मनोज जरांगे पाटील यांची कृपा आहे ही. दुसऱ्या कोणाचे भागीदारी नाही.
@avinashkadam99865 ай бұрын
दादा त्यांचे 240 आहेत आपली 8 ची अगरबत्ती कुठे लावता.
@dhansingjagtap3545 ай бұрын
रोहित तू फार.लहान आहेस,फार.महत्वकांक्षी होऊ नये.फुगा फुटेल.
@avadhsirshorts5 ай бұрын
Arre bal tu zop 😊
@bhagwankade34615 ай бұрын
Yala pawar saheb ch uchalun taktil...😂😂😂
@shashikantsolanke35175 ай бұрын
रोहित पवार तुझा अजित पवार झाल्याशिवाय राहणार नाही थोड जयंत पाटलांन बद्दल बोलताना काळजी घेऊन बोला. फक्त जयंत पाटलां मुळे राष्ट्रवादी परत पुन्हा नव्याने उभे राहू शकली.
@bhagwankade34615 ай бұрын
Barobar aahe
@rajendrahubale82225 ай бұрын
करेक्ट कार्यक्रमांचा आद्यजनक - पक्ष लाखो कार्यकर्ते यांचा आहे.सेनापती आहेच जयंत पाटील साहेब❤❤
@appasahebpujari98605 ай бұрын
Rohit pavar patil saheb Jar bjp madhe gele na tr mg kalel tumhi कुठे जयंत पाटील साहेब कुठे
@bhartiya7775 ай бұрын
एकदम बरोबर
@Balasaheb_Aware5 ай бұрын
Rohit, pawar,jara,gp,basa,
@sandeepdaware51975 ай бұрын
रोहीत दादा तुमच्या मतदार संघात निलेश लंकेना लिड कीती ते सांगा आणि मंग पुस्तक लिहा तुमची आमदारकी धोक्यात
@ShivajiKadam-c9n5 ай бұрын
मरे पर्यंत पवार साह आहे बां बरोबर
@omkarchopade48155 ай бұрын
9 hazaar fakt 😂
@prashantshelke85265 ай бұрын
आताच मर पवाराना सुद्धा घेऊन जा कारण ते महाराष्ट्र राज्य ला लागलेले किड आहे@@ShivajiKadam-c9n
@subhashgardi20455 ай бұрын
पवार साहेब यांचे नंतर जयंत पाटीलच पक्ष सांभाळू शकतात . हे लक्षात ठेऊन तरुण रक्ताने वागावं.
@ishwarmane53075 ай бұрын
जयंत पाटील दुरदृष्टी असणार नेता त्याच्या नादाला लागू नका पक्ष कसा वाढेल याच्या वर फोकस करा
@sagardada45185 ай бұрын
Rohitya केस पांढरे झाले म्हणून हा स्वतःला लई.... शहाणा समजू लागलाय 😂😂😂😂
@jyotihinge83425 ай бұрын
म्हणून अजित दादा फुटले आहेत हे लक्षात ठेवा
@RanajitPatil-ts6jw5 ай бұрын
बगा यांच्यात च भांडण चाललेत. आणि सुपा ताई बगा लोकशाही आहे म्हणे.....😅😅😅😂
@nitishharkare4145 ай бұрын
सरसेनापती पाटीलसाहेब खरे पवार साहेबांचे विचारांचे वारसदार....
@ashoknaikwade98645 ай бұрын
एवढ्या लवकर डोक्यात हवा जाईल असं वाटलं नव्हतं फक्त पाच वर्षांमध्ये एवढं
@SunilVidhate-nx8xq5 ай бұрын
लय उडया मारू नका हे सगळे जरंगे भाऊ मुळे निवडून आलेत
@Reshma-z9o5 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂
@टोकीयो5 ай бұрын
करा मदत अजून
@Aanand.5 ай бұрын
Jarange mul hirve zende ubha rahile tevhde fakt 😂
@vishalpawar49295 ай бұрын
रोहीत पवार ला अहंकार चढला आहे
@ajinkyashewale71425 ай бұрын
पक्ष हा महाराष्ट्रातील लाखो लोकांची संपत्ती आहे... 😊👌👍
@8txj455 ай бұрын
देश आणि धर्मासाठी भाजपाला मतदान करणार.
