Walmik Karad सरेंडर होताच कार्यकर्ते आक्रमक, बबन गीतेचं नाव घेत संताप, पुण्यात नक्की काय बोलले?

  Рет қаралды 185,321

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

Пікірлер: 292
@annasahebshinde1442
@annasahebshinde1442 6 күн бұрын
पत्रकार मुंबई तक सारखा हाडाचा असावा. सलाम साहेब आपल्या निर्भिड पत्रकारितेला
@ms.shinde1346
@ms.shinde1346 7 күн бұрын
मला तर वाटतं आहे आता हे कार्यकर्ते च गुत्वून देतेन कराड la 😂😂😂
@saurabhpatil2177
@saurabhpatil2177 7 күн бұрын
😂😂😂😂
@tanajinarwade7278
@tanajinarwade7278 5 күн бұрын
याचे हाड गेले काशीला आता मेला तु कराड 😂 आता पोलीस याला धरतील
@Maharashtralive77
@Maharashtralive77 7 күн бұрын
कार्यकर्ते रिमांड घ्या सरळ बाहेर येईल 😂😂
@akshayharpude358
@akshayharpude358 7 күн бұрын
कार्यकर्ते 100 % गुंतवनार😂😂😂
@YuvarajPawar5252
@YuvarajPawar5252 7 күн бұрын
ह्याला पण रिमाइंडर सगळ्या माहिती😮😮😮
@yogeshkanheresir5040
@yogeshkanheresir5040 7 күн бұрын
कार्यकर्ते पन म्हणतेय कराड ची फाटली ना 😂
@sanjaykakad4095
@sanjaykakad4095 7 күн бұрын
आरे बाबा तो वंजारी वाघ आहे तूला वाघ कळतोका चडडित मुतशिल
@RajubhaiShelke
@RajubhaiShelke 7 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 🎉🎉🎉
@prashantdokhale9274
@prashantdokhale9274 7 күн бұрын
100पेक्षा जास्त बॅकं खातं फि्ज केले तेचा इन्कम सोर्स काय आहे वाल्यां कराड
@akash67bandagar
@akash67bandagar 6 күн бұрын
अडत वाप्यारी चे पण 100 प्लस खाते असतात टॅक्स वाचंवसाठी
@RamdasNarawade-v5y
@RamdasNarawade-v5y 7 күн бұрын
सगळ बाहेर येईल रे 😂😂😂
@rammatre5010
@rammatre5010 3 күн бұрын
पत्रकारिता खूप छान आहे या रिपोर्टर ची खूप मोठा होणार हा पुढे , इमानदारीने रहा सत्याच्या सोबत रहा खूप शुभेच्छा
@Freedom-h7p
@Freedom-h7p 7 күн бұрын
😂😂😂😂😂 मेंटल लोक आहेत यांना परत राजस्थान मध्ये पाठवा
@mohantambade3809
@mohantambade3809 6 күн бұрын
Ye tu
@Coolmood100
@Coolmood100 6 күн бұрын
तुझा बापाचा आहे का महाराष्ट्र 😂😂😂😂 90 King😂
@Freedom-h7p
@Freedom-h7p 6 күн бұрын
@@Coolmood100 शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आम्ही त्यांचे मावळे आहोत तुम्ही इथले नाही उपरे आहेत तुझ्या बापाला विचार तुम्ही मूळचे राजस्थान चे आहेत
@Coolmood100
@Coolmood100 6 күн бұрын
@Freedom-h7p तु आणि मावळा लाजा वाटू द्या महाराजच नाव नका घेऊ महाराजा समोर तुमचे नेत शिव्या देतात राव आणि हा हिंदुस्तान आहे आम्ही हिंदू आहोत इथे कायदा चालतो तोपन भीमाचा म्हणे मावळा कोर्ट जा बरं कुणाचा आहे महाराष्ट्र कळल
