No video

झाडावरच्या बिया काढून बनवली काजूची भाजी - गावाकडचे सुख | Kajuchi Bhaji, Konkan | Kokankar Avinash

  Рет қаралды 111,523

Kokankar Avinash

Kokankar Avinash

Күн бұрын

आज गावाकडे आहे आणि बेत ठरला काजूच्या भाजीचा. मी आणि आई घराच्या पाठच्या बाजूस असणाऱ्या काजूकडे गेलो आणि थोड्या काजूच्या बिया काढल्या. या बिया मार्केट मध्ये खूप महाग मिळतात. आईने त्या बिया कापून घेतल्या, त्यातले काजूगर आपणं छोट्या अगरबत्तीच्या काठीने किंवा पिनाने काढू शकतो. या बिया कापताना हाताला थोडं तेल लावावे मग हाताला चीक नाही लागत नाही. हे काजूगर असेच पण खायला मस्त लागतात. आईने मस्त फोडणी दिली आणि दुपारचे जेवण मस्त झाले.
#KajuchiBhaji #CashewNuts #CashewVegetables #Kaju
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
KZbin : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiKZbinr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi KZbinr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

Пікірлер: 253
@user-tq1pe1zy9r
@user-tq1pe1zy9r 5 ай бұрын
गावाकडचे जीवन जगणे म्हणजे स्वर्गसूख. त्यात आईचे हातचे जेवण म्हणजे अप्रतिम. काही म्हणा आई ने नुसत्या तिखट मिठाणे जरी काही बनवले तरी ते खूप चांगलेच लागते. तुझे व्हिडीओ मला खूप आवडतात.
@musica.000
@musica.000 2 жыл бұрын
जेवणात काजू ची भाजी म्हणजे मेजवानीच . भाजी लागते चविष्ट पण कष्ट फार आहेत. आई ने खूप मेहनत घेतलीय सगळ्यासाठी. ह्या माऊलीला शतशः प्रणाम 🙏.
@anilbotle823
@anilbotle823 2 жыл бұрын
गावचे जीवन एकदम भारी पण आर्थिक कारणांमुळे शहरात यावे लागते
@rashmigaonkar7486
@rashmigaonkar7486 2 жыл бұрын
दादा आई खूप मेहनती आहे घर आणि अंगण किती स्वच्छ आणि सुंदर ठेवते एकदम चकाचक. घर पण खूप सुंदर आहे
@ravindrarajebhosale778
@ravindrarajebhosale778 2 жыл бұрын
सुंदर व्हिडिओ काजूच्या भाजी बनवण्याचा व्हिडिओ बघत असताना आपण कोकणात आहोत असं वाटतं कोकण म्हणजे निसर्ग रम्य सौंदर्याने नटलेला स्वर्ग दादा तुला खूप खूप शुभेच्छा
@sanikakupte217
@sanikakupte217 2 жыл бұрын
गावाकडचे जीवन खरेच खूप छान वाटते.पण आजकाल कुणालाच गावी राहणे जास्त आवडत नाही. कारण माणसाने आपल्या गरजाच इतक्या वाढवल्या आहेत व एकमेकांशी तुलना व स्पर्धा त्यामुळे त्यात टिकण्यासाठी व त्या पूर्ण करण्यासाठी तो इतका व्यस्त झाला आहे की गावची नाळच काहींनी तोडून टाकली आहे .पण गावचे जीवन तिथला निसर्ग ,वातावरण व तिथली माणसेच या शहरातील घुसमटीत आपल्याला बाहेर काढतील हे त्याला कळत नाही. कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात ब-याच जणांना शेवटी गावानेच आधार दिला होता.म्हणून भौतिक सुखांच्या मागे लागताना गावची नाळ तोडू नये हेच खरे. तुमची आई खूप कष्टाळू आहे.ओले काजूगर काढून ते सोलून त्याची भाजी करेपर्यंत किती कष्ट पडतात. खूप छान व्हिडीओ.
@KokankarAvinash
@KokankarAvinash 2 жыл бұрын
गाव हा गाव आहे त्याला कोणीच विसरू नये
@smitajoshi8088
@smitajoshi8088 2 жыл бұрын
गावची आई किती छान असते. तशीच तुझी आई आहे.
@prachitavaidya2232
@prachitavaidya2232 2 жыл бұрын
गावातल कोकणातल सुख आपल्या गावाला च मिळतं.
