Jayant Patil speech | तुम्हाला न्याय मिळणार नाही, जयंत पाटलांनी निष्ठावंत भाजप नेत्यांना डिवचलं

  Рет қаралды 130,133

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

5 күн бұрын

#JayantPatil #MonsoonSession2024 #MaharashtraTimes
निष्ठावंत भाजप नेत्यांना शेवटची संधी आहे बंड करा असं वक्तव्य जयंत पाटलांनी सभागृहात केलं.
निष्ठावंत भाजप नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना डावललं जात असल्याचं जयंत पाटील म्हणाले.
तुम्हाला न्याय नाही फक्त आम्हाला विधानसभेत अडवण्याचं काम मिळणार असं म्हणत जयंत पाटलांनी डिवचलं.
नितीन गडकरींना पंतप्रधान करण्याची अनेकांची इच्छा होती पण बोलू शकले नाहीत असंही जयंत पाटील म्हणाले.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com.
marathi.timesxp.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 121
@deepakkesarkar111
@deepakkesarkar111 4 күн бұрын
भाजपचे निष्ठावंत, लोकांना जमविण्यासाठी ,मडंप घालण्यासाठी, खुर्च्या लावण्यासाठी.....
@patilsonline8108
@patilsonline8108 4 күн бұрын
निष्ठावंत कार्यकर्ते आणी सतरंजी हे घट्ट समीकरण बनवले .... भाजप नेत्यांनी
@sanjaypati2676
@sanjaypati2676 4 күн бұрын
मा जयंत पाटील साहेब जे बोलले ते १००टक्के सत्य आहे भाजप नेत्यांनी याचा विचार करावा शिंदे साहेब गेले ठिक आहे अजित पवार गेले bjp नेते मंत्री पदासाठी प्रतीक्षेत आहेत कायम प्रतीक्षा करायची का ?
@subhashpawar1262
@subhashpawar1262 4 күн бұрын
वा! वा!! जयंत पाटील साहेब, बहुत खुब!!!
@ghanshyamchore2360
@ghanshyamchore2360 3 күн бұрын
जयंत पाटील अतिशय चांगला सुशिल सुस्कारीत नेता आहे. देशाला आवश्यक आहे.
@VishnuSurve-qb1cl
@VishnuSurve-qb1cl 4 күн бұрын
खरे बोललात
@govindaage9224
@govindaage9224 4 күн бұрын
संस्कार यशवंतराव चव्हाण साहेबांचे
@vijaykumartekawade3374
@vijaykumartekawade3374 3 күн бұрын
👌👌जबरदस्त पाटील साहेब, यशवंतरावांचे वारसदार शोभताय 💐💐🙏🙏
@ashkini26
@ashkini26 4 күн бұрын
भाजप मधील १०५ आमदार काम करण्यास कॅपबळ नाहीत म्हणून भाजप ला बाहेरून आमदार घ्यावे लागत आहेत.
@santoshsawant5702
@santoshsawant5702 4 күн бұрын
Ekdam barobar. Jayant Patil saheb chan bol lat.
@balasahebnadhe8193
@balasahebnadhe8193 3 күн бұрын
वा जयंत साहेब असे ही खरं बोलण्याची गरज आहे खूपच छान❤
@user-ie1pj9dp2e
@user-ie1pj9dp2e 3 күн бұрын
जयंत पाटलाची भाषणं 1 नंबर असतात
@choramaleamol
@choramaleamol 3 күн бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे mhavikas आघाडी विजयी भव
@sandeepkhandagle6279
@sandeepkhandagle6279 4 күн бұрын
ठार मेले बीजेपी वाले😂😂
@user-zj9xs5ii5x
@user-zj9xs5ii5x 4 күн бұрын
मिंदे सारख्याच्या सतरंज्या उचलायच काम भाजप निष्ठावनताच आहे
@vijaykasar5760
@vijaykasar5760 4 күн бұрын
वाह जयंतराव
@14aaryagujar82
@14aaryagujar82 4 күн бұрын
जब्बरदस्त, साहेब
@nimbajilakhade8880
@nimbajilakhade8880 4 күн бұрын
#करेक्ट कार्यक्रम जंयत पाटील साहेब 👍👍
@rekhadudhe8152
@rekhadudhe8152 3 күн бұрын
जयंत राव अतिशय मार्मिक व सुंदर विश्लेषण.
