AND I FOUND THIS "BEAUTY"😘

  Рет қаралды 159,849

JeevanKadamVlogs

JeevanKadamVlogs

Күн бұрын

आयुष्यात काही प्रवास हे मनात घर करून जातात त्यातीलच एक म्हणजे मुरबाड - शहापूर प्रांत. तिथला निसर्ग जसा माणसाला स्वतः मध्ये एकरूप करून घेतो तशीच तिथली मानस सुद्धा आपलंस करून घेतात. परंतु त्या भूमिपुत्रांचे आयुष्य नेहेमीच संघर्षमय होत आलं आहे, कधी निसर्ग तर कधी आपलीच मानस. त्यांच्या या संघर्षाबद्दल थोडं आपण विडिओ मध्ये भाष्य केलं आहे.
Open Your FREE DEMAT Account With JKV
tinyurl.com/yyq...
SHOP At JKV AMAZON STORE
www.amazon.in/...
#OffBeatMaharashtra #JKV #MarathiVlogs
-----------------------------------------------------
My Instagram: / jeevankadamvlogs
Facebook: / jeevankadamvlogs
Twitter: / jeevankadamvlog
-----------------------------------------------------
Main Vlogging Camera: amzn.to/2BmVgBu
Main Camera Lense: amzn.to/3goOKZt
Second Vlogging Camera: amzn.to/2YTM2W6
Action Camera: amzn.to/2Bwg4X5
Vlogging Tripod: amzn.to/3dQAhnz
-----------------------------------------------------
Music By: Epedemic Sounds

Пікірлер: 913
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs 3 жыл бұрын
नमस्कार मित्रांनो 🙏 आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला स्क्रीन वर काही डाग दिसत असतील. तर ते कॅमेरा मध्ये dust गेल्यामुळे जे मला On Shoot नाही दिसले, परंतु अख्खा दिवस मी भटकंती केल्यावर इतका सुंदर निसर्ग, तिथल्या भूमिपुत्रांची व्यथा, शिरोशी ऋषी च्या मठाला दिलेली भेट, आणि नंतर शहापूर ला जाताना लागलेलं भव्य असे पठार या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या होत्या म्हणून हा व्हिडिओ आपण तुमच्या पर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला आहे. तरी या वेळी सर्वांनी समजून घ्यावे ही विनंती❤️🙏
@VINODGHANEKAR
@VINODGHANEKAR 3 жыл бұрын
Don't worry
@dattajadhavvlogs365
@dattajadhavvlogs365 3 жыл бұрын
Ek seen repeat ahe 3 vela
@VINODGHANEKAR
@VINODGHANEKAR 3 жыл бұрын
@@dattajadhavvlogs365 yes
@mrocks262
@mrocks262 3 жыл бұрын
Dada, Dolkhamb mast dam aahe and jamal tar Mauli killa pan Shahapur madhech aahe te bhagh
@mrocks262
@mrocks262 3 жыл бұрын
Mauli Killachi trekking bharpur kadak tu ekda try karun bhagh
@akshaysable7127
@akshaysable7127 3 жыл бұрын
मनुष्य हा "कल्पवृक्ष" आहे best line of the day 👌👌👌👌👌
@amolkadam9279
@amolkadam9279 3 жыл бұрын
याला म्हणतात क्वालिटी वीडियो. फक्त त्या शेतकरी आजोबांची व्यथा ऐकून खूप वाईट वाटलं.शहरी भागाचा विकास करण्यासाठी शेती आणि शेतकर्यंचा बळी दिला जात आहे.
