Рет қаралды 65,924
झाले मी बावरी आवरी बासरी घागर राहीना डोईवरी ||धृ||
स्वयंपाकाला झाला उशीर पाणी नाही घरी तीळभर
दिवस आला किती तरी माथ्यावरी ||१|| घागर
गाई वासरे खाईनात चारा अंगणात पडला सारा पसारा
झारी राहिली घरी चुंबळ विहिरीवरी ||२|| घागर
गंगा यमुना गवळण भोळी गोपगोपिना हाक मारी
भानू चरणावरी आम्हा कृपा करी ||३|| घागर