@RohitSharma-xw1ko5 ай бұрын
Neet Badal khi bol 😮
@sonyask79295 ай бұрын
हो करतो ना भावा त्यांना जाऊदे पाकिस्तान ल बिर्याणी खायला, मुफ्ती ची पुच्ची चाटायला, गोमांस विक्रते कंपन्या कडून फंड घायला, मूबईत सुफी लोकांचा तोंडात घ्यायला, येडा भोकाच आला हिंदुत्व आणि धर्म शिकवायला
रोहीत पवार साहेब हे यश तुमच्या यात्रेचे नाही तर मराठा आरक्षणावर नाराज समजाने सरकार विरोधी केलेल्या मतदाना तुन मिळालेले आहे. तरी हुरुळन जावू नका
@amolkhurd65315 ай бұрын
निमी jayat पाटील घेऊन जातोय😂😂
@Asho9595 ай бұрын
😂😂
@newsnation24x745 ай бұрын
😂😂😂
@जयमहाराष्ट्र-ष3थ5 ай бұрын
8 खास दार आले तर वेडे झालेत पुढे तुम्ही घरी बसणार हे नक्की आहे
@vijaysingpatil78275 ай бұрын
यांच्या ही डोक्यात बिजेपि सारखी हवा घूसलेली दिसते,
@xeviersrose81485 ай бұрын
हेकन् लय महत्वाकांक्षी हाय पण गरम गरम खाया ची घाई करू नए नहीं तर जिभच नाही आतडे ही भाजल्या शिवाय रहणार नाही
@kbgoatfarm5945 ай бұрын
रोहित तुला अहंकार आलेले दिसतोय , बाळा तू अजून लहान म्हणजे कशात आहे समजल असेल
@jedhekaka40615 ай бұрын
फक्त साहेबांन .. व. ठाकरेंन. विषयी सहाणूभुती .. व मराठा आरक्षण … सर्व महा विकास आघाडी .. यामुळे विजय
@rajeshjagtap90635 ай бұрын
जनतेने ही घराणेशाही पहिली संपवावी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देवा.
@Ramde-l2de5 ай бұрын
Lavkr ch rohit pawar out honar
@dipakrasal36295 ай бұрын
👌
@BapuraoThorat-jn6gb5 ай бұрын
घे शेट
@Asho9595 ай бұрын
👌
@bharatkale29555 ай бұрын
रोहीत दादा संयमाने घ्या. जयंत पाटील यांच्यासारखे नेते गमावू नका.
@sandeepdaware51975 ай бұрын
पवार साहेब तुमच्या नातवाला आवरा नाहीतर लय आवघड आहे त्याला काय करु आणि काय नाही हेच कळना त्योपण आसाच राहणार अजित पवार गत
@gajananamande42255 ай бұрын
जाणता गेली उडत 😂😂😂 किंग मेकर 😂😂
@TusharPatil-jl8mt5 ай бұрын
😂😂
@prashantbhosale49245 ай бұрын
नेहमीप्रमाणे ताईंचं पांचट उत्तर ऐकून बरं वाटलं..😅
@suhaskalaskar39535 ай бұрын
पण जयंत पाटील कच्चा गुरूचा चेला नाही तो पण तयारीत आहे.
@MangeshThakare-x7h5 ай бұрын
रोहित पवारांनी उतावीळपणा करू नये तुम्ही अजित पवार च्या पावलावर पाऊल ठेवू नका जयंत पाटील साहेबाना दुखावण महागात पडेल राज्यात पक्षाचा पाटीलसाहेब कणा आहे सुसंस्कृत नेता
@mmdailyknowledge1375 ай бұрын
या रोहित सारखी माणसं राष्ट्रवादीत असल्यावर कोण थांबणार आहे तिथे.
@anilrokade57765 ай бұрын
Only Narendra Midi🎉🎉🎉🎉🎉
@Adv.PriyaPatil5 ай бұрын
जयंत पाटील कडून शिकायला हवं रोहित पवार ने
@laxmansonwane16095 ай бұрын
यांना जयंत पाटील ना पक्षातून बाहेर काढायचे आहे... काही दिवसा नंतर जयंत पाटील BJP मध्ये दिसतील...😢
@ShivanandWagle5 ай бұрын
रोहित पवार पूढच इलेक्शन नाही बघणार वय झालंय.
@sudhirkale99505 ай бұрын
जयंत पाटील साहेब या प्रायव्हेट पक्षातून लवकर बाहेर निघून जा.आणि एम.बी.पाटलाचे दगाबाज पुस्तक वाचा.तेव्हा कळेल तुम्हाला.