@akshaywalunjkar5975
@akshaywalunjkar5975 3 жыл бұрын
स्थानिकांची व्यथा तू खूप तळमळीने मांडतोय दादा....मस्त
@sanjeevsaid3026
@sanjeevsaid3026 3 жыл бұрын
काळू धरणग्रस्तांचा प्रश्न मांडलास. मनुष्य हा कल्पवृक्ष आहे हा अप्रतिम विचार ऐकायला मिळाला आज. धन्यवाद.👍
@sandeepshinde7435
@sandeepshinde7435 3 жыл бұрын
अप्रतिम आणि संवेदनशील प्रश्न मातीतल्या लोकांचे मांडल्याबद्दल खूप आभार..... Jkv rockss👌😎
@omkardandkar6109
@omkardandkar6109 3 жыл бұрын
दादा मी शहापूरला राहतो शहापूर - मुरबाड जवळ एवढी भारी ठिकाणे आहेत हे माहिती सुध्दा नव्हते तुझ्यामुळे माहिती झाली 😍❤️🔥
@ajjukashiwale1740
@ajjukashiwale1740 3 жыл бұрын
Bhava apla shahapur pn ky kami ny mauli fortch bs ahe❤️❤️❤️
@saurabhrandhwan9146
@saurabhrandhwan9146 3 жыл бұрын
काळया घोड्याला कोण कोण miss करत होत. खूप दिवसांनी बघायला मिळला.
@NileshKumbharvlogs
@NileshKumbharvlogs 3 жыл бұрын
दादा तुम्हाला जे प्राध्यापक भेटले ते आमच्या कॉलेज चे उपप्राचार्य आहेत सोष्टे sir 👍🙏
@harshsoshte1805
@harshsoshte1805 3 жыл бұрын
Goveli college
@Amolpatil_41
@Amolpatil_41 3 жыл бұрын
टिटवाळा
@GorakhkadamVlogs
@GorakhkadamVlogs 3 жыл бұрын
दादा या मधे तू खुप छान काम करतोस लोकांचे प्रश्न सोडवन्याचे , आणि शेती विषयी माहीती मिळवून देण्याचे काम करतोस , त्याचप्रमाणे लोकांना मार्ग दखवनाचे काम सुद्धा अप्रतिम तुज्या नव - नविन माहीती दिल्या बद्दल तुझे खुप खुप आभार..... रे दादा
@YAperfectpicture.
@YAperfectpicture. 3 жыл бұрын
माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेलं मोरोशी गाव जवळ न्याहाडी हे एक छोटंसं गाव आहे. भेट द्यावी मस्त आहे..👍
@yogeshdighule6487
@yogeshdighule6487 3 жыл бұрын
पर्यटनाबरोबरच स्थानिक सामाजिक प्रश्न आणि उत्तम भोगोलिक माहिती👌👌👌
@Shivar
@Shivar 3 жыл бұрын
15:58 अद्वैत वेदांत सांगितला यांनी🙏
@vaibhavdukare
@vaibhavdukare 3 жыл бұрын
मस्त....अरे जीवन मला असा वाटत तू जुन्नर ला यावे एकदा....इकडे खूप किल्ले, अष्टविनायक गणपती,लेण्या,नैसर्गिक सौंदर्य स्थळे आहेत explore करण्यासारखे....जे तुझ्या द्वारा jkv फॅमिली व इतरांपर्यंत पोहचू शकेल......जेव्हा येशील तेव्हा कळव .....भेटायला आवडेल तुला......
@tushardhangar417
@tushardhangar417 3 жыл бұрын
आम्ही मुरबाडकर ऋणी आहोत तुमचे आमचं मुरबाड दाखवल्याबद्दल...
@harenvsoshte
@harenvsoshte 3 жыл бұрын
व्हिडिओ पाहून आणि प्रत्यक्ष भेटून खूप आनंद झाला. विशेषतः मुरबाड चे निसर्ग सौंदर्य आणि इतिहास एक्सप्लोरर केलात. पुन्हा या मुरबाड आपलाच आहे. 😀
@vaibhavkulkarni8753
@vaibhavkulkarni8753 3 жыл бұрын
महाराजांनी जे काही सांगितलं ना hats of to him पटल राव त्यांचं.
@sachinjoshi5511
@sachinjoshi5511 3 жыл бұрын
नेहमीप्रमाणेच खुप सुंदर व्हिडिओ !!! अप्रतिम, अपरिचित निसर्गसौंदर्य, गुरुजींचे जीवनाचे वास्तव उलगडणारे शब्द - आयुष्य हा ए क कलपवृक्ष आहे., सारेच छान !!!
