंधुदुर्गात खूप मोलाचं काम करतोय.
@SayliGugale2100
@SayliGugale2100 3 ай бұрын
प्रसाद सर ग्रेट आहेत.
@satishchaudhar547
@satishchaudhar547 6 ай бұрын
Great work
@appasahebkhalde9870
@appasahebkhalde9870 Жыл бұрын
येळकोट येळकोट जय मल्हार महाराष्ट्र राज्यातील कुलदैवत श्रीक्षेत्र जेजुरी खंडोबा देवाचे आशिर्वाद सदैव आपल्या पाठीशी आहे,
@ajayghare6472
@ajayghare6472 5 ай бұрын
चांगल्या कामांना लोक नेहमी मनापासून प्रतिसाद देतात....१०० मधील १० लोकांना तुझे विचार पटतही नसतील पण त्याने काहीच फरक पडत नाही कारण बाकी ९० तुझ्या पाठीशी आणि विचाराशी सहमत आहेत❤Keep it up👍
@swaramayiagrotourism2980
@swaramayiagrotourism2980 Жыл бұрын
जय मल्हार, साक्षात मल्हारी मार्तंड अवतरले हे पाहून आनंद वाटला.
@rahulmohite5091
@rahulmohite5091 8 ай бұрын
देवदत्त दादा तू कोकणात गेलास हे पाहून खूप समाधान वाटलं 😊
@HemantRajput-h1c
@HemantRajput-h1c 4 ай бұрын
Life is nature and nature is life we support you.
@BHARATPATIL-s4i
@BHARATPATIL-s4i 5 ай бұрын
खूप छान व्हिडिओ दादा...आणि देवदत्त सरांनी खूप मस्त उच्चार केला की ह्या अशा झाडांमुळे खूप जीव जगत आहेत❤
@shriharidhuri7613
@shriharidhuri7613 Жыл бұрын
Shriman Devadatta nage yana Manapasun namaskar Dhanyawad Jay Malhar
@sujatawadekar4643
@sujatawadekar4643 Жыл бұрын
प्रसाद तुझे सर्वच व्हीडीयो खूपच छान असतात.
@prashaychavan9890
@prashaychavan9890 Жыл бұрын
चांगल्या कामांना नेहमीच पाठिंबा मिळतो.💯💯💯📉
@sharadshinde5312
@sharadshinde5312 Жыл бұрын
Dada kase yache tumcha kade pls sanga .
@travellerkabir8788
@travellerkabir8788 5 ай бұрын
विडिओ एकदम नैसर्गिक आहे! उगाचच कृत्रिम वागण वाटत नाही! साध सोप्या गोष्टी आणि छान विडिओ
@mithunmpawar20
@mithunmpawar20 2 ай бұрын
खुप छान...
