मी पण एक वंजारी आहे पण ही बीड मधील गुंडागर्दी संपली पाहिजे. यात जातीवाद आणू नये. कोणत्याही समाजाने गुंडांना पाठीशी घालु नये. आपण प्रभू रामाला मानतो ना की रावणाला.. रावणाला पाठीशी घालु नये...
@nitinkadam110918 күн бұрын
सगळे कडे याला राजकारणी कारणीभूत आहे त्यात ठेकेदार निवडणूक आली का मराठा माळी वंजारी दारू पाजाची
@RavindraTuwar2336618 күн бұрын
रोज वाल्मीक कराडचे स्टेटस ठेवत आहेत वंजारी लोक
@Ajaysanap257517 күн бұрын
अरे तुम्ही काय court आहात का.. आरोपी ठरवायला, पोलिसाला काम करू द्या , राजकारण आणू नका यात,नाहीतर न्याय्य भेटणार नाही@@RavindraTuwar23366
@thehistoryman179817 күн бұрын
@@RavindraTuwar23366प्रत्येक जातीत काही नालायक असतात, त्या पैकीच ते पण आहेत....!!! बाकी कोणालाही जीवे मारण्याचा अधिकार कोणालाच नाही....!!!
@Scamartist__35617 күн бұрын
@@RavindraTuwar23366vanjari lok manje beed nahi fakta
@udhavbhosle489518 күн бұрын
आव्हाड साहेब सॅल्युट तुम्हाला.
@KailasKawade-yc7ye18 күн бұрын
जितेंद्र आव्हाड साहेब तुम्ही खरचं खुप मोठा विषय लाऊन धरला आहे हा दमदार माणूस आहे
@bk64717 күн бұрын
ह्याना सर्व माहीत होते तर ते का बोलले नाहीत
@sonajighule189018 күн бұрын
आव्हाड साहेब आज महाराष्ट्राला देशाला तुमच्या सारख्या नेत्यांची गरज आहे.
@siddhantsawant571718 күн бұрын
Great vanjari awhad saheb
@sanjaybhosale893318 күн бұрын
हा किती लायकीचा आहे माहिती आहे त्या नेवी चे अधिकाऱ्याला घरी नेऊन जनावरं सारखं मारलं तेव्हा कायदा कुठ गेला होता
@sachindulam925818 күн бұрын
Shutt jativadi ahe ha
@LetsGo-yp6yo18 күн бұрын
@@siddhantsawant5717 are sawant tu kadhi vanjari zala
@siddhantsawant571718 күн бұрын
@@LetsGo-yp6yo aree jhatya mi KUNBI maratha aahe....vanjari nahi
@MMaharashtra18 күн бұрын
खरंच गुंडागर्दी संपली पाहिजे सर्वांनी एकजुटीने आपुलकीने रहावे. माणसांचा क्षणांचा देखील भरवसा नाही 😢😢
@chotudeshmukh202618 күн бұрын
आव्हाड साहेबांचे मोर्चात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन
@devidaschavan795318 күн бұрын
ओबीसी मराठा वाद संपवण्यासाठी आव्हाड साहेब महत्त्वाची भूमिका घेताय...
@Smdhes143218 күн бұрын
राइट
@SatyamevJayate-g5y15 күн бұрын
वाद निर्माण केला कोणी त्यांना आदी आत टाका
@premkumarmodani24214 күн бұрын
घंटा 🔔 . . . . नौटंकी आहे याची
@somnathkute263918 күн бұрын
खरच हा माणूस जो बोलतोय ये खर आहे आज कळतय
@sap120718 күн бұрын
ही व्यक्ती तांडूलासारखी स्वच्छ नाही. त्याने एका पत्रकाराचे अपहरणही केले होते, मारहाण करून हत्या केली होती तेही माध्यमात आणले पाहिजे.
@sanap-s3q16 күн бұрын
मी पण वंजारी आहे या वाल्याचा अजिबात समर्थन करत नाही आवडत साहेब तुम्ही खरे बोलत आहात
@srk131118 күн бұрын
सच्चा माणूस आहे आव्हाड साहेब. वाघ आहे वाघ ❤️🙏
@srk605318 күн бұрын
सच्चा माणूस मग आधी इतके खून झाले. ते वंजारी समाजाचे होते. म्हणून. गप्प होतं का. तेव्हा. मोर्चा. काढला नाही. स्वतः करमुसे ला मारहाण केली. नशिबानं वाचला. तेव्हा.
