नाम घ्या, ते तुम्हाला कधीही सोडत नाही | Take the gods name, it never leave you |Satguru Wamanrao Pai

  Рет қаралды 41,607

Lokmat Bhakti

Lokmat Bhakti

3 жыл бұрын

सद्गुरू श्री वामनराव पै यांनी नाम घ्या, ते तुम्हाला कधीही सोडत नाही यावर आपल्याला अप्रतिम मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#LokmatBhakti #SatguruShriWamanraoPai #Jeevanvidya #Amrutbol
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Пікірлер: 95
@bharmakolekar8560
@bharmakolekar8560 23 күн бұрын
*हे ईश्वरा,* *सर्वाँना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे,* *सर्वाँना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव,* *सर्वाँच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर,* *आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.*
@kumudjadhav5741
@kumudjadhav5741 29 күн бұрын
We r blessed with grt philosophy of satguru shree waman Rao pai thanku satguru for everything thanku Dada Koti koti pranam thanku pai family ❤,🙏
@leenakale3888
@leenakale3888 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली🙏🙏🙏 नामाचे महत्त्व सद्गुरू सांगत आहे. नामस्मरण करणे म्हणजे पुण्य. नामस्मरण करत राहिले तर ते कधीही वाया जात नाही. प्रथम माणूस दारूला धरते नंतर दारू माणसाला धरते तसेच माणसाने प्रथम नाम अट्टाहासाने घ्यावे लागते नंतर नाम आपल्याला चिकटून राहते. सद्गुरू खूपच अप्रतिम मार्गदर्शन👌👌👌 जय सद्गुरू जय जिवनविद्या
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@shubhadanayak9890
@shubhadanayak9890 2 ай бұрын
नामस्मरण करायला काळ/वेळ/स्थळात बंधन नाही,कुणीही /कुठेही/केव्हाही घ्याव,ते फळणार,पुण्य संचय होणार. सद्गुरु Guarantee. Thank You Sadguru for invaluable Knowledge given by you on every step of our life.❤🎉
@shreyast8964
@shreyast8964 5 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल
@user-zo1ie8so4x
@user-zo1ie8so4x 9 ай бұрын
खूप खूप खूप छान वाटले 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@namratamhatre2206
@namratamhatre2206 3 жыл бұрын
सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल!
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@VaishaliSonde
@VaishaliSonde 10 ай бұрын
​@@LokmatBhaktil 3:00 😅o
@RajeshMohod-py6ll
@RajeshMohod-py6ll 6 ай бұрын
Swami om 🙏🙏
@suchitadeshpande1128
@suchitadeshpande1128 8 ай бұрын
♥️♥️
@rameshpal500
@rameshpal500 6 ай бұрын
Pranam
@amolrevankar8780
@amolrevankar8780 Жыл бұрын
नाम धारकांसाठी प्रमाण म्हणजे सद्गुरु श्री वामनराव पै. त्यांनी सांगितलं म्हणजे फायनल. विश्वप्रार्थना म्हणायचे आणि आपलं कोट कल्याण करून घ्यायचं.
@saujanya5582
@saujanya5582 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा 🙏🙏🙏🙏🙏
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@sayalikambli4633
@sayalikambli4633 9 ай бұрын
सद्गुरूराया अनंत अनंत कोटी कोटी वंदन 🙏🙏❤❤ कृपावंत तू दयावंत तू ,सद्गुरूराया माझा भगवंत तू....माझा भगवंत तू...🙏🙏❤❤
@nileshchavan6333
@nileshchavan6333 8 ай бұрын
Thank You so much ❤
@vrushalibengali2325
@vrushalibengali2325 3 жыл бұрын
Khupch sunder sangtata namskar
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 жыл бұрын
Koti koti pranam Mauli
@ShrikantDeshpande-mm4gi
@ShrikantDeshpande-mm4gi 6 ай бұрын
सदगुरु जीवनविद्य मिशन आणि लोकमत भक्ति चे खुप खुप आभार
@chetnachakrabarty6662
@chetnachakrabarty6662 3 жыл бұрын
