No video

रोजगार होयो तुमका? | कोकणातील जगण्याचे अर्थकारण

  Рет қаралды 117,809

Konkani Ranmanus

Konkani Ranmanus

Күн бұрын

#konkaniranmanus #refinery #savekonkan

Пікірлер: 642
@Techie_vlogger66
@Techie_vlogger66 Жыл бұрын
मी विदर्भातून आहे आणि सर्वांना सांगतोय रोजगार नसला तर चालतो पण तो रिफायनरी प्रोजेक्ट कोकण मध्ये नकोय .जशी मुंबई ,नागपूर ,पुणे ची अवस्था झाली तशी कोकणची नका होऊ देऊ कोकण म्हणजे महाराष्ट्र च स्वर्ग च आहे i support u all bro❤️
@sagarmaske5973
@sagarmaske5973 Жыл бұрын
nakki kai awastha zaliye mumbai chi ? bhai vidharbatun kiti baher alays ? koknatle ardhe lok mumbai madhe yeun changle settle zalet . koknat karu naka refinary pan mumbai la kashala madhe antoys ?
@harshadanaik-mz2xx
@harshadanaik-mz2xx Жыл бұрын
jeev gela tari refinery hou devar nahi aamch kokan aamhi vachvnar
@rupalisagvekar2878
@rupalisagvekar2878 Жыл бұрын
Thank u sir for supporting keep suporting
@AN-uf7mk
@AN-uf7mk Жыл бұрын
मुंबई पुणे ची बरोबरी कोकानाशी होऊ शकत नाही आणि असे एखाद्या प्रकल्पाने कोकण नची मुंबई होणार पण नाही .... आमच्या कोकणातील 80% तरुण आज आपले घर आई बाबा ला सोडून भैया लोकं न सारखा मुंबईत जीवन जगत आहे .... तुला इथली पारिस्थीती महीती नसेल तर उगाच अक्कल पाझरू नका 😌🙏
@rupalisagvekar2878
@rupalisagvekar2878 Жыл бұрын
@@AN-uf7mk tu kashala akkal pajalto rahude na kokanala sukat
@nivruttijadhav6630
@nivruttijadhav6630 Жыл бұрын
प्रसाद सारखे लोक हेच खरे कोकणचे राखणदार तसेच निसर्गाचे ही 👌👌
@meghabarwe9235
@meghabarwe9235 Жыл бұрын
👍🙏🌹🙋
@vaishalilalwani8212
@vaishalilalwani8212 Жыл бұрын
माझ्या कोकणी बांधवांची उतरोत्तर प्रगती होवो, असे मला मनोमन वाटते... अनेक शुभेच्छा. कोकण हे स्वर्गीयच असावे.
@prashantthukrul6508
@prashantthukrul6508 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@deepaksarode3764
@deepaksarode3764 Жыл бұрын
फारच छान शास्वत जीवन शैली बदल सांगितलं... प्रगतीच्या नावाखाली कोकणाचा र्हास होऊ नये हि सदिच्छा ❤
@prasadmdeshmukh
@prasadmdeshmukh Жыл бұрын
कोकणातील माणसं साधी सरळ आणि मेहनती तर आहेतच पण संतुष्ट आणि समाधानीही आहेत, त्यांच्या जीवनशैलीला आणि पर्यावरणाला धोकादायक असा कुठलाही प्रकल्प तेथे येता कामा नये.. प्रसाद, या चॅनेलच्या माध्यमातून तुझ्या परीने कोकण वाचवण्यासाठी जी काही धडपड करतो आहेस त्याला सलाम.. 🙏🏼
@harshadanaik-mz2xx
@harshadanaik-mz2xx Жыл бұрын
रामेश्वर रवळनाथ पावणाई सातेरी भराडी भगवती आई कुणकेश्वर महापुरुष बाराचो पूर्वस गार्‍हाणा घालताव तुमका आमका ह्यो विनाशकरी प्रकल्प नुको हा कोकण वाचवा
@varshakalmengh5436
@varshakalmengh5436 Жыл бұрын
प्रसाद , हेवा वाटतो रे तुझा, तू निवडलेला मार्ग एकदम मस्त आणि आनंद देणारा आहे.
@kisanburte6764
@kisanburte6764 Жыл бұрын
तुमची वाक्यरचना खूप सुंदर आहे दादा कोकणातील निसर्गाने तुला एक वेगळीच भाषाशैली दिली आहे तुमचं बोलणं , सवांद ऐकावसच वाटत ❤ 👍🙏
@nikhilpurandare1055
@nikhilpurandare1055 Жыл бұрын
बांबू ही एकच वनस्पती किती तरी रोजगार देऊ शकते
@nikhilpurandare1055
@nikhilpurandare1055 Жыл бұрын
रोजगार, समाधान, मनःशांती सगळं तर आहे... अजून काय लागत जगायला?
