Jitendra Awhad Press LIVE: बीड, परभणी प्रकरणात मोठे गौप्यस्फोट, आव्हाडांची प्रेस

  Рет қаралды 138,637

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

Пікірлер: 384
@KantilalPagare-h9i
@KantilalPagare-h9i 15 күн бұрын
आव्हाड साहेब अगदि बरोबर
@swapnildeshmukh5648
@swapnildeshmukh5648 14 күн бұрын
आव्हाड साहेब मी तुमचा विरोधक होतो पण आता तुम्ही आवाज उठवला तुम्हाला सलाम याला म्हणतात बहुजन नेता
@prashantpawar8423
@prashantpawar8423 15 күн бұрын
आव्हाड सर तुमच्या प्रामाणिक बद्दल💙💙💙💙💙💙💙💙
@balajikumar64
@balajikumar64 14 күн бұрын
ह्यात काही प्रश्न च नाही की स्वतः आव्हाड साहेब वंजारी असून हि ते एकावर झालेल्या निरुघ्न खुना बद्दल अतिशय आक्रमक पद्धतीने , बाजू मांडत आहे .. शेवटी नाशिक व नगर तसेच इतर जिल्ह्यातील वंजारी , अश्या बीड मध्ये झालेल्या प्रकाराला कुठलेच समर्थन नाही करत आहेत ..😊
@samirpol952
@samirpol952 14 күн бұрын
साहेबांच्या बंगल्यावर ती करमुसे नावाच्या व्यक्तीला काय मारहाण झालेत तिचा व्हिडिओ त्याचा फोटो ती बातमी चेक करा आणि मग त्याच्यावरती प्रतिक्रिया द्या संतोष देशमुख प्रकरणात ही शिक्षाही झालीच पाहिजे शिक्षा ही झालीच पाहिजे राज्यामध्ये निर्दोष माणसाचे असे खून होत असतील तर गृहमंत्रालय काय काम करते हे फडणवीस नी जनतेला सांगावे
@aruntale1126
@aruntale1126 14 күн бұрын
आव्हाड आणि देशमुख साहेब आभार सत्य परस्थिती लोकांच्या समोर आणले
@Mazamarathwadanews
@Mazamarathwadanews 15 күн бұрын
या बीड जिल्ह्याच्या मतदानाची कसून चौकशी करावी नसता महाराष्ट्र सरकारला सोडणार नाही बीड जिल्ह्यामध्ये सर्व मतदारांचा असंतोष मनामध्ये आहे जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@Devkate9977
@Devkate9977 15 күн бұрын
परळी त बोगस मतदान केले 😢😢😢😢
@chandrakantpatil8723
@chandrakantpatil8723 15 күн бұрын
वरती एक न्यायालय आहे तेथे तरी न्याय होईल त्यावर आमचा विश्वास आहे
@mukeshpatil1876
@mukeshpatil1876 14 күн бұрын
सुप्रीम कोर्टाने सुध्दा उध्दव ठाकरे ची शिवसेना तसेच शरद पवार यांची राष्ट्रवादी पक्षाला अजून न्याय मिळाला नाही. कसली अपेक्षा करता आपण केंद्र व राज्य सरकार कडून.
@rajanidongare8252
@rajanidongare8252 13 күн бұрын
MAAF KARO BHAI NAA.UPR.KUCH.HY. NAA ANDAR KUCH HY BAS KUCH.HY TO YAHI HY KHUD KI LADAEE KHUD LADNI HOGI
@PrafullTate-z1e
@PrafullTate-z1e 15 күн бұрын
लोकशाही, संविधान रक्षक.. आव्हाड साहेब 🔥🔥
@shantaramram
@shantaramram 13 күн бұрын
Satya Meva Jayate, Truth Alone Triumphs, Jai Hind
@prashantpawar8423
@prashantpawar8423 15 күн бұрын
Jai bhim आव्हाड सर
@mayuresh7809
@mayuresh7809 14 күн бұрын
आव्हाड साहेब लोकशाही वाचविण्या साठी खूप प्रयत्न करत आहे. 👍
@ramdasjagtap5469
@ramdasjagtap5469 15 күн бұрын
बीड.परळीत.बूथ.कॅपचार.करून.निवडून.आले.परत.त्रास.देत.आहेत..इथे.परत.निवडणूक.घेतली.पाहिजे.dm. हैवान.आहे.
