Jayprabha Studio Kolhapur | जयप्रभा स्टुडिओ कोल्हापूर

  Рет қаралды 28,038

Anchor Rajiv Gosavi Official

Anchor Rajiv Gosavi Official

Күн бұрын

Пікірлер: 88
@SantoshPatil-dc6vp
@SantoshPatil-dc6vp 21 күн бұрын
चित्रपटाची नावे सांगा
@AnchorRajivGosavi
@AnchorRajivGosavi 21 күн бұрын
असे अनेक चित्रपट आहेत,ज्यांचे चित्रीकरण जयप्रभा स्टुडिओ,कोल्हापूर येथे झाले आहे,त्यातील काही चित्रपटांची नावे खालील प्रमाणे... साधी माणसं तांबडी माती मोलकरीण मल्हारी मार्तंड वाघ्या मुरळी संत निवृत्ती-ज्ञानदेव मोहित्यांची मंजुळा थोरातांची कमळा पाहूं रे किती वाट! आकाशगंगा नायकिणीचा सज्जा सतीची पुण्याई छत्रपति शिवाजी सून माझी लक्ष्मी घर जावई हर्‍या नार्‍या झिंदाबाद तुमचं आमचं जमलं आली अंगावर लेक चालली सासरला हऱ्या नाऱ्या जिंदाबाद शुभ बोल नाऱ्या या आणि अशा अनेक चित्रपटांचे चित्रीकरण जयप्रभा स्टुडिओ कोल्हापूर येथे झाले.
@rameshgolande8260
@rameshgolande8260 10 күн бұрын
राजाभाऊ आपले खुप खुप अभिनंदन
@vivekmhatre7814
@vivekmhatre7814 14 күн бұрын
मराठी चित्रपटात भालजी पेंढारकर सरांनी खूप मोलाचं योगदान दिलं आहे.
@subhashgaikwad3131
@subhashgaikwad3131 9 күн бұрын
कालायं तस्मै नमः..😢
@AnandGhanL
@AnandGhanL 21 күн бұрын
धन्यवाद माझे वड़ील नाट्य कलाकार असल्याने मि खुप जूने मराठी चित्रपट पहिले। खुप दा जयप्रभा स्टूडियो आतुन पाहण्याची इच्छा झाली पन आज पूर्ण झाली। पन पूर्ण स्टूडियो दाखवा। बिनकामाचा नवरा हा चित्रपट संपूर्ण जयप्रभात स्टूडियो मधे चित्रित झाला आहे। Thanks या वीडियो साठी 🙏
@AnchorRajivGosavi
@AnchorRajivGosavi 21 күн бұрын
आपले खूप खूप धन्यवाद...!👍🙏
@ganvchyasatrabhangadi
@ganvchyasatrabhangadi 23 күн бұрын
याला जबाबदार मराठी चित्रपट महामंडळ चं राजकारण आहे ..... आणि मराठी चित्रपटाची नित्कृष्ट दर्जाचं चित्रपट व चित्रीकरण .,.... वाईट वाटते
@NageshGosavi-g6r
@NageshGosavi-g6r 23 күн бұрын
नमो नारायण राजीवजी वस्तुस्थिती पाहून मन हळहळलं आपल्या काळातील मराठी चित्रपट विषयी खुपच छान माहिती दिली धन्यवाद
@AnchorRajivGosavi
@AnchorRajivGosavi 23 күн бұрын
आपले खूप खूप धन्यवाद असेच व्हिडिओ पाहत रहा 👍🙏
@gorakshanaththombare4108
@gorakshanaththombare4108 25 күн бұрын
जयप्रकाश स्टुडीओ राजीव साहेब खूप जुनी माहिती आमच्यापर्यंत पोहचव्हली वाईटही वाटले.
