हारिष पाटणे यांची अभ्यासपूर्ण मुलाखत पाहुन प्रामाणिकपणे एक मान्यचं करावं लागेल जिल्हा प्रत्रकार अध्यक्षपदी योग्य व्यक्तीची निवड ❤
@akshayugade3626Ай бұрын
जोपर्यंत साताऱ्यातील जनता राजेंच्या पलीकडे विचार करणार नाही तोपर्यंत सातारा सुधारणार नाही.
@indian62353Ай бұрын
बरोबर. या दोन्ही (बेवड्या) राजेंनी वाट लावली साताऱ्याची
@sagarp2887 күн бұрын
Very true
@indian623537 күн бұрын
💯
@playingeleven1728Ай бұрын
दोन्ही महाराजांनी वाट लावली आमच्या साताऱ्याची....एक तरुण
@vishaymanachaАй бұрын
दादा कमेंट करताना घरचा पत्ता पण देत जावा हो, शंका निरसण करता येईल.
@गजर-कीर्तनАй бұрын
तुम्ही काय शेट्ट उपटली का
@Moviesexplained1-w7wАй бұрын
@@vishaymanachaधमकी देतोस का ? का तुला कामाला ठेवलाय 40 पैशावर..
@playingeleven1728Ай бұрын
@@गजर-कीर्तन आम्हा जनतेला यांना निवडून देऊन तेच मिळालं म्हणायची वेळ आली
@playingeleven1728Ай бұрын
@@vishaymanacha जलमंदिर पॅलेस सातारा...
@pranavchavan5132Ай бұрын
एकदाचा कराडला जिल्हा करून टाका खूप जुनी मागणी आहे म्हणजे त्या दोन राजांच्या भांडणात आम्ही तरी भरडले जाणार नाही
@indian62353Ай бұрын
💯
@mukundrajpawar293529 күн бұрын
तुम्हाला काय कमी आहे ?
@sk-cu2zsАй бұрын
छत्रपती घराणे श्राप आहे सातारा जिल्हा साठी 😢😢😢😢 पूर्ण वाट लावली सातारची
@rahulvaliv3575Ай бұрын
सातारा जिल्ह्यात सांगायचं झालं तर सगळ्यात जास्त विकास "कराडचा" झाला... 🎉 सातारा शहरापेक्षा
@Aditya-th6qpАй бұрын
Arr kae karad cha vikas bhankas ae Donhi Satara ani Karad Khara vikas Wai Khandala shirwal cha Karad cha vikas 1980 saal cha Jaywantraovanchya ani Yashwantraovanchya veles Aata karad cha vikas Mhanje hasyaspad ae
@Aditya-th6qpАй бұрын
Khara vikas Ichalkaranji Baramati hi dusrya jilhyatil bagh je thodach kal agodar Karad peksha lahan hoti ata apla Karad kutha Rahila aan te gaav kuthe pohachle karad cha Paschim Maharashtra baher naav pan faar olkhat nae kon Kamitkami laaj noko vatyla mhanun apan Satara sangun takto
@GaneshPawar-cf6nhАй бұрын
Khar ahe
@indian62353Ай бұрын
अगदी बरोबर.
@varrr1730Ай бұрын
Sglyat swach city dakhava Karad sarkhi swaccha city nahi Karadat sgli government pasun sglya field chi college karadat ahe Yashwantrao cha samdhi karadat ahe Krishna hospital sarkha ani cottege hospital karadat ahe Karadcha bus stand yeun paha Karadsarkha viksit city nahi yevda chan karad ahe❤
@sachinsawale8239Ай бұрын
सातारा लोकसभेच गणित बघता सातारा जावली मतदारसंघ सोडता शिंदे साहेबांची आघाडी जिल्हाभर होती. फक्त शिवेंद्र महाराजांच्या करिष्म्यामुळे उदयन महाराज खासदार झाले.
@rohitKakade-fp6dgАй бұрын
सातारा हा राजेशाही ,घराणेशाहीने ..... नाही तर शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने जन्मलेल्या" यशवंत निती" ने पुरोगामी विचार पुढे नेणारा, महाराष्ट्राला दिशा देणारा हा आमचा "यशवंत सातारा" आहे.