@ushadeshpande277
@ushadeshpande277 15 күн бұрын
Election commission काय करत होते खोटें पणाचा कहर झाला
@sanjaykokne7591
@sanjaykokne7591 15 күн бұрын
इलेक्शन कमीशन तर नौकर होता...
@sanjaykokne7591
@sanjaykokne7591 15 күн бұрын
ई.कमी.रखेली झाला...
@ArjunMadan-tm2ow
@ArjunMadan-tm2ow 14 күн бұрын
😢😢👍🙏
@शिवदिनविशेष-फ4घ
@शिवदिनविशेष-फ4घ 15 күн бұрын
अगदी बरोबर आहे
@bhausahebgaikwad36
@bhausahebgaikwad36 15 күн бұрын
ही चालू प्रेस एकदा अजित पवार यांनी पहावी आणि धनंजय मुंडे किती यापासून दूर आहेत हे अजित पवारांनी पक्षप्रमुख म्हणून सांगावे आणि नंतरच राजीनामा घ्यावा काया सर्वांमध्ये अजित पवार ही सहभागी आहेत
@SushantKadam-ul1yk
@SushantKadam-ul1yk 15 күн бұрын
Ajit Pawar pn yachat asu shaktoy. Mhnun to ajun kahi bolat nhi.
@Song30090
@Song30090 14 күн бұрын
अजित पवारला आणि पक्षाला राखेची सर्व रसद पुरवली जाते भाऊ.
@Invincible1332
@Invincible1332 14 күн бұрын
म्हणजे 😂
@arunsangale5982
@arunsangale5982 13 күн бұрын
सर्व एकाच माळेचे मणी आहेत म्हणुन त्यावर काही Actions होत नाही..
@Bharat-s1b
@Bharat-s1b 14 күн бұрын
आवाड साहेब बुथ क्याप्चर परळीत आमच्या डोळ्या देखत झालय
@शिवदिनविशेष-फ4घ
@शिवदिनविशेष-फ4घ 15 күн бұрын
निवडणूक आयोग निर्लज्ज बेशरम झाला आहे.
@arunsangale5982
@arunsangale5982 13 күн бұрын
निवडणुक आयोगाच नाही सर्व सरकारी स्वायत्त यंत्रणाच विकल्या गेल्या आहेत..... BJP च्या हाती सत्ता म्हणजे लोकशाही चा अंत आहे...
@KamalakarBajiraoghumare
@KamalakarBajiraoghumare 14 күн бұрын
माझ्या एक मित्र आहे इंदोरचा त्याचा फोन आला की खरंच महाराष्ट्रात असं होतं का? हो म्हणायला सुध्दा लाज वाटत होती....
@Truecall9541
@Truecall9541 15 күн бұрын
एक एक प्रकरण बाहेर निघत आहे
@vilastage1714
@vilastage1714 14 күн бұрын
आव्हाड साहेब तुमचे मनापासून धन्यवाद ❤
@sheshraojagtap
@sheshraojagtap 14 күн бұрын
Exact expression ,Awhadji ,aage badho .Thanks very much.
@kiranmalkar4413
@kiranmalkar4413 14 күн бұрын
न्यायालयाने 122 मतदान बुथ संवेदनशील म्हणून जाहीर करून तिथे CCTV लावण्याचे आदेश दिले असताना जर असे झाले नसेल उच्च न्यायालयाचा अवमान म्हणुन कलेक्टर पोलिस अधीक्षक आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या वर contemt of court अवमान याचिका दाखल करण्यात यावी.
