Mantra to fulfill wish | Pralhad Wamanrao Pai |

  Рет қаралды 152,880

Jeevanvidya

Jeevanvidya

Күн бұрын

Amrutbol - 639 | Mantra to fulfill wish | मनातील इच्छा पूर्ण करणारी 'विश्वप्रार्थना' कशी म्हणायची ? | Shri Pralhad Wamanrao Pai
Subscribe our channel: bit.ly/jvmytsu...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
#jeevanvidya #Amrutbol #ShriPralhadWamanraoPai
विश्वप्रार्थना मराठी (Marathi) : • विश्वप्रार्थना मराठी (...
हे ईश्वरा,
सर्वांना चांगली बुध्दी दे,आरोग्य दे,
सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव,
सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर,
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
- सद्गुरू श्री वामनराव पै
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
About Shri Pralhad Wamanrao Pai :-
He is B. Tech, from IIT Powai, Mumbai India, Masters in Administrative Management from Jamnalal Bajaj Institute of Management, Mumbai India, Total Quality Management, Japan, Lead Auditor ISO9001, ISO 14001.
*Retired as General Manager from a Multinational firm
*Life Trustee of Jeevanvidya Mission (JVM)
*Man of Integrity, Eye on Quality
*Inspirational and Visionary Leader
*Youth Mentor
*Carrying the legacy of his father and founder of Jeevanvidya Mission, he mastered Jeevanvidya Philosophy through serious study and contemplation over the years.
+He emphasized on practicing the philosophy through simple but effective techniques that can be used in day to day life and popularized these through seminars, courses and webinars.
+These interactive courses depict applied Jeevanvidya philosophy in a structured and logical manner. These courses have appealed to people of all ages from different walks of life and have been attended by over million participants from Industries and Corporates, Government Institutes, educational institutes, students, youth, professionals and family people.
+His webinars are attended live from more than 8 countries across 230+ locations and thousands more view it offline later.
+In addition to this he guides people on a weekly teleconference where he answers questions from professionals and businessman around work-life balance, relationship issues, successful parenting and other such day-to-day challenges.
+These teleconferences are attended live by people in USA, Canada, Australia, Malaysia and India.
+Many people look up to him for guidance on counseling.
Related Tags:
#prayer #happy #happiness #life #mind #god #positivity #positivethoughts #conscious #thoughts #destiny #HappyLife #health #healthylife #wisdom #gratitude #grateful #spiritual #SatguruWamanraoPai #MindManagement #SadguruWamanraoPai #thoughts #MarathiPravachan #Sadhguru #Satguru

Пікірлер: 440
@meghawadkar3922
@meghawadkar3922 2 жыл бұрын
Mala khup anubhav ale ahe vishwa prathne mule maza chhotya mothya echha lagech purna hotat. Tehi devala na magta. Tumhi fkt prarthna bolat raha manatlya echha ti aikt aste ani purn pan karte
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
🙏
@meenadarne4721
@meenadarne4721 2 жыл бұрын
सतत प्रार्थना बोलत रहा .आधी नुसते शब्द असतात नंतर तो भाव आपल्या स्वभावात मुरतो,मग स्वभाव होतो .नंतर सतत द्यायची वृत्ती होते .त्यातून कृती नंतर स्वप्न पूर्ती होते. 🙏दादा खूप खूप कृतज्ञता 🙏🙏💐💐
@narendrapatil2021
@narendrapatil2021 2 жыл бұрын
Great
@atmaramkamble5800
@atmaramkamble5800 Жыл бұрын
Vitthal vitthal
@laxmangole5542
@laxmangole5542 Жыл бұрын
I agree with you comment..
