प्रत्येक माणूस हा ज्ञानाचा उपासक आहे.म्हणून तो बाम्हण. जीवन हे ऐक युद्ध आहे म्हणून प्रत्येक माणूस हा क्षत्रिय आहे. पैशाचा व्यवहार करतात म्हणून प्रत्येक माणूस हा वैश्य.प्रत्येक माणूस हा दुसर्याची सेवा करतो व दुसर्याची सेवा घेतो म्हणून तो शूद्र .खूप सुंदर मार्गदर्शन . धन्यवाद सद्गुरूमाई, दादावहिनी , टेक्निकल टिम.🙏🙏
@leelabachche80292 жыл бұрын
प्रत्येक मानुस प्रत्यकाचे सेवक आहोत 🙏🏻🙏🏻🙏🏻
@nilaminchanalkar27042 жыл бұрын
सदगुरू माई दादा वहीनींना कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत कोटी साष्टांग नमन🙌🙌 🌹🌹🌹सर्व टेक्निकल टीम चे सर्वांनचे खुप खुप खुप भले होऊदेत.
@varshachougule32902 жыл бұрын
रिकाम्या वेळेत विश्वप्रार्थना म्हणा..... म्हणत म्हणत त्यातून आनंद मिळायला सुरुवात होते.... खरंच खूप छान मार्गदर्शन "सद्गुरु" तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻
@ruturajghatage85752 жыл бұрын
🙏🏻देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांचा कल्याण कर,देवा सर्वाना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होउ दे,सर्वजण आपापल्या नोकरी,व्यवसायात टाँप ला जाऊ देत👏🏻
@madhuritote22742 жыл бұрын
विचार हा सम्राट आहे, म्हणून विचारांचा विचार करा . जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🙏🙏
@neetamhadgut1292 жыл бұрын
Vitthal Vitthal thank you satguru thank you dada vahini thank you so much satguru sarvache khup khup bhale how thank you so much mauli thank you thank you thank you satguru mai mauli
@marutichougule39122 жыл бұрын
अमृतबोल भव्य आणि दिव्य हो .जीवन हे युद्ध कसे आहे समजून घेऊया.विठ्ठल विठ्ठल पै प्रभात सर्वांना 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏👏👏👏
@smitamejari.nicesong77542 жыл бұрын
Krudnyta puravak vandan satguru. Thanq so much .
@namratamhatre22062 жыл бұрын
परमपूज्य श्री सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल! 🙏🙏🙏
@nilaminchanalkar27042 жыл бұрын
प्रत्येक माणूस हा चार वर्णाचा आहे. 🙌थॅंक्यू सदगुरू🙌🌹🌹
@seemagavhane56982 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
@sharadajadhav87332 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू थॉकयु सद्गुरू थॉकयु दादा सर्वाना कृतज्ञतापूर्वक वंदन करते विठ्ठल विठ्ठल🙏 विठ्ठल🙏 जय सद्गुरू थॉकयु सद्गुरू
@sangeetakadam62732 жыл бұрын
सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🙏🙏🙏 आदरणीय सद्गुरू, माई आणि आदरणीय दादा, वहिनी संपूर्ण कुटुंबाला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🙏🙏🙏🌹❤️🌹सर्व technical टीमला कृतज्ञता पूर्वक कोटी वंदन देवा विश्वातील सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे सर्वांची भरभराट होऊदे Thank you Satguru Mauli, Thank you Dada, Thanks to technical Tim and all satguru bless all 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
@gopaltoraskar75992 жыл бұрын
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@leenakale38882 жыл бұрын
विचाराचे सामर्थ्य मोठे. विचारातून आमुलाग्र क्रांती झाली पाहिजे.
