डांगे भावू मी आजच हा प्रयोग करणार आहे . धन्यवाद भाऊ .👌👌👌👌🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
@sachinjadhav12154 жыл бұрын
खुप छान आणि फायदेशीर माहिती सांगीतली
@yogeshyadav35665 жыл бұрын
आमच्याकडे 50% देशी गोवंश असलेल्या गाई आहेत. त्यांच्या गोमुञ व शेणापासुन jivamruth तयार करतो.चांगले रिझल्ट भेटतात
@bajiraopatil47724 жыл бұрын
100 टक्के परिणाम मिळत नाहीत
@gorakshapadir19985 жыл бұрын
खुप छान माहिती मनपूर्वक धन्यवाद
@chandrakantpatil77424 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली आहे दादा. खरिपाच्या तुरीला कधी व एका 200 लिटर बॅरल मधे किती एकर तुरीला jivamrut द्यावे व किती वेळा vkiti दिवसाच्या फरकाने द्यावे. जिरायत तूर असेल तर? (पावसा वर) असेल तर? नमस्कार.
@vijaychavan5544 жыл бұрын
सरळ सोपी व स्पष्ट रीतीने केलेले मार्गदर्शन. मस्त...
@tejaskale44733 жыл бұрын
jivamrut ekda sodlyanantar navin banvnyasathi 10LTR theval tar chalelka
@भुमाता-त6ङ5 жыл бұрын
खुप छान माहिती सांगितली आणि सोप्या पद्धतीने? 🍓🍓आपले अभिनंदन 🍓🍓
@शेतीकरीविश्व3 жыл бұрын
या मध्ये निमॅटोडचे ट्रायकोड्रम, सुटमोनस, जैविक बुरशीनाशक चालते का
@shirishpatel91454 жыл бұрын
200 lit javamrut kiti kshetrasathi vapar karaychya drip ani spray sathi?
@shantaramkakad10312 жыл бұрын
मस्त माहिती दिली दादा आवडली
@popatravthorat95414 жыл бұрын
तयार झाल्यानंतर हे जास्तीत जास्त किती दिवस ठेवायचे.
@vaibhavdangepatil57543 жыл бұрын
बंदावरची माती जर शेणासारखी गाठूड्यात बांधून ठेवली तर result.काही कमी ज्यादा होतो का
@Royal1111-r2b3 жыл бұрын
De compogr mde usaca ras taklyane ky fayde hotil
@hanmantjadhav78804 жыл бұрын
अतिशय सुंदर आहे
@maheshshivnkar49254 жыл бұрын
Yavtnal madhe konata shetkara kade vest de compojar midel aamala kadva
@vinayakdeshmukh26384 жыл бұрын
डाळिंब बाग रेस्ट वर असताना सोडले तर चालते का
@Kiran-ev2nt3 жыл бұрын
फुले अवस्थेतील बटाटा पिकावर फवारणी केली तर चालेल का ?
@shrimantmaind22954 жыл бұрын
Kapus spary sathi chalel ka chalat asel tr 15 litr sathi kiti takaech
@maheshchondhe52805 жыл бұрын
सुंदर माहिती दिली खुप खुप आभारी आहे
@ankushkudsekar94385 жыл бұрын
ok
@anitababar94864 жыл бұрын
Jivamarut pikachya kontya stage la sodave ? Bacteria add n karta sodale tr useful hot ka te
@sudhakarbavaskar99725 жыл бұрын
Shetkaransathi khup useful video aahe & khup sopya padhtine explain kelyabadal tnx sir
@nandkumarsalunke41962 жыл бұрын
फवारणी प्रमाण व किती दिवसांनी करावी
@sandipjijabraopatil15822 жыл бұрын
सर पण एकरी ड्रिप ने किती लीटर सोडायच हे सांगा प्लीज़
@bharatdhole30864 жыл бұрын
1 एकरासाठी सर्व घटक किती प्रमानात द्यावे ते सांगा
@sygameryt95492 жыл бұрын
छान माहिती दिली
@manojchaudhari312 жыл бұрын
फवारणी कराची असेलतर पंपाला कीती टाकायचे
@krishnajagdale97594 жыл бұрын
महिन्यातून किती वेळा फवारावे व नुकत्याच आलेल्या पिकाला फवारले तर् चालते का व एकरी किती फवारले पाहिजे
@siddheshanaokar27394 жыл бұрын
Khup Khup abhaar tumche
@sagardeshmukh76553 жыл бұрын
1 naber
@balasahebaware49833 жыл бұрын
माहिती दिल्याबद्दल सर मी तुमचा आभारी आहे अशाच प्रकारे मी जीवामृत बनवत आहे
@tantrikbaba03 жыл бұрын
