Things to consider before getting married- सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai |

  Рет қаралды 54,007

Jeevanvidya

Jeevanvidya

Күн бұрын

Amrutbol 926 | लग्न करण्यापूर्वी हे जाणून घ्या.. Things to consider before getting married- सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai | Life Lessons by Jeevanvidya
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsu...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
Granth (books, Kindle version) available on: books.jeevanvi...
For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.or...
Linktree- linktr.ee/jeev...
#jeevanvidya #Amrutbol #satgurushriwamanraopai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#marriage #happiness #happylife #thinkpositive #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #destiny #karma #positivity #wisdom #satguruwamanraopai #marathisuvichar #suvichar #satguru #sadguruwamanraopai #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru

Пікірлер: 351
@pradnyaharmalkar357
@pradnyaharmalkar357 2 жыл бұрын
संसार सुखाचा होत नाही तर सुखाचा करायचा असतो त्यासाठी आवश्यक आहे ते शहाणपण जीवनाला आकार देण्यासाठी जे करतात त्याला संस्कार म्हणतात Thank you satguru 🙏🌹 Thank you dada 🙏🌹
@bssurve63
@bssurve63 Жыл бұрын
प्रज्ञा हरमलकर जी. तुम्ही छान सद्गुरूंचे मनोगत मांडले आहे. एक नामधारक माजी सैनिक
@jeevanvidya
@jeevanvidya 8 ай бұрын
🙏
@ashokpisal4532
@ashokpisal4532 2 жыл бұрын
सुखी सर्वांनी वहायाचे आहे
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 2 жыл бұрын
अतिसुंदर मार्गदर्शन थँक्यू माऊली विठ्ठल विठ्ठल
@rupalidalvibavkar4538
@rupalidalvibavkar4538 2 жыл бұрын
Savasar sukhacha karicha asto to hot nachai.pai mauli.
@archanasonar2802
@archanasonar2802 2 жыл бұрын
Shanpan nasel tar sukhi karnyache samarthya brahmadevala pn nahi
@seemagavhane5698
@seemagavhane5698 2 жыл бұрын
खूप सुंदर मार्गदर्शन.
@savitathakur7513
@savitathakur7513 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सर्वांचे भले हो
@kalpanagalande236
@kalpanagalande236 2 жыл бұрын
Shshanpan sadguru detat
@archanasonar2802
@archanasonar2802 2 жыл бұрын
Sansar sukhacha karaycha asto hot nasto
@JIVENVIDY
@JIVENVIDY 2 жыл бұрын
Marriage ceremony is very important for all is good sanskar
@siddhikamale5910
@siddhikamale5910 2 жыл бұрын
Excellent मागदर्शन लग्न करण्यासाठी
@arunanaik8014
@arunanaik8014 2 жыл бұрын
Satgururaya amhi satat aplya Smaranatach aahont. ANANTKOTI Pranam Ani krutadnyata🙏🙏🙏🙏❤❤
@sandiptowar558
@sandiptowar558 2 жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन Thank you सद्गुरू
@ganeshkhatu1358
@ganeshkhatu1358 2 жыл бұрын
Sadhguru pratek babtit. Sundar margdarshan kartat. Aata. Lagna aadi. Aani nantar. Kai. Karayche. He. Ekdam. Barobar. Sangat. Aahet
@harshadparbate5862
@harshadparbate5862 2 жыл бұрын
🌺🌹 Vittal Vittal 🌺🌹 Thank you 🌺🌹🌺🌹 SATGURU 🌺🌹 Mai 🌺🌹 Dada 🌺🌹🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shrutipalav4746
@shrutipalav4746 2 жыл бұрын
संसार सुखाचा करण्यासाठी शहाणपण पाहिजे.ते कश्यात आहे ते माहीत नाही.सर्वांनी आवर्जून eaika. 🙏 थँक्यू माऊली 🙏💐💐
@neetamhadgut129
@neetamhadgut129 2 жыл бұрын
Koti koti vadana satguru mauli thank you dada vahini
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 2 жыл бұрын
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@sarwitdraws
@sarwitdraws 2 жыл бұрын
लग्न करण्यापूर्वी हे जाणुन घ्या. सुंदर मार्गदर्शन Thank you Sadguru विठ्ठल विठ्ठल. कोटी कोटी प्रणाम.👌👌👍👍🙏🙏
@ashokpawar3970
@ashokpawar3970 2 жыл бұрын
सद्गुरूंना त्रिवार वंदन.सुंदर मार्गदर्शन.धन्यवाद माऊली.