@aajdanishbhaijinadharhetenaАй бұрын
हा विश्लेषक शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांचा माणूस आहे शेंद्रे च्या सभेत स्टेज वर होता
@gokul1738Ай бұрын
पाटणे साहेब उत्कृष्ट अशी मुलाखत आपण दिलीत. राजकारण्यांबद्दल परखड मत आपण नोंदवलीत.ज्याला राजकारणातले काही माहीत नाही त्याने ही मुलाखत ऐकली तरी साताऱ्याची राजकीय पार्श्वभूमी माहीत होईल.
@शोधइतिहासाचाАй бұрын
आमदार मा महेश शिंदे साहेब यांचे काम अतिशय उल्लेखनिय आहे कोरेगाव सातारा जावलीतील मतदार संघातील जनतेने असे चांगले काम करणारे नेत्रुत्व जर घडवायचे असेलतर हे नेत्रुत्व जपल पाहिजे ते पुढील वाटचालीस भरघोस मतदान करुण जनतेने सहकार्य करणे खरेच गरजेचे आहे. हेच स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबाचे विचारातून स्पष्ट होत आहे.
@tejasmohite8500Ай бұрын
सगळ्या जिल्ह्यांचा राजकारणाचा इतिहास पाहिला. पण हे विश्लेषण अप्रतिम.. 👍👏 खूप छान हरीश पाटणे साहेब ❤
@pruthvirajjadhav8079Ай бұрын
यशवंत विचारांचे खरे पाईक पृथ्वीराज चव्हाण (बाबा) हेच आहेत ✌️🙏
@akshayshingadeАй бұрын
जनतेच्या मनातले आदर्श नेतृत्व आमदार मा. श्री. पृथ्वीराज (बाबा) चव्हाण हेच प्रचंड मतांनी विजयी होणार...🇮🇳🚩✋🏻✌🏻
@indian62353Ай бұрын
💯
@varrr1730Ай бұрын
😂nahi hot
@akshayshingadeАй бұрын
@@varrr1730 nice comedy 😅😅😅
@HemantChaudhari-ru2swАй бұрын
SATARA = MARATHA ❤
@rutvikdere1224Ай бұрын
सातारचे नव्हे तर महाराष्ट्राचे पडद्यामागील शिल्पकार क्रांतिवीर देशभक्त किसन वीर आबा❤
@Vedantkamble4559Ай бұрын
सातारा मागास ठेवला दोघांनाही
@TheTrueRationalist22 күн бұрын
उत्तम इंटरव्ह्यू. सातारकर म्हणून छान वाटलं हे पाहून...
@gauravpawar482120 күн бұрын
अभ्यासपूर्ण मुलाखत खुप चांगले वक्तृत्व,संभाषण 👍💯
@surajvetam3784Ай бұрын
निस्वार्थी निष्कलंक संयमी. पृथ्वीराज बाबा..✌️✌️
@jaydeeppathakji8435Ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. राजकारण, समाजकारण आणि विकास या तिन्ही मुद्द्यांवर पाटणे साहेब सविस्तर बोलले आहेत. येणाऱ्या काळात सातारा जिल्ह्याचं त्यातून काही भलं झालं, तर येणाऱ्या पिढ्या पुणे-मुंबईकडे वळणार नाहीत.
