मला वाटते प्रकरण जास्तच चिघळत आहे. पण त्याचा काही पूर्णपणे चांगला परिणाम होत आहे का ते समजत नाही . विषय भरकटत आहे.. असे करून नाही चालणार आता २० दिवस उलटून सुध्दा संतोष देशमुख यांना न्याय नाही मिळत म्हणजे हे नुसते काय सुरू आहे आपण नक्कीच महाराष्ट्रात राहतो ना.. एकदा विचार करा..