@jitu89582 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल🙏🏻 परमेश्वराची अत्यंत विज्ञाननिष्ठ शास्त्रशुद्ध व्याख्या निसर्गाचे नियम व त्या अंतर्गत असणारी नियंत्रण व्यवस्था हाच खरा परमेश्वर- सद्गुरु श्री वामनराव पै
@sheetalshinde2402 жыл бұрын
🥭🌼🙏🌍🇮🇳🌺SATHGURU SMARAN, THANK YOU VERY MUCH MAIE MAAULI DADA VAHINI FOR YOUR DIVINE BLESSINGS ON US, WORLD'S GREATEST PHILOSOPHER SATHGURU SHREE WAMANRAO PAI MAAULI BLESS ALL 🌺🇮🇳🌍🙏🌼🥭
@sheelagosavi82932 жыл бұрын
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे.देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे रक्षण कर.देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@laxmimunj21272 жыл бұрын
जीवन हे ऐक युद्ध आहे
@shalininaiknaware83942 жыл бұрын
विचारांचे सामर्थ्य मोठे सांगताती पै सद्गुरू.
@yk34202 жыл бұрын
ज्ञान हाच देव... जीवन हे युद्ध आहे... संसारी असावे सावध... प्रत्येक माणूस हा क्षत्रिय आहे. जन्म झाल्यापासून मृत्यूपर्यंत सतत जीवनयुद्ध लढत असतो... सद्गुरू श्री वामनराव पै🙏
@amolrevankar87802 жыл бұрын
जीवन विद्येचा प्रचार आणि प्रसार याने जगात क्रांती होईल. कृपा म्हणजे करा आणि पहा. विचारात आमूलाग्र बदल करून आपण आपले जीवन सुधारू शकतो. त्यासाठी विश्व प्रार्थना म्हटली पाहिजे. थँक्यू सद्गुरु थँक्यू जीवन विद्या 👌👌👌👌👌
@archanakulkani84152 жыл бұрын
पै मार्निंग विठ्ठल विठ्ठल देवा श्रीसद् गुरू सौ माई श्री प्नल्हाददादा सौ मिलनवहिनी पै कुटुंबास कोटी कोटी प्नणाम
@sheetalsumbhe89932 жыл бұрын
Pai morning vithal vithal Mauli 🙏🌹🙏
@kadambarijamdade37762 жыл бұрын
Koti koti pranam mauli
@latachavan85512 жыл бұрын
Jeevan he ek na sampnare yuddha aahe. Pratyek manus ka Bramhan, kshatriya, Vaishya ani sevak aahe.. 👌👌🙏🙏Khup chhan margadarshan mauli. Nisargache niyam ani tya antargat vyavstha mhanje Parmeshwar. 👌👌🙏🙏Thank u Mauli.. 🙏🙏
@sunshineedu-resource32432 жыл бұрын
चातुवर्ण चे वर्णन अतिशय वास्तव जय सदगुरु जय जीवनविद्या 🌹🌹🙏🙏
@KrishnaMhaskar242 жыл бұрын
प्रत्येक माणूस ज्ञानाची उपासना करतो. ज्ञान संपादन करून उपजीविका करत असतो.
देवा सर्वांचं भलं कर,सर्वांचं कल्याण कर,सर्वांचा संसार सुखाचा कर, सर्वांची भरभराट होऊ देतं, सर्वांची मुलं टॉप ला जाऊ देतं 🙏🙏🙏थँक्यू सद्गुरू, थँक्यू दादा, थँक्यू JVM. 🙏
@sarthakpatil64052 жыл бұрын
विचार करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाला तर समाजात आमूलाग्र क्रांती होईल .हे अगदी सहज सोप्या पद्धतीने सदगुरु सांगतात.👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐
@chandrakantsalavi52802 жыл бұрын
पै सकाळ 💐 विचार ही शक्ती आहे.शक्ति म्हटलं की ती दोन्ही करू शकते चांगलं कींवा वाटोळे करण्याचें सामर्थ्य तीच्यात आहे म्हणून विचार करताना सावध कुठे राहायचे माऊली खुप छान मार्गदर्शन झाले धन्यवाद 🌹💐
@jayshreechavan56542 жыл бұрын
जीवनात क्रांती होणेआवश्यक आहे पण ती बंदूकीच्या गोळी तुन नव्हे.तर ती क्रांती आपल्या विचारातुन व्हायला हवी असे सांगतात ते फक्त फक्त पै माऊली.
@raghunathpatil11122 жыл бұрын
खूप सुंदर मार्गदर्शन.