@aavishkarbyaakanksha4905
@aavishkarbyaakanksha4905 Жыл бұрын
कोकणातील सुशेगात जीवनशैली आणि हिरवी श्रीमंती अशी च टिकून राहावी , पैशा मुळे आलेला अडाणी पणा अंगात असणाऱ्यांना त्याचे महत्त्व समझने कठीण च आहे 😅
@uttamrathye8169
@uttamrathye8169 Жыл бұрын
पैसा हा कागदाचा आहे,कागद हा कधी ही नाहिसा हाऊ शकतो. पण हवा नाहीशी किवा प्रदुषित झाली की जिंवन नष्ट एवड मात्र खर आहे.. ❤रानमाणुस ❤
@nitinpednekar8872
@nitinpednekar8872 Жыл бұрын
कोंकण वाचवण्यासाठी घेतलेली मेहनत नक्कीच फळाला येईल. मनापासून आभार ❤
@Abarekar
@Abarekar Жыл бұрын
भारी दादा...... कोकणासाठी लढतोय तू स्वतःची पर्वा न करता ❤
@rameshkaskar6144
@rameshkaskar6144 Жыл бұрын
प्रसाद दादा तुला आमच्या पूर्ण पाठिंबा आहे किती कोणी भोकत आपण लक्ष्य नाही deyache
@karunativarekar9874
@karunativarekar9874 Жыл бұрын
😂a c gadi madhey zopli ahey ti don't disturb tithun tatvadyan deil 😂😂😂 reel star ahey ti baba pan makeup var kharcha lagto na kasa bhagel tumchi kokan hearted girl swath malak 😂
@devendrakudalkar775
@devendrakudalkar775 Жыл бұрын
प्रसाद. मी. कोकणी. आहे. ........ आणि. बोलण्यावरून. मी. भाराऊन. गेलोय. ..... मस्तच. 👍
@Rajiv_Dixit_3011
@Rajiv_Dixit_3011 Жыл бұрын
जो निसर्गाशी एकरूप होऊन आयुष्य जगतो त्याला रोजगाराची गरजच नाही 🙏😊 #एकच_जिद्द_रिफायनरी_रद्द
@chittaranjanbasrur4289
@chittaranjanbasrur4289 Жыл бұрын
100%
@akshaykharade6376
@akshaykharade6376 Жыл бұрын
खूप छान शाश्वत विकासाच अर्थकारण मांडत आहेस दादा. कोकणात असे निसर्गाला तडा देणारे प्रकल्प आणण्यापेक्षा लघुद्योग,ग्रामोद्योग, गृहोद्योग, कृषीद्योग, पर्यटन यांसारख्या उद्योगांना प्राधान्य देण्यात यावे. हळूहळू काही मोठे निसर्गाला अनुसरून असणारे manufacturing प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करावेत. नुसत्या शिक्षण संस्था उभारून भागायचे नाही. राजकीय लोकांची अशा शाश्वत विकासाबाबतची उदासीनता यास कारण आहे. सर्व उद्यमशील कोकणी युवकांना एक विनंती आहे. तुम्ही कोठेही पुण्या-मुंबईत असाल,आपापले ideas,skills वापरून स्थानिक रहिवासींना हाताशी घेऊन छोटे छोटे उद्योग धंदे सुरू करणे गरजेचे आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यापुढे सरकार कोणाचेही असो, कोकणाबाबत विकासाचे मॉडेल ठरविताना संपूर्ण कोकण पट्टयात निसर्गाची हानी होणार नाही याची दक्षता घेवूनच राजकारण्यांनी मॉडेल मांडावेत.
@gauravkatkar3537
@gauravkatkar3537 Жыл бұрын
Tya so called kokanhearted girl ne Prasad bhaunche pay dhwun Pani pyawe mhnje jara akkal yeil Tila....🙏 Prasad dada ek no. Tujhya sarkha jeevn खूप kami loka jagtar निसर्गाला खरंच जपायला हवे. 🙏🙏
@shrikantparkhi-do6nc
@shrikantparkhi-do6nc Жыл бұрын
बाळु दादा आणि प्रसादजी तुम्ही दोघे पण ही खरी मानवी आणि कोकणी पध्दतीची जीवनशैली लोकांच्या मनात तुमच्या कामातुन व प्रयत्नातुन रुजवण्याच हे जे काम करत आहात ते खुप मोठी गोष्ट आहे ....तुमच्या या कामाला सलाम...