@ajay.d6002
@ajay.d6002 6 күн бұрын
Mg tuja aaila kon javal
@sampatsuryavanshi951
@sampatsuryavanshi951 7 күн бұрын
साहेब यांना सगळं माहित आहे
@GaneshS2712
@GaneshS2712 7 күн бұрын
हे अति उत्साही कार्यकर्ते एक दिवस ताई आणि धनुला एक दिवस धुळीला मिळवतील... 😂😂🙏
@yogeshkanheresir5040
@yogeshkanheresir5040 7 күн бұрын
सोशल वर्कर आहे म्हणे अण्णा, सोशल तेवढे वर करतात 😂
@nitinpatilmhaske3433
@nitinpatilmhaske3433 7 күн бұрын
आता कशी तासुन ठोकली 😂😂
@Rameshchandanshiv-sh9is
@Rameshchandanshiv-sh9is 7 күн бұрын
हि अशी trial कशाला घेता साहेब टाका आतमधे कोर्ट बघून घेईल
@shekharshinde7309
@shekharshinde7309 7 күн бұрын
देवाभाऊ बघा काय चाललंय,
@kisankadale4104
@kisankadale4104 7 күн бұрын
यांचा पहिले रिमांड घ्यावा
@meenakshidalvi5481
@meenakshidalvi5481 7 күн бұрын
Phodoon kadala pahije yala
@SomanathMisal-i3n
@SomanathMisal-i3n 7 күн бұрын
खूप मोठी टोळी दिसतेय भाऊ आण्णाची 😂😂😂
@AdiPatilDhumal
@AdiPatilDhumal 7 күн бұрын
पान ही हलत नाही😂😂
@nitinchalak5378
@nitinchalak5378 6 күн бұрын
बाराच्या हो 14 दिवसाची पोलीस कोठडी सिआयडी ने कोर्टा कडून मिळवून घेतली म्हणजे काही तरी पुरावे असतील ना सिआयडी कडे
@dhanrajbiradar854
@dhanrajbiradar854 7 күн бұрын
म्हणुन हे बबन गित्ते ला टरकतात
@SudhakarAher-wy2nh
@SudhakarAher-wy2nh 7 күн бұрын
अरे काय चाललंय परळी मध्ये सगळं कटलेट सगळे गुन्हे सगळे मर्डर श हे योग्य नाही राव
@sn-dd2id
@sn-dd2id 7 күн бұрын
Walmik karad हा मोहरा आहे.. धनंजय मुंडे master mind...
@Gmgm189
@Gmgm189 7 күн бұрын
सगळेच आरोपी बबन गित्ते मग वाल्मीक अण्णा संत
@DT-lu9si
@DT-lu9si 7 күн бұрын
देवा असली खद्रावल बीड मधील असतील असं वाटलं नव्हत.
@dsa7666
@dsa7666 7 күн бұрын
हे एकमेकांना संपवणार परळीत एक दिवस शांतता येईल
@Vedlifefoods
@Vedlifefoods 7 күн бұрын
ह्यांना ताब्यात घ्या
@rajendradattatrayshinde9467
@rajendradattatrayshinde9467 7 күн бұрын
अरे हा तर याच्यात पण जात आणायला लागला
@anilpawar6868
@anilpawar6868 7 күн бұрын
बातमी बघून लगेच काही मिनिटांतच लोक जमा झाले ठरवून केलेल्या गोष्टी आहेत लोकशाही धोक्यात
@samadhandhakne8970
@samadhandhakne8970 6 күн бұрын
खर आहे भाऊ
@mahendrabiraris
@mahendrabiraris 7 күн бұрын
खरंच सत्य समोर येऊ द्या खरा गुन्हेगार चा तपास लावा या राज्यातल्या न्याय भेटूया
@jantaraja8046
@jantaraja8046 6 күн бұрын
समर्थन करणारे लोक पण त्यांच्या प्रत्येक कारवायांमध्ये सोबत असतात...