@creativebabbles123
@creativebabbles123 3 жыл бұрын
लाजवाब आहे vlog.... खूपच मनापासून भावला! निसर्ग सौदर्य अप्रतिम....videography 👌 आणि कौतुक तुझ्या बायकोच तुझं passion ती जपतेय!खूप शुभेच्छा!!!!💐💐
@ajaypawar6375
@ajaypawar6375 3 жыл бұрын
जबरदस्त सीन होते. आणि खरंच मुरबाड चे रस्ते खूपच छान आहे. Specially bike ride साठी खूपच छान rout आहे मुरबाड......🥰🔥💞 मामाच गाव.......🥰💞
@akshaydeshmukh8088
@akshaydeshmukh8088 3 жыл бұрын
Place next to heaven...Murbad💟
@amolkaware9386
@amolkaware9386 3 жыл бұрын
Ya gudup madhe tya mahatme ni jo kahi vhiklp aani moha ya badal Jo jivnacha Saar sagitla to kupach anmol hota, lay bhari vhatl rao, mala gudup chi tishart ahvi hoti, lay bhari, Jai Jijau Jai shivray Jai chatrpati shambhaji Maharaj,
@Pforpattya
@Pforpattya 3 жыл бұрын
5:55 समोरून गेलो पण गाडीचा वेग जास्त असल्यामुळे नाही थांबू शकलो
@kakarotuchiha4905
@kakarotuchiha4905 3 жыл бұрын
Sad lyf 😭
@tusharahirejaguartrekkers2874
@tusharahirejaguartrekkers2874 3 жыл бұрын
दादा तू जे जे विडीयो मध्ये प्लेस दाखवली मी आणि माझा मित्र अतुल आम्ही ते सर केली आहेत धन्यवाद.... पुरानी यादे ताजा कर दी जनाब!!! जय हिंद 🇮🇳....
@yogendrawarghade5245
@yogendrawarghade5245 3 жыл бұрын
लै भारी दादा...♥ अगदी गावाच्या जवळ येऊन गेलास...😊
@gajanantotre9969
@gajanantotre9969 3 жыл бұрын
खरोखरच बाहेर चे येऊन राजे झाले आणि भुमी पुत्र कंगाल
@dhiraj_4739
@dhiraj_4739 3 жыл бұрын
दादा तू आमच्या गावातून गेलास शीरोशी हे माझा गाव आहे ❤️
@sanjaymali2804
@sanjaymali2804 3 жыл бұрын
1 no व्हिडीओ दादा....एक खरं आहे की प्रत्येक गोष्टीत आदिवासी लोकांना का गृहीत धरलं जात ...का त्यांना कोणी वाली नाही.... एक छान व्यथा तू समोर आणली.....👌👌👌
@virajpatil6628
@virajpatil6628 3 жыл бұрын
Dada please ekda Shahapur la pan yae khup hidden gems dakhviche ahet
@sdklifestayle3948
@sdklifestayle3948 3 жыл бұрын
काळू धरणासारखीच परिस्थिती आमच्या बीड जिल्ह्यात माझ्या गावात आहे दादा.कुठल्याही परवानग्या न घेता धरणाचं काम चालू आहे,त्याची प्रस्तावित किंमत 2000 कोटी आहे.याच्यात देखील 5 गवे विस्तापित होत आहेत.दडपशाही विरोधात आम्ही 4-5लोकांनी मिळून हा प्रकल्प बंद पडला आहे.