@sushilgaikwad58535 ай бұрын
रोहित पवार यांनी थोड संयम ठेवावा नाहि तर राष्ट्रवादी पक्ष्य संपेल. जयंत पाटील यांची हयात गेली घेवू द्या श्रेय तो त्यांचा अधिकार आहे
@shubhangikumbhar76525 ай бұрын
नोव्हेंबरनंतर मी नमस्कार करणार म्हणजे पक्ष सोडणार की काय जयंत पाटील साहेब
@MithilaKulkarni5 ай бұрын
Jayant patil,, apmaan sahan karnyat 1, number
@Prabhakarpatil-g3w5 ай бұрын
खरं बोलले जयंत पाटील साहेब
@marutimane38565 ай бұрын
रोहित शेट जेष्ठ नेत्यांचा मान ठेवायला शिका
@Pruthvirajpatil5275 ай бұрын
मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नाही पण येवढं सांगतो जयंत पाटील आहे म्हणून राष्ट्रवादी आहे त्यामुळे मस्ती दाखवू नये 😅
@BLACK_PEARL-z9o5 ай бұрын
एका मूळ यश मिळालं नाही आणि शरद पवार मुळे यश भेटल म्हणतोय.. आर तुला काय म्हणायचं हाय..😂
@c_hello_r5 ай бұрын
लोकसभेचा विजय जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली च आला आहे....नाहीतर असा निकाल येणे अशक्य होते...
@devendrakulkarni19405 ай бұрын
रोहित पवार अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले आहेत.घोडा मैदान जवळ आहे.
@Prabhakarpatil-g3w5 ай бұрын
रोहित पवार तुमचं जेवढं वय आहे तेवढी अजित दादांनी आज पर्यंत राजकारणामध्ये पद उपभोगलेली आहेत खासदार के आमदारकी
@pavanzendage1995 ай бұрын
तुमचं यश फक्त आणि फक्त जरांगे पाटील यांच्या मुळेच आहे हे लक्षात ठेवा
@ankushg26965 ай бұрын
शरद पवारला सहानुभूती नव्हतीच फक्त जरांगे पाटील यांच्यामुळं त्यांना एवढ्या जागा आल्यात याचं भान ठेवा
@nileshrajepawarpatil46995 ай бұрын
जयंत पाटील व रोहित दादा तुम्ही दोघे पण ग्रेट आहेत ❤
@vinudada24395 ай бұрын
शेवटी घराणेशाही च विजयी ठरणार
@pawarm2205 ай бұрын
रोहीत पवार लवकर ओळखलंत
@madhukarjadhav.5 ай бұрын
हेच राष्ट्रवादीत विस्मयजनक वाटतंय, प्रत्येक वेली पवार सदस्यच आक्रमक दुसर्याना ही संधी नसतेच का? धोका घंटा अजित नंतर रोहीत नंतर युगेन्द्र असाच लागेल काय?
@AGHAMADITYAKAILAS5 ай бұрын
जयंत पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रमध्ये काँग्रेस संपवण्यासाठी भाजपच्या उमेदवारांना मदत केली...संजयकाका पाटील, सुरेश खाडे यांच्यासारख्या लोकांना बळ दिले...या वेळीही विशाल पाटील यांना उमेदवारी मिळू नये म्हणून पूर्ण प्रयत्न केले
@tsharad57395 ай бұрын
फक्त आणि फक्त जरांगेमुळे तुम्ही निवडुन आला आहात.
@prakashmirge58835 ай бұрын
मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांची कृपा आहे
@DeepakJadhav-vc1mq5 ай бұрын
रोहित भाऊ आणी जयंत पाटील साहेब दोघ पण अस थेट जाहीर नका बोलू
@kishandhulgunde42755 ай бұрын
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षी मालकी आहे पुतने पोरगी नातू दुसरा कोन नाही
@tajuddinshaikh53325 ай бұрын
Rohit be careful...Jaywant Patil always great. ..
@अभिजीतबाबर5 ай бұрын
जयंत पाटील साहेब खरंच एक नंबर आहेत
@VikasDhumal-k6l5 ай бұрын
यांना कोणी सांगली जिल्ह्यामध्ये ओळखत नाही
@dilipshendge77765 ай бұрын
महाविकास आघाडी च्या महाराष्ट्रातील सर्व नेत्यांना विनंती यश मिळाले म्हणून काय पण धंदे करु नका ही नम्र विनंती आहे.
