सद्गुरूंचे प्रवचन ऐकल्यावर मनाला शांती, आनंद प्राप्त होतो.
@surajlohar31272 жыл бұрын
सद्गुरू माऊलींचा म्हणजेच जीवनविद्येचा सहवास मिळणं म्हणजे जीवनाच सोनं होणं
@sugandhamohite85132 жыл бұрын
शुभ सकाळ विठ्ठल विठ्ठल देवा श्री सद्गुरू पै माऊली तुमाला कोटी कोटी प्रणाम थँक्स सद्गुरू
@ashasalunke72062 жыл бұрын
Krutadnyatene smaran khup khup mahtvache Thank you Dada #Satguru Shri Wamanrao Pai #Shri pralhad pai 🙏🙏🙏🙏🙏🙏
@narendrabhagat96792 жыл бұрын
जे आपल्यासाठी रोज एवढे काय काय करत असतात अश्या लोकांना तुम्ही गृहीत धरू नका...हा महत्वाचा सल्ला प्रल्हाद दादा देत आहेत..... अवश्य ऐकावे....
@AmarRamane2 жыл бұрын
Vitthal Vitthal Dada, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's lot's
@arunapawar78512 жыл бұрын
कृतज्ञता तून मानवाला घडवता येते प्रत्येक चांगली गोष्ट आपल्यावर झालेले चांगले संस्कार या सर्व गोष्टींचा स्मरण सतत आपण ठेवलं पाहिजे व या सर्वांशी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे असे सुंदर मार्गदर्शन श्री प्रल्हाद वामनराव पै आपल्याला करत आहेत 🙏🏻🙏🏻🌹🌹 खूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏🌹🌹 अप्रतिम मार्गदर्शन माऊली 🙏🙏🌹🌹
@yogeshtemkar25282 жыл бұрын
गुरू पाहिजे तेवढे करा पण खरे सद्गुरू एकच कारण ते आपल्याला सर्व मार्गाने सर्व पैलू ने शिक्षण देत असतात. Thank you Satguru mauli🙏
@aruntembulkar49592 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏 पै मॉर्निंग 🙏 सर्वांना कृतज्ञतापूर्वक वंदन 🙏 कृतज्ञता हे पुण्य आणि कृतघ्नता हे पाप
@dilipkulkarni7502 жыл бұрын
Vitthal Vitthal Satguru Bless All Thanks Satguru Pai Mauli & Dada
@seemagavhane56982 жыл бұрын
विट्ठल विट्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी वंदन
@archanakulkani84152 жыл бұрын
सद्गुरू शिष्यांना घडवतात कृतज्ञता शिकवतात म्हणुन कृतज्ञतेने सर्वांचे स्मरण करणेहीच खरी साधना आहे धन्यवाद सद्गुरू प्रल्हाददादा पै कुटुंब
@dipali1palav2622 жыл бұрын
कृतज्ञतेने स्मरण हे सर्वात महत्त्वाचे हे प्रल्हाद पै सांगत आहेत
@sayalikambli46332 жыл бұрын
सद्गगुरू महिमा अगाध का? तर जीवनविदया अगाध आहे म्हणून सद्गगुरू महिमा अगाध. खूपच सुंदर दादांनी सांगितले.थँक्यू दादा🙏🙏 थँक्यू सद्गगुरू पै माऊली🙏🙏
@arunanaik80142 жыл бұрын
Satguru Aplyala Manache,Tanache Ani sharirache mahatva sangtat mhanun Satguru kiti Mahan aahet. He sarv te aplya shisjyana uttam tryene Samjavtat. Manaspoorvak dhanyavaad Mauli. 🙏🏻🌹
@jayshreechavan56542 жыл бұрын
. कृज्ञतापूर्वक सर्वांचे स्मरण हे ईश्वर स्मरण.प्रल्हाद दादा धन्यवाद कोटी कोटी वंदन सत
@balikapatil37392 жыл бұрын
कृतज्ञ ते शिवाय काहीच नाही या जगात ... गृहीत धरू नका. .sundar margdarshn thank you so much dear#dada 🙏 dear#satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ashokpisal45322 жыл бұрын
सद्गुरू मुळे जीवन विद्या म्हणुन मनाचे आरोग्य सांभाळावे पाहीजे
@sanjaymandlik50792 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@vinayahadkar97692 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.
