त्यातून पक्षातील नेतृत्व करीत आहेत तेच विरोधात आहेत पहिल्यापासूनच आतापर्यंत तेच कारणीभूत आहेत बरेच दिवस घरात बसून ठेवलेत यांना केवळ फक्त विधान नडले जनतेच्या मनातील मुखमंञी म्हणून हे शब्द खूप खूप नडले होते त्याकाळात परत आता काहीच बोलू नयेत नाहीतर मंञीपद डोळ्यासमोर ठेवून बोललात तर परत अवघड होऊन जाईल कारण सर्वात महत्वाच म्हणजेच सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भाजप पक्ष आहे असे एकंदरीत वारंवार सांगत असतात पण त्यातील फक्त 9 लोक महाराष्ट्रातील सत्तेवर मंञीपदावर आहेत बाकी सर्व तिकडे बाकावर बसून आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब कमी आमदार असून देखील आज महाराष्ट्र राज्यातील मुखमंञीपदावर कार्यरत आहेत शिवाय 9 जण मंञीपदावर आहेत आमदार फक्त 40 आहेत भाजप पक्षातील 105 , लोक आहेत आणि अजित दादा बसून आहेत फक्त सत्तेवर आहेत ते जुनेच लोक कायम स्वरूपात मंञीपदावर बसविण्यात येत आहेत
@RoyalArmy-w1i2 ай бұрын
ताई चा जातीवाद पालकमंत्री होत्या तेंव्हाच उघड पडला होता😂😂
@raviingale88612 ай бұрын
कशाची संघर्ष कन्या आहे हेच कळत नाही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आली आणी तुम्ही म्हणता संघर्ष कन्या अरे काय चाललंय हे
@madhavsarade68852 ай бұрын
जनतेमधून आपण कधीच निवडून येऊ शकणार नाही
@ganeshgite94452 ай бұрын
आमचं आम्ही बघू ,घरचं बघ आधी तु ...
@PeaceDude-gq5kj2 ай бұрын
@@ganeshgite9445 Tu pan tuzya gharch bagh zatuu.Tula kon nahi bolla kahi....Fukatchi Chikki khat basu nako......😂😂
@harshwords71242 ай бұрын
@@ganeshgite9445 आता गोप्या आला तर निवडूण येत नसतो... 😂
@rushikeshyadav53882 ай бұрын
Ata number bhavacha
@vijaydavane29892 ай бұрын
Manojj dada onli🎉🎉🎉🎉🎉munde tai ata ghri basa.❤❤❤❤
@moresamadhan35692 ай бұрын
मनोज Patil एकच नेता ❤
@ganeshgite94452 ай бұрын
😂😂😂 अज्ञानी को अज्ञानी पसंद
@sharadmore10372 ай бұрын
@@ganeshgite9445chikkikhau ko chikkikhau pasand
@Trading_Shine922 ай бұрын
Baranatich ekach tommy Darange patil😂
@moresamadhan35692 ай бұрын
@@ganeshgite9445 तुमचे हुषार हरवून दाखवले की नाही नाव न घेता तेपण.
@harshwords71242 ай бұрын
@@ganeshgite9445गोप्या लय ज्ञानी होता... 🙃
@ravindrachavan38132 ай бұрын
हाकेच्या व्यासपीठावर पंकजा ताई आणि धनंजय मुंढे गेल्यानंतर हाकेला बळ मिळाले.त्यामुळेच मराठा समाज एकजुटीने एकञ आला.
@royalnana71712 ай бұрын
Bhau dhangr samaj ektra aala na jarangela kuthe palav tr kalnar nahi
@lallatibhandar2 ай бұрын
Tumhi aamach aarakshan ka khatay
@royalnana71712 ай бұрын
@@lallatibhandar kare tumhi dilay ka only aambedkar saheb
@Gkgamming26122 ай бұрын
@@royalnana7171 अरे धनगराच्या जीवावर पंकजा आमदार झाल तुम्ही बसा दुसर्याच भांडण विकत घेऊन
हया 10 वर्ष परळी आमदार होत्या पण काहीच विकास नाही केला ..बीड ची वाट लावली ...आणि म्हणे जातीवर निवडणूक झाली
@ganeshgite94452 ай бұрын
तुझं घर पण ताई ने बांधून दिलं पाहिजे का ? कधी Tax भरलाय का तु ?