@ashokpatil8824
@ashokpatil8824 4 күн бұрын
पाटील साहेब सलाम 🙏
@govindaage9224
@govindaage9224 4 күн бұрын
पाटील साहेब शीला दरेकर यांना सांगा मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावावा
@kishorshilkar4555
@kishorshilkar4555 4 күн бұрын
रायगड मध्ये पैसा पाण्यासारखा वाटला
@shubhamdoifode9123
@shubhamdoifode9123 3 күн бұрын
जबरदस्त पाटील साहेब काय नारद मुनी सरकज भाषण केल 😂😂😂
@user-gr5mh7ky6r
@user-gr5mh7ky6r 3 күн бұрын
खूप छान भाषण 👌🏼👌🏼🎉
@chetanredkar3447
@chetanredkar3447 3 күн бұрын
kiti फरक आहे म वी आ आणि BJP च्या मंत्र्यांच्या भाषाशैलीत. शाह मोदींच्या काळात BJP अक्षरशः रसातळाला गेली
@tukaramdevhade-ou1ii
@tukaramdevhade-ou1ii 3 күн бұрын
खरी वस्तुस्थिती
@Yogeshw20
@Yogeshw20 4 күн бұрын
Point to be noted
@nageshjagtap1461
@nageshjagtap1461 3 күн бұрын
Jayant Patil jabardast
@shaileshyelmame3110
@shaileshyelmame3110 3 күн бұрын
गडकरी ग्रेट शेवटी मराठी माणूस आहे
@user-gc1id7lx5y
@user-gc1id7lx5y 3 күн бұрын
भावी मुख्यमंत्री पाटील साहेब ❤❤❤
@vasantkale3883
@vasantkale3883 4 күн бұрын
Patil sir nice
@bapumore5533
@bapumore5533 4 күн бұрын
BJP हटाव महाराष्ट्र बचाव
@anandabadgujar1243
@anandabadgujar1243 3 күн бұрын
श्री जयत पाटील साहेब हे खरे बोलत आहे
@KOLHAPURAKAR_6748
@KOLHAPURAKAR_6748 3 күн бұрын
पाटील साहेब बरोबर बोले तुम्ही
@sam-wv1rd
@sam-wv1rd 3 күн бұрын
Agdi barobar bolta sir Very good speech sir
@govindaage9224
@govindaage9224 4 күн бұрын
आज जर यशवंतराव चव्हाण साहेब असतील तर
@dippak69
@dippak69 4 күн бұрын
म्होरक्याचे विचार ज्या पद्धतीचे तसेच यांचेही असणार! जनता, राज्य यांच्याशी यांना काही देणे घेणे नाही, फक्त मलीदा पाहिजे.
@beejaankursseedlingscenter8831
@beejaankursseedlingscenter8831 6 сағат бұрын
ऐनवेळेस श्री.हर्षवर्धन पाटील ,श्री.सुनील शेळके , श्री.अभीजीत पाटील श्री.माणचे गोरे असे असंख्य नेतेश्री. शरद पवार साहेबाच्या पक्षात येणार.
@VishwasBorage
@VishwasBorage 4 күн бұрын
ओके साहेब
@dattarajmhaske5634
@dattarajmhaske5634 3 күн бұрын
जयंत पाटील एकदम बरोबर आहे
@vikasbhagwat3495
@vikasbhagwat3495 4 күн бұрын
100 percent right
@jaishankarindustries6239
@jaishankarindustries6239 4 күн бұрын
Lai bhari
@rajujahagerdar5198
@rajujahagerdar5198 4 күн бұрын
अगदी बरोबर जयंत पाटील
@virtue6394
@virtue6394 3 күн бұрын
खरच करेक्ट कार्यक्रम करता साहेब😂😂
@bharatgite2308
@bharatgite2308 6 сағат бұрын
महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री जंयत पाटील साहेबांना करावे जनतेन एक अभ्यासु व्यक्तीमत्व
@sudarshanpalve4466
@sudarshanpalve4466 4 күн бұрын
खर बोलले साहेब १००% हे आजच्या भाजपाला हे लागु होत आहे.असच तुम्हालाही लागु होत. आपणही बंड करा नाही तर घराणेशाही युगेंद्र, रोहितजी, सुप्रिया जी यांचे कडे नेतृत्व जाईल. निष्ठावंत राष्ट्रवादी चे असच पक्ष वाढवत राहतील.