@tanujamodak6003
@tanujamodak6003 Жыл бұрын
अरे व्वा,देवदत्त सर मांगरातील जीवनशैलीचा अनुभव घेण्यासाठी खास इथपर्यंत आले. 😊तुझ्या खांद्यावर हात ठेऊन मनसोक्तपणे तुमच्या सोबत फिरले . अशा कलाकारांचे तर मनापासून कौतुक करावेसे वाटते. आतापर्यंत कलाकारांना चित्रपट किंवा सीरिअलच्या प्रमोशनसाठी युट्युबर सोबत पहिले. सरांना इथे पाहून खूप छान वाटले.असाच सहभाग जर इतर कलाकारांनी दाखवला, स्थानिक लोकांच्या कार्याला पाठींबा दर्शवाला तर त्यांनाही खूप आवडेल. मस्त vlog🤗 जर अशा कलाकारांना इथे येणे शक्य नसेल तर चांगल्या जाहिरातीतून त्यांना पाठिबा दर्शवावा.🤗वाह देवराई ध्यान साधनेची अनुभूती, हजारो जीवांचा अधिवास 🙏जय मल्हार 🙏
@devdattagnage8602
@devdattagnage8602 Жыл бұрын
Tanuja ji… Mala please Sir naka mhanu 😊 Me evdha motha nahi🙏🏻😊 I like to live Simple life , mhanun me Dongar , Gad , kille, Raanat wanaat jasta रमतो 😊
@tanujamodak6003
@tanujamodak6003 Жыл бұрын
😊तुम्ही माझ्या कमेंटला रिप्लाय दिला, खूप छान वाटल. मलाही असंच साधं जीवन जगायला आवडत 😊आणि चांगल्या लोकांना त्यांच्या कार्यात प्रोत्साहन दयायला आणि त्यांना मदत करायलाही आवडत. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. 👍🙏
@deepaktawde9763
@deepaktawde9763 Жыл бұрын
@@devdattagnage8602 tumhi je bollat to pratyek shabda khup kahi sangun janara hota🙏 rarely Ashi janiv aste lokana nature baddal.. thank u.. tumhi jaun Prasad la ajun motivate kelyabaddal 🙏
@dadameshram4304
@dadameshram4304 Жыл бұрын
@@devdattagnage8602comment lihnara kharach devatdatta nage aahe ka.?
@chandrakantsawant8123
@chandrakantsawant8123 9 ай бұрын
Prasad keep it up we hv proud of you
@madanrawool2906
@madanrawool2906 Жыл бұрын
खरच प्रसाद ...खूपच छान.साक्षात खंडोबा राया,जय मल्हारांच दर्शन तुला श्री देवदत्त नागे यांच्या रुपात झालं .आणी तुझ्या माध्यमातून विवीधतेने नटलेला निसर्ग सर्वानाच पहायला मिळतोय.मनापासून आभार.
@amolwarang1567
@amolwarang1567 Жыл бұрын
खरंच खूप मस्त,👍
@aartibhagat1910
@aartibhagat1910 Жыл бұрын
We are always with you dada
@anm_15
@anm_15 Жыл бұрын
Got connected to this channel when was in lockdown 2 years back. I have seen Kokaniranmanus family growing and I am very happy to see that people are realizing the real soul of the channel.
@satyavratrahate1529
@satyavratrahate1529 10 ай бұрын
Very good.l am coming from Poland to live in Kokan. .
@rajeshsawant2924
@rajeshsawant2924 Жыл бұрын
खूपच छान ,प्रसाद तळ कोकणातील अप्रतिम निसर्ग तुझ्या मुळे लोकांना नव्याने कळू लागला आहे ,खरंच प्रसाद तुझे शतशः धन्यवाद
@aratishetake9238
@aratishetake9238 Жыл бұрын
छान विस्तृत करुन सागताय आम्ही इंचलकरजीकर सोबत आहोत
@rajeshsandbhor1274
@rajeshsandbhor1274 6 ай бұрын
@GaneshMandavkar
@GaneshMandavkar Жыл бұрын
नागे साहेबांच्या संभाषनातून त्यांची आवड आणि जागरूकता दिसून येते ...❤
@devdattagnage8602
@devdattagnage8602 Жыл бұрын
Ganesh dada… Aho Saheb bolun परकं ka Karta mala ? 🤗… Just “Deva” ch chaan aahe 🙏🏻🤗
@GaneshMandavkar
@GaneshMandavkar Жыл бұрын
अभिमान वाटतो तुमचा 🙏
@vickypisal5880
@vickypisal5880 Жыл бұрын
@@devdattagnage8602 ...khup chaan dada....