@Song30090
@Song30090 13 күн бұрын
हे आता कोर्टाला पण मोजत नाहीत वाटोळे वाटोळे केले महाराष्ट्राचे
@nivruttimundhe3003
@nivruttimundhe3003 15 күн бұрын
75%परळी मध्ये धनु मुंडे यांनी बुथ ताब्यात घेवून मतदान करुन घेतले.आशा प्रकारे धनु मुंडे निवडून आला आहे.परळी विधानसभा मतदान संघाची पुन्हा निवडणूक घ्यावी.धनु मुंडेची आमदार निवड ही बेकायदा आहे. 32:39
@ishwarkale7625
@ishwarkale7625 13 күн бұрын
सर तुमचे मनापासून आभार, तुम्ही लोकशाही साठी फार लढतात आहे
@AvinashKenjale-h2f
@AvinashKenjale-h2f 14 күн бұрын
खूप गंभीर परिस्थिती आहे महाराष्ट्राची 😢
@rameshraonaikwade89
@rameshraonaikwade89 15 күн бұрын
हे असे असेल तर परत मतदान झाले पाहिजे, DM साहेब किती गुन्हे करणार
@Ram_bidkar_official
@Ram_bidkar_official 15 күн бұрын
सगळ मॅनेज मात्र तरीही आम्हीच बाबूराव
@rajumore8927
@rajumore8927 14 күн бұрын
अहो आव्हाड साहेब ज्या कर्मचाऱ्यांना परळीत निवडणूक ड्युटी दिली होती त्यांना एकदा विचारा म्हणजे परळीत कस मतदान झाले ते सर्व कळेल.कळेल मग सार्व महाराष्ट्राला निवडणूक आयोगावर विश्वास नाही.ही शेवटची निवडणूक आहे.
@dharmaveerdugge2023
@dharmaveerdugge2023 14 күн бұрын
आवडसाहेब आता कायदा हातात घेणेच गरजेचे आहे nahitar👍या परिस्थिती बदल घडवण्यासाठी हे गरजेचे आहे आणि लोकांनीच आता आंदोलन करून यांना सरळ केले पाहिजे
@dattafalke3469
@dattafalke3469 15 күн бұрын
जाहीरनिषेध सरकार
@rupeshdeshmukh7007
@rupeshdeshmukh7007 14 күн бұрын
अख्खी प्रशासन व्यवस्था भ्रष्ट आहे. कोर्टाच्या आदेशाने पुन्हा पोटनिवडणूक झाली पाहिजे ...
@kiranmalkar4413
@kiranmalkar4413 14 күн бұрын
आपले धडाकेबाज पत्रकार प्रतिनिधी ओंकार यांनी यावर शोध मालिका घ्यावी..
@ShyamPatil-by4bo
@ShyamPatil-by4bo 15 күн бұрын
सर्व अधिकारयावर गुन्हे दाखल करा
@rajeshribhosale413
@rajeshribhosale413 15 күн бұрын
आव्हाड साहेब खुप अस्वस्थ वाटत आसल ऐकुन
@meghrajsable2013
@meghrajsable2013 15 күн бұрын
जय भीम जय संविधान 💙🙌🏻
@ratharb6552
@ratharb6552 14 күн бұрын
आव्हाड साहेब तुम्हाला सलाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sureshkasat4575
@sureshkasat4575 15 күн бұрын
बिहार झाले
@manikraokhode7146
@manikraokhode7146 14 күн бұрын
महाराष्ट्र झाला
@krushnaveer2315
@krushnaveer2315 14 күн бұрын
आव्हाड साहेब काय चाललय परळीमध्ये दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद
@riyanshpatil2518
@riyanshpatil2518 15 күн бұрын
बीड च्या मतदाना बद्दल चौकशी केली पाहिजे अणि निवडणूक अधिकारी निलंबित केले पाहिजे SP कलेक्टर सर्वांची चौकशी झाली पाहिजे कीती ला विकले हे
@kedar6658
@kedar6658 14 күн бұрын
पाकिस्तान बांगलादेश श्रीलंका आणि उद्या आपली पण हीच अवस्था होणार बहुतेक 😢😢😢
@krushnakakde7391
@krushnakakde7391 14 күн бұрын
हो मी पण बीड चा आहे हे खर आहे ...