@tanujamodak6003
@tanujamodak6003 2 жыл бұрын
काजुची भाजी मस्त 🤗 खरं आहे गावाकडचे सुखी जीवन मस्त vlog 👌
@vijayjadhav4674
@vijayjadhav4674 Жыл бұрын
खूप छान अप्रतिम कोकणची आठवण ताजी झाली
@manoharbhovad
@manoharbhovad 2 жыл бұрын
वाह...ओल्या काजुची भाजी खूपच छान व चवदार लागते.. 👌 यावर्षी तर आम्ही बरेच वेळा खाल्ली...छानच.. Keep it up 👍 धन्यवाद...
@aartisawant4866
@aartisawant4866 2 жыл бұрын
Wow, मी आजच बनवली ओल्या काजूची भाजी. काजूगर टाकून सुखं चिकन बनवलं आहे.माझ्यासाठी आज मेजवानीच आहे. 😋😋
@user-zz3sl2yl7z
@user-zz3sl2yl7z 2 жыл бұрын
गावाकडचे खुप छान नैसर्गिक वातावरण
@newtrick1135
@newtrick1135 2 жыл бұрын
अविनाश ब्रो सिल्वर प्ले बटन अगदी जवळ आला आहे. खूप खूप शुभेच्छा तुला. I am waiting 🎉🎉🎉🎉
@swarupachavan941
@swarupachavan941 2 жыл бұрын
माझ्या आवडीची भाजी तोंडाला पाणी सुटलं बघून 😋😋😋😋😋😋😋
@rashmitople1957
@rashmitople1957 2 жыл бұрын
मस्त खुप छान काजू चीभाजी व्हिडिओ आवडला🙏
@kalpanasinari6235
@kalpanasinari6235 2 жыл бұрын
Mast keli aahe kaju chi bhaji.aaie ne.
@kishorgorivale650
@kishorgorivale650 2 жыл бұрын
शहरातच राहून स्वप्न साकारता येत नाहीतर गावातसुध्दा राहून मोठी स्वप्न साकारता येतात त्याला फक्त कष्टाची जोड द्यावी लागते बाकी आईच्या हातची काजुची भाजी छानच
@KokankarAvinash
@KokankarAvinash 2 жыл бұрын
असे बोलणे सोपे आहे. नक्किच गावावरून स्वप्न साकार होऊ शकते पण Finance इश्यू येतो मध्ये
@hingmiresantoshshivling9681
@hingmiresantoshshivling9681 2 жыл бұрын
मला पण यावे वाटत असत कोकणात तो एक स्वर्ग आहे कोकण
@archanaparab1534
@archanaparab1534 2 жыл бұрын
Hyala mhantat swargiy sukh....he tyala ch kalel jo anubhavel...
@samrudhigurav8761
@samrudhigurav8761 Жыл бұрын
गावचे विडियो पाहून छान 👌 वाटले. आणि जेवणात काजूची भाजी म्हणजे शाही मेजवानी धन्यवाद दादा
@ajaylokhande7591
@ajaylokhande7591 2 жыл бұрын
अविनाश तुमचे खूप मजा आहे तुम्हाला बिया खायला भेटत हाय आम्ही मुंबईमध्ये आहोत आम्हाला काहीच भेटत नाही
@sunitazomate7425
@sunitazomate7425 2 жыл бұрын
Mastach
@CookingConnections
@CookingConnections 2 жыл бұрын
गाव खूप सूंदर आणि शांत आहे अशी शांतता शहरात नाही भेटत तुम्ही नशीबवान आहेत भाऊ
@baburaojadhav6189
@baburaojadhav6189 7 ай бұрын
खुप छान खूप सुंदर
@snehalt4548
@snehalt4548 2 жыл бұрын
Khupch sundar tuze ghar gharabaheril parisar jethe tu aani tuzi Aai hotat aani kajuchi bhaji mast 👌👌👌👌👌
@shobhakamble5278
@shobhakamble5278 2 жыл бұрын
अविनाश तुझ घर व बाजुचा परिसर मला खूप आवडतो
@prachiparsekar2988
@prachiparsekar2988 2 жыл бұрын
खरंय.... खरं सुख आणि वैभव गावीच आहे 👍
@pritijadhav3948
@pritijadhav3948 2 жыл бұрын
Kaju chya bhaji madhe batata Nako pn ekdam bhari bhajji banvli......
