No video

‘जिल्हाधिकाऱ्यांनी छळ केला’, IAS Pooja Khedkar यांची जिल्हाधिकाऱ्यांविरोधात तक्रार, नेमकं काय घडलं?

  Рет қаралды 92,275

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#poojakhedkar #ias #maharashtra
पूजा खेडकर प्रकरणात आणखी नवे खुलासे होत आहेत. पूजा खेडकर आणि आई मनोरमा खेडकर या मायलेकींचे नवे कारनामे उघड झालेत. पूजा खेडकरच्या दिव्यांग प्रमाणपत्राची चौकशी होणार आहे. ‘जिल्हाधिकाऱ्यांनी छळ केला’, IAS Pooja Khedkar यांनी अशी जिल्हाधिकाऱ्यांविरोधात तक्रार केली आहे, नेमकं काय घडलं?
---------
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 459
@anildeshmukh3
@anildeshmukh3 Ай бұрын
दोन्ही खेडकर बाई खूप पोहोचलेल्या आहेत - खोट बोल पण रेटून बोल ......
@anilyadav5799
@anilyadav5799 Ай бұрын
खोडकर बाई
@shubhamshinde-of9gf
@shubhamshinde-of9gf Ай бұрын
Pankaja munde chi enquiry zali pahije clearly proof kzbin.info/www/bejne/fpvVoYuuerukrqMsi=Tw11DXjTIGsTM2k1
@venkateshvishwanath789
@venkateshvishwanath789 Ай бұрын
हि खेडकर नाही खोडकर बाई आहे
@onecrore2210
@onecrore2210 Ай бұрын
😂😂
@aniltekane2757
@aniltekane2757 Ай бұрын
😂😂😂
@amarkapse9988
@amarkapse9988 Ай бұрын
😂😂
@sagarm2827
@sagarm2827 Ай бұрын
😂😂😂
@satishrdatar6337
@satishrdatar6337 Ай бұрын
वा.. जबरदस्त कंमेंट....!! 🤣🤣😀😀
@aakashjaunjal3865
@aakashjaunjal3865 Ай бұрын
Pooja Khedkar 😂😂😂 इतके दिवस ही बोलायची माझ्याकडे authority नाहीये काही बोलायची. आणि आता direct छळ केला अशी तक्रार करत आहे😂😂😂
@INDIFRESH_INTERNATIONAL
@INDIFRESH_INTERNATIONAL Ай бұрын
लैंगिक छळ 😂😂😂
@sharadkarande5746
@sharadkarande5746 Ай бұрын
वकीलाच ऐकून उद्या बोलणार लैंगिक छळ केला...😂😂😂
@shubhamshinde-of9gf
@shubhamshinde-of9gf Ай бұрын
​@@sharadkarande5746 pankaja munde chi enquiry zali pahije clearly proof kzbin.info/www/bejne/fpvVoYuuerukrqMsi=Tw11DXjTIGsTM2k1
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Ай бұрын
आता प्रकरण आंगलट येनार बचावासाठी हा शेवटचा आरोप करने गुन्हेगार शिक्षा झाली च पाहिजे
@INDIFRESH_INTERNATIONAL
@INDIFRESH_INTERNATIONAL Ай бұрын
@@sureshkukade9108 आरोप सिद्ध झाल्यास फक्त शिक्षा नाही तर गंभीर शिक्षा झाली पाहिजे अगदी जन्मठेप
@ManishaKunjir-v4y
@ManishaKunjir-v4y Ай бұрын
खेडकर बाई खूप पोहचले आहे मग तेव्हाच तक्रार करायची आता वकील चा सल्ला घेऊन dm सराना अडकवते
@RamMane-kp9cz
@RamMane-kp9cz Ай бұрын
Settt adkto
@samadhanbansode7845
@samadhanbansode7845 Ай бұрын
चोरांच्या उलट्या बोंबा
@shubhamshinde-of9gf
@shubhamshinde-of9gf Ай бұрын
​@@RamMane-kp9cz pankaja munde chi enquiry zali pahije clearly proof 😢kzbin.info/www/bejne/fpvVoYuuerukrqMsi=Tw11DXjTIGsTM2k1
@anilware5173
@anilware5173 Ай бұрын
DM सर भाडवा आहे Pooja mam la खूप त्रास दिला आहे
@rohitrajwade6358
@rohitrajwade6358 Ай бұрын
जी पूजा खोट्या प्रमाणपत्रावर MBBS होते. त्यांनतर स्वतःचे UPSC मध्ये ३ अटेम्प्ट संपले म्हणून नाव बदलून परत UPSC देते ते पण अपंग बनून आणि खोटे क्रिमीलेयर देऊन, तिच्या बोलण्यावर विश्वास का ठेवायचा.