@Kaniksh637
@Kaniksh637 4 ай бұрын
खरच दादा मी कधी KZbin ओपन केला ना तर पहिला व्हिडिओ तुझा असतो तो कुठला पण असो आणि बगायला खूप आवडतो कोकणा बद्दल प्रेम असंच राहूदे, ❤️
@SantoshJagadale-n1b
@SantoshJagadale-n1b 4 ай бұрын
खूप छान ❤
@sudhirsarvade1176
@sudhirsarvade1176 Жыл бұрын
प्रसादभाई तुझी कोकणबद्दल असणारी तळमळ खरोखर मनाला भावते.तुझ्या सोबत काम करायला आवडेल.तुझ्या कार्यासाठी अंतःकरणपूर्वक शुभेच्छा
@psfunnygamerz5404
@psfunnygamerz5404 Жыл бұрын
खरच खूप छान वाटत.
@ushaparulekar375
@ushaparulekar375 Жыл бұрын
कोकणा बद्दलची तुमची सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे all the best. तुमची भटकंती पाहून मला माझ्या बाबांची आठवण आली.त्यांनाही माळावर भटकण्या चा नाद होता.
@tryambaksamusakade8934
@tryambaksamusakade8934 Жыл бұрын
खूप छान, आम्ही तुम्हाला सहकार्य करू.
@moreaniket5545
@moreaniket5545 8 ай бұрын
दादा मला तुम्हाला भेटायचं आहे. कारण तुमचं काम आणि तुमचं करियर किती मोठं होत हे एकूण खूप तुमचं कौतुक वाटतंय 🙏🏻
@swamiprakash-t3l
@swamiprakash-t3l Жыл бұрын
प्रसाद तुझे प्रत्येक concept , Project खूपच छान असतात. त्यासाठी तुला अनंत शुभेच्छा.
@ushaganorkar8369
@ushaganorkar8369 Жыл бұрын
Khupacha sundar kalpana asa kela tarcha konkanchi sundarata abhadit rahil thanku again and again mi divasa bhar u tube var konknatacha asate
@sarangsandesh
@sarangsandesh Жыл бұрын
❤संपूर्ण पाठिंबा
@sunilkathkar8282
@sunilkathkar8282 Жыл бұрын
छान मैसेज दादा
@sandeeppatil5442
@sandeeppatil5442 7 ай бұрын
महाराष्ट्राची हास्य जत्रा मध्ये हि आपले नाव व कामगिरी सांगितली आहे
@bhannat_bhatkanti
@bhannat_bhatkanti Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ प्रसाद भावा... निसर्गाच्या कुशीत अस जीवन जगायला नशीब लागतं... बाळू दादा मांगर ला वेगळ्या लेवल वर घेऊन गेला आहे... असे हजारो बाळू दादा तयार झाले पाहिजेत...
@makarandkadam1996
@makarandkadam1996 Жыл бұрын
Khup abhinandan Asa drushya dakhavnya badal me sudha kokanatla aasa chiplun adre anari gaav madhla
@vilasambardekar31
@vilasambardekar31 Жыл бұрын
कोंकण म्हणजे महाराष्ट्राची "देवराई " !
