Jhelum Paranjape on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!! एक वेगळं वळण !!!

  Рет қаралды 33,162

Sulekha Talwalkar

Sulekha Talwalkar

Күн бұрын

Jhelum Paranjape on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!! एक वेगळं वळण !!!
Concept:
Sulekha Talwalkar & Maneesha Soman
Production:
Akshay Bapat
Camera:
Advait Bapat
Aakash Wagh
Location Courtesy:
प्रdha
Brand that specialises in Handcrafted customisable lifestyle and gifting products 🎁by Medha Galgale and Shilpa Apte.
For enquiry and orders:
Shilpa Apte - 9820506561
What's app link-👇
wa.me/91982050...
Facebook and Instagram👇👇
/ the.pradha.store
/ the.pradha.store
Gift Courtesy:
1. Nilima Amit from One' Life Many Journeys®
Contact - +91 90499 89587
/ nilima_olmj
Ek Ayushya Anek Pravas
amzn.eu/d/j8RphHY
One Life Many Journeys
amzn.eu/d/2SgTw7X
2. Rohan Prakashan
Web site - rohanprakashan...
Whatsapp: +91 7066738888
Insta link - ...
Facebook link - www.facebook.c...
3. Sonark's Nisarga Herbs
Nisargaherbs is a 25 year old ayurvedic medicine brand which promotes purely organic and natural plant based solution for entire skin and body wellness.they use a new age technology to creat these products and the products are tried and tested.they have recently launched a new range of skin care.
These oils are veryeasy to use and can be a good alternative for synthetic and chemical based moisturizer and creams.
It could be used at night time and also as a base before applying makeup.
These products are available online on website and on amazon.
www.nisargaherbs.com
Info@nisargaherbs.com
Contact - 9552794004
4. Shakus by Sarita Pednekar
Contact: +91 98928 84055
"Shakus" Boutique,
Situated in vile parle east in the market.
We sell only pure leather products. No artificial or imported or flex leather.
Except shoes and chappal, everything get in outlet.
Only one leather outlet in vile parle, so well known in suburban.
5. Gumphan Jewellery by Shital and Shamal
Gumphan is a beautiful brand of handmade jewelry that combines classic traditional designs with a modern twist, capturing the spirit of today's time.
Contact no. 9632671491/9763580857
Facebook : / gumphanjewellery
Instagram: ...
MiniStore:
gumphan-jewell...
Website: www.gumphan.com
6. Apratim Sadi by Meena Inamdar
Contact: +91 98224 53041
7. Cherry Pick Bags by Nishant Awale
www.cherrypick...
Contact - 9892727445
Flat 35% discount for all 'Dil Ke Karib' Viewers/Subscribers - Use Code DKK35
9. Abal Nahi Sabal by Anu Sharma
Contact - ‪+91 99099 11225

Пікірлер: 181
@smitaghate3344
@smitaghate3344 17 сағат бұрын
झेलम ताई तुमच ओडिसी नृत्य मला फार आवडतं . आज तुमचे चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व कळले . उत्कृष्ट मुलाखत.
@shivanimahajan3237
@shivanimahajan3237 Ай бұрын
अप्रतिम मुलाखत. सलाम नृत्य कलेला. गणितीय नृत्य संकल्पना आवडली ❤
@SanjayRendalkar
@SanjayRendalkar 28 күн бұрын
सुलेखाजी आपण झेलमताईंना बोलावून महाराष्ट्राच्या कलापथक परंपरेचा गौरव केला आहे. झेलमताईंबद्दल काय बोलणार .... त्या शब्दशः झेलम आहेत..... मुक्त, खळाळणार्या... मनस्वी.... सेवादलासाठी महत्वाचे घर या निमित्ताने मराठी जनमानसासमोर उभे केले!
