दादा सांगतात जीवनात निर्मळ मन करायचे म्हणजे दुसऱ्याला माफ करा आणि आपले मन साफ करा.म्हणून जीवनात तीन गोष्टी महत्वाच्या क्षमाशीलता,नम्रता आणि कृतज्ञता.ह्या तीन गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुमचा हवेपणा कमी व्हायला लागेल,मन स्थिर होईल,शांत होईल,निवांत होईल,निर्मळ होईल.दादा थँक्यू.दादा थँक्यू.दादा थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@jeevanvidya8 ай бұрын
🙏
@daivashalagaikwad99217 ай бұрын
.णजबहफ
@Fireinme1707 ай бұрын
Vitthal vitthal 💐🙏🙏 Jai sadguru 💐🙏🙏
@shilpakrantikar6122 жыл бұрын
घेण्यात stress आहे देण्यात grace आहे... सुंदर मार्गदर्शन.. thank you
@anaghakulkarni97082 жыл бұрын
धन्यवाद दादा
@kadambarijamdade37762 жыл бұрын
Koti koti pranam mauli
@ashwiniwaghmare67242 жыл бұрын
विश्व प्रार्थना बोलुयात हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🌹
@pradnyaharmalkar3572 жыл бұрын
दादा सांगतात तू त्यागी होऊ नकोस, तू भोगी होऊ नकोस तर तू उपयोगी हो अप्रतिम ज्ञान गुरू प्रल्हाद दादा यांना कोटी कोटी प्रणाम Thank you dada 🙏🌹
@urmilaroman35252 жыл бұрын
Khupach sunder margdarshan and exelant Dada 🙏🙏🙏
@dilipkulkarni7502 жыл бұрын
Vitthal Vitthal Satguru Bless All
@kadambarijamdade37762 жыл бұрын
Vitthal vitthal deva
@vithalgole32702 жыл бұрын
घेणं म्हणजे त्रास....आणि देणं म्हणजे सुखाचा वास...!!
@sarangkhachane52192 жыл бұрын
मनाला वळण द्यायचे म्हणजे विचारांना वळण द्यायचे, म्हणजे विचारांकडे लक्ष द्यायचे. तुमचे हित कशात आहे हे समजणे म्हणजे शहाणपण... धन्यवाद दादा
@jeevanvidya8 ай бұрын
🙏
@rupalidalvibavkar45382 жыл бұрын
जिवन जगण्यासाठी चांगले सद्गुरू चांगले मार्गदर्शन करणारे सद्गुरु मीळाल पाहिजे. जीवनविघेसारखा सतसंग सर्व।ना मीळाला पाहिजे.greatfulthink.
@anjalibhagat19202 жыл бұрын
आपले विचार हिताचे आहेत की अमिताभचे आहेत यांच्याकडे आपण लक्ष ठेवायचे असते 🙏 खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🙏
@jeevanvidya8 ай бұрын
🙏
@vinayahadkar97692 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.
@meenanandoskar6652 жыл бұрын
Veri nice philosophy thank you Dads & Sadguru mauli
@sureshparab53592 жыл бұрын
समाधानाच्या adhishthanavar प्रयत्न व शहाणपणाची कास धरली की हव्यास कमी होऊन मन हातात येते व सुख प्राप्त होते. Excellent guidence..
@devidasrmakantpednekar29282 жыл бұрын
तुमचे हित कशामध्ये आहे हे कळलं पाहिजे आपले विचार हिताचे आहेत की हिताचे आहे ते कळलं पाहिजे चंचल मनाला लगाम घातला पाहिजे मन हे नेहमी अधिक अधोगतीला का जाते या सर्वाची उत्तरे दादा आपल्याला समजावून सांगत आहेत खूप सुंदर मार्गदर्शन धन्यवाद दादा
@nilaminchanalkar27042 жыл бұрын
देणे पणा वाढवायचा, शहाणपणा वाढवायचा, माफ करायला शिका, कृतज्ञ रहा. खूप खूप सुंदर अप्रतिम मार्गदर्शन थॅंक्यू थॅंक्यू दादा🙌🙌💐💐
@kumudmhaskar15602 жыл бұрын
मनावर लक्ष दिले तर चंचल मन स्थिर व्हायला लागते.खुपच सुंदर मार्गदर्शन दादा.