@sandipsuroshe4063
@sandipsuroshe4063 Жыл бұрын
विकास हा निसर्गासोबतच हवा.🙏🙏🙏
@vikaspekhale4979
@vikaspekhale4979 Жыл бұрын
Khurchan down to earth ahe Nage Saheb, aajcha like fakt ani fakt Nage Saheban sathich. Yelkot Yelkot Jai Malhar
@swatijoshi3826
@swatijoshi3826 Жыл бұрын
खूप छान करताय, त्याला योग्य साथ ही महत्त्वाची आहे
@shakuntalarane4322
@shakuntalarane4322 Жыл бұрын
प्रसाद भविष्यात कोकणाचा विकास होणारच म्हणजे तुम्हाला अपेक्षित असणार कोकण आम्हालाही अनुभवायला मिळेल तुम्हाला आणि तुमच्याबरोबर निसर्गरम्य कोकणाचं स्वप्न नक्कीच साकार होईलच
@vaibhavrane6420
@vaibhavrane6420 Жыл бұрын
Prasad...itar je KZbinrs ahet tyanchya peksha tu je karto tyat sacchhepana.. khare pana ahe..🙏..love you...🙏
@Musicmasti-c4o
@Musicmasti-c4o 6 ай бұрын
Ek no bro
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 Жыл бұрын
आपल कोकण आहेच निसर्ग सौंदर्याने नटलेल आणी त्या मुळे कोकण सर्वांनाच आवडत देवदत्त नागे सरांच आपल्या कोकणात स्वागत आहे धन्यवाद
@meghanaprabhu4072
@meghanaprabhu4072 Жыл бұрын
आमचा परुळे गाव पण फार सुंदर आहे
@vinayaksolapure2286
@vinayaksolapure2286 Жыл бұрын
प्रसाद, श्री खंडोबा च्या मालिकेमुळे लहान मुला पासून अगदी घरातील ज्येष्ठ व्यक्ती पर्यंत ज्या व्यक्तीने मन काबीज केले असे श्री नागे सर, मांगर ला येणे अर्थात हा श्री खंडोबाचा, तुला व तुझ्या निसर्ग सेवेसाठी मिळालेला अनोखा प्रसाद,आहे. साक्षात ईश्वरी शक्ती तुझ्या सोबत आहे. अशी अनुभूती तुला नक्की दिशा देणारी असेल.खूप आनंद वाटला. तुझे हे काम उत्तरोत्तर असेच वृध्दींगत होत राहो हीच सदिच्छा 🙏🍀🌿🌱🍃💐
@prashantmodak9422
@prashantmodak9422 Жыл бұрын
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि खूप... शिकण्यासारखे होते आणि हे तुझ्या मेहनतीचे फळ आहे आणि हीच खरी श्रीमंती आहे आणि हे सुख फक्त आणि फक्त कोकणातच मिळूशकत
@ZenZone19
@ZenZone19 Жыл бұрын
आई तुळजाभवानी चा आशिर्वाद असो तुमच्या कार्यात
@alpeshshedge8641
@alpeshshedge8641 Жыл бұрын
भावा खरचं अति सुंदर तुझे विचार आहेत तुझे , अगदी माझा मनातलं विचार मांडतोय असं वाटतं
@koli5699
@koli5699 Жыл бұрын
नागें साहेब रिटायर्ड झाल्यावर आमच्या गावी या आणि राहा आमचा सातबारा तुमच्या नावावर जी भरके जियो
@kalpanashivankar126
@kalpanashivankar126 Жыл бұрын
दादा तुम्ही जे निसर्ग वाचवण्याचे काम करता ते खूप कौतुकास्पद आहे.
@sureshmodake3446
@sureshmodake3446 Жыл бұрын
प्रसाद दादा खरोखर आपले कोकण स्वर्गिय् आहे.
@sachinjadhav119
@sachinjadhav119 Жыл бұрын
खुप भारी कोकण चा निसर्ग दाखवलास भावा..... पाहताना रोमांच उभे राहत होते.
@OLG-e5f
@OLG-e5f Жыл бұрын
प्रसाद दादा स्वर्गीय कोकण का म्हणतो ते हा व्हिडिओ पाहिल्यावर कळेल🌴🌴
@rupalianerao5957
@rupalianerao5957 Жыл бұрын
Sustainability is most important... आपल्या जुन्या पिढ्या खूप गरिबीत राहूनही जमिनीशी जोडले राहिले त्यांनाही शहरात जाणं शक्य होतं पण मेहनत करत ते इथेच राहिले त्या पिढ्याचं ऋण मनात जपत आपण कोंकण वाचवलाच पाहिजे
@vaibhavrane6420
@vaibhavrane6420 Жыл бұрын
Prasad..mi Tula lavkarch bhetnar ahe..love you..God bhess you..🙏
@shaileshbirawatkar9272
@shaileshbirawatkar9272 Жыл бұрын
तुम्ही अगदी बरोबर बोलताय निसर्गाला धरूनच कोकणाचा विकास झाला पाहिजे.