@swatichaudhari6161
@swatichaudhari6161 2 ай бұрын
गणित व नृत्याचा अनोखा संगम... उत्तम कलागुणी व्यक्तिमत्त्व झेलम ताईंना सलाम.. आणिबाणीच्या आठवणी अद्भुतच... खूप छान मुलाखत, विचार.. धन्यवाद 🙏🙏💐💐
@anujabal4797
@anujabal4797 2 ай бұрын
एक उत्तम मुलाखत खरच वेगळे वळण आवडले एवढ्या प्रसिद्ध नृत्यांगना असूनही इतक्या साध्या आहेत आणि नम्रही आहेत माननीय झेलम ताई खूप शुभेछ्या
@saeesant6848
@saeesant6848 2 ай бұрын
सुंदर झाली मुलाखत,ताईंचा स्वभाव खूप भावला. खूप शिकायला मिळालं.गणित नृत्य ही संकल्पना खूप भावली.❤
@pratimaakre874
@pratimaakre874 2 ай бұрын
झेलम परांजपे यांच्या नावापासूनच वैविध्य सुरू होते. नंतर गणित आणि नृत्य ते ही ओडिसी. त्यात भास्कराचार्यांच्या ग्रंथापासून ते भावगीतांवरील नृत्यनाट्य. समाजकार्याची जाण ठेवून नृत्यातून प्रबोधन खरंच केवढा आवाका आहे त्यांच्या कार्याचा. सलाम झेलमताई 🙏 आजचं वेगळं वळण नुसतं काटकोन त्रिकोणापुरतं मर्यादित नसून त्यांच्या जीवनशैलीच्या प्रवासाला उभं- आडवं छेद देणारं होतं. 👌👌👌👌
@vp5381
@vp5381 2 ай бұрын
झेलमताईंनी जुना काळ डोळ्यासमोर उभा केला.अतिशय प्रमाणिक सादरीकरण. बौद्धिक मेजवानी बरोबरच कलेच्या प्रांतात मुक्त मुशाफिरी झाली. खूपखूप शुभेच्छा झेलमताईं.
@poonamgawde4329
@poonamgawde4329 2 ай бұрын
अप्रतिम झेलमताई आणि तितकीच अप्रतिम... अप्रतिम मुलाखत... अप्रतिम वेगळं वळण.... धन्यवाद सुलेखा मॅम या अप्रतिम मुलाखतीसाठी...❤❤
@dr.priyamwadajoshi9780
@dr.priyamwadajoshi9780 2 ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत. त्यांची सावित्री वदते ही नृत्य नाटिका सुद्धा अतिशय सुंदर आहे. आमच्या महाविद्यालयात ही नृत्यनाटिका आणि लीलावती नृत्य नाटिकेतील काही गणिते दोन वेगवेगळ्या कार्यक्रमात त्यांनी सादर केली. विशेष म्हणजे त्यांनी शैक्षणिक संस्था आहे म्हणून अतिशय नगण्य मानधनात हे सादरीकरण केले ‌
@vandanajoshi6556
@vandanajoshi6556 2 ай бұрын
खूप छान व्यक्तिमत्व आहे झेलमताईचं. त्यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी आहे. खूप काही शिकायला मिळालं आणि त्यामुळे समृद्ध झाले.
@vijayabhise8513
@vijayabhise8513 2 ай бұрын
बरेच दिवसात एका उत्तम सृजनशील,बुद्धिमान, व्यासंगी कलाकारास जाणण्याचा योग आला. आमच्या दादर येथील शारदाश्रम विद्यामंदिरात त्यांचा नृत्याचा कार्यक्रम बुद्धी आणि डोळ्याचे पारणे फेडणारा,मंत्रमुग्ध असा अजूनही आठवणीत जपला आहे. सुलेखाताई आपले आणि आपल्या queen 🐝 टीमचे मनःपूर्वक आभार 🙏✨💐👍
@uttaramodak4386
@uttaramodak4386 2 ай бұрын
उत्कृष्ट मुलाखत अतिशय बुद्धीवान व्यक्ती बद्दल खूप वेगळे विषय समजले धन्यवाद.