@omkargaikar8572
@omkargaikar8572 3 жыл бұрын
भाऊ तुम्ही ग्रामीण भागातील भीषण अवस्था निर्भीडपणे मांडता ,खूप कौतुकास्पद आहे🔥🔥🚩
@satishpawar5970
@satishpawar5970 3 жыл бұрын
आपलेच मन मित्र...अणि आपलेच मन शत्रू ....हा quote एकदम खर आहे ...👌👍🏻
@prajktaharad8238
@prajktaharad8238 3 жыл бұрын
My Murbad... Thanks for exploring my village 🙏
@sudarshanpabharekar6774
@sudarshanpabharekar6774 3 жыл бұрын
भावा class photoshoot n very honest effort to show challenges people facing over there.. मुरबाड खुप सुंदर आहे तुला मनापासून खुप शुभेच्छा keep shining 👍
@swarangikumbhar2978
@swarangikumbhar2978 3 жыл бұрын
Lovely ❤️ दादा है तर माझ्या मामा चा गाव खरंच छान वाटल तुझ्या कॅमेरा मधून बघायला 🔥❤️
@Krish50
@Krish50 3 жыл бұрын
Dada nice Volg my village.. Murbard Amcha gava kade shudda ak mst spot ahe tyacha shudda tumhi ak volg banva GORKHGAD mast spot ahe.. Traking point ahe
@navnathpawar3739
@navnathpawar3739 3 жыл бұрын
महाराजांनी भुताविषयी मांडलेली भूमिका एकदम भारी होती 🙏
@krishnalad6848
@krishnalad6848 3 жыл бұрын
हा भटकंती चा शूट खूप मस्त आहे,स्थानिक लोकांची व्यथा पण या द्वारे मांडतोस,असे शूट जे छोटे छोटे सुंदर स्पॉट्स माहित नसतात ते तूझ्या मुळे पाहायला मिळतात, धन्यवाद 🙏 त्या साठी.....
@pranmusic2
@pranmusic2 3 жыл бұрын
Yes our murbad is very incredible ❤️
@swarajjaymalhar5873
@swarajjaymalhar5873 3 жыл бұрын
जीवन दादा तुम्ही एक दिवस येऊन आजोबा पर्वत ला नक्की भेट द्या तिथे वाल्मिकी ऋषी यांची समाधी खूप छान ठिकाण आहे
@krishnahambile5584
@krishnahambile5584 3 жыл бұрын
Aurangabad devgiri ,verul,mhaismal kara ekda
@bharatjain4162
@bharatjain4162 3 жыл бұрын
One of the best vlogger of India with no planning just getting gudup and making his story as per the destinations ahead. Nice vlog Jeevan 👍👍
@pankaj4091
@pankaj4091 3 жыл бұрын
जिवन जी तुमचे सर्व ट्रेकिंग,डेस्टीनेशन,गड,किल्ले सर्वच मस्त आहे.खुपच मस्त 🙏
@freakyfacts6015
@freakyfacts6015 3 жыл бұрын
Dada ek number vlog and A grand salute to your hard work and motor vlogging
@murbadgamers3834
@murbadgamers3834 3 жыл бұрын
Dada Aamcha Murbad Chi Beauty Sangayla Baddal Tumche Khup Khup Abhar Love From Murbad
@piyushdesai8607
@piyushdesai8607 3 жыл бұрын
7:19 scean repate 3 times baki vlog mast👏👏👏👏👏👏
@sangram597
@sangram597 3 жыл бұрын
Mala vatla pathimag gelay 😅
@nileshmaladakar3270
@nileshmaladakar3270 3 жыл бұрын
मला वाटलं माझ्या phone ला काय problem आला की काय...😂
@nileshmaladakar3270
@nileshmaladakar3270 3 жыл бұрын
मला वाटलं माझ्या phone ला काय problem आला की काय...😂
@Suyashpawar5525
@Suyashpawar5525 3 жыл бұрын
@@sangram597 malapn tasech vatal
@koknatlamumbaikar6760
@koknatlamumbaikar6760 3 жыл бұрын
Mala pn vattla 😀😀
@akshaydhiwar8196
@akshaydhiwar8196 3 жыл бұрын
भावा व्हिडिओ एकदम भारी.... आणि background Music 🎼 अप्रतिम....
@bhannat_bhatkanti
@bhannat_bhatkanti 3 жыл бұрын
एकच नंबर जीवन दादा... काहीतरी नवीन पाहायला मिळालं आज👍
@rajlakshmiprasanna9023
@rajlakshmiprasanna9023 3 жыл бұрын
Mast bhau...tujhe pratek videos khup tanmaytene ani sadhepanane banavale asataat...tujhya changulpanacha pratey tu tujhya sadarikaranatun sadaiv det asato ....chan mitra asech maharashtra ani jagatil safar aamhala share kar ....khup khup shubhechya...👌👌
@Dattatrayshingole
@Dattatrayshingole 3 жыл бұрын
छान व्हीडीओ होता, पण शहापूर मध्ये पण खुप ठिकाणं आहेत फिरण्यासाठी.
