फोफसंडी : कुंजरगडा च्या गुहेतला थरार😱 छ.शिवाजी महाराज या गडावर तब्बल १७ दिवस का राहिले ?

  Рет қаралды 165,589

JeevanKadamVlogs

JeevanKadamVlogs

Күн бұрын

Пікірлер
@Rxsurajtaradevlog
@Rxsurajtaradevlog Жыл бұрын
जीवन दादा हा व्हिडिओ आत्तापर्यंतचा सर्वात सुंदर व्हिडिओ... अनवट वाट आणि अनोळखी गाव ही concept खुप सुंदर आहे...जुना जीवन दादा दिसला व्हिडिओ मधे...
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
धन्यवाद भावा 😇😇
@vijaykamble9578
@vijaykamble9578 Жыл бұрын
प्रथम तुझ्या धाडसाला सलाम.. नशिबवान फोफसंडी गाव,गरीब कुटुंबातील भोळी माणसे, अप्रतिम चित्रिकरण, गडावरील अविस्मरणीय सौंदर्य, अतिशय सुंदर असा हा कुंजरगड,शहारे आणणारा तो तुझा प्रवास, सुंदर संकल्पना, सुंदर संकलन ,पहाताना आमची धडधड वाढवणारा अन् धाडस करून गुहेत प्रवेश करणारा तो थरारक तुझा अनुभव, तु गडावरील आधुनिक तंत्रज्ञानाचा अर्थात ड्रोनच्या सहाय्याने जबरदस्त उपयोग करून आपल्या शिवरायांचा गड डोळ्यात साठवायला तुझ्या अथक परिश्रमामुळे आम्हाला मिळाला ह्या पेक्षा वेगळा आनंद तो कोणता असू शकतो... अप्रतिम शुट.... ....खूप छान तुला मनःपुर्वक शुभेच्छा धन्यवाद... पत्रकार विजय कांबळे कापोली श्रीवर्धन
@SujalToskar-gx4wl
@SujalToskar-gx4wl 10 ай бұрын
खूप सुंदर❤
@patilsurajshahu
@patilsurajshahu Жыл бұрын
जॉब सोडून.. आपल्या आवडीला जोपासन म्हणजे उंदीर रेसमधून डायरेक्ट स्वर्गात गेल्यासारखच.... Salute you❤
@pallavimalgaonkar2452
@pallavimalgaonkar2452 26 күн бұрын
खूप छान ...या आधीच ही पाहिला व्हिडिओ..थरारक गुहेचा प्रवास ही मस्त!!❤ अशा अनेक गुहा सह्याद्रीच्या कुशीत आजही आहे..प्रत्येकाचे महत्व वेगळे..काही गुहांमध्ये अध्यात्मिक तर काही मध्ये ऐतिहासिक अशा कथा आहेत!ते आपण टिकवून ठेऊया!!👍🏼👏🏼👏🏼👏🏼
@jayshrikohinkar2423
@jayshrikohinkar2423 Жыл бұрын
खूप संमिश्र असा अनुभव होता जीवन दादा. सर्वप्रथम तुमच्या धाडसाला सलाम. माहित नाही,तिकडे जाणे होईल की नाही ?परंतु तुमच्यामुळे पृथ्वीवरचा स्वर्ग आम्हाला अनुभवता आला. विशेष करून तो गुहेला थरार आणि बरंच काही. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आणि पुढील वाटचालीस खूप सार्‍या शुभेच्छा.
@sachinpuranik3151
@sachinpuranik3151 Жыл бұрын
आज पर्यंत चा पाहिलेला साफ सुंदर प्लास्टिक बाटल्या पिशव्यांच प्रदूषण नसलेला, हॉटेल ची गर्दी माणसांची गर्दी नसलेला साफ सुंदर, जास्त मानवी हस्त क्षेप नसलेला किल्ला पाहायला मिळाला धंन्यवाद मित्रा.