@mz3hr5 ай бұрын
Rohit Pawar dusare Dada honar
@santoshnigade52655 ай бұрын
मॅच्युरिटी कशी असते ती जयंत पाटलांकडून शीख
@happyrajvk5 ай бұрын
दरवाजापर्यंत आला आहात……आता फक्त एक करा की दरवाज्यातच घाण 💩 करू नका. 😡
@AbhijeetD015 ай бұрын
रोहित पवार गट (RP) उदयास आला नाही म्हणजे ब्र! 😂
@anantagaikar57775 ай бұрын
रोहित दादा चा मी कट्टर फैन आहे
@shivajisuryavanshi46765 ай бұрын
जय महाराष्ट्र
@madhukarjadhav.5 ай бұрын
रोहीत आपल्यावर पक्षांतर साशंकता होतीच. शासनकाळात होती बरं
@anantkokane44275 ай бұрын
फक्त जयंत पाटील साहेब
@santoshdevlekar51215 ай бұрын
फक्त साहेबच ❤️
@SatishDeshmukh20235 ай бұрын
रोहित दादा आपण सर्वांशी प्रेमाने व मिळूनमिसळून राहा भविष्य छान आहे. आता बिलकुल वाद नको
@shelke35775 ай бұрын
Wa काय वाग्यची लोकशाही आहे ताई
@dhansingjagtap3545 ай бұрын
जरांगे पाटलाचे आभार माना.
@OmkarPawar-np8yb5 ай бұрын
सर्वांनी एकत्र राहा
@mz3hr5 ай бұрын
Pakshachya meeting madhye bolayala ky zal aahe yala
@gajanannagre5 ай бұрын
रोहित पवार बेस्ट लीडर
@frankopinion41145 ай бұрын
कुठली लोकशाही? जयंत पाटील तर कानात बोला लोका मध्ये नको असे म्हणाला...
@suhaskalaskar39535 ай бұрын
रोहित पवार जयंत पाटील चां पत्ता कट करणार त्याला सुळे ची साथ आहे.
@yogeshchaudhari11595 ай бұрын
एक नंबर रोहित दादा मुक्ताईनगर मतदारसंघ तसाच आहे
@SureshtatyaWaghmare5 ай бұрын
Dada amcha no 1
@ArunThorat-k7v5 ай бұрын
खरोखरच सेनापती जयंत पाटील आहे आज खरं तर पक्ष त्या वेळी साहेबाबरोबर पाटील साहेबच होते ना
@YogeshParab-c5s5 ай бұрын
वा किती लोकशाही
@mahadevathanikar71265 ай бұрын
जयंत पाटील साहेब विश्वासाचा माणूस नाही
@sureshkukade91085 ай бұрын
रोहित पवार ऊमदे नेतृत्व :
@Viraltadka175 ай бұрын
जयंत पाटील साहेब 🔥🔥💕✅
@VinayiLahire-ks5je5 ай бұрын
तुम्ही जातीच्या संख्येच्या जीवावर उड्या मारतायं रे तुम्ही.. नाहीतर तुमची जिगा तुम्हाला समजली असती... थोडंसं थांबा.. लक्षात ठेवा समय बडा पेहेलवान होता है!
रोहित दादा सुरळीत चालू आहे खोडा घालु नका... नाही तर कधी केव्हा...जय भवानी
@gayatrikoli56715 ай бұрын
रोहित दादांनी सांगा अजित पवारांच्या पायावर पाय उचलू नका महाराष्ट्र घडवायचा असेल तर दोन्ही साहेबांच्या संग रावा अजून फार राजकारणात लहान आहोत एवढ्या लवकर उतावळ होऊ नका जयवंतराव साहेब सगळे खाती महाराष्ट्रातील बघितले आहेत राजकारण करायचं असेल तर सबरीने करा 💋 साहेबांनी
@bhaktimanthana5 ай бұрын
कच्चा लिंबू...
@loveuzindagi31015 ай бұрын
सेनापती जरांगे पाटील आहेत त्यांच कमीत कमी नाव तरी घ्या
@pandurangkhedkar75015 ай бұрын
Ho ka nahe ghet ja
@jalindarkakade34395 ай бұрын
जयत पाटील नेता
@sunilnagvanshi74315 ай бұрын
रोहित पवार ✌️
@chandujadhawar57405 ай бұрын
जयंत पाटील चांगले नेते आहेत
@merajmaniyar63595 ай бұрын
रोहित पवार बरोबर बोलले❤
@atulchopade8245 ай бұрын
रोहित पवार अस बोलू नका
@bhagwankade34615 ай бұрын
Ha atishahana aahe ....
@hemantdumbre56005 ай бұрын
हवेत उडत आहे,तू थेट झाला आमदार काय काम होते आधी नगर मध्ये