पाककृती खुप छान पद्धतीने, सावकाशपणे, व्यवस्थित ,कारणासहित आणि अतिशय गोड शब्दांत सांगितलीत.. खुप खुप धन्यवाद आणि कौतुक देखील.
@fireflies216 күн бұрын
Aajkaal amhi kahi banvaycha asel tar KZbin var shodhato pan tumchya kalat asha sahaj, sundar ani sopya recipes tumhi kiti chan laxat theun banavta. Amcha kaal farach vait ahe, ek na dhad bharabhar chindhya... Dev tumhala dirghayushya deva...Khup khup dhanyawad 🙏🙏🙏
@apranatipnis7161 Жыл бұрын
ह्या वयात रेसिपी इतक्या छान पध्दतीने लक्षात ठेवून करता आणि सांगता खरच खुप कौतुक वाटत तुमच . उदंड आयुष्य लाभो उत्तम आरोग्य लाभो तुम्हाला ईश्वरचरणी प्रार्थना. आणि असेच सुंदर सुरेख व्हीडीओ आम्हाला बघायला मिळावेत तुमचे मनापासून इच्छा. 🙏🏼🙏🏼🙏🏼
@bhumikascalligraphy6068 Жыл бұрын
Ll
@sushamasuryavanshi833 Жыл бұрын
Very true👍 aai tumhala dev khup chan arogya devo❤🙏
मी ही i भाजी अगदी अशीच करते. खूप छान होते. भाताबरोबर पण चांगली लागते.
@smitaoakvlogs Жыл бұрын
🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
@rekhakulkarni1913 Жыл бұрын
ताकात बेसन मिसळुन शिजलेल्या पालकात घालून मग वरून फोडणी दिल्यावर भाजी खमंग लागते. माझी आई तसे करायची. फोडणी लाल सुक्या मिरच्यांची केल्यास दिसून येते.
@RTAV1086 ай бұрын
bhannat!! mala aapalya hya marathi bhajyach bhayankar aawadtat... polibarobar apratim....
@sonalishinde7654 Жыл бұрын
आजी अतिशय सुंदर receipe नेहेमी प्रमाणे तुमच्या सर्वच receipes छानच असतात thankyou आजी all the best
@anupamatondulkar5473 Жыл бұрын
खूप छान वाटली,पालकाची ताकातली भाजी मी लहानपणी खाल्लेली आहे.मला भाताबरोबर खायला खूप आवडते. आज तुम्ही ही रेसिपी दाखवली त्या बद्दल मनापासून धन्यवाद 🙏. मला आता भाजी बनवता येईल....
आजी, नमस्कार🙏 तुम्ही सगळेच पदार्थ सोप्या पद्धतीने सांगता आणि दिसतातही छान. आज मी ताकातला पालक केला. घरी सर्वाना आवडला. धन्यवाद! तुमचा उत्साह असाच राहो आणि आम्हाला नवनवीन पदार्थ शिकायला मिळोत हिच प्रार्थना. धन्यवाद!
@श्रीस्वामीसमर्थ-ज4द Жыл бұрын
अतिशय सुरेख! सांगण्याची पद्धत पण खूप छान आहे सर्वात काय आवडलं असेल तर त्याच्यात कांदा नाही हे महत्त्वाचं नाहीतर आजकाल सगळ्यांच्या प्रत्येक रेसिपीमध्ये कांदा असतोच, त्याशिवाय रेसिपी पुढे जातच नाही.
@sunitanazarkar9579 Жыл бұрын
व्वा खूपच छान पालक ताकातली भाजी रेसिपी छान आहे आवडली
@MoreTainchyaRecipe Жыл бұрын
आई तुम्हाला बघून inspiration मिळते . धन्यवाद 🙏🙏.
@vaishalaetoras9193 Жыл бұрын
शुभ सकाळ काकी. खूपच छान रेसिपी दिलीत. छोट्या - छोट्या टिप्स पण छान दिल्यात. मी नक्की करून बघेन. धन्यवाद.😊😚 तुम्हांला नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@seemabhide9332 Жыл бұрын
Chan recipe majhya avdichi thanks🌹
@shwetakadam23192 жыл бұрын
शुभ सकाळ आजी खूप छान तुझ्या रेसिपी असतात आणि तुझे व्हिडिओ मला खूप आवडतात असं वाटतं की आपली जणू काही आजीच आहेस तू खूप छान छान माहिती देतेस आजी धन्यवाद तुझे तुझ्यामुळे माझ्या पण घर कामांमध्ये थोडी मला पण मदत होते थँक्यू आजी
@PrakashPatil-sw4xg9 ай бұрын
खूपच छान रेसिपी आणि माहिती पण खूप छान सांगतात
@rekhagodambe1306 Жыл бұрын
धन्यवाद ताई तुम्ही दाखविलेली पालक भाजी त्याची रेसिपी आवडली मी नक्कीच करून बघेन 👌👌🙏🏿🌹
@smitaoakvlogs Жыл бұрын
विडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार 🙏🏻🙏🏻
@preetamishware825 Жыл бұрын
रेसिपी छानच आहे .पण यामध्ये दोन-चार मेथीचे दाणे फोडणीला घातल्यास चव अजून छान होते
काकू खूप छान पध्दत आहे तुमची.... मी करून पण बघितली ही भाजी... खूप छान झाली... तुमच्या सगळ्याच recipes छान आहेत... धन्यवाद ❤
@vimalrecipe26235 ай бұрын
खुप छान वाटली आई प्रणाम 🌹❤️
@nayanadeshmukh4666 Жыл бұрын
नमस्कार खूप छान अगदी उत्साही मनाने तुम्ही ताकातली भाजी करून दाखवली मी नक्की करून बघेल
@bhagyashreeshinde9088 Жыл бұрын
खूप सुंदर आज्जी नक्की करणार...😋😛 (सोबतच तुम्ही आहाराबद्दल जे ज्ञान दिली त्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद🙏)
@shalinigite4237 Жыл бұрын
आजी खूप छान
@mayaajji1341 Жыл бұрын
Fff
@sachinsakpal54529 ай бұрын
खूपच सुंदर रेसिपी.... तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी बऱ्याच वेळा ही भाजी केली फारच चविष्ट होते. भात आणि भाकरी बरोबर खूपच छान लागते. धन्यवाद आई तुम्ही इतकी सोपी रेसिपी शिकवल्याबद्दल 😊
@Smk2004 Жыл бұрын
खूपच सुंदर सोप्या भाषेत सांगितली तुम्ही ही रेसिपी मला खूप दिवसापासून ही भाजी बनवायची होती पण नक्की कशी बनवतात ते माहित नव्हत पण आता मी लगेचच बनवून बघेन
@Kalyani_ok2 ай бұрын
Khup chaan recipe aahe Ajji, me ithe US madhe rahate ani mala barech vela recipe athavat nai, madat zhali khup! Thank you!