@poonamapte2478
@poonamapte2478 2 ай бұрын
मस्तनवीन गोष्टीच कळतात काहीच माहीत नसत पण दिल के करिब मधून खूपच छान छान लोकांन बद्दल कळल ज्यांची नाव माहीत नाही त्याच्या बद्दल चांगल्या गोष्टी कायकलागूण अंगीकार आहे तेकळल खरच सुलेखा ताई हा कार्यक्रम सुरू केला त्याबद्दल धन्यवाद सर्व गुण संपन्न असल्याची माहीती मिळते वशिकायलापण त्याच्याकडून खुप घेण्यासारख .परएकदा तूमचे 🙏🙏
@atharvakulkarni5541
@atharvakulkarni5541 2 ай бұрын
सुलेखा खूप छान मुलाखत होती. तुझामुळे आम्हाला प्रतिभावंत कलाकार भेटायला मिळतात❤❤
@rrkelkar2556
@rrkelkar2556 2 ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत... गणितज्ञ आणि नृत्यांगना... अशा दोन व्यक्तिमत्वांचा अपूर्व संगम...
@sunitachavan9865
@sunitachavan9865 2 ай бұрын
खूप सुंदर, अप्रतिम सतत ऐकत रहावं असं व्यक्तिमत्त्व 👌👌🙏🙏
@shailajadeshmukh5385
@shailajadeshmukh5385 2 ай бұрын
सुलेखा या व्यक्तीमत्वाला तु बोलवलंस, खूप छान वाटलं.नवनवीन माहिती व व्यक्तींची ओळख तुझ्या मुळे होते.यांना मी टीव्हीवर बघितलं होतं.पण आज विस्तृत माहिती मिळाली. धन्यवाद!🌹🌹👍
@anaghakarmarkar9331
@anaghakarmarkar9331 2 ай бұрын
Khup chhan interview on the auspicious day of Guru Poornima प्रतिभा वंत कलाकार झेलम paranjpe
@vinayaitnal289
@vinayaitnal289 2 ай бұрын
रविवार कधी एकदा येतोय आणि नवीन मुलाखत कधी येकदा पाहतोय असं होतय ताई.❤
@shubhadakamte7284
@shubhadakamte7284 2 ай бұрын
वाह ग्रेट वूमन फारच छान आदरशकत ठेवावा असा वक्तिमत्व नमस्कार झेलाम ताई
@manaliamdekar5641
@manaliamdekar5641 2 ай бұрын
सुलेखाताई झेलम परांजपे यांची हि मुलाखत खुप छान झाली. त्यांच्या व्यक्तीमत्वाचे अनेक पैलू आम्हाला कळले, आमच्याही ज्ञानात भर पडली. मुख्य म्हणजे त्या बोलत असताना तुम्ही शांतपणे ऐकत होतात, त्यांना सलगपणे, व्यत्यय न आणता बोलू देत होतात, त्यामुळे मुलाखत बघताना पुरेपूर आनंद मिळाला. झेलमताईंना आणि तुमच्या संपूर्ण टिमला मनापासून खुप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद.
@jhelumparanjape7022
@jhelumparanjape7022 2 ай бұрын
अगदी खरंय....सुलेखा सारखी पोरगी मुलाखत घेत असेल, तर कुणीही छान बोलेल.
@simaselukar1634
@simaselukar1634 2 ай бұрын
खूपच छान मुलाखत 👌👌👍👍झेलम ताई खूप छान व्यक्तिमत्त्व🙏🙏🙏
@kundatandel4378
@kundatandel4378 2 ай бұрын
Zelam tai tumhi boltana tumchya cheharya varche expression apratim Awesome. Very nice vedio Sulekha . Thanks❤🌹🙏 for sherring .
@yogitashukla9889
@yogitashukla9889 2 ай бұрын
खूप अप्रतिम मुलाखत 🙏
@sujeetsoundattikar3755
@sujeetsoundattikar3755 2 ай бұрын
Sulekha Tai, Thank you so much for having Jhelum Mam. It was one of the best interviews you have taken. She is very inspiring. I have an interest in dance and now maybe start learning some Odissi. Kiti simple and multifaceted aahet tya. Excellent interview and sharing of thoughts and experiences.
@jyotsnadeuskar6459
@jyotsnadeuskar6459 2 ай бұрын
प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व, अप्रतिम मुलाखत
@Arnavmore5299
@Arnavmore5299 2 ай бұрын
Such a knowledgeable and humble lady.Hats off to you Jhelum Paranjapeji
@sunitadhundale4341
@sunitadhundale4341 2 ай бұрын
खूपच छान मुलाखत, गणित आणि नृत्य यांचा अनोखा संगम 🎉😊
@sulabhaParasuraman
@sulabhaParasuraman 2 ай бұрын
खूपच छान मुलाखत. मागच्या पिढीतल्या महान कलाकारांची ह्या पिढीला ओळख होणे आवश्यक आहे.
@deepadeshpande2148
@deepadeshpande2148 2 ай бұрын
अप्रतिम मुलाखत 🎉
@sonalnaik4045
@sonalnaik4045 2 ай бұрын
अजून ऐकाव वाटत होत. खुप छान वाटल झेलम ताईंना भेटुन. त्यांचे विचार ऐकून. मी व माझे बाळ भारावून गेलोत असे व्यक्तीमत्व ऐकुन आणि पाहुन. धन्यवाद 🙏
@nishantjadhav5013
@nishantjadhav5013 2 ай бұрын
Wa smitalay, Smita,zelam ji ani odisi and ganit wa.... Bahar ayi❤
@kavitadeshmukh8800
@kavitadeshmukh8800 2 ай бұрын
खूप सुंदर माहिती मिळाली. आभार.
@pushplatakharat5143
@pushplatakharat5143 2 ай бұрын
फार सुंदर मुलाखत,वेगळी,खूप वेगळी.धन्यवाद सुलेखा.
@komalparanjape4495
@komalparanjape4495 2 ай бұрын
खूप सुंदर मुलाखत. नवीन बरंच काही शिकायला मिळालं. नावही खूप सुंदर आहे. Social Work, Math and dance coordinated beautifully. Great personality down to earth 🙏🙏
@sukhadadanave2824
@sukhadadanave2824 2 ай бұрын
वाह .... वाह ..... केवळ अप्रतीम झाली मुलाखत , खूप आवडली आणि झेलम ताईंकडून किती तरी गोष्टी शिकायला मिळाल्या . जबरदस्त व्यक्तिमत्त्व ..... एक कडक Salute 🫡 झेलम ताईंना .
@jayashreewadgaonkar6680
@jayashreewadgaonkar6680 2 ай бұрын
खुप छान व्यक्तिमत्व.... खुप आवडल्या झेलम मॅम
@arunkumar8252
@arunkumar8252 2 ай бұрын
zhelum is a wonderful person..hope to meet her again .as i hv danced with her in smitalaya🎉
@smitajachak3357
@smitajachak3357 2 ай бұрын
खूप छान वाटल.सिनेमाच्या बाहेर जावून ह्या महिलांच्या प्रवास पहायला खूप मजा आली ❤
@savitajadhav6500
@savitajadhav6500 2 ай бұрын
उत्तम मुलाखत किती सुंदर अनुभव आहेत किती हुशार आहेत सिनियर लोकांचे अनुभव ऐकून खूप छान वाटलं खूप हुशार आहेत ऐकतच राहावं असं वाटल thanku सुलेखा तळवलकर
@chitrapendse
@chitrapendse 2 ай бұрын
सुंदर भेटवस्तू 👌👏
@aratipardeshi9801
@aratipardeshi9801 2 ай бұрын
मनाला खूपच भावलेली मुलाखत ❤
@Baby-rj2kq
@Baby-rj2kq 2 ай бұрын
एका आगळ्यावेगळ्या प्रतिभावान महिलेला ऐकल्यावर आज खूप आनंद झाला हा भाग सगळ्या दिले क्रीडा महामेरू आहे
@seemadesai2205
@seemadesai2205 2 ай бұрын
किती छान व्यक्तीमत्व आहे आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांचा प्रभाव असणारच त्यांच्यावर🙏👌धन्यवाद सुलेखा
@dhanashreedhavale2916
@dhanashreedhavale2916 2 ай бұрын
मुलाखत खूप आवडली! नृत्य आणि गणिताचा सुरेख संगम! 👌💐
@chitrasaralkar5679
@chitrasaralkar5679 2 ай бұрын
फारच सुरेख मुलाखत.नर्मदा परिक्रमा हा कार्यक्रम पाहिला होता.छान होता कार्यक्रम. सुधाताई ,अनुसर ,लिलाधर हेगडे या सगळ्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला .झेलमताई आणि सुलेखा धन्यवाद.
