अरुणाचल प्रदेशमध्ये मला घातला त्यांच्या KING चा पोशाख😍🤴🏻JKV Solo NorthEast Tour [Ep.4]

  Рет қаралды 47,900

JeevanKadamVlogs

JeevanKadamVlogs

2 ай бұрын

In This Video, I have started my bike ride to Tawang via Tejpur. And I reached to Bhalukpong, Arunachal pradesh. Then next day I continued my ride and within 10, 15 Kilometers I stopped at Elephant Flat, Village then they offered me to stay with them.
---------------------------------------------------
For this Dream Ride I have rented my bike from "www.canopytravels.com"
You Can Visit Their Office and Choose your Bike.
Address: Rashmi path, Beside Netram EyeCare & Eyewear, VIP Road, Chandan Nagar, Sixmile, Guwahati, Assam-781023
Google Map : maps.app.goo.gl/ZEJ1M9xSXcAB1...
Guwahati to Tawang | Bhalukpong | Elephant Flat Village | JKV North East Tour 2024
---------------------------------------------------
OPEN Your Free DEMAT Account using Below link
Trusted Link : tinyurl.com/29hzfkv4
SHOP At JKV AMAZON STORE
www.amazon.in/shop/jeevankada...
---------------------------------------------------
My Instagram: / jkv_official
Facebook: / jeevankadamvlogs
Twitter: / jeevankadamvlog
-----------------------------------------------------
Main Vlogging Camera: amzn.to/2BmVgBu
Main Camera Lenses: amzn.to/3goOKZt
Second Vlogging Camera: amzn.to/2YTM2W6
Action Camera: amzn.to/2Bwg4X5
Vlogging Tripod: amzn.to/3dQAhnz

Пікірлер: 300
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs 2 ай бұрын
नमस्कार मंडळी, काहीतरी नवीन तुम्हाला दाखवण्यासाठी खूप प्रयत्न करतोय, पण वाईट वाटतेय Video चा Response बघून. असो, आपलं काम मी करत राहणार जोपर्यंत शक्य आहे. धन्यवाद🙏
@sangitajadhav4447
@sangitajadhav4447 2 ай бұрын
Khup chan mast video ahe❤❤❤
@bhushankvlogs11
@bhushankvlogs11 2 ай бұрын
तुझ काम तू सुरू ठेव दादा चालायचंच आता स्पर्धा वाढली आहे पण मी कोणालाच फॉलो करत नाही travel vlog मध्ये तुलाच फॉलो करतो ह्यावरून तुझी jkv family तुझ्याबरोबर कायम राहणार कायम तुला सपोर्ट करू
@vijay_takale_patil
@vijay_takale_patil 2 ай бұрын
व्हिडीओ कधीतरी आल्यामुळे रिस्पॉन्स कमी होतो
@paragchawathe8934
@paragchawathe8934 2 ай бұрын
मी नेहमीच बघतो , तुम्ही बोलता की तुम्ही आमच्यासाठी करता हे चुकीचं आहे.
@thekiminthenorth504
@thekiminthenorth504 2 ай бұрын
You need to diversify your content. Interviews, gaming, fitness etc. Loving your channel since ages. Best wishes
@shraddhajadhav7435
@shraddhajadhav7435 2 ай бұрын
कसल भारी दादा.. तु लोकांना अपलसे करून घेतो, म्हणूनच एवढ्या दूर जाऊन पण अनोळखी लोक पण तुला अपलसे करता.खूप मज्जा आली व्हिडिओ बगून .. आणि ते सरपंच आणि त्यांचं कुटुंब पण मस्तच होते. अश्या लोकांची गरज आहे. Keep rocking ❤
@sambhajisable5175
@sambhajisable5175 2 ай бұрын
दादा आज तुझ्या मुळे मराठी माणसाची प्रतिष्ठा hi level ला पोहचली आहे ग्रेट मराठा
@komalmhaske712
@komalmhaske712 2 ай бұрын
एवढ्या दूर, एवढा छान पाहुणचार, मनमिळाऊपणा, अक्षरशः डोळे भरुन आले....Hats of you dada .....❤
@Abhsjdj
@Abhsjdj 2 ай бұрын
कशाला पाहिजे स्वित्झरलंड? आपला भारतच किती सुंदर आहे.