@codingbyomkar8732
@codingbyomkar8732 Ай бұрын
PWD la unlimited attempt aahe at age 42 पर्यंत काही खोटी new देता abp माझा वाले
@codingbyomkar8732
@codingbyomkar8732 Ай бұрын
तिची certificate fake नाहीये
@PkCreations4U
@PkCreations4U Ай бұрын
​@@codingbyomkar8732😂😂😂😂 certificate fake नाहिये bar bhava
@67ganeshgiram92
@67ganeshgiram92 Ай бұрын
​@@codingbyomkar8732 ha sage soyra ahe vat ta Pooja cha 😅😅
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr Ай бұрын
हाच आहे विकासाचा बीड पॅटर्न
@jaijavanjaikisanjaihind2559
@jaijavanjaikisanjaihind2559 Ай бұрын
सुहास दिवसें साहेब अतिशय प्रामाणिक व कार्यक्षम अधिकारी आहेत ते चुकीचे सहन करत नाहीत.उगीच बदनामी करू नये पूजा खेडकर ने दिवसें सरांची.
@balkrushnapore9585
@balkrushnapore9585 Ай бұрын
मा.सुहास दिवसे.साहेब हे.प्रामाणिक आधिकारी आहेत .ते .गरीब.जनतेचे.प्रश्न सोडवतात ते खुपच चांगले .स्वच्छ चारित्र्याचे आधिकारी आहेत त्यांना .बदनाम करू नये आपल पाप लपवण्या साठी खोटे आरोप .वकिलाच्या.किंवा.वडीलांच्या सांगण्यावरून करत आहे
@MAHDEO
@MAHDEO Ай бұрын
कुणावरही, काहीही कारवाई होणार नाही !!!! लोक सगळ पट्कन विसरून जातात ( आता त्या पोर्शे हिट अँड रन कार प्रकरणाच काय झाल ?? कोणाला आठवत तरी आहे का ???? ) बकवास तीन तिघाडी सरकार आपल ..... त्यांना आता त्यांची खुर्ची कशी टिकवायची याची चिंता लागलीये, त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना या असल्या गोष्टीत रस नाही. कुणाच्यात दम नाही या लोकांना हात लावण्याचा .! आपण सर्वसामान्य जनतेला हे फक्त बघत आणि सहन करण्या पलीकडे आजून काही पर्याय नाही
@swapnildhatrak45
@swapnildhatrak45 Ай бұрын
पण 4 महिने का थांबले अहवाल द्यायला
@baliramgaikwad6710
@baliramgaikwad6710 Ай бұрын
आता आपल काही चालणार नाही हे कळल्यामुळे असावे!!! ​@@swapnildhatrak45
@ashishbiradar5392
@ashishbiradar5392 Ай бұрын
​@@swapnildhatrak45 पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात ३ जून ला परिविक्षाधीन म्हणून रूजू झाले होते पुजा खेडकर😅. राहिलं खेडकर ने कालच का पुणे जिल्हाधिकारी विरोधात तक्रार केली? अगोदर का केली नाही? नकारात्मक अहवाल दिल्यामुळे ना?😊
@vinodsharma7530
@vinodsharma7530 Ай бұрын
खेडेकर कुटुंब फार मोठे फ्रोड दिसतं आहे ््् दिलीप खेडेकर यांची सुद्धा चौकशी करा सरकारी सेवेत रुजू होते तेव्हा पासून निवृत्ती पर्यंत सर्व प्रकारची
@saurabhIndianboy
@saurabhIndianboy Ай бұрын
काय ती कलेक्टर ची गाडी (लाल दिव्यासकट ), बंगला आणि चेंबर द्या आणि मिटवा हे प्रकरण, इतके झोल करायला बाई ला किती कष्ट करावे लागले याचे बक्षीस द्या तिला, फार तर फार निबंध द्या लिहायला ( विषय -UPSC व व्यवस्थेला कसे उल्लू बनवावे !)