@pallavimane1667
@pallavimane1667 Жыл бұрын
मी सध्या अनुभव घेत आहे..... प्रार्थना म्हटल्यानंतर इतकं समाधान मला पूर्वी कधीच जाणवलं नाही जे की मला आता जाणवते..... सद्गुरु श्री वामनराव पै यांना शतशहा प्रणाम....🙏🙏🙏🙏
@nikitadodake6705
@nikitadodake6705 11 ай бұрын
7:01 😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
@reshmapednekar566
@reshmapednekar566 2 жыл бұрын
कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 2 жыл бұрын
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sandiptowar558
@sandiptowar558 2 жыл бұрын
जय सद्गुरू जय जीवनविदया
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@reshmapednekar566
@reshmapednekar566 2 жыл бұрын
सदगुरू सांगतात विश्वप्रार्थना सतत म्हणली पाहिजे. आपण आचरण सुधारते व जीवन सुखी आणि आनंदी होते. देवा ह्याच भलं कर म्हणतात ती जीवनविद्येची माणसे. कुठलाही कठीण प्रसंग आला तर शांत राहून विश्वप्रार्थना म्हणणे मन स्थिर होते व मार्ग सापडतो. कृतज्ञ पूर्वक खूप खूप आभार सदगुरू पै माऊली प्रल्हाद दादा 🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
🙏
@shashikantchougule1943
@shashikantchougule1943 2 жыл бұрын
Thank you SATGURU & DADA..🙏🙏
@sonaliwerlekar8870
@sonaliwerlekar8870 8 ай бұрын
100% अनुभव आहे. प्रार्थना केली म्हूणन चमत्कार ही आमची लाईफ स्टयल झाली खूप खूप कृतज्ञता माऊली सद्गुरू दादा संपूर्ण पै कुटूंबाचे धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
🙏
@vaishalin29
@vaishalin29 2 жыл бұрын
खुप छान...thank you दादा
@purnimagadage736
@purnimagadage736 Жыл бұрын
जय सदगुरु जय जीवनविद्या 🙏🏽🙏🏽thank you दादा
@dinanathpalav5093
@dinanathpalav5093 2 жыл бұрын
प्रार्थना ही शुभेच्छा आहे ,प्रार्थना तुमचं कर्मा झालं पाहिजे.
@namitajadhav1254
@namitajadhav1254 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल.🙏 वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार. 🙏सातारा शाखा.
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
God bless you...🙏
@shitalparte6715
@shitalparte6715 Жыл бұрын
Vishwaprathna mhana aani sukhi vha... 🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
🙏
@sameershinde306
@sameershinde306 2 жыл бұрын
Vitthal vitthal Dada 🙏🌹
@kalpanakhandekar5670
@kalpanakhandekar5670 2 жыл бұрын
प्रार्थना ऐकून खूप छान वाटले सद्गुरु जय जय सद्गुरू विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@sureshnikam2804
@sureshnikam2804 2 жыл бұрын
🙏जय सद्गुरू🙏
@nitinhpatil7979
@nitinhpatil7979 2 жыл бұрын
जीवनविद्येचे प्रणेते,थोर समाजसुधारक,तत्वज्ञ, सद्गुरू श्री वामनराव पै,मातृतुल्य शारदामाई तसेच सद्गुरूस्वरुप,आचरणीय,आदरणीय श्री प्रल्हाददादा आणि मिलनवहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन ! 🙏🙏
@supriyadeshpande6386
@supriyadeshpande6386 2 жыл бұрын
धन्यवाद दादा प्रार्थनेच महत्व सांगिंतलंत वेळेच नियोजन करून दिलत
@greenworld6865
@greenworld6865 2 жыл бұрын
Prarthna mhatlyane apla desh khup motha hoil
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गगुरू राया सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्र्वर्यात ठेव सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाचा संसार सुखाचा होवो सर्वाची भरभराट होवो जय सद्गगुरु जय जीवनविद्या
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
God bless you...🙏
@urvashilalan7219
@urvashilalan7219 Жыл бұрын
Thank you Vithal Vithal
@shankarsawant848
@shankarsawant848 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
🙏
@basavarajkaujalgi3947
@basavarajkaujalgi3947 Жыл бұрын
हे ईश्वरा....सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे. सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 2 жыл бұрын
सदगुरू माई दादा वहीनींना कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत कोटी साष्टांग नमन🙌🙌🙌 🌹🌹सर्वांनचे खुप खुप भले कर देवा 🙏🙏🌹🌹
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
God bless you...🙏
@आनंदवाणी
@आनंदवाणी 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
God bless you...🙏
@p.j.tongebhadrawati9559
@p.j.tongebhadrawati9559 2 жыл бұрын
जय सदगुरू.. ! धन्यवाद दादा..!