@snavsupesnavsupe7445
@snavsupesnavsupe7445 Жыл бұрын
Veregood दादा तुम्ही ग्रेट आहे त
@sunitapatil6722
@sunitapatil6722 2 жыл бұрын
Chan mast khup chan👌👌👌👍
@jyotighadshi8298
@jyotighadshi8298 2 жыл бұрын
Chan bhaji banavali aai ni
@vikaspekhale4979
@vikaspekhale4979 2 жыл бұрын
Aai chya hatun kuthli hi bhaji aso chhan ch lagte
@savitazanjad1411
@savitazanjad1411 Жыл бұрын
खुप छाण
@rahulgangawane2887
@rahulgangawane2887 2 жыл бұрын
मस्त, स्वादिष्ट, आपल्याच झाडाच्या काजूच्या बीया काढून त्याची भाजी करून खाण्याची मजा औरच, रुचकर भाजी😋😋😋
@kundatandel4378
@kundatandel4378 Жыл бұрын
Avinash Tu kharach Shrimant manus aahes amhala Mumbai la ole kajugar nahi malat. Tuzi bhaji baghun Tondak pani sutla 😋 thanks❤🌹🙏 for sharing Kajuchi Bhaji. Ghari kajugar aahet pan te. Bhijaun ti test yet nahi.
@kalpeshbhuyal4793
@kalpeshbhuyal4793 2 жыл бұрын
मस्त फारच छान
@ashokchavan1659
@ashokchavan1659 Жыл бұрын
He asale Jevan , Ani ti chav, wow, farach sunder .pratyaksh 5 star hotel madhe jevanaryanahi durlabh ahe. Ani Paisa mhanje sarvasv navhe.tithe Prem, jivhala hava.
@sachinnaik3903
@sachinnaik3903 2 жыл бұрын
खरं बोललास भावा, गावचे सुख कुठेच नाही 👍
@pushpagaikwad84
@pushpagaikwad84 2 жыл бұрын
Avinash you are lucky because you are enjoying fresh air as well as hygienic food which is healthy. Good enjoy it
@sunitagurav3470
@sunitagurav3470 2 жыл бұрын
Kiti mast hatane kadta yrtat kaju
@Happylife-sl8xk
@Happylife-sl8xk 2 жыл бұрын
Kokanch favorite bhaji...khup chan aani chavista lagta...dada tumhi khup chan mahiti sangta
@rajashrilad6722
@rajashrilad6722 2 жыл бұрын
आईनी काजू ची भाजी छान बनवलेली दिसतेय.👌👌👌👌👌👌👌🙏
@ayushsapakal6290
@ayushsapakal6290 2 жыл бұрын
Koop Chan video 📹
@rajughadshi5552
@rajughadshi5552 2 жыл бұрын
अवि काजुची भाजी खुप छान.... पानी सुटले तोडला भाजी बघून
@KokankarAvinash
@KokankarAvinash 2 жыл бұрын
धन्यवाद दादा.
@prashantpurkar6805
@prashantpurkar6805 2 жыл бұрын
Bhari
@asharajiwade8288
@asharajiwade8288 2 жыл бұрын
Khup Chan kajuchi bhaji recipe hoti thxs to mavashi
@mohanvanikar2289
@mohanvanikar2289 2 жыл бұрын
फारच छान काजूची भाजी लागते
@krushnasawant3619
@krushnasawant3619 Жыл бұрын
दादा तुझ्या या कसठाळू आईला माझा शिरसाटांग नमस्कार दादा माऊलीला जपायला हव तु तीचा चांगला सांभाळ करशील यात शंका नाही .आयुष्य मान भव ,यशस्वी भव
@sunilkoli375
@sunilkoli375 2 жыл бұрын
Avi बऱ्याच महिन्यांनी कंमेंट पाठवतोय ,आज तू गावाकडचे सुख आणि शहरातील धावपळ इतक्या सुंदर पद्धतीने सादर केलीस की एखादया ज्ञानी विचारवंताला सुद्धा ते जमलं नसतं,तुझे घर आणि घराबाजूचा परिसर स्वच्छ आणि नीटनेटका असतो त्याचे श्रेय तुझ्या आईला जाते ,खरच आपण नेहमी पळत्याच्या मागे राहतो आणि खरं जगणं विसरूनच जातो,मस्त vlog 👌👌
@KokankarAvinash
@KokankarAvinash 2 жыл бұрын
धन्यवाद
@CookingConnections
@CookingConnections 2 жыл бұрын
काजूची भाजी 1नंबर
@ramaradye4453
@ramaradye4453 2 жыл бұрын
तोंडाला पाणी सुटलं बघून खूप छान रेसिपी I like it
@kalpanawayangankar3867
@kalpanawayangankar3867 Жыл бұрын
Khupch chhan dada
@pavaningole5345
@pavaningole5345 Жыл бұрын
👌 एकदम भारी भाऊ
@sanjayn.shinde8008
@sanjayn.shinde8008 2 жыл бұрын
खुप सुंदर आई माझा मनपुंर्वक सलाम
@Kiransurkar
@Kiransurkar 2 жыл бұрын
खूप सुंदर विडिओ होता दादा आणि Specially kaju che bhaji❤️ तर जाम भारी होती .