@mbbm4882
@mbbm4882 14 күн бұрын
जय भीम आव्हाड साहेब.... Great elobration
@ramdaspote9021
@ramdaspote9021 14 күн бұрын
आवाड साहेब बरोबर बोलत आहे
@vilas8240
@vilas8240 14 күн бұрын
सगळ्या विरोधी पक्षाने महिन्याकाठी एक बैठक बीडमध्ये घ्यावी ,व तेव्हाच हे सगळे सुधारेल.
@gajanansawadatkar-cn2xb
@gajanansawadatkar-cn2xb 14 күн бұрын
बूथ कॅप्चर चे एवढे व्हिडिओ असतानाही, कार्यवाही नाही म्हणजे आश्चर्यच आहे आयोग आणि पोलीस यंत्रणा यावर विश्वास ठेवायचा तरी कसा.
@AshokTayde-dh5be
@AshokTayde-dh5be 14 күн бұрын
राईट परळी तालुक्यात तडोळी हे गाव आहे त्या ठिकाणी असा प्रकार झालेला आहे
@maheshjadhav8701
@maheshjadhav8701 14 күн бұрын
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी सखोल चौकशी करून न्याय द्यावा हीच अपेक्षा.
@sanjaymudbakhe6567
@sanjaymudbakhe6567 14 күн бұрын
फडणवीस साहेब ...आजुन किती दिवस वाट पाहणार.....????
@satishkanase8506
@satishkanase8506 14 күн бұрын
२०१४ ते २०२३ गुंडगिरी करणारे कोणत्या पक्षात होते आव्हाड साहेब? त्यांच्या गुंडगिरीला अभय कोण देत होतं??
@balajikumar64
@balajikumar64 14 күн бұрын
भाऊ , हेच जर तुम्ही अगोदर बोलले असते तर आव्हाड ला पण कारवाई करावी लागली असती ..
@AshokVispute-q2h
@AshokVispute-q2h 15 күн бұрын
आव्हाड साहेब... बिहार झाला हे खरं पण यावर ठोस पावले उचलली पाहीजे त.
@nitinpathak6863
@nitinpathak6863 15 күн бұрын
मुंडेला एवढे वर्षे कोणी सांभाळून घेतलं.. तेव्हा अशी दादागिरी का बरं सहन केली.. खरं तर अशी माणसं धोकादायक आहेत त्यांना आधीच बाहेरचा रस्ता दाखवला हवा होता .. जर ते तेव्हांच केलं असतं तर ही दादागिरी झाली नसती..
@Arjun272sr
@Arjun272sr 15 күн бұрын
Tya baramathi chyaa mahataryane ne posale tya dhanya la
@Bharat-s1b
@Bharat-s1b 14 күн бұрын
मेलेल्या माणसाचे परळी मतदारसंघात मतदान झालय.
@zumbarthorat8223
@zumbarthorat8223 14 күн бұрын
लोकसभा व विधानसभा 24सर्व निवडणुकापुन्हा बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत
@rupeshdeshmukh7007
@rupeshdeshmukh7007 14 күн бұрын
अरे बापरे .... खुपच भयानक अवस्था आहे ही. तालिबानी प्रशासन असल्यासारखी
@PurbheShriram
@PurbheShriram 15 күн бұрын
ज्यांच्याकुन शिकले त्यांच्याच तंगड्या त्यांच्या गळ्यात टाकला हे मात्र खरंच य
@Pazu_world_001
@Pazu_world_001 12 күн бұрын
तळागाळातील समाजाच्या लोकांसाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी तत्परतेने आवाज उठवणारा ठाणे मुंब्रा यातील बुलंद आवाज म्हणजे जितेंद्र आव्हाड साहेब 2:33
@shubhambura3016
@shubhambura3016 14 күн бұрын
कायदा सुव्यवस्था कुठे गेली आता. असे प्रकारे जर निवडणूक प्रक्रिया पार पाडत असेल. आणि हे जर खरे असेल तर या लोकशाही ला भावपूर्ण श्रद्धांजली....
