पहिला मान आमच्या ठाणे जिल्ह्याला दिल्याबद्दल धन्यवाद
@buntyangre11 ай бұрын
ठाणे जिल्हा आमचा एकमेव असा जिल्हा सदैव एकनिष्ठ
@gauravbhere403211 ай бұрын
ठाणे जिल्याचे कुणबी समाजाचे नेते मा. खासदार , महाराष्ट्र राज्याचे महसुल मंत्री, मुरबाडचे 5 वेळा आमदार मा.शांताराम भाऊ घोलप यांचा उल्हेख अपेक्षित होता. ठाणे जिल्यातील कुणबी नेत्यांचे एक ही नाव नाही. यावरुन किती अभ्यास अहे समजल.
@Maharashtra_man11 ай бұрын
फक्त शहरी भाग दिसतोय...
@pranavvinchurkar941210 ай бұрын
घोलप साहेब ठाणे जिल्ह्याचे मोठे नेते , सहमत
@bhupendragavate150710 ай бұрын
तुमच्या मताशी मी सहमत आहे.
@sumitraingale6311 ай бұрын
अशी मालिका सुरू केल्याबद्दल बोलभिडूचे धन्यवाद🙏महेश म्हात्रे सरांचे छान पद्धतीचे विश्लेषण 👍
@vedantpatole816111 ай бұрын
पुण्यभूमी ठाणे🚩धर्मनगरी ठाणे🚩आगरी कोळ्याच मर्द मराठ्याच ठाणे🚩 धर्मवीर आनंद दिघे साहेबांच ठाणे माझी मातृभूमी आणि कर्मभूमी ठाणे🚩 जय श्री राम जय शिवराय 🚩🚩
@krutikpatil942510 ай бұрын
मी पालघर मधील आहे पण पहिला मान ठाण्याला दिल्याबद्दल धन्यवाद 🚩🚩
@Jayantkulkarniguruji10 ай бұрын
म्हात्रे सर ज्या शिलाहार राजांचा आपण उल्लेख आपल्या मुलाखतीती 2/4 वेळेस केला आहे त्यांच्या नावाचा एखादा रस्ता सुद्धा आज ठाण्यात अस्तित्वात नाही याची मोठी खंत वाटते 🙏🏻
@rohitbhoir538110 ай бұрын
पूर्ण पणे अपूर्ण माहिती ज्या शहापूर आणि मुरबाड शिवाय ठाणे अपूर्ण आहे आणि ज्या कुणबी समाजाचा ठाणे जिल्या वर वर्चस्व आहे त्या बदल एक शब्द पण बोले नाय साहेब तुम्ही 😢
@tejasmohite850010 ай бұрын
म्हात्रे सर म्हणजे अतिशय हुशार व्यक्ति अणि पत्रकार. अतीशय सुंदर मुलाखत 👍
@SANDEEPSALVI-d4k11 ай бұрын
महेश सरांनी खूप छान माहिती दिली... बऱ्याच दिवसांनी सरांना अशी मुलखात देताना पाहिलं. बोल भिडू चे धन्यवाद खूप सुंदर उपक्रम आपण चालू केलात... जमल्यास संपूर्ण जिल्हे आणि त्यांची राजकीय, सामाजिक घडामोड दाखवा🙏
@medhamohare144311 ай бұрын
ठाणे जिल्हा 1no वर घेतलास खूप छान वाटले अभ्यास पूर्ण मुलाखत झाली छान
@rockingishan1234511 ай бұрын
This is a beautiful series. Waiting for Ahmednagar
@amoghv623011 ай бұрын
Very beautiful series with very knowledgable host Advait Mehtaji.... Good going..
@Abhijeetpatil-lj1nx11 ай бұрын
1:00:04 नवी मुंबईतील एक नवं नेतृत्व म्हणलं तर मला मढवी साहेब वाटतात✌🏼 1:00:17 मढवीना सुद्धा ऑफर होत्या त्या ह्याच कारणाने त्यांनी धुडकावून लावल्या म्हणाले गणेश नाईक ह्यांच उदाहरण माझ्या डोळ्या समोर आहे 😂
@akash_c11 ай бұрын
खुप खुप धन्यवाद... ठाणे जिल्ह्याचा इतिहास आणि ठाणे जिल्ह्याच महत्त्व इथल्या स्थानिक जनता सोडून कोणाला च माहित नाहीये.... मुंबई त राहणाऱ्या जनतेला घंटा काही माहिती नाहीये आणि तोंडाला येईल ते बरळत असतात...!!