@kumudmhaskar15602 жыл бұрын
जो आहे, जे आहे, ज्याच्यामुळे आहे या सर्वांचे कृतज्ञतेने स्मरण करणे महत्वाचे आहे
@girishsukale63922 жыл бұрын
प्रल्हाददादांनी आपणास खूप महत्वाचे सांगितले आहे. सर्वांमुळे मी आहे ... या गोष्टीचे सतत स्मरण ठेवले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीची, वस्तूची, कृतज्ञता बाळगली पाहिजे. कृतज्ञतेचे महत्व आणि माहात्म्य आदरणीय दादांमुळे कळले. Thanks Pralhad dada.. Thanks Jeevanvidya. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@narendrabhagat96792 жыл бұрын
आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय सद्गुरु माऊली, माई दादा मिलन वहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार...
@meenadarne47212 жыл бұрын
सद्गुरु स्वरूपाचे , मनाचे,शरीराचे शिक्षण देतात म्हणून जीवनविद्या महान आहे. सद्गुरु महान का तर जीवनविद्या महान आहे. आपल्याला शरीराचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मनाचे आरोग्य सांभाळले पाहिजे. शरिराबरोबर देश ,कुटुंब, समाज,निसर्ग सर्वच महत्वाचे आहे. सद्गुरु नी आरोग्य तनाच, मनाच आणि जनाच सांगितले दादांनी धनाच आणि वनाच आरोग्य ही भर घातली . वनाच म्हणजे पर्यावरण.हे दोन्ही पण महत्वाचे आहेत आपण आपल्या कुटुंबा मुळे आहोत, देशा मुळे आहोत,आपल्या सैनिकांमुळे आहोत हे लक्षात ठेवले पाहिजे. ह्यासाठी स्मरण महत्वाचे आहे. सद्गुरु चे स्मरण कृतज्ञतेने केले पाहिजे. ज्यांच्या मुळे आपण आहोत कुटुंबामुळे,देशामुळे, निसर्गामुळे त्यांच्या बद्दल आपण कृतज्ञ असेल पाहिजे. आपण जिथे काम करतो त्या कंपनी बद्दल सतत कृतज्ञ असेल पाहिजे.कोणत्याही गोष्टी बद्दल कृतज्ञ राहाल तर ती वस्तू , वास्तू तुम्हाला मदत करते. आपण सतत कृतज्ञ राहूया सर्वां बद्दल .ह्यामुळे जे पाहिजे ते प्राप्त करून घेऊ शकता. आपली माऊली सांगते कृतज्ञता हे पुण्य आणि कृतघ्नता हे पाप 🙏🙏 जय सद्गुरु 🙏🙏 जय जीवनविद्या 🙏🙏
@veenagaddamwar15342 жыл бұрын
Krutagyata ne smaran Kiti mahatvacha ahe he khup sunder sangitle 🙏🙏🙏🙏🙏🙏
@vandanadhande16092 жыл бұрын
कृतज्ञाता ही फार महत्वाची आहे, माणसाने प्रत्येक गोष्टीची कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे
@ashwiniwaghmare67242 жыл бұрын
विश्व प्रार्थना हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वाना सुखांत आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वाचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखांत अखंड राहू दे
@mandakinibomble96552 жыл бұрын
आपले सद्गुरू माऊली सांगतात गुरू पाहिजे तेवढे करा पण सद्गुरू मात्र एकच कारण आपल्याला काय पाहिजे ते नेमके सद्गुरू शिकवतात विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 देवा कोटी कोटी वंदन 🙏🙏💐💐
Thanks Dada जीवनविद्या विद्या नाम खरंच जीवनाच्या सगळ्या अंगांना स्पर्श करते आणि माणसाला सुखी करते थँक्यू सद्गुरु🙏🙏🙏
@gopaltoraskar75992 жыл бұрын
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shailajatekade13702 жыл бұрын
सर्व रोगांवर एकच उपाय म्हणजे कृतज्ञतेने स्मरण. धन्यवाद देवा.