@amarjadhav8892Ай бұрын
नमस्कार सर भरपूर दिवसा नंतर निखिल वागळे सरांच्या नंतर तूम्ही गायब होता बोल भिडू मध्ये अचानक दिसला खूप बर वाटलं
अभ्यासपूर्ण मुलाखत, मा. हरीश पाटणेसाहेबांचा राजकीय अभ्यास वास्तव, स्थित्यनंतर झाली त्याचे अपडेट विचारात घेऊन अत्यंत चांगले राजकीय विश्लेषन केलेले आहे 👌🏻
@countriesknowledge5110Ай бұрын
सातारा जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात चांगला जिल्हा आहे काही तालुक्यात प्रगती आहे तर काही तालुक्यात निसर्गरम्य वातावरण कराड फलटण अशी मोठी शहरे आहेत ती कोणत्याही तालुक्यात नाहीत साताऱ्यातली तरुण आर्मी मध्ये फोकस करत आहेत हे लक्षात ठेवा सर्वात चांगला जिल्हा म्हणजे सातारा ❤🎉🎉🚩🧡
@sachinpatil7527Ай бұрын
राजकारण काहीही असो, विश्लेषण अप्रतिम
@ajinkyapawarofficial9057Ай бұрын
खूप वेळ वाट बघत होतो तुझ्या भागाची❤❤❤ यशवंत राव चव्हाण ❤
@rushikeshzad2758Ай бұрын
समर्पक आणि अर्थपूर्ण मुलाखत 👍👍👍👌👌👌
@PawarSharad-e9bАй бұрын
Manoj dada ghorpade fix aamadar 💯
@zunjarveernews3885Ай бұрын
दादा खूप छान विश्लेषण यामुळे आमच्यासारख्यांना आपल्या क्रांतिकारी सातारा जिल्ह्याचा इतिहास कळाला
@vaibhavwaghmare503Ай бұрын
यशवंत विचार जपणारे आपले कराड......पृथ्वीराज बाबा ❤
@varrr1730Ай бұрын
Kahi nahi japla
@mahadevbansode9476Ай бұрын
पाटणे साहेब मुलाखत खूप छान होती, पण साताराच्या विकासा बाबतीत तुम्ही जे मत मांडलं, परखड मांडलं, तुम्ही तो साताऱ्याच्या विकासाबाबत आपल्या लेखणीतून आवाज उठवावा हीच अपेक्षा
@akshaykamble2010Ай бұрын
उत्तम व सविस्तरपणे स्वरूपात विचार व मते मांडली. खुप छान माहिती दिली....
@kadamakshaykАй бұрын
Very nice evaluation...unbiased comments and true inputs.
@GaneshPawar-cf6nhАй бұрын
कराड तालुका हा 2,3 वर्षा मध्ये जिल्हा होऊ शकेल
@sanjaypawar2703Ай бұрын
यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या विचारांचा प्रसार सातारा जिल्ह्यात किसनवीर, भिलारे गुरुजी, प्रतापराव भोसले, पी. डी. पाटील, विलास काका उंडाळकर पाटील, चिमणराव कदम, जी. जी. कदम, लक्ष्मणराव पाटील, यशवंतबुवा माने, सदाशिवराव पोळ, शंकरराव गाढवे, बकाजीराव पाटील, चंद्रहार पाटील, केशवराव पाटील, बाबुराव घोरपडे इत्यादी नेते मंडळींनी यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या विचारांचे राजकारण समाजकारण सातारा जिल्ह्यात झालेले आहे
@sanjaypawar2703Ай бұрын
शंकरराव जगताप हे यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या विचाराचे होते
@shubhamz9552Ай бұрын
स्व.पी.डी.पाटील व स्व. लक्ष्मण तात्या जरी यशवंतरावांच्या विचारांचे होते तरी त्यांच्या सुपुत्रांनी सगळी पदे व सत्ता स्वतःच्या घरात घेऊन स्व.यशवंतरावांच्या विचाराला तिलांजली दिली आहे, हे वास्तव आहे
@mayurparamane4220Ай бұрын
डी बी कदम यांचे सातारा जिल्ह्याच्या विकासात मोलाचे योगदान राहीले आहे.
@ashish7961Ай бұрын
Prithiviraj Baba 🔥🔥
@ClicksbynachiketАй бұрын
अभ्यासपूर्ण मुलाखत 👌
@shahrukhmulla6203Ай бұрын
पृथ्वीराज बाबा ✌🏻✌🏻✌🏻
@santoshashtekar1891Ай бұрын
Khubchandani Chantal Abhay’s hats off
@sureshshinde9422Ай бұрын
या माणसाची लेखणी ला प्रभावित होऊन मी पेपर वाचन करू लागलो
@knowledgeuniverse2166Ай бұрын
यशवंतराव चव्हाणांच्या विचारावर चालणारा नेता म्हणजे आत्ता कराड उत्तर चे लोकप्रिय आमदार बाळासाहेब पाटील च आहेत .सातारा मध्ये कराड उत्तर येवढं विकास कामे कुठेही झालेली दिसत नाहीत .आणि त्याचं श्रेय बाळासाहेब पाटील साहेब यांना जात.
@shubhamz9552Ай бұрын
स्वर्गीय यशवंतरावांचे सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या स्वप्नाबद्दल बाळासाहेबांनी किती प्रयत्न केले…तालुक्यातील जवळपास सगळीच प्रमुख पदे एकतर स्वतःकडे किंवा स्वतःच्या घरात ठेवण्यात साहेबांनी धन्यता मानली 🙏🏻
अगदी बरोबर आहे कराड उत्तर सारखा विकास आपल्या जिल्ह्यात कुठेही झाला नाही 💯 या संपूर्ण विकास च श्रेय लोकनेते आ. बाळासाहेब पाटील यांना जात यंदा ही साहेब विजयाचा षटकार मारणार 💯💯
@vaibhavwaghmare503Ай бұрын
सुशिक्षित, सुसंस्कृत, कराड......पृथ्वीराज बाबा ❤
@indian62353Ай бұрын
👍
@aniketkudalkar2163Ай бұрын
कराडचा अभिमान पृथ्वीराज बाबा ❤
@subhannayakawadiАй бұрын
1980 पूर्वी स्व. यशवंतराव मोहिते आणि 1980 नंतर जिल्ह्याचे राजकारण करणारे स्व.छ.अभयसिंहराजे भोसले, स्व. विलासकाका उंडाळकर, स्व.लक्ष्मण तात्त्या यांना या मुलाखती मधे म्हणावा तेव्हढा न्याय नाही मिळाला.
@Univ78943JupiterАй бұрын
पाटणे साहेब आपण प्रश्न पूर्ण ऐकून घ्या, मुलाखत घेणाऱ्याचे वाक्य एकदा तरी पूर्ण होऊन द्यायचं ना.
Maharashtratil, saglyat jast pani sathe, sataryat aahet, saglyat jast vij amachyakade banate, saglyat jast supik jamini pan amachya kade aahet. Transport network pan amache khup strong aahe..... Ewadha asun pan, pratyek somwari punya, mumbaila janarya gadya tudumb bharlelya astat. Hi sataryachi shokantika aahe....... Ani amhi bhawanik howun, karyakartutwachi nahi tar wawshaparamparechi rajeshahi manya karatoy..... Hi amachi shokantika aahe......
@Davbindu117Ай бұрын
इतका सुंदर निसर्ग संपन्न जिल्हा आहे पण पर्यटन विकासाबाबत काहीच काम नाही
@baludojad9289Ай бұрын
कसं होईल!! आपल्या भुरसटलेल्या विचारसरणीच्या लोकांना फेक्टर्या पाहिजे सांडपाणी तयार करणाऱ्या
@SanketJadhav-j4nАй бұрын
बरं आहे हेच
@indian62353Ай бұрын
खरंय
@VithalChvan-n8oАй бұрын
एकदम छान विसलेशन केले धन्यवाद
@vikramgaikwad6426Ай бұрын
सातारा म्हणजे राजे आणी राजे म्हणजे सातारा ❤ मान आणी मत गादीलाच🧿❣️
@indian62353Ай бұрын
राजे फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज...