@somnath_zende
@somnath_zende Жыл бұрын
हे गाव आमच्या नगर जिल्ह्यात आहे हे मला आज माहित झाले खूप सुंदर एडिटिंग ड्रोन शॉट आणि हिरवागार सहयाद्री धन्यवाद जीवनदादा 👍👍
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
🙏🙏😇🥰
@nilima4450
@nilima4450 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली सह्याद्री च सौंदर्य आपण शब्दात नाहीच सांगू शकत धरणी मातेने हिरवा शालू पांघरून त्यावर विविध प्रकारच्या फुलांनचे जे दागिने घालून जे तिच्या रूपात सौंदर्यात भर घातली आहे, त्या धरणी मातेला शतशः आदराने वंदन अशा भूमीत आपणास जन्म मिळाला हे आपल खूप मोठ भाग्य . खूप सुंदर😊🙏🙏
@vishalg4008
@vishalg4008 7 ай бұрын
खुप मस्त व्हिडिओ आहे दादा खूप छान वाटल आणि आनंदही झाला की तुम्ही आमचा सुंदर परिसर आणि आमच्या माणसांची आपुलकी दाखवली
@shitalmane7674
@shitalmane7674 Жыл бұрын
फोफसंडी गावाचा इतिहास छान आहे. सुंदर फोफसंडी गाव आहे. साधी राहणी आणि आपुलकी ची वाणी. फुलांचा ताटवा असं आम्ही बोलतो.
@PJ_1357
@PJ_1357 Жыл бұрын
खूप दिवसांनी चॅनल visit केला...पण जे सुख भेटत ना व्हिडिओ बघून त्याची किंमत अनमोल आहे... जीवाची ओढाताण करून, पूर्ण समर्पण देऊन व्हिडिओ बनवतो तो फक्त जीवन दादाच...❤खूप सार प्रेम तुला.असाच आनंदी रहा.आई जगदंबा सदैव तुझ्या पाठीशी उभी आहे. कोणतीही चिंता करू नको..🚩🚩जय शिवराय 🚩🚩timelapse, narration, videography एकदम दर्जेदार व आवडलेला क्षण म्हणजे ती गुहेतील वाट...❤😊
@ganeshchaudhari6707
@ganeshchaudhari6707 Жыл бұрын
खूपच सुंदर चित्रीकरण जीवन दादा,आमच्या अकोले तालुक्यातील फोफसंडी हे अतिदुर्गम भागातील छोटंसं खेडेगाव.. आणि साधी सरळ निर्मळ मनाची माणसं❤
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
धन्यवाद 😇
@maheshpawar9329
@maheshpawar9329 Жыл бұрын
अप्रतिम झाला आहे vlog जुन्या जीवन कदम ची आठवण झाली.... असेच video बनवत रहा आणि माझ्यासारख्या अनेक जण जे आपल्या महाराष्ट्रापासून लांब रहातात त्यांना महाराष्ट्र दर्शन घडवून देत जा
@sandipghode8353
@sandipghode8353 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ झालाय दादा.तुझ्या कॅमेऱ्याने व्हिडिओ बघण्याची मजाच काही वेगळी असते.माझी 3/4 वर्षापासून इच्छा होती की एकदा तरी जीवन दादाच्या कॅमेऱ्याने आपले फोफसंडी गाव लोकांना दिसावे.पण मनात एक खंत राहून गेली की मी जर तुझ्यासोबत असतो तर खूप समाधान वाटलं असतं मला.जाऊदे आता काय करणार,पुढच्या वेळी नक्की ये राजना किल्ला आणि जे स्पॉट बघायचे राहिले आहेत ते बघू.बाकी व्हिडिओ खूप छान वाटला.धन्यवाद
@varshathange131
@varshathange131 Жыл бұрын
खूप छान video. कुंजरगड किल्ला व गुफेतील थरार खूपच सुंदर..!
@wellnesssharad
@wellnesssharad Жыл бұрын
Khup chhan
@girishthakare3484
@girishthakare3484 6 ай бұрын
❤ दादा प्रथम सलाम दादा शब्द नाहीत हे सर्व वर्णन करायला घर बसल्या सगळे बघायला मिळते आभारी धन्यवाद 🙏🏿🌹
@138OM
@138OM Жыл бұрын
Your content is unique and excellent. Keep exploring and showing us unknown gems of Maharashtra
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
Thank you so much.. 🥰
@atulkorpe2636
@atulkorpe2636 6 ай бұрын
जीवन सर,अतिशय सुंदर असा उपक्रम तुम्ही चालू केला आहे.तुमच्या मुळे आम्हाला असे सुंदर नयनरम्य ठिकाण पाहायला मिळाले. व मी अवश्य या गावास भेट देणार आहे. व तुमच्या मुळे या भागातील बऱ्याच लोकांना रोजगार मिळणार आहे.धन्यवाद
@sureshthoke664
@sureshthoke664 Жыл бұрын
गुहेतील चित्रीकरण खुपच थरारक आहे.खूप खूप धन्यवाद.