@savitathakur75132 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सर्वांचे भले हो
@sheelagosavi82932 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली,दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली, दादा थँक्यू.माऊली,दादा थँक्यू. माऊली, दादा थँक्यू. Dada thanks for everything. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@amrpalovhal40252 жыл бұрын
विट्ठल विट्ठल माउली
@laxmisaharkar82542 жыл бұрын
Jivan h ek yudhya aahe..thanku mauli
@rameshkute37342 жыл бұрын
khupch chhan mauli thanks
@arunapawar78512 жыл бұрын
जीवनामध्ये विधायक आणि उत्कर्ष कारक अशा तरी ची विचार सरणी करा म्हणजे तुमच्या जीवनात क्रांती झालीच समजा खूप छान ज्ञान माऊली आपल्याला देत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹
@chandrakantsalavi52802 жыл бұрын
माऊली खरच हे ज्ञान राजकारण्यांनी उचलून धरले पाहिजे आधी त्यांनी ह्यां ज्ञानांचा अभ्यास केला आणि सर्व समाजातील लोकांना मिळण्याची व्यवस्था केली तर समाज्यात परिवर्तन घडून येईल लोक सखी होतील धन्यवाद 🌹
@sunetrakeny91212 жыл бұрын
जीवन हे एक युद्ध आहे हा जीवनविद्येचा सिद्धांत आहे
@sarthaksawant17372 жыл бұрын
जीवन हे सुंदर युद्ध आहे
@kalpanapawar79542 жыл бұрын
Thanku sooo much satguru mauli mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 Great satguru mauli 🙏❤️🙏❤️🙏❤️
@sunandamohite15712 жыл бұрын
प्रत्येक माणूस हा सेवक आहे, प्रत्येक माणूस हा बांम्हण आहे क्षत्रिय आहे, जीवनविद्या सांगते सर्व माणसे सारखीच आहेत. जीवनविद्येच्या ज्ञानाने जातीभेद नष्ट होतील अप्रतिम अप्रतिम मार्गदर्शन खूप खूप कृतज्ञता, माऊली 🙏🙏
@manishakale46122 жыл бұрын
सद्गुरूंनी आपल्याला विश्वप्रार्थना देऊन संपूर्ण विश्वावर खूप मोठे परोपकार केलेले आहे त्याबद्दल सद्गुरूंची खूप खूप कृतज्ञता कृतज्ञता कृतज्ञता हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे सद्गुरु नाथ महाराज की जय जय सद्गुरु जय जीवन विद्या विठ्ठल विठ्ठल कृतज्ञतापूर्वक स्मरण 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@jaywantsalunkhe70272 жыл бұрын
प्रत्येक माणूस ज्ञानाची उपासना करून कला आणि विद्या शिकत असतो म्हणून जगातला प्रत्येक माणूस ब्राह्मण आहे थँक्यू सद्गुरु
@sanjananaik92242 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल!पै माॅर्निंग सर्वांना!😊🌺🌺🙏🏻🙏🏻 जीवनविद्या सांगते.प्रत्येकाने विधायक, उत्कर्षकारक विचार करा.त्यासाठी सतत विश्वव्यापी विश्वप्रार्थना म्हणत रहा.सद्गुरु सांगतात जीवनात क्रांती होईलच.😊🙏🏻
@reshmapednekar5662 жыл бұрын
कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद. देवा सर्वांच भलं कर.