@sagarkadam317724 күн бұрын
सातारा एमआयडीसी चा आमदारांनी केलेला विकास अतुलनीय आहे. 👍
@sanketpatil6695Ай бұрын
अभ्यासपूर्ण मुलाखत
@blitzkrieg8088Ай бұрын
मान चां बुलंद आवाज जयकुमार गोरे❤
@harshvardhan7129Ай бұрын
माण खटाव वर कधी चर्चा नसतेच
@tejasmohite8500Ай бұрын
दुर्दैव आहे आपल
@rohan46-12Ай бұрын
दुर्दैव
@rahulnalawade739220 күн бұрын
मान खटाव सातारा जिल्ह्यात आहे की नाही …
@BhaveshKadam-yn6vsАй бұрын
This is my favourite series. But unfortunately channel discontinued it
@milindshelar2512Ай бұрын
छान अभ्यास आहे सरांचा
@prasadd5340Ай бұрын
अतिशय महत्त्वपूर्ण महिती
@शोधइतिहासाचाАй бұрын
सातारा जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज साहेब यांच्या पदस्पर्शाने पावाण झालेल्या या सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक अशा स्वराज्याची पहिली लढाई करुण जिंकलेला किल्ले श्री सुभानमंगल भुईकोट किल्ला याचे बक्षीस पत्र व विक्री झालेला आहे या बाबत कोणीच बोलताना दिसत नाही फक्त छत्रपती शाहु महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील राजकारण सुरू आहे याचे हरीष दादा भरपुर दुख होत आहे.
@adityabansode5939Ай бұрын
Camera madhe frame position odd ahe asa vatty. Baki विश्लेषण mast ahe❤
@machindrajagtap9428Ай бұрын
सुंदर विश्लेषण
@vcpadarАй бұрын
Very nice explanation dear patane sir❤
@subhashnavgire5567Ай бұрын
राजे यांच्या वारसांनी इलेक्शन लढवू नये.जो तुम्हाला मान मिळतोय तो तुम्ही घालवून बसाल.सत्तेसाठी फडणवीस यांची लाचारी पत्करू नका.
@OBC_fireBrandАй бұрын
👌👌👌🙏
@VijaysinghPatil-o7jАй бұрын
हे बोल चाटू हे यूट्युब चॅनेल हे स्व. विलासकाका उंडाळकरांचा कमाली चा द्वेष करते
@ajitpadwal6954Ай бұрын
Sataryacha vikas khuntla...he ktu Satya aahe ....industry aanta aali nahi tyamule trun pidhi vaya geli..aani trun mul Mumbai punyala job la jatat ya sarkh durdiav nahi...khup vaet vatty...
@rajeshwaghmare715422 күн бұрын
सातारा चे सर्व पत्रकार हॆ दोन्ही वाड्यात पाणी भरतात आणि बाहेर पत्रकारिता चा आव आणतात, इथला एक हॆ प्रत्रकार कोणत्या ही समस्या वर आवाज उठवत नाही. सातारा चा विकास प्रत्येक सोमवारी तुम्हांला पुणे सातारा विना थांबा वर गर्दी पाहून दिसेल. आणि असल्या पत्रकार चे इंटरव्हिव्ह घेऊ नका सगळे सेटलमेंट चालते सातारा मध्ये
@sanjaypawar2703Ай бұрын
यशवंतराव चव्हाण साहेब १९८४ पर्यंत सातारा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे
@samirkumarmore3881Ай бұрын
कोरेगांवची लढत जोरदार होणार शिंदे विरुध्द शिंदे
@swapnil3936Ай бұрын
Far Sundar mulakhat Advait sir
@ajayraut531224 күн бұрын
🎉🎉🎉great🌺
@mayuryadav9426Ай бұрын
दोन्ही राजांना सातार्यातुन पहिल्यांदा हकला त्याशिवाय सातारा सुधारणार नाही. सातार्यात एक नवा धंदा ,कंपणी नाही या दोघांच्यामुळ.
@vaibhavwaghmare503Ай бұрын
कराड चा प्रितीसंगम......पृथ्वीराज बाबा ❤
@pravinpatil9372Ай бұрын
पृथ्वीराज बाबा चव्हाण ✅
@vishwasghorpade9454Ай бұрын
Sir Thanks🙏
@aniketkedare8Ай бұрын
satara and Solapur will surprise everyone
@maharaja6059Ай бұрын
हिंदुराव नाईक निंबाळकर यांचा किमान उल्लेख व्हायला हवा होता.