@rashmiapte3432
@rashmiapte3432 2 ай бұрын
अप्रतिम अप्रतिम.😊
@santoshakhade3404
@santoshakhade3404 Жыл бұрын
खूपच सुंदर चित्रीकरण जीवन दादा,आमच्या अकोले तालुक्यातील फोफसंडी हे अतिदुर्गम भागातील छोटंसं खेडेगाव.
@satejbhor6765
@satejbhor6765 Жыл бұрын
सह्याद्रीमधील गड व किल्ले बघावे तर JKV नजरेतून.
@Hotel_Ranwara_Naneghat_
@Hotel_Ranwara_Naneghat_ Жыл бұрын
जबरदस्त व्हिडिओ दादा.....❤
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
खूप धन्यवाद 🥰🥰
@sumangalparanjape6705
@sumangalparanjape6705 6 ай бұрын
व्हिडिओ फारच सुंदर बनवलाय,अशी दुर्मिळ ठिकाण तुमच्या व्हिडिओ मुळे पाहायला मिळाली, पण कॅमेरामन कुठे दिसला नाही, त्यांनी शुटिंग छान केले आहे
@Sforsafar
@Sforsafar Жыл бұрын
जिवन भावु काय रिस्क घेतली यार त्या गुफे मधे जावून, एकदम नेक्ट लेवल, डिस्कवरी चॅनल बघतोय की काय असा भास झाला, hats off you 🎉🎉❤❤, all the best
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
धन्यवाद 🥰🙏🙏
@sachinwalunj2864
@sachinwalunj2864 Жыл бұрын
सुंदर माहिती अप्रतीम व्हिडिवो आणि नेहमी प्रमाणे अविस्मरणीय अनुभव धन्यवाद जीवन दादा ❤ जय शिवराय 🚩
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🥰😇
@ekawadeviresh
@ekawadeviresh Жыл бұрын
खूपच सुंदर चित्रीकरण जीवन दादा.
@anjalishinde1442
@anjalishinde1442 Жыл бұрын
अतिशय सुंदर निसर्ग ,आणि माहिती सांगितलीस ❤❤
@manikshinde1840
@manikshinde1840 Жыл бұрын
अत्यंत सुंदर vdo, उत्तम चित्रीकरण, स्पष्ट मोजके पार्श्व निवेदन, आणि स्वतः चां चेहरा जास्त वेळ फ्रेम मधे न येवू देता केलेले निसर्ग चित्रीकरण जास्त भावले. तुझ्या अश्याच पुढच्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा....
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद... 🙏असेच प्रेम अशीच साथ तुम्हा सर्वांची सोबत राहूंदेत.. 🥰 🙏🙏
@meenalpawar1264
@meenalpawar1264 6 ай бұрын
👌👌गुहेतुन तुम्ही जात होता पण मला मीच जात आहे वाटत होते व खुप भिती वाटली. आज ७४ वर्षांची ही म्हातारी कुंजल गड फिरुन आली. धन्यवाद.
@bhatkasahyadricha
@bhatkasahyadricha 11 ай бұрын
अतिशय सुंदर दादा निसर्गरम्य ठिकाण दाखवलं मन खुश झालं🚩🙏🏻🚩
@RamdasRitthe
@RamdasRitthe Жыл бұрын
खूप भयानक मस्त आहे गड. दृश्य अस वातावरण जसे की बघत राहावे अस्त ते ठिकाण
@prashantdeshmukh11
@prashantdeshmukh11 Жыл бұрын
amazing nature .. love you work ..but loved these videos from this part .. the green and blue .. colours were captured beautifully. Best wishes Jeevan .. fan from Sydney. keep exploring !!