@vaibhavrane6420
@vaibhavrane6420 Жыл бұрын
Wa.. Devdatt Nage sir...khup Khup bhari...🙏
@shivajisalunke398
@shivajisalunke398 7 ай бұрын
💯
@jaytawade
@jaytawade Жыл бұрын
खूप down to earth आहे ,काहीच घमेंड नाही
@LawyersGaming
@LawyersGaming Жыл бұрын
बाबांना सिक्स पॅक आहेत 😜💪💪
@chhayapatil2478
@chhayapatil2478 Жыл бұрын
Jse aahe te Chan aahe asech asu dyave 👍🙏🙏
@rajg051
@rajg051 7 ай бұрын
Prasad dada kharach thumcha video pahun ase vatate ki kharch sarva sodun gavi rahayala yeyala pahije, kiti Shanti aahe
@pramodbhelose2032
@pramodbhelose2032 Жыл бұрын
आमच्या महाड ला एम आय डीसी आल्या नंतर हवामान खूपच वाईट झाले आहे.. पाणी आणि हवा प्रचंड प्रदुषित झाली आहे. वेगवेगळे आजार वाढत आहेत. विकास झाला आहे पण आयुष्यमान कमी झाले आहे हे लोकांच्या लक्षातच येत नाही. लोकांना फक्त पैसा हवा आहे...
@kanchanhande1641
@kanchanhande1641 Жыл бұрын
छानच व्हिडिओ...पक्षांचे आवाज 👌👌
@dogworld5000
@dogworld5000 Жыл бұрын
बारसु आंदोलन थांबल नाही पाहीजे मी भिवंडीच्या राहनाळ गावात राहतो आमच्या गाव पूर्वी जांभुळ आणी आंब्यासाठी प्रसीद्ध होत जांभुळ निर्यात व्हायची आजची परीस्थीती अशी आहे परप्रांतीयां ९० टक्के जागा विकत घेवुन गोडावुन आणी चाळी बांधल्या आहेत आणी गावकरी आता तीथे हमाली ड्रायव्हरची कामे करीत आहेत
@swarajphanse33
@swarajphanse33 Жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ 👌👌👌
@nandarane4537
@nandarane4537 Жыл бұрын
दादा तुमच्या कामाला हॅट्स ऑफ यू i agree with you
@megharanipatil884
@megharanipatil884 Жыл бұрын
खुप खुप छान 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🌺🌺
@surendralokhande623
@surendralokhande623 Жыл бұрын
खूप छान मित्रा
@ganeshsawant6009
@ganeshsawant6009 Жыл бұрын
आभार खूप खूप तूझे एक दिवस तू माझा गावाला पण येशील प्रसाद दादा
@devdaschavan926
@devdaschavan926 Жыл бұрын
ऊतम निसर्ग सौंदर्य पाहून आनंद मीळेल असा विडीओ असतात
@kalyashailesh7130
@kalyashailesh7130 Жыл бұрын
Khup chan mahiti detos tu khup bare vatate aani tuji tuji explain karnyachi ji tuji system ahe tyala Salam my brother
@duttarampujari1963
@duttarampujari1963 Жыл бұрын
Ek no video. Ajun ek video banva malhar Deva barobar.
@kavitanair5591
@kavitanair5591 Жыл бұрын
Khup chaan vlog
@akshaybharati7731
@akshaybharati7731 Жыл бұрын
Really great work 👏 video bagun khupach bar vatal
@suhaslande1369
@suhaslande1369 Жыл бұрын
प्रसाद मस्तच देवदत्त म्हणाला तसे खरोखरच देवत्व लाभलेली जागा वाटते अगदी भारावून जावेसे होते देवदत्त चा इंटरेस्ट बघून फार बरे वाटले धन्यवाद असेच चालू राहू दे
@rachanapednekar6069
@rachanapednekar6069 Жыл бұрын
खुप छान विडीयो
@vaibhavnivate
@vaibhavnivate Жыл бұрын
भावा तू ग्रेट आहेस,,
@pralhadrane660
@pralhadrane660 Жыл бұрын
Barobar bhava
@shirkeds2859
@shirkeds2859 Жыл бұрын
खूप गोड..