@kalpanakolhe2235
@kalpanakolhe2235 2 жыл бұрын
देवा सर्वांचे भलं कर
@suparnakapse8577
@suparnakapse8577 2 жыл бұрын
अंतर्मन हे ईश्वर रूपाने नांदते. नामधारकांसाठी हेच हृदयस्थ सद्गुरू असते. खूप खूप धन्यवाद 👍👍🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
🙏
@anitarajan1009
@anitarajan1009 4 ай бұрын
🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
🙏
@anitarajan1009
@anitarajan1009 4 ай бұрын
🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
🙏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 жыл бұрын
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर.देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
🙏
@snehalkadam3904
@snehalkadam3904 2 жыл бұрын
Chan margdarshan dada Thank you so much
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 2 жыл бұрын
सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🙏🙏🙏 आदरणीय सद्गुरू, माई आणि आदरणीय दादा, वहिनी संपूर्ण कुटुंबाला कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी कोटी वंदन.🙏🙏🙏🌹❤️🌹प्रार्थना मनापासून सद्गुरू स्मरणात केल्यावर खरेच आपल्याला हृदयस्थ सद्गुरू मार्ग दाखवतात होय दादा तुम्हाला मनापासून कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन.🙏🙏🙏🌹❤️🌹 हे विठ्ठला सद्गुरू नाथा हे माऊली तू सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड गोड नाम मुखात अखंड अखंड आणि तुझे दिव्य स्मरण ह्रुदयात अखंड अखंड राहूदे.🙏🙏🙏❤️ Thank you Satguru Thank you Dada Thanks to technical Tim and all 🙏🙏🙏🌹🌹❤️
@laxmanshinde880
@laxmanshinde880 2 жыл бұрын
अतिशय दिव्य ज्ञान. सद्गुरु, माई, दादा, वहिनी, टेक्निकल टीम, ट्रस्टी व सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार. चंदननगर पुणे.🌹💐🌹💐🌹💐🙏🙏
@vinayahadkar9769
@vinayahadkar9769 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 2 жыл бұрын
कोणत्याही प्रकारच्या प्रसंगी आपण कसे हाताळले गेले पाहिजे हे शिकविते ती जीवन जीवनविद्या 🌹🌹🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
🙏
@vinayakranadive570
@vinayakranadive570 2 жыл бұрын
Love work and bless all
@chandrakalabomble3852
@chandrakalabomble3852 2 жыл бұрын
खुपचं ऐकणं गरज आहे
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
🙏
@11175535
@11175535 Жыл бұрын
खुपच छान मार्गदर्शन केलंय दादा आपण ॐ नमः शिवाय 🌹🌹🌹
@saujanya5582
@saujanya5582 7 ай бұрын
विश्व प्रार्थना मनापासून केली तर खुप फायदे होतात मी खुप प्रार्थनेचा अनुभव घेतला आहे प्रार्थना सोन्याची खाण आहे जय सद्गुरू जय जीवन विद्या 🙏🙏🙏 सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
🙏
@kishorgatade6119
@kishorgatade6119 Жыл бұрын
Lifetime Greatfull to Jeevanvidya Mishan...🎉🎉
@omkarkudvalkar6937
@omkarkudvalkar6937 9 ай бұрын
O God Bless all with health and wealth Bless all with money and hormony Bless all with peace and bliss Bless all with wisdom and your devotion
@kalpeshchaudhari177
@kalpeshchaudhari177 2 жыл бұрын
Mla khup anubhav aahe dada prathnecha
@Shravanis_creation
@Shravanis_creation 2 жыл бұрын
👌👌
@veerta_knot_0939
@veerta_knot_0939 Жыл бұрын
Thanku so much dada 🙏🙏🙏🙏
@shaileshdivate154
@shaileshdivate154 2 жыл бұрын
Good knowledge on sub conscious mind
@jayshreeborde7780
@jayshreeborde7780 10 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏विठ्ठल विठ्ठल 🙏🌹,देवा सर्वांच भल कर ,देवा सर्वांची भरभराट कर.खरच खूप प्रसन्न वाटत.मी आणि माझ्या मुली रोज विश्वप्रार्थना बोलतो.आपल मन शांत राहत.थॅन्क्यू सद्गुरू .