@nanduagale5655
@nanduagale5655 Жыл бұрын
दादा तुमचं खूप अभिनंदन व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या कोकणाची अशीच प्रगती होत राहो पृथ्वीवरील स्वर्ग म्हणजे आपला कोकण असा
@ManisHKumbhare91
@ManisHKumbhare91 Жыл бұрын
खुप सुंदर भावा... तु जेवढं कोंकण वाचवण्यासाठी प्रयत्न करतो..येवढं कोणताच youtuber करत नाही आहे.. खराब वेळेवरच कळते...कोण orignal आहे आणि कोण duplicate.... कोकणच्या नावावर फ्कत youtube वरून पैसे कमविण्यासाठी कोंकण च नाव वापरत असतात..... तुझ्या कार्यास सलाम..... कोंकण आणि आम्ही तुझ कार्य कधीच विसरणार नाही
@harshadanaik-mz2xx
@harshadanaik-mz2xx Жыл бұрын
unsubscribe kara ashya gaddar lokana
@karunativarekar9874
@karunativarekar9874 Жыл бұрын
😂evda pan khara bolu Naka ankhi video yeil jalnari cha Kona kadun shoot Karun mag ac gadi madhey basun Chan voice over devun hey asa ani hey asa astach😅
@ManisHKumbhare91
@ManisHKumbhare91 Жыл бұрын
🤣🤣🤣 तुला कळलं..कोण टार्गेट होत तर🙏🙏😃😃
@karunativarekar9874
@karunativarekar9874 Жыл бұрын
@@ManisHKumbhare91 arey ti malvani bhasha mi pan bolto pan lokana tya bhase varti Prem ahey ani women meme Tula mahitich asel tari hi bhasha prasidh Keli ti machindra kambli ani badal chaudhary commentary walyani Tila fakt fame bhetto Karan mulgi aslya muley baki tichya lokani Tila adhich olakhle ahey
@karunativarekar9874
@karunativarekar9874 Жыл бұрын
Charachya dhorak marachey odi hi Tila ol perfect ahey mhanje khavun pivun asun pan maraych ahey ashi gat swatah karun ghetli ata bhognar mi tar wat bagat hoto kevha lokana samjel tya hadalnich roop
@rupalianerao5957
@rupalianerao5957 Жыл бұрын
कोंकणी माणसाची भरभराट होण्यासाठी बाळूमामासारखी माणसं हवी.... All the best
@vijayrawool86
@vijayrawool86 Жыл бұрын
ओडीसा राज्याप्रमाणे जमिन विकण्यास बंदी घाला, आदिवासीना तेथे कोणीही हात लाऊ शकत नाही! आम्ही निसर्गावर जगत आहे गेले 1000 वर्षे
@digambarsarmalkar2661
@digambarsarmalkar2661 7 ай бұрын
खरच आपण एक चांगला काम करीत आहात तुमच्या प्रयत्नांना देव यश देवो आपल्या कार्याला सलाम
@nageshdhuri9494
@nageshdhuri9494 Жыл бұрын
मस्त प्रसाद भावा...तू चाल पुढं तुला र गड्या भीती कुणाची... आम्ही आहोत तुझ्यासोबत
@NayuS7
@NayuS7 Жыл бұрын
A real inspiration to the youth of Konkan
@kalpanasatrange-pk4bo
@kalpanasatrange-pk4bo Жыл бұрын
अरे कोकण स्वर्ग आहे रे. मी मुळची मुंबईची कोळी आहे. मी कोकणाविषयी खूप वेडी आहे
@vrishalisi5147
@vrishalisi5147 Жыл бұрын
@@kalpanasatrange-pk4bo khup Chan vatla Tumcha mat vachun. 😊
@prathameshthakur5442
@prathameshthakur5442 Жыл бұрын
Mast Prasad tu nehmich shetivishayi aani kokanabaddal khup Chan mahiti deto aani aapla kokani manus upashi kadhich rahu shakat nahi hehi yatum patavun deto khup chaan❤ ashich mahiti milat rahude Aani nakkich ekdivshi mangar farmstay visit karen🏝️❤️
@sunitamanjrekar1294
@sunitamanjrekar1294 Жыл бұрын
खूप खूप छान तुम्ही काम करत आहे
@sunitamanjrekar1294
@sunitamanjrekar1294 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 Жыл бұрын
आपल कोकण आहेच निसर्ग सौंदर्याने नटलेल आणी विडिओ च्या माध्यमातून प्रसाद ज्या पोट तिडकीने सांगत असतो त्याच्यातून काही लोकांनचे डोळे उघडतील आणि प्रकल्प हाणून पाडतील धन्यवाद
@pritidolas7512
@pritidolas7512 Жыл бұрын
एक सांगावेसे वाटते जसे कोकणात रिफायनरी नको असे वाटते तसे कोकणात प्लास्टिक वर पण बंदी घातली पाहीजे . तामिळनाडू कर्नाटक मध्ये जे जंगल भाग आहेत तिथे strictly plastic ban आहे . प्रसाद तुझ्या व्हिडीओ मधून तू हा प्रसार कर 🙏🏻 प्लास्टिक मुक्त कोकण.
@koli5699
@koli5699 Жыл бұрын
सगळे काही प्रसादने करावे का? तुम्ही ही काही तरी करून दाखवा
@AamhiDoghiSasuSuna____
@AamhiDoghiSasuSuna____ Жыл бұрын
खरच कोकण माझ आवडत गाव. निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल कोकण आणि तेथिल कोकणी मेवा तु आम्हाला दाखवलास प्रत्येक झाडाचा उपयोग आणि त्यापासून मिळणारे उत्पन्न यात कोकणी माणसं किती सुखी आणि समाधानी असतात.खरच पैसा सर्व काहिनाही पैशाबरोबर मानसिक समाधान महत्वाचे आहे.
@rajeshsawant2924
@rajeshsawant2924 Жыл бұрын
प्रसाद खुपचं छान, कोकणात काय आहे आणि काय होऊ शकतं याच उत्तम मार्गदर्शन केलंस ,कोकण अभादीत राहो हीच सदिच्छा
@nileshtejam1980
@nileshtejam1980 Жыл бұрын
खूप छान...सर्वांना विनंती आहे...कोकणची शाश्वत जीवनशैली टिकवा....शहरातील जीवनशैली कोकणात नेऊ नका... गरजा कमी ठेवा नाहीतर विकासाच्या नावाखाली अशाच इंडस्ट्रीज उभ्या राहतील आणि कोकणचे शहरीकरण होईल...