@sandhyadhamapurkar1375
@sandhyadhamapurkar1375 2 жыл бұрын
खरी श्रीमंत लोक, काजू फणस खायला मिळतात.
@adityastorts5588
@adityastorts5588 2 жыл бұрын
Mast kaju chi Bhaji. 👌👌👌👌
@ajaylokhande7591
@ajaylokhande7591 2 жыл бұрын
अविनाश तुझ्या आईची रेसिपी बघून खूप छान वाटते आणि आई पण खूप चांगले आहेत
@sarojshivalkar7789
@sarojshivalkar7789 2 жыл бұрын
मस्त kajuchi भाजी.
@dattaramranjane9742
@dattaramranjane9742 2 жыл бұрын
Tumacha video khup mla aavdtat gav guhagar 👌👌
@rohitbadad9880
@rohitbadad9880 2 жыл бұрын
कोकणचा रानमेवा...त्यापैकी एक म्हणजे काजू... खूप छान व्हिडिओ दादा ❤️
@KokankarAvinash
@KokankarAvinash 2 жыл бұрын
धन्यवाद
@Dhairyyawealth
@Dhairyyawealth Жыл бұрын
khup chan mitra
@sanaansari5908
@sanaansari5908 2 жыл бұрын
वाह खुपच छान कजुची भाजी अविनाश तुम्ही खुपच नशीबवान आहात तूम्हाला गावातली original फळ/भाजी खायला भेटतायत (ALLAH तुमच नशीब आणखी उज्वल करु दे AAMEEN)
@KokankarAvinash
@KokankarAvinash 2 жыл бұрын
धन्यवाद
@vishakha2828
@vishakha2828 2 жыл бұрын
गावच छोटसं घर खूप छान वाटत . आम्हाला पण या वर्षी काजूच्या बिया मिळाल्या भाजीला
@rutujamore4328
@rutujamore4328 2 жыл бұрын
छान... काजुची भाजी.... आजी ही माझी अशीच भाजी करायची.... आठवण गावाकडची या विडिओ मुळे जागी झाली
@artikotare8463
@artikotare8463 2 жыл бұрын
खुप सुंदर विडीओ 👌👌👌👌काजू भाजी खूप छान बनवली आहे
@mayurhumane8560
@mayurhumane8560 2 жыл бұрын
Kdk bhava
@Akshay-kv9ev
@Akshay-kv9ev 2 жыл бұрын
Majay sarki kite aahet video bagnare taynchay ghare famile aahet kaka vaygare
@gajananchouguletohi1895
@gajananchouguletohi1895 2 жыл бұрын
Kharach mast bolalas dada tu.....gaavach jeevan best asat....ever.....aani tumch gaav pan khup mast...bhari... From : belgaum karnataka
@dnyaneshwardorik4607
@dnyaneshwardorik4607 2 жыл бұрын
Khup lucky aahet👌👌😋😋as Nature madhe rahan kiti lucky aahet
@mayurhumane8560
@mayurhumane8560 2 жыл бұрын
Chup Chan kaju
@rupeshbavkar6362
@rupeshbavkar6362 2 жыл бұрын
खुप छान झाली आहे काजूची भाजी लय भारी वाटलं अप्रतिम 👍👌 कोकण म्हणजे निसर्गाचा आनंद लय भारी वाटलं बघुन मला 👍 आई खुप कष्टाळू आहे 🙏 घर आणि खळा खुप स्वच्छ ठेवलं आहे 👍🙏 आजूबाजूचा परिसर पाहून मन प्रसन्न झालं बघून लय भारी वाटलं 👍 आई तुमच्या कर्तव्याला सलाम 🙏🙏 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता 👍 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍 तोपर्यंत 🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩 🙏🙏
@KokankarAvinash
@KokankarAvinash 2 жыл бұрын
धन्यवाद
@manoharpachkale6843
@manoharpachkale6843 2 жыл бұрын
छान व्हिडियो. जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
@manishanimbalkar1416
@manishanimbalkar1416 2 жыл бұрын
Mast
@sangitakerkar4522
@sangitakerkar4522 2 жыл бұрын
Mast kajuchi bhaji tondala Pani sutal
@diptipanhalkar5630
@diptipanhalkar5630 2 жыл бұрын
दादा तुझ घर खूप छान आहे एकदा पूर्ण घराचा व्हिडिओ बनऊन टाक ना