@rajshreeshah1947
@rajshreeshah1947 2 ай бұрын
हिचे आली वडील खूप चांगले ओळखीचे होते. वसंत बापट हिच्या आई सुधाताई, एका कुटुंबाप्रमाणे होतो.
@joshimanisha4354
@joshimanisha4354 2 ай бұрын
झेलम ताई,आदरणीय व्यक्तिमत्त्व. धन्यवाद सुलेखाजी
@sonalinaik9062
@sonalinaik9062 2 ай бұрын
झेलम ताई तुमचा कार्यक्रम ardhaang mumbai april 2023 मध्ये बघितला. अतिशय रोमांचकारी अनुभव. बस डोळ्याचे पारणे फिटले. साक्षात दैवी अनुभव. सार्थक झाले. सादर नमस्कार
@vibhavarinayak1603
@vibhavarinayak1603 2 ай бұрын
I liked Zelam Paranjape...She is so humble but strong,genuine artist and has different perspective.She has a wonderful grace and personality
@JyotiJoshi-x1t
@JyotiJoshi-x1t 2 ай бұрын
मस्त खरंच वेगळा विषय होता खूप छान माहिती मिळाली झेलम ताईकडून
@aditioak2683
@aditioak2683 2 ай бұрын
छान सलामी दिली zelam madam nee dil ke karib च्या या episode ला.. खूप छान.. 🙏
@shraddharasam9202
@shraddharasam9202 2 ай бұрын
फार छान इंटरव्ह्यू झाला
@nilimanatu4724
@nilimanatu4724 2 ай бұрын
आत्तापर्यंतची सर्वात भावलेली मुलाखत ❤
@sushmaphutane2180
@sushmaphutane2180 2 ай бұрын
Khup chan kup bar sikayala milate❤ khup khup chan
@pratimakeskar
@pratimakeskar 2 ай бұрын
खूप उत्सुकता होती झेलम परांजपे यांच्याबद्दल,अगदी त्यांचं हे नाव कसं काय आहे पासून....त्यांचा वारसा,आई वडील,ओडिसी नृत्य याविषयी जाणून घेण्याची इच्छा होती....सदानंद वर्दे आणि सुधाताई वर्दे यांचं कार्य, विचार माहीत होते पण झेलमताई बद्दल फक्त. ऐकलं होतं....मुलाखत खूप चांगली झाली.... down to earth म्हणजे काय हे जाणवलं, सतत काही तरी नवीन करू पाहण्याचा ध्यास त्यांना त्यांच्यावर आलेल्या संकटांवर ,अडचणींवर मात करायला शिकवून गेला असं वाटतं.... सुळेखताई, दिल के करीबची सगळी टीम यांचे खूप खूप आभार...🙏🙏
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 ай бұрын
धन्यवाद
@vijayabhusari7215
@vijayabhusari7215 2 ай бұрын
Sulekha khup sundar Jhelum tai chi mulakhat ani sundar Atishay vistrut ashi ODIs hi nrutya Prakarstutya tujha nav Navin program karnyacha
@mukeshthali2260
@mukeshthali2260 2 ай бұрын
Beautiful. Maths n dance. Great. Mukesh Thali Goa
@kadambariofficial5483
@kadambariofficial5483 2 ай бұрын
Kup chan zala episode It’s very true, to learn many things from everyone ❤
@sujatabapat1343
@sujatabapat1343 2 ай бұрын
फारच सुंदर मुलाखत....
@snehalchiplunkar5298
@snehalchiplunkar5298 2 ай бұрын
Kiti sunder मुलाखत,,किती छान अणि हुशार व्यक्तिमत्त्व......
@meenalpawar1264
@meenalpawar1264 2 ай бұрын
वा, बॅगेचा रंग मस्त, प्रथमच पाहिला
@chitrapendse
@chitrapendse 2 ай бұрын
वेगळ वळण, छान नाव. झेलम खूप छान व्यक्तिमत्त्व ❤
@preranamardhekar9056
@preranamardhekar9056 2 ай бұрын
Khup sundar v vegle valan अशीच मुलाखत झाली..