@Samshom11 ай бұрын
अतिशय क्षुष्म अभ्यास आहे म्हात्रे सरांचा, मानलं सर तुम्हाला
@arunkagbatte786510 ай бұрын
मेहता साहेब, कार्यक्रम खुप छान करताय 🎉🎉
@adityasuryavanshi368711 ай бұрын
I love this series, please continue this
@vivekthakare673411 ай бұрын
खूपच छान माहिती आणि विश्लेषण सर... जिल्ह्याच्या जडघडणीचा सगळा इतिहास तुम्ही मांडलात 💐💐👍👍
@sachinawale907311 ай бұрын
Best idea ahe , loksabhe adhi ashyach pratek jilyachi mahiti dya .. All the best for bol bhidu ❤❤
@SudhirBhanushali-g3q11 ай бұрын
खूपच सुंदर विश्ेषणात्मक विचार महेश सर
@rajpatil497410 ай бұрын
Ek cha no. Ahay playlist
@Arvind_Kejriwal-v9h11 ай бұрын
सर्व जिल्हे घ्या...नाहीतर फक्त पश्चिम महाराष्ट्रातीलच जिल्हे घेताल...
@SandeshLongle10 ай бұрын
अतिशय छान प्रयोग,,, पुढील एपिसोड बघण्यासाठी उत्सुक
@reporteronemanshow11 ай бұрын
ज्या शहापूर आणि मुरबाड तालुक्याशिवाय ठाणे जिल्ह्याचे राजकीय आणि सामाजिक गणित जुळत नाही,त्याबद्दल आपण काहीच महत्वाचे विश्लेषण केलेलं नाही,तुमचा ठाणे जिल्ह्याचा भौगोलिक,शैक्षणिक,सामाजिक अभ्यास कमी पडतो आहे.
Very nice initiative by bol bhidu , ❤❤❤ congratulations to all ur team
@sudhirpatil370611 ай бұрын
महेश म्हात्रे साहेब 🙏🙏
@Abhijeetpatil-lj1nx11 ай бұрын
1:02:55 वणगा हे आमदार आहेत शिंदेसेनेचे , आणि गावित हे खासदार आहेत (correction)
@LakshyaIASAcademy11 ай бұрын
महेश साहेब अचूक विश्लेषण 👌👌👌👍🌹😊
@PragatLoke11 ай бұрын
खूप छान व्हिडीओ 👌👌👌
@amitbarve13610 ай бұрын
बोलभिडू या चॅनेल चा हा अभ्यासपूर्ण व्हिडीओ आवडला.
@omkarmane199911 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत.
@sanjaypawar10988 ай бұрын
श्रीमंत शिलाहार राजे हे एका राष्ट्र पुरुषाचे मांडलिक होते, ते राष्ट्र पुरुष कोण हे सर्व समाजाशी कलावे,ही नम्र निवेदन ह्याचा खुलाशा होने गरजेचे आहे .
@jayeshsolanke258811 ай бұрын
ध्रुव राठी चा video व्हायरल होत असलेल्या वर एक video बनवा....❤
@prathamesharage11 ай бұрын
तेवडी हिम्मत असती तर स्वतः च एक विडिओ केला असता 😂
@chintamani77711 ай бұрын
काहीही म्हणा पण त्याने जो विडिओ बनवलाय तो एकदम सत्य परिस्थिती वर आधारित आहे माझे वडील संघ विचारसरणीचे आहेत त्यांच्या whatsapp ग्रुपवर आज लगेच ध्रुव राठी बद्दल propoganda आला की तो परदेशी आहे वैगेरे वैगेरे पण त्याने जी परिस्थिती सांगितली आहे ती एकदम बरोबर आहे
@jayeshsolanke258811 ай бұрын
तुम्ही ते अॅक्सेप्ट करत आहेत... तुम्हाला सलाम आहे सर...
@aniketjadhav771611 ай бұрын
@@chintamani777ha bhava kharach ahe
@tanmaydhotre611510 ай бұрын
Waiting for Raigad ❤
@themanthax911511 ай бұрын
Waiting for Nanded video was beautiful ❤
@avinindrapatil329811 ай бұрын
भिवंडीतील ज्वलंत वास्तवाची मांडणी केली. शहरातील मोठे बिल्डर ते पण राजकारणी आणि स्थानिक पातळीवरील नेते यांच्या partnership करून स्थापन केलेल्या डेवलोपर फर्म.किंवा percentage कमिशन घेऊन स्थानिकांच्या जमिनी लाटण्याचा मोठ्या प्रमाणात काम करीत आहेत. ठरलेला मोबदला देत नाहीत किंवा मोबदला देण्यास खूप वर्ष लावतात व काही लोकांचे आपापसातील वाद असतील तर त्यांची भांडणे लावून एकाला डावलून परस्पर जमिनींचे व्यवहार करून घेत आहेत.
