MULSHI - The Most Thrilling Solo Ride Through Dense Jungle!

  Рет қаралды 206,673

JeevanKadamVlogs

JeevanKadamVlogs

Күн бұрын

It was my first Solo Ride to Mulshi Dam from Lonavala - aamby valley Road.
-----------------------------------------------------------------------
GUDUP T-Shirt : amzn.to/2yQV1dn
-----------------------------------------------------------------------
My Vlogging Camera - G7x Mark II
amzn.to/2M2TGUz
GoPro Hero5 Black
amzn.to/2Qa6HPu
------------------------------------------------------------------------
/ jeevankadamvlogs
/ jeevankadamvlogs
/ jeevankadamvlog

Пікірлер: 871
@Tusharrj
@Tusharrj 5 жыл бұрын
थोड्याश्या तुटपुंजी साठी भविष्य विकून टाकलेलं झळझाळीत वात्सव.. दाखवणारा तुझा हा vlog मनाला थोड्या वेळा साठी सुन्न करून गेला.. मुळशी पॅटर्न आणि हा तुझा vlog बघून तरी आपली लोक ह्या गोष्टींचा नक्कीच विचार करतील हीच अपेक्षा..
@nileshvaringe9748
@nileshvaringe9748 5 жыл бұрын
आजचा ब्लॉग पाहून छान वाटल पण त्या दोन्ही मामानी जे सांगितले ते आयकुण मन भरुन आल. आणि त्या काकुच्या माणुसकीला सलाम
@fengseamit
@fengseamit 5 жыл бұрын
14:38 त्या जनावरांचे चेहरे आणि मग ते दोन आजोबांचे चेहरे, आई शपथ काटा आला जीवन ! लेकाहो जमिनी विकू नका आणि विकल्या असतील तर परत विकत घेण्यासाठी कंबर कसा ! - मुळशी पॅटर्न
@arjunpandit4876
@arjunpandit4876 5 жыл бұрын
😔😔
@swapnil_patil99
@swapnil_patil99 5 жыл бұрын
लोक चेष्टेने म्हणतात याला एखादा award द्या पण मित्रा तुला खराखुरा Award दिला पाहीजे... खुप सुंदर काम करत आहेस..
@amolchavan5774
@amolchavan5774 5 жыл бұрын
काकूंना बॅग घातलेली पाहून सगळ्यात छान वाटलं😄 1नंबर व्हिडिओ
@bg6944
@bg6944 4 жыл бұрын
*आतीच सुंदर व्हिडीओ दादा🛣🏔⛰👌👌*
@LifeIsGreatGirishArunDikshit
@LifeIsGreatGirishArunDikshit 3 жыл бұрын
जीवनभाऊ, तुमच्या vlogs मधून डोंगरप्रेमी मित्रांसोबत आपले लाडके गड घरबसल्या पाहण्याचा आनंद मिळतो... तेव्हा तुमचं अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!! त्याचबरोबर सर्वांना कळकळीची सूचना आणि आठवण - आपल्या गड, किल्ले आणि डोंगरांवर आपल्या पूर्वजांनी अफाट प्रेम केले, खूप आदर केला, त्यांवर सुंदर नेटकी घरं बांधली, देवांची मंदिरं बांधली, देवांचे उत्सव केले, त्या गडांसाठी त्यांनी प्रचंड कष्ट केले, इतकंच नाही तर गडांच्या रक्षणासाठी आपले प्राणदेखील दिले. अश्या आपल्या पवित्र भूमीचा सन्मान, आदर आपण राखलाच पाहिजे. पण गड-डोंगरांवर जे कोणी कचरा करणं, व्यसनं करणं, असभ्य वागणं, छेडछाडीचे प्रकार, गड परिसराचं कुठल्याही प्रकारचं विद्रूपीकरण करणं, असले घाणेरडे प्रकार करत असतील ते कुणाचा अनादर आणि अपमान कळत नकळत करत असतात त्याचा विचार करा आणि असली वाईट वागणूक कोणीही करू नका. गडावरच काय, हे प्रकार कुठंच नाही केले पाहिजे. खरे गडप्रेमी आणि सुजाण नागरिक नेहमीच गडांचा आदर ठेवणार आणि आपली वागणूक चांगलीच ठेवणार. हर हर महादेव! जय भवानी! जय शिवराय!