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 4 күн бұрын
Pl ask to fadanvis .😂😂😂
@Believer3227
@Believer3227 4 күн бұрын
जंत साहेबांना रोहित दादा पवार तीन टाईम टोलवतो 😂😂
@deepakjadhavar536
@deepakjadhavar536 4 күн бұрын
Right 👍
@chandpatel8830
@chandpatel8830 3 күн бұрын
जयंत पाटील ❤❤❤❤❤❤❤
@nileshdiwate6470
@nileshdiwate6470 3 күн бұрын
Barobar Jayant Patil Saheb Bhavi CM
@jeet4242
@jeet4242 3 күн бұрын
❤ पाटील
@vikaszadpide3110
@vikaszadpide3110 4 күн бұрын
सत्य बोलले.
@patilbagomase9711
@patilbagomase9711 3 күн бұрын
Right boltat Patil
@rugvedshivgan7810
@rugvedshivgan7810 3 күн бұрын
Kay bolale saheb🎉🎉
@sampatil4017
@sampatil4017 3 күн бұрын
Jayant Patil Excellent
@jaysingkad2459
@jaysingkad2459 14 сағат бұрын
हे खरं आहे.भाजपाचा मुख्यमंत्री होणार नाही त्यामुळे यापुढे शिंदे व दादांचं महत्त्व वाढणार हे नक्की म्हणूनच निष्ठावंत भाजपा नेते एकत्र या,कुणाची हुकूमशाही सहन करू नका,भक्त बनू नका.. नेते,मंत्री बना.
@nasirtamhankar6934
@nasirtamhankar6934 3 күн бұрын
What a glorious speech from JAYANT PATIL
@pratapsapkal8112
@pratapsapkal8112 3 күн бұрын
Tumi tar boluch naka Sangli vishal ❤❤❤
@yashwantpardeshi3806
@yashwantpardeshi3806 3 күн бұрын
निष्ठावंत कसल ते तर फक्त सतरंज्या उचलणारे आहेत सगळे स्वाभिमानी फक्त एकच देवेंद्र
@govindaage9224
@govindaage9224 4 күн бұрын
सरकार आस्वाविरोधी पक्ष नेता यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारून चालला पाहिजे
@babasahebadsule7225
@babasahebadsule7225 3 күн бұрын
अगदी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनाच बोलले साहेब😂
@AkshayGagareSir1994
@AkshayGagareSir1994 4 күн бұрын
हे सर्व भामटे एकमेकांना बोलतात अरे सर्व पांचट नेत्याहो सर्व पक्षाचे बेरोजगारी महागाई दुष्काळ संदर्भात बोला विधानसभा मध्ये
@sanchitabhoir5975
@sanchitabhoir5975 Күн бұрын
Agadi barobar patil saheb
@vikasbhagwat3495
@vikasbhagwat3495 4 күн бұрын
Only jayant patil saheb
@nageshshinde1042
@nageshshinde1042 3 күн бұрын
भाजप निष्ठावंत लोकांनी ज्यांचा विरोध केला ते bjp मध्ये आले कि त्यांचाच गपगुमान प्रचार करायचा तुमच्या मताला काडीचीही किंमत नाही .
@romelkulkarni5955
@romelkulkarni5955 3 күн бұрын
जयंत पाटील तुमच्या मतदार संघात तर महायुती आली आहे त्याच बोला लोकसभा मध्ये😅
@milindd5448
@milindd5448 4 күн бұрын
हे सगळे मिलिभगत आहेत. मिलजुल के खाव .फक्त जनतेची दिशाभूल करतात.