@SAHILTheBestSUPERHERO2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🙏🙏
@mugdhasachintikone19372 жыл бұрын
शरीर साक्षात परमेश्वर !
@asmitakokane11072 жыл бұрын
आपल्या जीवनात हाव आणि हाव आहे.माणसाला सर्व हवं हवं वाटत.आणि त्यामुळे माणसाला मानसिक रोग होतात.काय हवं आणि काय नको.हे सांगतात ते सद्गुरू.Thank you श्री प्रल्हाद वामनराव पे.🙏🙏💐💐🙏🙏
@shrikrishnakhokale71912 жыл бұрын
थँक्यू थँक्यू थँक्यू दादा खूप छान अप्रतिम प्रॅक्टिकल सुपर मार्गदर्शन केले आपल्या जवळ जे आहे त्याचा विसर मंजे भवरोग
@shalanthorat88052 жыл бұрын
सर्वरोगावर उपाय एकच आहे ते दादाआपल्यामार्गदर्शन सागताहेत आपल्याला खूप सुंनदर सांगताहेत
आरोग्य तनाचे, मनाचे, जनाचे, धनाचे आणि वनाचे . कसे राखावे ?? उत्तर देत आहेत .. ग्रेट सद्गुरू .. ग्रेट जीवनविद्या .. ग्रेट प्रल्हाद दादा .
@sukhadakhachane17942 жыл бұрын
कृतज्ञतेमुळे वस्तू किंवा कंपनी आपल्याला मदत करत नाही तर कृतज्ञतेची भावना आपल्याला मदत करत असते धन्यवाद दादा
@ashokgosavi16442 жыл бұрын
फारच अप्रतिम चिंतनीय असे प्रबोधन तनाचे मनाचे धनाचे आणि वनाचे आरोग्य राखणे आवश्यक असते खूप खूप धन्यवाद mr, प्रल्हाद दादा pai
@parijakhot42722 жыл бұрын
सवॅकाही मिळवून देण्याचे सामर्थ्य कृतज्ञतेत आहे. असे दादा सांगतात. 🙏
@jatinjayantparab46082 жыл бұрын
Satguru is a Knowledge & God Worship,devotion. Satguru is a Panacea of all Health, Wealth, Mind & Version problems. Thanks Satguru# Wamanrao Pai Thanks Thanks Thanks Thanks🙏🙏
@sanjayumbarkar1432 жыл бұрын
निंदा करण्यापेक्षा एकमेकांशी संवाद सा़धा, मानसिक रोग म्हणजे हवेपणा, काय मिळवायचे व कसे मिळवायचे हे सदगुरू शिकवितात, यासाठी जीवनविद्या महान आहे. 🙏🙏🙏💐💐💐
@sangeetakadam62732 жыл бұрын
आपल्याला शरीराचे रोग घालवायचे असतील तर मनाचे आरोग्य उत्तम हवेत म्हणजेच सतत सर्वांबद्दल शुभ विचार,शुभ चिंतन हवे. Khup Khup Sundar apratim margdarshn Dada.🙏🙏🙏🌹🌹Thank you so much Dada # Thank you so much satguru.🙏🙏🙏🌹🌹 God bless all 🙏🙏🙏🙏🙏
@karkamvitkar90202 жыл бұрын
फारच सुंदर मार्गदर्शन केले आहे सद्गुरूंनी 🙏🌹🌹👍🙏🙏🌹🌹👍🙏🙏🌹🌹👍🙏🙏
@krishnanand87882 жыл бұрын
कधी न संपणारा अमृताचा झरा म्हणजे सद्गुरु ज्ञान हे अमृत पिऊन आपण अमर होऊया जय सद्गुरु जय जीवनविद्या💐💐💐💐💐
@asmitakokane11072 жыл бұрын
भवरोगतून मानसिक रोग होतात.आणि मानसिक रोगातून शारीरिक रोग होतात.Thanks prahlad pai
@pranalijikamde55182 жыл бұрын
सद्गुरुंना नमस्कार विठ्ठल विठ्ठल माऊली
@laxmisaharkar82542 жыл бұрын
Aahe tycha visar.. manje bhavarog....thanku pralad dada..thanku satguru mauli