@जयहिंद-ह6ङ2 ай бұрын
मस्त @@ganeshgite9445
@nirajsangle72302 ай бұрын
Fake Account aahe hee Negative narrative ani social media garnering krta hee ase accounts. Reality sobat kahi ghena dena nai. Propoganda aahe hyancha
@lallatibhandar2 ай бұрын
@@Democratic12346 आजची भाकरी येईल का बघ
@Democratic123462 ай бұрын
@@lallatibhandarतुला मिळते ना...का जातो ऊस तोडायला पश्चिम महाराष्ट्रात....अरे हरामखोर बीड ची काय बाहेरच्या लोकांना पण विकास माहिती आहे
@ShekharDeshmukh-b1d2 ай бұрын
चिक्की बाई संपल राजकारण तुमचं आता... कधीच जनतेतून निवडून येत नसता तुम्ही आता
@nirajsangle72302 ай бұрын
6,77,584 votes aahet PM. Maths yet asel tr bagha. Ase pn tumchya sarkhe fake accounts cha hach dhanda aahe negative narrative ani fake propoganda.
@Trading_Shine922 ай бұрын
Shettacha bhat kha to ko zatya mhane sampla rajakaran😂
@akshayshedge86592 ай бұрын
Chikki tai zindabaad..😂😂
@digvijaykale36162 ай бұрын
@@Trading_Shine92 tumcha bhat de chikki bai la
@Trading_Shine922 ай бұрын
@@digvijaykale3616 To phakt tuzyasarkhyansathi Special banavto apan golya sampel lokaysathi ahe to 🤣🤣
@balusrikhande9322 ай бұрын
तुम्ही बीड जिल्ह्यात आतापर्यंत काय काम केले आहे ते लोकांना सांगितले पाहिजे
@dadagolhar72192 ай бұрын
५ आमदार मराठा आहेत ते आता OBC आमदार निवडूण येणार
@digvijaykale36162 ай бұрын
@@dadagolhar7219 kunbi marathe nivdun yenar Jarange patil yancha support ni
@nagnathbodke60372 ай бұрын
खूप छान ताई खरच हे सर्व ऐकून समाधान वाटल
@shirishdoke25382 ай бұрын
पिंकी पाडली मराठ्यांनी😂😂
@harshwords71242 ай бұрын
😂😂😂
@karanghuge51522 ай бұрын
Ho re pintu
@bhagwatpayghan-zk4ui2 ай бұрын
यांचा विधानसभेत सुद्धा सरसकट सुपडा साफ होणार म्हणजे होणारचं....यांची आजूनही घमेंड कमी झाली नाही....
@Trading_Shine922 ай бұрын
Ahe ghoda maidan 2 mahinyavar baghu Kon konachi jiravto😂
@AshokPatil-i5o2 ай бұрын
हागे च्या व्यासपीठावर गेलात की... जारांगे की काय घोडं मारलत
@Trading_Shine922 ай бұрын
Baramaticha kutra ahe to mhanun nai gelya😂😂 Baramaaticha laal chatya
@balusrikhande9322 ай бұрын
पंकजा मुंडे तुम्ही राजकारणात तुम्हाला मराठा मतं देवु शकतहोते तेव्हा तुम्ही नीवडुण जिंकु येतं होते
@Trading_Shine922 ай бұрын
Kontya marathyani kela atta paryant munde la Matdan 😂😂 Kadhich kela nai ani bhavishyat hi nai karnar garaj pan nai tumchya matanchi ..amhi obc khambir ahot tumcha karyakram lavayla
@Manojdadajarange2 ай бұрын
अरे बाबा आम्ही कुणबी मराठे ओबीसी मध्ये पण सर्वात मोठे घटक आहोत तुम्ही तर बीड आणि नगर च्य बाहेर औषदला पण नाहीत
@@sonalinirmal9676तुझी पण टायपिंग मिस्टेक झाली आहे... 😂
@Samgameing12 ай бұрын
Yacha neta 4th fail😢😢kay akkal ahe kalale
@harshwords71242 ай бұрын
@@Samgameing1 Gopya kiti शिकलेला
@Apps42162 ай бұрын
Only मनोज दादा जरांगे पाटील💥💪💪 एक मराठा, लाख मराठा🚩🚩🚩🚩🚩
@appabote95892 ай бұрын
हीच कायमच राजकारण संपवा कारण ही मराठा आरक्षण विरोधी आहे
@Gkgamming26122 ай бұрын
कशाच्या ओबीसी नेत्या ती फक्त वंजारी नेता आहे. बीडच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ओबीसी करायचा होता त्यावेळी फक्त वंजारी चा दिसतो त्यावेळी धनगर कुठ दिसत नाही
@lallatibhandar2 ай бұрын
Fake id aahe tuzi tu maratha aahes taini obc la nyay dila aahe
@arvindbhosale99262 ай бұрын
बरोबर आहे भाऊ
@ganeshgite94452 ай бұрын
धनगर समाज कमी आहे , जिथं जास्त जो समाज त्याच नेता होणार ना , परभणी ,इंदापूर मध्ये कधी केलंय का वंजारी समाजाच्या माणसाला आमदार किंवा zp सदस्य..