@vibhayewale61782 жыл бұрын
प्रत्येक माणूस जे काम करतो म्हणजे तो सेवा करतो व सेवा घेतो म्हणजे तो सेवक आहे great सद्गुरू
@sushmapatil1982 жыл бұрын
प्रत्येक मानुस पोट भरण्यासाठी जगत असतो जीवन हे युद्ध आहे जीवन विद्याचा सिध्दांत आहे माई माऊली दादा वहिनी कोटी कोटी कृतज्ञता नमस्कार
@kirandalvi9792 жыл бұрын
आपल्या जीवनाची सूरवात विचारापासून होते हे विचार विधायक आणि उत्कर्षाचे असतील तर जीवनात क्रांती होईल हे विधायक विचार म्हणजे विश्र्वप्रार्थना ही विश्र्वप्रर्थना सतत म्हटली तर आपल्या जीवनाचं सोने होईल असे सुंदर मार्गदर्शन सद्गुरूंनी या प्रवचनात केलं सर्वांनी ऐकूया thank you Satguru🙏🙏🙏
@namitamadkaikar33232 жыл бұрын
जीवन विधेचामहत्वाचा सिद्धांत जीवन हे एक युद्ध आहे . हे olkhun
@SanjayPawar-sm7uh2 жыл бұрын
विचारांची शक्ती, विचार हाच ईश्वर, आपल्या जीवनाला आकार कोण देतो विचार चला तर मग ऐकू या सदगुरु देवांकडून।।
विठ्ठल विठ्ठल 🙇 प्रत्येक माणसाच्या ठिकाणी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि सेवक हे चार वर्ण असतात. समजून सांगत आहेत सद्गुरु. खूप खूप धन्यवाद सद्गुरु 🙇 कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन 🙇🙇🙇
@chandrakantshinde15712 жыл бұрын
शांतीसुखाचा राजमार्ग दाखविणार्या जीवनविद्येचे प्रणेते सद्गुरू पै माऊली, मातृतुल्य सौ. माई, मिशनचे आजीव विश्वस्त व सद्गुरूंचे सुपुत्र श्री प्रल्हाद दादा यांना कोटि कोटि प्रणाम !! विचारांचे सामर्थ्य मोठे । सांगताती पै सद्गुरू !! अंतर्मन हे कल्पतरू ।। आपण दिवसभर काही ना काही सतत विचार करीत असतो पण त्या विचारांच्या अंगी शक्ती असते ती किती आहे हे आज ऐकू या सद्गुरूमुखातून. आपण जरूर जरूर ऐका व आपल्या जीवनाचे कोटकल्याण करा. धन्यवाद माऊली !! आम्ही आपले कृतज्ञ आहोंत.
@pragatigujare67802 жыл бұрын
प्रत्येक माणसात चारही वर्ण असतात।। ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि रुद्र।। खूपच छान मार्गदर्शन सतगुरु माऊली नि केलयं।। नतमस्तक माऊली
@sachinbajare32132 жыл бұрын
Jevha jevha vel milel tevha tevha prathna mhna tr kharya aarthane jivnat kranti khadel ani Jivanvidye chi he kranti hoil ...Jai Sadguru Jai Jivanvidya 🙏🙏🙏🌷
@poojalandge2262 жыл бұрын
जीवन जगत असताना आपल्याला प्रत्येक क्षेत्रात ज्ञानाची आवश्यकता असते असे सद्गुरू ना सांगायचे आहे 🙏🙏🙏
@archanakulkani84152 жыл бұрын
जी वि चे हे ज्ञान विज्ञान निष्ठ आहे म्हणून सहा महिन्यात अनुभवण्यासाठी सद् गुरू खाञी देतात प्नार्थना म्हणा वअनुभव घ्या सुखी व्हा ज्ञानी व्हा हुशार व्हा धन्यवाद सद् गुरू खूप दिले कृतज्ञता पूर्वक प्नणाम जय सद् गुरू जय जीवन विद्या
@snehashetye56452 жыл бұрын
जीवन हे एक युद्ध आहे. धन्यवाद सत्गुरू माऊली कोटी कोटी वंदन. धन्यवाद टेक्निकल टीम.