@sandeshsanap3798
@sandeshsanap3798 Жыл бұрын
खूप छान दादा तुझ्या माध्यमातून फोफासंडी ता-अकोले या ठिकाणी नक्कीच पर्यटक या गावाला भेट देतील. खुप छान विडिओ
@chavanniru07
@chavanniru07 Жыл бұрын
काय भारी गड आहे आणि त्यात तुमचे कष्ट चढण्यासाठी खुपच भारी #Perfect photography with video editing and all thanks for this excellent treks and adventurous tour 🔥💯 You are amezing bro
@rajeshbadekar558
@rajeshbadekar558 Жыл бұрын
खुप सुंदर vdo जिवा भावा 🚩🚩🚩🙏👍
@travelwithviraj7908
@travelwithviraj7908 Жыл бұрын
खुप सुंदर छान माहितीपूर्ण व्हीडिओ .मी 9 year छोटा youtuber आहे.
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
🙌🙌🙏🙏
@bhaktidavane3739
@bhaktidavane3739 Жыл бұрын
अप्रतिम व्हिडीओ दादा सह्याद्री च्या कुशीत वसलेले निसर्गाने भरभरून दिल आहे या गावाला 😊
@mahendrakadam9206
@mahendrakadam9206 Жыл бұрын
Apratim.... apratim.... apratim..... infinity apratim waht a video shots amazing jivan dada....
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
Thank you so much 🥰🙏
@atulshinde1764
@atulshinde1764 Жыл бұрын
Khup chan mast vatla video
@rushiGadge7383
@rushiGadge7383 Жыл бұрын
Ekch no Dada ❤️‍🔥
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
@amrutkore7981
@amrutkore7981 Жыл бұрын
दादाचा नाद करायचा नाय कोण व्हिडीओ करण्यात .लई भारी वाटतंय व्हिडीओ बगून जिथं आपण कदाचित कधी जाऊ शकणार नाही आशा ठिकाणी जाऊन व्हिडीओ करतोस दादा खरच जबरदस्त 😍😍
@tamasharasikforever48
@tamasharasikforever48 Жыл бұрын
मन पूर्ण भरून येण्यासाठी काय केले पाहिजे ते म्हणजे भा वा तुझे हे व्हिडिओ पाहणे...माझा आजचा दिवस सार्थकी लागला असे मी म्हणेल❤❤❤❤❤❤❤❤❤
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद.. एवढी भारी कमेंट पाहून मस्त वाटलं.. 🥰😇
@hemajisarokte888
@hemajisarokte888 Жыл бұрын
छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
धन्यवाद 🥰
@urmilakashilkar5684
@urmilakashilkar5684 Жыл бұрын
जीवन सवात सुंदर अप्रतिम व्हिडिओ
@dnyaneshwarghode7157
@dnyaneshwarghode7157 Жыл бұрын
काय तो व्हिडिओ dron shot आणि जीवन दादा चा गुफे चा थरार बापरे एकदम कस जबरदस्त ❤❤❤❤ कोंबड किल्ला मधी पण गुफा आहे त्याचा पण व्हिडिओ घ्यायला लागत होता पण जाऊदे टाईम झाला होता नेक्स्ट time nkki tya var pn video banav....❤❤❤❤
@ThunderThor2
@ThunderThor2 Жыл бұрын
Aaj prynt cha सर्वात् सूंदर video ❤
@madanparkhe3082
@madanparkhe3082 Жыл бұрын
खूप छान, सुंदर अद्भुत असा vdo झाला आहे, आपणही हा ट्रॅक करावा असे वाटते, मार्गदर्शन करावे 🎉
@PrathmeshMahale-yn3hp
@PrathmeshMahale-yn3hp Жыл бұрын
खूप मस्त व्हिडिओ दादा जय शिवराय🧡🚩
@AbhimanDhawale
@AbhimanDhawale Жыл бұрын
फार छान भावा
@maheshmusudage8578
@maheshmusudage8578 Жыл бұрын
खुप छान जीवन दादा मला तुमचे सर्व विडिओ आवडतात पाहायला सह्याद्रीतले
@mugdha4355
@mugdha4355 Жыл бұрын
अप्रतिम, खूपच सुंदर 🙏👌🏻👍
@amollokhande7224
@amollokhande7224 Жыл бұрын
लय भारी दादा... सुंदर माहिती आणि प्रवास वर्णन ❤
@user-santoshakhade
@user-santoshakhade Жыл бұрын
खूपच सुंदर.