@reporteronemanshow
@reporteronemanshow 3 жыл бұрын
बरोबर
@prashantbhawar1967
@prashantbhawar1967 3 жыл бұрын
दादा खुपच भारी व्हिडिओ होता.... 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 माझं गाव मुरबाड आहे..... दादा thanks तुझं मुरबाडची beauty दाखवायला 😘😘😘👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 दादा एकदा आजापर्वतची ट्रेकिंग कर.....
@thefreezinginferno
@thefreezinginferno 3 жыл бұрын
A combination of family life, city life, modern way of riding and exploring, rustic beauty of the countryside, knowing the sad and to-be-forgotten stories of the villagers fighting for their lives, the spiritual insights at the ashram and back to normal riding, exploring and returning to day to day life.
@karanchaure8554
@karanchaure8554 3 жыл бұрын
आजचा व्हिडिओ खूपच छान झाला,👍 आणि स्पेशली त्या महाराजांनी जी कल्पवृक्षाची माहिती दिली ती मला खूप आवडली👌 आणि 🙏धन्यवाद🙏 असा सुंदर व्हिडिओ बनवण्यासाठी.❤️
@SandipMadaviVlogs
@SandipMadaviVlogs 3 жыл бұрын
Screen रिपीट झाली दादा 3नदा...😁😘बाकी velog जबरदस्त झिंदाबाद.🤘👌 #yaaamchyagavat,
@kalpeshshahane
@kalpeshshahane 3 жыл бұрын
आमचे मुरबाड चे सौंदर्य खूपच मस्त आहे, जीवन दादा परत कधी आला तर माळशेज घाटाच्या पायथ्याशी ठीतबी धबधबा आहे, तिथे नक्कीच जाऊन एक ब्लॉग बनव.... मुरबाड ला आल्या बद्धल धन्यवाद 😊👍🏻
@hareshpadaval__07
@hareshpadaval__07 3 жыл бұрын
आमचं मुरबाड 🌾♥️, Thanks for exploring my village jeevan dada.
@bhavinshah5046
@bhavinshah5046 3 жыл бұрын
हे तुमचा one ऑफ the बेस्ट व्हिडिओ आहे. मला खूप आवडला.
@sankalpgalande6267
@sankalpgalande6267 3 жыл бұрын
Again that epic music 00:16 great 👍🏻
@sahyadrikarvivek2020
@sahyadrikarvivek2020 2 жыл бұрын
कोकणातील सर्वात सुंदर रस्ते असतील तर ते ठाणे ग्रामीण भागात ❤️
@bhatkya_350
@bhatkya_350 3 жыл бұрын
धन्यवाद आमच्या डोळखांबचे निसर्ग सौंदर्य दाखवले त्यासाठी❤️🙏
@akolekarmahesh
@akolekarmahesh 3 жыл бұрын
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र दादा अमूल्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@safarnama7386
@safarnama7386 3 жыл бұрын
मान्सून मध्ये फिरण्याचा आनंद काही औरच. आम्ही इकडे असल्या मुले तिकडचे हे मिस करतोय.
@vastu2848
@vastu2848 3 жыл бұрын
tumache tikadache pan video chan ahet ki. I am subscriber of it.
@safarnama7386
@safarnama7386 3 жыл бұрын
@@vastu2848 खूप धन्यवाद😊
@maheshbebale9949
@maheshbebale9949 3 жыл бұрын
Bhava tujhya vlog baghun zam bahari positive vibes yatat rav.... Asach kam karta raha............😘
@ferfatkamarathicha446
@ferfatkamarathicha446 3 жыл бұрын
दादा व्हिडिओ मध्ये 8 ते 10 मध्ये रिपीट झालं आहे पण बाकी व्हिडिओ मस्त
@amolpanhalkar2525
@amolpanhalkar2525 3 жыл бұрын
खूप दिवसांनी बाहेर भटकंती मस्त वाटच पाहत होतो दादा तुझ्या video ची, background music खूप मस्त दिले आहे दादा आणि ते कॅमेरा ठेवून जे शॉट घेतले ना ते तर अप्रतिम आहेत, सोपं नाही असं दोन्ही कॅमेरा समभाळून शूट करणे एकंदर भन्नाट विडिओ दादा👍👍💐💐💐👌
@YAperfectpicture.