@ganeshgite94452 ай бұрын
जरा डोकं लावत जा भाऊ ओबीसी असशील म्हणून सांगतोय .
@Gkgamming26122 ай бұрын
@@ganeshgite9445 कशाचा डोकं लावू
@navinpatil85892 ай бұрын
मी कमेंट करतोय लहान आभ्यास करून बोलतोय येनार्या निवडणूकीत भाजपाचे उमेदवार पडनार कारन तस नियोजन चालू आहे कोनेचे पन येतील पन भाजपचे उमेदवार निवडून येणार नाही त 100000%
@user-fqie4jn92 ай бұрын
एक नेता म्हणून जी परिपक्वता पाहिजे ती नाहीये. जरांगे पाटलांवर jealousy जळकेपणा दिसून येतो हा खूपच बालीशपणा आहे. जळकुटेपणा असण तेही जरांगे पाटलांवर हे नेत्याला शोभणार नाही. पंकजाताई जळकुटी आणि कट्टर मराठा विरोधी आहे
@Mohankendre98324 күн бұрын
मराठ्यांचा खुप तिरस्कार आहे त्याना. आताही मराठा बांधव हि ज्याचा प्रचार करेल महाराष्ट्रात त्याला मतदान करणार का?
@vishalbiradar-gb4xh2 ай бұрын
बीडच्या विकास झाला नाहि
@rajthakur96272 ай бұрын
तीथ तूमच जान याच एकमेव कारण जरा॓गे मूळे झालेला पराभव
@gopalkpatil49452 ай бұрын
फायनली विधानपरिषदेवर आल्या 😂😂😂😂
@harshwords71242 ай бұрын
पक्षाला कीव आली शेवट
@pravinkale27342 ай бұрын
घाम फुटला होता.
@arvindbhosale99262 ай бұрын
मिडिया ला काही काम नसले ही सहज उपलब्ध होते
@pravinkale27342 ай бұрын
मराठा चा हक्काच दया.आरक्षण.
@dattagalande98042 ай бұрын
मनोज दादा च नाव काढताच सगळ्यांचीच फाटते
@ganeshgite94452 ай бұрын
भाईगिरी आणि दादागिरी शिवाय येतंय तरी काय तुम्हाला ...😂😂😂 आणि दुसऱ्याच कस खायचं पाटलांचा इतिहास आहे हा ...
@rohidasbhoite89822 ай бұрын
सामाजिक मागासलेपण आता राहिलेच नाही
@ganeshgite94452 ай бұрын
भुरट्या भोईटे
@valchandmandage5297-u3f2 ай бұрын
अजून जास्त अनालेसिस केलें तर अजून कमी मतदान पडणार आहेत हे मात्र नक्की.....
@vishalbiradar-gb4xh2 ай бұрын
तुम्ही कट्टर ओबीसी जातीवर गेलात mahunan पडल्यात हे तुम्हाला मान्यच कराव लागेल
@akashghuge85612 ай бұрын
जरांगे काय करतोय मग
@lallatibhandar2 ай бұрын
Kalaji nasavi tai la jativadi karun padal tumhi
@ganeshgite94452 ай бұрын
कट्टर ओबीसी च आहोत ,पण भिक नाही मागत आम्हाला द्या आम्हाला द्या म्हणून ..
@Mohankendre98324 күн бұрын
ही काय ओबीसी नेता नाही रे भावा. फक्त भुजबळ साहेब ओबीसी नेते आहेत. हिला ग्रामपंचायत तरी निवडुन येता येते का?
@ganeshgite944523 күн бұрын
@@Mohankendre983 तु तर अमेरिकेचा प्रेसिडेंट निवडून आल्यासारखा बोलतोय ,स्वत:ची लायकी बघ नंतर बोल भावा ...