@maneashok4619
@maneashok4619 Жыл бұрын
जबरदस्त व्हिडिओ 🚩🚩🚩
@travellingtime7844
@travellingtime7844 Жыл бұрын
खूपच छान व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला भाऊ आणि खरोखर गाव पण खूपच छान आणि आपल्या राजांचा गड सुधा खूपच छान त्या मधील पाण्याचे टाके ,मंदिर , तळे,गुहा खूपच काही पाहण्यास मिळाल्या .जय शिवराय भाऊ🙏
@rajashreepawar970
@rajashreepawar970 Жыл бұрын
Khup chan 🎉🎉
@ShubhamSingh-uu8dw
@ShubhamSingh-uu8dw Жыл бұрын
भावा तू खरा शिवभक्त 🚩🚩🚩 जय शिवराय जय महाराणा 🚩🚩🚩
@Rohitpatil_9623
@Rohitpatil_9623 Жыл бұрын
हा संपूर्ण एपिसोड खुप छान होता खुप आवडला मला काहीतर नवीन बगायची ओढ म्हणजे #jkvvlogs मध्येच अप्रतिम jivan dada next episode chi आतुरता ❤❤❤
@pankajkalbhor9200
@pankajkalbhor9200 Жыл бұрын
अतीशय सुंदर.... अशाच एखाद्या भटकंती ला दादा तुझ्या बरोबर यायला भेटेल अशी आशा करतो....
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
🙏🙏👍👍
@vilasshembade3058
@vilasshembade3058 Жыл бұрын
Awesome 😎❤
@alpeshwakale0767
@alpeshwakale0767 Жыл бұрын
भारी आहे जीवन दादा तुम्ही आम्हाला पण फिरायला आल्या वणी वाटत व्हिडिओ बघताना तुमचा ❤ काय मस्तच दादा
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
🥰😍😇
@alpeshwakale0767
@alpeshwakale0767 Жыл бұрын
दादा तुम्ही आझुन काय काय करताय दुसर काय
@arundhatijog1614
@arundhatijog1614 5 ай бұрын
Excellent bhau
@PornimaJagtap12
@PornimaJagtap12 Жыл бұрын
Khup mast aahet sahyadri madle video ❤❤
@spiritabhi1184
@spiritabhi1184 Жыл бұрын
Kadek 👌👌👌
@gaurangprojectandtechnolog3103
@gaurangprojectandtechnolog3103 Жыл бұрын
धन्यवाद
@devidaslahane9191
@devidaslahane9191 Жыл бұрын
खुप छान विडिओ ❤
@vedantbhate2267
@vedantbhate2267 Жыл бұрын
Tumcha video editing best ahe.Mi actually Gujarati ahe ani tumcha mulech mi Marathi perfect shikushaklo .Tumchi videos paahun majhi Marathi ekdum perfect zali.Thanks for making such videos.Ani mala tumcha channel mule Sahyadris baddal ikti knowledge bhetli ahe ki mala easily trek karata yeil.
@rishikeshdeshmukh7368
@rishikeshdeshmukh7368 Жыл бұрын
Ekdum bhari video hota navin zaga ani information milali 👏
@Ab-li5pd
@Ab-li5pd Жыл бұрын
गुहेमध्ये मस्त ॲक्टिंग केली जीवन दादा
@jayjadhav.
@jayjadhav. Жыл бұрын
Kharch khup sundar anubhav dila dada amhla thank you 💖❣️😍🔥🔥🔥🔥🔥🔥
@sarikasaid7960
@sarikasaid7960 Жыл бұрын
अप्रतिम
@LokshahirachiSahityaCharcha
@LokshahirachiSahityaCharcha Жыл бұрын
खुप भारी झाला व्हिडीओ. गुहेमधला थरार खुप भारी होता. एकाक्षणी मला असं वाटलं तु आडकतोस कि काय.. तुला खुप खुप शुभेच्छा.💐💐👌👌
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 😅🥰
@chaturbhujparbhane5747
@chaturbhujparbhane5747 Жыл бұрын
एकदम भारी,, स्वतः अनुभव घेतला असं वाटलं ❤❤
@gajendrashivdas7909
@gajendrashivdas7909 Жыл бұрын
Begining blossom of greenary drone views also glorious adventure and amazing kunjargada cave 🤩👍❤️even attract this stay so next level vlog so keep it up jeevan dada👍❤️❤️👌
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
Thank you so much 🥰🥰😇
@rrpatil1361
@rrpatil1361 Жыл бұрын
Khup khup mast video Dada😍
@nashikpropertydeals808
@nashikpropertydeals808 10 ай бұрын
भावा...आयुष्य तर तू जगतोय..keep it up..khup cchan astat..tuze viseos..