@AksharaJalo28 күн бұрын
मी पहिल्यांदाच अशी ट्राय करून बनवली माझ्या मिस्टरांसाठी केली आणि साधी सोपी रेसिपी😊
@kamlavarma6297 Жыл бұрын
पालख पातळभाजी मी आजच बघितली फार आवडली
@leenaljoshi2440 Жыл бұрын
Khup Khup Dhanywad Aaji Mala hi recipe havi hoti Khup chan dakhvali sagli Kruti 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻
सुंदरच. मी नेहमी करते. विशेष म्हणजे माझ्या मुलाला,देखील अशीच केलेली आवडते.
@SugaranShama Жыл бұрын
Wa agdi mazya aai sarkhich chhan ahe mala hi receipe baghun aaichi athvan zali
@smitaoakvlogs Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@vidyashukla7516 Жыл бұрын
Khup mast.agdi maheri aaikade gelya sarkhe vatle.thank you mavshi.😊🌷🙏
@sdharma133 ай бұрын
फारच सुंदर ताई.
@leenatathatte6550 Жыл бұрын
आजी खूप thank youuu.... भाजी बघून माझ्या आजीची आठवण आली. असच मस्त ताकातला पालक करायची आणि मस्त गरम गरम मऊ भाताबरोबर तर अप्रतिम च 😋
@kaustubhsitut12745 ай бұрын
खूप छान.. करून बघतो 🙏🏻
@seetahariharan4089 Жыл бұрын
Aai..khup chhaan recipe but very lengthy video for a simple recipe
@namrataneve4467 Жыл бұрын
खूप छान वाटले ताकातली भाजी मला शिकायला मिळाली.
@archanaupadhye12576 ай бұрын
छान आवड्ली bhaji karel आज खूप छान receipe ❤
@rajanisabnis5215 Жыл бұрын
काकू तुम्ही अगदी छान ब्राम्हणी पद्धतीचे जेवण दाखवता. मस्त मस्त
@lalitachaudhary584 Жыл бұрын
खुप छान पालकाची भाजी मस्त.... 👌👌👌👍
@gouripatwardhan1517 Жыл бұрын
काय बोलू शब्द च नाहीत खूप च छान ह्या वयाला एवढा उत्साह मी लगेच like केला कारण मला ती मिरची ची टीप फार आवडली नाहीतर एवढं कुणी सांगत नाही माझ्या सासूबाई नी सांगितले ले बारीक नाही कापायची. आणि मिठा ची tip पण. पालक ला मीठ कामी लागत bhari 👍🏼असाच मार्गदर्शन करत राहा
@ujwalaraje7250 Жыл бұрын
भाजी मस्त खूप छान ,केली आहे
@madhavigarud6279 Жыл бұрын
Waaaaaa mi ashich karte takatli bhaji pan chana dalichya aaivaji dalave ghalte khup khup sunder apratim n chavishtt hote thankyou kaku 👌👍🌹🙏🙏🙏🌹
@jitendradeo9321 Жыл бұрын
खूपच छान झाली माझी पण भाजी तुम्ही सांगितलेल्या सर्व टिप्स वापरून केली Thanku काकू ❤
@vaishalimanjrekar7762 Жыл бұрын
👌👌भाजी छान वाटली साजूक तुपाच्या फोडणीने भाजीची चव आणखी वाढेल
@varshanimbkar Жыл бұрын
Atishay chan bhaji 👌👌👌👌my fvt 👍
@shoonnya Жыл бұрын
सुंदर रेसिपी. माझी आई लसूण आत न चालता भाजी शिजल्यानंतर वरुन लसूण आणि लाल काश्मीरी तिखटाची आणखी एक फोडणी घालते. मस्त रंग येतो आणि फोडणीतल्या तिखटाची चवही फार छान लागते.
@smitaoakvlogs Жыл бұрын
🙏🏻👍🏻
@bharatijoshi30608 ай бұрын
Wah mast dal ani shengdane shijvun adhich ghetle tar sope jate.
@meenavaidya1817 Жыл бұрын
वहिनी, खूपच छान पद्धतीने भाजी करून दाखवली आहेस 👌 👌 सांगण्याची पद्धत पण एकदम मस्त 👍🙏
@apranapradhan5697 Жыл бұрын
ताई तुम्ही खूप सुंदर भाजीचं रिसीपी दिली आहे त्याबद्दल धन्यवाद मी उद्या करणारं आहे 🙏🙏