@kunaljadhav16
@kunaljadhav16 Ай бұрын
Bhrastchar Ha Shisthchar aahe Ashe Jahir Kara Aani British Jewha Bharat Aaley hotey Tewha Collector kiwa Military, Police He Pada Paise Bharun Fakta Bharta British Lokan milat Hotey Tewha Kay Ashei UPSC sarkhi Santha Navti Te System Punha Suru karavi Mahanje Sarav Chaan Hoil
@jaishankarindustries6239
@jaishankarindustries6239 Ай бұрын
दिवा विझण्या आधी जास्त पेटतो
@shubhamshinde-of9gf
@shubhamshinde-of9gf Ай бұрын
Pankaja munde chi enquiry zali pahije clearly proof kzbin.info/www/bejne/fpvVoYuuerukrqMsi=Tw11DXjTIGsTM2k1
@ravindrabhutambare4402
@ravindrabhutambare4402 Ай бұрын
मा. जिल्हाधिकारी साहेब पुणे IAS यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेत मुख्य सचिवांकडे केलेली तक्रार योग्य आहे अशा बेजबाबदार लोक कलेक्टर होऊन काय साध्य करणार IAS officer यांना मसुरीला कोणते प्रशिक्षण दिले जाते व त्यामधुन काय शिकवले जाते मा. जिल्हाधिकारी साहेब पुणे IAS यांना लाख तोफांची सलामी गोरगरीब सुशिक्षित बेरोजार तरूणांना IAS officer होण्याची संधी मिळाली पाहिजे .
@vikaspandere2467
@vikaspandere2467 Ай бұрын
१०% काम बाकी वेळी मजाच मजा ती पण सरकारी पैसे पे उगाच नाही एवढी तरण मुले सरकारी नोकरी साठी मेहनत करत आहेत
@pandupowar5399
@pandupowar5399 Ай бұрын
थोड्या दिवसानंतर मुख्यमंत्र्याच नाव घेईल😅😅😅
@abhim50
@abhim50 Ай бұрын
हीचा छड करण्या सारखं आहे काय हिच्या मध्ये? डोक्याने मंद आणि अपंग दोघी माय लेकी अश्याच दिसताय वाया गेलेल्या ☝️☝️☝️☝️
@paritosh_financial_literacy
@paritosh_financial_literacy Ай бұрын
मुंबई तक वाले खेडकर कुटुंबाकडून पैसे घेणार आणि बातमी देणार
@bodhraj7043
@bodhraj7043 Ай бұрын
पाकीट भेटल असेल
@jokarquotes5695
@jokarquotes5695 Ай бұрын
Aaagggaaayyaa hey tr lakshat ale nhi rao
@shubhamshinde-of9gf
@shubhamshinde-of9gf Ай бұрын
​@@jokarquotes5695 pankaja munde chi enquiry zali pahije clearly proof kzbin.info/www/bejne/fpvVoYuuerukrqMsi=Tw11DXjTIGsTM2k1
@kishoreebhosale7842
@kishoreebhosale7842 Ай бұрын
पोलिसांनी guide केले तक्रार कशी करावी 😂😂 आणि काय बोलावं 😅😅
@dilipshinde5612
@dilipshinde5612 Ай бұрын
राज्यसरकारने आता या बाईला उलट तगडे घोडे लावावेत व एका प्रामाणिक अधिका-याचं मनोधैर्य खच्चीकरण करू नये.
