Jayashree Thorat | 'बापाबद्दल बोलाल तर याद राखा'जयश्री थोरातांचा सुजय विखेंना दम | tv9 Marathi

  Рет қаралды 8,319

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 50
@krushnachitale
@krushnachitale 3 күн бұрын
तो बाप फक्त तुमचाच आहे जनतेचा नाही. जनतेलाही ज्यांचे त्यांचे बाप आहेत
@tahirdeshmukh
@tahirdeshmukh 3 күн бұрын
परीवर्तांची नादी येणार सुजय दादा येणार
@narayankarde7004
@narayankarde7004 3 күн бұрын
फक्त थोरात साहेब आमदार होणार शांत आणि संयमी राजकारणी माणूस म्हणजे थोरात साहेब
@vedantkharde-p9z
@vedantkharde-p9z 3 күн бұрын
सुजय विखे शिवाय पर्याय नाही
@amolgaikwad-l8o
@amolgaikwad-l8o 3 күн бұрын
सुजय दादा फिक्स
@rajuwaghchaure-w4f
@rajuwaghchaure-w4f 3 күн бұрын
मस्त जोक मारा रे ताई ने ..ये हास रे ..😂🤣
@kalyanjadhav-v2o
@kalyanjadhav-v2o 3 күн бұрын
एक विखे पाटील हे च विकास करू शकतात
@rutiksabale-i8y
@rutiksabale-i8y 3 күн бұрын
आम्हाला आमचा बाप आहे संगमनेरच्या गल्ली बोलत जे फिरतात कदाचित त्यांचा बाप असू शकतो
@Sangam_Chewale
@Sangam_Chewale 2 күн бұрын
सुजय विखे पाटिल निवडून येणार 🙋‍♂️
@SohamKurhe
@SohamKurhe 3 күн бұрын
अब की बर सुजय पर्व
@ChetanKadam-n1g
@ChetanKadam-n1g 3 күн бұрын
मस्त जोक मारा 😂😂😂😂< only bjp येणार>Only 👑सुजय दादा_संगमनेर तालुका विजय होणार
@amirmaniyar6948
@amirmaniyar6948 3 күн бұрын
एकच साहेब थोरात साहेब ❤
@sartakatore
@sartakatore 3 күн бұрын
तुमच्याच जोर्वे गावात दादाचे हजारो युवा व श्रेष्ठ कार्यकर्ते आहे, जे दादाच्या मागे खंबीरपणे उभे राहतात
@gopinathkarbharimali2390
@gopinathkarbharimali2390 Күн бұрын
दमदार ताई आगे बढो. आम्ही. आश्वी खुर्द आणि आश्वी बु, कनोली पानोडी. शिबलापूर पिंपरणे जोर्व तुमच्या मागे आहोत
@YuvrajAtharepatil
@YuvrajAtharepatil 3 күн бұрын
येणार तर दादाच
@jayeshgund-y9n
@jayeshgund-y9n 3 күн бұрын
जयश्री ताई चा आभ्यास कमीच आहे राजकारणात सुजय दादा उकळून पिलेत सगळ राजकारण
@aditambe-p9h
@aditambe-p9h 3 күн бұрын
ताई आपल्या आदरातीर्थांना विचारा कि ४० वर्षात संगमनेर चा विकास किती अन कसा केला
@SantoshBhagat-k9z
@SantoshBhagat-k9z 2 күн бұрын
Only sujay dada🎉
@rameshkumar-p8k7k
@rameshkumar-p8k7k 3 күн бұрын
आत्ता खूप उशीर झाला. या वेळेस विखे पाटील याना पाठिंबा
@nileshgadhe-b7g
@nileshgadhe-b7g 3 күн бұрын
🥵
@NileshVikhe-x1u
@NileshVikhe-x1u 3 күн бұрын
तुम्ही काहीपण बोला संगमनेरचा विकास फक्त सुजय दादा च करू शकतो
@shubhamchande-c3y
@shubhamchande-c3y 3 күн бұрын
मस्त जोक माराला ताईने.
@ram-r3n
@ram-r3n 3 күн бұрын
थोरात ला समजल अब सुजय दादा आये हे. तयारी सुरु करो.