दादा गुळ आणि बेसन किती किलो वापरावा
@gokulhiwale20735 жыл бұрын
फवारणी साठी ऐका पंपाला किती जिवाअमृत घ्यायचे धन्यवाद रिप्लाय द्या
Marathi manus husharach re bhawa .. jabrdastach mahiti
@ganeshpatole96894 жыл бұрын
Dada tumi chan माहिती देता
@krishnabhosale51792 жыл бұрын
रासायनिक शेतीत स्लरी सोडता येते का
@anitababar94864 жыл бұрын
Mati ,gul,Shen kiti ghyaychi
@ramthok49903 жыл бұрын
हे एकराचे आहे का मिश्रण 10 गुंठ्या साठी किती घ्यायचे मग
@ganeshbhopale48965 жыл бұрын
आधुनिक तंत्रज्ञान विकसित करुन शेती चा खर्च कसा नियंत्रित करतायोतो हैच आपल्या कडून आम्हाला मार्गदर्शन मिळाले व आशिच माहिती वेळोवेळी शेतकऱ्यांना पोहचवावी धन्यवाद
@VaibhavLavate-gw8ds4 жыл бұрын
लय। भारी।
@shrirangdhole41914 жыл бұрын
वाग्यासाठी चाललेलं काय व फवारणी घेतली तर चालेल काय पपला किती मिली वापरावे
@amolkale13124 жыл бұрын
Sir kapasi made drinchig kel tar chalel ka🙏
@sagarmore4243 жыл бұрын
सर हे जीवामृत केळी साठी वपरल् तर चाललं का
@babruwanshinde37272 жыл бұрын
छान माहिती आहे भाऊ 👌👌
@dayanadchautmal43424 жыл бұрын
आकाश भाऊ जीवामृत तयार झाल्यावर गाळून घेतल्यावर त्यांच्या बुडाचा गाळ राहतो त्याला डबल दुसऱ्या पाणी टाकल्यावर जमते का
@vinodjadhav71504 жыл бұрын
Usala Alvani krta na pumpals kiti lit ghyayche.. No. Dya tumcha
@tfoam45564 жыл бұрын
Baila chi su Jamel ka
@vijaymore10913 жыл бұрын
Khup chhan
@माझीशेतीमाझीओळख3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली भाऊ धन्यवाद
@ganeshbhagat31663 жыл бұрын
👍👍🙏🙏
@alkanikam46664 жыл бұрын
ऊस लागन केल्यानंतर कीती दिवसांनी जीवमृत सोडावे
@pusukale8424 жыл бұрын
usala kadhi sodave
@sagaradhau86955 жыл бұрын
कपाशी करीता एक एकर साठी किती प्रमाण घ्यायचे तेवढे सांगा.. आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये रासायनिक खते व औषधी यांचा वापर जास्त आहे.. आम्ही फवारणी साठी याचा वापर करून बघतो. प्रमाण किती घ्यावे तेवढे सांगा ,विनंती🙏
@alkabiyani42074 жыл бұрын
तयार। जीवामृत वापरताना त्यात पाणी घालायचे का? घालायचे असेल तर प्रमाण किती?
@आलमलेसरकार74664 жыл бұрын
बेसन पिठ किती घेयच आणि गुळी किती घ्याषच सोहेब
@bajiraopatil47724 жыл бұрын
1 kg besan peeth 1 kg kala kinva sendriya gul
@sygameryt95492 жыл бұрын
कांद्यासाठी चालेल का
@rushibhure77634 жыл бұрын
सर npk कसे बनवायचे
@vgore62875 жыл бұрын
Kanda pikala jivamrut kse dyave drip dvare deu ka fvarni dvare deu mi kanda lagavd drip vr bed keli ahe
@atuljustcrazy4 жыл бұрын
चांगल्या पद्धतीने सांगितलं त्याबद्दल आभार पण भाऊ जिवामृत चा पऱ्हाटी (कापूस) , सोयाबीन , तूर यांना नक्की काय, कसा फायदा होईल आणि फवारणी कशी करायची याबाबद्दल सविस्तर माहिती दिलीच नाही तुम्ही ??
Shednet chya savali madhe jivamrut banwale tar chalte kay?
@kunaltayde74074 жыл бұрын
केळीला ठिंबक द्वारे आता दिलेतर चालेल का?
@sunilgote54214 жыл бұрын
खूपच छान माहिती
@hemantpatil12294 жыл бұрын
200 लिटर जीवामृत किती गुंठे शेती लस चालते
@sagarmore4243 жыл бұрын
200 लिटर पाण्यामध्ये किती किलो बेशन् व् किती किलो गूळ वापरावा
@kokanatilbhaykatha_3 жыл бұрын
2kg gul 2kg besan
@nitiinpatil.7814 жыл бұрын
दवंडी कायम स्वरूपी कशी नष्ट करता येईल?