@sainathjagtap70132 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू जय जीवनविद्या सुंदर मार्गदर्शन
@kalpanapawar79542 жыл бұрын
पै सकाळ सर्वांना विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏❤️🙏 विश्वातील सर्वांना चांगली बुध्दी आरोग्य लाभू दे सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा ऐश्वर्याचा होऊ दे हि सद्गुरू चरणी प्रार्थना 🙏❣️🙏❣️
@rajendrapatil9722 жыл бұрын
May God bless all ☺🙌🙇👌👌🍁🍁🍁
@manishachaudhari68972 жыл бұрын
माणूस हा सेवक आहे, सेवा घेतो आणि देतो,🙏 God bless all 💐
@archanasonar28022 жыл бұрын
Vitthal vitthal sarvana thank you sadgurumauli Mai Dada Milanvahini thanks a lot of all the team work 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jtparab2 жыл бұрын
प्रत्येक व्यक्ती ज्ञानाची उपासना कशी करतो हे खुप सुंदर समजावून सांगितलं आहे... 🙏🏻
@kamleshwarparab37492 жыл бұрын
विचारांची शक्ती हा अतिशय महत्वाचा विषय आपण इतक्या सोप्या पद्धतीने सांगत आहात.....खरंच आपले विचार किती महत्वाचे आहेत.....धन्यवाद सद्गुरू 🙏🏻🙏🏻🙏🏻
@archanakulkani84152 жыл бұрын
प्नत्येक माणूस ज्ञानाचा उपासक असतो प्नत्येक गोष्टीला ज्ञान लाघते म्हणून तो ब्राम्हण प्नत्येक माणूस क्षञिय आहे कारण जीवन हे युध्द आहे जन्माला आलेवर रडून लढाई करतो काहीकरता येत नाही म्हणून पुढे जीवनभर लढाई बस रेल्वेत चढणे हेयुध्दच आहे पैशाचे व्यवहार आयूष्यभर करीत असता फायदा व्हावा म्हणून संसार करीत असतात म्हणून वैश्य जगातला प्नत्येक माणूस आयुष्यभर सेवा घेतो सेवादेतो कुटुंब समाज राष्ट्र जग सर्वांची सेवा घेतो वदेतो म्हणून तो सेवक ही व्यवस्था आहे ही वस्तुस्थिती आहे हेसमजले तर जातीयता अंधश्रध्दा गळून पडतील समाज सुध्रुढ होईल
@ashwiniwaghmare67242 жыл бұрын
भलं कर ची साधना करुयात देवा सर्वांचं भलं कर 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांचं रक्षण कर 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होवो 🙏
@sameershinde3062 жыл бұрын
Vitthal vitthal mauli🙏🌹
@sanjaymandlik50792 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@chintamaniparkar63122 жыл бұрын
पुन्हा पुन्हा ऐकावे असे खूप छान प्रवचन ... खूप छान सांगितले ...*विश्व प्रार्थना रिकामपणी सतत म्हणत रहा, तिथूनच तुमच्या आनंदाला सुरुवात होईल*🙏🌹🙏
@atmaramds72 жыл бұрын
Satgurudevatabhyonamha!
@archanakulkani84152 жыл бұрын
खरा परमेश्र्वर समजलातर क्रांती होईल क्रांती पाहिजेच ही क्रांती बंदुकीच्या गोळीतुन नव्हे तर मानसिकता बदलली पाहजे चीन रशियात क्रांती झाली ती शासनपध्दतीने पण पूर्ण क्रांती झाली नाही ५०%झाली जागा काम अन्न मिळते जी वि ला हे मान्य नाही तर जी वि राज्यपातळीवर गेली पाहिजे आज ते घडत आहे धन्यवाद सद् गुरू
@Rohidashatpe64292 жыл бұрын
प्रार्थना हा.सुदर.सोलुशन. Thank u sadguru 🙏🙏🥀🌷
@jyotibhapkar83642 жыл бұрын
विचारांचे सामर्थ्य मोठे सांगतात हे पै सद्गुरू, विचार बदला नशीब बदलेल. सर्व टेक्निकल टीमची मनापासून खुप खुप कृतज्ञता💐💐
@vanditaparab39182 жыл бұрын
प्रत्येक मनुष्य पोट भरण्यासाठी काम करतो आपण सर्व सेवक आहोत सेवा देतो सेवा घेतो प्रत्येक मनुष्य ज्ञान घेतो, रक्षण करतो, व्यापार करतो, सेवा करतो ही वस्तु्थिती आहे
@ratnabolke53752 жыл бұрын
Pratek manus vidya cha upasak
@sangeetasonawane14412 жыл бұрын
जीवनविद्द्येला वैचारिक क्रांती अभिप्रेत आहे. कारण इतर ज्या क्रांती झाल्या त्याने फक्त माणसे बदलली मात्र परिस्थिती तीच राहीली.