@TheGreenNisarg
@TheGreenNisarg 3 ай бұрын
विकासाच्या नावाखाली राजकारणी प्रदुषण वाढवत आहेत. यमुनेसारखी पवित्र नदी गटारगंगा बनवून ठेवलीय. सगळेच राजकारणी एकाच माळेचे मणी आहेत. शहाण्या माणसांनी विचार करुन प्रसाद सारख्या मुलांना सहकार्य करावं हीच विनंती
@ramsawant7652
@ramsawant7652 Жыл бұрын
प्रसाद, तुम्ही दोघांनी कोकणातील पूर्वापार पासूनची जीवनशैली किती कठीण आहे हे सांगितलं. धन्यवाद 🙏 आम्ही आमच्या लहानपणी हे अनुभवलंय, आमचे आजोबा झाडू, दोर वळणे वगैरे सर्व काम करताना बघितलं आहे. असो. येवा कोकण आपलाचं आसा 🌴तो आपणांकंच वाचवचो आसा. 🌳🌱🫒 🌴🥭🦈
@anilchaure6105
@anilchaure6105 Жыл бұрын
पर्यावरण वाचवायला तु जो प्रयत्न करत आहे तो अतिशय सुंदर आहे
@rushikeshjadhav3596
@rushikeshjadhav3596 Жыл бұрын
कोकण म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग आहे ❤❤❤कोकण मध्ये कुठलाही केमिकल प्रोजेक्ट आला नाही पाहिजे... एकच जिद्द रिफायनरी रद्द 🚩
@santoshrane6651
@santoshrane6651 Жыл бұрын
मित्रा सलाम तुला आणी तुझ्या कार्याला शेवट पर्यंत असाच प्रामाणिक रहा🙏👍
@kiranzite-selfdefencetrainer
@kiranzite-selfdefencetrainer Жыл бұрын
प्रसाद (रानमाणूस )..तुझा निसर्ग् जपण्यासाठी चा उपक्रम अप्रतिम आहे. "कोकण वाचवा महाराष्ट्र वाचावा" तुझ्या प्रयत्नांना यश नक्कीच येईल. आम्ही सोबत आहोत.खूप खूप शुभेच्छा.
@hemantmankame3180
@hemantmankame3180 Жыл бұрын
जिवशयली कोकण वनातली जे महत्व काय. हे लोकांना फार चांगल्या प्रकारे अनेक गोष्टीचा खुलासा करून दिलात. या बद्दल तुम्हाला धन्यवाद. अशीच माहिती देत रहा. तुम्ही कोकणाचे फॅन आहेत.बाळू दादा जय कोकण जय महाराष्ट्र.तुमच्या आंदोलन ला यश लाभो.
@jitendranimkar2582
@jitendranimkar2582 Жыл бұрын
कोकणात आयुर्वेदिक औषधांची पण मोठया प्रमाणात लागवड झाली पाहिजे.
@tejaschavan1833
@tejaschavan1833 Жыл бұрын
मुंबई मध्ये असे किती तरी लोक आहेत ज्यांना मुंबई सोडून कायम गावी रहावेसे वाटते . पण गावी घर सोडून स्वतःची जमीन,जागा नसल्यामुळे जात नाहीत. फक्त गणपती आणि मे महिन्यात जातात.
@prashantmurudkar
@prashantmurudkar Жыл бұрын
Khup chan mahiti dilis mitra Navin Yuva Shetkaryansathi khup upukata Ahe👍
@namrataksarade6750
@namrataksarade6750 Жыл бұрын
तुमचे video खुप छान असतात.
@shubhadathakur4197
@shubhadathakur4197 10 ай бұрын
प्रसाद तुझ्या कार्याला मनाेमन शुभेच्छा आम्ही तुझ्या पाठीशी आहाेत.
@vaibhav_rane
@vaibhav_rane Жыл бұрын
आता एक माणूस असा तेका रिफायनरी हवी हा आणि तेका आता जमनीवर पण आणुक होया.. ज्या कोकणान तेका मोठा केल्यानं त्या कोकणात तेका असलो प्रोजेक्ट हवो हा ..समजून जावा.. आणि तेका तेची जागा दाखवा ..
@karunativarekar9874
@karunativarekar9874 Жыл бұрын
😂a c gadi madhey zopli ahey ti don't disturb tithun tatvadyan deil 😂😂😂 reel star ahey ti baba pan makeup var kharcha lagto na kasa bhagel
@Jdjfjwiwjjfjq
@Jdjfjwiwjjfjq Жыл бұрын
खरचं शास्वत जीवन जगता येऊ शकतो, परंतु सरकार पाहिजे तसं निर्णय घेत नाही ज्याने शेतकरी स्वताच्या पायावर उभं राहत नाही सरकार अदयाप शेती वा फळशेती या साठी पाणी पुरवठा करू शकत नाही हे देशाचं दुर्भाग्य आहे. चंद्रावर जाण्याचे सोपन पाहतात किती अरबो रुपय खर्च केलं जातात परंतु पृथ्वीवर एक नदीजोडो प्रकल्प पूर्ण करता येत नाही. या वर खरंच लक्ष द्यायला हवे.
@BaneVishakha
@BaneVishakha Жыл бұрын
अगदी बरोबर!