@ajinkyarajlomte7441
@ajinkyarajlomte7441 Ай бұрын
💯
@madhavbarde9644
@madhavbarde9644 2 ай бұрын
Arunachal Pradesh che hi takhta rakhato JKV majha 😂❤
@sandhyanirmal3326
@sandhyanirmal3326 2 ай бұрын
जीवन , daily vlog बद्दल खुप खुप आभार अरूणाचल सारख्या परराज्यात जाऊन त्या लोकांशी कनेक्ट होणे सोपे नाही हे फक्त जीवन च करू शकतो तुझ्या मुळे भारतातील विविध राज्याचे निसर्ग सौंदर्य बघायला मिळतात खूप नशीब वान जे के वी फॅमिली Thank u so much 🙏💕
@anitabhagwat5583
@anitabhagwat5583 2 ай бұрын
❤❤ खूप छान व्हिडिओ दादा
@prakashshelar5258
@prakashshelar5258 2 ай бұрын
माणुसकी हाच खरा धर्म!
@meenalpawar1264
@meenalpawar1264 Ай бұрын
भन्नाट. गव्यांना खाऊ घालणे. हे लोक,खूप प्रेमळ व अगत्यशील असतात हा अनुभव आहे.
@omprakashrathod1387
@omprakashrathod1387 2 ай бұрын
तिकडची लोकपण खुप प्रेमळ आहेत❤
@vikrantkhadke018
@vikrantkhadke018 2 ай бұрын
माझ्या मते जीवन दादाला एवढं प्रेम मिळतय फक्त त्याच्या मेहनतीने; सुरूवातीच्या कमेंट्स ला तरी काहीतरी प्रतिक्रिया दिल्या पाहिजेत 😌
@bablumundecha-voiceofjathk5323
@bablumundecha-voiceofjathk5323 2 ай бұрын
एकच जात माणुसकी जात.किती चांगले आहेत त्या गावचे सरपंच तुमची त्यांनी सर्व व्यवस्था केली by di Way हा video फार भारी होता जीवन काय ते नजारे होते droneshut तर खतरनाक होते फार भावला हा video मला.
@swaroopchougule1
@swaroopchougule1 2 ай бұрын
हे फक्त आपल्या भारतात घडू शकतं... ❤❤❤...आदरातिथ्य बघून भारावून गेलो 🙏🙏
@nitinpisal1056
@nitinpisal1056 2 ай бұрын
जीवन खूपच छान अनुभव आहे. यालाच म्हणतात अटकेपार मराठी भाषेचा झेंडा रोवने .
@dipalibhosale1033
@dipalibhosale1033 2 ай бұрын
जीवन दादा जिथे जातो तिथल्या लोकांना आपलसं करतो अस वाटत नाही की तु ऐका अनोळखी गावात गेलास आणि आपली मराठी भाषा ऐकुन त्यांना मजा वाटते त्यांना मराठी कळत नाही तरी मजा घेतात भारी वाटल हे सगळ बघुन मजा येते 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻😘😘😘
@sachinmhavale
@sachinmhavale 2 ай бұрын
दादा काय कमाल लोकं आहेत यार, एवढ्या लांब अशी लोकं मिळायला भाग्य लागतं ❤
@Abhsjdj
@Abhsjdj 2 ай бұрын
भारत फिरा.❤ कशाला पाहिजे फॉरेन.
@sunandakale813
@sunandakale813 2 ай бұрын
अप्रतिम... दादा. किती अदभूत अनुभव. आम्हाला तुझ्या नजरेतून बघायला मिळत आहे. मी वाट बघते तुझ्या नवीन व्हिडीओची.