@ashakanitkar1880
@ashakanitkar1880 2 ай бұрын
सुलेखा अभिनंदन फक्त झेलम बोलत होत्या.❤ झेलम किती तुम्ही प्रत्यक्ष जश्या आहात तश्याच येथे दिसलात पाय भक्कम जमिनीवर असलेल्या . किती आठवणी कार्यक्रमाच्या आणि 8 मार्चच्या अगदी थेट NCPA ते जुहू भर रस्यावर ओपन एअर थिएटर तेच दर्जेदार सादरीकरण. अत्यंत साधेपणाने लोकांना भेटणे ❤❤❤
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 ай бұрын
धन्यवाद
@rekhakhalde6592
@rekhakhalde6592 2 ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत, कुठेही कंटाळवान वाटले नाही,कुठेही स्वतःचा बडेजावं नाही.
@NaynaUdar
@NaynaUdar 2 ай бұрын
Atishay sundar mulakat. Great woman.
@rajshreeshah1947
@rajshreeshah1947 2 ай бұрын
खूप छान
@smitawadapurkar1222
@smitawadapurkar1222 2 ай бұрын
छान च❤
@akshatatamhankar1973
@akshatatamhankar1973 2 ай бұрын
खूपच छान मुलाखत धन्यवाद
@anjaliparanjpe6446
@anjaliparanjpe6446 2 ай бұрын
Khup Chan, veglya valanatun khup vegli olakh zali zelum tainchya vyaktimatvachi
@sandhyapundlik4649
@sandhyapundlik4649 2 ай бұрын
मुलाखत अप्रतीम झाली. नृत्यांगना असून सामाजिक कार्य किती करतात करत आहेत ह्याची माहिती झाली
@sandhyathatte8606
@sandhyathatte8606 2 ай бұрын
Sulekha tula khoop Khoop Dhanyavad Apratim mulakhat ghete ahes shabdach nahit Zelam taina Namaskar tula khoop Khoop shubhechya ❤❤❤
@sangitakharge4826
@sangitakharge4826 2 ай бұрын
Point out how fresh sounds her voice, so fresh like younger one 👌❤
@swatiathavale4012
@swatiathavale4012 2 ай бұрын
Operation बद्दल ऐकताना अंगावर काटा आला पण झेलम ताई you are great. अतिशय सकारात्मकतेने तुम्ही या प्रसंगाला तोंड दिलत.
@shubhadakumbhar2518
@shubhadakumbhar2518 2 ай бұрын
Mala tumche old episode pahayche ahet. You tube var nahi ahet
@vaishaligavane2906
@vaishaligavane2906 2 ай бұрын
खऱ्या अर्थाने समृद्ध व्यक्तीमत्व..अजून पूर्ण नाही ऐकली मुलाखत... पण मोह आवरला नाही comment करण्याचा...खूपच बुद्धिमान...true feminism reflects in her personality..
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 ай бұрын
आभार
@anukatyare
@anukatyare 2 ай бұрын
झेलम परांजपे यांच्याबद्दल ऐकून माहीत होते पण आज खूप छान माहिती मिळाली. सुंदर व्यक्तिमत्त्व! एकदा मनिषताई पण दाखवा!
@sujatakulkarni7169
@sujatakulkarni7169 2 ай бұрын
Very good program
@mungikasturi6828
@mungikasturi6828 2 ай бұрын
अप्रतिम
@subodhsawant5786
@subodhsawant5786 2 ай бұрын
झेलम ताईंच्या मुलाखती बद्धल धन्यवाद.👌🙏
@sujatakalkundrikar2591
@sujatakalkundrikar2591 2 ай бұрын
झेलम नाव खुपच आवडलं मला❤ इतके गुण एका व्यक्तीमध्ये. मी भारावून गेले ह्यांची मुलाखत बघुन.
@asmitabapat8339
@asmitabapat8339 2 ай бұрын
वा,खूपखूप छान!!