@Amsmish
@Amsmish 3 күн бұрын
हसत हसत सोलला भाजप टोळीला 😂😂😅😅
@raosaheb8446
@raosaheb8446 5 сағат бұрын
निष्ठावंत कार्यकर्ते सतरंज्या उचलण्याचे काम इमाने इतबारे करावे करतील हे फोकनाड करतील
@patil1897
@patil1897 3 күн бұрын
तुमचे 31 खासदार आलेत तुमचा फायदा झाला पण ते जिल्हे 5 वर्षे... विकासाची वाट बघत बसतील.....
@coronawarrior5590
@coronawarrior5590 3 күн бұрын
महाराष्ट्र ची काळजी करू नका तुम्ही.... महाराष्ट्र हा 2014 चा पूर्वी पासूनच नंबर 1 आहे... फक्त भक्तांना वाटत कि 2014 पूर्वी अक्षमयुग होत
@dattarajmhaske5634
@dattarajmhaske5634 3 күн бұрын
बाहेर चे घेणार पदे
@sunilbulukale6617
@sunilbulukale6617 3 күн бұрын
Only MVA
@ganeshkulkarni9122
@ganeshkulkarni9122 3 күн бұрын
Badhiya
@dnyandevkharad9499
@dnyandevkharad9499 3 күн бұрын
भारतीय जनता पार्टी मधे उपरे मलायी खात आहेत आणि निष्ठावंत सतरंज्या उचलतात
@anandraopatil2223
@anandraopatil2223 3 күн бұрын
_खरे तर भाजपा ला समर्थन देणाऱ्या भाजपाचे जे आमदार आहेत,फक्त त्यांनी मांडलिकत्व पत्कारले आहे.त्यानी भाजपाला समर्थन न देता बंड करून धर्मनिरपेक्ष व लोककल्याणकारी पक्षाला सामिल व्हावे._
@divakarjoshi2475
@divakarjoshi2475 4 күн бұрын
जयंत पाटील साहेब . भारतीय जनता पक्ष म्हणजे काँग्रेस अथवा राष्ट्र वादी काँग्रेस नव्हे.
@govindaage9224
@govindaage9224 4 күн бұрын
दरेकर शेजार मुंबई समावेश शकत नाहीत
@govindaage9224
@govindaage9224 4 күн бұрын
शरद चंद्रजी पवार साहेब आहेत तोपर्यंत महाराष्ट्र लोकशाही मार्गाने चालेल
@imranamin6099
@imranamin6099 4 күн бұрын
🙄
@user-rc8jf3gh6n
@user-rc8jf3gh6n 3 күн бұрын
अरे बरोबर आहे की...भाजपा निवडणुकीला तिकीट कोणाला देणार आहे...जुन्या कार्यकर्त्यांना की नवीन आलेत त्यांना...😂😂 त्यात आणि आघाडीला साथ आणि द्यायची आहे.....😂😂😂 २०२४ ची विधानसभा भाजप ला खूप जड जाणार आहे😂😂
@krushnadasdesale1075
@krushnadasdesale1075 3 күн бұрын
आता पर्यंत मोदी शाह देवेंद्र रियाज अली अमृता हेच काम करीत आहे
@kvbhise1867
@kvbhise1867 3 күн бұрын
आता भाजप राहिलाच कुठे
@rameshshete8706
@rameshshete8706 4 күн бұрын
😂😂😂 मंत्री काय मलिदा गोळा कार्याला गेले
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 4 күн бұрын
b j p हटाव राज्य बचावं
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 4 күн бұрын
जयंत पाटील सारखे नेते महाराष्ट्र पाठीमागे नेऊन ठेवतील
@sachinspatil16
@sachinspatil16 4 күн бұрын
तुमच्या फडणवीस ने नेले का पुढे?
