ओबीसीचे क्रांतिकारी गित खुप छान रचना सचिन दादा सुंदर स्पष्ट आवाज शितल ताई👍👍
@SatyaShodhak187310 ай бұрын
सचिन दादा, शितलताई आणि संपूर्ण टीमचे सहर्ष अभिनंदन... तुमच्या आशा प्रेरणादायी गाण्यांमुळे ओबीसी समाजात जागृतता होत आहे. धन्यवाद आम्ही नेहमीच आपल्या सोबत #सत्यशोधक
@चंद्रभा10 ай бұрын
शितल ताई आणि सचिन दादा तुमचा खरच अभिमान वाटतो तुमचा प्रबोधन करण्याची कला आणि त्यातून वेदनेची जाणीव मनाला चटका लावणारी असते
@shubhamshelke992410 ай бұрын
जय फुले शाहू आंबेडकर
@Gowin9710 ай бұрын
मरण उद्या यायचं तर आजच येउदे पण आता OBC अन्याय सहन करणार नाही...❤ एकच पर्व OBC सर्व...❤
@NavayanMahajalsa10 ай бұрын
💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛 सर्व रसिक श्रोत्यांना विनंती आहे की आपण ही ओबीसी लढ्याची गाणी सर्वत्र Share करा. Like करा आणि तुमचा अभिप्राय कमेंट मध्ये नक्की लिहा. तुमच्या प्रत्येक सूचनेचे आम्ही स्वागत करीत आहोत. शेअर करायला विसरू नका. हे प्रबोधन गीत जास्तीत जास्त लोकांना ऐकवले पाहिजे! 💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛
@ayushwaydande10 ай бұрын
mast gani ahet vastavik paristhiti la 😇😇
@Pm0006110 ай бұрын
खूप सुंदर गीत.आणि वास्तव मांडणी..❤
@pandurangwaghmare842310 ай бұрын
जो पर्यंत जाती निहाय जनगणना होत नाही तो पर्यंत OBC समजला न्याय मिळणार नाही जे आरक्षण सध्या मिळत आहे ते तोंडाला पान पुसण्या सारखं आहे population नुसार भगितल तर OBC वर सरसर अन्याय होत आहे. आरक्षना सोबत जनगणना ही तितकीच महत्त्वाची आहे.❤
@KrantiSury394310 ай бұрын
सर्व ओबिसी आणि बहुजन समाजाला अतिशय महत्वपूर्ण गीतेचे माध्यमातून प्रेरणादायी संदेश दिलाय मॅडम आपण जय जिजाऊ जय शिवराय जय जोती जय भीम जय संविधान 🚩🚩
@vijaykamble423710 ай бұрын
जय फुले शाहू आंबेडकर जय वंचित जय भीम🙏
@arjunchaudhar-nf3yl10 ай бұрын
जय ओबीसी जय भीम
@siddharthLokare10 ай бұрын
एकदम छान ❤❤❤ अभिनंदन
@anillawate474210 ай бұрын
Congratulations sheetal tai for obc jagaruti geet
@bajrangwagawad221410 ай бұрын
अतिशय सुंदर गीत
@laxmanjavale18310 ай бұрын
धन्यवाद obc जिंदाबाद obc
@hindimusic766910 ай бұрын
जय भीम जय संविधान
@ravinamaye70299 ай бұрын
सुंदर गीत जय ओ बी सि रत्नागिरी लांजा
@dnyaneshwar_waghmare_sir07510 ай бұрын
वेळीच जागृत होणे गरजेचे आहे. वेळ गेल्यावर रडत बसण्यापेक्षा आत्ताच एकत्रित येऊन ओबीसी आरक्षण बचाव सर्वांनी मिळून केला पाहिजे.
@prashantshirke67210 ай бұрын
👑🚩जय OBC 🚩👑
@subodhsirsat421910 ай бұрын
खुप छान ताई🙏🎇
@Aadgaonkar7 ай бұрын
सुंदर गीत ❤
@lakshmanghuge550810 ай бұрын
Great
@bhim718310 ай бұрын
खूप छान
@pagaresandeep855910 ай бұрын
छान गीत सादर केलं ताई
@kiranbhavsar931810 ай бұрын
Jay obc Jay bhim
@ShaikshnikKatta10 ай бұрын
खूपच छान.......