विश्वप्रार्थनेमुळे सुंदर विचारांची पेरणी होते आणि साहजिकच त्यांचे सुपरिणाम आपल्या जीवनावर होतात...सांगितले आहे सद्गुरु माऊलींनी...
@charulatapagar62312 жыл бұрын
प्रार्थना घेता घेता...तुमच्या आनंदाला सुरूवात होईल...माऊली अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन धन्यवाद 🙏🙏
@sindhukoli81882 жыл бұрын
Vitthal Vitthal 🙏 🌹 🙏
@liladharkillekar75192 жыл бұрын
वैचारिक क्रांतीची सुरुवात झाली आहे ; घरोघरी विश्र्वप्रार्थाना म्हटली जात आहे. वैचारिक क्रांती म्हणजे सर्वाँना सुखी राहण्याचा अधिकार आहे हे प्रत्येकाला आणि विशेषतः शासन आणि प्रशासनास कळते आणि आकळते व शासन आणि प्रशासनातील मंडळी सर्वांच्या सुखासाठी सरकारी ध्येय धोरणे आखतील ; नुसत्या बंदुकीच्या गोळीने झालेली क्रांती मुठभर लोकांना सुखी करते .आपल्याला सर्व जगच सुखी समाधानी वा माणुसकीने वागणारी माणसे असलेले करायचं आहे त्यासाठी वैचारीक क्रांतीच आवश्यकच आहे. हि महान संकल्पना समजून सांगितल्याबद्दल धन्यवाद आणि कोटी कोटी वंदन.जय सद्गुरु ! जय जीवन विद्या !! जय नामधारक !!🙏🌹🙏
@veenagaddamwar15342 жыл бұрын
Vichar badla paristiti badlel🙏🙏🙏🙏🙏🙏
@madhusudananerao81022 жыл бұрын
विचारांची शक्ती अफाट आणि अचाट आहे. प्रत्येक वेळेला ज्ञानाची गरज आहे. जीवन हे न संपणारे युद्ध आहे. असे सुंदर विचार जरुर ऐका. हि नम्र विनंती,.🙏🙏🙏
@narendrabhagat96792 жыл бұрын
जय सद्गुरु जय जीवनविद्या
@udayredkar59912 жыл бұрын
ग्रहण
@kalpanasoudagar14262 жыл бұрын
हे ईश्वरा सर्वांचं भल् कर कल्याण कर आणी सर्वांचा संसार् सुखाचं ठेव.
@prabhakarunde62882 жыл бұрын
शुभ सकाळ सुंदर विषय "विचार शक्ती" सांगतायेत स्वत सद्गुरु श्री वामनराव पै.
@sanjaychavan39372 жыл бұрын
Vithal vithal God bless all thanks sadguru
@dipali1palav2622 жыл бұрын
तीन पावलात जीवनविद्या विश्वाला गवसणी चालेल खूपच सुंदर
@Rashminamaye2 жыл бұрын
ज्ञानाचा उपासक ज्ञान देतात ते ब्राह्मण रक्षण करण्यासाठी सज्ज ते क्षत्रिय संसारात व्यवहार व्यवस्थीत करतात ते वैश्य समाजातील सर्वांची सेवा करतात ते शुद्र जीवनविद्या त्यांना रूद्र म्हणते.
@seemapawar96632 жыл бұрын
Satguru sangtat vicharan madhe amulagra badal hoyla hava tyashivay kranti hon shakya nahi Thank u Mauli 🙏🏻🙏🏻 Vitthal Vitthal sarvana
@anusayagawde71322 жыл бұрын
प्रतेक माणूस ज्ञानाचा उपासक आहे हे सद्गुरू कडून एकुया जय सद्गुरू जय जीवन विद्या 🙏🙏🌹🌹
@supriyadeshpande63862 жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन देवा
@shubhangimanchekar80482 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सर्वांना , 🙏🙏🌹🙏🌹🌹 पै माऊली माई , दादा वहिनी आणि पै कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन