Рет қаралды 317
झटपट तयार होणारी टिफिन साठी बटाट्याची भाजी🥔😋👌
साहित्य..
4 उकडलेले बटाटे
2मिडीयम साईज चे कांदे
4मिरच्या
10लसणीच्या पाकळ्या
कढीपत्ता
कोथिंबीर
2मोठे चम्मच तेल
#बटाटाभाजी#बटाटा#बटाटावडा
#youtubevideo
#बटाटाभाजी
#youtubeshorts
#youtubeshort
#किचन
#cooking
#yt
#manojdey
#the
#पुनम