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 8 ай бұрын
विश्व प्रार्थना नित्य बोला, सुखी जीवनाचा मार्ग हा भला.... सद्गुरूंनी हे सांगुनच ठेवलेले आहे...
@rameshkute3734
@rameshkute3734 2 жыл бұрын
vithhal vithhal mauli
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@malanpatil7736
@malanpatil7736 2 жыл бұрын
Very important pralhad pai मुलांची डेव्हलपमेंट घरातील वातावरणावर अवलंबून असते.
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
👍🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
Subscribe to our channel for such more videos
@vidyaredkar3506
@vidyaredkar3506 2 жыл бұрын
Accept first
@shamikshatambe7172
@shamikshatambe7172 Жыл бұрын
Apriram dada thank you ❤️
@ratna.khatpe8361
@ratna.khatpe8361 2 жыл бұрын
GPS.dada.chan.sagt.aahet
@archanapawar2416
@archanapawar2416 2 жыл бұрын
Very nice 👌👌🙏🙏🌹
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
Thank you, God bless you 🙏
@sumeetpaste7874
@sumeetpaste7874 Жыл бұрын
thankyou dadaa
@sanjaytodkari1727
@sanjaytodkari1727 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
@adityasuryawanshi7448
@adityasuryawanshi7448 2 жыл бұрын
Very nice 👍🏻
@rajanphadke
@rajanphadke 2 жыл бұрын
🙏🏻
@greenworld6865
@greenworld6865 2 жыл бұрын
दान करा ,प्रार्थना mhana , आनंद वाटा 🙏🌹🙏🌹🙏
@rohidaskhatpe6429
@rohidaskhatpe6429 6 ай бұрын
देवा याचं भल कर देवा याचं कल्याण कर
@santoshigaonkar8749
@santoshigaonkar8749 2 жыл бұрын
Universal prayer best social work👑👑👑👑👑♥️
@sulakshanashinolkar9735
@sulakshanashinolkar9735 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏....
@tanujalotlikar6599
@tanujalotlikar6599 2 жыл бұрын
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@nitya2276
@nitya2276 2 жыл бұрын
Acceptance is good deal🤝🏻. Thanks guruji.
@bhaktidevrukhakar9069
@bhaktidevrukhakar9069 8 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@Fireinme170
@Fireinme170 7 ай бұрын
Vitthal vitthal 💐🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@nikitasawant9483
@nikitasawant9483 2 жыл бұрын
Great Sadguru 🙏🙏
@harshadparbate5862
@harshadparbate5862 2 жыл бұрын
🌹🌹VITTAL VITTAL 🌹🌹 THANK YOU 🌺🌺 SATGURU 🌺🌹 DADA 🌺🌹🏵️
@kuberpatil3972
@kuberpatil3972 2 жыл бұрын
आयुष्य आनंदी आणि सुंदर बनवण्यासाठी जेवढं तुम्हाला शक्य आहे तितकी इतरांना मदत करा आणि मुखात विश्वप्रार्थना ठेवा ज्याने तुमची देण्याची क्षमता वाढत वाढत जाईल आणि तुमच्याकडे सर्व काही येण्याची व्यवस्था होईल. # *When Prayer Becomes Your Habit, Miracles Become Your Lifestyle.* # *जीवनविद्या गुह्य सांगते*
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
🙏
@amrapalijamadade6209
@amrapalijamadade6209 Жыл бұрын
Accept the situation first, calm yourself and you will get the way...