@premkumarmodani24214 күн бұрын
घंटा 🔔 . . . वाघ आहे . . . . . मुसलमानांच्या जीवावर उड्या मारणारा एकमेव नेता जितुद्दीन मियां
@mohanghodake900318 күн бұрын
आव्हाड साहेब हे नाणं किती खणखणीत आहे हे पवारसाहेबांनी लय दिवसांपूर्वी ओळखलय
मी पण वंजारी आहे पण आमच्या कॉलेज चे अध्यक्ष बांगर साहेब यांना खूप त्रास दिला
@shahedkhan813218 күн бұрын
मी परळी मधून आहे हे जे सांगत आहे ते तंतोतंत बरोबर आहे
@Akhand64716 күн бұрын
शेट्ट घे 😂
@kimjongun-u5l13 күн бұрын
@@Akhand647वाल्याची औलाद 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@ratharb655218 күн бұрын
फडणवीस,,कृपाया आपले प्रिय धनंजय मुंडे ला महिला कल्याण आनी गृह मंत्रालय देउन टाकl सर्वोत्तम पर्याय हि विनंती 🙏🏻
@nitingaikwad741816 күн бұрын
खर सांग तुझ्या आईवर नेमका कोणता वंजारी चढला, 😂😂 फेक 🆔 वाल्यांना वंजारी बाप करून घ्यायची खूप सवय लागलीय
@ParmeshwarSakhare-m4f18 күн бұрын
❤ प्रत्रकाराना सूधा माहीत नाही का❤ खरे गुन्हेगार कोण आहेत❤ सर्व❤ गोदी मीडीया❤
@आजू374218 күн бұрын
बांगर साहेबांबद्दल एक किस्सा आहे. मी त्यांना जवळून ओळखत नाही पण त्यांचं नाव ऐकून होतो. माझ्या गावात दलीत (महार आणि मातंग) समाजातील दोन कुटुंबांना चुकी नसताना मुंडे (वंजारी) गावातील पैलवान गँग ने बेदम मारहाण केली होती. दोघे गंभीर रित्या जखमी होते तरी police atrocity case घेत नव्हते त्यावेळेस bangar साहेब व आंबेडकर विचाराचे नेते यांनी पीडितांची तक्रार घेण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकला. अणि आरोपीवर केस झाली. त्याच प्रकरणात पीडित कुटुंबाला आर्थिक मदत समाज कल्याण अधिकारी टाळाटाळ करत होता उशीर लावत होता.tyveli पीडित कुटुंबाला Bangar साहेबांनी मदत केली आणि 3-4 लाख rs tya पिडीत कुटुंबाला मिळाले. सुरुवातीला मीच त्या व्यक्तीला म्हणालो होतो, '' Bangar pan वंजारी जातीचा आहे आणि आपल्या गावातील तुम्हाला मारणारे पण वंजारी आहेत, तो त्यांची बाजू घेईल ''.? पण bangar साहेबांनी पिडीत कुटुंबाच्या पाठीशी राहून त्यांना मदत केली होती आणि माझा संशय चुकीचा ठरला. म्हणून मी त्यांना चांगला माणूस समजतो.
@vishwajitshinde775818 күн бұрын
ओके गुड.
@dipulmanwar564918 күн бұрын
Vanchit madhe hote tya veles
@anupam...17 күн бұрын
Nice post Ajay Bhau... ..
@sunilkale790716 күн бұрын
बीड मध्ये हिच दादागिरी आहे तिथे पण दलित मुलाला वाचवायला गेलेल्या संतोष देशमुख चा निर्घृण खून करण्यात आला मराठा समाज नेहमीच मोठया भावाची भूमिका घेत आलेला आहे यात ओबीसी नी जातीवाद केला
@JangUng-v1f16 күн бұрын
ती पैलवन गँग सध्या कोल्हापुरात आहे😂
@आजू374218 күн бұрын
बांगर साहेब. चांगला माणूस आहे.