@YAperfectpicture. 3 жыл бұрын
न्याहाडी..भाई तू आपल्या गावात येऊन गेलास.. आम्हाला खबर नाही..
@anuradhabanait3663
@anuradhabanait3663 3 жыл бұрын
खूपच जास्त सुंदर आहे. मनुष्य कल्पवृक्ष आहे.👍👍👍👌👌
@marathiknowledgeworld
@marathiknowledgeworld 3 жыл бұрын
छान विडिओ दादा कंमेंट वाचणारे कोण कोण मला ओळखते कंमेंट करा
@monalihindurao9838
@monalihindurao9838 3 жыл бұрын
Murbad hya taluka madhe ch Maz ganv aahe nd Mazya mama ch suddha ganv aahe moroshi he suddha ganv aahe nd tyatun aat madhe gelo ki nyahadi he mama ch ganv aahe nd dolkhamb Mazya mavshi ch ganv aahe so Mala khup Aanand hotoy ki jeevan Dada Mazya saglya gavala gelay kinva jaun bghun aala nd Kalu river mhnje ek number Maz childhood ch khelaych fav place😊
@siddo11
@siddo11 3 жыл бұрын
8 - 9 mintunes made kahi part repeat zala hai tr te cut karun sakto!
@mangoman0206
@mangoman0206 3 жыл бұрын
डोळ्या समोर जीवन दादा आणि त्याच्या नजरेतून टिपलेला विहंगम निसर्ग असेल तर, अश्या छोट्या-मोठया स्क्रीन वरील डागांवर लक्ष जात नाही, ईऊव........💓💓
@dhaneshgaikar8071
@dhaneshgaikar8071 3 жыл бұрын
दादा तू माझा गावा जवळून गेलास माझा मुरबाड तालुक्यात आहेच तसा बघण्या सारखा 💤
@anisattar5876
@anisattar5876 3 жыл бұрын
Ho na
@Navnit_Yashwantrao
@Navnit_Yashwantrao 3 жыл бұрын
It's very nice to see your video about Murbad. Thanks to covering .... Whenever you will come to Shahapur- Murbad. Visit Sangameshwar at once.
@SUDHIRUDCHAN
@SUDHIRUDCHAN 3 жыл бұрын
Unplanned trips are always one of the best trip...
@bhavanashende1448
@bhavanashende1448 3 жыл бұрын
दादा मी पण एक मुरबाडकर आहे. आमचं गाव न्याहाडीच्या पुढे असलेलं आल्याचीवाडी... निसर्गाच्या कुशीत वसलेलं गाव... जिथून हरिश्चंद्रगड खुणावतो. मन खुश होऊन जातं.द्या कधीतरी भेट इथेपण. 😊😊
@shraddhapatange3207
@shraddhapatange3207 3 жыл бұрын
Unplanned road trip is unforgettable ❤️
@ak_harder143
@ak_harder143 3 жыл бұрын
मस्त सफर होती त्यात वादच नाई...पण प्रामुख्याने महाराजांचे विचार खूप चांगले होते..असेच काही ना काई प्रवासातला वेगळे पणा आठवणीत राहतात...छान उत्तम अप्रतिम
@nirajkevari2930
@nirajkevari2930 3 жыл бұрын
6:20 ❤️❤️
@rakeshtodkar5666
@rakeshtodkar5666 3 жыл бұрын
खूप दिवसांनी आपला सातारा चे व्हिडिओ सोडून वेगळे बघायला मिळाले छान व्हिडिओ आहे. सातारा, चंचळी तुला खूप मिस करत आहेत जीवन. 🙏 ❤️
@paramountphysicstrekkers5359
@paramountphysicstrekkers5359 3 жыл бұрын
Unplanned trips are unforgettable.