@hearingcare9047
@hearingcare9047 5 күн бұрын
याच्या नावावर किती जमीन आहे अन्नाची बघा
@prakashkale801
@prakashkale801 2 күн бұрын
एका घरातली मुलगा आणि मुलगी बाहेर काय करतात ते आई वडीलांना माहीत नसत आणि हे तर कार्य करते आहे त हे म्हणतात आमला सगळ माहीत आहे काय दुनया मग करा ना आंदोलन संतोष देशमुख साठी तुम्ही लोक का करत नाही
@RajivJadhav-o6j
@RajivJadhav-o6j 5 күн бұрын
पार वाट लावली महाराष्ट्राची
@navnathwashivle2224
@navnathwashivle2224 6 күн бұрын
लोक बापाला मानत नाहीत ऐवढं नेत्यामागे फिरतात कलियुगीचा महिमा
@visionmotivation9991
@visionmotivation9991 7 күн бұрын
हे कार्यकर्ते कराड लाsaport करायला आले आहेत की बीड जिल्हातील नेत्यांचे वांदे करायला आले आहेत काही समजेना
@gorakhsable8293
@gorakhsable8293 5 күн бұрын
अरे हे सर्व जण गुन्हेगारी क्षेत्रातील आहे वाल्या सांगितलं की तसं करतात यांच्या राहणीमानात कळते
@ganeshtorne435
@ganeshtorne435 7 күн бұрын
लय भारी कार्यक्रम करता राव पद्धशिर उलटी मारायले राव😮
@Shkrishn
@Shkrishn 5 күн бұрын
पत्रकार साहेब एक नंबर
@ravindrashinde4381
@ravindrashinde4381 7 күн бұрын
हे लोक महाराष्ट्राचा नाश करतील
@Tatyasahebkhune
@Tatyasahebkhune 7 күн бұрын
ह्याना माहीत आहे वाल्मीक कराड इतके दिवस कुठे होता सांगत नाहीत
@Lodha372
@Lodha372 7 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली वालचंद 😂😂
@pawmah602
@pawmah602 7 күн бұрын
ह्याला धड बोलता येत नाही.. 😅
@sharadchandranagane8791
@sharadchandranagane8791 5 күн бұрын
गुन्हेगारांचे इतके पाठीराखे असतील, गुन्हेगाराचे आणि त्यांच्या गुन्ह्याचे कणखरपणे समर्थन करणारे लोक असतील तर गुन्ह्याची मालिका कधीच थांबली जाणार नाही. जिथे गुन्हेगारांचे उदात्तीकरण होते तिथे कधीच चांगले होऊ शकणार नाही
@sanjayuplenchwar-fx7hk
@sanjayuplenchwar-fx7hk 7 күн бұрын
हे सर्व साथीदार वाटत आहे
@shashank255
@shashank255 7 күн бұрын
लय येडे आहे है कार्यकर्ते
@bhushanpatil947
@bhushanpatil947 7 күн бұрын
हे कार्यकर्ते अती शहाणपणा करायच्या नादात सगळे उघडे पाडत आहेत.
@RahulBodke-k4v
@RahulBodke-k4v 7 күн бұрын
कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करा
@sagarjagtap8132
@sagarjagtap8132 7 күн бұрын
समाज्याच बोलु नको समाज मधी आणु नको नहितर तुला समाज दाखवले काय हाय तो
@vishalpawar3973
@vishalpawar3973 7 күн бұрын
आण्णा सामाजिक कार्यकर्ते 😂😂
@ravirajeupadhye439
@ravirajeupadhye439 5 күн бұрын
*DM साहेबांचा राजीनामा घेतला तर वंजारी समाज नाराज होईल, असे जर सरकारचे मत असेल तर त्याचा अर्थ असा की सरकार जातीयवादी दृष्टिकोनातून विचार करीत आहे, गुन्हेगारांची जात बघून निर्णय घेत आहे आणि हे भयानक आहे.*
@Democratic12346
@Democratic12346 6 күн бұрын
वाल्मीक देशाचा भविष्य आहे त्याला बीड च पालकमंत्री आणि महाराष्ट्राचा शिक्षण मंत्री करा..आणि कार्यकर्त्याला शिक्षण बनवून टाका😂😂😂
@SandipPawar-zr5yz
@SandipPawar-zr5yz 7 күн бұрын
शिकून पाठवलेत सगळे हे ..