@AnchorRajivGosavi
@AnchorRajivGosavi 24 күн бұрын
चित्रीकरण करताना मलाही खूप वाईट वाटले आता इतकीच अपेक्षा आहे , की हा स्टुडिओ लवकरात लवकर पूर्वीसारखा व्हावा. धन्यवाद...👍🙏
@maheshmehendale9210
@maheshmehendale9210 15 күн бұрын
Atishay changala wichar ani yatun ek nishchit changala upakram hoil. Video cha uddesh sadhya howo hi shasanakade prarthana. Anek shubhechcha.
@AnchorRajivGosavi
@AnchorRajivGosavi 11 күн бұрын
आपले खूप खूप धन्यवाद असेच व्हिडिओ पाहत रहा 👍🙏
@mumtazshaikh4954
@mumtazshaikh4954 10 күн бұрын
India madhe sarv pratham chitr shursti ethe banli kolhapura jase dadasaheb Phalke,V,shantaram ,bhalji pendharkar...❤,😌😭😭
@hiteshgosavi3677
@hiteshgosavi3677 26 күн бұрын
🎉khup chhan mastay
@AnchorRajivGosavi
@AnchorRajivGosavi 25 күн бұрын
आपले खूप खूप धन्यवाद असेच व्हिडिओ पाहत रहा 👍🙏
@sunilgurav8130
@sunilgurav8130 24 күн бұрын
आज राजकिय लोकानी स्वार्थी लोकानी या ऐतिहासिक स्टुडिओ संपवला आहे खूप वाईट वाटतय
@vijaynr65
@vijaynr65 20 күн бұрын
राजकीय नाही भाऊ खुद्द मराठी फिल्म इंडस्ट्री जवाबदार आहे 😡
@Vidyut_gurukul
@Vidyut_gurukul 23 күн бұрын
राजीव जी पाहताना आणि लिहिताणा मन हेलावतआहे ऐतिहासिक जिल्ह्यात लोकांना डोळे उघडे ठेवून हे पाहायची वेळ आली आहे आपण आशा करूया की यासाठी स्थानिक नेते मंडळी निश्चित काम करतील
@AnchorRajivGosavi
@AnchorRajivGosavi 23 күн бұрын
हो नक्कीच...!ही वास्तु लवकरात लवकर पुन्हा पूर्वीसारखी होईल अशी आपण आशा करूया असेच व्हिडिओ पहात रहा. आपले खूप खूप धन्यवाद...👍🙏
@SandeepSupekar-i2v
@SandeepSupekar-i2v 26 күн бұрын
खुप सुंदर ❤
@AnchorRajivGosavi
@AnchorRajivGosavi 25 күн бұрын
आपले खूप खूप धन्यवाद असेच व्हिडिओ पाहत रहा 👍🙏
@shilpagadhave3260
@shilpagadhave3260 18 күн бұрын
Khup vait vatal he baghun
@AnchorRajivGosavi
@AnchorRajivGosavi 18 күн бұрын
चित्रीकरण करताना मलाही खूप वाईट वाटले
@ShivamKarande-n1j
@ShivamKarande-n1j 11 күн бұрын
Nice
@laxmandesai9829
@laxmandesai9829 9 күн бұрын
खुप वाईट वाटल। पण। हा। स्टुडियो। तर। गान। समाज्ञी। लता। बाईंचा आहेत। अशी। माहीती। आहेत खरच अस। असेल। तर। शासनाकङे। हात का। पसरायचे। लताबाई। नी। जाताना खुप। काही। ठेऊन गेलात
@prashantshinde2312
@prashantshinde2312 22 күн бұрын
1992-93च्या दरम्यान लक्ष्याच्या बजरंगाची कमाल या सिनेमा ची शूटिंग मी पाहिलेले आहे
@Ghzoro3ss2782
@Ghzoro3ss2782 25 күн бұрын
खूप सुंदर काका 😊👌🙏
@AnchorRajivGosavi
@AnchorRajivGosavi 25 күн бұрын
आपले खूप खूप धन्यवाद असेच व्हिडिओ पाहत रहा 👍🙏
@ashokkale1353
@ashokkale1353 21 күн бұрын
अगदी छान.. जुन्या आठवणी जाग्या झाल्या..... धन्यवाद 🙏
@AnchorRajivGosavi
@AnchorRajivGosavi 21 күн бұрын
आपले खूप खूप धन्यवाद असेच व्हिडिओ पाहत रहा 👍🙏
@nandulondhe16
@nandulondhe16 26 күн бұрын
राजू सर खूप छान 👌
@AnchorRajivGosavi
@AnchorRajivGosavi 25 күн бұрын
आपले खूप खूप धन्यवाद असेच व्हिडिओ पाहत रहा 👍🙏
@RaviArankar1240
@RaviArankar1240 20 күн бұрын
आपण उल्लेख केलेल्या संबंधित चित्रपटाच्या क्लिप्स दाखवल्या असत्या तर आणखी मजा आली असती .