@shrisaisagarhindi
@shrisaisagarhindi Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली. मागील एका व्हिडीयो वर मी विचारले होते कोकणातील रोजगार कळवा. आज कळले तर वाटत आहे की हे सर्व सोडून कोकणातून तरुण शहराकडे का जात आहे. तुम्ही सांगितलेला व्यावसाय कोकणातील प्रत्येक तरुणांपर्यंत पोहोचावे असे वाटते. जर कोकणातील तरुण कोकणात व्यावसायिक म्हणुन उभा राहिला तर रोजगार देण्याच्या नावाखाली विनाशकारी कंपनी कोकणात येणार नाहीत. तुम्ही दाखवलेले व्यवसायातील उत्पादने शहरातील लोकांपर्यंत on line कसे पोहोचतील यावर भर द्या. यामुळे शेतकरी थेट ग्राहकांशी जोडला जाईल. या व्यवसायातील माहिती जर कोकणातील तरुणांकडे नसेल तर त्यावर कार्यशाळा घ्या. यामुळे कोकणातील तरुण व्यावसाय चालू करतील. कोकणात निसर्गाला धरून तरुण व्यवसायात उभा राहिला तर बाहेरील विनाशकारी कंपनी कोकणात येण्याचा प्रश्नच उभा राहणार नाही. तुम्ही खूप चांगले काम करीत आहात. तुम्हाला फक्त कोकणातून नाहीतर संपूर्ण पश्चिम घाटातून पाठींबा मिळू लागेल.
@sayli3727
@sayli3727 Жыл бұрын
खूप छान माहीती दिलीत तुम्ही, आम्हालाही वाटत कोकणचा स्वर्ग वाचलाच पाहीजे.
@sanskrutipatil7177
@sanskrutipatil7177 Жыл бұрын
Khuppch chhan explain kelay❤
@apgfdd
@apgfdd Жыл бұрын
जे लोक बोलतात कोकणातील मुले मुंबई पुण्यात का येतात त्यांना विचारायचे आहे तुम्हाला भारतातून आलेले लोक पुण्यात मुंबईत चालतात आणि कोकणातले का नाही ? कोकण महाराष्ट्रात येतं, आणि पुणे मुंबई महाराष्ट्रचे भाग आहेत विसरू नका काहीही बोलताना.
@sulbhasawant4
@sulbhasawant4 Жыл бұрын
Barobar bolat .. Mumbai kokan pattach ahe ..maharashtrane Mumbai dili tari tumhi lok amhalach tithe kashala yeta vicharta? ..mhnje swathachya ghari amhi pahune
@tcod69kimayanaik91
@tcod69kimayanaik91 Жыл бұрын
Te boltat karan tumhi sarkhe paraprantiya karat firta
@apgfdd
@apgfdd Жыл бұрын
​@@tcod69kimayanaik91 परप्रांतीय आणि स्थानिक यातला फरक माहिती पाहिजे ,मुंबईत कोकणी परप्रांतीय आणि भारतातील इतर राज्यातून येणारे स्थानिक का तुमच्या मते
@aparnakothawale3376
@aparnakothawale3376 Жыл бұрын
Ani parprantiya yetat te yetat ,corona ani tatsam ajar pasaravitat.he lok mumbait jaminikhali bar ani aslech vyavasay karatat. Jo yeto mumbaitto cinematil patranche dikhau aushya dolyapudhe theun yeto.amachi sahaj sunder mumbai ya cinematil patrani nasavali.ashyanpasun kokan ani maharashtra vachavu apan.
@omkarrane5255
@omkarrane5255 4 ай бұрын
Mumbai, thane pn konkanatch yet😊
@suchitabhogle8607
@suchitabhogle8607 Жыл бұрын
खूप छान माहिती देतोस तु याचा फायदा सगळया नी समजून करून घेतला पाहिजे .गुड लक .
@umeshshirwadkar4043
@umeshshirwadkar4043 Жыл бұрын
खूप सुंदर प्रसाद कोकणामध्ये तिकडच्या जीवनशैलीशी निगडित असे बरेच उद्योग कोकणी माणूस करू शकतो याची छान अशी माहिती तुझ्या या व्हिडिओ मधून मिळाली हातचे सोडून पळत्याच्या मागे धावण्यात काही अर्थ नाही हेच सत्य आहे.
@amolm3387
@amolm3387 Жыл бұрын
आपण सगळे लोक पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात राहू..फणस, आंबे, काजू, सुपारी पिकवू..कामापुरता भात आणि नाचणी घेऊ...पैसे वगैरे प्रकार निरर्थक च आहे...पुन्हा शेती केंद्रित व्यवस्था आणि गावगाडा चालू करू...साधेभोले राहू आणि आपल्या हृदयात शहाळी भरू😊
@sushilmhamunkar1433
@sushilmhamunkar1433 Жыл бұрын
असे विचार सगळ्यांचे असले पाहिजे.... खूप सुंदर विचार 🙏
@aparnakothawale3376
@aparnakothawale3376 Жыл бұрын
Hoy,agadi tech avashyak ahe. Chan sakali bramh muhurtavar dhyan karu, divasbharachi kame karu,sanasudicha anand gheu.mulana computer avadato,apan kahi nahi mganat nahi.pan bharachya jagat lokbharalya manache ayushya upbhogat nahit.tyanchya jeevanat ek vichitrashi pokali asate.