@ramdasdhamale16162 жыл бұрын
SADGURU BLESS ALL जीवन विद्येचा पंप लावायलाच पाहिजे सद्गुरू सांगतात तु उपयोगी हो सद्गुरु सर्वांचे भल करो कल्याण करो रक्षण करो आणि सर्वांचा संसार सुखाचा करो आणि गोड नाम मुखात अखंड राहो आणि सर्वांची खुप खुप भरभराट होत राहो आणि सर्वांची मुले सर्वगुणसंपन्न होऊन टॉपला जावो आणि सर्वांना निरामय आरोग्य लाभो हीच सद्गुरु चरणी प्रार्थना आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🥀🥀
@anjaysarfare64482 жыл бұрын
नेरुळ, विठ्ठल विठ्ठल, सर्वांना, नमस्कार
@shankarsawant8482 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू.. कोल्हापूर
@shankarsawant8482 жыл бұрын
आभारी आहे
@shashikantchougule19432 жыл бұрын
Thank you SATGURU n DADA..🙏🙏
@shamalnayak81892 жыл бұрын
दिल्याने येत आहे रे, आधी दिले पाहिजे, wow khupach divine sunder margadarshan thank you so much dada🙏🙏🙏🌹🌹🌹
@popatraokadus60362 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद् गुरू जय जिवनविद्या.🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹
@shwetajamsandekar24582 жыл бұрын
आपल्याला रोज नविन सुख हवं असते हा हव्यास वाढत जाऊन आपण विकृतिकडे जाऊ शकतो, डिप्रेशन येऊ शकतो, मन अशांत होते, जर मनाला आपण वेळीच लगाम नाही घातला तर. मन डिफॉल्ट अधोगतीकडे जाते. स्वरूपाचा जेंव्हा विसर पडतो तेंव्हा सुखासाठी मन खालीच जाते. त्याला उर्ध्व गतीला नेण्यासाठी jeecanvidyechi खूप गरज आहे, कारण satguru आपल्याला ज्ञान देऊन आपला उद्धार करतात. अभ्यास- ज्ञान आणि साधना. वैराग्य- Satguru सांगतात त्यागी, योगी न होता उपयोगी व्हा. प्रमार्थात असलं तरी चालेल नसलं तरी अकांड तांडव नको. पण प्रपंचात मात्र असलं तर उत्तम आणि नसलं तर समाधानाच्या अधिष्टणावर, प्रामाणिक, मनापासून परमेश्वराला स्मरून प्रयत्न. समधानामध्ये शहाणपण आहे. आहे त्यात समाधान मानले तर जो आहे परमेश्वर तो वाट दाखवतो, सतगुरुंच दर्शन नाहीं तर मार्गदर्शन घ्या. समाधान हे एक मोठे धन आहे. मन निर्मळ करायचे म्हणजे हवेपणा कमी करून देणेपणा वाढवा, शहाणपणा आणायचा. दुसऱ्यांना माफ करा, आपलं मन साफ करा. क्षमाशिलता, नम्रता, कृतज्ञता, याने आपलं मन स्थिर, शुद्ध होऊन तुम्हाला पाहिजे ते मिळू शकतं. जो द्वेष मत्सर करतो त्यालाच त्रास होत असतो, ज्याचा द्वेष मत्सर करतो त्याला काही फरक पडत नाही. त्याने आपल्याला काहीच फायदा होत नाही. घेणेपणात त्रास आहे, देणेपणात सुखाचा वास आहे. घेण्यात स्ट्रेस आहे, देण्यात ग्रेस आहे. मनाला वळण - विचारांना वळण. विचारांना सक्षित्वे पहा. म्हणजे विचारांची गर्दी कमी होऊन मन शांत होते. सर्वांचं भलं तरच तुझं भलं होइल. Thank you so much Dada 🙏
@AmarRamane2 жыл бұрын
Vitthal Vitthal Dada, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's lot's
दुसऱ्यांचे हित ज्या गोष्टीत आहे त्यातच आपले हित आहे एवढ्या लक्षात ठेवून जीवन जगलं की सगळं सोपं होईल थँक्यू सद्गुरु थँक्यू जीवन विद्या मिशन🙏🙏
@ashkhatave31942 жыл бұрын
विचारावर लक्ष ठेवलं तर मन स्थिर व्हायला लागते
@amolrevankar87802 жыл бұрын
घेण्यात स्ट्रेस आहे तर देण्यात ग्रेस आहे. इतरांना माफ करा आणि मन साफ करा. जीवन सुखी व समृद्ध करण्यासाठी जीवंविद्या मिशन शिवाय पर्याय नाही. थँक्यू सद्गुरु थँक्यू जीवन विद्या 🙏🙏🙏🙏🙏
@vandanadhande16092 жыл бұрын
excellent knowledge, we are very greatful to u dada
@sharadajadhav12422 жыл бұрын
सुख नेमके काय आहे ते कशात आहे हे दादा समजून सांगितले खुप खुप खुप सुंदर छान मार्गदर्शन केले धन्यवाद दादा वहिनी विठ्ठल विठ्ठल🙏
@narendrabhagat96792 жыл бұрын
जय सद्गुरु जय जीवनविद्या
@ashwininaik51612 жыл бұрын
Thank you so much दादा खुप छान मार्गदर्शन आपल मन घेई हाती तोची गणराज गणपती. माऊली सांगतात 🙏🙏🙏🙏
@jueelibawdekar51072 жыл бұрын
मनाची अधोगती थांबवायची असेल तर त्याला ज्ञान आणि साधनेची गरज आहे आणि हे ज्ञान मिळवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे.. ज्ञान मिळवण्यासाठी जीवन विद्या हा एकमेव पर्याय आहे... खूप खूप कृतज्ञता सद्गुरू माऊली माईंची दादांची..