@anitasathe9250
@anitasathe9250 2 ай бұрын
खूपच भारी दादा तुझ्यामुळे हे सर्व पाहायला भेटत धन्यवाद
@swarangikumbhar2454
@swarangikumbhar2454 2 ай бұрын
खूप छान आणि मन मिळवू आहेत तिथली माणसं आणि तू कोणाला पण आपलस करू शकतोस great दादा असाच प्रवास चालूदे 👌🏻🤟🏻😇
@ashaokkharat4461
@ashaokkharat4461 2 ай бұрын
तुझे सगळे video खूप छान असतात ❤ पण मला हा video खूप खूप आवडला ह्या video मधून मीच तिथे आहे असा अनुभव आला ❤️
@VasantBarange
@VasantBarange 2 ай бұрын
जीवनदाता मला तुझ्यासारखा लाईफ जगायला आवडेल कारण तू लोकांमध्ये फिरतो त्यांच्या गोष्टी जाणून घेतो आणि तुला फिरायला पण खूप छान आवडतो तसंच मला फिरायला पण खूप आवडतं आणि लोकांमध्ये जाऊन त्यांच्या गोष्टी जाणून जाणून घ्यायला आवडतं बघूया माझा प्रवास कुठपर्यंत जातो. माझ्याकडून तुला❤❤❤❤❤❤❤ असाच फिरत रहा आणि छान छान व्हिडिओ आमच्यासाठी घेऊन येत रहा😊
@gauravdeshmukh3296
@gauravdeshmukh3296 2 ай бұрын
जीवन दादा खूपच छान व्हिडिओ आहेत..मला खूप मजा आली व्हिडिओ बघताना .तू नेहमी काहीतरी नवीन दाखवतो ..खुप भारी वाटले..मस्त..❤❤
@mokindrajkamble6167
@mokindrajkamble6167 2 ай бұрын
खूप छान v log बनवला आहे .मला खूप आवडला.मला ही अशी adventure लाईफ जगायला आवडते.आपले व्हिडिओ पाहून मला खूप प्रेरणा मिळते.❤❤
@rider_the_nikhil
@rider_the_nikhil 2 ай бұрын
शेवटच वाक्य एक नंबर - ते म्हणजे - - त्रास होईल पण मजा येईल. ✌️👍
@atharvkadam8301
@atharvkadam8301 2 ай бұрын
महाराष्ट्र देशा 🧡🙏
@kishornalawade8258
@kishornalawade8258 2 ай бұрын
खूप छान भाऊ इंडिया is great मिथुन त्यांचा राष्ट्रीय प्राणी आहे खूप मोठे असतात ते आमचे नशीब नाही तू अख्खे जग फिर ❤
@DhruvikaAniMummaBaba
@DhruvikaAniMummaBaba 2 ай бұрын
जीवन भाऊ तुमचे व्हिडीओ म्हणजे उत्तम पर्वणी असते, तुमची जी शैली आहे,ती उत्तमच आहे, त्यामुळेच तुमची निरनिराळ्या व्यक्तींसोबत गट्टी जमते, तुमची यात्रा शुभ होवो.💐💐
@Rahulkumar-cq5xx
@Rahulkumar-cq5xx 2 ай бұрын
Jai shivaji Jai Maharashtra jai bhavani. Love from Guwahati, Assam...💚💚💚💚💚
@deepaktawde9763
@deepaktawde9763 2 ай бұрын
Ha asa experience 1st tym pahila .. khup mast hota sagla .. solid premal lola ahet ❤
@mali0108
@mali0108 Ай бұрын
22:39👌👌😆 नाईस ड्रेस
@manjirinatekar943
@manjirinatekar943 Ай бұрын
Jeevan Dada... Hats off to your Solo Travel.... Mala jaam aavadta asa solo travel karayla. Ti haus me tuze videos baghun purna karte..!. thanks a lott... bhai...😊
@neetamanjrekar4465
@neetamanjrekar4465 2 ай бұрын
आत्ता पर्यंतचे हे video खरच खूप छान होते. पण काय होत माहित आहे का, कधी कधी काम आल की मधे थांबव लागत. पण video मी पूर्ण बघते. हा video खरच छान आहे
@user-sy2xs9fh4f
@user-sy2xs9fh4f 2 ай бұрын
आम्हाला सहज अनुभवता येणार नाही अशा गोष्टी पाहायला मिळाल्या.खूप छान वाटले .thank you jeevan, असेच पुढे जात जा,आम्ही मागे मागे येत राहू.
@gajendrashivdas7909
@gajendrashivdas7909 2 ай бұрын
Such a beautiful this vlog this nature culture also mind blowing also cinematic views then informative culture so curiosity feels jeevan dada keep it up 👌❤️💖🥳🙏
@janardanshelar4721
@janardanshelar4721 2 ай бұрын
❤ नमस्कार त्या कुटुंबाला, सातारकरांचे खुप सुंदर स्वागत आणि पाहुणचार केला आहे. कराडला येऊन गेले. वंदन करितो आम्ही त्यांना.