@anilkokare5294
@anilkokare5294 5 жыл бұрын
खुप छान वाटला हा व्हीडीओ .......जीथे video संपवला ते गाव माझच आहे.....त्या काकू माझ्या मावशी अाहेत........🙏
@sanskruti514
@sanskruti514 5 жыл бұрын
Anil Sheth me pan mulashikar aahe ( maan) bhoirwadi 🙏
@sanskruti514
@sanskruti514 5 жыл бұрын
९९२१६०३७०४
@MB-nr1oj
@MB-nr1oj 4 жыл бұрын
Khup Changla Gav aahe tumcha Dada ani Kaku khup Humble Aahet🙏🏻🙏🏻🙏🏻
@sumitchincholkar698
@sumitchincholkar698 4 жыл бұрын
kaku cha hotel chi location send kru shktos ka google map wr? Maza phone no : 8956399284
@nitinkunte2583
@nitinkunte2583 4 жыл бұрын
Anil are kakuni khup help keli yar Jeevan la.....khup changle loka ahet
@prasadgurav8275
@prasadgurav8275 5 жыл бұрын
काकू साठी एक लाईक बनतोच मित्रानो😍👍👍👍👍
@vishwajitlahade3800
@vishwajitlahade3800 5 жыл бұрын
Prasad Gurav
@mbg891988
@mbg891988 5 жыл бұрын
हाऊशी नवशी काकु........
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 5 жыл бұрын
काकू खरच स्मार्ट आहेत.
@naraynzbhaipatil3517
@naraynzbhaipatil3517 5 жыл бұрын
महाराष्ट्राच अनमोल ठिकान तुम्हि आम्हाला दाखविलं त्या बद्दल खुप खुप आभार
@sutaravadhut
@sutaravadhut 4 жыл бұрын
जीवन दादा तुझ्या प्रत्येक व्हिडिओ मधून खूप काही शिकायला सोबतच अनुभवायला मिळत .. मी तर दररोज न चुकता तू अपलोड केलेले व्हिडिओज बघत असतो.. एकदम लई भारी वाटत बघ.. मूड एकदम फ्रेश होऊन जातो.. नक्कीच एक दिवस तुझ्यासोबत मलाही गडभ्रमंती करायला यायला आवडेल
@omkarkadam2755
@omkarkadam2755 5 жыл бұрын
दादा ज्या ज्या ठिकाणी जाणं शक्य नाही होत त्या त्या ठिकाणी तुझ्या विडिओ द्वारे जायला मिळतं....Thnkuu dada...एक दिवस आम्हालाही तुझ्या सोबत ट्रेकिंग ला जायची संधी मिळेल अशी आशा करतो....
@rokadekalpesh3632
@rokadekalpesh3632 5 жыл бұрын
दादा ती काकू जेवन मस्त बनवते..आमचा पण तोच अड्डा आहे जेवणाचा...
@mandarnarvekar1940
@mandarnarvekar1940 5 жыл бұрын
खुप छान होता व्हिडिओ तो रस्ता तर फारच भयानक होता पण तू जे मुळशी धरण खुप छान होते आणि त्या काकूला hats off 🙏😍😍 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@AnkushSawantvlog
@AnkushSawantvlog 5 жыл бұрын
खरच खूप काही बोलून जातो हा वलोग . ऑफिस मध्ये नोटिफिकेशन आल्यापासून उतकंटा होती ... आत्ता घरी जाता जाता पाहतोय 😬 पण बघितल्यावर खरच मस्त वाटलं we love jkv because तू फक्त entertain आणि new places दाखवत नाहीस तर त्या गावातील परिस्तिथी ..राहिणीमान दाखवतो ... मग ते पाणी फाऊंडशन काम किंवा education सिस्टिम असू दे ... बाकी entertain करणारे लाखो चॅनेल आहेत 😐 खरंच गावातील म्हातारी मानस आणि त्यांचं बोलणं मनाला विचार करायला लावणारा आहे 😢 धन्यवाद खूप सुंदर वलॉग होता Thanks for sharing keep it up
@parshuramfunde2873
@parshuramfunde2873 5 жыл бұрын
एकच नंबर मुळशी धरण काय पॅटर्न काय जंगल काय च्यामायला सगळंच लय भारी
@radheshyamghadge2584
@radheshyamghadge2584 5 жыл бұрын
दादा, आज निसर्गाबरोबर त्यातल्या माणसांच्या कथांनी त्या जागेचं खरं दर्शन घडवलं .❤️
@yogeshkawar6639
@yogeshkawar6639 5 жыл бұрын
प्रत्येक वेळेस एक नवीन अनुभव देता तुम्ही दादा आणि locations पण इतक्या छान पद्धतीने दाखविले ते पण एकत्यात, टॅलेंट लागत राव🙏
@swapnilnikam4674
@swapnilnikam4674 5 жыл бұрын
भावा तुजा वीडियो खूप आवडला मुळशी मधे फिरण्याची मज्जाच वेगळी असते त्यातल्या त्यात आदरवाडी, निवे, ताम्हीनी, इथली माडी पिण्याचा आनंद वेगळाच.....
@jasper-cg
@jasper-cg 4 жыл бұрын
This guy is really cool. Speaking with locals so naturally is a unique communication gift. You have made a good point about encroachment of commercial businesses, which will permanently loose the serenity and natural touch. Wonderful video. Thanks for posting!!!