@kamalgaonkart56582 жыл бұрын
Khup sunder👌👌
@vidyadandekar37162 жыл бұрын
जीवन विद्या मध्ये मार्गदर्शन दादा खूप सुंदर सागत आहे.मनाबदल.
@sharadajadhav12422 жыл бұрын
दादा वहिनी संपूर्ण पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी कोटी वंदन करते विठ्ठल विठ्ठल🙏🙏 विठ्ठल विठ्ठल🙏
@leelachaudhari1692 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरु कोटी कोटी प्रणाम
@dhananjaygawde6682 жыл бұрын
मनाला निर्मळ करून, चांगलं वळण लावणे.🙏
@विनायकपिंगट-ष2थ2 жыл бұрын
सद्गुरू वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल पै नाथांचे अनंतकोटी धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे🌷🌸🌹
हवेपणा कमी करण्यासाठी जीवनविद्येच शहाणपण पाहिजे असे दादा सांगतात. 🙏🙏
@nirmalakadam78092 жыл бұрын
सद्गुरूंच्या बोधाने मार्गदर्शनाने मनाचे उन्नयन होणार आहे. आपल्या जीवनात सुख समाधान यश वैभव त्यानेच येणार आहे. सर्वकाही मिळवून देण्याचे सामर्थ्य सद्गुरु बोधात आहे. जय सद्गुरू.
@jeevanvidya8 ай бұрын
👍🙏
@leenakale38882 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏 वंदनिय सद्गुरूमाईं आदरणीय दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏🙏 खूप खूप धन्यवाद 🌹🌹🌹
@shitalparte67152 жыл бұрын
Khupch chhan margdarshan... Thank you Dada... 🙏🙏🙏
@smitagawde17622 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏 तू त्यागीही होऊ नकोस, भोगीही होऊ नकोस, तू उपयोगी हो, उद्योगी हो. मार्गदर्शन करत आहेत दादा. खूप खूप खूप धन्यवाद दादा 🙏 कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन दादा 🙏
@jeevanvidya8 ай бұрын
🙏
@nehaghag99952 жыл бұрын
खुप सुंदर मार्गदर्शन 🙏🙏धन्यवाद दादा 🙏🙏 कृतज्ञतापूर्वक वंदन 🙏🙏
@harshadparbate58622 жыл бұрын
💐Vittal vittal 💐 thank you 💐 satguru 💐 dada 💐
@vishwasjoshi75482 жыл бұрын
माफ करायला शिका....must watch....excellent
@laxmisaharkar82542 жыл бұрын
Powerful viodio thanku deva
@ramakantshetye68592 жыл бұрын
Very nice guidance dada 👌👌👌👍🙏
@narendrabhagat96792 жыл бұрын
आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय सद्गुरु माऊली, माई दादा मिलन वहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार
@kumudmhaskar15602 жыл бұрын
सदगुरु, माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी,संपूर्ण पै कुटुंबियांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन..
त्यागी पण होऊ नकोसं आणि भोगी पण होऊ नकोस तर उपयोगी हो. वैराग्य म्हणजे सगळे सोडून नाही द्यायचे. तर सद्गुरू सुवर्णमध्य काढतात. हा सुवर्णमध्य कसा काढायचा याचे मार्गदर्शन ऐका. Supurb lecture.
@rajanibendale18232 жыл бұрын
आपली अधोगती थांबवायची असेल तर सद् गुरु चं मार्गदर्शन हवे.ते आपल्या ला उन्नती कडे नेतात.