Vitthal Vitthal sadguru Mauli koti koti Namaste.
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@arjunlad9630
@arjunlad9630 11 ай бұрын
🙏🙏🙏
@adityajoshi4975
@adityajoshi4975 8 ай бұрын
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
@vrushalipatkar2096
@vrushalipatkar2096 8 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 विठ्ठल विठ्ठल
@ravindrasudrik3686
@ravindrasudrik3686 Жыл бұрын
SATYAM...SHIVAM...SUNDERAM. 🙏💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗🙏 SADGURU PAI MAULI....🙏🙏🙏
@sharadajadhav1242
@sharadajadhav1242 4 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@anjaliawate1734
@anjaliawate1734 10 ай бұрын
My journy
@surekhabhos3942
@surekhabhos3942 3 жыл бұрын
Thank u so much🙏🙏
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@nishagunde3472
@nishagunde3472 Жыл бұрын
अंबाबाई की जय🙏🙏🌹🙏🙏 अंबानाथ सदगुरू नाथ सदगुरू नाथ माऊली🙏🌺🙏
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 жыл бұрын
Vitthal Vitthal deva
@shobharajkarne5028
@shobharajkarne5028 3 жыл бұрын
कोटी कोटी प्रणाम माऊली
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@vikasnikam4006
@vikasnikam4006 3 жыл бұрын
Khupach chhan
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@sureshnikam4198
@sureshnikam4198 3 жыл бұрын
छान विवेचन
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@sma64
@sma64 3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@rajendrakolvankar6187
@rajendrakolvankar6187 2 жыл бұрын
सदगुरूने खुप छान निरूपण केले आहे .
@sagarvinchu9668
@sagarvinchu9668 2 жыл бұрын
Jay janardhan 🙏 ♥
@leelachaudhari169
@leelachaudhari169 Жыл бұрын
ईश्वराचे स्मरण करतो ते नामस्मरण आहे कोटी कोटी वंदन माऊली औरंगाबाद रामनगर सिडको
@shobhagaikwad3869
@shobhagaikwad3869 3 жыл бұрын
Khup chan jay sadguru
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@tanujalotlikar6599
@tanujalotlikar6599 3 жыл бұрын
Sadhguru maulina koti koti pranam..ani Dhanywad..🙏🙏🙏..Vithal Vithal vithal..🙏🌹🙏🌹🙏
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@nitingaddamwar2835
@nitingaddamwar2835 2 жыл бұрын
जय सद्गुरू विठ्ठल विठ्ठल
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Жыл бұрын
जीवनात खऱ्या पुण्याईचे सामर्थ्य आणि महत्व मानवजातीला समजत नाही आणि समजून घेत नाहीत हे मानव जातीचे दुर्दैव आहे. * आज आपण जे तथाकथित पुण्य समजतो ते हास्यास्पद होते. म्हणूनच संतांच्या पुण्याच्या संकल्पना धरून " ह्या विज्ञानयुगात वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाप-पुण्याच्या वास्तववादी संकल्पना समजावून घ्या ,जीवनात यश-अपयशाचे अचूक निदान होईल आणि यशस्वी जीवन घडेल 100/-. Thanks to jeevanvidya.
@krushnmore6698
@krushnmore6698 7 ай бұрын
श्रीरामकृष्णहरि🌹👏
@DreamlandUSA
@DreamlandUSA 6 ай бұрын
Thank you so much Satguru 🙏🙏
@bhartinagarkatti7064
@bhartinagarkatti7064 3 жыл бұрын
Very very nice satsang First when use to do japa i use to get many negative thoughts, but when I did regular japa automatically my negative wiped out completely
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@anjalipattalwar1218
@anjalipattalwar1218 3 жыл бұрын
खुपच सुंदर
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@shankarwaghmare7340
@shankarwaghmare7340 3 жыл бұрын
Vital vital deva
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@radhamohalkar227