@अमितआगलावे
@अमितआगलावे 3 күн бұрын
इतके वर्ष महसूल मंत्री असून यांना आदिवासी महादेव कोळी समाजाचे प्रश्न सोडवता आले नाही
@shreyasmore-i2q
@shreyasmore-i2q 3 күн бұрын
ताई बोलून काही होणार नाही तिथ फक्त दादाच निवडून येणार
@pankajharde-q9b
@pankajharde-q9b 3 күн бұрын
विखे पाटील हे देणारी मानसे आहे
@diguabhang
@diguabhang 3 күн бұрын
या वेळेस फक्त विखे पाटील याना पाठिंबा
@rajuwaghchaure-w4f
@rajuwaghchaure-w4f 3 күн бұрын
क्या मस्त जोक मारा रे ताई ने.....तोरात सगळ्या संगमनेर च्या लोकन्चा बाप .. आ...बाबाबाबाबा ...🤭🤫😝
@ayushkale-y8n
@ayushkale-y8n 3 күн бұрын
संगमनेर मतदार संघातील ग्रामीण भागाचा विकास झाला नाही. म्हणून या वेळेस विखे पाटील याना समर्थन
@prashantanap5926
@prashantanap5926 3 күн бұрын
Vikhe Patil ❤
@discostation4539
@discostation4539 3 күн бұрын
Sujay dada🎉🎉
@jivansagar5248
@jivansagar5248 3 күн бұрын
ताईच भाषण ❌ नलावरच भांडन✅
@shubhamthorat-p8u
@shubhamthorat-p8u 3 күн бұрын
बालेकिल्ल्याचा बाप एकच विखे साहेब
@Pawan-x8n
@Pawan-x8n 3 күн бұрын
सुजय दादा बाप आहे.
@dipaklahamge
@dipaklahamge 3 күн бұрын
बदल फिक्स आहे सुजय पर्व येणार
@appashete-t3s
@appashete-t3s 3 күн бұрын
अहो ताई बाप फक्त तुमचा आहे ओ जनतेच नाही ओ त्यांना त्यांचे बाप आहे , लोक पण किती येडे आहे भो तिथले शप्पत 😂🤣😜😝😜
@anujdeshmukh-h3h
@anujdeshmukh-h3h 3 күн бұрын
ताई बापाची बाजू लई मांडू नका, तुम्ही जरा शिर्डी मतदार संघात फिरा इकडच्या गावाचा विकास पहा मग कळेल, आपल्या बापाने किती विकास केला कीती नाही
@rumansayyad2310
@rumansayyad2310 3 күн бұрын
नगर् मनमाड रस्ता दाखवू का
@Pawan-x8n
@Pawan-x8n 3 күн бұрын
गेली ४० वर्ष विकास कामे केली असती तर आज बोलय ची गरजच नव्हती.
@karansharma-b2l
@karansharma-b2l 3 күн бұрын
प्रत्येकाचा बाप हा वेगळा असतो तुम्ही काही पण नका बोलू
@srphotography4151
@srphotography4151 3 күн бұрын
Only Sujay vikhe dada
@ravindrawakchaure6932
@ravindrawakchaure6932 2 күн бұрын
किती नौकरया दिल्या
@kishorsonawane-r2f
@kishorsonawane-r2f 3 күн бұрын
ताई तुम्हाला नित टीका पण करता येत नाही शांत बसा
@tulsiramshinde6825
@tulsiramshinde6825 3 күн бұрын
Ekach Vada sujey dada
@ashishnirmal-h9u
@ashishnirmal-h9u 3 күн бұрын
@ganeshbhosle-w9t
@ganeshbhosle-w9t 3 күн бұрын
काय प्रकार 😜
@Royalsatyl-o7x
@Royalsatyl-o7x 3 күн бұрын
Fuska barr bhasan
@vikhepatilfc
@vikhepatilfc 3 күн бұрын
तो बाप फक्त तुमचाच आहे जनतेचा नाहीं. जनतेलाही ज्यांचे त्यांचे बाप आहेत
黑的奸计得逞 #古风
00:24
Black and white double fury
Рет қаралды 26 МЛН
Flipping Robot vs Heavier And Heavier Objects
00:34
Mark Rober
Рет қаралды 59 МЛН
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 12 МЛН
黑的奸计得逞 #古风
00:24
Black and white double fury
Рет қаралды 26 МЛН