@satyawanshelke1152
@satyawanshelke1152 2 ай бұрын
Pure🎉 natural beauty ❣️ environmental 🎉🎉
@vinayaktambatcreations
@vinayaktambatcreations 2 ай бұрын
मराठी Man VS wild लय भारी दादा...❤️🤟🔥
@jyotiparakh3080
@jyotiparakh3080 2 ай бұрын
great job Jeevan 👍👍 We are proud of you.khupach mast vdo👌👌👌👌kiti chhan mahiti agdi sadhepanane detos.👍👌 Tula khup khup aashirvad.
@arjunfapale6260
@arjunfapale6260 2 ай бұрын
Love you people of Arunachal.... From Maharashtra...
@RohidasThombareVlog
@RohidasThombareVlog 2 ай бұрын
जय शिवराय 💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩outstanding mitra सार्थ अभिमान इतर राज्याची संस्कृती तीच दर्शन या व्हिडीओ च्या माध्यमातून अप्रतिम व्हिडीओ ❤️😍
@vaibhavdombale6831
@vaibhavdombale6831 2 ай бұрын
Jabardast Vlog !! 💯🔥😍Tumhi kuthehi travel kara bhasha tar Marathi ahech shivay bhashetil godva ani dili janari mahiti khup sundar apratim 💯👌👌🙌🙌 Shivay sthanik lokankadun milavleli mahiti apratim 💯👌👌 Dhanyavad 🙏🙏 Jay Hind Jay Bharat 👏👏🇮🇳🇮🇳 Jay Shivray Jay Maharashtra 👏👏🚩🚩
@varshasakaroji5384
@varshasakaroji5384 2 ай бұрын
खूप छान तू आणि तिकडचा प्रदेश
@swarnimshamgaonkar6775
@swarnimshamgaonkar6775 2 ай бұрын
Khup bhari dada ekdum kadak content and khup Masta ❤❤😊
@Gbvlogs_official
@Gbvlogs_official 2 ай бұрын
मनमिळाऊ स्वभावाला जगात कुठेही गेलात तरी मौल्यवान स्थान आहे आणि आपण जसं आहोत तशी लोकं आपल्याला जिथं जाऊ तिथं मिळतातच हे आज दाखून दिलं आहे दादा😍😍
@harishchendake9926
@harishchendake9926 2 ай бұрын
हिमाचल प्रदेशात खुप छान नझारा आहे j k v दादा ..
@harshadashivarkar4116
@harshadashivarkar4116 2 ай бұрын
Wow .......... Khup mst 👌👌👌
@warana369
@warana369 2 ай бұрын
हा episode लईच भारी होता 👌❤👍
@deccan_wolf
@deccan_wolf 2 ай бұрын
भाऊ खरंच खूप भारी झाला आहे व्हिडिओ अतीउत्तम अप्रतिम अकल्पनीय अविश्वसनीय येऊ दे अजून असेच भारी भारी व्हिडिओ जय महाराष्ट्र
@navnathwadje9060
@navnathwadje9060 2 ай бұрын
काही बोलायला शब्द नहियेत दादा येवड भारी नजारा आहे ते ❤️🤗
@nishigandhabodake1016
@nishigandhabodake1016 2 ай бұрын
Ek number 👏👏tula tod nahi dada🙌
@shaileshjadhav2182
@shaileshjadhav2182 2 ай бұрын
खूप छान जबरदस्त अशीच माहिती देत राहा 👌👍♥️
@travellingtime7844
@travellingtime7844 2 ай бұрын
खुप खुप छान असा व्हिडिओ पाहण्यास मिळाला. 👌👍
@akshatakochrekar3532
@akshatakochrekar3532 2 ай бұрын
खूप सुरेख.....अप्रतिम.......
@sghodke12345
@sghodke12345 2 ай бұрын
Khup mast video ❤
@vickygurav4347
@vickygurav4347 2 ай бұрын
खुप खुप सुंदर शब्द नाहीत एकदम कडक
@5patil
@5patil 2 ай бұрын
Jivan bhau रोज vlog tak मजा येईल
@vandnagole5526
@vandnagole5526 2 ай бұрын
अप्रतिम, निसर्ग नजारा, तुझ्या मुळे आम्हाला अरुणाचल प्रदेश पाहता आले, किती मेहनत घेतली आहे स ,अशी मेहनत सातारकरच घेऊ शकतो 😊 धन्यवाद, शुभेच्छा 🎉🎉
@sachinnaik3903
@sachinnaik3903 2 ай бұрын
Tikadache Lok khup helping nature che aahet, jabardast serires aahe waiting for next👍👍👍❤🚩🚩🚩
@satwajikokane7027
@satwajikokane7027 2 ай бұрын
Jabardast video
@maheshwadekar4975
@maheshwadekar4975 2 ай бұрын
Khupach Sundar Video Dada
@saurabhsalunke9327
@saurabhsalunke9327 2 ай бұрын
Jorat Chaluye series... Ek number 🤩♥...