@sigmatraveltour274
@sigmatraveltour274 5 жыл бұрын
Can't understand your language, but i am loving your Video :) Love from Nepal
@amolkhengre8213
@amolkhengre8213 3 жыл бұрын
मला तसं नेहमी फक्त किल्ल्यांचे व्ह्लॉग बघायला आवडतात. राईड वाले व्हिडिओज पाहत नाही, पण हा व्हिडिओ खरंच खूप छान होता. 🙏🏼 ठाणे, पुणे आणि रायगड भागातील अजून काही किल्ल्यांचे व्ह्लॉग पाहायला मिळतील अशी इच्छा व्यक्त करतो म्हणजे मार्गदर्शन होईल.
@alpesh_tandel8675
@alpesh_tandel8675 5 жыл бұрын
एक नंबर दादा, काय तो जनावरांचा घेतलेला scene आणि ते आजोबा , आणि ते बोललात ते एकच नंबर ... 👌👌 आठवण आली गावाकडची। ... लय भारी
@prashantmalusare2479
@prashantmalusare2479 5 жыл бұрын
दादा तू तैलबैला इथे निसर्ग सौदर्याबद्दल सांगितलस तेव्हा आमच्या गावाकडची आठवण आली असच निसर्ग सौंदर्य आहे ....तुझ्यासारखी भटकंती करायला मला सुद्धा आवडते..त्यामुळे मला खूप आवडला हा व्हिडिओ..
@pbj5770
@pbj5770 5 жыл бұрын
दरवेळेस व्हिडिओ चालू झाल्यावर व्हिडिओ मध्ये पुढे काय असेल ह्याची कुतूहलता असते पन जशी व्हिडिओ संपते मग मन नाराज होतं , मग वाटतं कि व्हिडिओ अजुन मोठी पाहिजे होती आणि त्यानंतर परत आम्ही तितक्याच आतुरतेने पुढच्या व्हिडिओ ची वाट पाहत असतो... ग्रेट जीवन भाऊ
@joshnin11
@joshnin11 5 жыл бұрын
१ नंबर !!!! नेहमीसारख यावेळी सुध्दा अप्रतिम शुट केलेस !!! तूझ्यामुळे लोकांना महाराष्ट्रातील नवीन ठिकाणची माहिती मिळतेय , त्या बद्दल आभार !! तुझ्या पुढील सर्व वाटचालीस हार्दिक शुभेच्छ्या !!!!
@sameerbugade2444
@sameerbugade2444 3 жыл бұрын
एकदम कडक जीवन दा.. पण त्या आजोबांची कथा एकूण मन भरून आलं आणखी किती गाव नामशेष होणार आणि कधी हे थांबणार काय माहित..😐
@dipaksonawne7495
@dipaksonawne7495 5 жыл бұрын
खुप खूप खूपच सुंदर दृश्य दाखवल मला आवडलं आणि काकुचे धन्य वाद मी पण एक निसर्ग वेडा. प्रेमी आहे मला निसर्ग खूप आवडतो
@avinashkhedkar1640
@avinashkhedkar1640 5 жыл бұрын
I have been to Lonavala and Mulshi number of times; and always wanted to take that route from Mulshi to Lonavala. Many local people suggested not to go because of terrible roads and so I never dared to go. Now after watching your vlog I am motivated to go for drive on that route. I should DARE!! Thanks for such a nice vlog.
@rokadekalpesh3632
@rokadekalpesh3632 5 жыл бұрын
दादा मी येथेच आहे जॉब साठी तुला जे रस्त्यात संपर्क शाळा भांबर्डे येथेच...भेटलो असतो..तुम्ही ज्या भागात आले लोणावळा पासून मुळशी पर्यंत सर्व स्थलांतरीत भाग आहे.शेती 50 ते 100 रुपयात विकलेली माणसे अजूनही आहेत.येथे फक्त भात पिकतो.आमच्या संपर्क शाळेत मधील येथील मूल शिकतात कसे तरि 10 वि 12 वि पर्यंत नन्तर पुणे मुंबई जॉईन करतात...5 वर्ष झालं या भागात राहत आहे..पण 5 वर्षात कुठल्याही वन्य प्राण्याने माणसावर हल्ला केला नाही.कोणी चोरी लुबाडले नाही
@jaykadam8474
@jaykadam8474 5 жыл бұрын
खरं आहे.. निसर्गाच्या..श्रीमंती पेक्षा.. दुसरी कोणतीच श्रीमंती नाही .शहराकडे...किती.कमवा..घर,car , 💰 तरीही मनुष्य.. निसर्गात शांतता आणि देव शोधायला .जातो🌍🌎समुद्र-वसने देवि, पर्वत-स्तन-मंडिते । विष्णु-पत्नि नमस्तुभ्यं, पाद-स्पर्शं क्षमस्व मे ॥
@shivannyas1540
@shivannyas1540 5 жыл бұрын
अप्रतिम दादा. हे लोक जमिनी देतात, sometimes परिस्थितीमुळे द्यावी लागते. पण अस होऊ नये की एकवेळ सगळीकडे बिल्डिंग हॉटेल कंपनी होतील आणि शेती किंवा काही पिकवायच असेल तर गच्चीवर नाहीतर गॅलरीमध्ये पीक घ्याव लागेल. एवढा सुंदर scenery होती अणि त्यात शांतता हे लगेच तिथे construction झाल की लागली वाट. उरलेला मुळशीचा निसर्ग कायम असाच राहो.