@shankarsalunke35154 жыл бұрын
दही ताक घ्यावे का नाही.
@dnyaneshwarkhairnar87875 жыл бұрын
धन्यवाद आकाश भाऊ.. फार सुंदर माहिती दिली.. डाळिंब बागेत फवारणी साठी 200ली.पाण्याला काय प्रमाण घ्यावे..50ली.पाण्यात जिवामृत बनवून घेतले व फवारणी व ड्रिपद्वारे सोडण्यापूर्वी 200ली.पाण्यात टाकले तर चालेल का. कमेंट ला उत्तर द्यावे अशी विनंती करतो...
@KRUSHIMANTHAN5 жыл бұрын
हो चालेल
@ajayyedle31573 жыл бұрын
Great bhai
@laxmanjadhav93863 жыл бұрын
Jiva amurth spray sanga praman
@raosahebdoifode7934 жыл бұрын
शेन ताज,का जुनं कोणतं पाहिजे.
@mrpavangwawge59534 жыл бұрын
जीवामृत फवारणी कसी करावी आणि कोणत्या पिकावर कसे करावे?
@sachinkhartode64454 жыл бұрын
जीवामृत मध्ये wate d coposer टाकले तर चालत का
@KRUSHIMANTHAN4 жыл бұрын
चालेल भाऊ
@vivek9404 жыл бұрын
आले पिकावर एकाच दिवशी आळवणी सोडून फवारले तर चालेल का जिवाम्मृत
@vikramtambare91674 жыл бұрын
3 वर्ष झाले शेती नापीक झलेली आहे तर काय उपाय करावे
@sandipmhamulkar96965 жыл бұрын
साहेब पंपस किती प्रमाणात फवरवे
@akashwaghchaure114 жыл бұрын
जीवामृतामध्ये राख टाकली तर चालेल का ?
@ragitnandkishor55815 жыл бұрын
Spray madhe jivamrut kiti vaparayache
@tukaramujlambkar26704 жыл бұрын
Gul kiti aani besan kiti have aahe 200 ltrs sati teri sanga
@rautshrikant24215 жыл бұрын
जीवामृत तयार झाले की त्यात मोठ्या अळ्या होतात ते कसे टाळता येईल
@mahendrachavan43143 жыл бұрын
काेणत्या ही प्रकारचे खत न वापरता फक्त जिवामृत च्या सहाय्याने पिक घ्यायचे असेल तर लागवडीपासून ते काढणीपर्यंत किती दिवसाचे अंतराने व किती वेळा जिवामृत द्यावे. धन्यवाद 🙏
@gulabbankar3 жыл бұрын
सलग 21 दिवसांनी जीवामृत द्यावे.
@dipaksurvase8975 жыл бұрын
पिकांवर फवारनी केली तर चालते का
@santoshmore82895 жыл бұрын
जीवामृत देण्या अगोदर ड्रिचिंग केली तर चालेल का अर्जेन्ट रिप्लाय
@swapnildhore31355 жыл бұрын
फवारणी द्वारे प्रति pampala किती द्यायचे
@amoldevekar94414 жыл бұрын
जिवांमृत वापरण्याचे प्रमान एक लिटर पाणी मध्ये किती
@sanjaysahane48384 жыл бұрын
खूप छान वाटले
@pravinjadhav74255 жыл бұрын
Sir mee cowcha jar pasun aark banvle kontya peekasate ketee praman ghave ha nobarbarbar pathva
@ganeshthorat20894 жыл бұрын
कोण कोणत्या पिकांना याचा वापर करता येतो रिप्लाय नक्की द्या सर
@pralhadgadade19553 жыл бұрын
मिरची पिकासाठी फवारणी 15 लिटर पाण्यात कीति वापरावे
@MERABHARATMAHAN20774 жыл бұрын
किती मिली फवारणी साठी वापरावे
@madhavchitte68255 жыл бұрын
50 लीटर पाण्यात कीती प्रमाण घ्यावे ठिंबक मधुन सोडायचे
@kartikanjutagi49013 жыл бұрын
गुळ किती किलो?
@dnyaneshwarkhairnar87875 жыл бұрын
डाळिंब बागेत फवारणी चे प्रमाण 200ली पाण्यात जिवामृत किती घ्यावें ते कळवावे ही विनंती
@abhaykotnis38884 жыл бұрын
250 ml per 10 ltr.
@kartikanjutagi49013 жыл бұрын
एकरी किती लिटल?
@predictivevibes55794 жыл бұрын
Plz give me information about khod keed for dalimb plants.