@mahadevkasode
@mahadevkasode 14 күн бұрын
परळीमध्ये विधानसभेला मेलेल्या माणसाचे मतदान झाले आहे कायॽमग निवडणुक आयोग का शांत आहेॽ
@asaramkure997
@asaramkure997 15 күн бұрын
खरय.....
@balajikumar64
@balajikumar64 14 күн бұрын
ह्यात काही प्रश्न च नाही की स्वतः आव्हाड साहेब वंजारी असून हि ते एकावर झालेल्या निरुघ्न खुना बद्दल अतिशय आक्रमक पद्धतीने , बाजू मांडत आहे .. शेवटी नाशिक व नगर तसेच इतर जिल्ह्यातील वंजारी , अश्या बीड मध्ये झालेल्या प्रकाराला कुठलेच समर्थन नाही करत आहेत ..😊
@atulkelkar812
@atulkelkar812 14 күн бұрын
म्हणजे धनंजय मुंडे १०० टक्के हरले आहेत ,असे लोक सातील तर आम्हाला नको . राजीनामा घ्या हो देवेन्द्रजी . साहेब , ओ साहेब .....
@samratpatekar1793
@samratpatekar1793 14 күн бұрын
Avhad saheb ❤️
@shahajidoke2890
@shahajidoke2890 14 күн бұрын
खरं सांगायला आणि बोलायला जेव्हा जनतेला दहशतयुक्त भीती वाटू लागते. तेव्हा या पेक्षाही अतिशय वाईट आणि घातक दिवस येण्याची शक्यता आहे
@GovindSaravade-ou4fp
@GovindSaravade-ou4fp 14 күн бұрын
❤❤❤आव्हाड साहेब❤❤❤
@Sanhhhdddys
@Sanhhhdddys 14 күн бұрын
आव्हाड साहेब कोर्टात पुरावे दाखल करून कोर्टा मार्फत कारवाई करून घ्यावी.
@vishalgaikwad-patil799
@vishalgaikwad-patil799 13 күн бұрын
खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलिस अधिकारी यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे
@yashwantgharge673
@yashwantgharge673 15 күн бұрын
प्रशासन मिंदे झाले म्हणून ही अवस्था
@RajeshBhalerao-u2r
@RajeshBhalerao-u2r 14 күн бұрын
Jay Bhim saheb
@shivshankarkhichade5603
@shivshankarkhichade5603 14 күн бұрын
कोर्टात सुद्धा न्याय लवकर मिळत नाही काय करणार?
@defencevideo2520
@defencevideo2520 14 күн бұрын
बीड मध्ये मेलेला माणूस मतदान वेळेस जिवंत होतो आणि मतदान करून जातो...
@dhirajnimbalkar4720
@dhirajnimbalkar4720 14 күн бұрын
Aaj पहिल्यांदा साहेब तुम्हाला पाहून अभिमान वाटतोय awad saheb
@PsM-lf9yl
@PsM-lf9yl 14 күн бұрын
जितेंद्र आव्हाड साहेब जे बोलतात ते एकदम सत्य आहे बीड जिल्हा २०१९ पर्यंत पुरोगामी होता कारण बीड जिल्ह्याने एक वेळ आण्णासाहेब पाटील खासदार होते १५ वर्ष केशरबाई काकु क्षीरसागर बबनराव ढाकणे गोपीनाथराव मुंडे प्रितम मुंडे ह्या निवडुन आल्या त्यावेळी मराठा वंजारी जातीय वाद नव्हता त्यावेळी तर गोपीनाथ मुंडे साहेबाच्या विरोधात सुरेश धस उभे राहिले असताना ही मराठा समाजाने गोपीनाथ मुंडे यांना मराठा समाजाने मतदान दिलें नंतर मुंडे साहेबाच्या निधनानंतर पुन्हा प्रितम मुंडे यांना मराठा समाजाने यावेळी बहुमताने निवडून दिले दुसऱ्या वेळी ही प्रितम मुंडे यांना मराठा समाजाने यावेळी निवडुन आणलें आणि या दोन्ही ही वेळा निवडून दिले मगं या वंजारी समाजाच्या लोकांनी का नाही म्हणाले मराठा जातीय वादी आहेत मग आजच यांना का जातीय वादी वाटत आहेत या धनंजय मुंडे यांनी पुर्ण बीड जिल्ह्याची वाट लावली आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@mohanpathak4232
@mohanpathak4232 15 күн бұрын
बूथ capture झालेल्या तेथील सरकारी कर्मचारी ची सुधा चौकशी करा.त्यातील एकही मर्द नसावा?