@archanagore1202
@archanagore1202 4 жыл бұрын
हा व्हिडिओ लॉकडाऊन मध्ये बघीतला खरंच खूप छान वाटले बाहेर पडू शकत नाही पण तु छान फिरवून आणलेस धन्यवाद
@shantnubhingardeve1117
@shantnubhingardeve1117 5 жыл бұрын
व्हिडिओ आवडला पण सुरक्षेच्या दृष्टीने एकट जानं सहसा टाळ खास करुन अश्या ठिकाणी जिथे माणसाची वरदळ कमी असते.... १ लाख subscribers चा टप्पा पुर्ण केलास याबद्दल अभिनंदन .,..येवढा मोठा जनसंपर्क तु तयार केला आहेस.काही लोकांनी तुझे व्हिडीओ पाहुन ट्रेक सुरु केले असतील जे तुला follow करतात . ही मंडळी सुध्दा असं धाडस करतील आणि अपघात घडू शकतो. तु खुप सुंदर उपक्रम राबवतोय ... Brand ambassador आहे या उपक्रमाचा तर थोडी काळजी घे...... जय शिवराय....
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs 5 жыл бұрын
हो बरोबर आहे तुमचं, पण आपण अश्याच विचारांमुळे आपण साहसी गोष्टी करायचे टाळतो...पाश्चिमात्य लोक कोणकोणत्या गोष्टींचे साहस करतात त्या मानाने तर आपण काहीच नाही आहोत....आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे काळानुसार लोकांना तेवढी वैचारिक बुद्धी असायला हवी की कोणती गोष्ट ते करू शकतात आणि कोणती नाही.! बाकी तुमचा मुद्दा बरोबर आहे, पण लोक अलीकडे एकच व्हिडीओ बघून कोणती गोष्ट डोळझाकून करत नसतात ते इतरही साधनांचा वापर करतात....
@sonudhakane7.576
@sonudhakane7.576 5 жыл бұрын
JeevanKadamVlogs बरोबर भावा
@mbg891988
@mbg891988 5 жыл бұрын
सध्याच् युग पहीले सारख नाही मित्रा तुझ्या कडील शुल्लक गोष्ट प्राप्त करण्यासाठी कोणत्याही थराला जाणारे लोक आहेत..... So b carefull next time .......Dont Go singal Any Danger place.....bye Thanks
@Nomad_Mountaineer
@Nomad_Mountaineer 5 жыл бұрын
@@JeevanKadamVlogs agdi kharra bollass bhavaa... u r gr8_/\_
@vilaspise4043
@vilaspise4043 5 жыл бұрын
@@mbg891988 बरोबर सर
@chetanomle1991
@chetanomle1991 5 жыл бұрын
छान विडीयो मित्रा खुप खुप चांगला संदेश दिलास शेतकऱ्यांना खुप चांगल काम आहे प्रत्येक वीडियो मधुन जनजागृति करतोस सलाम तुझ्यासाठी
@prashantvarak6015
@prashantvarak6015 5 жыл бұрын
जिंकलास तू जीवन दा नादच खुळा लय भारी euuu जय जिजाऊ जय शिवराय🚩
@akshayshinde2.0
@akshayshinde2.0 5 жыл бұрын
जीवन दादा मस्त . तू सत्य परिस्थिती दाखवली. जमीन विकायची नसते राखायची असते. . . तुझं बघून मी पण vloging सुरू करतोय. तुझ्यासारख नाही पण जितकं जमेल तितकं करायचा प्रयत्न करेन .
@subhashshetke7532
@subhashshetke7532 5 жыл бұрын
काकूंच्या माणुसकीला सलाम 🙏
@Joshtop_Editz.2008.
