Рет қаралды 147,335
#BolBhidu #Jio #jioairfiber
भावाभावात वाटण्या झाल्या की एक विषय नक्की असतो, सगळं गाव तमाशा बघायला आलं तरी चालंल पण आपल्या हक्काची गोष्ट भावाला पचून द्यायची नाही. पण मोठी माणसं वाटण्या झाल्यावर काय करतात ? तर शांतीत क्रांती करतात. खरं तेही गेमाच करतात, पण मोठ्या लेव्हलवर. टप्य्यात घेऊन. वाटण्यांची आठवण काढायचं कारण म्हणजे मुकेशभाई अंबानी. गणेश चतुर्थीचा मुहूर्त साधत अंबानी जिओ एअर फायबर लाँच करतायत.
थोडक्यात आता वायरलेस इंटरनेटपण सनाट स्पीडमध्ये चालणार आहे आणि जिओचं आणखी एक प्रॉडक्ट मार्केटमध्ये येणार आहे. तेही अंबानी भारतातल्या टेलिकॉम मार्केटमध्ये सिंगल हॅन्ड धुव्वा करत असताना. वाटणी आणि जिओची उभारणी याचं कनेक्शन पाहण्यासाठी आपल्याला बघाव्या लागतात जिओ उभारताना अंबानींनी केलेल्या गेमा.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/