@AnchorRajivGosavi
@AnchorRajivGosavi 20 күн бұрын
या ऐतिहासिक वास्तूचे जास्तीत जास्त चित्रीकरण आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न असल्यामुळे कोणत्याही चित्रपटाचे पोस्टर किंवा त्यातील एखाद्या प्रसंगाचा व्हिडिओमध्ये जोडलेला नाही. असेच व्हिडिओ पाहत रहा आपले खूप खूप धन्यवाद...🙏👍
@seetalbharti9258
@seetalbharti9258 25 күн бұрын
खूप सुदर काका
@AnchorRajivGosavi
@AnchorRajivGosavi 25 күн бұрын
आपले खूप खूप धन्यवाद असेच व्हिडिओ पाहत रहा 👍🙏
@sangramkarnure7818
@sangramkarnure7818 23 күн бұрын
Bhari
@vishnupatil3649
@vishnupatil3649 25 күн бұрын
वाईट अवस्था
@AnchorRajivGosavi
@AnchorRajivGosavi 24 күн бұрын
मलाही खूप वाईट वाटले आता इतकीच अपेक्षा आहे , की हा स्टुडिओ लवकरात लवकर पूर्वीसारखा व्हावा. धन्यवाद...👍🙏
@mynac16
@mynac16 20 күн бұрын
या स्टुडिओचा ज्यांना थोडा सखोल इतिहास माहिती करून घ्यायचा विचार असेल तर अनिता पाध्यांचे दादा कोंडके यांच्या वरचे एकटा जीव हे आत्मनिवेदन केलेले पुस्तक वाचावे .. लता मंगेशकर हि व्यक्ती नक्की कशी होती हे समजायला मदत होईल.
@MEERAWEDDINGCINEMATICVID-qw9se
@MEERAWEDDINGCINEMATICVID-qw9se 24 күн бұрын
खुप छान माहिती
@AnchorRajivGosavi
@AnchorRajivGosavi 24 күн бұрын
धन्यवाद...👍🙏
@gajananvankar880
@gajananvankar880 19 күн бұрын
खूप छान वाटले पाहताना पण वाईट वाटले दुरावस्ता पाहून
@AnchorRajivGosavi
@AnchorRajivGosavi 18 күн бұрын
चित्रीकरण करताना मलाही खूप वाईट वाटले
@BalajiKumbhar-u2s
@BalajiKumbhar-u2s 20 күн бұрын
Sir dhanyawad
@vijaynr65
@vijaynr65 20 күн бұрын
मराठी फिल्म इंडस्ट्री ने साऊथ फिल्म इंडस्ट्री पासून बरेच काही शिकायला हवे आहे । आम्ही सगळ्या फिल्म इंडस्ट्री चे जनक आहोत पण आता कुठे आहे ही वस्तुस्थिती पहायला हवी । मराठी फिल्म इंडस्ट्रीचा जो माईंडसेट आहे तो आता बदलायला हवा नाहीतर .....
@kishorkalbhor3583
@kishorkalbhor3583 20 күн бұрын
आपण ' सांगत्ये ऐका ' चा उल्लेख केलात पण सांगत्ये ऐका च संपूर्ण चित्रीकरण हे प्रभात स्टुडिओ,पुणे येथे झालेलं आहे...धन्यवाद.