@Joshtop_Editz.2008. 5 жыл бұрын
खूपच सुंदर अनुभव घेतला, अस वाटल की आम्ही ही मुळशी धरणाच्या परिसरात आहोत,खुप छान माहिती दिलीत, खुप मस्त वाटलं, Thanks 😊😊😊👍👍✌
@vitthalkathambe411
@vitthalkathambe411 5 жыл бұрын
कुठेही कचरा टाकून घाण करणे आम्हाला मिळालेल्या अति स्वातंत्र्याचा गैरवापर करतो😊😊 असो विडिओ छान होता.पण सलाम दादा तुझ्या साहसाला 👌🏽👌🏽
@random_minds
@random_minds 4 жыл бұрын
Bhavaaa...tu kharokhar vlogs krun, ewdhe "kadam kadam" chalun, aplya nature la "jeevan" detoy...we truly appreciate ur hobby and efforts..keep it up bro
@maheshdeshmukh3384
@maheshdeshmukh3384 5 жыл бұрын
मुळशीतील लोक खरच प्रेमळ आहेत एक नंबर काकू
@maheshmahajan1711
@maheshmahajan1711 4 жыл бұрын
JIVAN KADAM , LAYI BHARI MULASHI TRACK. YOUR TALKING IS FEELS VERY REAL.
@tanajishinde9696
@tanajishinde9696 5 жыл бұрын
एक नंबर आहे आपली मराठी माणसं मदत करता very nice
@PATIL_MH09
@PATIL_MH09 4 жыл бұрын
अरे दादूस कसला बिनधास्त एकटाच गुडूप साठी फिरतोस...मी पाहताना विचार करत होतो की एकटा आहेस की दोघे आहेत पण कसला भारी आहेस तू ... आणि मावशी एक नंबर आहेत हा ...love u all
@pankajnevase3405
@pankajnevase3405 5 жыл бұрын
'जिवन' जगणे म्हणजे हे. Mitra geli 20 varsh mulshi madhe rahat ahe. Khup Chan vatl ki tu mulshi explore karnyasathi alas. Mi Magil 3 year pasun trekking karat ahe. Sataryamadhil Ajinkytara pasun suru zalela pravas ajun tasach chalu ahe. Tuze videos he mazya trekking sathi khup upyogi astat. Ekhadya mohime vr nakki bhetu.
@gauravbirar5328
@gauravbirar5328 5 жыл бұрын
महाराष्ट्रा ची शान जीवन कदम love u Bhau
@purvaprabhu1137
@purvaprabhu1137 4 жыл бұрын
खूप छान आहे व्हिडिओ तुम्ही जे स्वच्छता बदल बोलतात ते अगदी बरोबर आहे प्रत्येक काणे आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे पण आपल्या देशात अशी माणसं कमीच आहेत जेवढ परिस स्वछ ठेवू तेवढं आपला निसर्ग सुंदर आणि स्वच्छ राहील ना पण काही लोकांना असं काही समजत नाही आपण कोणाला असं बोल कचरा करू नका तर त्यांना राग पण येतो 🙏🙏🙏माणसाणेचं निसर्गाची वाट लावली आहे
@abhinaynaik5168
@abhinaynaik5168 5 жыл бұрын
एकदम भारी विडिओ आहे ही सर्व ठिकाणं इतकी आपल्या जवळ असून सुध्दा आपल्याला माहीत नाही आणि जाता सुध्या येत नाही😢😢
@Mahesh_naik100
@Mahesh_naik100 5 жыл бұрын
खूप छान ठिकाण दाखवले आणि थरारक धाडस केल्याबद्दल धन्यवाद 😁😎
@chetalipalkar5566
@chetalipalkar5566 5 жыл бұрын
next time tu parat gelas tr tya kakuna gift dyayla visaru nko dada tyanchyamule khup chan nisarga ramya vatavaran bghayla bhetal khup chan
@radaboys1978
@radaboys1978 5 жыл бұрын
Ha dili pahihe yarr gift I agree with you...
@akashvaze5754
@akashvaze5754 4 жыл бұрын
Mi janar hai mazhia kade gift pathaw
@prashantsadawarte3626
@prashantsadawarte3626 5 жыл бұрын
जीवन दादा महाराष्ट्र सरकार निसर्ग रम्य असे जे ठिकान आहे तिथे कोणतेही रोड मोठे करु नका ज्याणी कोनी जमीनी घेतल्या असतील त्या फारेस्ट मधे टाका
@amolpadalevlogs6693
@amolpadalevlogs6693 5 жыл бұрын
खुप छान जिवन भाऊ.... तोड नाही तुम्हाला......... महाराष्ट्रचे नंबर वन vloger.....
