महात्मा फुलें चे महान कार्य प्रभावशाली पणे मांडले आहेत.
@bhaskarbulakhe5297 Жыл бұрын
वाह! शाहीर शितल आणि सचिन. अभिनंदन!!!
@Ranjit-2222 Жыл бұрын
ग्रेट वर्क .... ह्या प्रबोधनाची समाजाला गरज आहे.....
@vamangarde37769 ай бұрын
जय ज्योती जय क्रांती जय सत्यशोधक समाज कि जय हो अर्थात जय शिवराय फुले शाहू आंबेडकर झिंदाबाद!
@Prasad_Raut961 Жыл бұрын
गाणे खरोखर खूप म्हणजे खूप मस्त आहे फक्त हे एकदा प्रॉपर स्टुडिओ मध्ये एकदा व्येवस्थित रेकॉर्डिंग करा इन्स्ट्युमेंट चा आवाज कमी जास्त होतो सगळे प्रॉपर रेकॉर्डिंग करा खूप चालणार हे गाणे जयंती ला 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
सचिन लाल सलाम..... जय भीम..... तु... बाहेर आलास तुला भेटायची इच्छा आहे
@ganeshgore287111 ай бұрын
एक नंबर भाऊ, जय ज्योति जय क्रांति
@swapnilkadam7330 Жыл бұрын
Jai Bhim❤
@varshiketsamudre9806 Жыл бұрын
Apratim sadrikaran Jay Bheem Jay Shivaji Jay Joti Jay lahuji🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
@rahulpotbhare5822 Жыл бұрын
सचिन सर तुम्ही खूपच ग्रेट आहात या परिवर्तनाची खरी गरज इथे असलेल्या बहुजन जनतेला आहे. ही बहुजन जनता जागृत करण्याचे आपण अतिशय उत्कृष्ट काम करत आहात त्याबद्दल आपणाला खूप खूप शुभेच्छा आणि मानाचा सप्रेम जय भीम.