@user-sd1lz2yi5l
@user-sd1lz2yi5l Ай бұрын
हीला घरी पाठवा ती लायक नाही आज पर्यन्त ती बोलायला तयार नव्हतीच आज डायरेक्ट बोलती मला साहेबाचा छळ केला आरे हे सगळ खोट आहे दीवसे साहेब हे चागले आहेत हीला घरी पाठवा नाहीतर मी आमरण उपोषण करीण हे सगळ खोट आहे
@sureshkokate8182
@sureshkokate8182 Ай бұрын
काही दिवसांनी बलात्कार केला अशी पण तक्रार करेल
@ManishaKunjir-v4y
@ManishaKunjir-v4y Ай бұрын
रस खेडकर बाई चांगली पोहोचले आहे उगाचच डिम साहेबांन राजकीय वर्चस्व वापर करून साहेबांना बदनाम करते निच बाई
@vijaypendor7589
@vijaypendor7589 Ай бұрын
स्वतःचे पाप लपवण्याचे प्रयत्न आहे.. खेडकरांची नवीन खेळी.
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr Ай бұрын
कोणत्याही माऊलीची, भगिनीची harrassment होऊ नये. पण म्हशीची harassment कोण करणार? 😂
@SSPatil-xr3ve
@SSPatil-xr3ve Ай бұрын
इतका उशिरा समजले का, छळ सहन करणारी नाही छळ करणारे कुटुंब आहे असे दिसते.
@shalivahanpatil8065
@shalivahanpatil8065 Ай бұрын
सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न
@yashvantgaykar7045
@yashvantgaykar7045 Ай бұрын
पूजा बाई, आपण ट्रेनिंग पिरियड वर आहेत,तो च इतका माज व रुबाब मध्ये वागताय,स्वतःच्या गाडी ला लाल दिवा, मला स्वतःची केबिन च पाहिजे वगैरे वगैरे,,,,,, कलेक्टर झाल्यावर हुकूमशाहा होणार, लायकीपेक्षा पद मोठे मिळायला लागले की होते असे
@tskp9275
@tskp9275 Ай бұрын
काही नाही नागिन पिसाळीये, तिने शेपटीच पाया खाली टाकली.
@akshayhunkar871
@akshayhunkar871 Ай бұрын
काढला का शेवटी फणा 🐍
@mayuripawar4664
@mayuripawar4664 Ай бұрын
तिच्या वर गुन्हा नोंदवा व 420 चा गुन्हा नोंदवा विषयी दुसरे कडे divert करू नये तिनेच सर्व कर्मचारी आणि collecter साहेब यांच्या मानसीक त्रास दिला तिने काय तक्रार केली महत्वाची नाही पोलीस साने तिच्यावर गुन्हा नोंद करावा पोलीस ला manje केलेकाय काय
@mah5220
@mah5220 Ай бұрын
Not 420, now it 316 under Bharatita natya Samhita
@ramharimote8339
@ramharimote8339 Ай бұрын
पूजेचे वय 34 वर्ष आहे तिने आजुन लग्न केले नाही तिचे ठोके किती आहेत याची पण चौकशी व्हावी
@RavindraYadav-nv6xq
@RavindraYadav-nv6xq Ай бұрын
😂😂😂😂😂😂
@pandupowar5399
@pandupowar5399 Ай бұрын
😅😅
@varunkadam6638
@varunkadam6638 Ай бұрын
😂😂😂
@sanjaynalawade9690
@sanjaynalawade9690 Ай бұрын
😭😭😭❤️❤️❤️
@Analysis565
@Analysis565 Ай бұрын
ठोके... ठोकून घेतलेली दिसतंय 50 जाणकडून... तोंडा वरून तर असंच दिसतंय
@satishjadhav4388
@satishjadhav4388 Ай бұрын
महायुतीतील होम मिनिस्टर हा महाराष्ट्राला लागलेली कंलक आहे जवळच्या लोकांना पाठिशी घालत असतो
@bodhraj7043
@bodhraj7043 Ай бұрын
पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकारी, पुणे यांच्या विरोधात केलेली तक्रार ही "विशाखा " या सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वा नुसार होणार..