@ajbem714718 күн бұрын
माझा वर्गमित्र आहे. बांगर साहेब
@vijaysoundale-kj2nt13 күн бұрын
साहेब, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करायला पाहिजे,, सर्व सामान्य जनता आतिशय, भितीदायक, जिवन,जगत आहेत,
@datta_handwriting18 күн бұрын
आव्हाड साहेब ग्रेट आहेत तूम्ही ... खरच आज kalal मुब्रा mde tumhala lok निवडून का देता ... जातीभेद ना मानणारा नेता 🙏✌️
@Pazu_world_00114 күн бұрын
जितेंद्र आव्हाड साहेब आपल्या धाडसी पणाला अभ्यासू पणाला आणि इमानदारी ला प्रणाम. . नेहमीप्रमाणेच तुम्ही उचलून धरलेले आहे. आपण ठाण्यामध्ये अनेक शेळपट हिंदुत्ववाद्यांची नेत्यांची टीका सहन केली आणि मुंब्रा मध्ये निवडून आलात. आजचे हिंदुत्ववादी तोंडातून चकार शब्दही काढत नाहीत त्यांना हिंदुत्व वादाचे काहीच पडलेले नाही निवडणुकीपुरते ही विधाने वापरली जातात मला नवल वाटतं ठाण्यातील मोठ्या मोठ्या नेत्यांचं जे सध्याच्या घडीला आलिशान बंगल्यामध्ये आणि आपल्या आलिशान फार्म हाऊस रुपी शेतामध्ये झोपलेले आहेत मात्र आम्ही जो उमेदवार निवडून दिलेला आहे त्या वाघाचं नाव आहे जितेंद्र आव्हाड साहेब
@chetansomwanshi236917 күн бұрын
आवहाड साहेब आपण खरंच सत्य बोलत आहात महाराष्ट्र आपल्या भूमिकेच समर्थन करत आहे
@sandipchaudhari555614 күн бұрын
अशाच नेतृत्वाची गरज आहे महाराष्ट्राला🙏🙏 मनापासून धन्यवाद साहेब
@milinddeokar965113 күн бұрын
स्वतः मुख्यमंत्रयाने तपास केला तरीही कराड सापडणार नाही.कारण त्याचाच याला आशिर्वाद आहे.
@DRocks-u8s18 күн бұрын
आव्हाड साहेब salute तुम्हाला 🫡🫡
@RakeshPatil-s2p18 күн бұрын
आव्हाड यांची भूमिका अतिशय योग्य आहे, कोणताही समाजाचा व्यक्ती जार गुंन्हेगार असेल त्याला कोणीच सपोर्ट नाहीं करायला पाहिजे
@sahebraosose592413 күн бұрын
मी पण वंजारीच आहेस जे पर्यंत हे सरकार बदलनार नाहीस तो पर्यंत आसच चालणार सरकार बदला रे आणि आपण सर्व च एक आहोत पण जाती वाद कोणीच करू नाहीत हि विनंती आहेस सर्व बांधवांना🙏
@bhaktichopadegangarde266718 күн бұрын
जितेंद्र आव्हाड साहेब तुम्ही खुप आदरणीय व्यक्ती आहात. तुम्ही प्रामाणिक खरे आहात. तुम्हाला भरपूर आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
@shrirambapat776317 күн бұрын
करमुसे वाढत जातील
@akshayjadhav500117 күн бұрын
Haramkhor karmuse it cell cha bhadwa😂@@shrirambapat7763
@ZateShiva18 күн бұрын
धन्यवाद आव्हाड साहेब बीडकरांना साथ दिली
@vairagkarmultiservices36813 күн бұрын
जितेंद्र आव्हाड सर अगदी बरोबर....
@deepakgaikwad289618 күн бұрын
धन्यवाद आव्हाड साहेब आम्हला ही वंजारी समाजाचा राग नाही वाल्या आणि धन्या आणि त्याच्या गँग चा राग आहे
@shilanandwakode418014 күн бұрын
खरंच गरज आहे आव्हाड साहेब तुमची महाराष्ट्राला
@sachinkale393418 күн бұрын
एक वाल्मिक सापडत नसेल तर ग्रुहमंत्री काय कामाचा आहे, राज्यात रोज खुन, दरोडे, बालगुन्हेगारी व ड्रग्जच्या विळख्यातले तरूण वर्ग भयंकर वाढलेत
@LovewithTwins2318 күн бұрын
धन्या ची सध्या नक्कीच हातभार फाटली असेल.. ट्रर्रर्रर्र दिसी 😂
@Ajaysanap257517 күн бұрын
कळेल तुला थांब थोडे दिवस... करा राजकारण त्या देशमुख च अजून ,, न्याय राहू द्या बाजूला... तुम्ही राजकारण करा...
