नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !
@aniruddhabhagane69142 ай бұрын
Dada seeds bhetil ka
@bharatagrimarathi2 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे, आपण खालील लिंकवर क्लिक करून उत्पादनाची संपूर्ण माहिती पाहू शकता आणि ऑर्डर देखील देऊ शकता, धन्यवाद. krushidukan.bharatagri.com/search?
@khgoundi1993 Жыл бұрын
Ya video chi brech divsapAsun vat pahat hoto tq bharat agri
@bharatagrimarathi Жыл бұрын
धन्यवाद सर ! क्षमा असावी थोडा उशीर झाला .
@avinashkedar1209 Жыл бұрын
Plot kiti divas chalto..
@sadashivzanjage Жыл бұрын
सर झेंडू मध्ये कोबी आंतरपीक घेवु शकतो का
@bharatagrimarathi Жыл бұрын
हो सर घेऊ शकता !
@sadaphalkailas60922 ай бұрын
1-2, ट्रेलर खताने काय होईल
@bharatagrimarathi2 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे, आम्ही कमीत कमी डोज सांगितलेला आहे आपण दुप्पट वापरू शकता.
@pmugle2547 Жыл бұрын
DraganFruit ची लागवड यावर विडिओ बनवा सर
@bharatagrimarathi Жыл бұрын
नक्की बनू सर !
@sourbhkadam985311 ай бұрын
सर गुलाबाला जास्त फुटवा व कळी येण्यासाठी कोणती फवारणी घ्यावी प्लीज सांगा
@bharatagrimarathi9 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी व्हिडिओ कॉल वरती सविस्तर चर्चा करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat
@bhikajipawar4524 Жыл бұрын
सर फुटात सांगा
@bharatagrimarathi Жыл бұрын
ओके सर !
@bharatsuryawanshi3339 Жыл бұрын
ऍग्रोस्पा वापर सांगा व्हिडिओ बनवा
@bharatagrimarathi Жыл бұрын
नक्की बनू सर !
@ganeshbarde6084 Жыл бұрын
दादा शेवगा लागवड यावर संपूर्ण माहिती असा व्हिडिओ बनवा जेणे करून पूर्ण माहिती मिळेल
@bharatagrimarathi Жыл бұрын
नक्की सर !
@ashokphalke3427 Жыл бұрын
झेंडू वरील फादी करपा ऊपाय काय
@bharatagrimarathi Жыл бұрын
ब्लू कॉपर + कसू बी - स्प्रे करावा आपण
@nageshkaple7642 Жыл бұрын
Konika
@gaykawadmohan3625 Жыл бұрын
झेंडू पीक आहे त्याच्यावर तांबोरा रोग आलेला आहे त्याच्यासाठी काय करावं लागेल सर
@bharatagrimarathi Жыл бұрын
साफ ( कार्बेन्डाझिम १२ %+ मॅंकोझेब ६३% ) @३५ ग्राम + स्टिकर ५ मिली @ १५ लिटर फवारणी करावी . नंतर - ७ दिवसांनी - वेस्पा -( प्रोपिकोनाझोल 13.9% + डिफेन्कोनाझोल 13.9% EC) - १५ मिली + सागरिका ७५२५ - ३० मिली + कॉन्फिडोर( इमिडाक्लोप्रिड 200 एसएल (17.8% w/w)) - १० मिली + स्टिकर ५ मिली - गरज असेल तर कीटकनाशक टाकू शकता - १५ लिटर फवारणी .
@gaykawadmohan3625 Жыл бұрын
धन्यवाद सर
@spcreation7753 Жыл бұрын
खुप खर्च होतो झेंडूला आणि कधीकधी बाजार पण नसतो
@bharatagrimarathi Жыл бұрын
बरोबर आहे सर !
@santoshrathod463 Жыл бұрын
SCT वर व्हिडीओ बनवा सर आणि सोप्या पद्धतीने समजून सागा ❤😊
@sudhakardhumal10629 ай бұрын
एकरी 26000 रोपे म्हणजे 75000 रू ची रोपेच झाली की😮
@bharatagrimarathi9 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !
@sandipchaudhari7377 Жыл бұрын
1🙏🙏🙏🙏🙏
@bharatagrimarathi Жыл бұрын
धन्यवाद सर !
@shubhamparadepatil46709 ай бұрын
औरंगाबाद नाही छत्रपती संभाजी महाराज नगर 🚩🚩🚩
@bharatagrimarathi9 ай бұрын
सर क्षमा असावी हा व्हिडिओ अगोदर चा आहे त्या वेळेस औरंगाबाद हे नाव होत , धन्यवाद सर !
@yashodhanchorghade3106 Жыл бұрын
फुलला मार्केट मध्ये भाव काय भेटतो
@bharatagrimarathi Жыл бұрын
समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 23/01/2023 पुणे लोकल क्विंटल 313 3000 7000 5000
@dhirajdange4182 Жыл бұрын
खर्च खूप येतो आणि भाव कधी तरीच सापडतो जास्त भाव कमी दिवस व कमी भाव जास्त दिवस सापडतो
@bharatagrimarathi Жыл бұрын
बरोबर आहे सर !
@shivamsakhare9412 Жыл бұрын
Seed kute midnar
@bharatagrimarathi Жыл бұрын
तुम्ही खालील लिंक वरती क्लिक करून बियाणे खरेदी करू शकता - krushidukan.bharatagri.com/products/marigold-brezza-yellow-f1-shine-brand-seeds?_pos=1&_sid=5f1a1502f&_ss=r krushidukan.bharatagri.com/products/marigold-bolt-orange-f1-hybrid-shine-brand-seeds-1?_pos=3&_sid=5f1a1502f&_ss=r