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
👍🙏
@kanchanagare1835
@kanchanagare1835 2 жыл бұрын
😇🙏💙🙏💙🙏💙🙏💙😇
@nitinhpatil7979
@nitinhpatil7979 2 жыл бұрын
ll विश्वप्रार्थना ll हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. 🙏 सद्गुरुनाथ महाराज कि जय .! 🙏🙏
@jayshreeborkar8879
@jayshreeborkar8879 2 жыл бұрын
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वाना सुखात ठेव, आनंदात ठेव, सर्वाचं भाकरी, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नामअंखड मुखात राऊदे नमस्कार
@AdvikaChaudharyTelang
@AdvikaChaudharyTelang 28 күн бұрын
हे परमपिता परमात्मा हे ब्रह्मांडाच्या परमेश्वरा ईश्वरा भगवंता या ब्रह्मांडातील प्रत्येक व्यक्ती प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आत्मिक सुख आत्मिक समाधान ..आत्मिक शांती ..आत्मिक आनंद..आत्मिक परमानंद .आत्मीक संयम .. आत्मिक सहनशीलता ..आत्मिक प्रेम ..आत्मिक ज्ञान ..आत्मिक बुद्धी . सर्वांचं कल्याणकर सर्वांचं रक्षण करा.. या ब्रह्मांडातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातून हरेक निगेटिव्ह एनर्जी.. हर एक दुश्मन हर एक दृष्टां हर एक दुश्मनांना दूर करा ..हर एक हर एक दुश्मन दूर करा.. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर मदत कर सर्वांचे जीवन स्वर्ग बनव..
@ganeshwadekar1827
@ganeshwadekar1827 Жыл бұрын
पाथॅनेची मशीन कुठे मिळेल सांगा
@ganeshwadekar1827
@ganeshwadekar1827 Жыл бұрын
मला पण मिळाले नाही कुठे मिळेल
@avinashpawar1781
@avinashpawar1781 Жыл бұрын
मशिन पुण्यात कुठे मिळेल
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
👇 या लिंकद्वारे तुम्ही तुमच्या जवळची जीवनविद्या मिशनची शाखा शोधू शकता. तिथे तुम्हाला ही मशीन मिळेल.👇 jeevanvidya.org/jeevanvidya-mission#dnyansadhana-kendra
@rekhaharsulkar9631
@rekhaharsulkar9631 2 жыл бұрын
हे मशीन कुठे मिळेल आँनलाईन मागवता येईल का? प्लीज मला कळवा मला घ्यायचे आहे.प्लीज
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
👇 या लिंकद्वारे तुम्ही तुमच्या जवळची जीवनविद्या मिशनची शाखा शोधू शकता. तिथे तुम्हाला ही मशीन मिळेल.👇 jeevanvidya.org/jeevanvidya-mission#dnyansadhana-kendra
@varshachougule3290
@varshachougule3290 2 жыл бұрын
संसारात सुख देण्याची ताकद ही फक्त विश्वप्रार्थनेत आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻 दादा तुमची खूप खूप कृतज्ञता
@narendrapatil2021
@narendrapatil2021 2 жыл бұрын
Great
@vinayakprasade938
@vinayakprasade938 Жыл бұрын
आँनलाईन मागवता येते का
@archanachavhan1704
@archanachavhan1704 Жыл бұрын
Dada aamhaala pan mashin hvi jhuthe milkar online ka
@sarangkhachane5219
@sarangkhachane5219 2 жыл бұрын
साध्या गोष्टी पासून ईश्वर पर्यंत पोहचविण्याची ताकद विश्व प्रार्थनेत आहे. विश्व प्रार्थना सर्वांसाठी उपयोगी आहे. .....धन्यवाद दादा.....औरंगाबाद
@rakshandabandodkar4211
@rakshandabandodkar4211 2 жыл бұрын
Vittal Vittal Thank You Dada 👌👌🙏🙏🌹🌹
@pallavimane1667
@pallavimane1667 Жыл бұрын
किती सुंदर शब्दात वर्णन केले आहे.....🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
🙏
@rekhawarhikar6873
@rekhawarhikar6873 2 жыл бұрын
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐 🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹 🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या 🌹💐❤️🙏सदगुरू माऊली , माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗
@sunandashewale8983
@sunandashewale8983 2 жыл бұрын
Good
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यू माऊली थँक्यू माऊली थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
God bless you...🙏
@aapla_vikas
@aapla_vikas 2 жыл бұрын
When prayer becomes your habit... Miracal becomes your lifestyle... Thanku Pralhad Sir.