@11_dilipyadav95
@11_dilipyadav95 Ай бұрын
यांना लोकसेवे चा अर्थ तरी माहीत आहे का? हे या लोकसेवा आयोगात काम करण्यास पात्र कसे झाले ? यांची मुलाखत घेणाराने नक्की काय घेतले ? सध्या सगळीकडे साम-दाम-दंड-भेद चा वापर चालु आहे.. हुकूमशाही व भांडवलशाही कधी संपणार ?
@adityadeshmukh9827
@adityadeshmukh9827 Ай бұрын
Most hopeless khedkar family fake ism , most disturbing family of maharashtra
@jalindarsakore705
@jalindarsakore705 Ай бұрын
पुजा खेडकर ही वकिलाचा सल्ला घेऊन खोटी तक्रार करीत आहेत. असे मला वाटत आहेत. हे सर्व हेश्शापद वाटत आहेत .
@maheshsawant3236
@maheshsawant3236 Ай бұрын
हे बोलायची मला अथोरिटी आहे
@sharadkarande5746
@sharadkarande5746 Ай бұрын
माझा छळ केला..वकील बोले खोडकर चाले..😂
@naiknawaresmaths7926
@naiknawaresmaths7926 Ай бұрын
काहीही नाही झाल हीच पितळ उघडं पडलं म्हणून ही नाटक करत आहे
@mahadevmane9333
@mahadevmane9333 Ай бұрын
इतक्या दिवस गप्प कशा काय होत्या.😊 आरोप झाल्यानंतर जाग आली का 😊
@vikasshevateshevate1186
@vikasshevateshevate1186 Ай бұрын
Divse sir is right,hakla ,pujala
@vikasshevateshevate1186
@vikasshevateshevate1186 Ай бұрын
Hakla,
@santoshrahate4619
@santoshrahate4619 Ай бұрын
या अशा बाईच्या तक्रारीवर कोण विश्वास ठेवणार ? बाईची जात असल्याचा फायदा तर घेत नाही ? कारण चौकशीचे आदेश देणारे पुण्याचे जिल्हाधिकारी पुरुष आहेत.
@arvindbachchhav964
@arvindbachchhav964 Ай бұрын
एवढे दिवस छळ केला तेव्हा मस्त वाटलं आता पितळ उघड पडलं तर लगेच चुकीचे आरोप लावणे चालू
@user-sd1lz2yi5l
@user-sd1lz2yi5l Ай бұрын
गोलमाल हे सब गोलमाल है
@tusharsawant4903
@tusharsawant4903 Ай бұрын
खरं तर पुण्याचे आयएएस दिवसे सर यांचं खरं तर कौतुक करायला पाहिजे त्यांनी जर हिची तक्रार केली नसती तर ह्या बाईने जिल्हा धुवून खाल्ला असता😂
@sagar_S918
@sagar_S918 Ай бұрын
आता सर्व उघड होत आहे तर महिला आसायचा फायदा घेत आहे खेडकर...किती खोटं बोल तरी ही बाई घरी च जाणार आहे
@satishsundarde7870
@satishsundarde7870 Ай бұрын
Collector- Jate jate mujhe lapete m le gayi 😂😂
@Radhe_radhe_Radhe-5
@Radhe_radhe_Radhe-5 Ай бұрын
😂😂😂😂
@bhavikmorey3353
@bhavikmorey3353 Ай бұрын
😂😂
@shubhamshinde-of9gf
@shubhamshinde-of9gf Ай бұрын
​@@bhavikmorey3353 pankaja munde chi enquiry zali pahije clearly kzbin.info/www/bejne/fpvVoYuuerukrqMsi=Tw11DXjTIGsTM2k1
@shyamsundar6277
@shyamsundar6277 Ай бұрын
Pooja khedkar playing a Victim card
@priteshpatil5363
@priteshpatil5363 Ай бұрын
Khedekar geleli case ahe😂
@jitendragadhave
@jitendragadhave Ай бұрын
पुजा खोडकर 😂
@user-ri3qu9mh4h
@user-ri3qu9mh4h Ай бұрын
नेमका कोणता छळ केला, हे स्पष्ट सांगावे
@raosahebdeokar6528
@raosahebdeokar6528 Ай бұрын
सुहास दिवसे हा व्यक्ती अत्यंत प्रामाणिक माणूस आहे.. पहिल्यांदा यांची संपत्ती जप्त करण्यात यावी.आणि घरावर बुलडोझर फिरवा..
