No video

Jayant Patil यांचा विधानपरिषदेत पराभव होताच Eknath Shinde यांचे आमदार Mahendra Dalvi चिखलात लोळले

  Рет қаралды 3,292

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#jayantpatil #Mahendradalvi #eknathshinde
या व्हिडीओमध्ये चिखलात लोळत असलेले आमदार आहेत अलिबागचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी. विधानपरिषद निवडणुकीत शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव झाला तर मातीत लोळीण असा निर्धारच त्यांनी केला होता. जयंत पाटलांच्या परभवासाठी जे प्रयत्न कारवे लागतील ते करीन पण त्यांना विजयी होऊ देणार नाही अशी प्रतीज्ञा त्यांनी केली होती. आणि तसं झालंही. विधानपरिषद निवडणुकीत शेकापच्या जयंत पाटलांचा दारुण पराभव झाला. अवघ्या १२ मतांवर त्यांना समाधान मानावं लागलं.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 4
@akshayzankar6995
@akshayzankar6995 Ай бұрын
😂😂😂
艾莎撒娇得到王子的原谅#艾莎
00:24
在逃的公主
Рет қаралды 39 МЛН
Box jumping challenge, who stepped on the trap? #FunnyFamily #PartyGames
00:31
Family Games Media
Рет қаралды 29 МЛН
Little brothers couldn't stay calm when they noticed a bin lorry #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 17 МЛН
How I Did The SELF BENDING Spoon 😱🥄 #shorts
00:19
Wian
Рет қаралды 33 МЛН
艾莎撒娇得到王子的原谅#艾莎
00:24
在逃的公主
Рет қаралды 39 МЛН