@yashpatil7239
@yashpatil7239 2 ай бұрын
Ekdam Offbeat video! Kupach masta dada
@rideandexplorewithawadhoot
@rideandexplorewithawadhoot 2 ай бұрын
Khup bhari...❤❤❤❤
@HarshadVlogs5858
@HarshadVlogs5858 2 ай бұрын
मजा येते . व्हिडिओ बगून ❤
@rahulbandgar1076
@rahulbandgar1076 2 ай бұрын
खूप छान…असच मज्जा घेत घेत आपला काम करत रहा . All the best 😊
@vinayakparab9782
@vinayakparab9782 2 ай бұрын
खूप सुंदर विडीओ मित्रा 🌹🌹👌👌
@nomadicsubhash9430
@nomadicsubhash9430 2 ай бұрын
काय ती झाडी काय ते डोंगर काय ते नझारे एकदम ओकेच......❤
@pratiikjagjivan8149
@pratiikjagjivan8149 2 ай бұрын
Ekdam Zakkas video ashe video bagyla avdtat dada ❤
@ankitachougale3326
@ankitachougale3326 2 ай бұрын
Khech khup sunder ani apratim ahe sarv .tikdche lok ani taanchi sansukruti.manuski great
@aarati8503
@aarati8503 2 ай бұрын
खूप छान....man vs wild 😜
@hrjvines11
@hrjvines11 2 ай бұрын
❤❤❤❤ खूप खूप आभार... दादा... अप्रतिम... व्हिडिओ बघायला मिळते आहे...❤
@umabarge2096
@umabarge2096 2 ай бұрын
खूप सुंदर आहेत विडीओ.
@LokshahirachiSahityaCharcha
@LokshahirachiSahityaCharcha 2 ай бұрын
जीवन दादा आजचा व्हिडीओ खरंच खुप भारी होता. अरुणाचलमधला पाहुणचार खरंच एक नंबर वाटला. तीकडच्या गव्याना मीठ चारताना बघुन मला खरच नवल वाटलं. पुढेही असेच छान छान व्हिडीओ येतील यात काही शंका नाही. तुला पुढील प्रवासासाठी खुप खुप शुभेच्छा 💐💐🙏🙏
@ShamaPujari-wc9uy
@ShamaPujari-wc9uy 2 ай бұрын
Great. भारीच 🎉
@AshwiniSalunkhe-ri4ys
@AshwiniSalunkhe-ri4ys 2 ай бұрын
Bhari👌👌
@TravellerVish
@TravellerVish 2 ай бұрын
खूप हटके आणि एकदम झकास असा व्हिडिओ ❤. ही सोलो आणि unplanned series खूप छान वाटली, असेच उत्तम व्हिडिओ येत राहो😊
@sarikanikam6048
@sarikanikam6048 Ай бұрын
नमस्कार जीवन दादा खूप सुंदर अश्या ठिकाणावर तुम्ही गेला आहात माझे पती फौजी त्यांची पोस्टिंग ghacham area मध्ये होती आणि कारगिल वार1999 ला सुरू होता आम्ही family's,ladies ghachaam madhe hoto aani unit baisakhi are china border la hote aamhala 1महिन्यातून 3दिवस सुट्टी घेऊन भेटण्यासाठी वेळ असायचा तेपण एमेरजन्सी असेल तर तिपण कॅन्सल होयची प्रवासात 1पूर्ण दिवस जाऊन 2दिवस असायचे मी हे का सांगते कारण फौजी आणि त्यांच्या पत्नी दोघे खूप जास्त struggle karat आयुष्य जगतात सोबत असून पण दूर रहावे लागते खूप भक्कम साथ असावी लागते फौजी ना तेव्हा ते कर्तव्य पार पाडू शकता तिकडच्या आठवणी ताज्या झाल्या दादा तेव्हाचे रस्ते खूप छोटे आणि खराब होते सुट्टी जाता येता भीती वाटायची आता खूप सुंदर झाले आहेत रस्ते आणि तुम्ही तिकडे प्रवास करत पोहचला आहात अनेक शुभ आशीर्वाद दादा !🙏🚩🇮🇳भारत माता की जय Tagra raho🦏
@humanbeing9176
@humanbeing9176 2 ай бұрын
Khup chan keep it up ❤
@vijaythombare5124
@vijaythombare5124 2 ай бұрын
Majja yetiye pratyek episode pahayala..#bhari❤