@RohidasThombareVlog
@RohidasThombareVlog 5 жыл бұрын
जीवन साहेब ट्रेकच्या माध्यमातून स्वच्छता संदेश, खूप छान जीवन साहेब
@shri_jyotirlingdevtrust_padali
@shri_jyotirlingdevtrust_padali 5 жыл бұрын
जीवन एक नंबर वलोग झालाय.. खूप पैलू आहेत याला... तू ज्या वाऱ्यात सापडला त्याच वादळात आम्ही सापडलो प्रचीतगडवर. शनिवारी रात्री
@vinayakvichare8862
@vinayakvichare8862 5 жыл бұрын
One man show DADA....EK NO .... You give such a good awarness about our mothersoil.....Thanks .....🙏
@sharadsk9124
@sharadsk9124 5 жыл бұрын
त्या काकूचे मनमोकऴ झाले.. तूज्यामूळे त्यानाही पून्हा जगन्याचा आनंद मीऴाला बग ...खूपच छान
@samadhanshinde1877
@samadhanshinde1877 5 жыл бұрын
मस्त दादा..काकूंनी माहीती दीली खुपच छान ...आणि तुम्ही आम्हाला माहीती दीली तुमचेही आभार
@swarangikumbhar3963
@swarangikumbhar3963 5 жыл бұрын
ताे जंगल तर खूप खतरनाक हाेता .मी घाबरली बाकी video झकस ,1.no हाेती भावा 😍😍😍👌👌👌🏻ani kaku tre bharich
@ladamit
@ladamit 5 жыл бұрын
Video मस्त !!! काकूंना सलाम !!!
@siddheshpanajkar1273
@siddheshpanajkar1273 4 жыл бұрын
दादा हा एकदम मस्त व्हिडिओ आहे मुळशी धरणाच्या पाण्यात मिसळून गेलो असेच वाटले
@babasahebpalkhe5242
@babasahebpalkhe5242 4 жыл бұрын
खूप छान हा video, पाहूण फार सुंदर वाटलं. खरच मित्रा तु खुप चांगले काम करत आहेस. तुला खूप खूप शुभेच्छा.
@dipakshelake3245
@dipakshelake3245 5 жыл бұрын
स्थानिकांच्या वेथा तुम्ही छान बध्धतिने मांडल्या. हे वास्तव आहे ग्रामीण भागातील...
@nooneedd7656
@nooneedd7656 5 жыл бұрын
Mr. Jeevan , khup chhaan vlog aahe. Tumchi pratyek frame khup Sundar Hoti. And you are lucky that you could spot the Shekaroo. Few days back, I read an article about you in Loksatta. Congratulations to you for becoming a successful KZbinr.
@shwetamankar4122
@shwetamankar4122 5 жыл бұрын
15:12 khup mahatvacha bolas jeevan dada..... Mi tocha vichar karat hote.... Apan fakt apla vichar kart asto.. pn hya samajat rahat astana apan tya samajala,deshala,nisargala kahitri Dena lagto.. he apan visrun jato... Jya vyktila tychya sansaracha tention asel tyani hya goshtincha vichar karava hya goshti pudha aple problem kahicha nahiyet... Mi pn jevha baher firyla jate ty veles rastyt ashi baricha gava,kheda, vasti distata... Tyana apan thambun jya veles ashi kahi prashna vichrto tya veles tynchi uttara hi kaljala bhidnari astata.... Tyancha khup gairfaida ghetla jato... He atishya vait ahe... 😥😑😐
@sonalirawade7970
@sonalirawade7970 5 жыл бұрын
भाऊ आमच्या गावाला आल्या बद्दल धन्यवाद I LOVE MULSHI
@chandrakantgurav1305
@chandrakantgurav1305 5 жыл бұрын
gao chi manasa jamin vikun challet tyanna thambva jara magacha mhana amcha gao
@sagarhulawale6922
@sagarhulawale6922 5 жыл бұрын
@@chandrakantgurav1305 tu bagayla ala hota ka kiti jamini viklyat ajun pn 90% shetkari mulshi madhic ahet ane sheti kartat yeun bg jra nit
@sagarhulawale6922
@sagarhulawale6922 5 жыл бұрын
Rawdya madhi rahatis ka sonali tu
@djsofficialstudio724
@djsofficialstudio724 5 жыл бұрын
👑आम्ही मुळशीकर👑
@RaodNatural
@RaodNatural 5 жыл бұрын
तुमी मूडशकार पण ९५ %जमीनी विकल्या आणी सगले यूवान सहरात
@anujakulavmode836
@anujakulavmode836 4 жыл бұрын
निसर्ग विषयी प्रेम खूप आवडलं
@prasadj3388
@prasadj3388 5 жыл бұрын
जीवन भाऊ चा पॅटर्न च वेगळा आहे
@vijaykedari6433
@vijaykedari6433 5 жыл бұрын
भावा एकचं नंबर .जंगल ठिकाणी जायच असेल तर ऐखादा मित्र जोडीला घ्यावा .❤❤❤❤❤❤👍👍👍👍👍
@abhijittankar5702
@abhijittankar5702 5 жыл бұрын
दादा लय भारी एकदम खतरनाक आणि खुप काही शिक्षण्यासारखे पण आहे या विडिवो मधे. धन्यवाद दादा असच नविन विडिवो येऊ देत आणि हो काळजी घे घनदाट जंगलात एकट्या ने प्रवास करणे खुपच भितीदायक आहे.