@komaldudhane3863
@komaldudhane3863 Жыл бұрын
दादा तु खुप छान बोलतोस. तुझा खुप छान अभ्यास आहे निसर्गाचा, तु असेच छान छान बोलत रहा नक्कीच लोकांना त्यातुन खुप काही शिकायला मिळेल.
@chandasadhale2963
@chandasadhale2963 Жыл бұрын
खुप छान व्हिडीयो. खरच करणा-याला कितीतरी गोष्टी आहेत. कोकणात छान निसर्गाच्या सानिध्यात राहून आपल जीवन सुखी करू शकतो.
@chandupawar8761
@chandupawar8761 Жыл бұрын
खूप छान माहिती खूप चांगला अभ्यास आहे आपला कोकणाबद्दल याची सर्व कोकणस्थ लोकांनी जाणीव ठेवली पाहिजे त्याकरिता सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे धन्यवाद!
@sushantsawant632
@sushantsawant632 Жыл бұрын
तुमचं मार्गदर्शन फार मोलाचं आहे, असाच मार्गदर्शन करत रहा, त्यामुळे आमच्या सारख्या लोकांना एक दिशा मिळते. आभार
@sonalpatil8285
@sonalpatil8285 Жыл бұрын
Mi mulachi saghmeshwar taluka kadwai ganw mazhe Mi atta kolhapur la aste Mala khup abhiman aahe mazhya konkancha d thank u for doing such an incredible work u r a true inspiration fr upcoming youth Thank u once again
@shaliniingulkar2360
@shaliniingulkar2360 Жыл бұрын
Harmony with nature is the only way of life. You are on the right track. निसर्ग संपला की आपण देखील संपणार. विकासाच्या नावखाली विनाशाकडे वाटचाल.
@chetanpatil9193
@chetanpatil9193 Жыл бұрын
प्रसाद तु जे काही सांगतोयस तसे सर्वच कोकणवासीयांना जमेल असे नाही, तसेच असते तर 50-60%कोकणवासी बाहेरच्या शहरात कामासाठी गेले नसते,संस्कृती टिकली पाहीजे पण प्रगतीही झाली पाहिजे
@yogeshb5835
@yogeshb5835 Жыл бұрын
Finally I got some sensible comment
@vinayakjamsandekar821
@vinayakjamsandekar821 Жыл бұрын
कोकण हे कोकणचं राहायला हवे ते स्वर्ग आहे प्रसाद माझा तुला पुर्ण पाठिंबा आहे
@nitindevasthali4020
@nitindevasthali4020 Жыл бұрын
प्रसाद स.न. फारच छान विषय उलगडून दाखविले.
@aashish6021
@aashish6021 Жыл бұрын
दादा तू अमित राज ठाकरेंना जंगल सफारी घडवली होतीस ना, त्यांना रिफायनरी विरोधासाठी साथ मागा, बघू काय करतात ते, सध्याच्या जगात आपण कितीही नाही म्हटले तरी राजकारण्यांची साथ लागतेच, प्राऊड आँफ यू भावा.....❤🥰
@anilpawar-zm1ez
@anilpawar-zm1ez 8 ай бұрын
प्रकारे प्रबोधन करतो आहेस आणि विशेष म्हणजे खरी आणि सात्विक माहिती तू कोकण वासियांना देत आहेस
@Samv99377
@Samv99377 Жыл бұрын
मला कोकणी असल्याचा अभिमान आहे....माझ कोकण माझी ओळख आहे....❤
@minaldabholkar1749
@minaldabholkar1749 Жыл бұрын
खूप छान प्रसाद असच आपल्या कोकणची भूमी कशी सुंदर राहील यासाठी प्रयत्न करूया.
@namdevrawool6342
@namdevrawool6342 Жыл бұрын
खरंच भावा चांगली माहिती दिली, मुद्दे सुद माहिती दिली ,आपल्या सरकाला का समजत नाही हा प्रकल्प आला तर निसर्गाची वाट लागणार ,प्रकल्पाला आमचा विरोध आहे.
@sita2sista
@sita2sista Жыл бұрын
I am from sawantwadi and i am really proud of u prasad. U r the torch bearer for the new generation..plz keep up the good work. I totally appreciate and support the cause. No refineries in kokan.
@avdhootnaik2345
@avdhootnaik2345 Жыл бұрын
मोबाइल, प्लास्टिक, इलेक्ट्रिक वाहने , घरात लागणारी वीज, आणि ज्यामुळे पर्यावरणाला हानी होते अश्या सर्व गोष्टींचा त्याग करून वनवासात जगतात तसे जगावे. नाहीतरी तुझ्या चँनलचे नाव रानमाणूसच आहे त्यामुळे तुला काही फरक पडणार नाही. तु तुझ्या चँनलच्या माध्यमातून कोकणवासीयांना अश्मयुगात घेऊन जात आहे.
@chintamani777
@chintamani777 Жыл бұрын
त्या दिपक केसरकरला हाकला पुढच्या वेळेस मतदान नका करू
@1989nkhl
@1989nkhl Жыл бұрын
@@chintamani777 दीपक केसरकर. विरोध करण्याचे पैसे मिळाले तेव्हा नाव व्यवस्थित विचारायचं तरी.
@1989nkhl
@1989nkhl Жыл бұрын
सावंतवाडीत रहाता की मुंबई पुण्यात ?