@sohamtupkar7468
@sohamtupkar7468 Жыл бұрын
Dada drone shots kadak ahet❤
@gorekrushna3748
@gorekrushna3748 Жыл бұрын
जबराट ❤
@satishchavan1004
@satishchavan1004 Жыл бұрын
एकच नंबर 👆🙏🙏🙏दादा
@PrakashPop-dx1mv
@PrakashPop-dx1mv 6 ай бұрын
जीवन दादा नादच खूप छान माहिती देता 🤞
@questfornone6792
@questfornone6792 Жыл бұрын
Tujhe intro and drone shots literally angavar shahara aantat!!!! Apratim!! Khup prem from Sydney 🌏🐨
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🥰🥰
@naturality7079
@naturality7079 Жыл бұрын
Thanks for visit my hometown akole taluka and again thanks for explore it
@pravindeshmukh8181
@pravindeshmukh8181 Жыл бұрын
खूपच सुंदर आणि थरारक
@rakeshchorge1253
@rakeshchorge1253 Жыл бұрын
सर्वात एक नंबर व्हिडिओ खूप खूप आवडला ❤
@LaxmanPawar-i6b
@LaxmanPawar-i6b 5 ай бұрын
Kiti chan aahe❤❤
@prashantfattepur
@prashantfattepur Жыл бұрын
superb super superb..
@vaibhavdombale6831
@vaibhavdombale6831 Жыл бұрын
Amazing Video 💯😍😍 Awesome Nature 💯🔥❤ Very Nice Information 💯👌👌 Exploring Very Nice 💯❤❤ Thank You 🙏🙏 Jay Shivray Har Har Mahadev Jay Maharashtra 🙏🙏🙏⛳⛳⛳⛳
@lalitabhand9986
@lalitabhand9986 Жыл бұрын
Nice vlog Dada...keep exploring Maharashtra beuty.... and take care
@PrashantKumbhar-te9wh
@PrashantKumbhar-te9wh Жыл бұрын
Nice Video.
@latawath21
@latawath21 6 ай бұрын
दादा किती नशीबवान आहात तुम्ही की तुमच्या प्रवासात इतकी नयन रम्य गाव तिथली साधी भोळी माणस किती सुंदर यांच्या समोर मोठ मोठी शहर काहीच। नाही
@shamlimbore9406
@shamlimbore9406 Жыл бұрын
Apratim. Khoop. Sundar. Dada.❤❤❤
@carsandbikes_india
@carsandbikes_india Жыл бұрын
कमाल... बहार... बेमिसाल... 🎉
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद.. 🥰🙏
@AmolTambe-u1o
@AmolTambe-u1o Жыл бұрын
Dada video khup msth hota
@i_am_tushar2848
@i_am_tushar2848 Жыл бұрын
Khuppppp mast🥰
@navnathwadje9060
@navnathwadje9060 Жыл бұрын
खुप सुंदर दादा ❤❤
@AnilGhatage-w8f
@AnilGhatage-w8f Жыл бұрын
Tujya video khuf sundar astat yaar tula bhartrtna purskar dyala hava dada nice
@pradnyabangar8110
@pradnyabangar8110 Жыл бұрын
Sir gad chadhayl kiti vel lagto ani kito avghad aahe , pls sanga
Try this prank with your friends 😂 @karina-kola
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 9 МЛН
Tuna 🍣 ​⁠@patrickzeinali ​⁠@ChefRush
00:48
albert_cancook
Рет қаралды 148 МЛН
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН
ही घटना अत्यंत धक्कादायक आहे.
23:22
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2 МЛН
Try this prank with your friends 😂 @karina-kola
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 9 МЛН