@ujwalapawar157
@ujwalapawar157 2 жыл бұрын
जीवन जगण्याची कला शिकवत आहे जीवन विद्या तेव्हा आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा व आपले जीवन सुखी करा आणि इतरांना​ सुध्दा सांगा विठ्ठल विठ्ठल
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
🙏
@chandanashinde5302
@chandanashinde5302 Ай бұрын
जय हरी विठ्ठल. मला पारथना करायलाच पाहिजे.
@jeevanvidya
@jeevanvidya Ай бұрын
🙏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 жыл бұрын
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यू दादा थँक्यू दादा थँक्यू Dada thanks for everything. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@sunitamane8427
@sunitamane8427 2 жыл бұрын
खूप खूप आभार दादा आणि माई तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏
@archananadkarni3530
@archananadkarni3530 2 жыл бұрын
🙏🌹🙏🌹Vitthal Vitthal Vitthal Vitthal 🙏🌹🙏Sadguru bless all 🙏🌹🙏
@sugandhamohite8513
@sugandhamohite8513 2 жыл бұрын
खुप खुप अभिनंदन प्रल्हाद दादा थँक्स विठ्ठल विठ्ठल देवा
@GURUTUNE
@GURUTUNE 3 ай бұрын
Kevha mhanaychi prarthna..?
@indian62353
@indian62353 3 ай бұрын
कधीही म्हणली तरी चालेल
@jeevanvidya
@jeevanvidya 3 ай бұрын
👇 या व्हिडीओ मध्ये तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळेल kzbin.info/www/bejne/Z2XXfYeAnbSonrsfeature=shared
@pragatigujare6780
@pragatigujare6780 2 жыл бұрын
विश्वाप्रार्थना बऱ्याच गोष्टी सोडवण्या चे काम करते।। दादा सांगतात।। when prayer become your habit, chamatkar tumchi lifestyle hot jail
@swaralisawant7196
@swaralisawant7196 2 жыл бұрын
Konache results positive aale ahet plz share kara aikayla avdel mala😍
@pramilakargutkar4297
@pramilakargutkar4297 6 ай бұрын
Where I will get the machine
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
👇 या लिंकद्वारे तुम्ही तुमच्या जवळची जीवनविद्या मिशनची शाखा शोधू शकता. तिथे तुम्हाला ही मशीन मिळेल.👇 jeevanvidya.org/jeevanvidya-mission#dnyansadhana-kendra
@dinanathpalav5093
@dinanathpalav5093 2 жыл бұрын
प्रार्थना प्रथम शब्द आहेत,मग तो भाव झाला पाहिजे,हा भाव स्व मध्ये म्हणजे अंतर्मनात मुराला की तो स्वभाव होतो,स्वभाव झाला की मग तशी वृत्ती होते,वृत्ती झाली की कृती होते आणि कृती झाली की मग स्वप्नपूर्ती होते.