@rajshree2781
@rajshree2781 2 ай бұрын
सुरेख मुलाखत 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@rajlaxmipatil1939
@rajlaxmipatil1939 2 ай бұрын
मी कालपासून विचार करत होती की ह्या सदानंद वर्दे ह्यांची मुलगी असे ऐकले . आणी ते आज खरे कळले. खुप छान zelam ताई माहिती दिलीत.
@rajeshjangam7540
@rajeshjangam7540 2 ай бұрын
दिलखुलास अनुभव !❤
@deepakvarde4534
@deepakvarde4534 2 ай бұрын
झेलम तुझी मुखाकात फार छान झाली खुप गोष्टी समज ल्या तुझा संगर्ष फार मोठा होता
@mohinikanhere6711
@mohinikanhere6711 2 ай бұрын
अप्रतिम मुलाखत
@RekhaBadodkar
@RekhaBadodkar 2 ай бұрын
आज एका मोठ्या personality la भेटल्याचा आनंद.
@mugdhakarnik7339
@mugdhakarnik7339 2 ай бұрын
मस्त अनुभव आहे.मी झेलम ताईंना विनंती करते की त्यांनी लीलावती ग्रंथामध्ये अजून काय गणिती श्लोक आहेत,त्यांचे नृत्य सादरीकरण करावे.या मुलाखतीत त्यांनी दिलेल्या एकाच उदाहरणावरून त्याची प्रगल्भता लक्षात येते.खरेतर गणिताचा आणि माझा छत्तीसचा आकडा आहे परंतु आत्ता ऐकलेले गणितावर आधारित नृत्य सादर करणे हे फारच आवडले आहे.काय आहे लीलावती ग्रंथ हे जगाला समजू द्या.
@sunandaparkar7073
@sunandaparkar7073 2 ай бұрын
उत्तम मुलाखत..अष्टपैलू व्यक्तिमत्त्व उत्कृष्ठ विचार..खूप आवडले..❤
@pratibhamane582
@pratibhamane582 2 ай бұрын
Very nice interview.
@snehajirge4289
@snehajirge4289 2 ай бұрын
खुप छान मुलाखत तुमच्या सगळ्या मुलाखतीत आवडलेली ही मुलाखत.खुप छान बोलतात झेलम ताई ❤❤
@ManishaPhirke-w4p
@ManishaPhirke-w4p 2 ай бұрын
स्मिता पाटिल यांची मैत्रिय म्हणून मी नाव पहिल्यादा एकल होत. खुप छान मुलखत्
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 ай бұрын
आभार
@sadhanadilip9475
@sadhanadilip9475 2 ай бұрын
खूप छान मुलाखत. झेलम आवडतेच पण मुलाखत खूप छान घेतली आहे
@harshalgangurde566
@harshalgangurde566 2 ай бұрын
खूप छान, एका कलेचा प्रसार आणि त्यात करीअर, सोन्याहून पिवळे
@jayashribhave8141
@jayashribhave8141 2 ай бұрын
झेलम यांची सुंदर मनमोकळी मुलाखत
@thememarvel
@thememarvel 2 ай бұрын
Very interesting talk till now❤
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 ай бұрын
Glad you think so!
@neelimakarve
@neelimakarve 2 ай бұрын
खूप छान मुलाखत.
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy 2 ай бұрын
खूप आवडली मुलाखत.
@malinisawant2181
@malinisawant2181 2 ай бұрын
❤❤❤❤❤
Jui Gadkari on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
47:31
Sulekha Talwalkar
Рет қаралды 77 М.
Radhika Harshe Vidyasagar on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!
1:01:15
Sulekha Talwalkar
Рет қаралды 102 М.
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
火影忍者一家
Рет қаралды 123 МЛН
😜 #aminkavitaminka #aminokka #аминкавитаминка
00:14
Аминка Витаминка
Рет қаралды 419 М.
Madhura Velankar on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:04:26
Sulekha Talwalkar
Рет қаралды 87 М.
Shailesh Datar on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:17:42
Sulekha Talwalkar
Рет қаралды 40 М.
Bhargavi Chirmule on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
59:38
Sulekha Talwalkar
Рет қаралды 144 М.
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57