@HueTube36510 ай бұрын
Wa wa wa Mahesh Mhatre sir the knowledge and information he shared today is very detailed and incredible. 🎉🎉very nice episode.
@mohan_490111 ай бұрын
एकच नंबर 👌👌👌
@archanamhatre743311 ай бұрын
खुप छान महेश
@VinayakJadahv11 ай бұрын
Khup ceean sar
@RitikMhanera11 ай бұрын
Mhatre sir ek number
@mayureshmhatre344011 ай бұрын
Excellent
@vishalkhopade701911 ай бұрын
Waiting For Pune 🙌
@viloljoshi755411 ай бұрын
Where is badlapur?
@yoginion10 ай бұрын
Apratim interview thank you very much but Vasai - virar baddal khup kami bolle tya baddal 😢
@swanandjadhav631711 ай бұрын
hya research che refences kahi milu shaktat ka?
@LandstreicherIndien11 ай бұрын
मुंब्ऱ्यात बहुतेक मुंबईतले तडीपार राहायचे हे कारण आहे तिथे एका विशिष्ट समाजाची लोकं राहतात
@Renaissance86111 ай бұрын
शहरी भागात ghettoisation झालंय. पण ग्रामीण महाराष्ट्रात आजही हिंदू मुस्लिमांची घरे एकमेकांना लागून असतात. धर्मांध जातीयवादी संघटना शहरांमध्ये फार active झाल्या आहेत
@APK8111 ай бұрын
Mhatre sir yancha knowledge kay zabardast aahe❤
@hareshpatole269211 ай бұрын
मुरबाड तालुका ठाणे जिल्ह्यात नाही येत का ???
@Maharashtra_man11 ай бұрын
खूप वाईट वाटल.. आपलं मुरबाड...
@akash_c11 ай бұрын
ठाणे जिल्ह्याचा नकाशा विसरलेत वाटते साहेब... मुरबाड शहापूर तालुका कुठेय??
@jitendratarmale631011 ай бұрын
Murbad shahapur la kahihi ijjat aani value nahi mitra,
@shivamadsure572511 ай бұрын
Ahmednagar cha pahila utsukta ahi
@SiddhantWaghmare-t8q11 ай бұрын
Series 👍
@Project_प्रशासन10 ай бұрын
अहिल्यानगर कधी ?
@pradipsalgarkar936010 ай бұрын
म्हात्रे सर मुरबाड - बदलापूर हा सुध्धा मोठा पट्टा आहे.त्या बद्दल काहीच उल्लेख नाही.
@Dewoo_dsk11 ай бұрын
म्हणजे गुंडगिरी ला तुम्ही अभिमानाने सांगत आहात, वाह!!!!😂😂😂 हसू हसू सांगत आहे 😂😂
@sagarsase243911 ай бұрын
Wqh ठाणे ❤️
@dattajiraopatil290211 ай бұрын
Nice
@rohanchavan149511 ай бұрын
Up next Sangli
@Project_प्रशासन10 ай бұрын
अहिल्यानगर कधी ?😢
@vijaysawant436211 ай бұрын
मराठवाडा मागे का आहे या वर एक व्हिडिओ होऊन जाऊद्या.. कामधंदा खूप कमी आहे.
@pranavvinchurkar941210 ай бұрын
ठाणे जिल्ह्याचे नेतृत्व उपरे लोकांकडे गेलाय
@LokeshPadole28011 ай бұрын
Sir Amravati jilha ghya ani Vidarbha mdhle sgde Jilhe ghya
@jugad692411 ай бұрын
. 27% OBC including Kunbi Maratha 10% EWS including Maratha 10% Maratha Separate ------- 47% आदिवासी मधील अती आदिवासी, दलितामधील अती दलीत, गरीबामधील अती गरीबाना इतके आरक्षण नाही मराठयांच्या छाव्यानो याचा फायदा घ्या आणि दाखवून द्या जगाला #एक मराठा लाख मराठा🚩🚩 #जय शिवराय 🚩🚩