@sandhyamohite1565
@sandhyamohite1565 2 жыл бұрын
Wah kajuchi bhaji mast video
@sajanpaul8300
@sajanpaul8300 Жыл бұрын
simplicity of village and love from Mom enjoy and cherish every moments. bro
@kokanimulga2006
@kokanimulga2006 2 жыл бұрын
Kajuchi chi bajjhi😘
@surajshrungarpure6460
@surajshrungarpure6460 2 жыл бұрын
Khup chan kaju chi bhaji
@user-is7ws5yq2i
@user-is7ws5yq2i 2 жыл бұрын
खरच कोकणातील माणसं खूप श्रीमंत असतात १०००रू किलोचे काजू भाजीसाठी वापरतात आमच्या कडे काजूकरी साठी १४०रू लागतात मस्त बनवली काजूची भाजी सुटीसाठी आहे गावाकडे तर या की शिर्डीच्या साईबाबांना भेटायला आशिर्वाद घ्यायला शिंगणापूर दर्शन घेण्यासाठी या
@sarithafernandes1820
@sarithafernandes1820 2 жыл бұрын
I like d vedio yummy and tasty..n ur mother efforts to keep her son happy
@soniyamandavkar9080
@soniyamandavkar9080 2 жыл бұрын
Kajuchi bhaji 😋😋 bhari
@user-cz9zs9tb1p
@user-cz9zs9tb1p 3 ай бұрын
Nice❤
@sanjaypawar5319
@sanjaypawar5319 2 жыл бұрын
मस्तच
@rohinilad3763
@rohinilad3763 2 жыл бұрын
Kajuchi bhaji ekdum mast
@vinayakghadshi7485
@vinayakghadshi7485 2 жыл бұрын
Khupach mast vedio❤️ Lai bhariiii kajuchi bhajiii
@priyeshghadashi907
@priyeshghadashi907 2 жыл бұрын
दादा कोकण हे एक स्वर्ग आहे आणि कोकणचा रानमेवा मला खायला खूप आवडतो.मस्त व्हिडिओ दादा
@KokankarAvinash
@KokankarAvinash 2 жыл бұрын
धन्यवाद
@tanajigurav4861
@tanajigurav4861 2 жыл бұрын
खुप भारी
@sunitalade3219
@sunitalade3219 Жыл бұрын
Dada तुमचं गाव आणि घर खूपच सुंदर आहे
@prashantshinde3239
@prashantshinde3239 2 жыл бұрын
Kaju chi bhaji khup mast 👌👌👌👌
@shilpapathak7792
@shilpapathak7792 2 жыл бұрын
Barobar ahe tuze gavi khup suk asate
@swatipradhan6839
@swatipradhan6839 2 жыл бұрын
वाह...मस्तच
@ankushbabar2157
@ankushbabar2157 2 жыл бұрын
छान आहे
@seemashetye1837
@seemashetye1837 2 жыл бұрын
खुप छान ⭐⭐⭐
@gajananchouguletohi1895
@gajananchouguletohi1895 2 жыл бұрын
Dada tumhi kharach mast bolata...bolanyat ek aavad aahe tumachya....aani baaki Sagal...aai vagaire khupach mast....🙏🙏
@manishaichale2999
@manishaichale2999 2 жыл бұрын
काजू ची भाजी श्रीमंतांची भाजी❤️😅
@bhartikasare299
@bhartikasare299 2 жыл бұрын
Aata kajuchi bhaji baghun may month kadhi yeto aani gavi jayala miltay ase zaley..... Khup chan bhaji banvli aai ne....👌🌹♥️
@ankushkadam5909
@ankushkadam5909 2 жыл бұрын
Chan video
@bicedeeps4212
@bicedeeps4212 2 жыл бұрын
जाम भारी , काजूची भाजी
The Joker kisses Harley Quinn underwater!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 13 МЛН
If Barbie came to life! 💝
00:37
Meow-some! Reacts
Рет қаралды 77 МЛН
Underwater Challenge 😱
00:37
Topper Guild
Рет қаралды 33 МЛН
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 5 МЛН
The Joker kisses Harley Quinn underwater!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 13 МЛН