@ShreyaBharati29
@ShreyaBharati29 Жыл бұрын
तुम्ही खरच साकव आहात.
@shamlimbore9406
@shamlimbore9406 Жыл бұрын
Swargiy. Sundar. Konkan..
@umeshshishupal7549
@umeshshishupal7549 Жыл бұрын
So sweet... Jay malhar...
@prakashbudake3245
@prakashbudake3245 Жыл бұрын
Khup chaan project ahe tumcha. Please don't stop now. Keep it up 👏
@ajitabhagat1320
@ajitabhagat1320 Жыл бұрын
प्रसाद आम्ही परत April - May मध्ये मांगर Stay साठी येत आहोत. आमचा आधीचा अनुभव अविस्मरणीय होतो. परत तो अनुभव घ्यायचा आहे. उकाड्या तांदळाची पेज, आंबे फणसावर पण ताव मारायचा आहे
@FARUKHKHAN-ez7mb
@FARUKHKHAN-ez7mb Жыл бұрын
सत्य मेव जयते
@mrunmayeekoyande9110
@mrunmayeekoyande9110 Жыл бұрын
Khoop chhan video nage saheb tumchya sobat tumhi sagle lucky aahat congrats for your presentation
@sardarpatil1563
@sardarpatil1563 Жыл бұрын
छान मांगर भेट 🙏🙏🙏
@Prashant8837
@Prashant8837 Жыл бұрын
प्रसाद दादा एक नंबर...
@tusharagawane7795
@tusharagawane7795 Жыл бұрын
Just visited in last week in Mangar after visiting by Devdatta Nage sir.
@vishwasshinde7140
@vishwasshinde7140 Жыл бұрын
खूप मनमोहक गाव आहे दादा हे .... आमचं पण असच निसर्गाने नटलेलं गाव होत मोठमोठे वृक्ष होते पण इकडे लाकूड व्यापाऱ्यांनी पैशांची लालच देऊन सगळं रान जमीनदोस्त करून टाकलं आत्ता त्याचा परिणाम आमच्या गावी दिसत आहेत पक्षी कमी झाले वातावरण खूप गरम असत पाण्याची पातळी खूप खाली गेलीय साधी विहोरील पाणी नाही मिळू शकत .....
@amitmhatre3911
@amitmhatre3911 Жыл бұрын
चांगल्या कामात कौतुक होतच भावा 👌👌
@kylacosmetics1372
@kylacosmetics1372 Жыл бұрын
सोबत आहोत दादा
@kdwild
@kdwild Жыл бұрын
Wah. 👌✨ Asian Paradise Flyacatcher आणि malabar Whistling thrush चां आवाज..!!! एवढं सगळं जर मांगराच्या जवळ रोज दिसत असतील तर तिथली जैवविविधता खूप सुंदर असणार आहे !! खूप खूप शुभेच्छा !!
@malvanisanskruti
@malvanisanskruti Жыл бұрын
प्रसाद तुझ्या मुळे आमका बराच काही कळला खूप धन्यवाद
When u fight over the armrest
00:41
Adam W
Рет қаралды 32 МЛН
Can You Find Hulk's True Love? Real vs Fake Girlfriend Challenge | Roblox 3D
00:24
RANMANUS || Prasad Gawade || Episode 01
28:00
Goa News Hub
Рет қаралды 80 М.
RANMANUS - Prasad Gawade - Episode 02
24:17
RDXGOA GOA NEWS
Рет қаралды 4,8 М.