@archanasonar2802
@archanasonar2802 2 жыл бұрын
Vichar ache samarthya phar mothe aahe
@jeevanvidya
@jeevanvidya 8 ай бұрын
👍🙏
@balkrishnanarvekar1808
@balkrishnanarvekar1808 2 жыл бұрын
Very very good
@ishwariandfavorite1600
@ishwariandfavorite1600 Жыл бұрын
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
@tanajivetal9942
@tanajivetal9942 2 жыл бұрын
Thank you satguru
@vidyaredkar3506
@vidyaredkar3506 2 жыл бұрын
Wisdom
@sanskrutibandal7the457
@sanskrutibandal7the457 2 жыл бұрын
अप्रतिम मार्गदर्शन सद्गुरू खूपच सुंदर धन्यवाद पै माॅर्निग सर्वांना
@sarojkolhatkar7648
@sarojkolhatkar7648 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल💐👏👏👏
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 2 жыл бұрын
# Jeevanavidy # Satguru Sri Wamanrava Pai # DADA Sri Pralahad Pai # Jeevanavidy #
@jayalokhande3744
@jayalokhande3744 2 жыл бұрын
तुमच्या सारखे सद्गुरू होणे नाही,🙏🙏🙏👍,
@Fireinme170
@Fireinme170 Жыл бұрын
Vitthal vithal 💐🙏
@surekhatupe7585
@surekhatupe7585 2 жыл бұрын
संसार सुखाचा होत नसतो तो सुखाचा करायचा असतो त्यासाठी लागते शहाणपण. सासु सुनेचे नाते कसे असावे विवाह ही व्यवस्था आहे, दोन समाज एकत्र येतात. अतिशय उपयुक्त मार्गदर्शन खुप कृतज्ञता सदगुरु चरणी
@jeevanvidya
@jeevanvidya 8 ай бұрын
👍🙏🙏
@dipaligovekar191
@dipaligovekar191 2 жыл бұрын
Lagn sohla ha ek sanskar aahe aani tyacha hetu jivnala sundar aakar dene ha aahe , khup sunder sangitle...
@jeevanvidya
@jeevanvidya 8 ай бұрын
🙏
@sanjayjadhav7450
@sanjayjadhav7450 2 жыл бұрын
फार छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय सदगुरू
@dipali1palav262
@dipali1palav262 2 жыл бұрын
शहाणपण देण्याचं काम जीवनविद्या करते आहे
@jeevanvidya
@jeevanvidya 8 ай бұрын
🙏
@charulatapagar6231
@charulatapagar6231 2 жыл бұрын
आपण सारे सुखी होऊ या....जीवनविद्या शहाणपण देण्याच काम करते...गरीब लोकांचा वाली जीवनविद्या आहे...जीवनविद्येत या ज्ञान घेऊन अगणित सुख,समाधान, आनंदाचा अनुभव घ्या....अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन सद्गुरूंचे धन्यवाद कृतज्ञतापूर्वक नमस्कार 🙏🌷🙏🌷🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 8 ай бұрын
🙏
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 2 жыл бұрын
Satguru Sri Wamanrava Pai Mauli Jeevanavidy Great Kadaci Garaj Jeevanavidy
@priyarasam8694
@priyarasam8694 2 жыл бұрын
Sadguru kutumb sukhi karanyache dnyan apalyala detat tyabaddal koti koti krutdynata.