@gopalaghav442317 күн бұрын
आता कस तर ताई म्हणतील तसे
@shankerjadhav92982 ай бұрын
बापाचं नाव घेवून किती दिवस मतं मागता स्वतः ची स्टेटस बनवा नाही बनवू शकत म्हणूनच मागच्या दाराने विधान परिषद आमदार झालात खूप खूप धन्यवाद तुमचे
@balajiambhore58112 ай бұрын
पंकजा मुंडे ची भाजपा ने विधानपरिषद देऊन बोळवण केली. प्रत्येक व्यक्ति हा ज्या समुहातील जातीत जन्म झाला म्हणुन प्रत्येकालाच अभिमान असतो पण महाराष्ट्र राज्यात 5000/- मराठा समाजातील व्यक्ती कडे कारखाने शाळा काॅलेज असतील बाकी आरक्षण हे गरजवंताना मिळाले पाहिजे व तसेच ओबीसी मधिल व्यक्ती यांच्या कडे कारखाने शाळा काॅलेज आहेत की नाही पकंजा मुंडे हे कारखानदार व शाळा काॅलेज संचालक आहेत
@harshwords71242 ай бұрын
खूप छान कॉमेंट लिहली आहे👍🏻
@dadagolhar72192 ай бұрын
सदैव एकनिष्ठ मुंडे साहेब आनी ताई साहेब
@Sbwaware2 ай бұрын
चिक्कू 🎉😂
@balasahebshelar91992 ай бұрын
पंकजा ताई चालेंज देऊ नका तुमच्यात तेवढी धमक नाही एक मराठा वेळ अद्यल घडली आहे तरी पण तुझा माज कमी झाला नाही तूला मागच्या दाराने आत प्रवेश केला हे विसरू नकोस
@balaghatcharaja90242 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्काराचा समाज म्हणजे मराठा समाज....😂😂😂😂 मराठ्यांनी स्त्रियांचा सन्मान करून दाखवावा... 😂😂😂😂😂
@saradjaybhaye99812 ай бұрын
कुत्रा नीट बोल
@Trading_Shine922 ай бұрын
Tumcha maaj Tyanich jirvala ahe 20 varsha visarla ka 😂😂 Tya baramatichya Kaka la vichar kon ahet Munde 😂😂 Chukun gopinath munde lavkar gele nai tar te adharwad Jelat Sadavla asta 😂😂 Bailgadi bharun Purave hote ani te kashe jalale he jara mahiti karun ghe😂
@karnaldarade43022 ай бұрын
Tu konala damki deto re tuza maj nakkich amhi jiru tu tension geu nko
@PeaceDude-gq5kj2 ай бұрын
@@karnaldarade4302 Pal re rajasthan madhun haklun dilelya bhurtya😂😂
@sureshsami62382 ай бұрын
दादा बरोबर बोलतात
@deepakdeepak95052 ай бұрын
या अशा वाग न्या मुळे पडली ही ताई बाकी काही नाही
@pravinkale27342 ай бұрын
विधानसभेत कस पाडल धंनजय मुंडे ने.बोला
@parthpadole80362 ай бұрын
अहो ताई तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर देता आलं नाही खर कधीही उघड होत हे स्पश्ट आहे की तुम्ही मराठा विरोधक आहे याची किंमत तुम्हाला विधानसभेला मोजावी लागेल
@ssg76852 ай бұрын
तुच म्हणते की आम्ही माधव वापरतो तर मग मराठा समाजाने एकदा एकत्र झाले तर काय होउ शकत हे लोकसभेला समजल असेलच.
@ganeshgite94452 ай бұрын
मुस्लिम पण होते सोबतीला , नाहीतर तुमची लायकी काय होती .एकट्या बीड विधानसभेत मुस्लिम लोकांनी व्होटिंग दिलं म्हणून निवडून आले बाप्पा ...लागला शिकवायला 😂😂😂..मागासलेला
@pravinkale27342 ай бұрын
कायदा मराठा समाजाला वेगळा आणि ओबीसी ला वेगळा कस काय.
@user-mauli73952 ай бұрын
तुम्ही किती पण उद्या मारा तुमचा पण नंबर येईल लवकर आंदोलनाच्या नावाखाली निव्वळ जातीय वाद करत आहात
@sandeepsolanke34892 ай бұрын
हाके च्या मंचावर कोण गेलत...??
@KashinathDeshmukh-u5g2 ай бұрын
मुख्यमंत्री साहेब नि का जि आर पाटील यांच्या हाती दिला मग वंजारी समाज 2.5आहे, आरक्षण ज्यात आहे ताई तूमच झाकून ठेवायसाठि तूम्ही विरोध करता पन मराठ्यांच ठरलं आहे जरागे पाटील सागतिल तेच तोरण आणि तेच धोरण
@shahajimarshivne46092 ай бұрын
तुमच्याकडे लीडरशिप आहे..?
@rajthakur96272 ай бұрын
पहील्यांदा मराठा आरक्षण पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल होत
@balajiambhore58112 ай бұрын
पंकजा मुंडे यांच्या विषयावर बोलावे तेवढे कमी अहंकार असणाऱ्या व्यक्ती आहेत अशी व्यक्ती जास्त वेळ राजकारणात टिकणे अवघड बाब आहे भाजपा ने मजबूरीने विधानपरिषद वर पाठवले. याचे कारण मराठवाड्यातील लोकसभेतील पराभव
@ganeshgite94452 ай бұрын
अरे भाई तुझ्या सारख्या लाचार नाहीत ,स्वाभिमानी आहोत ,आणि त्याचाच अहंकार म्हटल तरी जमल ,
@ganeshgite94452 ай бұрын
अरे भाई तुझ्या सारख्या लाचार नाहीत ,स्वाभिमानी आहोत ,आणि त्याचाच अहंकार म्हटल तरी जमल ,
@harshwords71242 ай бұрын
@@ganeshgite9445गोपू गप
@9d46naikwadesanket52 ай бұрын
करांडेनी गाटलहोत होतं बरोबर पण ताई जरा 😂😂
@pravinkale27342 ай бұрын
शरद पवार ने घात केला.1994ला
@mengd99842 ай бұрын
Nutanki
@GaneshKadge2 ай бұрын
पाटील म्हणतील तसंच होनार सुपडा साफ निस्वार्थी नेतृत्व जरांगे पाटील जिंदाबाद ❤️
@AkshayKumar-fz7nw2 ай бұрын
Jativad karat nahi tar MADHAV pattern kay hota😂😂😂
@ssg76852 ай бұрын
प्रीतमने खूप इमानदारीने काम केले कारण १० वर्षात सरकारचा आलेला निधी परत गेला पण त्याचा वापर काही मतदार संघात केला नाही हिच प्रीतमची इमानदारी आहे...
@lallatibhandar2 ай бұрын
Bajrang bappa sarkh chandan chorale nahi
@ssg76852 ай бұрын
@@lallatibhandar हो सर्वाना माहिती आहे यांनी किती प्रॉपर्टी जमवली आणि कोठून जमवली ते.. किमान लेकरांची चिक्की तर खाल्ली नाही ना 😂
@lallatibhandar2 ай бұрын
@@ssg7685 पवार ला विचार ना मग त्याचाच खासदार का निवडून दिलास, फार सत्यवादी असल्याचा आव अको आणुस
@ssg76852 ай бұрын
@@lallatibhandar पवारचा उमेदवार म्हणून निवडून नाही दिला तर बदल हवा म्हणून निवडून दिला आहे हे लक्षात ठेव
@lallatibhandar2 ай бұрын
@@ssg7685 chala re bhangara no jatiwadi aahet tumhi
@SanjayAlavekar-u5s2 ай бұрын
एका कार्यकर्त्यांने आत्महत्त्या केली त्याच दुःख झाल्याचं सांगतेस मराठा आंदोलक, विद्यार्था पालक यांनी चारशेच्यावर आत्महत्या केल्या त्यावेळी तुला वाईट वाटले नव्हते, मराठ्यांना आरक्षण मिळूनये यासाठी तू किती प्रयत्न केले हे सर्व महाराष्ट्राला माहित आहे
@balajiambhore58112 ай бұрын
पुजा मनोरमा दिलीप खेडेकर विषयावर प्रश्न उपस्थित केला पाहिजे
@ganeshgite94452 ай бұрын
तुझ्या आई बहिणीवर पण प्रश्न उपस्थित कर एकदा
@raghavendrakulkarni39202 ай бұрын
Attitude is still same But after long time maturity spoke by munde
@vijaymore70262 ай бұрын
मराठा समाजाला स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना 10-15 वर्षे खासदार केलं ना प्रीतम ताई मुंडे साहेबांना 10 वर्षे खासदार केला ना धनु भाऊंना 10-15 वर्षे आमदार केला ना पंकजाताई तुम्हाला सुद्धा मराठा समाजाला 10-15 वर्षे आमदार केलतं एवढं प्रेम तुम्हाला मराठा समाजाला देऊन सुद्धा तुम्ही मराठ्यांच्या विरोधात का आहात याचे उत्तर द्या मग यातून कळतंय जातीवादी कोण आहे ते मराठा बद्दल द्वेष निर्माण करणं हे चुकीचं आहे ताई हे अपेक्षा तुमच्याकडून नव्हते मराठ्यांना अजून वेळ गेलेली नाही थोडं भानावर या
@anilfasate12952 ай бұрын
जरांगे पाटील बीड
@NarayanMore-s6y2 ай бұрын
ताई ला मराठा समाजाचे मतदान पाहिजे फक्त आरक्षण मणले कि ताई म्हणतात ओबीसी मधुन मराठा समाजाला आरक्षण नको
@sharadmore10372 ай бұрын
Only jarange patil baki bhangar 🔥🔥
@Manojdadajarange2 ай бұрын
पंकजा मुंढे नाही तर पंकजा पालवे आहेत ह्या सासरी न जाता नवऱ्यालाच घर जावई केलंय वाटते आणि कोणी तुम्हाला संघर्ष कन्या म्हणत नाहीत हे मीडिया बोलते जनता काय बोलते माहीत आहे का की तुम्ही चिकिबई आहात
जे राजकारणी करोडपती आहेत त्यांना आरक्षणाची गरज काय आहे
@DattaChandgude-sy6ij2 ай бұрын
जय शिवराय जय शंभूराजे एक मराठा लाख मराठा
@satishmhangre68602 ай бұрын
तूम्ही मीडिया वाले असा नेता बोलवता ना तेव्हा तो कोणत्याही पक्षाचा असूद्या आम्हाला प्रश्न विचारायला वेळ द्या.... मग बघा यांची कसी फाटेल ते... तूम्ही पण manej आहात
@yogeshpaul962 ай бұрын
Chikki besan vadapav
@ganeshkadam90952 ай бұрын
मग खासदार फंड परत का गेला संघर्ष कन्या कशी बापाची पुन्याई आहो ईच्या बापाने शेतकऱ्यांना साथ दिली आणि हिने साखर कारखाना भंगार मध्ये नेला आणि बिनलाजी मन्हते संघर्ष कन्या ला
@sunilborde91822 ай бұрын
बीड जिल्ह्यातील सगळे रस्ते ग्रामपंचायत व इतर इमारती जल शिवारची कामे केली शेतकर्यांना वारंवार पिकविमा नुकसान भरपाई मिळवून दिली, रेल्वे ला बजेट आणले
@murlidharjadhav73282 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@jadhavraj16052 ай бұрын
आरक्षण बाबत विलासरावजी देशमुख व मुडे साहेबाचा video पहा म्हणजे कळेल
@Chaitanyofficial51392 ай бұрын
ताई साहेब 💐💐💐
@suhasWaybase-w6z2 ай бұрын
अगदी योग्य 💯
@dudegamervs37922 ай бұрын
Pankaja Tai ❤🎉
@krushnathmore28632 ай бұрын
चिक्की ताई पहिल्यांदा समोर 😅 लोकासभेनंतर 😂😂
@krushanasule25052 ай бұрын
लय मांज आलाय वाटतय
@Telesatish2 ай бұрын
Anchor madam sundar distes
@rajendragodase20692 ай бұрын
लहान मुलांच्या ची चिक्की खाऊन पिऊन झाल्यावर ते पापं हितच फेडायला लागते
@Ashok-f1s2 ай бұрын
Jai jijau Jai shivray EK Maratha Lak maratha jarange Patil jindabad
@manojreddy64872 ай бұрын
पंकजाताई ने ekadam barobar bol ल्या आहेत.
@shriramgarje73842 ай бұрын
Only taisaheb 🎉
@PradeepJagtap-m2r2 ай бұрын
Marathaa..king.. ahai.beedmadhi..
@arvindbhosale99262 ай бұрын
लोका मध्ये लोकमान्य ता असलेला नेता म्हणे !
@Ashok-f1s2 ай бұрын
Jarange Patil Tiger 🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯 of maratha
@satishaute28252 ай бұрын
खोटं बोल पण रेटून बोल..... हागेच्या स्टेजवर कोण गेलं.... म्हणे मी कोणत्याच स्टेजवर नाही गेली... इथून पुढे फक्त जरांगे पाटील ब्रँड चालणार