@DADAThakur-tz3sc
@DADAThakur-tz3sc 15 күн бұрын
Jitendra awad sach bolte hai bujurga neta hai aur sachaika sath dete hai
@arunsangale5982
@arunsangale5982 13 күн бұрын
Election commission ch नाही तर कोणत्याही स्वायत्त यंत्रणेवर public चा विश्वास नाही... लोकशाही भारतात नाही असे public ne declared केलेल आहे...
@BimaSugampremsagargdeore
@BimaSugampremsagargdeore 14 күн бұрын
महाराष्ट्र ची विधानसभा निवडणूक ही पूर्ण पणे बोगस झाली आहे.. EVM पासून मतपत्रिके तुन नावे वगळणे.. बोगस नावे घालणे.. बूथ कॅपरिंग.. काय लोकशाही ची थट्टा चालवली आहे.. गैर मार्गाने पैसा.. गैर मार्गा ने निवडून येणे.. हे काय लोकशाही आहे का..??
@satishahire7813
@satishahire7813 15 күн бұрын
Barobar 😢
@avinashwaman3955
@avinashwaman3955 14 күн бұрын
Awhad saheb no1
@shahajidoke2890
@shahajidoke2890 14 күн бұрын
बीड जिल्हाने बिहारलाही मागे टाकले आहे !
@shrikantdxt
@shrikantdxt 14 күн бұрын
धनंजय मुंडे काही दिवसांपूर्वी यांच्याच पक्षात होते. पक्ष बदलल्या बरोबर ते गुंड झाले. आव्हाड साहेबांच कौतुक वाटते.
@sureshsamant137
@sureshsamant137 14 күн бұрын
आव्हाड साहेब तुम्ही dashing होता पण आजकाल थोडे नरम वाटतात. पण तुम्हाला मानतो
@avinashwaman3955
@avinashwaman3955 14 күн бұрын
First-time in Maharashtra.
@jaydeepshinde8841
@jaydeepshinde8841 14 күн бұрын
धनंजय मुंडेची आमदारकी इलेकशन कमिशन ने राद्धबद्ध करा
@shyampatel9994
@shyampatel9994 14 күн бұрын
बिहार पण मागे पडला आता फक्त पाकिस्तान आणि बांगलादेश बाकी आहे, महाराष्ट्राची प्रगती फार फार जोरात आहे, सगळे आका चे आका राजकारणी लोक आहेत.
@MarotiDhoran-fq4vs
@MarotiDhoran-fq4vs 14 күн бұрын
आव्हाड सर मला ग्लानी आल्यासारखे वाटते आहे
@suniljadhav3824
@suniljadhav3824 14 күн бұрын
होय मी गोपीनाथ मुंढेना मानत होतो.. मीही मराठा आहे. ... हुकूमशाही आता साध्या आहे प्रमोद महाजन मुंढेनी bjp आमच्यासारखे असंख्य कार्यकर्तेनी वाढवला
@Bharat-s1b
@Bharat-s1b 14 күн бұрын
परळी मतदारसंघात लोकशाही नाही
@hemantraje387
@hemantraje387 15 күн бұрын
पण आव्हाड,अशा गोष्टी तर आधीपासून म्हणजे NCP एकत्र, फुटी पुर्वीपासून चालू असणार पण तेव्हा तुम्ही ही गोष्ट बोलला नाही ..की, हा शोध आत्ता लागला?काय हे महाराष्ट्राचं राजकारण..‌.कुठल्या थराला जाऊन पोहोचले आहे?