@dipali1palav2622 жыл бұрын
प्रल्हाद पै सांगत आहेत तुमच्यासाठी जे सहज करत असतात त्यांना गृहित धरू नका
@shamalnayak81892 жыл бұрын
Satguru kade jeevan vidhyache mahan ज्ञान आहे mahnun satguru महान् आहे, satguru आपल्य ला मनाचे, तनाचे
@sheelagosavi82932 жыл бұрын
दादा सांगतात सर्व रोगांवर कृतज्ञता हा एकच उपाय आहे. सद्गुरू कडून ज्ञान मिळवतो तो सद्गुरुंचा भक्त. सद्गुरुंचे कृतज्ञतेने शरण करा. आपण आपले कुटुंब,ऑफिस,शरीर,निसर्ग ह्या सर्वांन प्रती कृतज्ञ असेल पाहिजे. ज्याच्या ज्याच्या मुळे आपले जीवन सुखी,आनंदी झाले आहे त्यांच्या बद्धल आपण कृतज्ञ असेल पाहिजे. दादा थँक्यू.दादा थँक्यू.दादा थँक्यू.Dada thanks for everything. we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@purushottamtekade76832 жыл бұрын
कृतज्ञतेने घडणार घडणार किंवा बिघडणार म्हणून कृतज्ञतेने स्मरण करणे खूप महत्त्वाचे आहे.
@snehashetye56452 жыл бұрын
Spiritual knowledge. शरीर आहे म्हणून आपण आहोत त्यासाठी शरीराची काळजी घ्यायला पाहिजे. आपल जगण सगळ्यांवर अवलंबून आहे हे लक्षात घेऊन जीवन जगण्यात खरे शहाणपण आहे. नतमस्तक सत्गुरू माई दादा वहिनी कोटी कोटी वंदन. धन्यवाद टेक्नॉलॉजी आणि टीम.
@chetnasawant12762 жыл бұрын
कृतज्ञता किती महत्वाची आहे आपल्या जीवनात दादा सांगत आहे उधारण तर खूपच भारी सांगितले # thanks mr. pralhad pai
@milindadkar36222 жыл бұрын
अप्रतिम मार्गदर्शन धन्यवाद दादा 🙏🙏 🙏जय सदगुरु। जय जीवनविदया।🙏
@sushamadicholkar50132 жыл бұрын
कृतज्ञतेने स्मरण करणे, एकमेकांशी प्रेमभावाने वागणे महत्वाचे आहे.विठ्ठ्ल विठ्ठल.
@narendrabhagat96792 жыл бұрын
सदगुरु माऊली नुसते मनाचेच नाही तर तनाचे सुध्दा आरोग्य कसे व्यवस्थित करायचे हे शिकवितात. म्हणजेच तनाचे, मनाचे, जनाचे, धनाचे आणि वनाचे आरोग्य कसे ठेवावे याबाबत अवश्य ऐकावे ज्ञानगुरु प्रल्हाद दादा यांच्याकडून...
@shirishdeshpande23512 жыл бұрын
सर्व वस्तू आणि वास्तुबद्दल सदैव कृतज्ञ राहा, हि कृतज्ञताच आपल्याला सर्वकाही मिळवून देईल असे Superb मार्गदर्शन ज्ञानगुरु, jeevanvidya Mission चे आजीवन Trustee Shri Pralhad Wamanrao Pai यांनी केले आहे. Thanks Dada
@priyakeluskar87152 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏 कृतज्ञता कोणा बद्दल आणि कशा बद्दल आणि कशी असावी आणि याचा आपल्यालाच फायदा कसा होतो हे समजावून सांगितल्या बद्दल धन्यवाद सद्गुरू श्री पै माऊली मातृतुल्य माई आदरणीय वंदनीय श्री प्रल्हाद दादा आणि मिलन वहिनी आणि संपूर्ण पै कुटुंब यांना अनंत कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏💐🌹
@Anitagad2 жыл бұрын
कृतज्ञतेने स्मरण करणे हे सगळ्यात महत्वाचे!!