@rajendrabhagat2108
@rajendrabhagat2108 2 жыл бұрын
🙏लग्न करण्यपूर्वी काय खबरदारी बाळगावी ते सांगतायत परमपूज्य सद्गुरु श्री पै माऊली,जीवाचा कान करून ऐंका व प्रतिक्रिया द्या, धन्यवाद सद्गुरु🙏🙏
@tejasvikadam263
@tejasvikadam263 2 жыл бұрын
Thank you Mauli 🙏 सुंदर मार्गदर्शन केले
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Thanks Satguru Pai Mauli & Dada
@ajaykulkarni5977
@ajaykulkarni5977 11 ай бұрын
सुंदर असे मार्गदर्शन लग्नाबद्दल केले ही मोठी समाजसेवा.❤❤❤❤
@jeevanvidya
@jeevanvidya 8 ай бұрын
🙏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 жыл бұрын
माऊली सांगतात लग्न हा संस्कार जीवनाला सुरवात करण्यासाठी आहे. लग्न म्हणजे दोन व्यक्ती,दोन कुटुंब,दोन समाज,दोन राष्ट्र ह्याचा संबंध आहे.संस्कार सुखाचा करायचा असतो.त्या करिता शहाणपण पाहिजे.ते शहाणपण जीवनविद्या देते.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.Mauli we are great full to you. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@jeevanvidya
@jeevanvidya 8 ай бұрын
🙏
@shrutinimkar8034
@shrutinimkar8034 2 жыл бұрын
आजच्या अमृतबोळ मध्ये सद्गुरूंनी शहाणपणा बधल खूप छान सागितले आहे, दुःखाला कारण म्हणजेच शहाणपणाचा अभाव, आहे त्या परिस्थिती तुन फुडे फुडें कसा जायचं ह्याच्या साठी शहाणपण पाहिजे, ते सद्गुरु देतात, पण तुम्ही मात्र ते घेतलं पाहिजे आणि आपल्या जीवनात वापरलं पहिजे, तेंव्हा कळेल शहाणपण काय आहे. सद्गुरु सुवर्णमध्य साध्याला शिकवतात. Thank you sadguru 🙏🌹 thank you jeevan vidya 🙏🌹
@jeevanvidya
@jeevanvidya 8 ай бұрын
🙏
@ashwininaik5161
@ashwininaik5161 2 жыл бұрын
खुप सुंदर विचार माऊली 🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 8 ай бұрын
🙏
@anjanakadam8352
@anjanakadam8352 2 жыл бұрын
लग्नानंतर जीवनाला खऱ्या अर्थानं सुरूवात होते. संसार सुखाचा करायचा असतो,तो होत नसतो. आम्हाला सुनेला सुख ,आनंद देणारी सासु पाहिजे. सुंदर विचार करा.सुंदर विचारांची जोपासना हीच खरी देवाची उपासना . जीवनविद्या गरीबांना वरदान आहे. Very Useful Gaidencs 👌🙏👍 Thank you Satguru Shri Wamanrao Pai Mauli 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 8 ай бұрын
🙏
@archanasonar2802
@archanasonar2802 2 жыл бұрын
Shanpan denyache kaam jeevan vidya dete
@jeevanvidya
@jeevanvidya 8 ай бұрын
🙏
@mirabhavsar173
@mirabhavsar173 2 жыл бұрын
संसार सुखाचा करण्या साठी शहाणपण लागते ते शहाणपण जीवन विद्ये मधेआले पाहिजे तिथे मिळणार
@jeevanvidya
@jeevanvidya 8 ай бұрын
🙏
@udayredkar5991
@udayredkar5991 2 жыл бұрын
Wisdom require for happy married life
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 жыл бұрын
शहाणपण घेण्यासाठीच जीवनविद्या मिशनमध्ये यावे. केवळ मानमरातब मिळविण्यासाठी येथे येणे नाही. घरात कलह/भांडणे का होतात?... लग्न करण्यापूर्वी कोणत्या महत्वाच्या गोष्टीं लक्षात ठेवणे आवश्यक आहेत?... ऐका सद्गुरूंच्या मार्गदर्शनातून..
@jeevanvidya
@jeevanvidya 8 ай бұрын
🙏
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सांगतात लग्न हा संस्कांर आहे आपण जन्माला कां आलो यांचे ज्ञान नाही शहाणपणाचा अभाव संसार सुखाचा करण्यासाठी शहाणपण पाहिजे मुल जन्माला आली ती राष्टाची संपंत्ती आहे जय सद्गुरू जय जीवनविद्या
@jeevanvidya
@jeevanvidya 8 ай бұрын
🙏
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 2 жыл бұрын
सदगुरू माई दादा वहीनींना कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी साष्टांग🙌 नमन 🙌सर्व टेक्निकल टीम चे सर्वांचे खूप खूप खूप भले कर देवा सर्वांचे कल्याण कर देवा सर्वांचे रक्षण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा भरभराटीचा ऐश्वर्या चा कर देवा 🙌
@ashokwaghmare1423
@ashokwaghmare1423 2 жыл бұрын
संसार सुखाने करायचे असतात
@ashkhatave3194
@ashkhatave3194 2 жыл бұрын
जीवनविद्या गरिबांना वरदान आहे कारण आपण आपले जिवन सुखी,समाधानी आनंदी कसे करायचे हे जीवनविद्या शिकवते.सदगुरू श्री वामनराव पै
@jeevanvidya
@jeevanvidya 8 ай бұрын
👍🙏
@jayshreechavan5654
@jayshreechavan5654 2 жыл бұрын
माणूस हा निसर्गाचा अविभाज्य भाग आहे हे सांगणारे फक्त आमचे सद्गुरू पै माऊली ,धन्यवाद माऊली कोटी कोटी वंदन तुम्हाला.
@jeevanvidya
@jeevanvidya 8 ай бұрын
🙏
@ashokpisal4532
@ashokpisal4532 2 жыл бұрын
ससार सुखाचाकरणयासाठी शहणपण पाहीजे
@jeevanvidya
@jeevanvidya 8 ай бұрын
👍🙏
@ashkhatave3194
@ashkhatave3194 2 жыл бұрын
नुसत जीवनविद्या मध्ये येऊन शहाणपण घेऊन सुखी झाले पाहिजे. शहाणपण शुभ विचारात आहे , इतरांना आनंद दिले पाहिजे कारण माणसाचा जन्म आनंद देण्यासाठी झाला आहे आनंद दिल्यावर परत आपल्याकडे आनंदच येणार हा निसर्ग नियम आहे. जीवनाला सुखाचा,आनंदाचा,समाधानाचा आकार देणे म्हणजेच तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.
@jeevanvidya
@jeevanvidya 8 ай бұрын
👍👍🙏🙏
@suchitapatil4565
@suchitapatil4565 2 жыл бұрын
खुप सुंदर मार्गदर्शन शहाणपण कशात आहे हे समजावून सांगितले विठ्ठल विठ्ठल सद्गुरू खुप खुप आभारी आहे
@jeevanvidya
@jeevanvidya 8 ай бұрын
🙏
@aratidhuri1284
@aratidhuri1284 2 жыл бұрын
Vicharache samarth kay te Satguru sagtat.
@suyogmorye3981
@suyogmorye3981 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सर्वांना 🙏
@sandhyalondhe2758
@sandhyalondhe2758 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली 🌹🌹 खूप छान
@ambadassamal
@ambadassamal 2 жыл бұрын
Very,verygood
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 2 жыл бұрын
शुभ सकाळ सुंदर विषय " लग्न " सांगतायेत सद्गुरू श्री वामनराव पै
@archanakulkani8415
@archanakulkani8415 2 жыл бұрын
देवा सर्वांच भलंकर कल्याणंकर रक्षणकरसर्वांचा संसार सुखाचाकर सर्वांची भरभराट होवूदे सुख शांती समाधान आनंद ऐश्र्वर्य उत्तम आरोग्य उदंड आयुष्य सर्वांनालाभू दे धन्यवाद सद्गुरू सौ माई दादा वहिनी जय सद्गुरू जय जीवनविद्या
@revatighawre25
@revatighawre25 2 жыл бұрын
आपण लग्न करतो ते आनंदासाठी हे प्रथम लक्षात ठेवा
@revatighawre25
@revatighawre25 2 жыл бұрын
सुंदर मार्गदर्शन 🙏🏻🙏🏻🌹🌹
@ashkhatave3194
@ashkhatave3194 2 жыл бұрын
संसार सुखाचा करायचा असतो ,संसार सुखाचा होत नसतो. संसार सुखाचा करण्यासाठी शहाणपण पाहिजे,शहाणपण नसेल तर आपल्याला सुखी करण्याचे सामर्थ्य ब्रह्मदेवाला पण नाही.आणि हे शहाणपण fkt जीवनविद्या देते.सदगुरू श्री वामनराव पै.
@jeevanvidya
@jeevanvidya 8 ай бұрын
👍🙏
@kumudmhaskar1560
@kumudmhaskar1560 2 жыл бұрын
सुंदर विचारांची जोपासना हिच परमेश्वराची उपासना.
@jeevanvidya
@jeevanvidya 8 ай бұрын
👍🙏
@jayashelar5281
@jayashelar5281 2 жыл бұрын
Savasar sukhicha karayacha asto to hot nasto. Tya sathi shanpan Lagat he Satguru samjun sangt aahe. Great margadrashan 👌👌👌👍👍 thanks Satguru mauli 🙏🏼🙏🏼🌹🌹🙏🏼🙏🏼❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🏼🙏🏼🌹🌹🙏🏼🙏🏼
@jeevanvidya
@jeevanvidya 8 ай бұрын
👍🙏
@sulbhadalavi8480
@sulbhadalavi8480 2 жыл бұрын
शहाणपण हाच नारायण
@jeevanvidya
@jeevanvidya 8 ай бұрын
👍🙏
@darshnagawade7271
@darshnagawade7271 2 жыл бұрын
Vichar badla mhnje nashib badalel. 😇 thank you sadguru😊
@jeevanvidya
@jeevanvidya 8 ай бұрын
👍🙏
@sapnakalvankar7864
@sapnakalvankar7864 2 жыл бұрын
Excellent
@jeevanvidya
@jeevanvidya 8 ай бұрын
Thanks, God bless you... 🙏
@leenakale3888
@leenakale3888 2 жыл бұрын
शहाणपण हा एकमेकांना समजून घेण्यात आहे समोरच्या व्यक्तीचाआदर करता आले पाहिजे दुसर्या ने केलेल्या मदतीबद्दल आपण सतत कृतज्ञ राहीले पाहीजे.
@jeevanvidya
@jeevanvidya 8 ай бұрын
👍👍🙏🙏
@wamandalvi
@wamandalvi 2 жыл бұрын
Vachal tar Vachal
@jeevanvidya
@jeevanvidya 8 ай бұрын
👍👍🙏
@vithalgole3270
@vithalgole3270 2 жыл бұрын
सुखी होणं सोप्पं दुःखी होणं कठीण आहे...तरीही लोकं सुखी होत नाहीत.
@chetnasawant1276
@chetnasawant1276 2 жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन केले लग्न केले की कसे वागावे #thanks श्री सद्गुरू वामनराव पै
@jeevanvidya
@jeevanvidya 8 ай бұрын
🙏
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 жыл бұрын
Vitthal vitthal deva
@savitathakur3748
@savitathakur3748 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏
@mijababdar6010
@mijababdar6010 2 жыл бұрын
Royal road tohappiness is wisdom
@jeevanvidya
@jeevanvidya 8 ай бұрын
👍🙏
@rekhawarhikar6873
@rekhawarhikar6873 2 жыл бұрын
🌹💐🙏 पै माऊली सांगतात आनंद वाटा आनंद लुटा. सुखी जीवनाचा मार्ग हा खरा.🙏🙏🌹💐🇮🇳
@shwetajamsandekar2458
@shwetajamsandekar2458 2 жыл бұрын
लग्न म्हणजे गम्मत न्हवे. क्षुल्लक कारणावरून वाद होतात. लग्न हा एक संस्कार असतो जीवनाला सुंदर आकार देण्यासाठी. लग्न सुखासाठी करीत असतो. पण शहाणपणाच्या अभावामुळे लोक दुःखी होतात. इथे दोन व्यक्तीच न्हवे तर दोन कुटूंब दोन समाज एकत्र येतात. संसार सुखाचा करायचा असतो तो सुखाचा होत नसतो. शहाणपण नसेल तर तुम्हाला सुखी करण्याचे सामर्थ्य ब्रम्ह देवाला पण नाही. जीवनविद्येतून शहाणपण शिकले पाहिजे. पुस्तक वाचली पाहिजे. Seniors नी शहाणपण जास्त दाखवले पाहिजे. आनंद देता देता आनंद लुटण्यासाठी माणसाचा जन्म आहे. सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना आहे. समाजातले काही लोक दुःखी झाले तर त्याचे परिणाम सर्वांवर होतात म्हणून सर्वांनी सुखी होऊ या. Thank you so much Mauli 🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 8 ай бұрын
🙏
@kumudmhaskar1560
@kumudmhaskar1560 2 жыл бұрын
संसार सुखाचा करायचा असतो, तो होत नाही. संसार सुखाचा होण्या साठी शहाणपण लागते.
@jeevanvidya
@jeevanvidya 8 ай бұрын
👍🙏
@shraddhapawaskar6218
@shraddhapawaskar6218 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरुदेवा.अप्रतिम मार्गदर्शन शहाणपण हवे असेल तर ते फक्त आणि फक्त जीवनविद्यामिशन मध्येच मिळू शकते याचे ज्ञान सद्गुरुंनि छान पध्दतीने समजावून सांगितले आहे नव्याने लग्न झालेल्या जोडप्याला जर जीवनविद्येचे शहाणपण मिळाले तर त्यांच्यावर पश्चात्ताप करण्याची वेळच येणार नाही इतके हे शहाणपण पाॅवरफुल आहे हे शहाणपण जो कोणी आत्मसात करेल तर त्याच्या साठी सुखाचे दरवाजे कायमचेच उघडे रहातील परत मागे वळून पहायची वेळच येणार नाही आणि हे ज्ञान सद्गुरुं आम्हांस देत आहेत तेही एकही पै न घेता असे सद्गुरुं लाभले हे आमचे मोठे भाग्यच म्हणावे लागेल.खुप खुप आभारी आहोत आम्ही.Thank u God bless all 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 8 ай бұрын
🙏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 жыл бұрын
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे.देवा सर्वांचे भले कर.देवा सर्वांचे कल्याण कर.देवा सर्वांचे रक्षण कर.देवा सर्वांचे संसार सुखाचे कर.देवा सर्वांची भरभराट होऊ दे. 🙏🙏🙏🙏🌹❤️
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 жыл бұрын
Thank you
@sakshishelar7177
@sakshishelar7177 2 жыл бұрын
केवळ जीवनविद्या मिशनमध्ये येवुन सद्गुरूंचा अनुग्रह घेवून तुम्ही सुखी होणार नाहीत तर सद्गुरूंनी दिलेले शहाणपण जर तुम्ही घेतले तरच तुम्ही खऱ्या अर्थाने सुखी व्हाल...#Jeevanvidyamission#SatguruWamanraoPai
@jeevanvidya
@jeevanvidya 8 ай бұрын
👍👍🙏🙏
@meenadarne4721
@meenadarne4721 2 жыл бұрын
लग्न हा एक संस्कार आहे.लग्ना नंतर खऱ्या जीवनाला सुरुवात होते.सासू सूनांची भांडणे ,घरात भांडणे ही फक्त शहाणपणाच्या अभावामुळे होतात. संसार सुखाचा करायचा असतो,होत नसतो.संसार सुखाचा करण्यासाठी जीवनविद्या शहाणपण देते.हे शहाणपण सर्वांनी घेतले पाहिजे. शहाणपण हे कशात आहे ह्याचे ज्ञान घेतले पाहिजे.सासू ने सूनांशी असे वागले पाहिजे की सुनेला माहेरी जावेसे पण वाटले नाही पाहिजे.विवाह सोहळा आपण आनंदासाठी करत असतो.एकमेकांना आनंद देणे म्हणजे जीवनविद्या. माणसाचा जन्म आनंद देण्यासाठी आणि आनंद लुटण्यासाठी आहे.जे देता तेच आपल्या कडे boomrang होऊन येणार आहे.ह्यासाठी सुंदर विचार करायला शिकले पाहिजे. जीवनविद्या ही गरीब लोकांसाठी वरदान आहे.दरिद्री विचार बदलून चांगले विचार करायला जीवनविद्या शिकवते.विचारांचे सामर्थ्य खूप मोठे आहे.सर्वांनी सुखी होण्यासाठी चांगले विचार करणे आवश्यक आहे. जय सद्गुरु, दादा 🙏🙏 जय जीवनविद्या 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 8 ай бұрын
👍🙏
@ujwalapawar157
@ujwalapawar157 2 жыл бұрын
अतिशय सुंदर अप्रतिम बोधप्रद प्रवचन अनंत अनंत कोटी कोटी वंदन सद्गुरू माऊली सर्वांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांचे भले कर.