@shivrajjadhav728Ай бұрын
Prithviraj Chavan Baba ❤
@prabhakarpawar5720Ай бұрын
MH 11 ❤🎉
@aniketkudalkar2163Ай бұрын
King of karad prutviraj baba ❤❤
@दत्तवाणीАй бұрын
मास्तर ,सलग 25 वर्षे कोरेगाव तालुक्यचे आमदार ,विधान परिषदेचे सभापती स्व. शंकरराव जगताप आण्णा यांना सोईस्कररित्या विसरले काहो ओ बी सी होते म्हणुन विशेषण करताय तर डोकं जागे वर ठेवून करा
@ujwalghorpade4808Ай бұрын
येवढे मोठे नेते होऊन गेले पिन साताऱ्याचा विकास काय अजून झाला नाही 💯
@samarjitgharge1088Ай бұрын
Ajun Ek Mulakhat Gyavi Satara Sathi 🙏
@artcraft542Ай бұрын
पटणे शिवाजी ची राजधानी नाही पहिले शाहू ची राजधानी होती इतिहास वाचा
@rushikeshchavan6860Ай бұрын
एक नेता एक आवाज उदयन महाराज उदयन महाराज 👑0️⃣0️⃣7️⃣👑
@akashshinde5450Ай бұрын
😂😂😂😂😂
@OBC_fireBrandАй бұрын
किती लाचारी, किती चाटूगिरी😂😂😂😂😂😅007 म्हणे ढेरपोट्याला🥵
@pratikjagadale3216Ай бұрын
😂😂😂😂
@UmeshGhadage-kq7xvАй бұрын
पाटील यांनी आसा निर्णय घ्यावा की जिथे आपला 100%निवडून येणार तिथं उमेदार द्यावा बाकीकडे नुसती पाडा पाडी 😃😃
@asdfghjklzxcvbnm642Ай бұрын
धाराशिव जिल्हया वर व्हिडिओ करा
@suniljangam8916Ай бұрын
अहो पाटणे साहेब रामराजे यांच्या आधी प्रतापराव भोसले भाऊ हे काम करत होते
@शोधइतिहासाचाАй бұрын
🚩जय हिंद जय महाराष्ट्र 🚩 नमस्कार मतदार राजा जागाहो अतिशय अल्प अशा 5 वर्षांच्या कालावधीत मिळालेल्या संधीचे सोने करुण सातारा कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघात कोट्यावधी रुपयांची विकास करणारा आत्ता पर्यंतच्या कालावधीत मा आ. महेश शिंदे साहेब यांच्या सारखे काम करणारे नेतृत्व कधीच नाही घडले असे नेतृत्व जपने त्याला नेतृत्वाला पुढे घेऊन जाण्याची सर्वस्व जबाबदारी ही या मतदार संघातील मतदार राज्यांची आहे कोणत्याही भुल थापा अथवा अफवा किवा खोट्या प्रेमाला बळी नपडता बिनधास्त पणे मा आ. महेश शिंदे साहेबांच्या पाठी ठाम पणे उभे राहुण पुन्हा जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणण्यासाठी जनतेने कठीबंध राहुया अशी भीष्म प्रतिज्ञा घेऊया 🚩जय हिंद जय महाराष्ट्र 🚩
@sangeetamore1108Ай бұрын
एक विरोधाभास म्हणा किंवा साताऱ्याच दुर्दैव म्हणा एवढे आमदार खासदार मुख्यमंत्री होऊनही जिल्ह्याचा विकास का नाही झाला . यांचा विकास केला नाही तरी जनता आपल्यालाच निवडून देणार हा विश्वास होता म्हणून की काय😢 म्हणूनच जिल्ह्याला सहनशील जिल्हा म्हणतात का पवार साहेब..
@sanjaypawar2703Ай бұрын
अमित दादा कदम यांनी यशवंतराव चव्हाण साहेब यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलेली आहे
@MaheshGhadage-e6bАй бұрын
Only 0003🎉
@akshaylokhande7673Ай бұрын
Mahesh Shinde ❤
@sanjayghanwat4724Ай бұрын
Only.0003❤❤❤
@SataraboyАй бұрын
Major issue satara madhe Industrial development kahi nahi