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
🙏
@balajijamdade8903
@balajijamdade8903 2 жыл бұрын
Koti koti pranam mauli
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
God bless you...🙏
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 2 жыл бұрын
मनातील सर्व ईच्छा पूर्ण करणारी "कामधेनू". मनात घर करून राहिलेली चिंता दूर करणारा "चिंतामणी" तसेच ज्याच्या खाली बसल्यावर मनींची सर्व विचार पूर्णत्वास नेणारा "कल्पवृक्ष" म्हणजे सद्गुरू निर्मित"वाश्वप्रार्थना". अनेक लोक म्हणतात कि आम्ही नियमित "विश्वप्रार्थना" म्हणतो पण आम्हाला रिझल्ट्स मिळत नाहीत. तर आज दादांकडून ऐकू या. ही विश्वप्रार्थना कशी म्हणायची ? धन्यवाद दादा !! जय सद्गुरू जय जीवनविद्या !!
@atulmalkapurkar5504
@atulmalkapurkar5504 2 жыл бұрын
मला विश्व प्रार्थना मशीन पाहिजे आहे किती रू.आहे
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
​@@atulmalkapurkar5504👇 या लिंकद्वारे तुम्ही तुमच्या जवळची जीवनविद्या मिशनची शाखा शोधू शकता. तिथे तुम्हाला ही मशीन मिळेल.👇 jeevanvidya.org/jeevanvidya-mission#dnyansadhana-kendra
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
God bless you...🙏
@rameshchavan6295
@rameshchavan6295 3 ай бұрын
नाशिक ला जीवन विद्या मिशन शाखा, फोन नंबर मिळेल का
@pratikshawaghmare3240
@pratikshawaghmare3240 Жыл бұрын
Prathnech machine kuthe milel online milel ka
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
👇 या लिंकद्वारे तुम्ही तुमच्या जवळची जीवनविद्या मिशनची शाखा शोधू शकता. तिथे तुम्हाला ही मशीन मिळेल.👇 jeevanvidya.org/jeevanvidya-mission#dnyansadhana-kendra
@ramdaschindarkar3229
@ramdaschindarkar3229 2 ай бұрын
सद्गुरू, पै, माऊली नी,,,,,,, दिले,,,, आ म्हा, विश्व प्रार्थननेचे सुदर्शन चक्र त्या च्, सुंदर विचारानी, आम्ही घडलो जीवन विद्येचे,,,,,,, तुच.आहेस, तुझ्या जीवनाचा शिल्पकार May God bless all vitthal vitthal thank s
@udayredkar5991
@udayredkar5991 2 жыл бұрын
स्वीकार करा
@shitalhii8484
@shitalhii8484 2 ай бұрын
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे ! सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव ! सर्वाचं भलं कर,कल्याण कर, रक्षण कर आणि सर्वाना मनासारखा life partner मिळू दे,सर्वाचा संसार सुखाचा कर !तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे ! thank you, thank you, thank you!🥰😊🙏
@asmitakokane1107
@asmitakokane1107 2 жыл бұрын
Thank you so much dada 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
God bless you...🙏
@shivajikadam8448
@shivajikadam8448 2 жыл бұрын
Vitthal vitthal vitthal.
@manishakale4612
@manishakale4612 2 жыл бұрын
जय सद्गुरू जय जीवन विद्या 🙏🙏🌹🌹 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🙏🙏🌹🌹 विठ्ठल विठ्ठल कृतज्ञतापूर्वक स्मरण 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
God bless you...🙏
@suvarnamalvadkar93
@suvarnamalvadkar93 2 жыл бұрын
Thanks Sadguru 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@ranjanshirke778
@ranjanshirke778 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@anusayagawde7132
@anusayagawde7132 2 жыл бұрын
कृतज्ञ पूर्वक कोटी कोटी वंदन सद्गुरु माई दादा वहिनी पै कुटुम्बीय 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Russo
Рет қаралды 105 МЛН
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 58 МЛН
Players vs Corner Flags 🤯
00:28
LE FOOT EN VIDÉO
Рет қаралды 80 МЛН
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Vaicharik Kida
Рет қаралды 106 М.
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Russo
Рет қаралды 105 МЛН