@patilsonline8108
@patilsonline8108 4 күн бұрын
मग उचला सतरंज्या...😂😂😂
@Rahul.P.Kshirsagar
@Rahul.P.Kshirsagar 4 күн бұрын
आपल्या विचारातून आपल्या वर झालेले संस्कार दिसून येतात
@shankarpatil814
@shankarpatil814 15 сағат бұрын
जयवंतराव काय बिन पाण्याची हजामत करता
@omprakashkalavane4812
@omprakashkalavane4812 3 күн бұрын
खुर्च्या लावणार ते शेवटी .......
@anantmalapimpale3043
@anantmalapimpale3043 4 күн бұрын
😄
@umesh6538
@umesh6538 3 күн бұрын
अगदी बरोबर....BJP la gadnar lok विधानसभेला..
@ranjankheur9710
@ranjankheur9710 4 күн бұрын
Bjp वाले बाक मस्त वाजवतात 😂
@gauravwatane3534
@gauravwatane3534 2 күн бұрын
Barobar aahe original bjp walyanni aata aaplya gharatach pahunyan sarkh rahaw
@anantasatav819
@anantasatav819 3 күн бұрын
Jumla party madhi kasa aahe....? Tarbujya mhanel tasa.
@shaileshyelmame3110
@shaileshyelmame3110 3 күн бұрын
कट्टर bjp वाल्याची लै कीव येऊ राहिली आपल्याच पक्षात घाबरत राहावं लागतंय पण लाचारी मूळे गप्प पडून राहिले आहे😅
@tulshiramdalawe53
@tulshiramdalawe53 3 күн бұрын
पक्षांतर करण्याची गरज तुम्हाला आहे.... तुमची पण तुमच्या पक्षावर निष्ठा राहिलेली नाही....
@bhausahebsomvanshi2312
@bhausahebsomvanshi2312 4 күн бұрын
Tumhi pan tech kele
@vijayjoshi8345
@vijayjoshi8345 3 күн бұрын
🎉😂tuze ky
@bhausahebsomvanshi2312
@bhausahebsomvanshi2312 4 күн бұрын
Total bogus poltics .
@patildinesh07
@patildinesh07 Күн бұрын
BJP madhe nishtavant hote kadhi kiwa ahet ka? BJP is adopted party
@OmeyLad23
@OmeyLad23 3 күн бұрын
Correct ✅ bolle Jayant rao
@maheshghadage7918
@maheshghadage7918 2 сағат бұрын
याला म्हणतात ब्रँडेड पाटील 🔥🔥🔥😋
@SP-ek6ce
@SP-ek6ce 4 күн бұрын
राष्ट्रवादी शरद पवार गट उमेदवार १) धैर्यशील मोहिते पाटील भाजपा रिटर्न २) अमोल कोल्हे शिवसेना रिर्टन ३) निलेश लंके शिवसेना अजितदादा रिर्टन ४) बजरंग सोनवणे अजितदादा रिर्टन ५) बाळामामा भिवंडी खूप पक्ष झाले
@coronawarrior5590
@coronawarrior5590 3 күн бұрын
पूर्ण भाजपा हा काँग्रेस रिटर्न आहे 🤣
@SP-ek6ce
@SP-ek6ce 3 күн бұрын
@@coronawarrior5590 १)नाना पटोले भाजपा रिटर्न २)विजय वडेट्टीवार शिवसेना रिर्टन ३)सत्यजित तांबे (भाजपा पुरस्कृत) ४) मामा बाळासाहेब थोरात (भाजपाचे विवेक कोल्हेचा प्रचार केले शिक्षक निवडणुकीत) ५) छत्रपती शाहू महाराजजी राष्ट्रवादी रिर्टन ६) शिवाजी काळगे भाजपा रिर्टन ७) प्रशांत पाडोळे वंचित रिर्टन
Vivaan  Tanya once again pranked Papa 🤣😇🤣
00:10
seema lamba
Рет қаралды 33 МЛН
The child was abused by the clown#Short #Officer Rabbit #angel
00:55
兔子警官
Рет қаралды 24 МЛН
Final muy increíble 😱
00:46
Juan De Dios Pantoja 2
Рет қаралды 50 МЛН
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН
Vivaan  Tanya once again pranked Papa 🤣😇🤣
00:10
seema lamba
Рет қаралды 33 МЛН