@radhamohalkar227 3 жыл бұрын
Rama krushna hari Jkd A nagar
@balkrishnanarvekar1808
@balkrishnanarvekar1808 Жыл бұрын
Very very good
@prajaktasawant5172
@prajaktasawant5172 3 жыл бұрын
धन्यवाद खूप छान प्रवचन
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@niveditakadam6482
@niveditakadam6482 3 жыл бұрын
Chan Nam importance sangitale Sadguru
@nandashahane8680
@nandashahane8680 3 жыл бұрын
🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@nileshkhapre3296
@nileshkhapre3296 2 жыл бұрын
जय सद्गुरू
@deepalijamadade385
@deepalijamadade385 Жыл бұрын
Very very great thoughts shared by sadguru mauli...
@snehasatam1189
@snehasatam1189 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@swatimalpekar9043
@swatimalpekar9043 3 жыл бұрын
कोटी कोटी वंदन माऊली,,💐💐
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@meenajavalkar647
@meenajavalkar647 3 жыл бұрын
Yes this is true sir.
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@ujwalakanitkar2934
@ujwalakanitkar2934 3 жыл бұрын
🙏🙏🙏🌹🌹🌹
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@sulakshanashinolkar9735
@sulakshanashinolkar9735 3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏.....
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@kavitamanvar5152
@kavitamanvar5152 2 жыл бұрын
🌹🥀🌹🥀🌹🥀vittal vittal vittal vittal vittal 🌹🥀🌹🥀🌹🥀🌼🌻🌺💐🌸
@LokmatBhakti
@LokmatBhakti 2 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@savitabhosale7783
@savitabhosale7783 Жыл бұрын
अमृतहूनी गोड नाम तुझे देवा.. नाम तुझे देवा केशवा,माधवा अनंता,श्रीधरा, संकर्षणा..🙏🙏🙏 किती सहज आणि सोपे आहे..🙏🙏
@shilpapawar868
@shilpapawar868 Жыл бұрын
पुण्याचे ईश्वर स्मरण पाप ते परपीडा
@sunilakadam2761
@sunilakadam2761 3 жыл бұрын
Vitthal vitthal
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@user-ig4nd2bw9p
@user-ig4nd2bw9p 7 ай бұрын
👌👌🙏🙏🌷
@snehalkadam4878
@snehalkadam4878 3 жыл бұрын
हरे कृष्ण 🙏🙏
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@shreyashgaikwad025
@shreyashgaikwad025 Жыл бұрын
🙏🙏
@ashokshellar8855
@ashokshellar8855 3 жыл бұрын
Khup chaan Jahiraat cut karave, no adds please.
@jairajsasane1324
@jairajsasane1324 2 жыл бұрын
Vithal vithal vithal..
@LokmatBhakti
@LokmatBhakti 2 жыл бұрын
धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.
@pallavivaidya5822
@pallavivaidya5822 11 ай бұрын
Don't show advertisement
@rupeshkumardalavi4872
@rupeshkumardalavi4872 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@balkrishnanarvekar1808
@balkrishnanarvekar1808 Жыл бұрын
Very very good
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 63 МЛН
Khó thế mà cũng làm được || How did the police do that? #shorts
01:00
Did you believe it was real? #tiktok
00:25
Анастасия Тарасова
Рет қаралды 54 МЛН
Wait for the last one! 👀
00:28
Josh Horton
Рет қаралды 171 МЛН
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Vaicharik Kida
Рет қаралды 89 М.
Burger Boom 💥 #настольныеигры #boardgames #games #игры #настолки #настольные_игры
0:35
ToRung short film: 🙏Let's help each other🤗
0:32
ToRung
Рет қаралды 39 МЛН
Burger Boom 💥 #настольныеигры #boardgames #games #игры #настолки #настольные_игры
0:35
ЧТО НАМ ПОПАЛОСЬ?😜😜😜
0:12
Chapitosiki
Рет қаралды 1,3 МЛН