@sureshchavan41852 жыл бұрын
आहे त्याचा विसर म्हणजे मानसिक रोग. व ज्याच्यामुळे आहे त्याचा विसर म्हणजे शारिरीक रोग.सुंदर मार्गदर्शन. सद्गुरू वामनराव पै. श्री. प्रल्हाद पै.धन्यवाद 🙏🙏
@sunilghadi88802 жыл бұрын
🙏खूप छान, अप्रतिम मार्गदर्शन, superb जय सद्गुरु, जय जिवनविद्या.. 🙏धन्यवाद दादा, वहीनी...
@savitathakur37482 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏
@malanpatil77362 жыл бұрын
Great pralhad pai कृतज्ञतेने स्मरण म्हणजे जीवन.
@rohanthorat5735 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏 खूप खूप खूप धन्यवाद दादा 🙏 कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन दादा 🙏🙏🙏
@chhayapokharkar34912 жыл бұрын
प्रतेक गोष्टीत हवेपणा असणे आणि ती न भेटली की दुःख मानणे ह्याने मानसिक रोग होतात आणि आहे त्या गोष्टींचा विसर पडणे ह्याने शारीरिक रोग होतात .सद्गुरु सांगतात सुख हे मिळविण्याची गोष्ट नाही ती देण्याची गोष्ट आहे तसेच आनंद ही मिळविण्याचा नाही देण्याची गोष्ट आहे✨🙏Thanks to Satguru, pralhad dada and jeevanvidya mission .
@ruturajghatage85752 жыл бұрын
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन👏🏻
@nirmitinawnath59992 жыл бұрын
कृतज्ञतेने स्मरण हे सर्वात महत्त्वाचे. Thank you so much Dada 🙏
@vaishnavideshpande57412 жыл бұрын
जीवनविद्या महान सदगुरु स्वरूपाचे🌹 मनाचे🌹 शरीराचे ज्ञान देतात.🙇🙏🙏🙏
@shankarbangi9763Ай бұрын
वरचे वर ऐकण्या सारखे खूप छान प्रवचन आहे.ऐकणारा नक्की आणि 100% सुखी होणार!🙏🙏🙏
@shankarsawant8482 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. कोल्हापूर
@sangeetakadam62732 жыл бұрын
Thank you,Thank you so much Dada khupch Sundar apratim margdarshn Thank you.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
@latachavan85512 жыл бұрын
Je je aahe, jo aahe (aaple swarup ),jyachyamule aahe tyabaddal sadaiv krutadnya rahne. 👌👌🙏🙏
@rupalidalvibavkar45382 жыл бұрын
आपण सर्व।मुळे आहोत हे विसरलो तर आपल्याला शारिरीक रोग होता त.thanks pai dada.gratitude.