@chintamani777
@chintamani777 Жыл бұрын
@@1989nkhl कोकणात राहतो केळ्या बोल
@aniketpatil5519
@aniketpatil5519 4 ай бұрын
भाऊ तुझ्या कितीतरी videos मी न बघताच like करतो... तुझ्यासारख्या content creators ना judge न करता प्रोत्साहन दिलंच पाहिजे ❤
@pratikshashirke1674
@pratikshashirke1674 Жыл бұрын
Khup chan 👌👌🙏🙏 Konkan ha swarga ahe 🏝️🏖️✨💫 asa Konkan parat nahi Milner tyachi kalji ghene apla kartavya ahe
@pradeepgosavi9867
@pradeepgosavi9867 Жыл бұрын
तुम्ही KZbin चा उपयोग कोकणच्या विकासासाठी करताय हे पाहून पाहून फार आभिमन वाटला जय हिंद जय महाराष्ट्र
@Anand-dg6ou
@Anand-dg6ou Жыл бұрын
Awesome 👌
@ragnandinipatil1302
@ragnandinipatil1302 Жыл бұрын
किती छान बोलतोस .मी तर नेहमी च म्हणते की आवाज भारदस्त व्यक्तिमत्व भारदस्त खुपचं छान तुला राजकारण आणि पिक्चर मधून ऑफर येवू शकतात . तुझ्या आवाजावर अगदी बेहद खुश आहे . आमच्या रायगड मध्ये हे सगळ आम्ही अनुभवतो . त्यामुळे त्याची आणि निसर्गाची नक्कीच जाणीव आहे .पण आम्ही राहतो मुंबई मध्ये .पण नाळ आमची गावाशी जोडलेली आहे .
@aparnakothawale3376
@aparnakothawale3376 Жыл бұрын
Lok vahava karatat ,pan bhau tu je tharavale ahes tithech laksh kendrit kar.tuzhya prasiddhicha vapar karnyas lok yetilahi pan tu fakt surajyakade laksh thev.
@prashantsheth8166
@prashantsheth8166 Жыл бұрын
प्रसाद हे सगळ तु सांगतोस ते 101% बरोबर आहे पण आपल्यातील काहींना हा रोजगार नको आहे तर पगार हवाय आणि राजकारणी कोणत्याही पक्षाचा आसो तो येनकेन प्रकारे या येणाऱ्या प्रकल्पाचा समर्थन करतच आसतो प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यामुळेच कोणत्याही राजकीय नेत्यांचे पक्षाच समर्थन करु नको अथवा सपोर्ट घेऊ स्वतःच्या स्थानिक पातळीवर लोकशाही मार्गे विरोध करत रहा बस एवढच हातात आहे
@nizgoy8499
@nizgoy8499 Жыл бұрын
We demolished our old mud house and reconstructed new concrete house but I still remember my childhooddays in our old house...I still see our old house in dreams..
@vinodbhopi4010
@vinodbhopi4010 Жыл бұрын
Prasad, We support you for saving environment. Save konkan. Aashya mothya project madhe 90% jobs baherche lok karatat. Local public cha kahi fayada nahi. Only few leaders khup shrimant hotil.
@HarshadSakharkarVlogs
@HarshadSakharkarVlogs Жыл бұрын
खूप छान काम करत आला आता पर्यंत प्रसाद दादा येवा कोकण आपलाच असा😊👍
@durveshi3978
@durveshi3978 Жыл бұрын
Real konkani influencer 👍👍 Kokani ranmanus Tula salam bhava tu bhid bhau
@shraddhashetye2387
@shraddhashetye2387 Жыл бұрын
पैशेवाल्या स्वार्थी लोकांच्या बोलण्याचे मनावर घेऊ नको तू. त्यांना पैसाच दिसतो. तुझे विचार ही एक चळवळ व्हावी ही मनापासून इच्छा आहे. तुला खूप शुभेच्छा!!!
@pushpagaikwad84
@pushpagaikwad84 Жыл бұрын
Prasaad you are taking lots of efforts to help Kokani young generation to retain in their own place and create income. Your video should be followed by the people who are criticizing you. Keep it up.
@vishalchipkar5355
@vishalchipkar5355 Жыл бұрын
Khup chaan knowledge aahe tumhala bhavu
@bhaveshkolwalkar5690
@bhaveshkolwalkar5690 Жыл бұрын
खुप छान बोलतो आहे प्रसाद दादा आम्ही आहे तुमच्या सोबत कोकण वाचवायला 🌳🌳🌳🌳🌳 I M From Goa We r u support Prasad sir 🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐬🐬🐬🐬🐬🐬🐬🐬🐬🐬🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
@chandrakantsawant8123
@chandrakantsawant8123 6 ай бұрын
Prasad tu kharach khup chhan jeevan jagat aahes.mi 1985 sali Mumbai gathali shikshana nimmit nokari nimitt bt hya dhakka dhakkichya jeevanat maza nisargatil te sadha jeevanmaan harvun gela. jevha tuze video pahto tevha 38 varsh mage javun nakalat Mann bhutkalat ghevun jaate Ani maze balapaniche te divas aathvatat. Keep it up Prasad asech chhan chhan video ghevun yet jaa. Wish you all the best. 😊
@purvatambe7455
@purvatambe7455 Жыл бұрын
The world's best ecology and economy is here in our Kokan Bhumi. Balu Dada you are inspiring farmer for today 's youth.