@prakashbankar1688
@prakashbankar1688 14 күн бұрын
याचा असा की २०१९ला आदरनिय पंकजा ताई पराभव झाला तो असाच झाला असावा असे वाटतेय का? कारण लोकनेते गोपीनाथजी मुंढे साहेब यांच्या कन्या पराभूत होऊ शकत नाहीं
@dattanewasekar3957
@dattanewasekar3957 15 күн бұрын
प्रकरण कुठलंही असो निवडणूक आयोग स्वताचच खर करतो.मतदारांचे पण त्यांना काही देणे घेणे नाही.
@vilastage1714
@vilastage1714 14 күн бұрын
फडणवीस साहेब भ्रष्टाचारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्तेतून बाहेर काढले पाहिजे तरच महाराष्ट्रातील जनतेला न्याय मिळेल. नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सत्तेचा वापर करून आनखीन भ्रष्टाचार करनार.
@jagdishbadre6958
@jagdishbadre6958 14 күн бұрын
Dr.बाबसाहेब आंबेडकर संविधान देशाला अर्पण करतेवेळी म्हणाले होते की, कोणत्याही देशाची कितीही चांगले संविधान असले व राबवणारे नालायक असेल तर ते संविधान अपयशी ठरेल, आणि राबवणारे जर लायक असेल तर ते संविधान उत्तम ठरेल. "जयभीम जय संविधान"
@cletonmachado8428
@cletonmachado8428 14 күн бұрын
Samething happened in Vasai Virar.
@Dr.ArunkumarPatil
@Dr.ArunkumarPatil 14 күн бұрын
भारतीय न्याय व्यवस्था, निवडणून आयोग आणि प्रशासन यावर लोकांचा विश्वास राहीला नाही . भारतीय व्यवस्थां पेक्षा इंग्रजांची व्यवस्था चांगली होती .
@Invincible1332
@Invincible1332 14 күн бұрын
Election Commission Contract Base वरती चाललंय 😂
@govindmunjajibobadebobade3486
@govindmunjajibobadebobade3486 14 күн бұрын
आव्हाड साहेब, आपण धनंजयजी मुंडे साहेबांना लय चांगलं ओळखता? ते तुमच्या सोबत सहवासात होते.ते कसे आहेत? ते तुम्हांला चांगल्यापैकी माहीत आहेत.
@jaydeepshinde8841
@jaydeepshinde8841 14 күн бұрын
पत्रकारांनी प्रश्न विचारण्यापेक्षा मतदानदिवशी बुथ वरचे विडिओ यु ट्यूब वर आले आहेत ते पहा ना मतदान कस झाल ते
@avinashwaman3955
@avinashwaman3955 14 күн бұрын
❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@somadatir9864
@somadatir9864 13 күн бұрын
आव्हड साहेब मी मराठा आहे आणि नक्कीच शरद पवार साहेबानाचा विचाराचा तुम्ही आणि धस साहेब जे करताय ते एकदम योग्य आहे मेलेला माणूस किंवा मारणारा माणूस जात बगुन नाही करत पण आरोपी हे सगळ्यांना माहित आहे पन सिद्ध होणं गरजेचं आहे ते तुम्ही च करू शकता नाही केल तर महाराष्ट्रचा पाकिस्तान होईल हे नक्कीच 💯 साहेब
@Massajogcitizenmh23
@Massajogcitizenmh23 12 күн бұрын
ही गुंडगिरी आहे, पुन्हा निवडणूक घ्यायला पाहिजे. ही संविधानाला अभिप्रेत निवडणूक प्रक्रिया नाही, जिल्हा प्रशासन, आणि निवडणूक आयोगाने जबाबदारी स्वीकारली पाहिजे .
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 3,3 МЛН
Сестра обхитрила!
00:17
Victoria Portfolio
Рет қаралды 958 М.
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 3,3 МЛН