Jayant Patil यांची Ajit Pawar यांच्यावर खुमासदार शैलीत टीका, नेमकं काय म्हणाले? | Mahayuti | BJP

  Рет қаралды 45,425

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#JayantPatil #AjitPawar #Mahayuti
जयंत पाटील आज विधानसभेत बोलत असताना त्यांनी अजित पवार यांच्यावर टोला लगावला. साखर कारखान्यांना केलेल्या मदतीवरून ते बोलत होते. अजित पवारांवर टीका करत त्यांनी सरकारवर यावेळी निशाणा साधला. खोचक अंदाजात जयंत पाटील बोलत होते. नेमक काय म्हणाले जयंत पाटील जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер
@chandrajittodkar4991
@chandrajittodkar4991 3 ай бұрын
साहेब मुख्यमंत्री होणे अतिशय गरजेचं आहे महाराष्ट्रासाठी 👏
@jitughadage6601
@jitughadage6601 3 ай бұрын
1नंबर पाटील साहेब
@sunilgade1767
@sunilgade1767 3 ай бұрын
‌जयंत ‌पाटील साहेब , खरे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत. उच्च शिक्षित , शांत स्वभाव ,सर्वांना सोबत घेऊन जाण्याची हातोटी हे गुण त्यांना नक्कीच तिथपर्यंत घेऊन जातील.
@ananthippargekar93
@ananthippargekar93 2 ай бұрын
पाटील साहेबाचे भाषण कौशल्य व प्रश्न मांडण्याची पध्दत आज महाराष्ट्रात एका ही व्यक्ती कडे नाही. अप्रतिम खरच ते मुख्यमंत्रीपदावर राहण्यास अतिशय योग्य व्यक्तीमत्व आहे. आम्हास त्यांचा सार्थ अभिमान आहे.
@vaskarshinde5974
@vaskarshinde5974 3 ай бұрын
Very Very Fantastic Speech Saheb
@shreekantbore173
@shreekantbore173 3 ай бұрын
What A nice speech
@chandrakantborate5335
@chandrakantborate5335 2 ай бұрын
जयंत पाटील साहेब खरं बोलले.दोन महिन्यात योजनांचा पाऊस बाकी इतर वेळी कोपरानी ढोपरायचं
@rajendrapatil4854
@rajendrapatil4854 3 ай бұрын
Dili Jawa Lotangan Ghala
@mayuryadav9426
@mayuryadav9426 3 ай бұрын
फडणवीसने लुटनारे चेले तयार केलेत.
@nandkumarlangade3163
@nandkumarlangade3163 2 ай бұрын
गुजराती, उद्योगपती मित्र आणि बाँड चे पैसे होते
@dr.shrikantjoshi7086
@dr.shrikantjoshi7086 3 ай бұрын
दादा तुमच्या अडचणी सोडवणार.फायली क्लिअर करणार,ऐन निवडणूकीत अशोक पवार सोडुन जाणार, बाप्पा,लंके सोडुन जाणार.
@satishrdatar6337
@satishrdatar6337 3 ай бұрын
दादाच आपल्या पत्नीला निवडून आणू शकले नाहीत.....!!
@vinodadsul5067
@vinodadsul5067 3 ай бұрын
दादा काय केला पवार साहेब सोबत 😂
@nandkumarlangade3163
@nandkumarlangade3163 2 ай бұрын
काही जिल्हा बँका अडचणीत आहेत, त्यांना मदत करा
@nandkumarlangade3163
@nandkumarlangade3163 2 ай бұрын
खैरात
@JosephPatekar-ps3jh
@JosephPatekar-ps3jh 2 ай бұрын
आता साखर कारखानेसुद्धा गुजरातला चालले की काय 😅
@nandkumarlangade3163
@nandkumarlangade3163 2 ай бұрын
विरोधी पक्ष नेता असताना काही च केलं नाही
@nandkumarlangade3163
@nandkumarlangade3163 3 ай бұрын
अडचणीत च आणायचे होते
@chetankarkera622
@chetankarkera622 3 ай бұрын
😊
@shreekantbore173
@shreekantbore173 3 ай бұрын
Pleasge
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 2,1 МЛН
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 34 МЛН
Inside Out 2: ENVY & DISGUST STOLE JOY's DRINKS!!
00:32
AnythingAlexia
Рет қаралды 13 МЛН
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 2,1 МЛН