@nikhilchandere9020
@nikhilchandere9020 4 жыл бұрын
नमस्कार जीवन सर, मी ही एक मुळशिकर आहे ,शेतकऱ्यांची खरच खूप वाईट परिस्तिथी आहे पण सगळ्याच शेतकऱ्यांनी शेती विकली नाही हेही तितकेच खरे,
@dhananjaydhokale2104
@dhananjaydhokale2104 5 жыл бұрын
अरे दादा तु माझ्या गावाच्या जवळच आलेला होतास. मुळशी मधील वारक मधे राहतो.परत आला तर नक्की फोन कर शिक्षण पुर्ण करुन मी गावालाच राहतो आणि शेती करतोय organic. I miss you yaar.
@avinashpatil5198
@avinashpatil5198 4 жыл бұрын
Bhai lockdown mde tuze video bghun khup chan vatl mla tq bhai god bless you tula 1 da bhetaychi icha ahe, luv u bhai.... god bless u
@priyankakadam9497
@priyankakadam9497 5 жыл бұрын
माझा गाव आहे भांबुर्डे जे तुझ्या प्रवासात तुला दिसलेच असेल खूप छान वाटतं की आजची पिढी असा निसर्गाशी गोडी ठेवणारी आहे आणि एकदा जर खरंच निसर्ग प्रेमी असाल तर पावसाळ्यात एकदा जा आमच्या गावी आणि नक्कीच तुम्हाला हा परिसर खूप आवडेल Thank you तुझ्या ह्या video मुळे मी माझ्या frends ला इथे बघून दाखवू शकले...
@tanajiranawade478
@tanajiranawade478 5 жыл бұрын
मस्तच....पण प्रवास अर्धवट झाला तुमचा ...पुढचे खूप मस्त नजारे मिस केलेत...तुम्ही मुळशी(ताम्हिणी घाट) -लोणावळा रोड पर्यंतच आलात...बाकी तुमचा ब्लाँग नेहमीप्रमाणे भारी...
@abhi134679
@abhi134679 5 жыл бұрын
तुझी व्हिडिओ पाहून एवढच बोलेन ईच्छा तिथे मार्ग
@sandeepjape4825
@sandeepjape4825 5 жыл бұрын
सादरीकरण खूप उत्तम आहे मित्रा तुझे.
@shirishmokale2263
@shirishmokale2263 5 жыл бұрын
अतिशय सुंदर व्हिडिओ बनवला आपण फॅन झालो राव...💐💐💐💐
@gaupadwal1
@gaupadwal1 5 жыл бұрын
नमस्कार जीवन भाऊ, लवकरच एक हेल्मेट माऊंट लावाच... बाकी व्हीलॉग अप्रतिम... पनवेल ते लोणावळा आणि पुढल्या प्रवासातल्या पर्यटन स्थळांची ओळख ही उत्सुकता वाढवणारी आहे. जंगल सफारी खूप म्हणजे खूप भयावह वाटली... आणि त्यापेक्षाही गावकऱ्यांची दयनीय कथा..😢 मुळशी धरण इस जस्ट अमेझिंग!!!💐 आता फक्त एक कमी जाणवत आहे... ड्रोन!!!
@nitinpatilvlogs8703
@nitinpatilvlogs8703 5 жыл бұрын
1 no जीवन भावा आजचा वलोग्स खूपच सुंदर होता. अस वाटत होतं की प्रत्यक्षात मीच आज तिथे. 🤘🤘🤘ईऊउ.....
@shaileshkadav2637
@shaileshkadav2637 5 жыл бұрын
Nice bhai.khup chan.... tuzyamule kahi navin paryatan sthalanchi mahiti milte thanks aani kakula hi thanks
@kirtiavinashnatekar7303
@kirtiavinashnatekar7303 5 жыл бұрын
Khup bhannat aani bhari video sir. Khup samajik sandesh dilet tumhi. Kharach lok aaj Kal Nokri, paisha sathi shahrakade yetat pan kuthe na kuthe Tari savta chya gavacha suddha vichar Kela pahije. Tyamulhe jangla surakshit rahtil n prani suddha. Aani paryatan sthalh svaccha thevnyacha sandesh suddha uttam hota. Nehmisarkhacha harvun vhayla zal video baghtana. 🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌
@Shubham_Doifode_0
@Shubham_Doifode_0 5 жыл бұрын
कोणत्या तरी दाट जंगलाचा विडिओ येणार आहे म्हणतो ,तो लवकर येऊदे,
@sanmaynaik2094
@sanmaynaik2094 5 жыл бұрын
जीवन दा आज चा वलॉग्स माझा आवडता वलॉंग होता आणि मी तुझा खूप मोठा फॅन आहे
@pritamwalgude4917
@pritamwalgude4917 4 жыл бұрын
ह्या लॉक डाउन मध्ये तुझे व्हीलॉग बघून स्वतःच्या आत लपलेल्या भटक्याला तूर्तास शांत करतोय 👍👍👌👌
@dhananjaykabade2737
@dhananjaykabade2737 Жыл бұрын