@rupalikhade23492 жыл бұрын
दिल्याने येत आहे आधी दिलेची पाहिजे 🙏
@ushapalkar27762 жыл бұрын
दुसऱ्यांना माफ करा आणि मनाला साफ करा अधोगती कडे धावणाऱ्या मनाला निर्मळ करण्याचा हा मार्ग आहे थँक्यू दादा🙏🙏🙏🙏
@laxmibhovad3388 Жыл бұрын
अधोगती कडे जाणाऱ्या मनाला उर्ध्व गती कडे जाण्यासाठी जीवन विध्येच्या ज्ञानाचा पंप वापरून मन निर्मळ करून विचारांवर लक्ष कसे दयायचे अतिशय अप्रतिम मार्गदर्शन.... खूप खूप धन्यवाद दादा.
@jeevanvidya8 ай бұрын
🙏
@varshasuryawanshi82172 жыл бұрын
क्षमाशील , कृतज्ञता, नम्रता
@meenadarne47212 жыл бұрын
सद्गुरु सांगतात विरक्ती म्हणजे असले तरी चालेल नाही तरी चालेल. पण प्रपंचात असेल तर छानच पण नसले तर प्रयत्न केले पाहिजे. पण दुःखी होऊन प्रयत्न न करता समाधानाच्या अधिष्ठानावर करायचे आहे.आहे त्याबद्दल कृतज्ञ,आनंदी राहून प्रयत्न करायचे . आहे तो एकच आहे तो सगळी आपल्याला मदत करतो.हेच चरण धरणे म्हणजे मार्गदर्शन समजून घ्यायला पाहिजे.समाधानच हे मोठे धन आहे.ह्यामुळे सुख,शांती समाधान मिळणार आहे.
@seemagavhane56982 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
@narendrabhagat96792 жыл бұрын
मनाचे अधोगतीकडे होणारे मार्गक्रमण रोखण्यासाठी सद्गुरूंनी सांगितलेल्या जीवनविद्येमधील साधनांची जोपासना करणे किती आवश्यक आहे.. हे सांगताहेत ज्ञानगुरू प्रल्हाद दादा... अवश्य ऐका...
@raghunathpatil11122 жыл бұрын
खूप सुंदर मार्गदर्शन दादा
@mandakinibomble96552 жыл бұрын
सद्गुरू सांगतात नेहमी समाधानी रहावं आहे त्यामध्ये समाधान नाही त्यामध्ये समाधान धन्यवाद दादा 🙏🙏 कोटी कोटी वंदन जय सदगुरू जय जीवन विद्या 🙏🙏🌹🌹
@narendrabhagat96792 жыл бұрын
समाधानाच्या अधिष्ठानावर आपल्याकडे नाही असलेले मिळवणे... कसे ते विस्ताराने ऐका प्रल्हाद दादा यांच्याकडून...
@sarangkhachane52192 жыл бұрын
चरण पकडू नका तर आचरण करा. समाधान मोठे धन आहे. मनाचे नियंत्रण करण्यासाठी मन निर्मळ करणे आवश्यक आहे. हवेपणा कमी करायचा व देणेपणा वाढवायचा. म्हणजे शहाणपण वापरायचे. दुसऱ्याला माफ करा, मनाला साफ करा. म्हणजे मन स्थिर होईल, मन शुद्ध होईल... छान मार्गदर्शन. धन्यवाद दादा..औरंगाबाद
@MangeshRGhade2 жыл бұрын
माणसाला प्रगती हवी असेल तर jeevanvidya mission चाच pump लावायला पाहिजे.
@sarthaksawant17372 жыл бұрын
असेल नसेल तरी जीवन आनंदी सुखी ठेवा..