@sunilkatkade8190
@sunilkatkade8190 7 күн бұрын
पत्रकारांनी पूर्ण माहिती घेऊनच प्रश्न विचारा माणसांना
@shamgorade7452
@shamgorade7452 5 күн бұрын
पत्रकार भाऊला मानावं लागेल❤
@jitendrasawant1685
@jitendrasawant1685 5 күн бұрын
यांना अगोदरच माहिती होतं. अण्णा सरेंडर होणार म्हणून यांना अण्णांनी प्रोटेकशन साठी बोलवलं होतं.
@RajendraMandale-df7ei
@RajendraMandale-df7ei 7 күн бұрын
यांना उचला
@shrikantbandal4577
@shrikantbandal4577 5 күн бұрын
पुण्यात आला सुखरूप गेला.. पुणेकर 😂😂😂😂😂😂😂
@prashantdokhale9274
@prashantdokhale9274 7 күн бұрын
22 दिवस कुठे होते 😂😂
@narsingChaugule
@narsingChaugule 5 күн бұрын
1no ptrkar
@awezshaik1
@awezshaik1 5 күн бұрын
बात तो सही है विरोधी ला बघवत नाहीये.. डांगीतून धूर जाळ निघत आहे 😂
@umeshdhaygude539
@umeshdhaygude539 6 күн бұрын
ह्याचा पण तपास करून कस्टडी घ्या
@pandurangmokashe8230
@pandurangmokashe8230 6 күн бұрын
हा निरलजा पानाचा कळस आहे!
@AmarRavat-nr5sf
@AmarRavat-nr5sf 7 күн бұрын
उज्जेन ला होते म्हणल्यावर समोर का आले नाही
@AmitMundkar
@AmitMundkar 6 күн бұрын
बिड पॅटर्न खतरनाक आहे राव‌। 😂
@01cl9jv
@01cl9jv 5 күн бұрын
बबन गित्ते vs वाल्मीक आहे की काय😂😂😂
@sachinkale3934
@sachinkale3934 2 күн бұрын
😂
@sachinkale3934
@sachinkale3934 2 күн бұрын
असले अजुन १०-१५ कार्यकर्ते पोलीसांनी चौकशीला ताब्यात घेतले तर सगळं बाहेर येईल
@AtulChaugule-r7q
@AtulChaugule-r7q 6 күн бұрын
Arrrraaaraaa............valkmik karad cha putala bandha farrrr motha sadhu sant to🙏🙏💐💐 subhecha ya harmakhoranla
@anilbhange4598
@anilbhange4598 3 күн бұрын
वाल्मिक अन्नाचे हाडाच्या कार्यकर्त्यांनी एक समजून घ्यावे की आमदार आहे का खासदार आहे अण्णा
@samsommohite
@samsommohite 6 күн бұрын
वाल्मिक आण्णा ह्या महाराष्ट्राच आनी भारत देशाच भविष्य आहे.
@govinddeshmukh1285
@govinddeshmukh1285 6 күн бұрын
यांच्यामुळेच जिल्ह्याचा विकास झाला नाही.
@ajaybangar4
@ajaybangar4 5 күн бұрын
Ha khara vag ahe aanna cha❤
@शेतकरीपुत्र-च4ख
@शेतकरीपुत्र-च4ख 5 күн бұрын
खिशोर फड चा भाऊ सांगतोय माझ्या भावाचा खून वाल्मिक कराडणे नाही केलेला आणि सुरेश धस म्हणतात केलेला आता काय त्याचा भाऊ खोटे बोलतोय का.