@karanbhalerao35810 ай бұрын
🔥🔥🔥
@SJCREATIONYT43608 ай бұрын
ताई तेवढे मुंडे साहेबाचं गाणं बनवा जालना मध्ये मनलेल प्लीज
@manishpatil171410 ай бұрын
Sant ravidas hyanchyavar ek song kara pls dada ani tai
@maheshukande285810 ай бұрын
1 number 🎉
@bhim718310 ай бұрын
जय ओबीसी,जय भीम,जय संविधान
@Lokkalakar39395 ай бұрын
❤❤
@PANTHER-NEWS.10 ай бұрын
❤❤
@sadapulu786010 ай бұрын
Jai obc
@digambargiram169310 ай бұрын
👍👍👍👍
@nitinraut647010 ай бұрын
जय संविधान जय भिम जय ओबीसी
@shankarmanjare27269 ай бұрын
Jay OBC
@chaitanyahajare93899 ай бұрын
Jay obc
@gautambawaskar797010 ай бұрын
यात बाळासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करायला हवा होता
@gaurav-ui8zo10 ай бұрын
Te maratha samjache bajun ahe na
@umeshjadhav13710 ай бұрын
झाला काय गुन्हा?
@सुपरमॅन-ध3भ10 ай бұрын
❤🧡💚🤍💛
@Online_Learning_Centre9 ай бұрын
Br zal he divas ale,OBC chya 2 pidhya tal ani Mrudung vajvnyat gelya. Jevha pn charcha hot ase tevha arkshnachya virodhat bolayche Babasahebanni kashi chuk keli hech sangaychet. Time sarvat motha shikshak ahe.
@Akashmachindra10 ай бұрын
OBC ने आता वंचित बहुजन आघाडी सोबतच उभ राहायला पाहिजे.
@gaurav-ui8zo10 ай бұрын
Vanchit ne aple sobat rahayla pahije aplelal ata garaj ahe
@TRUTH128810 ай бұрын
आत्ता सर्व OBC बहुजन समाज ल स्वंतत्र स्वतःची हक्काची पार्टी हवी....हक्काची ओबीसी पार्टी ....✌️✌️ओबीसी समाज ५२ ते ५४ टक्के वर आहे....मग वंचित व इतर सोबत युती करावी... Obc ची पार्टी पाहिजे... तामिळनाडू UP bihar सारखी....या राज्यात ओबीसी मुखमंत्री होतो... जय ओबीसी बहुजन..✌️✌️✌️✌️👍👍मग कुणा सोबत युती करायची ठरवता येईल...मग इतर वंचित व इतर सोबत युती करावी...
@ashokshinde81679 ай бұрын
पण ते येणार नाहीत कारण फक्त एकच ते फक्त स्वार्था साठी ओबीसी अहोत अस बोलतात पण जेंव्हा खऱ्याची वेळ येते तेव्हा यांचा पण जातीचा आणि धर्माचा अहंकार जागा होतो आणि धर्मा च्या नावावर हे खोट्याची साथ देतात
@Akashmachindra9 ай бұрын
@@gaurav-ui8zo आपण आहोतच कुठ
@gaurav-ui8zo9 ай бұрын
@@Akashmachindra mhanje ?
@bhim718310 ай бұрын
ओबीसी आता कुठे राजकीय, शैक्षणिक पटलावर दिसत आहे, ते ही प्रस्थापितांना पाहवत नाही
@samfischer701310 ай бұрын
शितल ताई वंचित बहुजन आघाडी सोडली काय... तुम्ही पण इतर पक्षांतील लोकांन सारखे निघालात काय?
@swaminathgaikwadSG10 ай бұрын
ओबीसी समाजातील 70% लोक RSS मध्ये काम करत आहेत......