Jayant Patil यांनी ती चूक पकडली, Ajit Pawar यांनी हातच जोडले, सभागृहात नेमकं काय घडलं?

  Рет қаралды 126,297

Mumbai Tak

Mumbai Tak

15 күн бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#jayantpatil #ajitpawar #ncp
विधीमंडळांचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अजित पवार सभागृहात पुरवणी मागण्यांवर बोलत असताना जयंत पाटलांनी हरकत घेत अजित दादांना डीवचलं, अजित पवारांनी यावेळी हातच जोडले.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 52
@IndiaPoliticalUpdates
@IndiaPoliticalUpdates 13 күн бұрын
विषय अर्थसंकल्प आणि पुरवणी मागण्या यांचा, त्यात अजितदादा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र आणला, प्रत्येक गोष्टीत महाराजांना आणून राजकीय नेते आपला बचाव करतात 😑
@shridhartetu3788
@shridhartetu3788 13 күн бұрын
Jayantrao jindabad
@user-fz6ts7ih1b
@user-fz6ts7ih1b 13 күн бұрын
सुजाण मतदारांनी जयंतराव पाटील यांचे सारखे आमदार निवडून दिले पाहिजेत
@rajendra2862
@rajendra2862 13 күн бұрын
घटनाबाह्य सभापती न्याय देतो काय कलीयुग आहे.ऊद्या दावुद सुध्दा बसु शकतो तिथे
@dhanajimule6184
@dhanajimule6184 13 күн бұрын
हात जोडले यातच सर्व आलं
@saurabh44807
@saurabh44807 13 күн бұрын
khar bolale jayant rao
@RamkrushanahariAwari
@RamkrushanahariAwari 13 күн бұрын
विधानसभेमध्ये जनतेची हसून हसून फसवणूक करता येत जनतेने आता तरी हुशार व्हावे🙏
@sagarwanjol9371
@sagarwanjol9371 13 күн бұрын
जयंत राव❤
@SankerSamravDhumal
@SankerSamravDhumal 13 күн бұрын
टप्यात आला की कार्यक्रम करणार फक्त जयंत पाटील साहेबच 👌👌👍
@mitz8852
@mitz8852 13 күн бұрын
@@SankerSamravDhumal जिल्हा सांभाळता येईना.. कुठला कार्यक्रम आणि काय...
@sharadkarande5746
@sharadkarande5746 13 күн бұрын
मुतारी सम्राट खूप मोठा अर्थतज्ञ आहे..70 हजार कोटी पचवतो म्हटलेवर .राज्याच बजेट किरकोळ आहे त्याच्यासाठी...गोर गोर गरीबाच्या सिंचन मधील खाल्ले ,म्हटलेवर धाकट पोरग चित्र ,विचित्र जन्मलंय...😂😂😂
@rameshjadhav5377
@rameshjadhav5377 13 күн бұрын
लुटलेले सत्तर हजार सरकारला परत करतोय का हा नागोबा ?
@pravinpatil9712
@pravinpatil9712 13 күн бұрын
Only Jayant Patil Saheb
@tvkamble6138
@tvkamble6138 13 күн бұрын
अर्थसंकल्प जर 4.6 % तुटीचा असेल तर राज्याला एक लाख, विस हजार कोटिची तुट केली आहे, आणि हे केवळ 3 महिन्या साठी आहे, राज्य दीवाळखोरीत घालविन्याचा प्रयत्न आहे... कोणत्याही बजेट मधे 3% तुट योग्य मानली जाते.... सरकार फारच वाईट पद्धतिने राज्य चलवित आहे
@jitendraburange1003
@jitendraburange1003 10 күн бұрын
"अर्थ संकल्प विचार करूनच मांडला पण तुम्ही तरी विचार करूनच बोलावं अशी अपेक्षा आहे.
@eknathhiwalkar452
@eknathhiwalkar452 13 күн бұрын
तुम्ही आधिवशेन लाईव्ह घ्या सगळे शेतकरी बोलतन तस घ्या
@panchshila3021
@panchshila3021 11 күн бұрын
अतिशय हुशार व्यक्तिमत्व जयंत पाटील साहेब 💯👍
@user-wu6wm2cf3k
@user-wu6wm2cf3k 13 күн бұрын
हे सरकार महाराष्ट्र च वाटुळ करतील
@gnyaneshwarkhandopantvaira8952
@gnyaneshwarkhandopantvaira8952 13 күн бұрын
70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा जाहीर आरोप असणाऱ्या व्यक्तीकडे महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या आहेत त्यामुळे जयंतराव तुम्ही अर्थसंकल्पावर न बोललेलंच बरं
@jaypalgirase7640
@jaypalgirase7640 13 күн бұрын
