धनंजयला मंत्रीमडळातून बाहेर काढत नाही तोपर्यंत निपक्ष चौकशी होणार नाही म्हणुन धनंजयचा राजीनामा पाहिजे
@Shubham-sw5jr5 күн бұрын
समजा जर धनु भाऊ आलेच नसते मुंब्र्या ल तुमच्या विरोधात तर साहेब आपण असता का इथ?? कॉल रेकॉर्डिंग मध्ये स्पष्ट बोलला
@Jyotikamble56885 күн бұрын
🍌🍌🍌🍌 घ्या 😂
@ashishbiradar53925 күн бұрын
@@Shubham-sw5jr जितेंद्र आव्हाड हा तटस्थ माणूस आहे. हा माझी जात माझी जात करत नाही . हे मुंडे घराण्याने चालू केले आहे मागील तीस वर्षे झाले , जातीचच काम करायचं , जातीवाद कार्यकर्ते यांच्या अंगात भिनला... समोरच्याला समजून सांगण्यासाठी ते असे म्हटले आहे ,धनू प्रचाराला गेला काय नाय गेला काय फरक पडत नाही...😅
@garibmanus4u5 күн бұрын
जगायचं कसं हा प्रश्न पडतो साहेब, पावलो पावली भीती वाटत आहे
@Shubham-sw5jr5 күн бұрын
😂😂 काही तरी च ... यूट्यूब कमी बघ ...पागल होत आहेस... डिप्रेशन मध्ये जाशिन positive विचार कर झाटू
@user-ramkashid5 күн бұрын
धनंजय मुंडे जो पर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत बिडमध्ये रस्ता रोको करा .
@JAY-HIND5 күн бұрын
याचा राजीनामा द्या.. त्याला मंत्री करू नका.. तामक्याला पालकमंत्री बनवा 😃🤣😂 हा देश झुंडशाही वरती चालतं नाही रे.. हा देश डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान वरती चालतो.
@IsmailShaikh-r3k5 күн бұрын
. मुलांना नेत्यांचे कार्यकर्ते बनवू नका.
@संजयपवार-ण5ह5 күн бұрын
बीड चे पोलिस वाल्मिकच्या पैशांतून पगार घेतात वाटत असे पोलीस गरीबांना मदत न करता गुणेगाराना मदत करणारे पोलीस दलात ठेऊ नये
@VaibhavDeshmukh-v8e5 күн бұрын
धनंजय मुंडे नी कमीत कमी स्वता नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा. ,,,(नैतिकता असेल तर )
@NagnathDhas4 күн бұрын
धन्यवाद आ आव्हाड साहेब
@KalyanKarhale-l2t5 күн бұрын
बिडचे सरकारचे प्रतिनिधी दोन आहेत ते दोघेही सरपंचाच्या कुटुंबाला भेटायला गेले नाहीत
@manojsingjavheri89905 күн бұрын
एकदम बरोबर
@Mr.T.N.MundheOriginal5 күн бұрын
आव्हाड साहेब ग्रेट
@DurgaDhawne5 күн бұрын
जनतेने रस्तावर उतरणे हाच एक पर्याय आहे महाजन पोलीस इतर पोलीस आहे सर्व ला आरोपी करावे व त्यांना बडतर्प करा वे तरच जनता शांत होईल
@NagnathDhas4 күн бұрын
धनंजय लाज वाटली पाहिजे राजीनामा दे
@BadaSocho74 күн бұрын
सी.आय डी ने केज पोलीस स्टेशन मधील सबंधित अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर चेक करावेत
@BhatankarGuruji4 күн бұрын
याच्या पाठीवर मोठ्या मंत्र्याचा आशीर्वाद आहेत,,म्हणून अफ आर आय दाखल होणारच नाहीत,,कारण याच्या मागे,मोठे मासे सुद्धा गळाला लागणार आहेत,पण सर्व नियोजन मुंढेन मुख्यमंत्र्याची भेट घेतली तेव्हाच सर्व सुटल
@bhaugadekar77924 күн бұрын
या केसमधील पहिली तक्रार असेल त्यामधे नक्की छेडछाड झाली असावी. त्याशिवाय तो असा बोलू शकत नाही.
@arunpawar88395 күн бұрын
Jitendra Ji very good conclusion
@Bhosale-v6v4 күн бұрын
Nice 👍
@ramchandraparte71955 күн бұрын
धनंजय मुंडे सरकार से बडा. हैं.. इसलिये बिन्दास्त हैं...
@ramchandraparte71955 күн бұрын
आव्हाड साहेब.... आक्रमक आहेत..
@AmolChoramale-l6j5 күн бұрын
राजकारणी आणि police
@bhagavatrakhunde33825 күн бұрын
माहाराष्ट्रात कायदा सुवेवस्ता राहेलि नाहि
@psm47275 күн бұрын
सत्य
@ramnathkudekar57945 күн бұрын
Thanks sir
@sandeepsuryawanshi44874 күн бұрын
Right sir
@ravindrawaghmare90294 күн бұрын
👌👌
@sagarsankpal1913 күн бұрын
Election Commission, राज्यपाल ,सरकारी अधिकारी, पोलीस..... आता फक्त मिलिटरी manage करायची बाकी आहे भाजप ची...
@Gsk35874 күн бұрын
फडणवीस सध्या विरोधी पक्षात असता तर नागडा होऊन थयथयाट केला असता
@girishgodbole643 күн бұрын
Karmuse चा काय केलं सांगा
@SRS192815 күн бұрын
जे करमुसे प्रकरणात झालं तेच या प्रकरणात होतंय आव्हाड साहेब😂😂
@ramchandraparte71955 күн бұрын
अमानुसपने मारून क्रूरहत्याराला वाचवणे हे पाप घेऊन..
@vinodshinde53095 күн бұрын
सगळं हे ठरउंन केलेलं आहे
@dattatrayaghawate49515 күн бұрын
Avhad saheb tumhai CM hou shyskta
@amolsonawale-m9c5 күн бұрын
आरोपी एवढं कॉन्फिडन्सली बोलतो
@ArunGhoderavКүн бұрын
नागपुरी cm
@sunilkatkade81905 күн бұрын
एवढं सर्व तुला माहिती आहे तू पण ते एक वकीलच आहे मग तू का लढवत नाही केस
@ashishphuladi75694 күн бұрын
Karmuse che kay zale re jitu
@DattaKejbhat-qi2xr5 күн бұрын
आव्हाड जी न्याय द्या
@sureshnikam47355 күн бұрын
Avad saheb.zindabad
@swamikrupa46804 күн бұрын
Karmuse chy case ch ky zal
@shrikantkhanolkar43015 күн бұрын
अव्वड तुम्ही अनंत कर्मुसे विषयी बोला
@Prakashgarole31324 күн бұрын
पोलिस आणि पोलिस??????
@ramdasshirsath24795 күн бұрын
Hyachi pan choukashi kara mumbra kalvya madhe ha pan dhutalya tandala sarkha nahi
@krushnakakde73915 күн бұрын
Sarvat adhi Dhanajay Mundhe cha rajinama ghyava barobar sarv samor yeil