@user-nt4jg5wy1c
@user-nt4jg5wy1c Ай бұрын
Suhas divase ek pramanik officer ahes
@rockstar2334
@rockstar2334 Ай бұрын
Khar tr harassment chi case kiti khar astat he sarvana mahiti aahe..... Sarv chukich hot tevha victim card suru hot.
@sampatpawar7382
@sampatpawar7382 Ай бұрын
कायदेशीर पणे काढून टाकले पाहिजे नाहीतर कोर्टातून येतील
@pratikphursutkar5560
@pratikphursutkar5560 Ай бұрын
Victim card
@madanmore8253
@madanmore8253 Ай бұрын
आता पर्यंत तक्रार केली नाही व तिच्या वडिलांनी दिलीला दम आता खरा ठरत आहे या बाबत मला वाटत आहे
@santkrupa2275
@santkrupa2275 Ай бұрын
आता तरी खोट बोलायच बंद कर बाई. सगळे पुणेकर दिवसे साहेबांबरोबर आहेत. कोणत्या लुच्चाड वकीलाने असे बोलायला सीकवले हे सांग
@latamane7652
@latamane7652 Ай бұрын
Hi puja far nalayk bai ahe aamchya ekdech rahte
@dipaksahane2120
@dipaksahane2120 Ай бұрын
Hi puja mulgi pan watat nahi aunty diste chehryavarn👍
@sonudk7537
@sonudk7537 Ай бұрын
Upsc chi training mast zhaleli diste😂😂😂karnama queen
@anilrathod7584
@anilrathod7584 Ай бұрын
बाई ने बाई च भयंकर अस्त्र आता बाहेर काढलं आहे..😂😂 हिंदू कोड बिल च पूर्ण फायदा घेणार बाई आता..
@mallikarjunmedico-rp5qw
@mallikarjunmedico-rp5qw Ай бұрын
Upsc मध्ये खुप गोंधळ चालू आहेत.. बहुतेक नेत्यांच्या मुला,मुलींना मागच्या दाराने एन्ट्री केलीये .. सर्वच तपासणी होणं गरजेच आहे.. विशेष म्हणजे बहुतेक जण पहिल्याच प्रयत्नात पास झालेले दिसून येते... !!!
@shridharpandharkar8511
@shridharpandharkar8511 Ай бұрын
चॅनल वाले चोरटी खेडकर ला का प्रसिद्धी देत आहेत.
@kailaschaudhari192
@kailaschaudhari192 Ай бұрын
Jail madhe taka
@diliptupe7834
@diliptupe7834 Ай бұрын
हम तो मरेंगे सनम मगर हम सब लेकर डुबेगें
@PranayDalvi107
@PranayDalvi107 Ай бұрын
यावरून लक्षात येते की आपल्या देशात महिला कायद्याचा कसा गैरवापर करत आहेत,जर तिचा छळ होत होता तर तिने आधी तक्रार का केली नाही हे सर्व प्रकरण घडल्यानंतर तिने तक्रार का दाखल केली याचा अर्थ ही तक्रार 100% खोटी आहे
@Surajkumar-qo8xu
@Surajkumar-qo8xu Ай бұрын
या बाई थोडी पण लाज वाटत नाही चांगल्या घराण्याची अस्ती तर आतापर्यंत जीव दिला असता मोठ्या घराण्यातील लोकांना लाज लज्जा काहीच नसते
@rockstar2334
@rockstar2334 Ай бұрын
Ya sarkhya mahila mule khare victim mahila var lok ata vishwas thevat nahi.....
@Sarika_Patil
@Sarika_Patil Ай бұрын
Thank you Suhas Diwase Sir. You are genuinely a Honest and highly responsible Officer. Thank you for cleaning this system.
@ghuledada9853
@ghuledada9853 Ай бұрын
काही होत नसते ias आहेत पूजा खेडकर
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr Ай бұрын
Ghode lagnar. Probationary ahe ti. Training purna nahi. DoPT will make an example out of her
@dattaterylalagepatil1432
@dattaterylalagepatil1432 Ай бұрын
जनता सुहास दिवसे साहेबांच्या मागे राहील असे स्वछ अधिकारी मिळणे कठीण असते
@vilaspatil9924
@vilaspatil9924 Ай бұрын
झाड तसे फळ,आई वडीलांनी जे धंदे केलेत तेच धंदे मुलगी करणार.
@DrDattaKOHINKARPATIL
@DrDattaKOHINKARPATIL Ай бұрын
दिवसे प्रामाणिक व्यक्ती आहे
@vilasbhave2412
@vilasbhave2412 Ай бұрын
सर्व प्रथम ज्यांना इतका त्रास होत होता.तर अगोदर तक्रार का केली नाही.ह्यांना राजकीय पाठबळ आत्ता सुद्धा मिळत आहे.काहीही होणार नाही.
@udayghatge2000
@udayghatge2000 Ай бұрын
कोणत्या राजकारणी व्यक्तीने पूजाला कलेक्टर विरूद तक्रार करण्याचा सल्ला कोणी दिला त्याची चौकशी पण व्हावी
@baliramgaikwad6710
@baliramgaikwad6710 Ай бұрын
बनवा बनवी !!!
@bhushansutar5201
@bhushansutar5201 Ай бұрын
अधिकाराने तेचं कर्तव्य बजावले असेल कलेक्टर काय चुकले नाय
@ShubhamPatil-xn8mr
@ShubhamPatil-xn8mr Ай бұрын
मुंबई tak वाले लाज बाळगा, कुठल्या बातमीला किती किंमत द्यावी हे कळायला हवं तुम्हाला.
@radhathite5945
@radhathite5945 Ай бұрын
पुजा खेडकर जवळची आहे का जातीची
@ShubhamPatil-xn8mr
@ShubhamPatil-xn8mr Ай бұрын
@@radhathite5945 ना जवळची ना तिची जात मला माहीत. आस का विचारलात तुम्ही?
@user-fv3dp2kb2b
@user-fv3dp2kb2b Ай бұрын
शेवटी ही बाई आली जातीवर.
@DipakJadhav-t7e
@DipakJadhav-t7e Ай бұрын
आधी का तक्रार का केली नाही वकीलाचा सल्ला घेऊन तक्रार केली आहे सगळे खोटे आहे बाई खोटे बोलत आहे
@user-bt7hk4nx1o
@user-bt7hk4nx1o Ай бұрын
यात खूप मोठी सेवा बजावत असलेली गँग आहे,श्री तुकाराम मुंढे साहेबांकडे तपासाचे काम सोपवा..कमीत कमी हजारिक अधिकारी निघतील असे फसवे
@Omxxxxxxpnk
@Omxxxxxxpnk Ай бұрын
हिच्या राजकीय गॉड फादर चा जाहीर निषेध
@villagelifefun9399
@villagelifefun9399 Ай бұрын
Video share kara tumchyavar kon vishvas trvnar
@modernravan9374
@modernravan9374 Ай бұрын
Play Victims card pan kahihi upayog nahiii bai ashe aarop karun
@motivationalspeech880
@motivationalspeech880 Ай бұрын
आता सर्व प्रकरण उघडकीस आला म्हणून तक्रार केली
@rockstar2334
@rockstar2334 Ай бұрын
Jhal hich woman victim card suru???. Ya sathich government mahilana kayadyachi surakshya det aahe. 😢
@hemantchandekar3832
@hemantchandekar3832 Ай бұрын
Chorachya ultya bomba
@arvindbhosale9926
@arvindbhosale9926 Ай бұрын
बुडात मिरची चे पाणी सोडल्या शिवाय पर्याय नाही
@MahadevMhapasekar
@MahadevMhapasekar Ай бұрын
एक बाई सरकारला एवढ गंडवते - धन्य ते सरकार
@avinashthosar9772
@avinashthosar9772 Ай бұрын