@raginishet8810
@raginishet8810 Жыл бұрын
खरोखर समाधान, कोकणात आहे, खरे आहे
@digambarsarmalkar2661
@digambarsarmalkar2661 7 ай бұрын
आणि मागे मी पाहिले होते ते कोकणातील विनाशकारी प्रकल्प लादण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारी संस्थांच्या विरोध व्हायलाच हवा त्या बद्दल आपल्याला धन्यवाद
@bhaidasborse5373
@bhaidasborse5373 Жыл бұрын
आपल्या लोकांना फक्त गुलामगिरी ची सवय झालीय ,त्यांना व्यवसाय करायचाच नाही ,दुसर्यांना नाव ठेवण्या प्रेक्षा स्वत:चा उद्योग करायला हवा . डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेच आहे जा आपल्या दारावर लिहुन ठेवा की मला या देशाचा शासक व्हायचय
@vedangs
@vedangs Жыл бұрын
Being a farmer, I feel that politicians do not care about anyone except themselves. Please keep the fight on. DO NOT GIVE UP.
@prathameshpadave555
@prathameshpadave555 Жыл бұрын
Priya Prasad. Tujhe video amhala khup awadtat ani amhala tujha abhimaan aahe, kokan vachvaycha kaam tu karat aahes. Tujhya ya kama la amcha pathimba aahe. Jasa shakya hoil tasa amhi tula madat karu ani tujhya karyala parhimba deu. Jai Hind Jai Maharashtra Jai Kokan 🙏
@kailaslahamge6792
@kailaslahamge6792 Жыл бұрын
भाऊ आपणांस हार्दिक शुभेच्छा🎉
@sportsfitness7326
@sportsfitness7326 Жыл бұрын
प्रसाद नावातच talent आहे... 😃👏💪
@kanchanthakur7428
@kanchanthakur7428 Жыл бұрын
Nice and honest video
@subhashratate2381
@subhashratate2381 Жыл бұрын
नमस्कार साहेब उत्तम जबरदस्त जय श्री राम अभिनंदन अभिनंदन
@FARUKHKHAN-ez7mb
@FARUKHKHAN-ez7mb Жыл бұрын
महाराष्ट्राची परंपरा आणि कोकणची संस्कृती जपत असले बाबत आपले धन्यवाद
@prashanttful
@prashanttful Жыл бұрын
बाळू दादा ची बागायती 6 पिढ्यांपासून आहे, त्याची पुढची पिढी पण त्याचा उपभोग घेईल,... रिफायनरी साठी जमीन विकून तिथे सर्व पात्रता पार करून नोकरी मिळालीच तर फार फार तर 30 वर्षे करू शकतो, पुढच्या पिढीच काय ? हा फरक असतो शेती, शेती पूरक व्यवसाय इत्यादी आणि नोकरी मध्ये जमीन इकायची नसते ती राखायची असते .... प्रसाद _/\_
@adityam2803
@adityam2803 Жыл бұрын
मस्त प्रसाद....
@amrutasalgaonkar4615
@amrutasalgaonkar4615 Жыл бұрын
प्रसाद काेकणाकडे शहरा मधिल लाेक एक सुंदर पर्यटन कँलिफाोर्निया म्हणुन बघतात. काेकण जसा आहेत तसाच राहुदे. फक्त ठराविक अशी काही ऊपद्रवी लाेक आहेत एजंटाचा सुळसुळाट काेकणाला लुटायच्या मागे आहेत.
@DrMaliksFarm
@DrMaliksFarm Жыл бұрын
A real Konkan Hearted Person!❤
@kokaniYogesh9284
@kokaniYogesh9284 Жыл бұрын
दादा तू काम करतोस ते कुब चाहन करतोय लोकांपर्यंत पोचवतो मस्थ आहे माझा कडून शुभेच्छा
@gopalpatil6551
@gopalpatil6551 Жыл бұрын
We will always support all konkani ppl who wants to save this “heaven of Maharashtra=konkan” , I am from “Vidarbh”, my dream is to create “konkan “ in vidarbh, so that we will also have heaven and will be able to enjoy the natural beauty… Thanks for working for the nature 🙏🏻
@radhikatamboskar6665
@radhikatamboskar6665 Жыл бұрын
I am from sindhudurg , konkan and I liked you idea of creating "konkan" in "vidarbh".May the "Dandakaryana " of ancient times come back to life.
@vrishalisi5147
@vrishalisi5147 Жыл бұрын
Tumche vichar khup bhavle sir. Hope you succeed in your sincere efforts
@vikrantpaigude7284
@vikrantpaigude7284 Жыл бұрын
vidharbha madhi kokan ..😂😂😂 are samudra kuthun ananar ..😂😂 ugach kahi bolaycha .. 😂😂
@aparnakothawale3376
@aparnakothawale3376 Жыл бұрын
Bandhu, tuza manoday sufal sampoorna hovo.ani jo jithe janmala ahe tya pratyekane swatahachya janmbhoomishi imanane rahave.
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 29 МЛН
拉了好大一坨#斗罗大陆#唐三小舞#小丑
00:11
超凡蜘蛛
Рет қаралды 12 МЛН
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 29 МЛН