@niteshbaraf5571
@niteshbaraf5571 2 ай бұрын
खूप छान व्हिडिओ आहे दादा ❤🎉🎉
@vandananipane944
@vandananipane944 2 ай бұрын
Arunachal Pradesh ce tradition khoop chan 👌👌 ahe Jeevan Kadam vlogging is very nice 👍🙂
@sumitgujarathi2523
@sumitgujarathi2523 2 ай бұрын
Jabardast vlog zala dada and drone shots amazing hote and Aaka Raja cha looks mast hota ❤️😍😍👌
@poojaanandpawar8781
@poojaanandpawar8781 2 ай бұрын
Full enjoyment.. masta vlog ahe..😅😂😂Aka Raja
@ssm4381
@ssm4381 2 ай бұрын
Brother You are Living my dream life... Tula Baghun khup Bhari Vatat...❤❤
@nilimakale5582
@nilimakale5582 2 ай бұрын
Khup mast dada
@ruchadhotre5869
@ruchadhotre5869 2 ай бұрын
सुंदर विडीयो आहे
@amitpotghan9569
@amitpotghan9569 2 ай бұрын
Mast phar maja ali pahila
@mumbaikaryogesh
@mumbaikaryogesh 2 ай бұрын
Special zala ha videos ,vat pahtoy next video chi vlog jara mota taklas tari harak nay. Navin bagyala ani shikayala bhetat amhala❤
@ravindraagre80
@ravindraagre80 2 ай бұрын
अती सुंदर ट्रॅव्हल व्लॉग 💐
@mayurshinde874
@mayurshinde874 2 ай бұрын
lay bhari 😊 video bhau
@SanjivaniIngawale
@SanjivaniIngawale 2 ай бұрын
खूप सुंदर ड्रेस आहे तुझा जीवन दादा
@maheshkuber777
@maheshkuber777 2 ай бұрын
Khup chhan video ..keep it up Jeevan..we all love you...
@atul2857
@atul2857 2 ай бұрын
Kdkk na bhaiiiii
@santoshsurve407
@santoshsurve407 2 ай бұрын
महाराष्ट्राला तुझा अभिमान आहे जिवन.
@sachinwalunj2864
@sachinwalunj2864 2 ай бұрын
Keep it up JKV dada ❤ the videos.I think due to the busy schedule of many followers response is not as you expected but we support you ❤🎉😊
@TruptiBalpande
@TruptiBalpande 2 ай бұрын
What a wholesome vlog it is ❤ Amazing Arunachal people's hosted you Beautifully 😍 🎉
@ratu_love
@ratu_love 2 ай бұрын
दादा खूप छान एकदम मस्त वाटत आहे ❤❤❤❤❤
@organdropgaming2565
@organdropgaming2565 2 ай бұрын
Next level video quality😍
@praptisharemarketvidyarthi6679
@praptisharemarketvidyarthi6679 2 ай бұрын
खूप छान 💥💥💥
@vikrantpatil4985
@vikrantpatil4985 2 ай бұрын
ड्रोन शाॅट जबरदस्त
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Lizzy Isaeva
Рет қаралды 64 МЛН
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 2,5 МЛН
تجربة أغرب توصيلة شحن ضد القطع تماما
00:56
صدام العزي
Рет қаралды 58 МЛН
New model rc bird unboxing and testing
00:10
Ruhul Shorts
Рет қаралды 24 МЛН
Aagrahache Nimantran | Jay Malhar Bhojnalay | Pune | @sarangsathaye  | #Bha2Pa
21:48
Bharatiya Touring Party
Рет қаралды 160 М.
Most Beautiful Village in Northeast India | Mechuka | Arunachal Pradesh
24:11
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Lizzy Isaeva
Рет қаралды 64 МЛН