@vaibhavbhore991
@vaibhavbhore991 5 күн бұрын
कुठे होते माहित नाही देवाला गेले होते 😂😂😂😂
@kashinathmore-et7vv
@kashinathmore-et7vv 7 күн бұрын
लई दिवस चालत नाही हे
@darshanpatil1093
@darshanpatil1093 6 күн бұрын
याला थर्ड डिग्री द्या...१० मिनिट मधे खरे बोलेल
@hingeshyam4595
@hingeshyam4595 7 күн бұрын
सगळेच बरे देव दर्शनाला आजच आलेत 🤔
@baliramdongare9753
@baliramdongare9753 6 күн бұрын
नार्को टेस्ट करण्यात यावी
@KuvarshingKapur
@KuvarshingKapur 6 күн бұрын
पुरावे सगळे धमकी आणि तुम्ही मुटके जैसी करणी वैसी भरणी
@aarbanedigambar
@aarbanedigambar 6 күн бұрын
परळी मध्ये फक्त मलिदा गॅंग मुंडे घराण्यावर प्रेम करते सर्वसामान्य लोक भीतीमध्ये राहतात
@rameshmorale-n9z
@rameshmorale-n9z 7 күн бұрын
भाऊ बरोबर आहे
@kunalnimje1137
@kunalnimje1137 5 күн бұрын
अरे बाबांनो तुम्ही तुमचे काम धंदे करा... हे कोणाचेच नाही झाले आहे.
@rajkumaraundhkar2006
@rajkumaraundhkar2006 5 күн бұрын
यांची हाडे मोडल्यावर हे सगळं व्यवस्थित सांगतील.
@knowledgeispower8817
@knowledgeispower8817 7 күн бұрын
लाजिरवाणी गोष्ट.. चालू झाली हतबल मीडियाची खटाटोप... सडलेली मीडिया आणि व्यवस्था..
@rambhaupatil-t7n
@rambhaupatil-t7n 5 күн бұрын
कार्यकर्ते हीच वेळ तुमच्यावर आली असती म्हणजे कळलं असत घरातील कोणी निघून गेल असतं तर
@marotishinde8274
@marotishinde8274 7 күн бұрын
वाल्मिकी कराड चे हाडाचे कार्यकर्ते का पळतात सर्वांना विचारा
@ganeshtekale9960
@ganeshtekale9960 5 күн бұрын
हा कार्यकर्ता खर सांगतोय कारण वाल्मील कराड हा आमदारा पेक्षा मोठा आहे म्हणून त्याच्यावर खोटे आरोप करून अटक केली आहे
@राजनीती7040
@राजनीती7040 5 күн бұрын
यांना दोघांना रिमाइंड वर घ्या म्हणजे कबूल होतील सगळं
@rammatre5010
@rammatre5010 3 күн бұрын
5:15 हा कोण आहे ?
@rushikeshdhore2292
@rushikeshdhore2292 6 күн бұрын
हे गुन्हात सहभाग असू शकतील ?
@nitinchalak5378
@nitinchalak5378 6 күн бұрын
ओबीसी चा काय विषय आहे
@praffulsonvane147
@praffulsonvane147 5 күн бұрын
काय खोटे कार्यकर्ते
@छत्रपतिशिवाजीमहाराज9922
@छत्रपतिशिवाजीमहाराज9922 6 күн бұрын
हे पण भागीदार आहेत
@NanaParkhee
@NanaParkhee 7 күн бұрын
😂😂😂चाडया हांला आतय टाकायला पाहिजेल पोपटा सारका बोलतोय 😂😂
@PoonamTakate-zy6uw
@PoonamTakate-zy6uw 6 күн бұрын
पहा हे क्रार्यक्रते वारे पट्टय़ा वाल्मिकच कौतुक वाटत मुंङेसाहेबाला हा म्हणतो
@gopaladamande8649
@gopaladamande8649 6 күн бұрын
लोकप्रीय आण्णा, 😂😂😂
@Fgj_jgh_frte_user
@Fgj_jgh_frte_user 7 күн бұрын
उज्जैन मधुन फेकुन मारले आणि तिकडे जीव गेला 😂
@sagarpolsp3991
@sagarpolsp3991 7 күн бұрын
Yanchya gandi vrr fatke dya 😂😂😂
@ankushkamble9240
@ankushkamble9240 5 күн бұрын
हाडाचा कार्यकर्यता आहे तर मग हा कुठे लपला होता हे तुमाला माहित असेल ना kay बोल तो..
@sachinjadhav6981
@sachinjadhav6981 7 күн бұрын
उजेनला myghalayla गेला
Their Boat Engine Fell Off
0:13
Newsflare
Рет қаралды 15 МЛН
OCCUPIED #shortssprintbrasil
0:37
Natan por Aí
Рет қаралды 131 МЛН