@Jaimahakalbhirav17 күн бұрын
कुणबाटांची फाटलीय 😅 म्हणून बिच्याऱ्याच्या मयताचं राजकारण चालुय 😂😂
@LovewithTwins2317 күн бұрын
@@Jaimahakalbhirav तुझ्या घरचं कोणी मयत झाल्यावर कळेल फाटण काय असतं ते
@LovewithTwins2317 күн бұрын
@@Ajaysanap2575 न्याय भेटत नाही म्हणून रस्त्यावर यावं लागतंय. पण फक्त वंजारी जातीचा आरोपी आहे म्हणून एकही वंजारी निषेध किंवा दुःख व्यक्त करतांना दिसला नाही. किती हा जातीवाद तुमचा?
@sunilkale790716 күн бұрын
@@Ajaysanap2575आला दलाली करायला आरोपी ला वाचवणारा एकमेव वंजारा समाज
@laxmanlandage776818 күн бұрын
आव्हाड साहेब ❤
@sanajyddakhade991013 күн бұрын
Only jitendra avhade saheb 🔥
@santosh928018 күн бұрын
अव्हाड साहेब तुम्ही खूप तडफडून बोलताय.... 🎉🎉
@Vmoil-s7h16 күн бұрын
तुमच्यासारखा नेता पाहिजे साहेब❤ मी मराठा तरी तुम्हाला मानतो साहेब तुम्ही जातीवाद करत नाहीत🙏
@ChandrabhanPatil-t6c12 күн бұрын
I am proud of you Jitendra awahad sir
@sirrupa473717 күн бұрын
आव्हाड sir आशी सत्याची बाजू मांडली की जनता आपोआप तुमच्या बाजूने येईल❤
@GajananTanpure-bl8mt18 күн бұрын
आव्हाड साहेब खरोखर वाघ आहे
@bk64717 күн бұрын
कोणता भित्र्या
@bajiraogaikwad934912 күн бұрын
ग्रेट नेता
@sindhujadhawale617618 күн бұрын
सरकारने पोलीसांनचे हात बांधले आहे.
@sureshbhosle466714 күн бұрын
आव्हाड साहेब.... हा मुद्दा विधानसभा गाजवा.गृहमंत्री बदला... छान विश्लेषण....धन्यवाद.
@vinodjadhav235711 күн бұрын
अजीत पवार सत्तेसाठी गुंड पाळण्या पेक्षा घरीच बसा खुप प्रॉपर्टी माया जमा केलेली आहे तुम्ही सर्वात । मोठा आका तुम्ही आहात .
@sunilkamthe10318 күн бұрын
फडणवीस चा राजीनाम्याची मागणी करा
@balajikakade851718 күн бұрын
माणुसकी नेता 🚩🚩
@prakashugale517413 күн бұрын
अगदी बरोबर बोलतात
@shivajitikone631113 күн бұрын
आव्हाड साहेब धनंजय मुंडे यांना सोडू नका महाराष्ट्र चि जनता तुमच्या पाठीशी उभी आहे...
@rajendragirme451814 күн бұрын
आव्हाड साहेब 100%सत्य बोलत आहे, लाज वाटते असल्या सरकार बद्दल , महाराष्ट्रात योगिजी पाहिजेत
@ramnathkudekar579418 күн бұрын
Thanks sir
@amolpatil6214 күн бұрын
एक नंबर बोलले साहेब❤❤
@chandrashekharghumare434214 күн бұрын
आव्हाड साहेब एकदम बरोबर बोलत आहेत
@mayurgawande388518 күн бұрын
निष्क्रिय गृहमंत्री
@SushmaDighge14 күн бұрын
धन्यवाद आव्हाड साहेब माणूस हा माणूस आहे न्याय मिळवून द्यावा
@rajendrapisal97418 күн бұрын
धन्यवाद आव्हाडांचे नाहीतर धन्या वाचला आसता मदरचोत
@Shreeee.418 күн бұрын
TUZYA mayla zavyla ka dhanu 😂
@govindkhedkar18 күн бұрын
आरे मादरचोतानो भाषा निट वापरून बोल
@yashwantghaywat896610 күн бұрын
अव्हाड साहेब जयभीम! धन्यवाद!
@Pradghjvvggghhjjgggfdd17 күн бұрын
धन्या ची संपत्ती जप्त करून ऊसतोड कामगारांना वाटून टाकावे
@art.a1217 күн бұрын
SIR U R DOING GREAT JOB SIR
@dadaraojangam466614 күн бұрын
हम करे वह कायदा असे झाले या देशात ! गोरगरीबांचे जगने मरने कठीण आहे ! एकाद्या गरीबावर अन्याय झाला तर न्यायं मीळणार ! ?