@chhayapokharkar34912 жыл бұрын
आहे त्या गोष्टींमध्ये आनंद मानणे आणि त्याबद्दल कृतज्ञता ठेवणे तसेच आपल्या संपर्कातील कोणाकडून ही कसलीही अपेक्षा न करणे ही सुखी संसाराची गुरुकिल्ली आहे. हे आज च्या प्रवचनातून समजलं Thank you so much 🙏 जीवनविद्या मिशन thank you so much 🙏 Prahlad Dada 🙏
@vinayaksawant49522 жыл бұрын
Khup Sundar Margdarshan Thank you Dada Thank you Sadguru
@pradnyaharmalkar3572 жыл бұрын
सद्गुरु शरीराच, मनाच आणि स्वरूपाचं सुद्धा ज्ञान देतात Thank you satguru 🙏🌹 Thank you dada 🙏🌹 # Shri Prahlad vamanro pai
@anitapanat7462 жыл бұрын
आदरणीय दादा ! 🙏🏻🙏🏻🙏🏻 खूप खूप खूप सुंदर मार्गदर्शन ! 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻 परमपूज्य सद्गुरू माईंच्या चरणी कृतज्ञता पुर्वक कोटी कोटी प्रणाम ! 🙏🏻🙏🏻🙏🏻 आदरणीय दादा वहीनी व संपूर्ण पै कुटुंबियांना आम्हा सगळ्यांकडून अतिशय कृतज्ञतापूर्वक वंदन ! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय सदगुरू! जय जीवनविद्या !👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@savitathakur75132 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सर्वांचे भले हो
@sureshparab53592 жыл бұрын
तन, मन, धन या सर्वांचे आरोग्य आपण या सर्वाबद्दल कृज्ञतापूर्वक स्मरण करतो की नाही यावर अवलंबून असते. आपल्याला स्मरण पाहिजे जे आपल्याकडे आहे त्याचे, ज्यामुळे आपण आहोत व जे आपल्याला मिळाले आहे त्या सर्वांचे.... सुंदर मार्गदर्शन प्रल्याद दादांचे....
@mansiparbate80162 жыл бұрын
Vittal vittal 💐 thankyou 💐 sadguru 💐 dada 💐
@narendrabhagat96792 жыл бұрын
जय सद्गुरु जय जीवनविद्या..
@sunitapatil26702 жыл бұрын
Krutadnyatene Smaran he Sarvat mahatwache 🙏 Great Satguru Mauli ❤️🙏
@shukracharyabhosale7157 Жыл бұрын
सद्गुरूंना कोटी कोटी वंदन आणि सर्वांना विठ्ठल विठ्ठल
@kalpanapawar79542 жыл бұрын
Great मार्गदर्शन दादा 🙏❣️🙏 Thank you soo much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 Great satguru mauli 🙏 nice video 👌👌🙏🙏
@sanjaygole67452 жыл бұрын
दादर सांगतात सद्गुरू सर्व रोगावर चे औषध देतात खूप खूप छान मार्गदर्शन दादा
@shrikrishnakhokale71912 жыл бұрын
सर्व pai कुटुंबांना कोटी कोटी वंदन सर्व देवांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वाचे भल कर
@babanjogdand90382 жыл бұрын
Thank you very much Satguru, Dada,Mai, vahini JVM teams and all Namadharak Satguru bless you all to all Namadharak.
@saritachavan7072 жыл бұрын
जीवन विद्या सर्व पैलूनी आपल्याला मार्गदर्शन करते म्हणून जीवन विद्या सर्वांत श्रेष्ठ 🙏🙏🙏थँक्यू दादा 🙏
@bhagwankhandekar8072 жыл бұрын
खूप खूप छान मार्गदर्शन केले धन्यवाद दादा
@bharatidalvi58412 жыл бұрын
कृतज्ञतेने आपण घडणार आहोत 🙏खूप छान दादा, सद्गुरू thank you
@sanjanadesai78332 жыл бұрын
Thank you dada🙏🙏
@latachavan85512 жыл бұрын
Guru tethe dnyan, dnani aatmadarshan, darshani samadhan ,aathi jaise ..Thank u mauli. 🙏🙏
@raghunathpatil11122 жыл бұрын
खूप सुंदर मार्गदर्शन दादा
@dhananjaygawde6682 жыл бұрын
कृतज्ञतेने स्मरण केले तरच आपणात चांगले बदल घडणार असं मार्गदर्शन दादांनी केले आहे.🙏
@ruturajghatage85752 жыл бұрын
🙏🏼देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत👏🏻
@archanakulkani84152 жыл бұрын
पै मार्निंग विठ्ठल विठ्ठल देवा श्री सद्गुरू पै माऊली सौ शारदामाई श्री प्रल्हाददादा सौ मिलनताईंना पै कुटुंबास कोटी कोटी प्रणाम सर्वांना वंदन व शुभेच्छा