जयंत पाटील तूमच किति चालत सांगलि मधे महाराष्ट्राला
@KiranPawar-gr2sb
@KiranPawar-gr2sb 11 күн бұрын
@abaraoingole1369
@abaraoingole1369 13 күн бұрын
सरकारफसवेगीरीकरतेविमानाहीपक्षपातकरतेकोटाँत नायनाहीफसवेगीरीआहेसगलखोटानिकालदेते
@user-xq1dz3lb6p
@user-xq1dz3lb6p 12 күн бұрын
Dada very good😊
@dr.anantchaudhari3048
@dr.anantchaudhari3048 13 күн бұрын
सत्य.,. दादा का हो गया...... Pa......
@eknathhiwalkar452
@eknathhiwalkar452 13 күн бұрын
जय हो गोरट्याल कैलास शेठ जालना एक कार्यकर्त रमेश शिदे यांचा
@d.m.5410
@d.m.5410 13 күн бұрын
भाजप फडणवीष: अजितराव: एकनाथ याना गरजवंत गोरगरीब मराठा समाज सत्तेतून पायउतार करणार आहे
@rajendragavande7969
@rajendragavande7969 13 күн бұрын
Adheksh mahoday kori gheu ki pani takun deu
@shamamujawar5688
@shamamujawar5688 11 күн бұрын
Election jinkanyasathich arthsankalp
@eknathhiwalkar452
@eknathhiwalkar452 13 күн бұрын
जदत साह ब आमचो मागणीआहे
@gulabsalunkhe4079
@gulabsalunkhe4079 11 күн бұрын
टप्प्यात आले कि पाटील साहेब करेक्ट कार्यक्रम करतात
@shivajisuryavanshi1094
@shivajisuryavanshi1094 13 күн бұрын
महाराष्ट्राला गाल बोट... काही लागले नाही बर का...
@MH12_MH04
@MH12_MH04 13 күн бұрын
Jayant Patil is the best leader. ajit pawar literally gone
@madhavyeodekar9139
@madhavyeodekar9139 13 күн бұрын
आता तुम्ही नाही अजीत दादा
@user-sv5px9bn8i
@user-sv5px9bn8i 13 күн бұрын
कोण र भाऊ अजीत दादा आम्ही फक्त अजीत पवार हे म्हणतो,
@user-sv5px9bn8i
@user-sv5px9bn8i 13 күн бұрын
जानकार कोण अजित पवार,,,छे दहावी नापास
@AshokMatsagar-zx5xn
@AshokMatsagar-zx5xn 13 күн бұрын
12.vi.napas.artha.tedne. Dada.arthasahsradna.adam. Smth.pecsha.motha.economistt. Hi.kimaya.sharad.chandraji. Pawar.saheb Ani.jayanta.patilji.tumi.roj.ek. Gulachi.bheli.khatat.ka.virudhi. Pakshat.kam.karun.layal.lal. Ghotu.naka. Jayanthi.tumchi.ani.ajit.dadachi.gupta.sate.lote.ahhe.ka.tu.marlyawani.kar.mi.radlyawani. Karto
@user-ny1ob4kc3y
@user-ny1ob4kc3y 13 күн бұрын
विशाल पाटलांना पाडण्यासाठी जंग जंग पछाडनारे जयंतराव!
@rajendrapatil4854
@rajendrapatil4854 13 күн бұрын
Yala Samaj Matdan karnar Nahi ha Swarthi aahe He Marashtrala Nyat aahe
@dhananjayborkar1882
@dhananjayborkar1882 13 күн бұрын
😊😊😅😊😊😊
@mitz8852
@mitz8852 13 күн бұрын
जयंतराव तुम्हाला काय निवडून यायचं नाही का???
@nileshpawar393
@nileshpawar393 13 күн бұрын
😂😂😂
@atulpatil4095
@atulpatil4095 13 күн бұрын
Kon padnar
@mitz8852
@mitz8852 13 күн бұрын
@@atulpatil4095 शरद पवार साहेब परत काहीतरी वायफळ बेरजेचं राजकारण करणार बाकी काय... आणि कुठले कोण लोकं आणून ठेवणार समोर 🙏🏻
@user-xu6gc3pb8y
@user-xu6gc3pb8y 13 күн бұрын
जयंत पाटील रडतो का भाषण करतो ते समजत नाही
@sachinnikamofficialcreatio7157
@sachinnikamofficialcreatio7157 13 күн бұрын
व्यवस्थित ऐकले तर समजेल
@AstikRathod-lj3de
@AstikRathod-lj3de 13 күн бұрын
dada. Pada. Kiti he youjna Kadaha ..gaddar gari Basnar ... Jai hind
Happy 4th of July 😂
00:12
Alyssa's Ways
Рет қаралды 64 МЛН
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 17 МЛН
Now THIS is entertainment! 🤣
00:59
America's Got Talent
Рет қаралды 38 МЛН
Happy 4th of July 😂
00:12
Alyssa's Ways
Рет қаралды 64 МЛН