भावा जंगळामध्ये एकटा जात जाऊ नको काळजी वाटतंय कुणाला तर संग घे बाकी एक नंबर काकू जिंदाबाद 😎😎😎
@vishnusalgaonkar1578
@vishnusalgaonkar1578 5 жыл бұрын
नेहमी प्रमाणे.. एकच नंबर 👌👌 आणि अश्या काकू भेटल्या पाहिजे राव कधीतरी 😅
@sunilkadam8475
@sunilkadam8475 4 жыл бұрын
खूपच छान जीवन. तू माहिती चांगली सांगतोस 👌👌👌
@kshitijpatil8139
@kshitijpatil8139 5 жыл бұрын
जबरदस्त video भावा.. बुशी dam ला मी 2015 मध्ये visit मारली होती. काकूंना सलाम मदत केल्याबद्दल. कोणता रस्ता कुठे जातो हे सर्व काही माहीत पडले. बाकी video एक नंबर.👌👌👌
@vikasgurav44
@vikasgurav44 5 жыл бұрын
लोक riding साठी लेह आणि लधाक ला जातात पण खरी मजा तर आजच्या व्हिडिओ मध्ये बघितलेल्या ride मध्ये आली, त्या जंगलातून जाणार रस्ता भारी वाटला असच सह्याद्री दर्शन होत राहो हीच अपेक्षा लवकरच बेअर ग्रील सोबत दिशील अस वाटतय 😛😛😛 🙏🙏🙏🙏🌱🌱
@sudamjadhav846
@sudamjadhav846 5 жыл бұрын
Jeevan sir jar tumala eka shabdat describe karaych zal tar mazya mate tumhi nisarg mitra ahat....
@lokeshjain761
@lokeshjain761 5 жыл бұрын
Dada tuza video ala ki ekdam bhari wat. Diwbhar kitihi Tension asla tar tuza video phahila tar tension ekdam dur hota ani mood ekdam positive hota... ani bharich .... asech video banwat ja dada...... we love you.................
@rajendrakanase848
@rajendrakanase848 4 жыл бұрын
Jeevan Bhai, mala tumche videos khup aavdtat ..tumchi bhasha lay bhari. Mala tumhal bhetayla nakkich khup avdel.
@sagar_kadam
@sagar_kadam 4 жыл бұрын
Mulashi maj gao...... Mulashi cha naad karayacha nhi bhau.... No overtaking please..... Mulashi gramast tumache swagat karate...👍👌😍😍
@adityalomatevlogs4324
@adityalomatevlogs4324 5 жыл бұрын
Mumbaikar nikhil peksha hi lai bhari
@hulksmash5754
@hulksmash5754 5 жыл бұрын
tu kuthla mumbaikar bahercha ahe to nusta lihlai mumbaikar ek shabd tari kahto ka to marathitla khato nusta macd MADHLA asa vlog nahi karu shakat to marathi mansana awdel
@ameyjoshi903
@ameyjoshi903 5 жыл бұрын
लायन पॉईंट आहे ते भुशी डॉम वरून थोडे पुढे गेल्यावर लागते पण आता खूप सुविधा उपलब्ध आहेत तिकडे
@jaymaharashtra4965
@jaymaharashtra4965 5 жыл бұрын
Kharch khup changla Kam aahe tuz .......outstanding.... tulakharach award bhetayla pahije
@omkarsathe9097
@omkarsathe9097 5 жыл бұрын
कडक भाऊ पुढच्या वेळी वांद्रे गावापाशी दरी आहे मोठी ती बग भारी आहे ती पण
@sagarchaure2261
@sagarchaure2261 5 жыл бұрын
14:46 मिनिट चा संदेश हृदयाला स्पर्श करून गेला...!!!
The FASTEST way to PASS SNACKS! #shorts #mingweirocks
00:36
mingweirocks
Рет қаралды 14 МЛН
Throwing Swords From My Blue Cybertruck
00:32
Mini Katana
Рет қаралды 11 МЛН
Brawl Stars Edit😈📕
00:15
Kan Andrey
Рет қаралды 3,6 МЛН
What is NASA Searching for in DEEP SEA
18:01
GetsetflySCIENCE by Gaurav Thakur
Рет қаралды 3 МЛН
The Most Terrifying descend from Madan Fort - Episode 2
24:33
JeevanKadamVlogs
Рет қаралды 485 М.
Irshalgad Trek - The Most Adventurous Trek | Maharashtra Forts
18:01
JeevanKadamVlogs
Рет қаралды 392 М.
Quiet Night: Deep Sleep Music with Black Screen - Fall Asleep with Ambient Music
3:05:46
The FASTEST way to PASS SNACKS! #shorts #mingweirocks
00:36
mingweirocks
Рет қаралды 14 МЛН