ek vel hadicap samju sakto pn je mantently disturb ahet ashy lokanachi appointment kelech ny pahije. becouse ashy lok kadhi pn kahi pn decision ghyu shakata
@webilogIndia
@webilogIndia Ай бұрын
Right
@avinashthosar9772
@avinashthosar9772 Ай бұрын
new scam
@user-jy4uq5ev4v
@user-jy4uq5ev4v Ай бұрын
मुंबई तक वाल्यांनो किती पैसे घेतले खेडकर बाईकडून
@santoshauti5162
@santoshauti5162 Ай бұрын
Women card played by pooja
@tusharsawant4903
@tusharsawant4903 Ай бұрын
पूजाबाई हे बरोबर नाही रोज तुम्ही मीडियाला म्हणत होता मला बोलायची अथॉरिटी नाही आता डायरेक्ट छळ केला म्हणत आहेत😅
@Shivraj12325
@Shivraj12325 Ай бұрын
😂😂😂😂 सौ चुहे खाके बिल्ली चली हज को.... अस काम झालंय हे
@shaileshrakshe7831
@shaileshrakshe7831 Ай бұрын
हिच्यावर लवकरात लवकर दहा तरी fir करावे लागतील त्यांच्या वडीलची पूर्ण संपत्ती chek करावी लागेल खूप दिवस लावले upsc कमिशन ने काम करायला दोन तीन प्रामाणिक अधिकारी ह्यांच्यामुळे अडकणार
@sachinkothavale703
@sachinkothavale703 Ай бұрын
ही बया फारच vhayyat आणि पोहोचलेली आहे.
@DayanandJadhav-tb8yh
@DayanandJadhav-tb8yh Ай бұрын
दिवसे साहेब सारखा माणूस निष्क्रिय माणूस आहे त्याच्यावर तुम्ही शितोडे वळता लाज वाटली पाहिजे तुम्हाला
@varunkadam6638
@varunkadam6638 Ай бұрын
Victim Card
@ashishkulkarni2005
@ashishkulkarni2005 Ай бұрын
वुमन कार्ड चा वापर आता सुरू झाला आहे
@user-fh9zm1ev8p
@user-fh9zm1ev8p Ай бұрын
Female card
@onkarchinchghare6322
@onkarchinchghare6322 Ай бұрын
काय ही बाई, ही अति हुशार आहे, मालदार अधिकारी ची पोरगी, ही खूब दबंग , पुण्यात होती तेव्हा कंप्लेंट केली नाही, बापाचा सांगण्या वरून complaint केली आहे हिला जेल मध्ये टाका आणि टायर मध्य टाका सर्व उघडेल, पैसायचे भरोसा सर्व खोटे काम केले आहे
@np7001
@np7001 Ай бұрын
Ashi banavat bai ahe hine tya upper dc cha purn office balakavala mhanun divse hyanni takrar keli .Ata hichya galyat godhadya alya tar tya collector var ch allegations lavtey kiti to bai asanyacha fayda ghetey.Aadhi tar hichyavar karvai zali pahije banavat document chya jivavar ias zaliy
@surekhawedhikar2131
@surekhawedhikar2131 Ай бұрын
पूजा खेडकर चे खोटे कारनामे collector नि बाहेर आणल्या वर लगेच त्यांची खोटी तक्रार केलीय दुसरे काही नाही,तिचे वकील तिला एकेक idea देताहेत त्यामुळे पूजा खेडकर आणि तिच्या घरच्यांचे कारनामे बाहेर काढा सर्व कुटुंब खूप हुशार आहे
@sapnajawker9570
@sapnajawker9570 Ай бұрын
Psychtric person la collector kase kartat Karan khup responsible post ahe😮
Yum 😋 cotton candy 🍭
00:18
Nadir Show
Рет қаралды 7 МЛН
wow so cute 🥰
00:20
dednahype
Рет қаралды 28 МЛН
Cute kitty gadgets 💛
00:24
TheSoul Music Family
Рет қаралды 8 МЛН
पूजा खेडकर आता ताई घरी बसा ,
15:34
Yum 😋 cotton candy 🍭
00:18
Nadir Show
Рет қаралды 7 МЛН