@hanumantkashid77062 жыл бұрын
Sundar Margdarshan Thanku Dada
@sharadajadhav12422 жыл бұрын
सर्वाना कृतज्ञतापूर्वक वंदन करते विठ्ठल विठ्ठल🙏🙏 विठ्ठल विठ्ठल
@bhaktibagwadkar95452 жыл бұрын
सद्गुरू सांगतात," तू त्यागीही होऊ नकोस,भोगी ही होऊ नकोस; तू उपयोगी हो, उद्योगी हो .. " समाधानाच्या अधिष्ठानावर जे नाही ते मिळविण्याचा प्रयत्न कर. जे जे आहे त्याबद्दल तू समाधानी ,कृतज्ञ राहिलास तर जो आहे तो तुला सुखाची वाट दाखवेल, जे नाही ते मिळायला सुरुवात होईल " त्यामुळे तुझा हवेपणा कमी होईल... हवेपणा कमी करून देने पणा वाढव.. "
@ushamalpekar65792 жыл бұрын
सद्गुरू सांगतात त्यागीही होऊ नकोस भोगीही होऊ नकोस उपयोगी हो
@aakrutikadam8952 жыл бұрын
खूप सुंदर प्रवचन Thanku so much
@rangnathkulkarni43852 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@sugandhamohite85132 жыл бұрын
खुप खुप अभिनंदन प्रल्हाद दादा थँक्स विठ्ठल विठ्ठल देवा
@sarangkhachane52192 жыл бұрын
सर्व गोष्टी पूर्व ग्रहाने होतात. आपण कायमचे दुःखी होतो. ज्याचा मत्सर करतो त्याला काहीही फरक पडत नाही परंतु जो मत्सर करतो त्यालाच त्रास होतो. आपण प्रत्येक गोष्ट फायद्यासाठी करतो. मग द्वेष, तिरस्कार करून आपल्याला काहीही फायदा नाही. घेणे म्हणजे त्रास, देणे म्हणजे सुखाचा वास. घेण्यात ट्रेस आहे, देण्यात ग्रेस आहे. ..छान मार्गदर्शन दादा...औरंगाबाद
@namratasawant81672 жыл бұрын
प्रयत्न हे रत्न हे देवा पेक्षाही श्रेष्ठ आहे.
@jaywantsalunkhe70272 жыл бұрын
मन निर्मळ करण्याचा सोपा उपाय सांगितला दुसर्यांना माफ करा व आपले मन साफ करा क्षमाशीलता नम्रता आणि कृतज्ञता खूप अप्रतिम मार्गदर्शन थँक्यू दादा
@vinayakranadive5702 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांचं भलं कर
@ashasalunke72062 жыл бұрын
Jeevanvidya garjechich aahe he barobar sangatathet Dada Thank you Dada Thank you Satguru
@rugvedabagwe77202 жыл бұрын
घेण म्हणजे त्रास , देण म्हणजे सुखाचा वास, घेण म्हणजे strees, देण म्हणजे grace.
@vaishnavideshpande57412 жыл бұрын
Peace of mind 🌹 Excellent knowledge🌹 Divine knowledge🌹 आदरणीय प्रल्हाद दादा सांगत आहेत🙇 आहे त्याबददल समाधानी राहिलो तर आहे तो तुम्हाला मदत करतो सर्व काही मिळून देण्यासाठी I am very grateful to every thing & everyone♥️
@vaishnavideshpande57412 жыл бұрын
देण्यात Grace आहे घेण्यात stress आहे🙏🌹
@ramakantshetye68592 жыл бұрын
May God bless all 🙏
@Supremeedits9992 жыл бұрын
Thank you Sadguru 🙏 🙏
@mahadevmangaonkar75772 жыл бұрын
सद्गुरुंचे चरण धरले कि आपलं भलं होतं असं नाही तर सद्गुरू जे सांगतात ते आचरण करायला हवं तरच आपलं भलं होईल.आयुष्यात सतत हे हवं ते हवं असा हवेपणा आपल्याला काही फायद्याचा नाही,याउलट आपण आहे त्याबद्दल समाधानी राहावं आपल्या परीने द्यायची वृत्ती वाढवावी म्हणजे आपोआप येण्याची व्यवस्था होईल आणि हा निसर्गाचा नियम आहे.थोडक्यात दिल्याने येतं आहे रे आधी दिलेची पाहिजे.
@surekhaamberkar57792 жыл бұрын
Apratim
@sarthaksawant17372 жыл бұрын
मनाला चांगल्या गोष्टी कडे वळवावे..
@govindpitre85072 жыл бұрын
Excellent
@reshmapednekar5662 жыл бұрын
कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद. देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏🙏.
@swatipange68952 жыл бұрын
Chanchal Maan sitir kasa karyacha hey Dada ni sanghitla..Thank u Dada Vahini Thank you Satguru Mai 🙏🙏
@neetamhadgut1292 жыл бұрын
Thank you satguru mai mauli thank you dada vahini thank you so much dada❤
@rupalidalvibavkar45382 жыл бұрын
काही ही नसलतरी आहे आहे अस सतत म्हणत राहा आहे त्या बददल समाधान ी राहा भरभराट झाली च म्हणून समजा.gratitude.
@suhasmanjrekar89672 жыл бұрын
Excellent Guidance
@chetnasawant12762 жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन करत आहे दादा विचार कसे आहेत मनाचा अभ्यास कसा करायचा सांगत आहे जीवन विद्येचा पंप लावला पाहिजे