@leenakale3888
@leenakale3888 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल🙏🙏 वंदनिय सद्गुरू पै माऊली आदरणीय प्रल्हाद दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌹🌹 जय सद्गुरू जय जीवनविद्या🙏🙏
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 жыл бұрын
Koti koti pranam mauli
@Spiritual-connection555
@Spiritual-connection555 2 жыл бұрын
thank you sadguru
@sugandhamohite8513
@sugandhamohite8513 2 жыл бұрын
सद्गुरू सदैव तुमच्या समर्नात राहू दे खुप सुदंर मार्गदर्शन सद्गुरू देवा तुम्हाला कृतदायत्न पूर्वक कोटी कोटी वदंन व शुभेछा 🙏🙏
@anjanakadam8352
@anjanakadam8352 2 жыл бұрын
आदरनीय, वंदनीय, पूजनीय, श्रवणीय सद्गुरू श्री पै माऊली, मातृतुल्य शारदा माई, आदरणीय प्रल्हाद दादा, मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी वंदन 🙏🙏 ट्रस्टी प्रवचनकार टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाचा संसार सुखाचा व भरभराटीचा होत आहे जय सद्गुरू जय जीवनविद्या
@sandhyalondhe2758
@sandhyalondhe2758 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली 🌹🌹 खूप छान
@archanakulkani8415
@archanakulkani8415 2 жыл бұрын
पै मार्निंग विठ्ठल विठ्ठल देवा श्री सद्गुरू पै माऊली सौ शारदामाई श्री प्रल्हाददादा सौ मिलनताई पै कुटुंबास कोटी कोटी प्रणाम सर्वांना वंदन वशुभेच्छा
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 2 жыл бұрын
** " जीवनविद्या अखिल मानवजातीला 'जीवनाचे गुपित सांगते ', माणसाच्या जन्माचे प्रयोजन सांगते, 'जे जगातील मानवजातीला ज्ञात नाही' जीवनविद्येने मानवाला जगण्याची दिशा दिली. ** एकटा माणूस ना जगू शकत ना सुखी होऊ शकत. ** "सर्वांनी एकमेकांना सुखी,आनंदी करण्यासाठी' जन्माचे रहस्य जाणून ,कर्तव्य धर्माचे पालन करा, ही जीवनविद्येची शिकवण आहे". ** "मानवी जन्म 'सार्थकी' लावण्यासाठी जीवनविद्या ज्ञानाला पर्याय नाही 💝💝 Thanks to jeevanvidya 💝💝
@jeevanvidya
@jeevanvidya 8 ай бұрын
👍🙏
@shankarsawant848
@shankarsawant848 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
@vinayahadkar9769
@vinayahadkar9769 2 жыл бұрын
लग्नस़ोहळा हा एक संस्कार आहे. या संस्कार करण्यामागे हेतू असतो तो जीवनाला, संसाराला सुंदर आकार देण्यासाठी
@jeevanvidya
@jeevanvidya 8 ай бұрын
👍🙏
@AmarRamane
@AmarRamane 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's lot's
@anjanakadam8352
@anjanakadam8352 2 жыл бұрын
देवा सर्वांचं भलं कर 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏 देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे 🙏 देवा सर्वांना चांगली बुध्दी दे🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे ,राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏
@aparnajuvekar3275
@aparnajuvekar3275 2 жыл бұрын
सुंदर विचाराची जोपासना हीच देवाची उपासना सांगताहेत सद्गुरू pai माऊली🙏🏼🙏🏼🙏🏼
@jeevanvidya
@jeevanvidya 8 ай бұрын
🙏
@reshmapednekar566
@reshmapednekar566 2 жыл бұрын
कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद. देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏 सावध तो सुखी, जीवन जगणे ही एक कला आहे ही कला जो आत्मसात करतो तो खरा कलावंत.
@archanapawar2416
@archanapawar2416 2 жыл бұрын
Very nice 👌👌🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 8 ай бұрын
🙏
@PravinPatil-cy9he
@PravinPatil-cy9he 2 жыл бұрын
समाजाच्या प्रत्येक गटकाला उपयोगी पडेल असा संदेश देणारे एकमेव सद्गुरू माऊली
@jeevanvidya
@jeevanvidya 8 ай бұрын
🙏
@vinayahadkar9769
@vinayahadkar9769 2 жыл бұрын
संसार सुखाचा करायचा असतो तो होत नसतो. त्यासाठी शहाणपण लागतं.
@jeevanvidya
@jeevanvidya 8 ай бұрын
👍🙏
Mantra to fulfill wish | Pralhad Wamanrao Pai |
27:43
Jeevanvidya
Рет қаралды 161 М.
Quilt Challenge, No Skills, Just Luck#Funnyfamily #Partygames #Funny
00:32
Family Games Media
Рет қаралды 55 МЛН
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН
REAL or FAKE? #beatbox #tiktok
01:03
BeatboxJCOP
Рет қаралды 18 МЛН
黑天使只对C罗有感觉#short #angel #clown
00:39
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН
Whom Should You Marry ? Aap Shaadi Kisse Karein
24:34
Clarity For Youth
Рет қаралды 140 М.
Quilt Challenge, No Skills, Just Luck#Funnyfamily #Partygames #Funny
00:32
Family Games Media
Рет қаралды 55 МЛН