@omkarangre6530
@omkarangre6530 3 жыл бұрын
डोळखाम्ब जवळ 8km वर आजोबा गड आहे तिथे जायच ना. निसर्गाने परिपूर्ण असा गड आहे तो
@yashpawar6853
@yashpawar6853 3 жыл бұрын
Bhari jeevan da❤️
@kiranchavan8951
@kiranchavan8951 2 жыл бұрын
भाऊ मी दोळखांब पासून 18किमी शेंनवा गाव आहे तिथे 1 वर्ष राहिलो आणि आज तू ज्या रस्त्याने प्रवास करतोय त्या रस्त्याने मी अनेक वेळा गावी गेलोय माळशेज घाट मार्गे तर तुझी ट्रिप पाहून मला पूर्ण तो रस्ता निसर्ग डोळ्यासमोर आला.😊😊😊👌👌👌आठवणी जाग्या झाल्या.
@sanskrutipatil.5153
@sanskrutipatil.5153 3 жыл бұрын
Kadak 🔥🔥🔥❤️
@akashchaudhari3591
@akashchaudhari3591 3 жыл бұрын
।।हे महाराज शहापूर तालुक्यातील माझ्या उंभरई गावचे आहेत खूप छान वाटलं बाबांचे विचार ऐकुन।।
@sonalimithbavkar5454
@sonalimithbavkar5454 3 жыл бұрын
Kadak👌👌👌👌
@ravindradabhadevlogs
@ravindradabhadevlogs 3 жыл бұрын
महाराजानी खूप छान माहिती दिली...आणि तुम्ही ती आपल्या परिभाषेत पटवून दिलीत. Tx 🙏🙏🙏👍
@SumangalCreations
@SumangalCreations 3 жыл бұрын
@@ravindradabhadevlogs Yes👍
@pandurangpandhare4041
@pandurangpandhare4041 3 жыл бұрын
खूप मस्त दादा आजचा bolg तू आम्हला हा निसर्ग रंगवून दाखवतो आहे ना आम्ही खूप नशीबवान आहोत की तू इतका कष्ट घेऊन आम्हला हा नजरा दाखवत आहेस
@sakshivarange138
@sakshivarange138 3 жыл бұрын
Love❤
@swapnilsuroshi9288
@swapnilsuroshi9288 3 жыл бұрын
जीवन दादा तू आमच्या प्राध्यापक सोसटे सर यांना भेटलास ते मुरबड येथे अतिशय खूप जस्त वाचन अणि दांडगा अनुभव असलेला व्यक्तिमत्व तुमची भेट उत्कृष्ट झाली. आसेल अणि मी रायता येथे रहातो...
@swapnilsuroshi9288
@swapnilsuroshi9288 3 жыл бұрын
अणि कधी तू इकडे आळस तर हिरोडे सोसाटे सरांच नाव घेतलं तर तुला सगळ काही सांगतील
@68_lokeshvishe54
@68_lokeshvishe54 3 жыл бұрын
सापगाव ते शहापूर रस्त्याची भिषण अवस्था vlog मध्ये दाखवायला हवी होती
@jitendra6575
@jitendra6575 3 жыл бұрын
रस्त्यांचं काम आत्ताच झालं असल्याने ते चांगले बनले आहेत. आशा आहे की येणाऱ्या काळात सुद्धा तितकेच चांगले राहतील. नाहीतर या आधी सगळंच खड्डेमय होतं. शहापूर ला पोहचत असताना थोडा आधी सापगांव पासून रस्त्याचं काम रखडलंय. तिथे किती खड्डे दिसले यावरून आधीच्या रस्त्यांचा अंदाज बांधू शकतो.
@kishorembhalerao9750
@kishorembhalerao9750 3 жыл бұрын
Very nice butiful nisarga.Landcape.
