या काही करू शकत नाहीत जो बावडेकर म्हणल तशा या काम करतात😂😂
@rauljadhav320812 күн бұрын
बाई निवडणुकीनंतर पहिल्यांदा दिसल्यात...बाई जरा कोल्हापूर उत्तर मधील रस्ते बघा...
@OnlineReport-q4d12 күн бұрын
पाटलांची एकच strategy आहे दर पाच वर्षांनी स्वतः पाठिंबा दिलेल्या मागच्या आमदाराला घरात बसवायचं आणि त्याच आमदाराच्या नावानं शिमगा करत नविन आमदार द्यायचा 😂😂😂😂😂😂
@suyogvadakar705410 күн бұрын
Nice स्पीच
@aniketsawant675012 күн бұрын
जयश्री चंद्रकांत जाधव 🔥🔥
@Skvambletaveromp12 күн бұрын
😂🤣😝
@Kingmakerआरमप12 күн бұрын
घरात बसवायची वेळ आली आहे त्याना आता 😂🤦♂️
@hankareom565612 күн бұрын
आधी पहिला बोलायला शिका बोलताना अडकत आहात मग निवडणुकीची चर्चा करा😂😂
@ajitsid809413 күн бұрын
Ok 👍
@alpeshgaikwad275213 күн бұрын
Krish Mahadik🔥
@Pratik-ur5gz13 күн бұрын
Chhapari reelstar
@Rohitsharma1813113 күн бұрын
@@Pratik-ur5gz😂😂
@nikhilkamble968612 күн бұрын
@@Pratik-ur5gztuzi lyki bgh adhi an mg dusryala bol.
@Skvambletaveromp12 күн бұрын
कोल्हापूर उत्तर च खणखणीत सक्षम उत्तर एकच कार्यसम्राट आमदार राजेश क्षीरसागर साहेब 👑🚩🏹
@Pratik-ur5gz12 күн бұрын
@@nikhilkamble9686 mi Instagram KZbin var mujra nahi karat 😂.....
@Harharmahadev90-j12 күн бұрын
तुम्हाना 2022 मध्ये राजेश क्षीरसागर यांच्या मुळे आपण आमदार झालं आहात एकदा त्यांचा ही आभार माना
@babushinde436310 күн бұрын
हे खर आहे
@VaibhavNarde12 күн бұрын
मॅडम कुठे आहात ओ तुमी आज दिसला तुमी
@akashsatpute78012 күн бұрын
काही कामं केल नाहीये मॅडम नि 🤦🏻♂️
@NETJI__MORBALE12 күн бұрын
🗝🔑🧸🧸
@Skvambletaveromp12 күн бұрын
कोल्हापूर उत्तर च खणखणीत भगव व सक्षम उत्तर एकच कार्यसम्राट आमदार राजेश क्षीरसागर साहेब 👑🚩🏹💯
@Skvambletaveromp12 күн бұрын
@@News17मराठीदेऊ का वाजवायला
@nikhilsalaskar933111 күн бұрын
स्वतःचे खिशे भरले आहेत आता
@Voice_of_maharashtraa13 күн бұрын
उत्त्तर च उत्तर फक्त राजेश क्षीसागर साहेब
@धनुष्यबाण12 күн бұрын
उत्तर चे एकच उत्तर राजेश क्षीरसागर 🚩🚩🚩
@pradyumnshinde383612 күн бұрын
महेश जाधव भाजप..... नवीन परिवर्तन पाहिजे कोल्हापूर ला. कोल्हापूरची वाट ही काँग्रेस ने लावली. महायुती. भाजप महेश जाधव . 👑❤
@deelipsatham801412 күн бұрын
वहिनी आपण निवडणूक लढवा.
@Skvambletaveromp12 күн бұрын
आणि कोल्हापूरला मागच न्ह्या यांना निवडून 😂🤣😝
@Kingmakerआरमप12 күн бұрын
वहिनींना आता घरात बसवायची वेळ आली आहे काही कामाच्या नाहीत रस्ते बगा कोल्हापूरातील जरा मग बोला 😡😡
@gourishkarnataki994913 күн бұрын
Tai thamba ata..🙏🏻☺
@hemantghatage301212 күн бұрын
Jayashri Jadhav madam 👍👌
@Kingmakerआरमप12 күн бұрын
काय कामाच्या नाहीत 😂🤦♂️
@sunilkachare791412 күн бұрын
राजेश क्षीरसागर ❤❤❤❤❤
@sanjaysankpal75912 күн бұрын
राजेश क्षीरसागर 🚩🏹🏹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🏹
@SUBHASHSARNOBAT12 күн бұрын
काही काम ,अनुभव नाही.थोड थांबले तर बरे होईल कशीही पेन्शन बसली आहे.
@shrikantpatil914712 күн бұрын
लोकप्रतिनिधी मेरिट वर निवडून दिले पाहिजे सहानभुती मुळे नाही
@hankareom565612 күн бұрын
कोल्हापूरचे उत्तर आता एकच राजेश क्षीरसागर साहेब 💪🏹🚩
@NETJI__MORBALE12 күн бұрын
Bhauli bavdachi
@nikhilsalaskar933111 күн бұрын
आमच्या भागात २ वर्ष फिरकायला पण नाही यावेळी जनता उत्तर देईल
@santoshghatage669112 күн бұрын
खरंच राव निवडणुकीनंतर आत्ताच बघतोय. बावड्यात काम केलेल्या रिपोर्ट तेवढा द्या.
@akshaykumbhar437712 күн бұрын
उत्तरच ऐकच उत्तर राजेश क्षीरसागर साहेब 🚩🚩🚩
@nileshhankare98612 күн бұрын
क्षीरसागर साहेबांनी मदत केलेली विसरू नका पुन्हा एकदा 2024 ला राजेश क्षीरसागर आमदार होणार