Рет қаралды 14,639
एकदा खाल्ली तर खातच राहाल महाराष्ट्रीयन चवळीची भाजी😋,
साहित्य
अर्धा किलो चवळी
1 मोठा बटाटा
3मिडीयम साईजची वांगी
दीड चम्मच तिखट मिरची पावडर
1 चम्मच हळद
1चम्मच धना पावडर
1चमच लाल मिरची पावडर
3चम्मच तेल
चवीप्रमाणे मीठ
वाटण तयार करण्यासाठी साहित्य,,,
1मोठा कांदा
अर्थ वाटी खोबरं
आलं लसूण
कोथिंबीर
मिक्सर मधून बारीक वाटणे
जशी आपण लग्नाच्या पंगतीला स्वादिष्ट भाजी खातो त्याच पद्धतीची भाजी घरी कशी बनवायची एकदम कमीत वेळामध्ये भाजी कशी तयार बनवायची ते सुद्धा मी या रेसिपीमध्ये दाखवलं आहे रेसिपी आवडली
@anitamhamunkar4143 चॅनलला सबस्क्राईब करा🙏छान छान कमेंट करा👍🏻
#चवळीचीउसळ #चवळीचीभाजी#chavlichiusal
#श्रावणस्पेशल
#गावरानभाजी
#रेसिपीमराठी
#चवळीचीउसळ
#चवळीचीसुकीभाजी
#चवळीचीसुकीभाजी
#india#indian