@हितचिंतक18 күн бұрын
आधुनिक वाल्या😂😂
@mayurkute731610 күн бұрын
भावांनो यात काहीही जातीवाद नाही , फक्त लढा अनायाविरुद्द आहे
@arjunanpat3214 күн бұрын
आव्हाड साहेब तुम्हाला सलाम.
@dattatraysakhale300514 күн бұрын
बरोबर
@narayanchavan577914 күн бұрын
आव्हाड साहेब तुम्ही पण एका मराठ्याच्या मुलाला तुमच्या विरोधात पोस्ट केली म्हणून बेदम मारहाण केली होती.तो मेला नाही एवढेच सत्तेचा माज सगळ्यांनाच आहे. नटसम्राट पण सगळेच आहात. आम्हा सामान्य माणसावर मात्र जिव मुठीत धरून जगण्याची वेळ आली आहे.आम्ही कुणालाही मत दीले तरी सत्तेवर तुम्हीच सगळे मिळून येता.
@azingo231318 күн бұрын
Avhad Saheb❤❤❤❤❤
@AvinashUmbare-tc2up18 күн бұрын
वंजारी समाज सर्व च चांगला आहे समाज बेकार नाही हे जे दोन चार लोक बेकार आहे
@madhavhonrao364818 күн бұрын
अवॉर्ड साहेब तुम्ही सर्व खरे बोलता. पण तुम्ही नैतिकता गमावून बसलात. वाजेबद्दल त्यावेळी तुमचं काय मत होतं.
@VitthalMore-o9v18 күн бұрын
True condition
@prashantchan7718 күн бұрын
तुमचे पण वाल्या बरोबर फोटो आहेत! इतके वर्षे याच मुंडेंच्या शेजारी बसत होता! 😢😢😢
@AkshayShinde-mi5ly14 күн бұрын
जितेंद्र आव्हाड साहेब ऐकदम करेक्ट बोलत आहेत साहेब न्याय मिळालाच पाहिजे .
@AkshayShinde-mi5ly14 күн бұрын
आव्हाड साहेब खरोखरच मानतो तुम्हाला रोखठोक बोलणारा नेता .
@asaramkure99718 күн бұрын
खरय आपलं म्हणनं...
@Sujata-e2k12 күн бұрын
Yas sir salut
@Dnyaneshwar-bx4mp16 күн бұрын
अरे भाऊ याला चा चांगल म्हाहित आहे पोलिस याला काय करू शकले नाहीत ते वालमीकिच काय करणार
भाजपा नेत्या चित्रा ताईंनी ज्या संजय राठोड या मंत्रीमहोदयांवर आरोप केले होते त्यांना भाजपा महायुतीने आमदार केले , मंत्री केले मग आता या प्रकरणात न्याय मिळेल ?
@sanap-s3q16 күн бұрын
7:54 ❤
@DipakRaut-k7d18 күн бұрын
साहेब डेअरीगबाज
@ArunKagbatte18 күн бұрын
ते मुंबईत दिसले आहे
@raviunwankhede806818 күн бұрын
हा मोर्चा वर्षा बंगल्यावर घेऊन चला म्हणजे टरबूजा काय करतो समजेन
@SurendraJaware16 күн бұрын
अगदी बरोबर आहे
@adh137018 күн бұрын
Kadk🔥saheb
@arnavbagul459217 күн бұрын
आव्हाड साहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@Ram_bidkar_official18 күн бұрын
आव्हाड साहेब जिंदाबाद
@Pradghjvvggghhjjgggfdd17 күн бұрын
ग्रेट आव्हाड साहेब ❤️❤
@myvision199918 күн бұрын
धनंजय मुंडेंना मोठे कोणी केले? त्यांचे अनेक अपराध पोटात घालणारे कोण? ते अपराध पोटात का घातले? आज मुंडे तुमच्याच पक्षात असते तर तुम्ही जे आता बोलत आहात ते बोलते असते का? या प्रश्नांची उत्तरे आव्हाडांनी द्यावीत.
@chandrakantjadhavar803216 күн бұрын
मस्त राजकारण चालला आहे बजरंग बाप्पाला गृहमंत्री दसला महसूल मंत्री आणि संदीप क्षीरसागर ला पालकमंत्री केलं तरच न्याय मिळेल बघा आणि तेव्हाच हा जातीवाद थांबल आणि परत एकदा शरद पवार साहेबांना पण मुख्यमंत्री केलं पाहिजे तरच न्याय मिळेल