@AnchorRajivGosavi
@AnchorRajivGosavi 20 күн бұрын
आपण केलेल्या दुरुस्तीबद्दल आपले मनःपूर्वक आभार👍🙏🏻
@mallikarjunkhond
@mallikarjunkhond 20 күн бұрын
धन्यवाद 🙏
@dghknp
@dghknp 21 күн бұрын
आशा करूया,नवीन सांस्कृतिक मंत्री,मुख्यमंत्री नक्कीच काही तरी करतील...
@ammo5513
@ammo5513 18 күн бұрын
कशाला. त्यात पण भांडणे काढतील उकरून लोक.
@pravinlambe1828
@pravinlambe1828 23 күн бұрын
कोल्हापूर मधील कलाकार यात का पुढाकार घेत नाहीत...... सामान्य लोकांची ताकदी पेक्षा त्यांची ताकद काम करेल.
@reshmakamble-3228
@reshmakamble-3228 22 күн бұрын
Amchya ghara javal ahe ha studio
@SadashivBorade-j8x
@SadashivBorade-j8x 26 күн бұрын
चालते बोलते चित्रपट विद्यापीठ
@AnchorRajivGosavi
@AnchorRajivGosavi 25 күн бұрын
जयप्रभा स्टुडिओ हे खरंच एक चालतं-बोलतं चित्रपट विद्यापीठच... असेच व्हिडिओ पाहत रहा धन्यवाद 👍🙏
@vinayakpatil7723
@vinayakpatil7723 23 күн бұрын
सर तुम्ही चांगली माहिती दिली आशीच माहिती पुढेही द्या
@AnchorRajivGosavi
@AnchorRajivGosavi 23 күн бұрын
आपले खूप खूप धन्यवाद असेच व्हिडिओ पाहत रहा 👍🙏
@rajeshvanjari9865
@rajeshvanjari9865 22 күн бұрын
Marathi nirmate Ani kalakar Yanni Ani kolhaprce nete mandli yani jar prytn kele tar ha studio part ubha rahu shakto
@AnchorRajivGosavi
@AnchorRajivGosavi 21 күн бұрын
नक्कीच..! सर्वांच्या सहकार्याने हा स्टुडिओ पुन्हा उभा राहू शकतो असेच व्हिडिओ पाहत रहा धन्यवाद 👍🙏
@suniljagtap7717
@suniljagtap7717 25 күн бұрын
खुपच वेदनादायक 😮
@AnchorRajivGosavi
@AnchorRajivGosavi 24 күн бұрын
हो ना ! चित्रीकरण करताना मलाही खूप वाईट वाटले आता इतकीच अपेक्षा आहे , की हा स्टुडिओ लवकरात लवकर पूर्वीसारखा व्हावा. धन्यवाद...👍🙏
@sangramkarnure7818
@sangramkarnure7818 23 күн бұрын
Bal shivajiche chitrikaran ethe zale
@AnchorRajivGosavi
@AnchorRajivGosavi 23 күн бұрын
हो ! त्या काळातील अनेक चित्रपटांचे चित्रीकरण जयप्रभा स्टुडिओ येथे झाले आहे आपले खूप खूप धन्यवाद असेच व्हिडिओ पाहत रहा 👍🙏
@nationalmediaservices.5468
@nationalmediaservices.5468 23 күн бұрын
अनेक.. अनेक चित्रपट?? नावे आणि फोटो पण ॲड करा next time
@AnchorRajivGosavi
@AnchorRajivGosavi 23 күн бұрын
या ऐतिहासिक वास्तूचे जास्तीत जास्त चित्रीकरण आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न असल्यामुळे कोणत्याही चित्रपटाचे पोस्टर किंवा त्यातील एखाद्या प्रसंगाचा व्हिडिओमध्ये जोडलेला नाही असेच व्हिडिओ पाहत रहा आपले खूप खूप धन्यवाद...🙏👍
@AjimPathan-o2d
@AjimPathan-o2d 23 күн бұрын
Punha ekada ubhe Kara hi vinanti
@mynac16
@mynac16 20 күн бұрын
गोसावी साहेब या पुढे थोडा सखोल अभ्यास करून मगच क्लिप बनवा.. म्हणजे पुनरावृत्ती टळेल. होम वर्क खूप महत्वाचे असते.