@pranavdeshmukh2540
@pranavdeshmukh2540 3 жыл бұрын
EK NO. DADA !!! Are tu tar maze gaav "तळेगाव"हून gelas !!! Tyaa माळच्या मठाच्या मागचे गाव. तिथले बाबा आमचे गुरू आहेत. शृंगऋषींची व धर्मराज महाराजांची जिवंत समाधी तेथे आहे.तेथे एक विहीर आहे. त्यातले पाणी कधीच कमी होत नसते. पार ढगफुटी झाली तरी किंवा दुष्काळ पडला तरी. त्या परिसरात लव व कुश शिकारी करण्यास यायचे. त्यांच्या कडून चुकून एका शृंगऋषींची हत्या झाल्याने सितामातेने त्या मठात यज्ञ केले. यज्ञाकरीता पाणी नसल्याने सितामातेने आजा पर्वतावरून गुप्त गंगा तेथे आणली. तेच पाणी त्या विहिरीत अजून ही आहे, असे म्हंटले जाते. आपल्या water filter लाही हरवेल असे स्वच्छ व गोड पाणी त्या विहिरीचे आहे. स्थायिक लोक तेच पाणी वापरतात बोहतेक. दिगेफळ व तळेगाव या दोन गावांमध्ये वाहणाऱ्या नदीवर डोळ्याचे पारणे फेडणारा 'झोलंढी' नावाचा धबधबा आहे. पावसाळ्यात तर अक्षश: पाहण्यासारखा आहे. तू नक्की तेथे जाऊन KZbin करीता व्हिडिओ बनव. 🙏🏻👍🏻.
@भटक्याबंड्या
@भटक्याबंड्या 3 жыл бұрын
फक्त पाणीच नाही तर विजेचे हि तसेच आहे. वीजप्रकल्प महाराष्ट्राच्या भुमीपुत्रांच्या जमिनीवर पण आज हि लोडशेडिंग चालूच आहे.
@ganeshmote8336
@ganeshmote8336 3 жыл бұрын
दादा तुमच्या प्रत्येक video मध्ये positive गोष्टी असतात आणि बरंच काही शिकायला भेट मनापासून धन्यवाद दादा🙏🙏🙏
@swapnilpoteofficial
@swapnilpoteofficial 3 жыл бұрын
Lots of love dada ❤ #murbadkar #swapnilpoteofficial
@satishsuroshe148
@satishsuroshe148 3 жыл бұрын
Sopya..aapan aahetach......🔥🔥👌🏼👍
@SumangalCreations
@SumangalCreations 3 жыл бұрын
खूपच सुंदर video, मनुष्य हा कल्पवृक्ष आहे काय सुंदर विचार आहेत
@rakeshraut13
@rakeshraut13 3 жыл бұрын
व्हिडिओचा शेवट करताना जी म्युझिक लावली आहेस, ती खरंच खूप मस्त आहे प्लीज त्याची लिंक शेअर कर .
@komaldeshmukh9256
@komaldeshmukh9256 3 жыл бұрын
Dada khupch chan nehamipramane pn ek gosht hi kalali ki manushya kalpvrush ahe tuzya video tun dada nehmich kahitri amhala shikayla milt thank u dada😊🙏
@yatharthacademy6755
@yatharthacademy6755 3 жыл бұрын
अप्रतिम सुंदर. Khupch chan vatale video baghun. Keep it up.
@satyabhamasangaleverygoodk5483
@satyabhamasangaleverygoodk5483 3 жыл бұрын
नमस्ते दादा मुरबाड मस्त कल्याण जाताना लागते मस्त व्हिडिओ मिडोंबिवली [ माहेर ]
MULSHI - The Most Thrilling Solo Ride Through Dense Jungle!
20:19
JeevanKadamVlogs
Рет қаралды 206 М.
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 46 МЛН
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 28 МЛН
Every parent is like this ❤️💚💚💜💙
00:10
Like Asiya
Рет қаралды 20 МЛН
From Small To Giant Pop Corn #katebrush #funny #shorts
00:17
Kate Brush
Рет қаралды 73 МЛН
HEMALKASA - JKV Meeting Hon Dr.Prakash Amte | JKV Vidarbha Series Ep.6
35:15
ANDHARBAN 2021 : The DENSE Forest of Maharashtra - Jungle Trek🔥
24:23
JeevanKadamVlogs
Рет қаралды 236 М.
DEVKUND Waterfall : The Paradise is in DENGER !
22:19
JeevanKadamVlogs
Рет қаралды 569 М.
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 46 МЛН