@AnchorRajivGosavi
@AnchorRajivGosavi 19 күн бұрын
जयप्रभा स्टुडिओ बद्दल अधिक माहिती मी नक्कीच सांगू शकतो,पण बरीच माहिती ही 'कॉपीरायटेड' आहे किंवा कोणत्या ना कोणत्या पुस्तकांमध्ये आहे. हा व्हिडिओ करण्यामागचा माझा एकच उद्देश होता की,जयप्रभा स्टुडिओची ही वास्तु सर्व रसिक प्रेक्षकांपर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवणे. आपले खूप खूप धन्यवाद👍🙏🏻
@mynac16
@mynac16 19 күн бұрын
@AnchorRajivGosavi आपण तत्परतेने दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद...
@mr.shambhurajechannel1404
@mr.shambhurajechannel1404 19 күн бұрын
दादांना अपूर्ण माहिती आहे दादा तुम्ही पूर्ण माहिती घेऊन पिक्चर यांची नावे घेऊन परत व्हिडिओ बनवा
@AnchorRajivGosavi
@AnchorRajivGosavi 19 күн бұрын
जयप्रभा स्टुडिओ विषयक बरीच माहिती कॉपीराईटेड किंवा कोणत्या ना कोणत्या पुस्तकांमध्ये असल्यामुळे जितकी शक्य आहे तितकी माहिती सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. धन्यवाद 👍🙏🏻
@prasaddeshpande7110
@prasaddeshpande7110 23 күн бұрын
सांगा कमी तेच तेच wording
@sanjaysalvi9062
@sanjaysalvi9062 24 күн бұрын
लता मंगेशकर यांनी तो विकत घेतला होता
@santoshkamble1391
@santoshkamble1391 24 күн бұрын
विकत घेतला नाही तर घशात घातला आणि विकला
@Junglee64
@Junglee64 22 күн бұрын
लताबाईंनी ६० हजार रू. मध्ये आपल्या कडे गहाण ठेवला होता . दादा कोंडके नी आपल्या आत्म चरित्रा मध्ये उल्लेख केला आहे .
@vijaynr65
@vijaynr65 20 күн бұрын
विकत नाही ढापला होता 😡
@mumtazshaikh4954
@mumtazshaikh4954 10 күн бұрын
Correct.💯☑️
@sunitasodhani9135
@sunitasodhani9135 9 күн бұрын
बरोबर
@sagarpatil9071
@sagarpatil9071 19 күн бұрын
पूर्ण माहिती देता आली नाही
@AnchorRajivGosavi
@AnchorRajivGosavi 19 күн бұрын
जयप्रभा स्टुडिओ विषयक बरीच माहिती कॉपीराईटेड किंवा कोणत्या ना कोणत्या पुस्तकांमध्ये असल्यामुळे जितकी शक्य आहे तितकी माहिती सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. धन्यवाद 👍🙏🏻
Beat Ronaldo, Win $1,000,000
22:45
MrBeast
Рет қаралды 158 МЛН
Tuna 🍣 ​⁠@patrickzeinali ​⁠@ChefRush
00:48
albert_cancook
Рет қаралды 148 МЛН
Try this prank with your friends 😂 @karina-kola
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 9 МЛН
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 22 МЛН
ही घटना अत्यंत धक्कादायक आहे.
23:22
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2 МЛН
Guftagu | Mukri | गुफ़्तगु
21:18
Doordarshan Sahyadri
Рет қаралды 1 МЛН
Beat Ronaldo, Win $1,000,000
22:45
MrBeast
Рет қаралды 158 МЛН